असं पोलीस department पोसण्यापेक्षा हे Department बरखास्त करून टाका.
@keshavnaik9 күн бұрын
Nalayak hizadi yantrana.....
@milindsaner82698 күн бұрын
कोण करणार? फडणवीस साहेब?
@vaibhavpatil19838 күн бұрын
Nakkich ... Hya netyanche kali krutya posayla ahet 80% police. Band Kara police station Aamcha tax cha Paisa vachva .. loka swatahach swa saurakshan kartil
@omkarpable18187 күн бұрын
MPSC and UPSC che paap aahe.....
@sakharamtukaram59324 күн бұрын
वाल्मीक कराडला पोलिस चीफ अधिकारी बनवावे.
@jagannathalhat73349 күн бұрын
वाल्मिक कराड हा कलेक्टर, मुख्यमंत्री आणि राज्यपालांच्याही वरच्या श्रेणीत आहे. तो संविधान आणि कायदा, न्यायव्यवस्थेच्या वरचा आहे.
@vijaydhanorkar50309 күн бұрын
हे लज्जास्पद आहे प्रशासन ना साठी
@keshavnaik9 күн бұрын
Home ministry of Maharashtra kay kertey? Swatachi rajkiya poli bhajun khatey..... Great shame
@MegaYdb9 күн бұрын
Shameless government 😭
@latakatore91149 күн бұрын
असच वाटत आहे
@vijaysawant31249 күн бұрын
धनंजय मुंडे मुख्य वाटतो!
@bhagwatshinde87199 күн бұрын
ही केस open झाली पाहिजे, पत्रकार साहेब ही केस उचलून धरा यातील लोक गुनेगार असतील तर त्यांना शिक्षा झालीच पाहिजे जय भीम जय लहुजी जय शिवराय
@kshatriy-i2w9 күн бұрын
गुन्हेगार आहे पण शिक्षा नाही...
@SambhajiPatil-j7z9 күн бұрын
बारगळ चे नाव वारंवार येत आहे हा कुठून अमेरिकेहून नियुक्त झालाय काय, याच्यावर कारवाई का होत नाही.
@tushargawade77719 күн бұрын
तारीख जी असेल त्यावेळी वाल्मिकी कराडचे कॉल रेकॉर्डिंग चेक केल्यावर कळेल
@hanumantsarwade8968 күн бұрын
तो इतरांच्या मोबाईल वरुन बोलत असेल तर काय करणार
@युद्ध106 күн бұрын
पण मोबाईल चेक पण करायचा झाला तर त्याला किती महिने लागू शकतात 😅
@tushargawade77716 күн бұрын
@@hanumantsarwade896 आपला मुद्दा योग्य आहे असे घडू शकते
@tushargawade77716 күн бұрын
@युद्ध10 होय यंत्रणा ताब्यात धरल्या आहेत त्यांनी
@ankitakather63799 күн бұрын
खरं आहे हे. प्रकरणाची सखोल चौकशी झाली पाहिजे
@as1x99 күн бұрын
बीड मध्ये एक जात इतर सर्व जातींवर अत्याचार करत आहे
@manishthorat13338 күн бұрын
घाण जात आहे महाराष्ट्रात इतर ठिकाणी यांना थारा देऊ नये
मुख्यमंत्री , उपमुख्यमंत्री आणखी किती पुरावे पाहिजेत , आरोपीला पाठीशी घालनारे निर्दयी सरकारचा जाहीर निषेध
@PeanutAfton9 күн бұрын
वाल्मीक तर माजलेला हैवान आहे. जर हा बेल घेऊन सुटला तर याचे पासून तेथील ग्रामस्थांना धोका आहे.
