Beed Sarpanch Murder: सरपंच हत्याकांड, मुंडेंवरुन कुजबूज, आणि Devendra Fadnavis स्पष्टच बोलले!

  Рет қаралды 318,433

Times Now Marathi

Times Now Marathi

Күн бұрын

Пікірлер: 402
@BhailaxmanaabaSolanke
@BhailaxmanaabaSolanke Ай бұрын
त्यात सह अरोपी म्हणून वाल्मिक कर्हाड व धनंजय मुंडे यांना कधी जेल होणार?
@Kumar5-l5k
@Kumar5-l5k Ай бұрын
मी मराठा असून आजवर फक्त भाजपला मतदान केल आहे पण जर या प्रकरणात आमच्या मराठा भावाला न्याय दिला नाही तर आणि मुख्य कर्ताधर्ताला अटक केली नाही तर परत भाजपला मतदान करणार नाही.
@sumitkhandagale7607
@sumitkhandagale7607 Ай бұрын
Psi ला सस्पेंट नाही तर अटक केल पाहिजे मुख्यामंत्री साहेब ही विनंती करण psi मुळेच सरपंच साहेबांचा जीव गेलाय
@shivsai-property
@shivsai-property Ай бұрын
कोयते यासाठी घासायला लावले होते का गृहमंत्री उतर द्या मराठे कमी समजू नका.... मुंढे बहिण भाऊ मंत्रिपद देऊ नये.. मराठा समाजाचा राग या बहिण भावाच्या डोक्यात आहे.... समजून घ्या...
@AnilRathod-t9z
@AnilRathod-t9z Ай бұрын
गृहमंत्री पद शिंदे साहेबांकडे द्या मग बघा कसे आरोपींची अटक होत नाही
@trimbakbhore2573
@trimbakbhore2573 Ай бұрын
तुम्ही जाणून बुजून परळीला दोन मंत्री पद दिले लक्षात असू द्या मुद्दाम मराठ्यांच्या उरावर दिले तुम्ही
@Aravsable2016
@Aravsable2016 Ай бұрын
स्वर्गीय सोमनाथ सूर्यवंशी च्या बाबतीत पण अशीच कठोर व कडक भूमिका त्वरित घ्या ही नम्र विनंती...... मा. मुख्यमंत्री महोदय श्री देवेंद्र फडणवीस साहेब 👏👏🙏🙏
@shivsai-property
@shivsai-property Ай бұрын
मी bjp मतदान करणार नाही चूक झाली मतदान करून हिंदुत्व म्हणून मतदान केले पण तुम्ही मराठा समजाचा एक सरपंच किती वाईट मारले जातात त्यामागे मुंढे भाऊ बहिण आहेत तुम्ही त्यांना मंत्री करता निषेध... परत हिंदुत्व म्हणून... मनसे ला मतदान
@ranjitdharme7
@ranjitdharme7 Ай бұрын
भाऊ त्यांना गरज नाही जनतेची EVM आहे तोपर्यंत..
@maheshwarudanshive7215
@maheshwarudanshive7215 Ай бұрын
एक फोन वरून आला कि त्या प्रमाणे बिचारे पोलीस काम करतात! एवढं समजायला जनता मूर्ख नाही!
@vijaykumarbabar5646
@vijaykumarbabar5646 Ай бұрын
आरोपीला शिक्षा व्हावी यासाठी संपूर्ण महाराष्ट्र आपल्याकडे नजर लावून आहे
@sharadapatwardhan7554
@sharadapatwardhan7554 Ай бұрын
अतिशय भयानक घटना घडली आरोपींना कडक शिक्षा केली पाहिजे व त्यांच बरोबर त्यांनी असे भयंकर कृत्य का केले तेही शोधले पाहिजे व त्याचा सूत्रधार कोण आहे हे सुद्धा तितकेच महत्वाचे आहे
@PradeepBhutekar-m6w
@PradeepBhutekar-m6w Ай бұрын
निर्णय फक्त शिंदे साहेबच....घेउ शकतात......ठोक भुमिका
@abhedsuravanshi5704
@abhedsuravanshi5704 Ай бұрын
बेशरम लोक (सरकार) ज्याच्या बळावर कृत्य झाल तो मंत्री मंडळात सहभागी आहे .
