भोगीरथाचा मुक्काम पोस्ट लंडन | Sushil Kulkarni | Analyser | Uddhav Thackeray | Sushma Andhare

  Рет қаралды 187,398

Analyser News

Analyser News

Күн бұрын

माध्यमांच्या प्रवाहात वाहत जाण्यासाठी नाही तर माध्यम विश्वाला प्रवाही ठेवण्याचा हा प्रामाणिक आणि छोटा प्रयत्न आहे. जे मुख्य माध्यमाच्या प्रवाहात दिसणार नाही ते येथे नक्की दिसेल याची खात्री आपल्याला देतो. छापून यावी अथावा दाखवावी वाटते ती जाहिरात असते आणि जे लपवून ठेवावे वाटते ती बातमी असते. ही बातमी आणि या बातमीचा समग्र आढावा देण्याचा यथाशक्ती प्रयत्न. येथे सुपारी दिली अथवा घेतली जात नाही. ही पानटपरी नाही हे लक्षात ठेवावे.
आम्ही आपणास वचन देतो की, प्रत्येक विषयातील सत्य आपल्या समोर मांडण्याचा प्रयत्न करू....
analysernews.com is a website dedicated to not only breaking news but also providing complete news to society. through this website, we are intended to bring an effective web news channel to the front of all of you. We will have a responsible attempt to bring truth to the news from social media and different kinds of media. we give a word that we will try to present the truth from every subject.
------------------------------------------------------------------------------------------------------------------
Support us on PhonePay - 9422744504 (UPI Id - 9422744504@ybl)
Support us on GooglePay - 9422744504 (UPI ID analyseraurangabad@okaxis)
Support us on Paytm - 9422744504 (UPI Id - 9422744504@paytm)
------------------------------------------------------------------------------------------------------------------
Bank Account Details.
A/C Holder - Sushil Bapusaheb Kulkarni
A/C Number - 082203100019301
Bank Name - Saraswat Co-Operative Bank Ltd
Branch Name - Cidco,Chhatrapati Sambhaji Nagar
IFSC Code - SRCB0000082
------------------------------------------------------------------------------------------------------------------
Contact us -analysernewshelp@gmail.com
Social Media
Join Discord and ask your Question to Analyser News
/ discord
Website - analysernews.com
Facebook - / analysernews
KZbin - / analysernews
Instagram - / analysernewsofficial
Twitter - / analyser_sk
------------------------------------------------------------------------------------------------------------------
To get perk access to Analyser News join this channel
/ @analysernews
------------------------------------------------------------------------------------------------------------------
#AnalyserNews #SushilKulkarni #Analyser #NewsAnalysis #ShrikantUmarikar

Пікірлер: 1 100
@SomnathPandit-z1d
@SomnathPandit-z1d 4 ай бұрын
मुंबई करांनी आता निर्णय घ्यावा.. बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांना पुढे घेऊन जाणारे एकनाथ शिंदे साहेब बरे का फक्त आपल्याच कुटंबाचा विचार करणारे उद्धवस्त ठाकरे बरे.
@seemadeorukhkar6152
@seemadeorukhkar6152 4 ай бұрын
Ho.... Udhav thakre mule already khup chukiche votting jhalet loksabha la... Pan vidhansabha aahe pudhe 👍
@SomnathPandit-z1d
@SomnathPandit-z1d 4 ай бұрын
@@seemadeorukhkar6152 आपली मानसिकता बदलली पाहिजे. आपल्या नातेवाईकांना आपण सांगणे गरजेचे आहे... आम्ही यांना बाळासाहेब यांचे पुत्र म्हणून मतदान करायचे.... आयुष्यात ज्यांचे विरुद्ध मतदान केले त्यांना जाऊन यांनी मिळायचे.... आपले मत विकु नका असे सांगितले जाते यांनी काय केले.
@sudhabhave4630
@sudhabhave4630 4 ай бұрын
आज कल्याणीनगरच्या अपघातासंबंधात ससूनच्या डॉ नी जे केलं त्यावर अनयजी योग्य बोलले की अशी सडलेली व्यवस्था असल्याने सुशांत ,दिशाचं प्रकरण का मागे पडलं ते लक्षात येतं. ते पटलं.
@user-y6h9v
@user-y6h9v 4 ай бұрын
सुशांत दिशा ना न्याय मिळो हीच परमेश्वराला प्रार्थना.
@vasantdeshpande9484
@vasantdeshpande9484 4 ай бұрын
घाबरूनच गेलेत कारण त्याची व्याख्या फक्त माझे कुटुंब माझी जबाबदारी ‌‌म्हणजे स्वतः चे कुटुंब
@sharadkanade5524
@sharadkanade5524 4 ай бұрын
प्रत्यक्ष समोरासमोर ऐकतोय, असा भास झाला. अप्रतिम....
@vasantakhare6779
@vasantakhare6779 4 ай бұрын
",बिऱ्हाड गेल लंडनला" माझ कुटुंब माझी जबाबदारी.
@kusumiyer8119
@kusumiyer8119 4 ай бұрын
Jivachi Landan 😂😂😂😂
@mangalatkar907
@mangalatkar907 4 ай бұрын
काही दिवसांनी वऱ्हाड निघेल लंडन ला कायमच😂
@SanjivanPatil-xf1kt
@SanjivanPatil-xf1kt 4 ай бұрын
100% खरोखर भोगी
@popatpawar2392
@popatpawar2392 4 ай бұрын
नितेश राणे साहेबांनी अगदी क्लिअर सांगितलं परफेक्ट सांगितलं लंडनला जाते म्हणून नितेश राणे यांनी अगदी करेक्ट सांगितलं करेक्ट सांगितलं काय बुद्धी निलेश राणे यांची निलेश राणे यांचे खूप खूप कौतुक अचूक भाष्य केल्याबद्दल
@PandurangShinde-s1c
@PandurangShinde-s1c 4 ай бұрын
Land,kautuk
@gangadhar952
@gangadhar952 4 ай бұрын
साहेब गावाला गेले ,की मोलकरणीची अस्वस्थता वाढते,नोकरी जाते की रहाते!
