Suresh Dhas Speech : माझी आई गेली, वडील गेले... धस फडणवीसांसमोर भावुक, सगळ्यांना सुनावत भाषण गाजवलं

  Рет қаралды 162,804

Maharashtra Times । महाराष्ट्र टाइम्स

Maharashtra Times । महाराष्ट्र टाइम्स

Күн бұрын

#devendrafadnavis #pankajamunde #sureshdhas #dhananjaymunde #beed #beedsarpanch #santoshdeshmukh #beed #maharashtratimes #marathinews
.....................................
Follow the Maharashtra Times channel on WhatsApp: whatsapp.com/c...
Facebook: / maharashtratimesonline
Twitter: / mataonline
Google News : news.google.co...
Website : marathi.indiat...
timesxpmarathi...
About Channel :
Maharashtra Times (महाराष्ट्र टाइम्स) is Marathi's No.1 website & KZbin channel and a unit of Times Internet Limited. The channel has strong backing from the Maharashtra Times Daily Newspaper and holds pride in its editorial values. The channel covers Maharashtra News, Mumbai, Nagpur, Pune and news from all other cities of Maharashtra, National News and International News in Marathi 24x7. Popularly known as मटा; the channel delivers Marathi Business News, Latest Sports News in Marathi and also covers off-beat sections like DIY Videos, Beauty Tips in Marathi, Health Tips in Marathi, Recipe Videos, Tech & Gadget Reviews etc.

Пікірлер: 138
@datta_lipne
@datta_lipne 5 күн бұрын
खरच अण्णा तुम्ही आज आवर्जून संतोष देशमुख यांच्या बद्दल बोलून आपली भावना व्यक्त केली धन्यवाद अण्णा
@abhaypatkar3039
@abhaypatkar3039 5 күн бұрын
खरच धस साहेब डोळ्यात पाणी आले
@rahulbhosle4032
@rahulbhosle4032 5 күн бұрын
आण्णा किती वेळेस आमचे मन जिंकणार जिवा भावाचा नेता सुरेश अण्णा धस 🔥🔥🚩🚩
@KAILASCHAVAN-k1n
@KAILASCHAVAN-k1n 3 күн бұрын
आण्णां ग्रेट आहात तुम्ही 🎉🎉
@dilipjadhav2777
@dilipjadhav2777 5 күн бұрын
नेता असावा तर धस अण्णा साहेबांसारखा❤🎉
@user-xo6xc3sw9c
@user-xo6xc3sw9c 5 күн бұрын
प्रत्येक रोगाला एकच लस.... आदरणीय सुरेश आण्णा धस💪🏻👑💥😎
@MohanMundhe-z5p
@MohanMundhe-z5p 4 күн бұрын
कसल .छिन्नाल आहेस रे तु वाह...
@siddhugaikwad7088
@siddhugaikwad7088 5 күн бұрын
धन्यवाद धस साहेब 👍👍
@dilipjadhav2777
@dilipjadhav2777 5 күн бұрын
धस साहेब नंबर एक ❤🎉
@ranjanaparthe3237
@ranjanaparthe3237 5 күн бұрын
हे देहि हेचि डोळा काय हा सोहळा आमदार सुरेश आण्णा धस साहेब
@dilipjadhav2777
@dilipjadhav2777 5 күн бұрын
गोरगरींबाचा आणि दिनदलीतांचा नेता सुरेश अण्णा वा वा क्या बात है❤🎉
@DagaduChavan-e4y
@DagaduChavan-e4y 5 күн бұрын
जिल्ह्याच्या विकासासाठी सर्व पक्षांचे खासदार व आमदार एकत्र आल्याबद्दल सर्वांचे अभिनंदन 💐 💐💐💐
@ShrikantKagne-z1w
@ShrikantKagne-z1w 4 күн бұрын
