Beed Sarpanch Murder News : Santosh Deshmukh यांचं लिंग छाटलं? आरोपांमध्ये कितपत तथ्य?

  Рет қаралды 886,632

Times Now Marathi

Times Now Marathi

Күн бұрын

Пікірлер: 619
@prashantmohite7649
@prashantmohite7649 13 күн бұрын
मी भाजपचा खंबीर समर्थक आहे पण संतोष देशमुख यांच्या दोषींवर कारवाई झाली नाही तर मी कधीही भाजपला मतदान करणार नाही.
@नामदेवसोनाजी
@नामदेवसोनाजी 14 күн бұрын
संभाजीराजे यांच्या सारखां खुन झाला.
@satishbhoi9134
@satishbhoi9134 9 күн бұрын
😭😭😭 जातीने मुसलमान सुद्धा कर नार नाही हे काम हिंदु च - हिंदुचे वैरी झाले घ्या राजकाराणा पाई😭😭 l💐💐💐 भावपूर्ण श्रद्धाजली संतोष दादा😭😭😭💐💐💐
@chinmay6417
@chinmay6417 14 күн бұрын
एव्हढा अन्याय होऊन ही मराठा समाज शांत आहे . नवल वाटावे या गोष्टीचा... आरक्षण हक्का साठी ही शांत ....
@Goofstonachos
@Goofstonachos 8 күн бұрын
सरपंच हे मराठ्यांसाठी काम करायचे का त्यांच्या पूर्ण गावांसाठी ? ते जरीही जातीने मराठा असतील तरीही त्यांचा खून हा जातीय वादामुळे नव्हे तर इतर वादामुळे झालं आहे, प्रत्येक गोष्टीला जातीय angle देन्याचा उद्देश काय आहे ? जर ते जातीने मराठा आहेत म्हणून त्यांचा खून केला असता तर हे समजलं देखील असत पण अशा मुद्द्यावर फक्त मराठा नव्हे तर प्रत्येकाने आरोपींना शिक्षा व्हावी म्हणून समर्थन करायला हवं.
@vijayhable8596
@vijayhable8596 10 күн бұрын
एवढ्या क्रूरतेने मारण्याईतका असं काय केले होते बिचाऱ्याने 🙏
@madhukarwalunj861
@madhukarwalunj861 13 күн бұрын
सगळ्या आरोपींना सजा झाली पाहिजे कडक थर्ड डिग्री द्या.त्यांची केस रफादफा झाली नाही पाहिजे त्यांचा एन्डकाऊन्टर करू नका नाहीतर मुळ आरोपी मोकाट सुटतील.
@sachinmanedeshmukh6684
@sachinmanedeshmukh6684 14 күн бұрын
जाहीर निषेध आहे गृहमंत्री या सरकारचा
@vitthalpatil8254
@vitthalpatil8254 9 күн бұрын
विधान सभेत एवढा गोंधळ होऊन देखील आरोपीला ताब्यात घेतले जात नाही म्हणजे सरकार त्यांना मदत करत आहे हे निश्चित
@ArtiKannake
@ArtiKannake 5 күн бұрын
आरोपिला शिक्षा झाली च पाहिजे ' देशमुख परिवाराला न्याय मिळाला पाहिजे ' गुन्हेंगाराना शिक्षा द्या 👍
@SGCraft-zq4gm
@SGCraft-zq4gm 3 күн бұрын
खूपच राक्षसी कृत्य केले आहे अशांना सजा म्हणजे खूपच कडक सजा झाली पाहिजे.
@maheshchaudhari-h3s
@maheshchaudhari-h3s 11 күн бұрын
जितेंद्र आव्हाड यांनी पहिल्यांदाच लोकांच्या जेवायला लागेल असे मुद्दा विचारला जितेंद्र आव्हाड यांचे धन्यवाद
@madhukargaikwad5412
@madhukargaikwad5412 12 күн бұрын
इंग्रज सरकार पेक्षा भयानक आहे
@BalajiPanchal-vz9kp
@BalajiPanchal-vz9kp 7 күн бұрын
काय राव किती निर्दयी झालेत राव लोक एका माणसाला ईतक क्रुर पणे मारल जरासही काही वाटल नसल का . राक्षसी प्रवृत्ती चे झालेत राव माणस कसलिच दया माया राहीली नाही 😢😢😢
@169NaikPiyushaPurwaPurushottam
@169NaikPiyushaPurwaPurushottam 10 күн бұрын
किती क्रूरता - बीड म्हणजे नक्की धनंजय मुंडेचे माणसं असतील.