@tuljaramdeshmukh55439 күн бұрын
सखोल चौकशी करण्यात यावी.😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢
@allauddinmahut53139 күн бұрын
बीडमध्ये प्रामाणीक,देशभक्त पोलीस टीम नियुक्त झाली तरच हे प्रकरणाला खर्या अर्थाने न्याय मिलेल
@farooqshaikh7957 күн бұрын
अहो साहेब अखंड देशात परमानीक पोलीस आहेत का महाराष्ट्र राज्य तर ऊंच दर्जाचे भ्रष्टाचार पोलीस
@akashrathod59819 күн бұрын
मानुस मारायच म्हणजे खेल लावल या लोकानी ईतराचा भावना काहीच नाही या लोकासाठी
@allauddinmahut53139 күн бұрын
हा फार गंभीर मामला आहे,लोकं ह्यांच्या दहशतीला घाबरून अन्याय सहन करून गप्प बसले आहेत,भितीपोटी पुढे यायला धजावत नाहीत,केंद्रसरकारने ताबडतोब लक्ष घालणे गरजेचे आहे
फार वाईट वाटते ह्या ताई कडे बघून, ते लहान बाळ, हतबल आई वडील आणि बेबस पत्नी, अरे राज्य कर्त्यानो, पोलीस अधिकाऱ्यांनो थोडी तरी नीतिमत्ता, नैतिकता ठेवा, नियत तुम्हाला कधीच माफ करणार नाही
@GaneshBhise-f7q9 күн бұрын
Home minister zoplele ahe
@MadhukarShinde-k2t9 күн бұрын
नाचायला गेला असणार
@जयोस्तु_मराठा8 күн бұрын
या कुटुंबावरती अन्याय झालेला आहे आणि यासाठी त्या आरोपींबरोबर API अनमोल केदार हा भ्रष्ट अधिकारी सुद्धा सह आरोपी आहे…यां कुटुंबाला न्याय मिळालाच पाहिजे
@kaluramsarde86578 күн бұрын
बीड चे गुंडगिरी राजकारणी पोलीस अधिकारी यांच्या आशीर्वादाने वाढले आहे
@sarthakcreation46358 күн бұрын
कडी जुळत जुळत अजित दादा पर्यंत पोहचण्याच्या आत मुंडे चा राजीनामा झाला पाहीजे
@akashrathod59819 күн бұрын
बीड ला बदनाम करू नका बोलनारे कुठे गेले आता आजुन किती उदाहरण पाहीजे हे सर्व खोट समजायच का आहमी
@apoorv72898 күн бұрын
मला तर मुख्यमंत्री कोण देवेंद्र फडणवीस की वाल्मीक कराड हा प्रश्न पडला आहे.
@dipakutekar19978 күн бұрын
देवेन्द्र फडणवीस आशा जनावरला एनकाउंट करा आणि भीखार पोलिस डिपार्टमेंट बरखास्त करुन टाका
@jaishrikrishna25728 күн бұрын
पत्रकार लोक पोलिसांना का जाब विचारत नाही, पोलिसांची पण मुलाखत घ्या ना.
@vaibhavpatil19838 күн бұрын
Police det nahit tyana mahit ahe kuthe kuthe aapan adaku
@rj.patil.7tera8 күн бұрын
पोलिस विकले गेले राव 😢😢 गरिबांचे कसे होणार
@d.m.54109 күн бұрын
आरोपी वाल्या वंजारी व अनमोल केदार हा पण वंजारीच
@sumitpin0078 күн бұрын
बीडमधील सर्व पोलिसाना suspend करून टाका, त्यांचं डीमोशन करा आणि त्याठिकाणी सर्व नवीन स्टाफ आणावा तरच बीडची परिस्थिती सुधारेल अस वाटतं.
Parali chya janatelach nyay milat naseltar to milvava lagel
@shankarpatil35469 күн бұрын
गुन्हा पोलीस नोंदवून घेत नाहीत म्हणजे फडणवीस साहेब एकदाच सर्च आपरेशन करा जनतेच्या गळ्यातला ताईत बना
@Shetesaheb9 күн бұрын
भारतरत्न वाल्मीक कराड उर्फ वाल्मीक करोड 😅
@RajkumarLatkar9 күн бұрын
बिग जिल्हा अतंकवादि घोषीत करा व एडीयन आर्मी घ्या ताब्यात धावा सगळे सरळ होतील
@mangeshmapari12148 күн бұрын
लाज वाटू द्या रे मत देण्यारांनो
@ravidange89328 күн бұрын
बीड जिल्ह्यातील राजकारण फार खालच्या तळाला गेल आहे योगी स्टाईल कारवाई करण्याची फार गरज आहे जय श्रीराम जय महाराष्ट्र जय शिवराय
@vijayshinde2469 күн бұрын
आपण बोलून कॉमेंट करून काही होणार नाही त्यासाठी रस्त्यावर उतरावे लागेल
@DevidasPawar-pp1pf9 күн бұрын
परळी त असेच प्रकार घडतात
@PatilBhau178 күн бұрын
Meet Anjali Damania
@Ratanpatil558 күн бұрын
वाल्मीक कराड चा एन्काऊंटर करून टाका आयघालयाचा किटकिट च जाईल 💯💯
@Santosh-deshpande9 күн бұрын
ह. भ. प महंत वाल्मीक महाराज...धनु मुंडे.... जंगलराज केले हे
@shankarpatil35469 күн бұрын
काय हे पोलीस वाल्मिकी कराडला फक्त.... द्या चे राहिले होते का तिपण केलया तपास मुंबई पोलीस यंत्रणेला द्या
@rajeyuvraj7438 күн бұрын
Mumbai police 😂😂
@Solanke23759 күн бұрын
प्रचंड जातीवाद चालू आहे बीड मधे
@devchaure9 күн бұрын
Great....Subject....👍
@ravi_dada_039 күн бұрын
न्याय मिळाला पाहिजे
@SurendraSawant-jx2wl5 күн бұрын
ह्या माणसाची व्यथा स्वच्छ चारित्र्याचा गृहमंत्री फडणवीस ऐकत आहे काय.ह्या सामान्य माणसाला कसा न्याय मिळणार.