Suresh Dhas saheb fakt 6 mahine thamba tumhi kahi dhutale tandlache nahit Tumche sagle lapde yetil baher tension mala gheu
@vaibhavdangevlogs1761
@vaibhavdangevlogs1761 4 күн бұрын
​@@ShrikantKagne-z1wकाही नाही येत बाहेर..आली तरी तो BJP त आहे आता.. तो नाही घेत tension तू पण नको घेऊ😂😂😂
@The_Grate_Maratha
@The_Grate_Maratha 5 күн бұрын
धस साहेब 🙏🙏🙏🚩 🚩
@abcdpatil4545
@abcdpatil4545 5 күн бұрын
Dhas anna🔥❤️‍🔥
@pushpatherise4827
@pushpatherise4827 5 күн бұрын
आणा एक नंबर
@GaneshShri-l6c
@GaneshShri-l6c 5 күн бұрын
😂थद्
@susmitapawar6181
@susmitapawar6181 5 күн бұрын
धस साहेब तुमच्यासारखा मुख्यमंत्री पाहिजे महाराष्ट्राला
@forest_orchids
@forest_orchids 5 күн бұрын
सुरेश अण्णा धस…….❤❤ जीवाभावाचा नेता ❤️❤️❤️❤️
@anilghodke9624
@anilghodke9624 5 күн бұрын
एक नंबर अण्णा
@ranjanaparthe3237
@ranjanaparthe3237 5 күн бұрын
खरोखरच ज्या आई वडिलांनी कोहिनूर हिरा जन्माला घातला सुरेश धस साहेब
@The_Grate_Maratha
@The_Grate_Maratha 5 күн бұрын
💯👍🙏🙏🚩🚩🚩🚩🚩🚩🚩
@RavsahebGogade
@RavsahebGogade 5 күн бұрын
धस साहेब आपले मराठी भाषेतील भाषण चांगल्या शैली तर दिल्याबद्दल धन्यवाद
@rajaramghadi2835
@rajaramghadi2835 5 күн бұрын
धस साहेब जिंदाबाद
@shishirpolproudofmyindia9279
@shishirpolproudofmyindia9279 5 күн бұрын
Suresh dhas you are great person
@sachinborhade892
@sachinborhade892 5 күн бұрын
किंगमेकर धस साहेब❤❤
@pandurangsawant3988
@pandurangsawant3988 5 күн бұрын
जबरदस्त Dhas saheb 🎉
@dilipjadhav2777
@dilipjadhav2777 5 күн бұрын
आष्टीकर भाग्यवान आहात अण्णासाहेबां सारखा आमदार आपल्याला मिळाला❤🎉
@RavsahebGogade
@RavsahebGogade 5 күн бұрын
रोख ठोक शैलीत मराठी भाषण दिल्याबद्दल धन्यवाद
@vaibhavjadhav5775
@vaibhavjadhav5775 5 күн бұрын
काहीही असो माणूस भारी आहे ❤❤
@RajshriKokate-zp2bh
@RajshriKokate-zp2bh 5 күн бұрын
धन्यवाद आण्णा 🙏
@SureshGaidhane-z1u
@SureshGaidhane-z1u 5 күн бұрын
Ware mere tiger suresh dhas saheb
@ashokdarkunde6255
@ashokdarkunde6255 5 күн бұрын
धन्यवाद आण्णा
@VishwnathWankhede-i9f
@VishwnathWankhede-i9f 5 күн бұрын
सुरेश अण्णा धस जोपर्यत संतोष आण्णा देशमुख यांना न्याय मिळत नाही तोपर्यंत लढत राहा
@छत्रपतीशिवाजीमहाराज999
@छत्रपतीशिवाजीमहाराज999 5 күн бұрын
*एकटा बिड चां खरा बॉस अण्णा* ❤❤❤
@SainathMahajan-c9u
@SainathMahajan-c9u 5 күн бұрын
मुंडे च्या गुंडगिरी ला एकच लस सुरेश आण्णा धस.
@SanjayKendre-o8k
@SanjayKendre-o8k 5 күн бұрын
नीच हलकट आहे हा
@sachindamale9143
@sachindamale9143 5 күн бұрын
सुरेश धस गोपीनाथ मुंडे साहेबांमुळे आहे
@sahebraogadhe3032
@sahebraogadhe3032 5 күн бұрын
मराठवाड्यासाठी नदीजोड प्रकल्प त्वरित सुरू करावा.मराठवाड्यातील ग्रामीण भागातील रस्त्यांची दुरावस्था झाली आहे ते रस्ते दुरुस्त करा.आरोग्यदायक सुविधा उपलब्ध करुन द्या.
