Influencer lokanna motha khekda milto, video pahun samanya girhaik gele tar apekshabhang hoto, angthya evhdha khekda an wati bhar nangyach miltat. Video pahun jaane jast frustrating aahe. 😢😢😢😢
@tastytraveler3 ай бұрын
Tyna tashi complete kara
@sanjaysable20063 ай бұрын
@@tastytraveler एकदा कुतूहल म्हणून गेलो, त्या समोरच्या हॉटेल on the river edge मधे सुद्धा गेलो, आता परत परत ७०-८० km ड्रायव्हिंग नाही होणार. 🙏😊 ता. क. बहुतेक सगळ्या धाब्यांवर एक समान गोष्ट जाणवते स्टाफमधे असणारी बंगाली, बिहारी मुले त्यांच्या भाषेत खाणाऱ्यांच्या आसपास अव्याहतपणे सूचकपणे (गलिच्छ) बडबड करत असतात, मी सगळीकडे फिरून आलोय आणि थोडेफार बंगाली, ओडिया, ब्रज समजते म्हणून सांगतोय. मालक लोकांनी ह्यावर सुद्धा लक्ष्य घालावे 🙏
@ajayshinde79318 ай бұрын
ताई खेकड्याचा नांगा खायची खरी मज्जा तर त्याचे टोक तोडून त्यातला ज्यूस खेचण्यात च आहे.... काय ताई सर्व मज्जा घालवली खेकडे खायची 😂
@SachinTamboli-jh9pu Жыл бұрын
He taar ahmi lahan pana pasun khatoy... Kahhi tari nnavin dakhva... Tya hotel owner la maza naav sannga... Toh sangel
@tastytraveler Жыл бұрын
Thanks... 😊 Tumhi suggest kara new places mi nakki try karel video karycha