सर जनतेला न्याय देया सर्व साधारण जनता भायभित झाली आहे जय शिवराय जय भीम जय संविधान
@prabhakargumate61192 күн бұрын
साहेब गुडागरदी फोडून काढा साहेब
@harshalbhadange37332 күн бұрын
Sir for good rule please send immidiate letter of trancefer of sub ordinate which are suspected for crime help friends police man.
@Sk-550552 күн бұрын
अहो साहेब इलिग्ल धंदे कायमचे बंद करा,नाहीतर गुन्हेगारी कमी होणार नाहीच,बीड जिल्हा हा कायमच भय मुक्त करा सर्व जनता घाबरली आहे,जगावं की नाही अस झालाय लोकांना