@Vijaysoparkar
@Vijaysoparkar 4 ай бұрын
तसं नाही.... मोलकरणीचा गेल्या तीन महिन्यांचा पगार दिलेला नाही. कारण यांना फक्त घेणं माहीत आहे... द्यावं कधी लागतच नाही.
@shrirambapat7763
@shrirambapat7763 4 ай бұрын
​@@Vijaysoparkarयेस, ओन्ली लेना बँक. देना बँक..ते काय असतं ?
@radhakisandevare6180
@radhakisandevare6180 4 ай бұрын
सुशीलजी अतिशय सुंदर विश्लेषण... मनापासून अभिनंदन...
@mohan1795
@mohan1795 4 ай бұрын
ठाकरे आणि कंपनी ने इंग्लंड मध्ये जी गडगंज मालमत्ता विकत घेतली आहे, त्यासाठी चा पैसा कुठून,कसा गोळा केला, याची चौकशी इडी ने किंवा इतर खाजगी संस्था नी करावी व वस्तुस्थिती जनतेपुढे मांडावी,ही विनंती.🙏
@chetankshirsagar2643
@chetankshirsagar2643 4 ай бұрын
Aho hi sampatti vadilopargit aahe ade sangatil saheb bagha
@sandhyashahapurkar5768
@sandhyashahapurkar5768 4 ай бұрын
क्या बात है सुशीलजी ! नेहमीप्रमाणेच नेमकेपणाने आणि नेटकेपणाने विश्लेषण केले आहे आणि ते श्रोत्यांपर्यंत व्यवस्थित पोहोचले आहे. तुम्हाला नेहमीप्रमाणेच या वृद्ध स्त्रीचे मन:पूर्वक आशीर्वाद ! 👍🌹🙏
@Vijaysoparkar
@Vijaysoparkar 4 ай бұрын
सुशील कुलकर्णी यांचे विश्लेषण नेहमीच अगदी मुद्देसूद असते.
@sureshkale6737
@sureshkale6737 4 ай бұрын
राणेचा अंदाज बरोबर ठरला .
@shirishvyas6559
@shirishvyas6559 4 ай бұрын
ज्या परप्रांतीय व्यापाऱ्याने लंडन वारीची व्यवस्था केली त्यानेच राणे पुत्राला टीप दिली असावी
@maheshkulkarni5769
@maheshkulkarni5769 4 ай бұрын
​@@shirishvyas6559 😂😂😂😂😂😂😂😂
@PandurangShinde-s1c
@PandurangShinde-s1c 4 ай бұрын
Rane,tu,gaa,gane,lok taktil,Tula,char Ane athane
@kantilalbafana4682
@kantilalbafana4682 4 ай бұрын
श्री उध्दवरावजी ठाकरे लंडन मध्ये व्यवसाय व माम ची व्यवस्था पाहतील तसेच तेथे टोमनेबाजीचे कोचिंग क्लासेस चालवतील ्
@RavindraMaharaj
@RavindraMaharaj 4 ай бұрын
जय श्रीराम सुशीलजी
@Maulisarees
@Maulisarees 4 ай бұрын
बहुतेक इंग्लंड मध्ये निवडणुका आल्या असतील तिथेही यांना पंतप्रधान म्हणून उमेदवारी दिली असेल. 😂
@devendra_padwal
@devendra_padwal 4 ай бұрын
नितेश राणेंनी लंडनच्या प्रॉपर्टी चा उलगडा केलेला ..ते आज खरे ठरले..
@pranalishirke9750
@pranalishirke9750 4 ай бұрын
माझे कुटुंब माझी जबाबदारी, मी करतोय लंडनची वारी, महाराष्ट्रात पडो दुष्काळ , अथवा होऊ दे महामारी, मला काय करायचे आहे, कारण माझे कुटुंब हीच माझी जबाबदारी.
@popatpawar2392
@popatpawar2392 4 ай бұрын
4 जून नंतर सगळेच पळून जातील फक्त एकनाथ शिंदे साहेब देवेंद्र फडणवीस साहेबांनी अजित दादा अति जोमाने काम करतील जय जय श्रीराम जय जय श्रीराम
@nitinkanade8098
@nitinkanade8098 4 ай бұрын
4जूनला झोपू नको म्हणजे झाले
@sudhirpanvalkar5334
@sudhirpanvalkar5334 4 ай бұрын
रोम जळत होता आणि नीरो फिडल वाजवत होता. महाराष्ट्र पाणी , चारा महागाई यांनी होरपळत असताना साहेब लंडनला गेले हेच का जनते बद्दल प्रेम
@MaheshSuvare-n7v
@MaheshSuvare-n7v 4 ай бұрын
बेगडी प्रेम !