@ParagGanthade
@ParagGanthade 12 күн бұрын
महाराष्ट्रात आमच्या अमरावती जिल्ह्या मध्ये तब्बल 10 दिवसात चक्क 12 खून झाले महाराष्ट्रात गुन्हेगारांना कायद्याचा धाक उरला नाही... 🤦‍♂️
@amolpadawale2251
@amolpadawale2251 12 күн бұрын
Bjp cha parinam bhajap valyamule gunhegar janmala ale ahet
@Goofstonachos
@Goofstonachos 8 күн бұрын
​@@amolpadawale2251 तस असत तर गुन्हेगारी मध्ये गुजरात सर्वप्रथम असता, याउलट उत्तरप्रदेश सारख्या राज्यात तर BJP आल्यामुळे तिथल्या दंगली वगैरे कमी झाल्या आहेत. जेंव्हा काँग्रेस वगैरे होते तेंव्हा तर अंडरवर्ल्ड खुले आम धुमाकूळ घालत होते आणि वेगवेगळ्या जागी बॉम्बस्फोट व्ह्याचे आता ते कमी झालं आहे, आणि सरकारला प्रश्न विचारावेत पण पूर्ण गोष्टींचे खापर फक्त भाजप वरच फोडणे हे केवढे योग्य आहे ?
@shantaramshinde407
@shantaramshinde407 3 күн бұрын
हात्येचा तपास लागे पर्यंत मुंडे बहीण भावाला सस्पेंड का करत नाही
@DeelipPatil-q4e
@DeelipPatil-q4e 8 күн бұрын
आमच्या हातात काही नाही संतोष ओळखत नाही पण आमच्या डोळ्यातून पाणी येत आहे
@1Mb_of_Truth
@1Mb_of_Truth 3 күн бұрын
न्याय देऊ शकत नसले तर गृह मंत्री ने राजीनामा दिला पाहिजे
@SarjeraoLomate-r6w
@SarjeraoLomate-r6w 7 күн бұрын
फडणवीस साहेब आपण गृहमंत्री आहात मुख्यमंत्री आहात आपल्या राज्यात कायदा सुव्यवस्था राहिली नाही तरी देशमुख कुटुंबाला न्याय दे चल हे अपेक्षा
@RavindraGadiwaddar-e5f
@RavindraGadiwaddar-e5f 5 күн бұрын
जमत नसेल तर गृहमंत्रालय सोडावे.
@dattatraykolase8820
@dattatraykolase8820 3 күн бұрын
आपल्या देशात अरब चा कायदा लागू करा कुणी बलत्कार पण करणार नाही छेड़छाड़ पण करणार नाही महिलांपण सुरक्षित राहतील हा अरबदेशतील कायदा लागू करा
@kishorgawai682
@kishorgawai682 11 күн бұрын
फडणवीस आहे तर असेच होणार
@dattatraykolase8820
@dattatraykolase8820 3 күн бұрын
आरोपीला पठिशी घालू नका जे आरोपी ला मदत करत आहे त्याना पण राजिनामा घेतलाच पाहिजे
@shivshankar-o1w
@shivshankar-o1w Күн бұрын
आरोपींना शिक्षा झालिच पाहिजे. एवढ वाईट वाटतय ऐकून
@SagarBankar-s4y
@SagarBankar-s4y 12 күн бұрын
ज्या लोकांनी असं केलं आहे त्या पण लोकांना असीच शिक्षा दयायला पाहिजे
@SapnaShinde-s6h
@SapnaShinde-s6h 14 күн бұрын
किती वेळ लागेल अजून गुन्हेगार पकडण्यासाठी??? एवढा काळ का लागत आहे??
@vikasgharatmro5279
@vikasgharatmro5279 5 күн бұрын
या प्रकरणात फक्त बिड जिल्हाच नव्हे तर संपूर्ण महाराष्टच पेटून उठायला हवा. माननीय मुख्यमंत्री व गृहराज्य मंत्री देवेंद्रजी या प्रकरणी योग्य न्याय देतीलच. या प्रकरणातील आकालाही व त्याच्या बापालाही ठोका.