@vishalmate4896
@vishalmate4896 4 күн бұрын
धस साहेब जिंदाबाद....❤❤❤❤❤❤❤❤❤🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉
@MangeshKapse-o2f
@MangeshKapse-o2f 5 күн бұрын
धस साहेब
@pandurangkohinkar8629
@pandurangkohinkar8629 5 күн бұрын
जय महाराष्ट्र
@ishvartharkar1255
@ishvartharkar1255 5 күн бұрын
धस साहेबांना मानाचा मुजरा
@govinddakh3172
@govinddakh3172 5 күн бұрын
साहेब नंबर एक
@shreyadagade8559
@shreyadagade8559 5 күн бұрын
दस आण्णा तुमी जे कार्य करताय ते खुप छान अण्णा न्याय न्याय पायजे
@raviingale8861
@raviingale8861 5 күн бұрын
किंग मेकर आमदार खासदार सुरेश अण्णा धस किंग मेकर खासदार माणणीय बजरंग बाप्पा सोनवने किंग मेकर आमदार संदीप भैय्या क्षीरसागर
@dadafere1402
@dadafere1402 4 күн бұрын
आण्णा तुम्ही आम्हा तरूण पिढी साठी ऐक आदर्श आहात आपल्या कडून खूप काही शिकायला मिळते आम्हाला आगदी प्रामाणिक नेतृत्व आहे आण्णा तुमचं, धन्य वाद साहेब 🙏
@ISHWARAPAWAR
@ISHWARAPAWAR 4 күн бұрын
खुप छान भाषण आहे साहेब भावी महाराष्ट्राचे दमदार नेतृत्व आहात 😊😊
@kacharulohakare2197
@kacharulohakare2197 5 күн бұрын
धस साहेब आपण देवेंद्र फडणवीस यांना विनंती करतो की धन्या वाल्या आज्या यांच्या वर चांगले गुन्हे दाखल करण्यात आले पाहिजे धन्याचा राजीनामा द्यावा
@dashrathshinde2757
@dashrathshinde2757 4 күн бұрын
धस अण्णा संतोष अण्णा देशमुख ल न्याय्य मिळवून देतील
@Prakash-w9t
@Prakash-w9t 5 күн бұрын
वा,आणा,माणलो,तू माला,व,तुमच्या,धाडसाला,आणा,1,नंबर,
@rajendraborude1289
@rajendraborude1289 4 күн бұрын
खूप छान आण्णा. साहेब
@sopanfetare5332
@sopanfetare5332 4 күн бұрын
निस्वार्थी व्यक्तीमत्व..सुरेश अण्णा ❤
@sudamkakde9204
@sudamkakde9204 4 күн бұрын
ग्रेट आमदार आधुनिक भगीरथ सुरेश आण्णा धस
@Prakash-w9t
@Prakash-w9t 5 күн бұрын
फडणविस,साहेब,तूम्ही,जे,वचन ते दिलं,ते,पुर्ण, कड या,
@ranjanaparthe3237
@ranjanaparthe3237 5 күн бұрын
सुरेश धस साहेब यांच्या बद्दल बोलावे तितके कमिच
@The_Grate_Maratha
@The_Grate_Maratha 5 күн бұрын
💯👍🚩🚩🚩
@सुधाकरढमाले
@सुधाकरढमाले 5 күн бұрын
खूप छान भाषण
@marutishewale7029
@marutishewale7029 5 күн бұрын
घस आमदार तुमचे अभिनंदन
@kailasdeore3284
@kailasdeore3284 5 күн бұрын
मराठा नेता सुरेश धस सलाम तुमच्या कार्याला
@RutujaBhor-x3j
@RutujaBhor-x3j 5 күн бұрын
धस साहेब तुमच्यासारखे मुख्यमंत्री पाहिजेत
@pandurangingole2175
@pandurangingole2175 5 күн бұрын
फक्त आण्णाच 🚩🚩
@ganeshshinde3613
@ganeshshinde3613 5 күн бұрын
माननीय मुख्यमंत्री साहेब आमच्या बीड तालुक्या साठी पण सिंचणासाठी काहीतरी सोय करा बाकी आपण सुज्ञ आहात 🙏
@shivajimhaske8284
@shivajimhaske8284 5 күн бұрын
कणखर ढाण्या वाघासारखा डरकाळ्या फोडणारा सुरेश आण्णा धस साहेब धन्यवाद अण्णा सत्यमेव जयते जय महाराष्ट्र
@ArvindNimbalkar-z2x
@ArvindNimbalkar-z2x 4 күн бұрын
दस साहेब तुम्ही स्सतः बोलता पण लोकांना कडू लागत पण आम्ही तुमच्या पाठीशी आहे साहेब तुम्ही खरं बोलता तुम्हीच न्याय जनतेला विधानपरिषद मध्ये देतात पण खालचे अधिकारी याचेच्यावर लक्ष ठेवा
@sachinkardak7145
@sachinkardak7145 4 күн бұрын