@prashantwasalwar1165
@prashantwasalwar1165 4 ай бұрын
मराठी चंँनेल सध्या पुणे अपघातावरच असुन जनतेविषयी तळमळ दाखवीत आहे म्हणुन लंडन दौ-यावर बोलु शकत नाही
@hearttouchingbeats3901
@hearttouchingbeats3901 3 ай бұрын
Like modi ? 😂😂😂
@hearttouchingbeats3901
@hearttouchingbeats3901 3 ай бұрын
Like modi , shaha , fadanvis ? 😂😂😂
@ninadcheulkar9107
@ninadcheulkar9107 4 ай бұрын
उध्दव ठाकरे यांनी महाराष्ट्रात पन्नास सभा घेतल्या तर देवेंद्र फडणवीस यांनी शंभर सभा घेतल्या तेही अविरतपणे न थकता. खरोखरच देवेंद्र फडणवीस यांना मानले पाहिजे. मग देवेंद्र फडणवीस यांनी किती दिवस विश्रांती घेतली पाहिजे.
@Justfewminutes1
@Justfewminutes1 4 ай бұрын
हा सुर्यवंशी जरा chutiya दिसतोय त्या राण्याच्या पोरा सारखं.....कोण कुठ जायचं हा ज्याचा त्याचा प्रश्न मग तो कुठल्या ही पक्षाचा असो......रात्र दिवस याचा तोरसेकर चा अन् सुर्यवंशी चा एकच विषय ठाकरे अन् पवार बस्स झालं.....दुसरे विषय च नाही..... चॅनल फक्त दोघांचं उन धून काढण्यासाठी आहे वाटत दुसरे विषय दिसतच नाही......हागल मुतल सांगत बसतो
@dilipkumar11-o1t
@dilipkumar11-o1t 4 ай бұрын
Varhad nighale London la.
@HMWagle
@HMWagle 4 ай бұрын
दोनदा लंडनला जावं
@maheshkulkarni5769
@maheshkulkarni5769 4 ай бұрын
​@@dilipkumar11-o1t एकदम सही 😂😂😂😂😂😂😂
@santoshsalvi3423
@santoshsalvi3423 4 ай бұрын
त्या ५० सभांमधून पण तेच तेच रडगाणे, मेंदूचं नाही तर लोकांच्या भल्याचे काय बोलणार
@nitindani2303
@nitindani2303 4 ай бұрын
अप्रतिम आणी अतिशय सुरेख समर्पक विश्लेषण.
@VilasKadam-hj2gs
@VilasKadam-hj2gs 4 ай бұрын
थड क्लास बाई थर्ड क्लास UBT
@surekharanade270
@surekharanade270 4 ай бұрын
लंडनला कायमचे निघून गेले तर खूप बरे होईल।
@rajangurjar2183
@rajangurjar2183 4 ай бұрын
सतरंजी उचल्याच कस होणार ? पण बंगल्यावर झाडू मात्र मनापासुन मारतील.😂
@bhagavatmuley2449
@bhagavatmuley2449 4 ай бұрын
तरच महाराष्ट्राचे भले होणार आहे.
@Gar391
@Gar391 4 ай бұрын
@@bhagavatmuley2449 खरं आहे
@neelavadhawkar9887
@neelavadhawkar9887 4 ай бұрын
तिकडून पण किडे करून त्रास देतील
@vaijeet
@vaijeet 4 ай бұрын
Sharduddin pan कायमचा गेला तर महाराष्ट्रात चांगले दिवस येतील.
@sunilmane8048
@sunilmane8048 4 ай бұрын
जनता अश्या लोकांच्या मागे का जाते हेच कळत नाही,100 कोटीची वसुली करून ह्याने बक्कळ कमाई केली आहे. अश्या लोकांना जनतेने त्यांची जागा दाखवुन दिली पाहिजे.
@vijayrandive8906
@vijayrandive8906 4 ай бұрын
अरे भाऊ सुनिल, जनता त्यांच्या मागे जाते हे कुलकर्णी कबुल करणार नाही.😅😅
@Vijaysoparkar
@Vijaysoparkar 4 ай бұрын
काही मूर्ख लोकांपुढे हे बोलून उपयोग नाही. उद्धव ठाकरे हे काही मराठी पत्रकारांनी मोठे केलेले नेते आहेत.
@shrirambapat7763
@shrirambapat7763 4 ай бұрын
100 कोटी दर आठवडा
@ashwinibaravkar5585
@ashwinibaravkar5585 4 ай бұрын
भोगीरथ आणी त्याचा रंगीला सुपुत्र आता माघारी येणे नाही
@prashantwasalwar1165
@prashantwasalwar1165 4 ай бұрын
मग अक्काच कस होईल हो?😊
@suhasjoshi6083
@suhasjoshi6083 4 ай бұрын
Ase kahi honar nahi saheb. Thakate kutumb sutti enjoy karun tomanebaji va itar tika karayala yenarach. Vidhan sabha nivadnuka ahetach. Tyacha pracharak rautanvar sodanar nahit. Te aple sakalchi PC va narrative settingach karu shakatat he jagjahir satya ahe. 😢😢😢😢😢
@chetankshirsagar2643
@chetankshirsagar2643 4 ай бұрын
Aho priyanka chaturvedi pan bagha kuthe aahe ka aadich pohochalya
@prashantwasalwar1165
@prashantwasalwar1165 4 ай бұрын
@@chetankshirsagar2643 😀😃💕
@hiralalpatil9636
@hiralalpatil9636 4 ай бұрын
विचार तर खरा ही होऊ शकतो 🚩👍
@madhavrajhans7763
@madhavrajhans7763 4 ай бұрын
महाराष्ट्रात दुष्काळ सुरू झाला आहे आणि त्यात उभा महाराष्टातील जनता होरपळून जात आहे.
@prachirane3150
@prachirane3150 4 ай бұрын
फडणवीस झोपलेत का?
@maheshshedsale3088
@maheshshedsale3088 4 ай бұрын
​@@prachirane3150तुमची तडफड बघून फार मज्जा येते 😂😂
@milinddekhane
@milinddekhane 4 ай бұрын
दुषकाळग्रस्तांसाठी देवेंद्र आणि मजा मारायला ठा कर.