@MarotiDhoran-fq4vs
@MarotiDhoran-fq4vs 13 күн бұрын
इंग्रज सरकारच्या काळात असं घडलं नसतं
@DhanashriDevkar
@DhanashriDevkar 11 күн бұрын
अशा नराधमाला बिलकुल सोडू नका
@sanjaypatil-c4y
@sanjaypatil-c4y Күн бұрын
पोलिसांना लाज दिली की पोलीस गप
@DhanshriJagtap-k8q
@DhanshriJagtap-k8q 12 күн бұрын
हे सरकारच कधी कुणाच्या न्याय नाही करत त्यांच्या घरच्यांच्या सोबत अस कधी झालेले नाही ना म्हणून त्यानं लोकांचं दुःख नाही समजत.बाकीच्या देशात कशी शिक्षा देतात ना त्यांच्या कढे class लावा म्हणा
@kavitagaonkar2311
@kavitagaonkar2311 13 күн бұрын
शब्द नाही 😢😢😢
@VasantKolekar-di4cp
@VasantKolekar-di4cp 12 күн бұрын
मन विचलित करणाऱ्या घटना आहेत या किती निर्दयी प्रकार आहे हा मानवता संपली असे वाटते
@ShridharWaghmare-123
@ShridharWaghmare-123 4 күн бұрын
सोमनाथ सूर्यवंशी च्या मारेकऱ्यांचे काय ... ....मोकाट? हे सरकार
@sudarshan520
@sudarshan520 4 күн бұрын
Somnath sooryavanshi गरीब असल्यामुळे त्यांचा कोणी विचार करत नाही पैसा बोलता है
@anilpatil8668
@anilpatil8668 14 күн бұрын
शिंदे साहेब मुखमत्री पाहीजे होते
@sanjivkashale4196
@sanjivkashale4196 2 күн бұрын
डॉक्टर सत्य पोस्ट मार्टेम रिपोर्ट कसे देतील जरा विचार करा. आजकाल सरकारी प्रशासक दबावात आहेत हे जग जाहीर आहे. - जनमत
@manoharmadhavrao8991
@manoharmadhavrao8991 14 күн бұрын
धन्या.. फा शी. दया
@pravinnigade229
@pravinnigade229 14 күн бұрын
मराठे शांत का आहेत ?
@Goofstonachos
@Goofstonachos 8 күн бұрын
मराठा होते म्हणून मारल का त्यांना ? का लोकहित करणारे सरपंच होते म्हणून मारल ? जर ते मराठा होते ह्या कारणामुळे मारलच नाही तर या घटनेला जातीवादी angle देणं बरोबर आहे का ? फक्त मराठ्यांनी का ? सर्व लोक त्याचा विरोध नाही का करू शकत ?
@devandbhujade7714
@devandbhujade7714 7 күн бұрын
ही हत्या तर मनुस्मृती प्रमाणे झाली.पेशवाई चा नंगानाच सुरू झाला.
@raajaranjan5034
@raajaranjan5034 6 күн бұрын
Tujhya gharach Yeun nanganach kela vatata bhikarya...
@BollywoodToday-kgf
@BollywoodToday-kgf 13 күн бұрын
पोस्ट मोर्टेम रिपोर्ट किती खरा असतो हे सगळ्यांना माहीत आहे
@NandkumarRavalekar-cj2pz
@NandkumarRavalekar-cj2pz 14 күн бұрын
आरोपीना पन तसिच शिक्षा जाली पाईजे 😢
@shantarambait1792
@shantarambait1792 9 күн бұрын
गृह खात्यची भीती राहिली नाही फडणवीस हटाव महाराष्ट्राची वाट लावली आहे
@abcstarvlog
@abcstarvlog 10 күн бұрын
महाराष्ट्र सुरक्षित आहे काय?
@sk-xy9wh
@sk-xy9wh 2 күн бұрын
फडणवीस जवाबदार आहे।।
@laxmankendre-x3w
@laxmankendre-x3w 14 күн бұрын
आरोप करण्यापेक्षा खरे गुन्हेगार शोधून शिक्षा दिली पाहिजे.
@MrSagarkadam
@MrSagarkadam 13 күн бұрын
आमदार आणि खासदारने राजकारण बाजूला ठेवून लवकरत निकाल लावावा.नाही तर असेच चालू राहणार. महाराष्ट्रचा बिहार या मिर्झापूर होऊ देऊ नका..सर्व महाराष्ट्रमधील जनतेने बीड आणि परभणी मधील जनतेच्या पाठीशी राहावे..
