दिवाळी पाडवा विशेष | Arun Kadam & Vaishali Kadam Interview | Diwali Padva Maharashtrachi Hasya Jatra

  Рет қаралды 1,138,830

Majja

Majja

2 жыл бұрын

दिवाळी पाडवा विशेष गप्पा अरुण कदम आणि वैशाली कदम यांच्यासोबत,नक्की बघा
#arunkadam #maharashtrachihasyajatra #itsmajja
#maharashtrachihasyajatra #onkarbhojane #SameerChougule
#MaharashtrachiHasyajatra​​​​​​​​​​​ #onkarbhojane #onkarbhojaneinterview #maharashtrachihasyajatra #itsmajja #majja #aagaagaai #ankitalokhande #omkarbhojanecomedy #SonyMarathi​​​​​​​​​​ #hasyajatra​​​​ #VishakhaSubhedar #vanitakharat #SonyMarathi​​​​​​​​​​​ #hasyajatra​​​​​ ​ #prajktamali #prasadkhandekar​ #vanitakharat #namratasambherao #onkarbhojanecomedy #nikhilbaneinterview #nikhilbanehasyajatra #banehasyajatra #MaharashtrachiHasyajatra​​​​​​​​​​​ #SonyMarathi​​​​​​​​​​ #hasyajatra​​​​ #SameerChougule #VishakhaSubhedar
Regular Facebook Updates:
/ itsmajja
Join Us On Twitter:
/ itsmajja
Join Us On Instagram:
/ its.majja

Пікірлер: 458
@rajendrabobade3776
@rajendrabobade3776 2 жыл бұрын
माणसाला खटयाळपणे हसवणारा मनस्वी कलावंत..! अरूणभाऊ सलाम..! 💐🙏👍
@sunilkale3087
@sunilkale3087 2 жыл бұрын
Happy wedding day Advance 💗
@ganeshpatil-du9wj
@ganeshpatil-du9wj 2 жыл бұрын
अरुण कदम हे एक अजब रसायन आहे. Energetic Comedian Actor. मी त्यांचा चाहता आहेच शीवाय ज्यांनी ज्यांनी त्यांचा performance पाहिला आहे ते सुद्धा दादुस च्या प्रेमात पडले नसतील तरच नवलच ! आपल्या अभिनय कौशल्याने सतत इतरांना हसवणारा हा दादुस आणि त्याचे कुटुंबिय कीती emotional आहेत हे आज प्रत्येक्ष पाहून गहीवरुण आलं.
@rajendrachakor7482
@rajendrachakor7482 2 жыл бұрын
Arun awaliya kalakar.
@rajendrachakor7482
@rajendrachakor7482 2 жыл бұрын
laiya abhiniay karu naka arun.😀😀
@shashidharjoshi8913
@shashidharjoshi8913 2 жыл бұрын
अरुणजींचा परफॉर्मन्स पाहताना हसून डोळ्यांत पाणी आलं आहे पण आज त्यांच्यातील आजचा दुर्मिळ सच्चेपणा पाहून खूप बरं वाटलं. तुम्हा सर्वांना सॅल्युट, दिल से ! खूप खूप शुभेच्छा ! मुलाखत खूप छान घेतली आहे !