फडणवीस साहेब तुम्ही कायम , सुरेश अण्णां च्या पाठीमागे दत्त म्हणून उभा आहे याचा आम्हाला अभिमान आहे कायम सुरेश धस अण्णा यांना बळ द्या साहेब हीच विनंती ,अण्णा खरेच ग्रेट आहे साहेब
@annakhade4107
@annakhade4107 4 күн бұрын
खरच नेता आसा तर रोख ठोक बोलणार धस साहेब धन्यवाद शेतकरी पुत्र
@dattabhise9894
@dattabhise9894 5 күн бұрын
धस साहेब तुम आगे बढो हम तुम्हारे साथ है
@KiranNayak-q3y
@KiranNayak-q3y 3 күн бұрын
हवा हवा ये हवा दस साहेबा सारखा नेता हवा
@sachinkoratkar1741
@sachinkoratkar1741 4 күн бұрын
सुरेश अण्णा धस नावच एक बस❤
@purushottamjadhao5459
@purushottamjadhao5459 4 күн бұрын
सर्व रोग़ी ना एकच लस फक्त सुरेश धस
@kailasshendkar5336
@kailasshendkar5336 4 күн бұрын
काम चांगले फळ चांगले भावी मुख्यमंत्री भाजपाचे माजी मंत्री आमदार सुरेशजी धस आण्णा
@jijabhaushimple7395
@jijabhaushimple7395 4 күн бұрын
कणखर भूमिकेचे मुख्यमंत्र्याचे अभिनंदन लातूर जिल्ह्यातील टाकळी येथील माऊली सोट साठी मवाळ भूमिका ?
@bharatdhale9831
@bharatdhale9831 4 күн бұрын
दस आण्णा मनापासून शुभेच्छा
@avinashdeshmukh1760
@avinashdeshmukh1760 4 күн бұрын
Only anna
@vaibhavdangevlogs1761
@vaibhavdangevlogs1761 4 күн бұрын
प्रेमाने लोक नाही थांबले धस साहेब ED,CBI आणि सत्तेमुळे थांबले... महाशक्ती केंद्रात आहे
@rameshmaske6331
@rameshmaske6331 4 күн бұрын
असे लोकप्रतिनिधी हवेत.अत्यंत अभ्यास पूर्ण व्यक्तीमत्व.जातीयवादी राजकारण गाडून टाका अण्णा.
@RehanShaikh-h1l
@RehanShaikh-h1l 4 күн бұрын
❤❤❤
@rajvishwanathnarayankar474
@rajvishwanathnarayankar474 5 күн бұрын
हे सर्व जण मिळून महाराष्ट्रातील जनतेला बनवत आहेत
@arvindNevale
@arvindNevale 4 күн бұрын
द ग्रेट अण्णा धस
@sureshjoshi6532
@sureshjoshi6532 5 күн бұрын
आज अण्णा आपले भाषण ऐकताना स्व. मा. बाबूराव आडसकर साहेबांची आठवण येते. रांगडे भाषण.
@sahebraogadhe3032
@sahebraogadhe3032 5 күн бұрын
बीडमधील खंडणीखोर,वाळू माफिया,राख माफिया, अवैध धंदे मुख्यमंत्री साहेबांनी बंद करावे.निष्काळजी कर्मचाऱ्यांच्या बदल्या करा
@Forbetterfuture-n8c
@Forbetterfuture-n8c 5 күн бұрын
ईव्हीएम पुण्याई भाजपचे कामे आली
@user-fqie4jn9
@user-fqie4jn9 5 күн бұрын
फडणवीस विकास करतो हे मान्य आहे पण मराठा समाजाला आरक्षण दे बाबा. मराठा समाजाबद्दल द्वेष ठेऊ नको
@ArvindNimbalkar-z2x
@ArvindNimbalkar-z2x 4 күн бұрын
हाच खरा माणूस शिवरायांच्या शपथ घेऊन किंवा शिवरायांच्या वंशातला आहे म्हणून तो समभाव धर्म पाळतो त्या माणसांनी जनतेला न्यायालय करता तळमळ करतो हाच माणूस खरा जय शिवराय 1 लाख मराठा इतर समाज एक लाख आम्ही शिवरायांचे वंशातले आहे शिवरायांनी राज्य घडवलं तसंच भाजप सरकार न्याय देईल आशि आम्ही अपेक्षा करतो जर तुम्ही जनतेला न्याय नाही दिला तर आम्ही समजतो भाजप सरकार अपयशी आहे जय शिवराय जय अंबेडकर जय शाहू फुले हा महाराष्ट्र सर्वांचा आहे फक्त न्याय द्या जनतेला न्याय पाहिजे खोट्याच्या मागे जाऊ नका आम्ही तुम्हाला त्रिवार विनंती करतो आमचा विश्वास आहे जय शिवराय जय भाजप
@VasantShewale-s1u
@VasantShewale-s1u 4 күн бұрын
साहेबांना मंत्री न केल्यामुळे या पोटसुळ आजार झाला आहे. याला म्हणतात. ओ.ओ.निता म्हणतात. साहेब तुमचा फक्त वापर केला जात आहे लय बोलले म्हणुन आपण हुशार आहात.