@LAXMI_ENTERTAINMENT_
@LAXMI_ENTERTAINMENT_ 4 күн бұрын
नक्की खरंच महाराष्ट्र मध्ये काय चाललंय लोक इतकी निर्लज्ज झाली आहेत का माणुसकी खरंच संपली आहे का
@Ankit_M
@Ankit_M 5 күн бұрын
रक्षक च भक्षक बनलें, सर्व मैनेज आहे 😢 आता फडणवीस कुठ गेला 😢
@akshaysadaphal7955
@akshaysadaphal7955 13 күн бұрын
माझी सरकारला विनंती आहे संबंधित अधिकारी गुंड गुंडांना पाठीराखा करणारी मंत्री यांच्यावर देखील सरकारने कारवाई करावी अन्यथा भारतीय जनता पक्ष विषयीची माझ्या मनामध्ये इज्जत आहे ती भविष्यात शून्य असेल ..
@dhayalmahesh7949
@dhayalmahesh7949 9 күн бұрын
मुंडे साहेबांनी आधी राजीनामा द्यावा , त्याच्या वर अथवा त्यांच्या निकटवर्तीय वर आरोप होत असेल तर आधी साहेबांनी राजीनामा द्यावा
@dattatraykolase8820
@dattatraykolase8820 3 күн бұрын
जे खरे आहे ते जनते समोर येउद्या खरा रिपोर्ट सादर करा आरोपी ला मदत करू नक्का
@sagarbavalekar
@sagarbavalekar 9 күн бұрын
काही होणार नाही.या केस मध्ये पैसा आणि सत्ता त्यांच्या बाजूने आहे.
@sagargiri8402
@sagargiri8402 15 күн бұрын
मृत्यू व्यक्तीचा ऑन कॉल विडिओ झाला आहे. हे असू शकते.
@Sachin-h9i9s
@Sachin-h9i9s 13 күн бұрын
माणसापेक्षा जनावर बरी
@sunandagaikwad2975
@sunandagaikwad2975 4 күн бұрын
कायदाच भितीच राहली नाही लोकानां 😡😡😡😭😭
@deepakg3564
@deepakg3564 10 күн бұрын
अक्षम गृह मंत्रालय.. एवढे दिवस होवून पण जर खरे आरोपी पकडल्या जात नसतील तर काय फायदा पोलिसांचा. कायदा सुव्यवस्था ठेवता येत नसेल तर कशाला पाहिजे पोलीस आणि गृहमंत्री.. बंद करा दिखाव्याची पोलिस खाते
@PawarRekha-m7q
@PawarRekha-m7q 5 күн бұрын
इतकी क्रुर हात्या करण्याचे कारण काय
@sumensonwane2029
@sumensonwane2029 5 күн бұрын
खरी समाजसेवा
@PARIKSHITJAMADAGNI
@PARIKSHITJAMADAGNI 8 күн бұрын
काही होतं नाही. काही दिवस चर्चा होईल आणि मग लोकं आपापल्या कामाला लागतील आणि विसरून जातील.
@Nilsen111
@Nilsen111 7 күн бұрын
😢He shorad powar chach plan asnar , election harlya mule ....karan evdhe Gambhir kon marat nahi 😢
@pandurangthorat5782
@pandurangthorat5782 13 күн бұрын
खूप चीड येते असे काही ऐकलं की !!!!
@arukshagaisamudre8770
@arukshagaisamudre8770 7 күн бұрын
प्लिज ऐक विनंती आहे की त्यात आरोपीला तिथ भेट ल तिथ सुट करा त्यात सरपंच जिव काय बोला अस खुप वाट घङल
@akashwaghmare4282
@akashwaghmare4282 15 сағат бұрын
असल्या विकृत प्रवृत्ती ला कायद्याचा दणका दाखवुन निस्तनाभूत करुन टाकावे.... जे आरोपींचे गुन्हे सिद्ध झालेत त्याना ही अशाच प्रकारे हत्या करुन मारन्यात यावे अशी प्रशासनाला विनंती ... जशाश तशी शिक्षा द्यावी
@bhausahebgamane5208
@bhausahebgamane5208 12 күн бұрын
मग खोटे कोण आणि खरे कोण हे जनतेने पहावे मास्टर माईड. या आरोप करणारेपैकी कुणीतरी असला पाहिजे किंवा दाल मे कुछ कला. हें
@Anu-hl3jj
@Anu-hl3jj 10 күн бұрын
मारेकरी कोणत्या धर्माचे होते? कोणी म्हणत असेल आता गर्वाने
@cockpit708
@cockpit708 7 күн бұрын
महाराष्ट्राची अवस्था बिहार सारखी होऊ लागलीये 😢
@SapnaShinde-s6h
@SapnaShinde-s6h 14 күн бұрын
यांना न्याय द्यावा ही नम्र विनंती...