@patil....2756
@patil....2756 Ай бұрын
गुन्हेगार कोण आहेत हे माहीत असताना...ह्यांना AI आणि CID लाऊन सुधा सापडत नाहीत...कमाल आहे देवा भाऊची....😅
@Electricalsolution-rp
@Electricalsolution-rp Ай бұрын
Evm चे सरकार न्याय कसा देईल?? त्या साठी कार्यक्षम गृहमंत्री आणि मुख्यमंत्री पाहिजे,
@bhausahebjori9520
@bhausahebjori9520 Ай бұрын
आता शिंदे साहेब लागत होते दूध का दूध आणि पानी का पानी झाल्याचं असतं
@civilpractical8845
@civilpractical8845 Ай бұрын
आरोपी एन्काऊंटर करून टाका जास्त झाले यची गुन्हेगारी
@jadhavas1323
@jadhavas1323 Ай бұрын
मंत्र्यांना वाचवण्याचा प्रयत्न....
@vitthaljadhav2475
@vitthaljadhav2475 Ай бұрын
धन्या आणि वाल्या यांना ठोका बाकी सगळे सुता सारखे सरळ होतील...
@sudhirdalvi6478
@sudhirdalvi6478 Ай бұрын
लोकांनीच याना धडा शिकवला पाहिजे. जेथे भेटतील तेथे ठेचा.
@balchandwakchaure6609
@balchandwakchaure6609 Ай бұрын
संपूर्ण पोलीस स्टेशन सस्पेंड व्हायला पाहिजे.
@pandharinathjamble1668
@pandharinathjamble1668 Ай бұрын
आपण बोलण्यात खूप हुशार आहेत वेळ मारुन नेता आणि पुढील का्यवाहीसाठी काहीच पाऊले उचलत नाही हे आज पर्यंत चे अनुभव आहे
@AnilRathod-t9z
@AnilRathod-t9z Ай бұрын
हे फक्त शिंदे साहेबच करू शकता
@haribhau1011
@haribhau1011 Ай бұрын
मुळा प्रवरा संस्थेला न्याय द्यावा अशी हरीभाऊ धर्माजी तुवर अहमदनगर ( अहिल्या नगर श्रीरामपूर याची मागणी आहे
@YashRa--jadhav
@YashRa--jadhav Ай бұрын
पोलिस नेमाक कोणाचं ऐकतात मुंडेंचं की गृहमंत्री यांचं जनतेला मिळाला पाहिजे नाहीतर गृहमंत्री यांच्यावर विश्वास राहणार नाही
@Kiran.mh30
@Kiran.mh30 Ай бұрын
@YashRa--jadhav गृहमंत्र्यांवर कोणाचा विश्वास आहे
@mahadevsanas5879
@mahadevsanas5879 Ай бұрын
सरकारने राजीनामा द्यावा. कायदा विकला जातो तेव्हा सरकार दोषी आहे
@kisankamble3959
@kisankamble3959 Ай бұрын
फडणवीस साहेब योग्यच निर्णयावर या,महाराष्ट्र बघत आहे.
@shrikanthulyalkar7555
@shrikanthulyalkar7555 Ай бұрын
फिरवत आहे
@shrikanthulyalkar7555
@shrikanthulyalkar7555 Ай бұрын
फालतुगिरी चाललीय
@rameshwarsomvanshi8792
@rameshwarsomvanshi8792 Ай бұрын
धन्या मंत्री झाला आणि नायाय भेटणार😂 लोकं येडे वाटले का
@PandurangShinde-fe1iw
@PandurangShinde-fe1iw Ай бұрын
फडणवीस साहेब आरोपींना पाठीशी घालू नका.. फार मोठा अन्य झाला आहे. मुख्यमंत्रीसाहेब. ..
@ravikadam4149
@ravikadam4149 Ай бұрын
फडणवीस साहेब खरंच आरोपीला वाचवू नका,अख्खा महाराष्ट्र म्हणतोय कोण आरोपी आहे ते
@samsam4058
@samsam4058 Ай бұрын
महाराष्ट्र आपल्या कडे अगदी कटाक्षाने पाहत आहे...
@maheshlande8314
@maheshlande8314 Ай бұрын
आपल्या महाराष्ट्रांतील पोलीसांना फक्त त्याचं कामं फक्त इमानदारीने करु द्या बाकी सगळं दुध का दूध पाणी का पाणी होईल
@krushnaagrofarm2023
@krushnaagrofarm2023 Ай бұрын
फडणवीस साहेब यामध्ये न्याय नाही भेटला तर तुम्ही गृहमंत्री म्हणून काही कामाचे नाही असे समजेल जनता. कारण पोलीस खात्याने ठरवलं तर ते पाहिजे ते करू शकतात हे आधी पण पाहिलेलं आहे आम्ही
@shivajichitte3042
@shivajichitte3042 Ай бұрын
भाजप नेत्यांना पाठीसी घालण्याकरिता व विरोधकांना धाक दाखवण्यासाठी याला ग्रुहमंत्री पद पाहिजे असतं.
