मी पूर्ण व्हिडिओ बघितलास सर अतिशय छान बनवला आहे तुम्ही खेडेगावातल्या गोष्टी जुन्या आठवणींना नवीन उजाळा खूप मस्त आहे कर्डिले साहेबांचे काम उत्कृष्ट आहे त्यात काही शंकाच नाही
@MarsMagic42 күн бұрын
आपले खूप धन्यवाद आपले विचाराने आम्हाला ऊर्जा मिळते
@mrvickybhauborse49762 күн бұрын
अतिशय छान काम केलं आहे नानासाहेब कर्डिले यांनी जी स्टोरी लिहिली आहे ती अगदी काळजात घुसणारी आहे आम्ही तुम्हाला पुढील कामासाठी शुभेच्छा देतो सुंदर दृश्य दाखवला आहे पहिलं प्रेम ते पहिलं असतं तुमचं आमचं सेम असतं
@MarsMagic42 күн бұрын
आपले खूप धन्यवाद
@vishnuchaudharipatil5180Ай бұрын
काळजात हात घालणारा विषय आणि शेवट टचकन डोळ्यात पाणी येते ❤❤
@ranjitlahare6209Ай бұрын
Thnks vishnu sir
@amitkardile470026 күн бұрын
अतिशय सुंदर लिखाण आणि तितक्याच चांगल्या पद्धतीने कलाकारांनी केलेले सादरीकरण 🎉.
@YadavTanpure-y6eКүн бұрын
Khup sundar❤❤❤
@MarsMagic4Күн бұрын
धन्यवाद 😊
@MaheshMahitiKattaa2 күн бұрын
खूपच छान,,, ❤❤
@MarsMagic42 күн бұрын
धन्यवाद 😊
@JotibaHosurkar-t1s13 күн бұрын
काळजात हात घालणारा विषय आणि शेवट टचकन डोळ्यात पाणी आला सर 😢❤
@ranjitlahare620913 күн бұрын
Thnks 😊
@samadhankhopade295712 күн бұрын
अप्रतिम भाग आहे ,,❤खूप काही आठवल खूप मस्त love story ❤
@mayurringe97972 күн бұрын
आमची सगळ्या प्रेक्षकांची एक इच्छा आहे जुन्या काळी जे एकत्रित कुटुंब राहत होती व घरात एकोपा होता त्या टाईप एखादी स्टोरी शूट करावी ती 100% चालेल आणि त्या आणि त्या रोलमध्ये नाना कर्डिले यांना कुटुंब प्रमुखाचा रोल देवा घरात एकोपा कसा असतो ते 100% तो रोल योग्य पार पाडतील हीच अपेक्षा सर तुमच्याकडून
@MarsMagic42 күн бұрын
आपले खूप धन्यवाद 🙏 आम्ही अवश्य विचार करू
@shivajikale732712 күн бұрын
ज्याची होती त्यानच नेली आम्ही लावलेली माया आज वायाला गेली 😭❤️
@ranjitlahare620912 күн бұрын
😊
@dattalandge640013 күн бұрын
खूप छान दिग्दर्शन रंजीत सर आणि हिरो ची Aacting पण खूप छान नाद खुळा शेवटी डोळ्यात पाणीच..
@ranjitlahare620913 күн бұрын
Thnks 😊
@gajanankohakade7618 күн бұрын
Thank you bhau @@ranjitlahare6209
@DeepaklendeАй бұрын
खूप खूप अभिनंदन लहारे सर आणि तुमच्या पूर्ण टीमचे
@balasahebsutar1024Ай бұрын
खूप छान स्टोरी आणि उत्तम सादरी करण आणि खूप सर्वात भारी दिग्दर्शन 🙏 लहारे सर अभिनंदन आणि शुभेच्छा 💐💐💐💐💐💐
@ranjitlahare6209Ай бұрын
धन्यवाद सुतार सर 😊
@shivshambhu20802 күн бұрын
ase nasth dada
@yogeshdhokane5110Ай бұрын
खूप छान सर जी अप्रतिम 💐🙏🏻👍 💐लहारे सर 💐
@ranjitlahare6209Ай бұрын
Thnks
@ravinavature915729 күн бұрын
खुप छान आहे सर्व. स्पेशल हिरो ची अक्टिंग 1 नंबर आहे...(एक नंबर भावा) Best Luck all the team & your upcoming all intresting projects.. खूप खूप शुभेच्छा....
@gajanankohakade76128 күн бұрын
Thank you 🙏
@ranjitlahare620913 күн бұрын
Thnks 😊
@monuuntavadkar707715 күн бұрын
Khup j chhan story Lahre Sir 👌👌👌👏👏👍
@ranjitlahare620915 күн бұрын
Thnks 😊
@myonlinebazar-pankaj0078Ай бұрын
1 no. Direction...👍👍
@ranjitlahare6209Ай бұрын
Thnks pankaj seth
@ravinavature915729 күн бұрын
छान दिग्दर्शित केलं आहे सर @@ranjitlahare6209
@mayurringe97973 күн бұрын
नाना मामा खूप चांगलं काम केलं आहे तुम्ही शॉर्ट फिल्म मध्ये आम्हाला अभिमान आहे तुमच्यावर तुम्ही आमच्या गावचे रहिवासी आहात