@vaibhavbhosale2486
@vaibhavbhosale2486 3 күн бұрын
आरोपीला फाफी झाली पाहीजे
@ramchandramokal2390
@ramchandramokal2390 3 күн бұрын
फडणवीस साहेब भाजपा सरकार पेक्षा मोठा आहे का वाल्मिक कराड....त्याच्या राजकिय बापालाही तुम्ही घाबरता का.? फडणवीस साहेब द्या ना न्याय शेतकऱ्यांच्या पोराला.!
@gvmtech9230
@gvmtech9230 13 күн бұрын
Rip humanity 😢
@omgaikwad4486
@omgaikwad4486 3 күн бұрын
Chatrapati sambhaji maharajan chy nantar konti crur hatty zali asel tar ti santosh deshmukanchi😡😡😡😡😡
@shilaphansekar2358
@shilaphansekar2358 2 күн бұрын
Santoshjina nyay dya❤❤❤❤❤
@Siddhant-white_306
@Siddhant-white_306 14 күн бұрын
खरा आरोपी सापडत नाही कसा
@avinash9573
@avinash9573 8 күн бұрын
Jo paryant फडणवीस महाराष्ट्रामध्ये आहे तो पर्यंत हे असच चालू राहणार 😢😢
@ABCXYZ-b4e4l
@ABCXYZ-b4e4l 8 күн бұрын
Ho ka mahar manga mag tujhya bapala karaycha ka CM mahara??
@pearlraaj7910
@pearlraaj7910 8 күн бұрын
​@@ABCXYZ-b4e4ltujhya pucchila karto ka mg cm
@Nilsen111
@Nilsen111 7 күн бұрын
😢He shorad powar chach plan asnar , election harlya mule ....karan evdhe Gambhir kon marat nahi 😢
@Nilsen111
@Nilsen111 7 күн бұрын
​@@ABCXYZ-b4e4l g hadya tuzya svatchya maj hab la shivya ghal😂 amhala nko chu tya 😂
@Nilsen111
@Nilsen111 7 күн бұрын
​@@pearlraaj7910 bhau raag nko Karu to g hadi aahe ...fake id tayar karun shivya ghaltoy aplyala
@Angelzdignity
@Angelzdignity 7 күн бұрын
It’s so brutal. May Santosh Deshmukh and his family get justice.
@rahulmantode6090
@rahulmantode6090 14 күн бұрын
उद्या ही वेळ तुमच्या वर सुद्धा येवू शकते कारण पद सोडल्यावर तूम्ही पण सामान्य माणूसच आहात
@mathteacher5670
@mathteacher5670 9 күн бұрын
Up bihar केला या फडणवीस याने हे असेच होणार आहे bjp असे पर्यंत Wait अँड watch EVM effect
@Nilsen111
@Nilsen111 7 күн бұрын
😢He shorad powar chach plan asnar , election harlya mule ....karan evdhe Gambhir kon marat nahi 😢
@deepabade7204
@deepabade7204 12 күн бұрын
शिक्षा झाली च पाहिजे
@viewersstop7720
@viewersstop7720 12 күн бұрын
पोलिसांपेक्षा ह्या राजकारण्यांना कशी काय जास्तीची माहिती मिळाली ?
@reshma.chavan
@reshma.chavan 12 күн бұрын
Karan police jantela yeun evdha sangat basle tar khara doshi system madhla baher nahi ka yenar
@Irreplaceable777
@Irreplaceable777 10 күн бұрын
Very bad😢
@dineshpathare4494
@dineshpathare4494 14 күн бұрын
Bapre bhayankar 😭🙏
@marinerfuturechanger.8322
@marinerfuturechanger.8322 3 күн бұрын
अरब देशातला कायदा लागू करा कोणाची हिम्मत काही करण्या आदी 1000 वेळा विचार करतील. तिथला कायदा एवढा क्रुर आहे. की ROP criminal जीव देईल.