@UmamPawar
@UmamPawar Ай бұрын
बीड ते बिहार गडचीरोली नेहन्यास आप ला आन मोल वाटा
@rahulkokane1102
@rahulkokane1102 Ай бұрын
तुमचा मंत्री आहे त्यात एक 😂😂
@bapumahadik6122
@bapumahadik6122 Ай бұрын
14 कोटी जनतेला सगळं माहिती आहे तुम्ही सांगायची गरज नाही
@pravingavhane703
@pravingavhane703 Ай бұрын
गोड बोले
@eshaakjafarshaikheshaak8508
@eshaakjafarshaikheshaak8508 Ай бұрын
तुमच्या निर्णयाचा पूर्ण जिल्हा वाट बघत आहे साहेब लवकर निर्णय घ्यावा नाहीतर जनता निर्णय घेईल
@NikhilKumbhar-p9f
@NikhilKumbhar-p9f Ай бұрын
अश्या प्रकारे 5 वर्षे गृहखात्याचे लागले आहेत. साहेबांना निर्णय घेता येत नाही लवकर.
@paragpatil3035
@paragpatil3035 Ай бұрын
ह्यानंच महाराष्ट्राची वाट लावलीय.किही करणार नाही ह्यो!फक्त बोलगाभणा आहे..
@VinodsAppearance
@VinodsAppearance Ай бұрын
सरकार ने आरोपीच्या सहकार्यालाच मंत्रीपदाची शपथ दिल्यावर काय न्याय मिळेल हे जनतेला समजतं ...
@ashokmogal2643
@ashokmogal2643 Ай бұрын
चार ते पाच दिवस झाले आरोपी सापडत नाही याच कारण काय म्हणजे ह्या आरोपीला राजकिय वरदहस्त आहे
@Belapurkar
@Belapurkar Ай бұрын
Lachar padnvis, talk to Udhav, take his support, throw this nonsense people.
@rajuwalke6360
@rajuwalke6360 Ай бұрын
😢😢😢 दुःखद
@I_love_my_India1995
@I_love_my_India1995 Ай бұрын
त्या आरोपींना काहीतरी मोठा support असल्याशिवाय एवढं निर्घृण हत्या करणे शक्य नाही,
@PandharinathMate
@PandharinathMate Ай бұрын
या कडून काहीच अपेक्षा करू नका,
@yogeshmunde7968
@yogeshmunde7968 Ай бұрын
Gu kha mag kilo bar
@छत्रपतिशिवाजीमहाराज9922
@छत्रपतिशिवाजीमहाराज9922 Ай бұрын
सर्व आरोपींविरुद्ध जर कडक कारवाई झाली तरच फडवणीस गृहमंत्री पदाला लायक आहे
@civilpractical8845
@civilpractical8845 Ай бұрын
मोठे मासे यात अडकणार आहेत म्हणून च आरोपी अजून मुक्त फिरत आहेत.
@dyneshwarsarade204
@dyneshwarsarade204 Ай бұрын
नुसत गुळगुळीत ऊत्तर देतय
@suniltoke8702
@suniltoke8702 Ай бұрын
खोटं बोला रेटून बोला,पोलीस निरीक्षक व पोलीस उप निरीक्षक यांना एकेरी भाषेत बोलणे हे योग्य आहे का cm महोदय
@shivrajmarathe7591
@shivrajmarathe7591 Ай бұрын
आपल्या शब्दाला किती किंमत......हे अधिवेशन..... संपेपर्यंत झाले तर....ठीक आहे आणि.....ही यंत्रणा किती तत्पर....व. आपण मुख्यमंत्री चे आदेशांचे किती पालन केले जाते.....ही जनता बघतेय आहे..... आपणाला माहीत असावे की आपणं सभागृहात....जे आरोपीच्या...सजा दिली जाईल....हे आपल्या समाजाला.... न्याय मिळाला पाहिजे.... बघु काय यंत्रणा करते ते....