@shriswamikripa4512
@shriswamikripa4512 2 жыл бұрын
दादा खरंच पाणी आणलत .. स्वामी कृपा अखंड राहो हीच प्रार्थना
@ranjitnatekar2612
@ranjitnatekar2612 2 жыл бұрын
गुंतागुंत नाही, दिखावा नाही, साधं सोपं निर्मळ सुसंस्कृत मराठी कुटुंब, आम्हाला अभिमान आहे हे सर्व जपण्याचा.👍👍👍👍👍 महाबळेश्वरची गंमत काय आहे त्यावर थोडी चर्चा अजून खुमासदार झाली असती. 👍👍👍
@haridasjadhav7048
@haridasjadhav7048 2 жыл бұрын
खूपच मस्त कुटुंब
@namdevchavan7300
@namdevchavan7300 2 жыл бұрын
@@haridasjadhav7048 w
@saya2023
@saya2023 2 жыл бұрын
अरुण कदमजी , आपण खूपच छान काम करता... आपणास व आपल्या परिवारास खूप , खूप शुभेच्छा...👍
@shrirangjoshi8881
@shrirangjoshi8881 Жыл бұрын
अगदी डोळ्यांत पाणी आलं. सर्वांना अनेक शुभेच्छा
@ujwalachavan4493
@ujwalachavan4493 2 жыл бұрын
खूप छान ही मुलाखत संपू नये असेच वाटत होते.लव्ह यू अरुण दादा❤️👍🙏
@sachikasture2017
@sachikasture2017 2 жыл бұрын
अरुण दादा खूप छान जोडी आहे तुझी आणि वैशाली ची सुकन्या नावाप्रमाणेच आहे 👍
@manishashah8523
@manishashah8523 2 жыл бұрын
अरूण कदम आणि त्यांची फॅमिली खरंच खूप छान आहेत
@anilrane6000
@anilrane6000 3 ай бұрын
अरुण दादा आपणास खूप खूप शुभेच्छा.... उदंड आयुष्य सुखी आणि समृद्ध जीवन लाभो हीच मनोकामना... आपण आमच्या हृदयात स्थान निर्माण केले आहे.. इतके सच्चा दिलदार व्यक्ती म्हणून...🎉
@prakashjate2154
@prakashjate2154 2 жыл бұрын
एकमेकांना समजून घेणारी समाधान आणि आनंदात असणारी लक्ष्मी नारायणाची जोडी तुम्हाला माझ्या परिवार तर्फे शुभेच्छा जय बाबाजी
@nilshabdkala2436
@nilshabdkala2436 Жыл бұрын
याच्यापेक्षा वेगळे असे सुख असूच शकत नाही.संस्कारी,आदरयुक्त,भावनिक,गुणसंपदा,प्रासंगिक या आणि अशा अनेक गुणांचा मिलाप म्हणजेच हे कुटुंब.
@shashikantmore1294
@shashikantmore1294 2 жыл бұрын
अरुण दा खूप छान सुंदर मी कोल्हापूरमध्ये एका कार्यक्रमात आपल्या सोबत फोटो घेतलाय ती आठवण अजून आहे. मला अभिमान वाटला आपली मुलगी 'सुकन्या' ग्राफीक डिझायनर आहे उत्तम कलाकार आहे ऐकूण खूप छान वाटले .माझी दोन्हीही मुलं ग्राफिक डिझायनर आहेत तुम्हाला आणि वैशाली वहीणींना परिवारास खूप खूप शुभेच्छा ..... तुम्ही कोल्हापूरला या तांबडा - पांढऱ्याचा बेत करु.
@user-ot1md7ym4l
@user-ot1md7ym4l 7 ай бұрын
जो बायकोचेच कौतुक करतो तो जगात भारी.अरूणभाऊ तुमच्या अभिनयाला सलाम.सर्व हास्यजत्रेच्या टीमला मनापासून आभाळभर शुभेच्छा.खूप छान कार्यक्रम आहे.(कदम परिवार, मरवडे, मंगळवेढा, सोलापूर.)
@prashantjoshi849
@prashantjoshi849 2 жыл бұрын
सच्चा माणूस .... सलाम सर ... 👏👏
@jayeshsurve4033
@jayeshsurve4033 2 жыл бұрын
हास्य जत्रा मधील विनोदी ,खोडकर अरुण कदम आणि वैयक्तिक आयुष्यात प्रेमळ,सरळ आणि settled अगदीच वेगळा अरुण कदम surprising pack खुप छान ,खुप व्यवस्थित आयुष्याचा प्रवास सांगितल आणि आत्मीयता , बायको बद्दल चे प्रेम आवडले ,best wishesh ✌️🥰 God bless you 🥰🙏🏻
@sapu501
@sapu501 2 жыл бұрын
खूप छान मुलाखत. अरुणदादांइतकेच वैशाली मॅम आणि सुकन्या were both equally interesting and impressive. अरुण-वैशाली-सुकन्या खूप छान फॅमिली आहेच. पण आता अंकिता लोखंडेच्या काही मुलाखती पाहून आता मी तिचा सुद्धा फॅन झालो आहे. Easy paced, हसत खेळत, improvise करत, आणि सर्वात महत्वाच, guests ना जास्तीत जास्त बोलण्याची संधी देत मुलाखत घेण्याचं majja girl अंकीताच skill is just too good. ऑल द बेस्ट मज्जा गर्ल , great work !!