@dineshs7953
@dineshs7953 4 ай бұрын
​@@prachirane3150 फडणवीस आहेत लक्ष द्यायला पण घर कोंबड्याला कुठे काळजी महाराष्ट्राची तो तर मजा करायला गेला लंडन laa
@Vijaysoparkar
@Vijaysoparkar 4 ай бұрын
महाराष्ट्राची जनता दुष्काळात होरपळत आहे पण यांना काय त्याचे...?? अहो, दुष्काळ, शेतकरी, गरीबांची काळजी हे सगळे निवडणुकीच्या प्रचारसभेत बोलायचे विषय. निवडणूक संपली आता श्रमपरिहार करण्यासाठी लंडनला जायला नको...??
@dashrathaarge8648
@dashrathaarge8648 4 ай бұрын
शिव वडापाव लंडन मध्ये शाखा उद्घाटन करण्यात येणार
@balkrishnachavan7565
@balkrishnachavan7565 4 ай бұрын
शिळा वडापाव म्हणावे. उगाच च शिवाचे नाव बदनाम कशाला.
@vishwaschitare-o1k
@vishwaschitare-o1k 4 ай бұрын
टोमणे कसे मारावेत या विषयावर ऋषि सुनक यांना प्रशिक्षण देण्यासाठी रवाना,
@ChintanShah-wi1ex
@ChintanShah-wi1ex 4 ай бұрын
Hahha
@Ravi-gy5vl
@Ravi-gy5vl 4 ай бұрын
🤣🤣🤣​@@vishwaschitare-o1k
@gajananjoshi9817
@gajananjoshi9817 4 ай бұрын
कायमचा च पळून जाणार आहेत 😂 सीबीआय चौकशी,इडी चौकशी पासून वाचणे 😂 दिशा 😅 दर्शन वाचण्यासाठी
@Surekha-xg7cs
@Surekha-xg7cs 4 ай бұрын
बरोबर आहे सुशांत सिंग आणि दिशा चे प्रकरण आता बाहेर निघेल
@shriranggore3409
@shriranggore3409 4 ай бұрын
❤❤❤😂😂😂🥰🥰🥰🤣🤣🤣👍👍👍🤗🤗🤗👌👌👌 च संदेश कार्य ... धन्यवाद 🤣🥰 नमन वंदन 🙏🙏🙏 अभिनंदन भीं 👋👋👋
@ArunaKhopade-w6g
@ArunaKhopade-w6g 4 ай бұрын
फार बरं होईल . उद्धव चे काळ तोंड बघायची इच्छा नाही .
@prasadsukhathankar4945
@prasadsukhathankar4945 4 ай бұрын
आता उबाठाच्या सतरंजी उचलणाऱ्याना काय काम? ४ जून नंतर ते घरी आणि हे त्यांना उध्वस्त करणारे थंड हवेला घेऊनी कवेत असतील.
@tkva463
@tkva463 4 ай бұрын
उद्धव ठाकरे ह्यांना समजून चुकले आता 4 तारखेला काही खरं नाही! तिकडून दिल्लीहून बातमी आहे की राहुल गांधी ह्यांनी पण विमानाचे तिकीट बुक करून ठेवले आहे. ते ईटलीला चालले म्हणे!
@Kokancho
@Kokancho 4 ай бұрын
उद्धव स्वतःच घर वाचवण्यासाठी लढला तर फडणवीस मोदी, महायुती आणि देशासाठी लढला... 🚩
@swapnapandit478
@swapnapandit478 4 ай бұрын
खरय
@rajangurjar2183
@rajangurjar2183 4 ай бұрын
लंडन मधे सामना वृत्तपत्र काढायचा असण्याची शक्यता आहे कारण ती टिनपाट लेखणी सुद्धा बरोबर आहे.
@pramodkambli6108
@pramodkambli6108 4 ай бұрын
मातोश्री vikali वाटते
@Kokancho
@Kokancho 4 ай бұрын
​@@rajangurjar2183गार गार हवेत गरम पेयासोबत विलक्षण उत्साह संचारेल लेखकांना
@abhayrakhe8028
@abhayrakhe8028 4 ай бұрын
लंडन ला गेले तर तिकडेच रहा महाराष्ट्रात येऊच नका. महाराष्ट्राला तुमची गरज नाही. इकडे आहेत देवाभाऊ काळजी घ्यायला.
@uttamogale9376
@uttamogale9376 4 ай бұрын
किंग फिशरच्या मालकाला भेटायला आणि अनुभव विचारायला गेलेत.
@ShivajiKedare-y5p
@ShivajiKedare-y5p 4 ай бұрын
उद्धव ठरेने या बाईला सुद्धा सोबत घेऊन जायला पाहिजे होत ..
@anilkhanolkar2587
@anilkhanolkar2587 4 ай бұрын
चोटली ऊठत नाही
@mnk1964
@mnk1964 4 ай бұрын
कशाला? तिकडे 'पांढर्‍या बाहुल्या' आहेत की.....जरा चेंज म्हणून.
@sanjayvazarkar6409
@sanjayvazarkar6409 4 ай бұрын
😅😅
@csn826
@csn826 4 ай бұрын
😅😂
@sangeetachendvenkar850
@sangeetachendvenkar850 4 ай бұрын
Airport Varun hya kaltondila baghun tya beakkalyana pan haklavun dila asta tya melicha tond ughadla ki guttar😅
@vilasdamari2872
@vilasdamari2872 4 ай бұрын
अर्वाच्च शिव्यांची लाखोली वाहणारी माजोरी भागूबाई फक्त माझा परिवार माझी जबाबदारी म्हणत लंडनलाच पळाली.अशा स्वार्थी माणसांला म्हणे महाराष्ट्राची काळजी! वंदे मातरम् !!!