@dr.jaywantjadhav9246
@dr.jaywantjadhav9246 Ай бұрын
बदलापूर प्रकरणात सुध्दा असेच आश्वासन दिले होते परंतु त्या आपटे ला जामीनावर सुटका करून दिली आहे आज आठ दिवस झाले तरी त्या मुख्य आरोपी ला अटक केली नाही त्याच्या विरोधात खून व खूनाचा कट रचणे या गुन्ह्याची नोंद झाली पाहिजे
@rajendrak6554
@rajendrak6554 Ай бұрын
सरकारच EVM च्या आशीर्वादावर आलय राजनामा द्या
@GajananSudhakrraoSuryawanshi
@GajananSudhakrraoSuryawanshi Ай бұрын
काय न्याय देईल बाबा हा फडणवीस जेव्हा पासून हा ग्रह मंत्री झाला तेव्हा पासून राज्याची वाट लावली आहे या माणसाने
@gs-ns5su
@gs-ns5su Ай бұрын
शपथ विधी झाल्यानंतर लगेच कांद्याचे भाव पाडले भाऊ तुम्ही खूप मोठा गेम केला
@kamlakarkoyande8812
@kamlakarkoyande8812 Ай бұрын
महाराष्ट्रातील कायदा सुव्यवस्था युपी बिहार च्या दिशेने सुरू आहे
@ap8672
@ap8672 Ай бұрын
Already Bihar zalay
@MSB-sh9ix
@MSB-sh9ix Ай бұрын
गोडबोल्या टरबुज 😊😊😊😊
@dr.jaywantjadhav9246
@dr.jaywantjadhav9246 Ай бұрын
जर एखाद्या मंत्री महोदय चा प्रत्यक्ष अप्रत्यक्ष हाथ आहे त्यांना मंत्रीपद काढून घेणार आहे का?
@sachinbhor2605
@sachinbhor2605 Ай бұрын
फडणवीस साहेब न्याय देनार सरपंच यांना आरोपीला शिक्षा देनार
@sandeepdhapte
@sandeepdhapte Ай бұрын
बीड = बिहार 😡💔
@balajipawar7890
@balajipawar7890 Ай бұрын
धन्यवाद साहेब
@sakibkhan-mt2nj
@sakibkhan-mt2nj Ай бұрын
इसकी कथनी और करनी मे बहुत बडा विरोधाभास है.😢😢😢
@mramhadev
@mramhadev Ай бұрын
गृह मंत्री हे पूर्ण वेळ काम करणारे असायला पाहिजे होते..... मुख्यमंत्री.... ग्रहमंत्री..... पक्ष चे काम सर्व च गोष्टी शक्य नाहीत...... 🙏
@varungarad2617
@varungarad2617 Ай бұрын
कशाला ai सर्व बीड संगतेल आरोपी च नाव आणि हैं चोकशी करतय म्हणे , बर ये बाबा
@tulshiramdalawe53
@tulshiramdalawe53 Ай бұрын
जे जे सहभागी आहेत जनता त्यांचं नाव जनता घेणारच याचे शहानिशा झाली पाहिजे
@sudhirdalvi6478
@sudhirdalvi6478 Ай бұрын
दोन्हीही काय कामाचे नाहीत ते मंत्री.
@khatalsamadhan
@khatalsamadhan Ай бұрын
त्या पोलिस यंत्रणा वर का कारवाई झाली नाही त्यांनी तक्रार का घेतली नाही
@kishorlandge3017
@kishorlandge3017 Ай бұрын
साहेब आपल्याला कस समजलं की कोणत्याही मंत्र्याचा त्यात काहीच सहभाग अजून.ज्यांनी हे कृत्य केल त्यांना कोणाचा तरी आधार हा आहेच.त्याच्या शिवाय असे कृत्य नाही होऊ शकत.
@balasahebkirdepatil7275
@balasahebkirdepatil7275 Ай бұрын
फडणवीस साहेब धन्यवाद ❤
@Sonuu_77
@Sonuu_77 Ай бұрын
bjp ने आधीच मराठा समाजाचा रोष घेतला आहे आता जर हे matr दाबण्याचा प्रयत्न केला तर खूप समाज नाराज होईल
@honey2023-f9j
@honey2023-f9j Ай бұрын
भाजप ला मत दिलं ना हिंदुत्व साठी.मग मार खात जा असेच.