@dattatrayshinde4758
@dattatrayshinde4758 2 жыл бұрын
अरूणदा, वैशाली ताई आणि सुकन्या हे एक त्रिकोणी कुटुंब.! खरोखरच दृष्ट लागावी असे हे कुटुंब आहे. वैशालीचा कमालीचा साधेपणा, अरुणदाचे कुटुंबावरील प्रेम हे सर्व काही छान आहे. स्टेजवरील अरूण आणि कुटुंब वत्सल अरूण हे खरोखर वेगळे आहेत. अतिशय छान मुलाखत.!
@dattatrayshinde4758
@dattatrayshinde4758 2 жыл бұрын
हल्लीच्या जमान्यात सेलिब्रिटीची मुले कशी वागतात हे आपण पाहतोच पण सुकन्या ही अतिशय वेगळी मुलगी आहे. घरातील वातावरण खूप छान आणि मनमोकळेपणाने बोलणे फार आवडले.
@pratibhalokande7338
@pratibhalokande7338 2 жыл бұрын
बायकोच कौतुक करताना डोळ्यात पाणी आलं त्यांच्या😍खूप छान जोडी आहे ।खूप शुभेच्छा पाडव्याच्या🌹💓
@anandianand6978
@anandianand6978 2 жыл бұрын
P0 .
@haribhauatole9837
@haribhauatole9837 2 жыл бұрын
@@anandianand6978 When Arun was admiring his wife , tears secreted in his eyes. That means emotions overmeled him.
@sushiladeshmukh4350
@sushiladeshmukh4350 2 жыл бұрын
Qq TV. G
@VarshaJadhav
@VarshaJadhav 2 жыл бұрын
👍
@ushajamdade9234
@ushajamdade9234 2 жыл бұрын
p
@pravinkamble3309
@pravinkamble3309 2 жыл бұрын
Arundada tumcha ha interview baghun tumchya baddal khup respect ani apulki vatli, please tumha tighanchi drushta nakki kadha
@rajendrabhalsing1848
@rajendrabhalsing1848 2 жыл бұрын
अरूण सर एक आदर्श व्यक्तिमत्व
@santosh48385
@santosh48385 2 жыл бұрын
अरुण साहेबांना मी माझ्या लहान पणा पासून पाहिलय यांची आई सरकारी हॉस्पीटल कर्मचारी होत्या साहेबांचा चेहरा नेहमी हसराच ते इतके मोठे झाले याचा मला सार्थ अभिमान वाटतो .