@abynaik1569
@abynaik1569 3 күн бұрын
आता तिथं crime होत नाही काय ?
@marinerfuturechanger.8322
@marinerfuturechanger.8322 Күн бұрын
@@abynaik1569 net google search kara samjel crime rate taya desha cha ani apla.
@kalpeshmali1952
@kalpeshmali1952 13 күн бұрын
He khar asL tar .... Maharashtra chya hya ....sarpanch la nyay dyayla pahije .......😢....aani nyay milalach pahije......
@Vmoil-s7h
@Vmoil-s7h 15 күн бұрын
😢 valmik karad la atak kara nahitar amhala tyacha kissa sampva lagel #hindu
@Pravin-f2r
@Pravin-f2r 13 күн бұрын
आम्ही तुम्ही करून जाती वाद karu naka , सर्वांनी मिळून लढल पाहिजे .तिथे ते बिचारा गेला जग सोडून अन इथ राजकारण, जातीवाद, यांना trp, मुद्दा yekach पाहिजे आरोपीला शिक्षा झाली पाहिजे 😢 संतोष भाऊ यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण 😢
@Raj-bk6bh
@Raj-bk6bh 12 күн бұрын
पोलीस दादा मनापासून सांगतो तुम्ही जरा तिकडे लक्ष द्या
@bharteemore4910
@bharteemore4910 4 күн бұрын
🙏🙏🙏🙏🙏 Namo Buddhay, jaybhim. Please be human, Live and let live 😮😮😮😮
@santoshzende153
@santoshzende153 9 күн бұрын
नका रे या. नरा. धमना. सोडू. नक्क a. तुम्ही सोडले. तरी. देव. सोडणार. नाही
@kiranmanjare6874
@kiranmanjare6874 14 күн бұрын
Shame on maharashtra government
@propubglitegamerz6030
@propubglitegamerz6030 2 сағат бұрын
Insaaf hoga
@bonk5575
@bonk5575 11 күн бұрын
फडणवीस गृह मंत्री... रश्मी शुक्ला पोलीस महसंचालक असल्यावर शाट्ट postmartem रिपोर्ट खरा असणार आहे 😂
@Foody_Raj358
@Foody_Raj358 10 күн бұрын
Nishabd😢. Nemka to fasavnis CM jhalyavar ch ashya ghatna ka ghadtat???
@abhishekpawar985
@abhishekpawar985 13 күн бұрын
He dewa he dewa😢😢😢😢😢😢😢😢
@KasturiNangre
@KasturiNangre 10 күн бұрын
Khupch vait aaropina kthor sja dya nahitr ase gunhe vadt rahtil
@open_challenge007
@open_challenge007 11 күн бұрын
वेलकम टु बीजेपी सरकार 🙏
@jagdishpatthe7174
@jagdishpatthe7174 7 күн бұрын
संतोष देशमुख खरच देव माणूस होता काय?
@dattatreykaragir8690
@dattatreykaragir8690 14 күн бұрын
Phasi dya naradhamana
@फलटणकर-स3व
@फलटणकर-स3व 10 күн бұрын
अवघड आहे.
@ShardZote
@ShardZote 11 күн бұрын
आव्हाड साहेब खैरलांजी आठवतं काय?
@shoukatpathan1541
@shoukatpathan1541 3 күн бұрын
कायद्या ची भीती कोनला राहीली नाही
@vaishu3356
@vaishu3356 11 күн бұрын
Kay miltay konasobat asa vagun...kontya tari divshi jaychy he sagal sodun devakde
@akshaykaduskar8252
@akshaykaduskar8252 3 күн бұрын
महाराष्ट आता यूपी होणार
@ganeshbade4005
@ganeshbade4005 12 күн бұрын
इतक भयानक परिस्थिती आहेः आरोपी
The evil clown plays a prank on the angel
00:39
超人夫妇
Рет қаралды 53 МЛН
Quando eu quero Sushi (sem desperdiçar) 🍣
00:26
Los Wagners
Рет қаралды 15 МЛН
The evil clown plays a prank on the angel
00:39
超人夫妇
Рет қаралды 53 МЛН