@subhashaaghade10399 күн бұрын
रक्षक च भक्षक झाले
@sunilkale79079 күн бұрын
अजून काय कारनामे समोर येतील आणि गृहमंत्री आणि अजितदादा ला काय पुरावे पाहिजे अजून
@PandharinathharkalHarkal9 күн бұрын
Bhau tumhi khup changal kam karat ahe
@tbhere19679 күн бұрын
बिड मधिल भयानक घटना घडल्यात सर्व उघड होयायला पाहीजेत
@MNS20091009 күн бұрын
Dhanya mule sagala problem zaala aahe sarv beed jilhyat. DM la rajakarana madhun sampava ..
@AaryaMatte4 күн бұрын
अशा पद्धतीचे महाराष्ट्रात आणि संपूर्ण देशात किती प्रकरणं असतील ⁉️🔥🔥🔥 या भारत भूमी वरती न्याय सर्वसामान्यांना मिळत नाही तर आता सर्वसामान्यांनी स्वतःला न्याय मिळण्यासाठी काय करायला पाहिजे ❗🔥🔥🔥
@dnyaneshghaytidak9228 күн бұрын
सगळ्या यंत्रणा फुकट पोसण्यात काही फायदा ज्याचे काम रक्षण करणे तेच भक्षक ❤❤❤❤❤❤
@yogeshchaudhari11598 күн бұрын
केस ओपन झाली पाहिजे
@dadaramgutal14699 күн бұрын
सविस्तर चौकशी झाली पाहिजे. आत्ता काही कुणीही उठेल आणि आरोप करतील हे कितपत योग्य आहे.ज्यांच्यावर आरोप केले आहेत ते काही साधुसंत किंवा तुकाराम महाराज नाहीत
@SagarDeshmukh-ot9sh9 күн бұрын
काय ,वंजारी बावरतेत की काय कोणास ठाऊक?
@nitinkate48368 күн бұрын
बिड मध्ये ऐका व्यक्तीने एवढा कहर केला आहे अन् सगळे राजकारनी त्या आका ला वाचवण्याचाच प्रयत्न करत आहेत मग सरळ त्या आका ला संत ही पदवी तरी देवून टाकावी म्हणजे एकदाच सगळ संपून तरी जाईल
@apoorv72898 күн бұрын
बीड जिल्ह्यातील सर्व यंत्रणा किडलेली आहे, चपरशा पासून कलेक्टर पर्यन्त व हवालदारा पासून एस पी पर्यन्त, सर्व अधिकारी कर्मचारी यांची दुसऱ्या जिल्ह्यात बदली करून वेगवेगळ्या जाती धर्माचे दुसऱ्या जिल्ह्यातील प्रामाणिक अधिकारी कर्मचारी यांची नेमणूक बीड जिल्ह्यात केली पाहिजे.