@pramodgulve7021
@pramodgulve7021 Жыл бұрын
'वसार्या'... या तकीया कलाम ने प्रेक्षकांना निख्खळ हसविणारा प्रेमळ, निरागस मराठी कलावंत म्हणजे अरुण कदम. भावी आयुष्याच्या प्रगतीसाठी आमच्या खुप खुप शुभेच्छा. शुभंम भवतु
@allvideo7419
@allvideo7419 2 жыл бұрын
दादा तुमचा परिवार बघुन खुपच रडायला आले परमेश्वर तुमचा परिवार शेवट पर्यत सुखात ठेवो 👏👏👏
@tejraosalve6396
@tejraosalve6396 2 жыл бұрын
ताईच कौतुक करताना कदम साहेब तुम्हाला रडू आले फार साध सरळ कुटुंब आहे आपणास व ताईला मनापासून खूप खूप शुभेच्छा व भावी वाटचालीस मनापासून हादीँक शुभेच्छा शुभेच्छुक साळवे परिवार
@vinayjadhav28
@vinayjadhav28 2 жыл бұрын
One of the best interview of recent times... i enjoyed it. 👍
@yogitajadhav1935
@yogitajadhav1935 2 жыл бұрын
खूपच सुंदर आणि समंजस प्रेमळ फॉमेली आहे असेच ऐकमेकांवर प्रेम असावे
@arunachouhan8557
@arunachouhan8557 2 жыл бұрын
khoop diwasani mala khoob positive vaatla. Perfect family. 👌👌👌
@mohansuryawanshi6216
@mohansuryawanshi6216 2 жыл бұрын
अरुण दादा तुम्ही फार नशीबवान आहात इतकी छान काळजी घेणारी सहचारी तुम्हाला मिळाली. एका मेकांची अशीच काळजी घ्या. आणि तुमच्या मनातली तुमची एक तीव्र इच्छा, आपल्या पत्नीला काहीतरी स्पेशल द्यायची इच्छा खूप लवकरात लवकर पूर्ण होवो ही सदिच्छा. आम्हाला हसवण्याचे जे तुम्ही काम करत आहात ते अती उत्तम आहे. तुमची अशीच प्रगती होत राहो. धन्यवाद.
@workflow_techie4059
@workflow_techie4059 2 жыл бұрын
Arun dada tu reel life madhe Actor manun great aahes ..Tu real life madhe manus manun pan ek Number aahes .. superb
@balkrushansurve9874
@balkrushansurve9874 2 жыл бұрын
अरूण दादा खूप छान साधे व्यक्तीमत्व आहे एक छान कुटुंब अशा कुटुंबातील सर्व अशा आपेक्षा देवा ने पूर्ण करावे हिच एक मापक आपेक्षा
@anushreekatalkar8578
@anushreekatalkar8578 Жыл бұрын
Very nice interview we all see mhj.👌✔️🎉🤓😊😄😁👍👏🙏
@adityaautade8391
@adityaautade8391 2 жыл бұрын
अरुण दादा तुझ्या सुखी संसाराला भाऊबीजेच्या खुप सार्या शुभेच्छा आणि तुमचे भावी आयुष्य सुख समृद्धी आणि भरभराटीचे जावो हीच ईश्वरचरणी प्रार्थना
@anitatalegaon2643
@anitatalegaon2643 2 жыл бұрын
लई भारी जोड़ी आणि त्याहून भारी मुलगी!
@ashrafshaikh8682
@ashrafshaikh8682 2 жыл бұрын
Very rare ppl we see like you...u r the real hero sir...once again best wishes to u n ur family hav a great tme jai hind jai maharastra...
@ravindrabhamre4803
@ravindrabhamre4803 2 жыл бұрын
अरुण कदमांची मुलाखत अतिशय आवडली . संघर्षात तळागाळातुन पुढे आलेला नट व कुंटूबवत्सल असलेला अरुण खुप मोठा नट होवो व राहिलेल्या सर्व मनोकामना पुर्ण होवो ह्याच सदेच्छा .
@monicadcunha18
@monicadcunha18 2 жыл бұрын
Omg, this is such a wonderful lovely love story.... Arun ji high respect for you. All men should learn how he treats his wife.... she's a lucky wife.... such a wonderful couple.... God bless you both 🙏
@shrishailhiremath7313
@shrishailhiremath7313 2 жыл бұрын
दादाने आणि वहिनी आणि दिदिने मन जिंकला..किती सुसंस्कृत गोड जोडी आणि घर...प्रत्येक घर असेच असावे ही ईश्वरचरणी प्रार्थना...
@bh2808
@bh2808 2 жыл бұрын
Masta god marathi kutumba. Prem, sahakrya, tyag, changle sanskar. Sagla kahi aahe. Ek paripurna aadarsh kutumba.