@deshkasamvidhan9897
@deshkasamvidhan9897 Ай бұрын
फडणवीस साहेब आपल्या ह्या गुळगुळीत बोलण्यावरून हे स्पष्ट होते की . आपल्या ह्या बोलण्यावरून असे दिसून येते की , आरोपीला अभय देण्यासाठी आपली सरकार प्राण पणाला लावून काम करत आहे. म्हणून मी भारताचा एक नागरिक म्हणूनच आपल्याला नम्र विनंती करतो की, ह्या बीड मधील देशमुख हत्या कांडातील धनंजय मुंडे ( सह) पोषित माफिया आतंकी यां सर्वांना महाराष्ट्राचे भूषण , देशखक्त घोषित करून, पुरस्काराने सन्मानित करण्यात यावे. (नोबेल , भारतरत्न , भारतभूषण , पद्मविभूषण , पद्मभूषण, ) कारण आत्ता आपल्या कडून आपल्या मंत्री मंडळाकडून ह्या महाराष्ट्रातील सर्वसामान्य जनतेच्या अपेक्षांचा भंगच होताना दिसत आहे. यासाठीच आम्ही आपल्याला मत देऊन निवडून दिलं, खरचं हा गुन्हा केला.
@dashrathshindepatil4823
@dashrathshindepatil4823 Ай бұрын
देवेंद्र फडणवीस साहेबांचे ह्या गोष्टीबद्दल अभिनंदनच करायला पाहिजे
@SainathShendage
@SainathShendage Ай бұрын
काय राव त्याचे पाय छटा येची बाकि आहे आता काय खर नाहीं त्याच
@pandurangjadhav6619
@pandurangjadhav6619 Ай бұрын
आनंद दिघे ग्रुहमंत्री हवे होते ना जज ना कोर्ट फक्त आणि फक्त न्याय आणि तोही पटकन हे लागले sit शोधायला आणि सरपंचाची पोर लागली भिकेला हाच का न्याय
@itz_official_mahesh
@itz_official_mahesh Ай бұрын
आपले मराठा आमदार या घटनेनंतर काहीचं अॅक्शन घ्यायला तयार नाही म्हणजे आपल्या मराठा आमदारांना फक्त खुर्ची आणि पैसा पाहिजे यावरून असेचं दिसते
@rajabhujadhav9577
@rajabhujadhav9577 Ай бұрын
आपल्या भारत देशातील सीआयडीवर विश्वास राहिलेला नाही बाहेर देशातली स्टीम मागवली तर खरा सूत्रधार सापडेल नाहीतर,,,,
@bapumahadik6122
@bapumahadik6122 Ай бұрын
सुरेश देसाई एवढं प्रामाणिकपणे सगळी माहिती सांगत आहेत अजून कोणते पुरावे लागत आहेत
@guru7655
@guru7655 Ай бұрын
तुमचं मीठ कायम आळणी लागतं आता तर तुम्ही मुख्यमंत्री आहात.योग्य निर्णय भुमिका
@bhaskarmohite175
@bhaskarmohite175 Ай бұрын
फडणवीस साहेब आम्ही आशा करतो की खरा सूत्रधार शोधून काढून त्याला शिक्षा द्याल
@amolsonkamble3084
@amolsonkamble3084 Ай бұрын
परभणी वर पण बोल की की का ते महाराष्ट्रा च्या बाहेर आहे. जाहीर निषेध जातीयवादी सरकारचा
@krishnarandad446
@krishnarandad446 Ай бұрын
Bagat ja bollet te parbhani वर. Khup danger marlay सरपंच la.. 2ni ghosti वेगळ्या आहेत
@rupeshpadvekar6809
@rupeshpadvekar6809 Ай бұрын
हे राज कारणी न्याय कुणाला देणार नाही बघा सुशांत राजपुत ला आजुन न्याय नाही मिळाला पुढे पहा हे असेच आहे त
@Measurement_metrology
@Measurement_metrology Ай бұрын
Shame on you saheb तूम्ही गृहमंत्री म्हणून सगळे आरोपी आणि खरा मास्टर माईंड अटक होईपर्यंत झोपायला नको होत पण तुम्ही पेढे भरवत होतात सहकाऱ्यांना ... फक्त भाषण देवू नका ...😢😢😢
@siddheshwardisle1772
@siddheshwardisle1772 Ай бұрын
आरोपी ही तेच न्याय पण तेच करणार...व्वा जमलं साहेब
@vinodjain3993
@vinodjain3993 Ай бұрын