@allauddinmahut53139 күн бұрын
गुन्हेगारी प्रव्रुत्तीच्या लोकांना राजाश्रय भेटल्याशिवाय हे ईतके भयानक क्रुत्य करूच शकत नाहीत
@arjunautade71559 күн бұрын
Complete revamp is must needed
@SHYAMDESHMUKH-n8c4 күн бұрын
🍁🍁अंजली दमानिया यांचे कडे ही केस द्या... ताबडतोब...🍁🥀. आजच्या आज.. ♦️♦️♦️
@sunildarade35538 күн бұрын
2 लोक सोबत होते तर ते वाचवू शकले असते
@EngineerabSurya8 күн бұрын
या प्रकरणाची चौकशी होईल की नाही माहीत नाही. एक गोष्ट खरी आहे की या लोकांसोबत कसलेही आर्थिक, सामाजिक आणि इतर कसलेही व्यवहार करू नका. 2 रुपये नाही मिळाले तरी चालेल पण या वाजाऱ्यापासून 2-4 हात लांबच रहा. ही लोक कधी तुमचा गेम करतील, तुम्हाला कुठ नेऊन गाडतील याचा काही भरोसा नाही. काही लोकांना याचा अनुभव नाही त्यामुळे जास्त ज्ञान शिकाऊ नये. हे वास्तव आणि अनुभव आहे.
@swarsindhuraa46468 күн бұрын
मला सर्वात जास्त राग फडणवीसचा येत आहे. ज्याला बायको सांभाळता येत नाही त्याच्या हातात महाराष्ट्र सांभाळायला दिला आहे. BC
@harshadadhadwad4 күн бұрын
.. हिंदु राष्ट्र की झलक....जातीवर...व...श्रीमंती वर...आधारित...न्याय...
@umeshdongare72489 күн бұрын
ही घटना कुठली आहे ते पण सांगा राव.
@VaishnaviMore-hy8cp9 күн бұрын
अशा लोकांचे nav श्री संत shiromani tukaram महाराज यांचा बरोबर करू naye कृपया. किती lajirvani घटना आहे . जय शिवराय.
@harshadadhadwad4 күн бұрын
.....वाल्मिक कराड ची...खुपच पिल्लावळ...या जिल्ह्य़ात कार्यरत आहे....
@sanjeevjadhav49578 күн бұрын
त्या वेळच्या पोलिस अधिकाऱ्यांची चौकशी वहायला पाहीजे ़
5 күн бұрын
बीडला या कराड मंडळींनी कतत्तलखानाच चालवला आहे.
@aniketpatil5384 күн бұрын
खरोखर हया प्रकरणाची सखोल चौकशी झाली पहिजे
@tukaramgolap32278 күн бұрын
आता कसलाही विचार करायचा नाही वाल्मीक कराड हा धनंजय मुंडे तुम्ही लोक लयं मोठी गुंड गीरी चालू केली आहे हे बरोबर नाही तर सगळा समाज बांधव तुम्हाला जीवंत सोडणार नाही याचा विचार करणे गरजेचे आहे
@rajaramghadi28359 күн бұрын
Kai kai karname kele aahet walmik karad ne
@prachishinde57936 күн бұрын
देव कसा माफ करेल या लोकांना
@rajendragavande79699 күн бұрын
Beed cha bihar mhanje bihar cha apmaan
@युद्ध106 күн бұрын
Police var कोणाचा भरोसा नाही राहिला
@jeevanpokale14248 күн бұрын
अन्याय आहे त्या कुटुंबाला न्याय मिळाला पाहिजे
@SidhanathKale-t6w7 күн бұрын
बघा मुख्य मंत्री उघडा डोले
@shivajishinde42849 күн бұрын
हा रिपोर्ट तोच तोच प्रश्न विचारतोय ह्याला अक्कल नावाची चीजच नाही. एक तर ते कुटुंब दुःखात आहे. पण त्या कुटुंबाची चौकशी कशी करायला पाहिजे हे एवढं तरी कळलं पाहिजे.
@kaluramsarde86578 күн бұрын
बीडची गुंडा गाडी गुंडगिरी मुळापासून सुरू करून टाका
@AshokSakhare-mh.443 күн бұрын
काय परिस्थिती आहे राव खूप वाईट वाटतंय हे आयकून..