@dashrathshinde2757
@dashrathshinde2757 4 күн бұрын
धनंजय मुंढे साहेब यांचा....uuuuu. खा यांचा थोडा, नुसता बोल बच्चन टाकायचं काम काहीच नाही , परळी ल
@vijaybhere6486
@vijaybhere6486 4 күн бұрын
😂😂😂😂😂😂 हद झाली
@aniketbandal95
@aniketbandal95 5 күн бұрын
✌️💯
@vijayshinde8640
@vijayshinde8640 5 күн бұрын
इंग्रज 150 वर्षे राजे केले. हे काय नवल, नवीन आहे.
@NavnathSanap-xp6dv
@NavnathSanap-xp6dv 5 күн бұрын
काळ आमदार किती पैसे दिले आतापर्यंत आमच्या मतदारसंघात
@SharadHiwale-y2w
@SharadHiwale-y2w 5 күн бұрын
सुरेश अण्णा तुम्ही खूप मुख्यमंत्र्यांचे कौतुक करायला लागलात, मॅनेज होऊ नका, मॅनेजर का झाला तर जनता तुम्हालाही माफ करणार नाही.
@kekanvilas1714
@kekanvilas1714 4 күн бұрын
कागद देनारा व वाचनारा हे मात्रं बाहेर आलं आपला डाव सकसेस झाला कालच्या नेत्याला तुमी बरोबर आज झोपवलं
@JS-re7vc
@JS-re7vc 5 күн бұрын
जायकवाडीच काही नसत भेटत
@vijayshinde8640
@vijayshinde8640 5 күн бұрын
अहो, तुम्हाला फक्त सत्ता पाहिजे.
@ArvindNimbalkar-z2x
@ArvindNimbalkar-z2x 4 күн бұрын
यालाच म्हणतात जनतेचे निदान माणूस
@Krishna_lover580
@Krishna_lover580 5 күн бұрын
अभिनंदन धस सा हेब
@tusharlahane9759
@tusharlahane9759 5 күн бұрын
तुतारी वाले जास्त दिसत आहे 😂😂😂😂
@anilbhondwe9690
@anilbhondwe9690 5 күн бұрын
बजरंग तर लई मतांनी आला निवडून
@vikramtanawade778
@vikramtanawade778 4 күн бұрын
Santosh dada yanaa naaayyy bhetla pahijet.... aamhi marathe fakta Santosh dada yanchya kutunbiyyaa sobabt aahe...aani pudhe rahannaarr....
@sanketshinde2270
@sanketshinde2270 5 күн бұрын
सुरेश देवेंद्र ची एवढी पण लाळ नको करू रे उगवत्या सूर्याला जास्त नमस्कार नको करू ती तुझी पहिल्यापासून ची परंपरा आहे
@maharashtratimes
@maharashtratimes 3 күн бұрын
Karuna Sharma On Walmik Karad : वाल्मिक कराडकडून मला मारहाण, चुकीचा स्पर्श; करुणा शर्मांचे रडत आरोप kzbin.info/www/bejne/rmXQZZ6Nq6mHkJYsi=9a05tOFfSUGffo4U
@arjunraosolunkepatil3229
@arjunraosolunkepatil3229 5 күн бұрын
Asa amdar pratek matdarsanghala milava lokshahiche sone hoil 9:49
@dnyaneshwardattatraysath-iy2fq
@dnyaneshwardattatraysath-iy2fq 4 күн бұрын
🙏🙏🙏🙏🙏👌👌👌👌👌👌✌️✌️✌️✌️✌️✌️✌️✌️✌️✌️✌️🌹
@SunilUbhe-fu1ni
@SunilUbhe-fu1ni 4 күн бұрын
चुकार पंकजा छिन्नाल
@MohanMundhe-z5p
@MohanMundhe-z5p 4 күн бұрын
ऐकना
Что-что Мурсдей говорит? 💭 #симбочка #симба #мурсдей
00:19
How Strong Is Tape?
00:24
Stokes Twins
Рет қаралды 96 МЛН