@satyak1337
@satyak1337 2 жыл бұрын
So happy for this family.. such a positive vibe in age where marriage is becoming just another event !!
@vijayraut7806
@vijayraut7806 2 жыл бұрын
आदरणीय श्री अरुण कदम सर तुम्ही जगातील विनोदी कलाकारापैकी एक महान कलाकार आहात, डोळ्यातून अश्रु आणि पोटदुखे पर्यंत तुम्ही आम्हाला नेहमी हसवत असता आपल्या स्वप्नातील भावी आयुष्यासाठी खूप खूप शुभेच्छा...!
@anupamagangollineegitakelk9403
@anupamagangollineegitakelk9403 2 жыл бұрын
@@vijayraut7806 n
@ishwarnimase5953
@ishwarnimase5953 Жыл бұрын
वन
@nileshnalawade3563
@nileshnalawade3563 2 жыл бұрын
Aarun dada khup khup chan...... comedy sodun pn khup vegle aahat aapan Purn video pahila baykovr kas prem karav he tumchyakdun kalal..... Yaaaaaa tumchya aavdichya thikani mhanje Mahabaleshwar la......mi javlach rahto kharah khup aavdel tumhala
@veerukituraay7532
@veerukituraay7532 2 жыл бұрын
अरुण, खुप छान कुटुंब व मुलगी सुकन्या ही गोड व सांस्कारीक , अश्या मुलांच विशेष कौतुक, सुकन्या तुला पुढील वाटचालीसाठी खुप खुप शुभेच्छा व आशिर्वाद
@rakeshraut6974
@rakeshraut6974 2 жыл бұрын
भारतीय संस्कृतीची ओळख करून देणारं कुटुंब..
@tejraosalve6396
@tejraosalve6396 2 жыл бұрын
अरूण दादा तुमचे सुंदर सुखी आनंदी कुटूंब आहे अरूण दादा ला जिव लावा ताई हिच नम्र विनंती व सर्वाना खूप खूप शुभेच्छा दादा
@ashishnabariya582
@ashishnabariya582 2 жыл бұрын
So nice couple arunji aapan khup emotional and sensetive actor barobar good comic timing actor aahat manus mhanun pan khup mothe aahat .khup khup shebheccha aaplya future project sathi .best of luck and lot's of 💕 from all of us to you.om sai Ram
@lovelywarje
@lovelywarje 2 жыл бұрын
वाह अरुण कदम कुटुंबा ला भेटून खूप भूप बर वाटल। छान सुंदर gappa झाल्या। Very talented artist of Maharashtra। Lovely family।
@amoljambukar313
@amoljambukar313 2 жыл бұрын
अरूण भाऊ खुप छान
@kishoripawar5867
@kishoripawar5867 2 жыл бұрын
खूप साधी,सरळ,सुसंस्कृत कुटुंब...GBU 🥰💕🙏
@maheshwarsonawane4249
@maheshwarsonawane4249 2 жыл бұрын
खुप खुप छान मुलाखत झाली अगदी न कंटाळता आनंदाने बघितली आणि छान कुटुंब आहे, अरुणजी शरीरापेक्षा मनाने आपण अतिशय सुंदर आहात.
@tejraosalve6396
@tejraosalve6396 2 жыл бұрын
अरुण दादा तुमच्या या महान कार्यला खूप खूप शुभेच्छा व भावी वाटचालीस मनापासून हादीँक शुभेच्छा आपणास उदंड आयुष्य लाभो हीच ईश्वरचरणी प्रार्थना साळवे भाऊ साहेब
@DrSmitaUkey
@DrSmitaUkey 2 жыл бұрын
Vaishali kadam khup bhagyawan aahet tyanna arun kadam sarakha navra milala aani sukanyasarakhi god mulagi aahe.sundar family. stay blessed.❤
@natalinefernandes3841
@natalinefernandes3841 2 жыл бұрын
❤️❤️💖💖🤗🤗 Adorable family 💞💞 God bless you all abundantly 💖💖😘
@ashrafshaikh8682
@ashrafshaikh8682 2 жыл бұрын
Great man....very few ppl clear there matters before wedding...lots of good wishes to u on thse ouspicious day sir...hav a great tme...