@abeerkulkarni
@abeerkulkarni 4 ай бұрын
त्यांच्या नशिबी लं ड न च आहे !
@pravinkillekar458
@pravinkillekar458 4 ай бұрын
50, सभा घेतल्या व 5 लाख शिव्या दिल्या.
@Gar391
@Gar391 4 ай бұрын
😂😂😂😂😂
@rajangurjar2183
@rajangurjar2183 4 ай бұрын
😂😂
@user-y6h9v
@user-y6h9v 4 ай бұрын
खरं आहे😂
@siddhantbachkar2352
@siddhantbachkar2352 4 ай бұрын
🤣🤣🤣✅✅💯💯
@siddhantbachkar2352
@siddhantbachkar2352 4 ай бұрын
त्या चुतीया ला शिव्या सोडून येताय काय
@रमाकांतपरब
@रमाकांतपरब 4 ай бұрын
ठाकरे लंडन ला संपूर्ण जगाचे प्रधानमंत्री व्हायला गेले वाटते जय श्री राम
@hanumantsarwade896
@hanumantsarwade896 4 ай бұрын
फावडा संपलाय
@ashokshimpi7878
@ashokshimpi7878 4 ай бұрын
विश्व प्रवर्ते रडत राऊत एकटे पडलेत .गाड्या बरोबर नळ्याची पण यात्रा हॉट असते .
@MeraBharatMahan1508
@MeraBharatMahan1508 4 ай бұрын
लंडनचा महापौर आमचाच 😂😂
@PushpaMane-uu5yk
@PushpaMane-uu5yk 4 ай бұрын
😅😅
@KK-np7vz
@KK-np7vz 4 ай бұрын
तिकडे कपडे धुवायला आक्काला घेऊन जायला पाहिजे होतं.
@Vijaysoparkar
@Vijaysoparkar 4 ай бұрын
शिवाय ती झाडू, फरशी पण छान पुसते असे ऐकले आहे 😊
@yuvrajjadhav628
@yuvrajjadhav628 4 ай бұрын
अक्का आता दंगा कर 😂😂बरोबर कॉन्ग्रेस मधे गेली आहे
@yuvrajjadhav628
@yuvrajjadhav628 4 ай бұрын
आका आता कॉन्ग्रेस chya 😂 दंगे कर 😂 बरोबर गेली आहे
@Dnyaneshwar-bx4mp
@Dnyaneshwar-bx4mp 2 ай бұрын
कपडे धुवायला कि काढायला
@DeepakRaut-d2o
@DeepakRaut-d2o 4 ай бұрын
इतर वेळी चमच्याना "माझं कुटुंब" म्हणणाऱ्याने चमच्याना वाऱ्यावर सोडलय..
@pravinshirgaonkar6797
@pravinshirgaonkar6797 4 ай бұрын
चमचे त्यातही आनंद मानतात!
@shreegurudevdatta08
@shreegurudevdatta08 4 ай бұрын
@@pravinshirgaonkar6797 he mast hote.
@rajangurjar2183
@rajangurjar2183 4 ай бұрын
चमचे त्याच लायकीचे आहेत.
@DeepakRaut-d2o
@DeepakRaut-d2o 4 ай бұрын
@@pravinshirgaonkar6797 नाविलाज को क्या विलाज 😅 अहो ज्यांच्या माईकवर यांचे चमचे थुंकतात ते चमचेपण सकाळी गटार उघडताना हजर राहतातच.. "आदतसे मजबूर.."
@rajangurjar2183
@rajangurjar2183 4 ай бұрын
सामनाची लंडन आवृत्ती काढायला गेले आहेत.बरोबर टिनपाट लेखणी सुद्धा नेली आहे.
@GaneshShinde-fr3fj
@GaneshShinde-fr3fj 4 ай бұрын
अहो साहेब यांचे साहेब लंडन ला गेले इकडे याचे धंदे जोरात म्हणुन समर्थन करताहेत
@sj21978
@sj21978 4 ай бұрын
ते लंडनला गेले असले तरी इकडे दिशा सुशांतच्या केसचा निकाल लवकरात लवकर लागला पाहिजे ज्यासाठी सगळे भारतीय वाट बघत आहेत. 🙏
@vivekghate7577
@vivekghate7577 4 ай бұрын
लंडन मध्ये पाकी लोकांना पाठींबा देतील. सुनक जी सावधान..
@Gar391
@Gar391 4 ай бұрын
बरोबर बोललात
@mmdmmd6723
@mmdmmd6723 4 ай бұрын
Ubt nedharmantarankele nahi chori balatkar kele nahi ka uga evadha dwesh ka tumche vyakti gat vair mag ka ashi tika ka sangh bjp shivay tear paksh sanghtana madhil lok hi hind ahet ani desh bhakt highest he lakshyat ghya Anya paksh sanghatana hiindutwa vadi ani desh bhakt astat he manya kara
@sanjeevkale3044
@sanjeevkale3044 4 ай бұрын
गेली किमान २५+ वर्षे विदेश दौरे चालू आहेत.यात काय विशेष?इथला वाढता उन्हाळा सहन होत नाही.तिथे मज्जा😂
@shobhatengaskar4242
@shobhatengaskar4242 4 ай бұрын
अक्काची चापूलसकी बहुदा पुढील विधानसभा तिकीट मिळवण्यासाठी चालू असेल. कारण विधानपरिषद मिळणं कठीण.