कानून के हाथ बहुत लंबे होते है
@sanjaynalawade9690
@sanjaynalawade9690 Ай бұрын
रजेवर पाठविण्यात आले सांगितले अस सांगून चालणार नाही.आपण पण तेवढेच जबाबदार आहे. वाल्मिक कराड आपला जावई आहे का
@sachinmanedeshmukh6684
@sachinmanedeshmukh6684 Ай бұрын
निष्क्रिय सरकार निष्क्रिय पोलीस प्रशासन यांचा जाहीर निषेध
@AnandraoPatli
@AnandraoPatli Ай бұрын
राजकीय वरदहस्त असल्यावर असे गुड तयार होत नाहीत
@MahadevaranganathaKhandare
@MahadevaranganathaKhandare Ай бұрын
मुख्यमंत्री साहेब नुसता अटक करू नका तुम्ही स्वतः सभागृहामध्ये अध्यक्ष महोदय समोर फाशीची शिक्षा देऊ म्हणून टाका तुम्ही फाशीची शिक्षा द्या म्हणून सभागृहामध्ये हे तुमचं भाषण झालंच पाहिजे
@गोविंदमुळे-झ6ख
@गोविंदमुळे-झ6ख Ай бұрын
जाहीर निषेध निषेध सरकार
@ajitbochare5700
@ajitbochare5700 Ай бұрын
मग आंकिन वाल्मीक कराड अटक का नाही
@sandipkhetal7249
@sandipkhetal7249 Ай бұрын
याच्यामुळे महाराष्ट्र लुटला गेला. ह्याने राजकारण बाद केले. संविधान घालवले
@sandipnalawade4837
@sandipnalawade4837 Ай бұрын
सक्तीच्या रजेवर, निलंबित करणे, हे सर्व तात्पुरते असते, परत त्या व्यक्तीस कामावर घेतले जाते, कायम स्वरूपी बदतरफ करायला हवे तरच सर्व सामान्य माणसाला न्याय मिळेल, अन्यथा सर्व व्यर्थ आहे,, काही दिवसांनी नवीन घटना घडेल ही गोष्ट मागे पडेल, जय जय महाराष्ट्र, माझा
@Ganeshgatkal-d1y
@Ganeshgatkal-d1y Ай бұрын
साहेब सक्तीची रजा काय देतात सस्पेंड करून गुन्हे दाखल करा
@bapusahebdeshmukh9728
@bapusahebdeshmukh9728 Ай бұрын
Adv.Ujwal Nikam should be appointed as government advocate .🙏
@PravinKadam-n3h
@PravinKadam-n3h Ай бұрын
यांच्याकडून काय अपेक्षा ठेवायची हे काही नाही करणार
@yogeshmunde7968
@yogeshmunde7968 Ай бұрын
Mag tu sett uapat आमचे
@harh908
@harh908 Ай бұрын
धन्या ला बाहेर काढा तस पण जयंत पाटील साठी जागा करायची आहेच, आणि 1 रिक्त पद भाजप कोट्यातील आहे पण जयंत पाटील राष्ट्रवादीतच जाणार, योग्य न्याय नाही मिळालं तर धन्याचा गेम करतील लोक जशाच तसा
@rajendrasawant299
@rajendrasawant299 Ай бұрын
चाणक्याने आपली राजकिय कारकिर्द लादण्यासाठी गृहखात चाळीस वर्ष स्वतःकडे ठेवून एवढी बेशिस्त निर्माण केली आहे की नविन होतकरु गृहमंत्र्याला सफाईसाठी वेळ द्यावा लागेल.
@krishnagavande5330
@krishnagavande5330 Ай бұрын
राम राम
@bapumore4335
@bapumore4335 Ай бұрын
आरे बाबा कदी करनार तुंम्ही ते सांगा मोठे बोलाईचे बास करा कारावाई करा आदी 😢
@ranjitdharme7
@ranjitdharme7 Ай бұрын
हे सरकारच AI (EVM) ने निवडून आले आहे...तुमच्या कडुन काय अपेक्षा..
@moreramkrishna9414
@moreramkrishna9414 Ай бұрын
घटनाकार सर्व लपवले जातील असे जनतेला वाटते.
@vandanadeshmukh7438
@vandanadeshmukh7438 Ай бұрын
लक्षात घ्या डोळे फोडले कोणतं कृत्य हे या लोकांना अशीच शिक्षा देण्यात यावी 😢😢😢
КОНЦЕРТЫ:  2 сезон | 1 выпуск | Камызяки
46:36
ТНТ Смотри еще!
Рет қаралды 3,7 МЛН