@PandharinathMate8 күн бұрын
केदार ला अटक करा
@MadhukarKamble-g1fКүн бұрын
सौरभ ला न्याय मिळाला पाहिजे
@shiv.57979 күн бұрын
ह्या घटनेची सत्यता पुढे आणण्यासाठी वाल्मीक सारख्या गुंडांना संपविणे जरुरी आहे आणि वाल्मीक सारख्यांना मदत करणाऱ्या नेत्याची राजकीय कारकिर्द संपण्यासाठी जनतेने एकजूट दाखवली पाहिजे
@ashokshah87542 күн бұрын
माननीय श्री संतोष यांना न्याय नक्की मिळेल, आणि जर नाही मिळाला तर आत्ताच्या माननीय देवेन्द्रजी ह्यांच्यावर जो विश्वास आहे तो कमी होईल, आणि तसे होणार नाही, ते सत्तेचे भोक्ते नाहीत, ते सत्याचे, आणि जनतेच्या सुखासाठी काम निश्चीत करतील
@chandrakantmane25279 күн бұрын
सरकार तुम्हाला सलाम. 🚩🙏💐💐💐💐💐
@SurendraSawant-jx2wl5 күн бұрын
पोलिस खात्यावर एव्हढा खर्च करून काय उपयोग सामान्य माणसांना न्याय मिळत नसेल तर पोलिस खाते असून त्यावर होणारा खर्च फुकट जात आहे यावर विचार होणे आवश्यक आहे.
@dipakingole34362 күн бұрын
तुम्ही पण डायरेक्ट वाल्मीक कराड चे नाव अजूनपर्यंत घेतले नाही. नुसते आरोप करीत आहात
@sunilkhande62519 күн бұрын
😢😢😢
@akashrathod59819 күн бұрын
Sp ला भेटा काका
@ShivaDewoolkar6 күн бұрын
आमदार खासदार आमीच निवडून देतो कशाला याचा विचार करा आता फक्त नोटा बटण लक्षात ठेवा
@vrushalic338917 сағат бұрын
देव नयाय करणार ह्या लोकाचा .इथे सगळे एका माळेतले मणी आहेत.
@gajananrane95774 күн бұрын
लहान मुलाला पत्रकाराने समोर घेतले हे योग्य आहे का?
@उपाडेमहाराजसंगीतसेवा4 күн бұрын
काय भयानक परिस्थिति आहे? गुन्हाच नोंद करून घेत नाहीत म्हटल्यावर पुढची काय प्रक्रीया होणार? अहो पत्रकार साहेब ते त्यांची स्पष्टपणे नाव घेतात त्यांना अटक करा सर्व कळेल.
@kirtipanat30936 күн бұрын
हे लोक पहिल्यांदा का बर बोलत नाही जिवाची परवा न करता पुढे येऊन बोलायला पाहिजे तस पण पोलिस लोक त्यांच्या पत्नीच्या अब्रूचे रक्षण करू शकत नाही ते या लोकांना काय मदत करणार
Kavat saheb aata ya gariab ai vadilana Naya denar ka ka valmkanna yakanar ka
@SachinJadhav-zy8tn8 күн бұрын
बरोबरय याना न्या देयेला पायेजेये
@ShivaDewoolkar6 күн бұрын
या प्रकरणात पोलीस सामील होते
@jalindar86999 күн бұрын
तुम्ही बोलतानी इतके हुशार दिसत आहात कायदेपंडित सुद्धा तुम्ही दिसत आहात मग तुम्हाला एक साधा गुन्हा नोंद करता येऊ शकत नाही का ही गोष्ट जनतेला पटण्यासारखे आहेत का
@vinodborkar46169 күн бұрын
Police fir ch dakhal krt nahi vatate
@SQ1RQ2ZQ8 күн бұрын
धन्या नाच्याने गुन्हा दाखल होऊ दिला नाही हे सर्व जनतेला पटतेय
@jaypatil60557 күн бұрын
ते तेच सागंतायत ना गुन्हा दाखलच करुन घेतला जात नाहीये
@kadambariwable78055 күн бұрын
तो माणूस उगाचच केदार बद्दल एव्हढ बोलतोय का की पहिली शिक्षा ही केदारला झाली पाहिजे नंतर ह्या तीन जणांवर.अजूनही कुठेतरी अस घडत असेल तर शोध घ्या आणि तुम्ही कुटुंबियांसमवेत जाऊन गुन्हा तुमच्या ताकदीवर दाखल करून दाखवा--बघा आत्ता सुद्धा कुठे अस काही पोलीसांकडून होत आहे का आणि अनुभव घ्या म्हणजे दहशत-माणस मारणे हा गंभीर विषय का इतका strong होत आहे ते कळेल.