@vrushalic3389
@vrushalic3389 2 жыл бұрын
आम्हाला खूप आवङते आपले काम .मस्त कलाकार .
@rajabhaubansode7142
@rajabhaubansode7142 2 жыл бұрын
दादा, आपली जोडी सलामत रहे. आपलं सहज आणि सरळ वागणं, बोलंनं हेच भावतं. अनेक शुभेच्छा दादा आपणास उभयतांना
@aratichauhan9381
@aratichauhan9381 2 жыл бұрын
Best interview ever seen. My favourite actor. God bless Arun kadam n family. Interview ghenare sudha ekdam chaan
@manoharpatil5731
@manoharpatil5731 2 жыл бұрын
दादुस आतुन बाहेरून खरच ग्रेट आहेस.लय भारी बोल.
@kalpeshsalunke7807
@kalpeshsalunke7807 2 жыл бұрын
आता रात्रीचे 3am झाले आहेत आणि मि हा interview पाहतोय खुप छान आहेत sir आणि त्यांची family आणि interview पण खुप छान झालाय
@mangeshzeevermazee1832
@mangeshzeevermazee1832 2 жыл бұрын
Honest family man... Best Human being.. Fabulous Actor.. Jeevan ko karib se dekha, lada, Jiya, jeeta, aur ehsaason ka jeene Wala vyakti.. 🇮🇳🌹🇮🇳🙏🙏🙏🙏🙏🙏
@mangeshzeevermazee1832
@mangeshzeevermazee1832 2 жыл бұрын
🌹🌹🇮🇳🇮🇳📢Arey!! Icha Reply aala.. Mast.. Kharachhh mast aahe Arun kadam, Aapla ladka dadus, Thor samaj sevak Arun kadam 😂😃😃🙏🙏🙏
@motherearth6393
@motherearth6393 2 жыл бұрын
God bless u all. Real Happy Marathi family .
@shashikantsawant9917
@shashikantsawant9917 2 жыл бұрын
अरूण दादा आपण आर्टिस्ट म्हणून चांगले आहेत च पण माणुस म्हणून दि बेस्ट आहेत आपले खुप खुप कौतुक आहे दादा कोंडके नंतर अरूण दादा नाव साजेसे आहे आपल्या परीवारास खुप खुप शुभेच्छा
@shirleybabru7129
@shirleybabru7129 2 жыл бұрын
Very nice and happy family, they are too good , Arun ji is very energetic and positive personality, wife is very sweet , loving, and caring, God bless Arun ji and family, ❤👌
@indiracosta1190
@indiracosta1190 8 ай бұрын
Very sweet 🎂 couple 💖 very down to earth, lovely interview.
@siddharthkhaire4248
@siddharthkhaire4248 2 жыл бұрын
सुंदर"गोड फॅमिली"❤️❤️❤️❤️ सुंदर मुलाखत! 👍👍👍👍👍👍🎉🎉🎉🎉🎉🎉🎉
@sureshmasurekar8212
@sureshmasurekar8212 2 жыл бұрын
सुंदर मुलाखत झाली. माझे आवडते हास्य कलाकार .त्यांचा कोणताहि program बघुन मी tension free होतो.
@sadananddalvi3292
@sadananddalvi3292 Жыл бұрын
कदम,तुम्ही तुमच्या संसारात, कुटुंबात खूप भाग्यवान आहात.,
@ushakulkarni2018
@ushakulkarni2018 2 жыл бұрын
खूपच छान आहे अरुण कडमचा संसार आणि प्रेम दोघं च
@rekhakarnik4178
@rekhakarnik4178 2 жыл бұрын
Khup Chan vatli mulakhat,khup lucky ahe Vaishali,Ani Arun kadam suddha ❤️👍
@anjanawadivkar2468
@anjanawadivkar2468 2 жыл бұрын
अप्रतिम. दादांचं घर असंच हसतं खेळतं राहो.