@pushpadeshpande7983
@pushpadeshpande7983 4 ай бұрын
ती बाई निवडून येणार नाही तोंडाला बाई
@prakashdusing307
@prakashdusing307 4 ай бұрын
अहो,,, विधान सभे पर्यंत पक्ष तर राहिला पाहिजे ना?
@shobhatengaskar4242
@shobhatengaskar4242 4 ай бұрын
@@prakashdusing307 हे मात्र खरंय 🤣🤣🤣
@mangalatkar907
@mangalatkar907 4 ай бұрын
😜😝🤣😂👍🏻✌️
@prabhakarpatil9999
@prabhakarpatil9999 4 ай бұрын
नमस्कार सुशील जी
@rishikeshbawkar8827
@rishikeshbawkar8827 4 ай бұрын
पण त्यानी तर PM ना मविआ च्या पंतप्रधान शपथविधि साठी आमंत्रण दिले होते , मग ते आल्यावर शपथविधि होनार का ?
@pralhadsawant465
@pralhadsawant465 4 ай бұрын
😀😀😀
@hiralalpatil9636
@hiralalpatil9636 4 ай бұрын
वा भाई 🚩👌
@VilasBhawar-tf7sh
@VilasBhawar-tf7sh 4 ай бұрын
😂😂😂
@gokulkhambekar7788
@gokulkhambekar7788 4 ай бұрын
Kaay sangave kadachit tikadunch shapth ghetil
@pralhadsawant465
@pralhadsawant465 4 ай бұрын
@@gokulkhambekar7788 आणि online सत्तेचा ऊपभोग घेतुल
@bhaskarcharkhe282
@bhaskarcharkhe282 4 ай бұрын
भ्रष्टाचार वसूली व संशयास्पद मृत्यु ची चौकशी होवुन दोषी ला सजा
@Vashishta-DKMH15
@Vashishta-DKMH15 4 ай бұрын
नमस्कार जी।सुशील जी🙏🙏
@nayanamandke7304
@nayanamandke7304 4 ай бұрын
परतीचं तिकिट काढलेलं आहे का ?? हे पण आक्कांना विचारा... बावनकुळे आले परत..कुटुंबासहित 😂
@namdevdhum6957
@namdevdhum6957 4 ай бұрын
तिकीट पण कोण्या गुजरातीनेच काढून दिले असेल.
@surekharanade270
@surekharanade270 4 ай бұрын
परतीच तिकिट हवय कशाला ? ते मिळाल नाही तरच बर । महाराष्ट्रा मागची कटकट कायमची निघून गेली तर बरच आहे की ! दररोजच कोकलणार बुजगावण तरी सहन कराव लागणार नाही ।
@environmentalhealthsafetye104
@environmentalhealthsafetye104 4 ай бұрын
सुशिलजी, भगीरथ हे नाव चुकीच्या माणसाला उदाहरण म्हणून सुध्दा देऊ नका.उध्दव ठाकरे हा भोगीरथ आहे.हजारो करोड जनतेचे उपभोगीत आहे.
@chitrarekhadandekar9703
@chitrarekhadandekar9703 4 ай бұрын
कारण त्यांचे कुटुंब हीच त्यांची जबाबदारी आहे नहाराष्ट्र आंणि जनतेशी त्यांचे काहीही देणेघेणे नाही
@sagarharak
@sagarharak 4 ай бұрын
देवेंद्र साहेब बरोबर बोलले जयश्री राम
@daljeetsinghkhalsa5216
@daljeetsinghkhalsa5216 4 ай бұрын
Excellent Analysis.
@gk-di4kn
@gk-di4kn 4 ай бұрын
कदाचित ते लोकशाही कशी सुरक्षित ठेवायची याच्या प्रशिक्षणासाठी लंडन ला गेले असावेत.
@bhagavatmuley2449
@bhagavatmuley2449 4 ай бұрын
आधीच ऊबाठाला लोकशाही म्हणजे काय हेच त्यांना ममाहीती नाही.
@dilipkarambelkar6942
@dilipkarambelkar6942 4 ай бұрын
मा. पंत प्रधान यांनीच सांगितले होते की, उध्दव यांच्या प्रकृतीची विचारपूस करा, त्यांना चांगले उपचार द्या. त्याच साठी शारीरिक, मानसिक उपचार घेण्यासाठी ते सह कुटुंब लंडनला गेले असतील...
@rameshshinde3148
@rameshshinde3148 4 ай бұрын
उद्ध्वस्त वाकरे लोक नेता नाही.. ते श्रीमंत कारकून शोभतात.. त्यामुळे ऑफिस सुटल्यावर गेले रजा घेऊन लंडनला.. क्यूटीया
@surekharanade270
@surekharanade270 4 ай бұрын
कारकुनी सुद्धा येणार नाही । कारकुनाला शिव्याशाप देण्याचे ज्ञान नसते । त्याला ऑफिसमध्ये करावी लावणारी कामे स्वतः करावी लागतात ।
@Vijaysoparkar
@Vijaysoparkar 4 ай бұрын
अहो, असं काय बोलताय...?? मराठी मिडियाला राग येईल नां...??
@dattaparanjape4320
@dattaparanjape4320 4 ай бұрын
यंदाच्या निवडणुकीत सर्वच विरोधी पक्षनेते व त्यांच्या जाहीरनाम्यात देशपातळीवर किंवा राज्याच्या ग्रामीण भागातील पातळीवर विकासाची एक पण गोष्ट दिसून आली नाही. नुसता बोलघेवडे पणा दिसला
@maheshdhule3992
@maheshdhule3992 4 ай бұрын
उठा उठा आता वेळ झाली जाऊया लंडनला.... राजकारण खूप झालं... सुखाचे आयुष्य जगू जाऊ या लंडनला...