@rahulshankarchavan14
@rahulshankarchavan14 Жыл бұрын
Arunji the great.....such a happy to go family 🎉 we both have something in common as we both blessed with nice companion, being disable I can proudly say that ❤ big fan of mendha 😉
@dashrathdoijode6244
@dashrathdoijode6244 Жыл бұрын
Arun sir namashkar great family God bless you jai maharashtra.
@smitatembhurnikar1027
@smitatembhurnikar1027 2 жыл бұрын
अरूण कदम यांची मुलाखत पाहीली खुपचं छान यातून घेण्यासारखे आहे खुपचं सुंदर भारी वाटली
@arundhatibhange7201
@arundhatibhange7201 2 жыл бұрын
खूप सुंदर कुटुंबाची आज ओळख झाली. अरुण दादा,वहिनी आणि सुकन्या तुम्हा तिघांनाही आरोग्य,ऐश्वर्य आणि दीर्घायुष्य लाभो.शुभ दीपावली.
@shoaibmujawar5891
@shoaibmujawar5891 2 жыл бұрын
What a great couple...👌👍
@wah_786
@wah_786 2 жыл бұрын
Khup mast interview.. nice anchoring.. aani uttam family
@shivajipawar8767
@shivajipawar8767 Жыл бұрын
अरुण कदम सर, खूप छान, तुमचं सगळं कुटुंब अतिशय चांगल्या स्वभावाचं आहे.
@kriti5810
@kriti5810 2 жыл бұрын
मुलगी आलिया भट आणि सुप्रिया पिळगावकर सारखी दिसतेय,,गोड😍
@niteshtayade1507
@niteshtayade1507 2 жыл бұрын
1 नं मुलाखत,HAPPY FAMILY 👍👍🙏🙏
@VENKA_33
@VENKA_33 2 жыл бұрын
खूपच सुंदर सुकण्याच्या लग्नाला शिंदे परिवाराच्या हार्दिक शुभेच्छा
@nandkumarwadshingkar1071
@nandkumarwadshingkar1071 Жыл бұрын
स्टेज वर विनोदी अभिनय करनर्या नटा चा घरी आवडे सुसंस्करी परिवार पाहिल्यानंतर कूप कुप समाधान वाटले अश्याच संस्कारयची समाजाला कुप गरज आहे धन्यावाद ही कॉमेट अरुण भाऊ परियंत ओहोचा
@halenhalen9117
@halenhalen9117 2 жыл бұрын
अरुण दादा तुला खरं च लॉटरी लागली आहे गॉड ब्लेस हैप्पी दिवाळी हेलन पिंगळे इस्राएल वरुन ❤🌹🙏👍👌
@vickyindia3474
@vickyindia3474 2 жыл бұрын
Khub sundhar Jodi...haye...Jai MAHARASHTRA 🙏🙏🙏🙏🙏🙏
@nikitasawant1292
@nikitasawant1292 2 жыл бұрын
Sweet couple. Strong bonding between them. Gr8 👍😘
@smitawadekar8188
@smitawadekar8188 2 жыл бұрын
Apratim jodi 👌👌👌.lovly family khup khup shubhechha 👍👍
@sunitamoon2219
@sunitamoon2219 2 жыл бұрын
तुम्ही आणि तुमच कुटुंब एकदम झक्कास
@suryakantjamdar8923
@suryakantjamdar8923 Жыл бұрын
किती मस्त मनमिळाऊ कुटुंब आहे अरुण भाऊ यांचे खूप अभिनंदन
@dinkarkanse9854
@dinkarkanse9854 2 жыл бұрын
Sir you are great whenever you come on stage you are laughing us. Best koli geet will be remembered by us forover. Best family. Best thoughts. You have probed that personality is not that much important. Best Wishes. 👍👍
@manojpawar7879
@manojpawar7879 2 жыл бұрын
खुपचं छान ,,,,,, खुप कमी जोड्या असतात अशा,, ज्या एकमेकांना समजून घेतात. दोघांना ही गोड शुभेच्छा
@savitaprabhu5080
@savitaprabhu5080 Жыл бұрын
खरच खुप सुंदर परिवार आहे प्रेमळ समंजस आनंदी आणि मेहनती कुटुंब आहे मला खुप आवडलं देव तुम्हा सर्वांना सदैव आनंदी मजेत व सुखी ठेवो
@meenaadangale8499
@meenaadangale8499 2 жыл бұрын
Perfect family Khup chhan vatle 👌👌🙏
@alkapawar3866
@alkapawar3866 2 жыл бұрын
So cute and lovely, lucky family.All the best Sukanya 👌👌🎉👍👍
@smitabarve6703
@smitabarve6703 2 жыл бұрын
🙏वाह! खूप छान, अगदी सहजपणे ऐकामेकांच्या विचारांची, अनुभवांची उकल.....कुठेही अभिनिवेष नाही...ईश्वर आपणा सर्व कुटुंबियांना असेच आनंदी, हसत खेळत व निरामय आयुष्य देवो🙏 चि. सुकन्याच्या लग्नानिमित्त तूम्हा कदम परिवारास अनेक शुभेच्छा!💐💐👍👍
@balasahebkumbhar9641
@balasahebkumbhar9641 2 жыл бұрын
333
@sanaparab6073
@sanaparab6073 Жыл бұрын
अरुण तुझी बायको खूप सुंदर आहे मनाने आणि रूपाने सुद्धा👌👌👌
@pritamm.bibepatil9207
@pritamm.bibepatil9207 2 жыл бұрын
Video kharch thambuch naye ase vatale.. Khup chaan family.. Love u all.. Arun sir and family
@tejraosalve6396
@tejraosalve6396 2 жыл бұрын
अरूण कदम एक आदर्श व्यक्ती महत्त्व सलाम तुमच्या या कॉमेडी ला व भावी वाटचालीस मनापासून आशीर्वाद आपल्या परिवारास सुख शांती लाभो हीच ईश्वरचरणी प्रार्थना व भाऊ बिज व दीपावलीच्या आपणास मंगलमय हादीँक शुभेच्छा शुभेच्छुक माजी उच्च श्रेणी मुअ साळवे सर
@shilpagangurde8552
@shilpagangurde8552 Жыл бұрын
God bless this family with more and more happiness 😊
@swapnilkatare8899
@swapnilkatare8899 2 жыл бұрын
Chaaannnn Arun Kadam evadha changlaa manus ahe ki Kuthe hi bhetle ki Te aaawaaaaj detat Uttammm dashing actor Arun Kadam and family
@nitiningale7986
@nitiningale7986 2 жыл бұрын
Arundada keep laughing & keep us laughing. Our good wishes are always with you & you beautiful family. Thank you.
@renolddsouza9022
@renolddsouza9022 2 жыл бұрын
Khup Sunder Interview👌
@sandipsawant9589
@sandipsawant9589 2 жыл бұрын
Good man ...struggled a lot
100❤️
00:19
MY💝No War🤝
Рет қаралды 17 МЛН
Smart Sigma Kid #funny #sigma #comedy
00:25
CRAZY GREAPA
Рет қаралды 19 МЛН
That's how money comes into our family
00:14
Mamasoboliha
Рет қаралды 10 МЛН
Alka Kubal Home Tour WL
6:02
Shemaroo MarathiBana
Рет қаралды 178 М.
Вот как нужно танцевать😁
0:15
Айваз Идиатуллин
Рет қаралды 3,6 МЛН
САМЫЙ ЖАРКИЙ ШТАТ (@therealoscarmendez - TT)
0:23
В ТРЕНДЕ
Рет қаралды 17 МЛН
Русалка
1:00
История одного вокалиста
Рет қаралды 5 МЛН
Ужасное свидание🤯 #стальноймужик #жиза #еда
0:50
SteelMan XXL | Стальной мужик
Рет қаралды 3 МЛН