@satishkulkarni8043
@satishkulkarni8043 4 ай бұрын
अशा लोकांच्या मागे सुद्धा जनता असते हे किती दुर्दैवी आहे.. त्यामुळेच यांचा माजोरी पणा वाढत असतो
@Vijaysoparkar
@Vijaysoparkar 4 ай бұрын
अगदी बरोबर बोललात. पण मूर्ख लोकांपुढे काय करणार...??
@namdeodudhale9750
@namdeodudhale9750 4 ай бұрын
जत्रा संपल्यावर कोणताही मिठाईच्या दुकानवाला हलवाई थांबत नाहीत,ते लगेच पुढच्या जत्रेसाठी दुसरीकडे जातात.
@sanjaythengdi2393
@sanjaythengdi2393 4 ай бұрын
ब्रिटिश माणूस मराठी शिकणार ?
@leenanarkar396
@leenanarkar396 4 ай бұрын
नाहि,टोमणे शिकणार तिथेच त्यानी शिकवणी वर्ग चालू केलेत
@anjalisharangpani9139
@anjalisharangpani9139 4 ай бұрын
निकाल लागेपर्यंत सुध्दा दम निघेना. हरण्याची इतकी खात्री ? संजय राऊतांना वाऱ्यावर सोडून गेले की ! आता त्यांना कोण वाचवणार?
@vijaywagh3000
@vijaywagh3000 4 ай бұрын
👌🏻👌🏻🙏जय श्रीराम सुशीलजी फारच सुंदर विश्लेषण केले सत्य काय आहे ते आम्हाला तुमच्या कडुन कळते त्या मुळे तुम्हास खुप खुप धन्यवाद सर🙏🌹
@pralhadmirge4923
@pralhadmirge4923 4 ай бұрын
ते परत नाही आले तरी चालेल, येथील वातावरण खराब होणार नाही.
@user-y6h9v
@user-y6h9v 4 ай бұрын
दोन बॅगा होत्या का बरोबर?
@user-y6h9v
@user-y6h9v 4 ай бұрын
दोन बॅगा होत्या का बरोबर?😮
@arunwaghmare2215
@arunwaghmare2215 4 ай бұрын
धन्यवाद
@vinodtrivedi6437
@vinodtrivedi6437 4 ай бұрын
Very Nice Research Good Words100
@ranganathdagale8252
@ranganathdagale8252 4 ай бұрын
खूपच छान विश्लेषण सुशीलजी धन्यवाद
@prakashdusing307
@prakashdusing307 4 ай бұрын
या टमास गिरिन la पण घेऊन जायचं ना रे उद्ध्वस्त thakrya
@jitendraburange1003
@jitendraburange1003 4 ай бұрын
इथे खाजवायचे कसे हा प्रश्न पडला होता. आता तिथे वेळच वेळ आहे खाजवत बसायला. "आता खाजवा की थोड डोकं" (असेल तर)
@mukundrajhans3802
@mukundrajhans3802 4 ай бұрын
तिला पण विश्रांतिची गरज आहे ...... जोडीदाराचा प्रश्न जटील झाला तरी दुसरी कडे डोकावणे बर नव्ह ....
@mangalakhedekar678
@mangalakhedekar678 4 ай бұрын
धन्यवाद..👍👍👍
@mangeshdeo2399
@mangeshdeo2399 4 ай бұрын
ब्रिटिश पंतप्रधान ऋषी सुनक यांनी बोलवून घेतले आहे.....पक्ष कसा सांभाळावा
@avinashparalikar4898
@avinashparalikar4898 4 ай бұрын
वापस येणार आहेत किंवा नाही.👌👌
@environmentalhealthsafetye104
@environmentalhealthsafetye104 4 ай бұрын
उध्दव ठाकरे दिलासा देतो तो वडपाव सैनिकाना.त्यांच्या पोटापाण्याची काहीतरी सोय केली असेलच की.
@pranit241
@pranit241 4 ай бұрын
वडापाव सैनिकांना सतरंज्या विकून पोटापाण्याची व्यवस्था करायला सांगितलं आहे
@rajangurjar2183
@rajangurjar2183 4 ай бұрын
सामनाची लंडन आवृत्ती काढायला गेले आहेत.बरोबर टिनपाट लेखणी सुद्धा नेली आहे.
@rajangurjar2183
@rajangurjar2183 4 ай бұрын
आयला ते सकाळच प्रातर्वीधीवाल पण संगाती आहे म्हणजे ते उघडा डोळे बघा नीटवाले सुद्धा नेल कि काय बरोबर ?
@pranit241
@pranit241 4 ай бұрын
@@rajangurjar2183 उपयोग नाही. पब्लिक शेवटी टॉयलेट पेपर म्हणूनच वापरणार. 😄
@pranit241
@pranit241 4 ай бұрын
@@rajangurjar2183 उपयोग नाही.आवृत्ती शेवटी टॉयलेट पेपर म्हणून वापरली जाणार.
@shriranggore3409
@shriranggore3409 4 ай бұрын
❤️❤️❤️😂😂😂🥰🥰🥰🤣🤣🤣👍👍👍🤗🤗🤗🤗🤗👌👌👌👌👌 च संदेश कार्य विश्लेषण ... अन् ...मा. निलेश राणे यांची भविष्य वाणी ... कोटीं कोटीं कोटीं हार्दिक धन्यवाद 🤣🥰🤣 नमन वंदन 🙏🙏🙏🙏🙏 अभिनंदन भीं 👋👋👋👋👋 वंदे मातरम् वंदे भारतं वंदे हिंदुस्थानं जय हिंद जय महाराष्ट्र जय शिवराय जीं कीं जय जय जय 🙌👏👏🙏🙏 जय जय जय श्रीराम कृष्ण हरी सच्चिदानंदघन सद्गुरू भगवान परमात्मा कीं जय जय जय 🙌🙌🙌👏👏👏🙏🙏🙏🙏🙏
@madhavgadkari9157
@madhavgadkari9157 4 ай бұрын
हे होणारच होते, भयभीत झाले असावेत
@vinayakkanchalwar629
@vinayakkanchalwar629 4 ай бұрын
100 right
@sachinkawle-no3xy
@sachinkawle-no3xy 4 ай бұрын
उद्धवा अजब तूझा कारभार
@balasahebkatke7443
@balasahebkatke7443 3 ай бұрын
काय आहे, माणुस आपलं डबुल जिथे आहेना तिथे जातोच. भलंही दुसरे योनीत का जन्म येईना. तरी तो तिथेच जाणार *डबुलं मोह माया* जय श्री राम.
@akshayshinde8182
@akshayshinde8182 4 ай бұрын
वऱ्हाड निघालं इंग्लंडला..असे नाटक होते..परंतु यांचेचीच नाटके जनतेला पहावी लागेल 🚩
@yuvrajjadhav628
@yuvrajjadhav628 4 ай бұрын
4 जून रोजी दुपारी निकाल लागेल तसे आंदोलन चा जोर vadhat जानार
@chandrashekhargolatkar2069
@chandrashekhargolatkar2069 4 ай бұрын
सगळे एकाच माळेचे मणी आहेत. आपल्याच पैशावर हे सर्व राजकारणी मजा मारतात. कोणीही धुतल्या तांदळासारखे स्वच्छ नाही आहेत. सत्तेत आले की हे सगळे विसरतात. मी आणि माझे कुटुंब मजा करावयाची हे ह्यांचे समीकरण असते. ईश्वर ह्या राजकारण्यांना चांगली बुध्दी देवो.
@subhash3403
@subhash3403 4 ай бұрын
वडिलांना घरी मागं ठेवून होटेल वर राहायला जाणारयाकडंन काय अपकशा करावी.
@sanjeevmarne3982
@sanjeevmarne3982 4 ай бұрын
छान विवेचन
@NagbhushanamChakinarapuw-ct2ng
@NagbhushanamChakinarapuw-ct2ng 4 ай бұрын
❤ जय श्रीराम जय श्रीकृष्ण हर हर महादेव ❤
@Sukeshretima1
@Sukeshretima1 4 ай бұрын
Superb
@gopaljadhav1261
@gopaljadhav1261 4 ай бұрын
योग्य विश्लेषण सुशिलजी अहो ते आता येणार नाहीत हे नक्की
@pralhadhindalekar1260
@pralhadhindalekar1260 4 ай бұрын
Dhanyawad-Namaskaar
@preetilavhande7602
@preetilavhande7602 4 ай бұрын
अक्काला नेलं नाही😂
@Vijaysoparkar
@Vijaysoparkar 4 ай бұрын
मोलकरणीला कधी कुणी बरोबर नेतं कां...?? 😅
@ShyamaParchure
@ShyamaParchure 4 ай бұрын
Correct analisis
@sanjayjoshi4260
@sanjayjoshi4260 4 ай бұрын
याला 'मोहात्मा' ही पदवी द्यायला पाहिजे!
@bhalchandramundale6203
@bhalchandramundale6203 4 ай бұрын
अहो ते तर ब्रिटनचे पंतप्रधान होण्यासाठी तर गेले नाहीत ना तसे असेल तर आमचा भावी पं इंग्रजांनी पळवला म्हणून गळे काढायला सुरुवात सुद्धा होऊ शकेल
@satyawansawant8575
@satyawansawant8575 4 ай бұрын
माझी जबादारी माझे कुठूब लंडन गेले कि प्रॉपर्टी घेण्यासाठी गेले. मुंबई महाराष्ट्र मधील कुठूब स्थळनंतर करणार.
@pandurangparit532
@pandurangparit532 4 ай бұрын
अगदी खरं आहे साहेब तुमचं
@mangeshwable3980
@mangeshwable3980 4 ай бұрын
याचा अर्थ महाराष्यरात ठाकरे भुई सपाट होणार महायुती विजयी होणार
@mangalpatil2995
@mangalpatil2995 4 ай бұрын
अगदीच बरोबर
@vijayraut2889
@vijayraut2889 3 ай бұрын
I today suddenly started to see Mr. Sushil,s video. I liked very much 👍
@meerabegampure6541
@meerabegampure6541 4 ай бұрын
जनतेला समजंल पाहिजे नं, कसे भोगवादी आहेत..
@sudhirchandra
@sudhirchandra 4 ай бұрын
याला शुद्ध मराठीत शेपट्या घालते म्हणतात. आदुबाळाच्या डोक्यावर टांगती तलवार, खुद्द उबाढाच्या डोक्यावर टांगती तलवार, रश्मीताई आणि माहेरची मंडळी यांच्यावर टांगती तलवार, संजय राऊतवर टांगती तलवार....... समजून घ्या . समझनेवालोको इशारा काफी है.........
@DwarkaKatole
@DwarkaKatole 4 ай бұрын
त्यांचा अपमान म्हणजे महाराष्ट्राचा अपमान वाटतो महाराष्ट्रासाठी काय कराव असं वाटत नाही का
Bike Vs Tricycle Fast Challenge
00:43
Russo
Рет қаралды 94 МЛН
БЕЛКА СЬЕЛА КОТЕНКА?#cat
00:13
Лайки Like
Рет қаралды 1,2 МЛН