भाग १४ : तारूं लागले बंदरी चंद्रभागेचिये तीरीं | जगात भारी पंढरीची वारी | Sandeep Pathak | Actor

  Рет қаралды 89,619

Sandeep Pathak Official

Sandeep Pathak Official

Күн бұрын

Website: www.barvaskinth...
भाग १ : • भाग १ : इंद्रायणी काठी...
भाग २ : • भाग २ : यारे यारे लहान...
भाग ३ : • भाग ३ : मस्तकी चंदनाचा...
भाग ४ : • भाग ४ : आम्ही ज्याचे द...
भाग ५ : • भाग ५ : विठू माझा लेकू...
भाग ६ : • भाग ६ : मल्हारीची वार...
भाग ७ : • भाग ७ : संत तुकाराम मह...
भाग ८ : • भाग ८ : येग येग विठाब...
भाग ९ : • भाग ९ : अकलूज चा भव्य...
भाग १० : • भाग १० : वर्ण अभिमान व...
____________________________________
घर बसल्या वारी दर्शन 🙏🏻🚩
एपिसोड नक्की पहा लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि हॊ Subscribe🎯 करायला विसरू नका
#SandeepPathak #Waari2023 #Marathi
_______________________
For Brand Collaborations, Partnerships or inviting us to your place, drop an email to: contact@sandeeppathak.in
___________________________
Sandeep Pathak is an Indian film, television and theatre actor in Marathi and Hindi Language.
Connect with me on :
Instagram: ...
Facebook: www.facebook.c...
Twitter: me...
____________________________
DISCLAIMER: This is the official KZbin Channel of Sandeep Pathak. The Audio/Video is Strictly meant for Promotional purposes and is intended to Showcase the Creativity and work of the Artist Involved.
__________________________________

Пікірлер: 69
@sanjaybhuhre
@sanjaybhuhre Жыл бұрын
"जगात भारी पंढरीची वारी" विथ संदीप पाठक या कार्यक्रमाने अतिशय उत्तम रित्या शेवटचा टप्पा गाठलेला आहे, आजच्या एपीसोड मधे चंद्रभागा नदी चे दर्शन झाले, अन्नदान करणारे गुरूजीं चे पांडुरंगाच्या बद्दल असलेले विचार ,श्रध्दा पाहून छान वाटले, संदीप पाठक यांच्या हस्ते चंद्रभागा आरती करण्यात आली, आणि विठ्ठलाच्या गळ्यातला हार संदीप पाठक यांना घालुन जो सत्कार करण्यात आला, आनंदाने मन भरून आले, "जगात भारी पंढरीची वारी" च्या टिम ची ओळख झाली, संदीप पाठक आणि टिम ला खूप खूप शुभेच्छा, असेच जबरदस्त, नवनवीन कार्यक्रम आमच्या प्रेक्षकांसाठी घेऊन येत रहा, आम्ही आतुरतेने वाट पाहत आहोत, ||जय हरी विठ्ठल, जय जय विठ्ठल, || 🙏❤
@vasantraochaudhari9599
@vasantraochaudhari9599 Жыл бұрын
Jagat bhari pandharichi vari ram krishna hari
@waghsomnath3988
@waghsomnath3988 Жыл бұрын
सर आज तुमच्या मुळे आम्हाला पंढरपूर वारी अनुभवली आहे जय हरी माऊली जगात भारी पंढरीची वारी ❤❤
@vilaskhule9513
@vilaskhule9513 Жыл бұрын
संदीप भैया तुमचे खूप खूप आभार आषाढी वारी लाईव्ह दर्शन दिल्याबद्दल 🙏🙏💯🌺🌺🌺🌺
@anjanipatil6710
@anjanipatil6710 Жыл бұрын
संदीप दादा आम्ही खूप भाग्यवान आहोत कारण आळंदी ते पंढरपूर पूर्ण वारी बघण्यास मिळाली तुमच्या सर्व टिमचे आभार मानते पुढच्या वर्षीच्या वारीसाठी माऊली आपणास प्रेरणा देवो. रामकृष्ण हरी 🙏🙏🙏
@balasahebmoze4872
@balasahebmoze4872 Жыл бұрын
जगात भारी पंढरीची वारी सर घर बसल्या आम्हाला पंढरीची वारी घडवली आहे. तुमच्या सगळ्या टीमचे आभारी आहे
@kedarkhanal2219
@kedarkhanal2219 Жыл бұрын
@vitthalkalumali3410
@vitthalkalumali3410 Жыл бұрын
All Tim thanks. Ram Krishan Hari. Dhanyawad.
@shriramerande6199
@shriramerande6199 Жыл бұрын
संदीप दादा प्रत्येक वर्षी हा कार्यक्रम पाहिजे. रामकृष्ण हरी!!!
@Donate_Blood_Save_Live
@Donate_Blood_Save_Live Жыл бұрын
१००%👍❤
@sanjaydarade3514
@sanjaydarade3514 Жыл бұрын
संदीप दादा आज तुझ्यामुळे आम्हाला पंढरपूरची वारी घडली आणि आषाढी एकादशीच्या दिवशी सगळे पंढरपूरचा दर्शन खूप खूप धन्यवाद you,
@mangaladatir9570
@mangaladatir9570 Жыл бұрын
वाॅ सुपर
@dnyaneshbhoir7387
@dnyaneshbhoir7387 Жыл бұрын
जय जय राम कृष्ण हरी
@anjani153
@anjani153 Жыл бұрын
पंढरपूर वारी , सगळ्या टीमचे मनापासून धन्यवाद घरी बसून आनंद घेता आला .
@vaishalidandekar5490
@vaishalidandekar5490 Жыл бұрын
वा!खूप छान.चंद्रभागेच छान दर्शन.सुरूवातीपासुन वारीचं दर्शन घडवलत.धन्यवाद.
@rajeshwari1105
@rajeshwari1105 Жыл бұрын
मा. पाठकजी तुम्हीं, तुमच्या टीम ने मनापासून वेगळ्या प्रकारे पांडुरंगाची सेवा केली ... तुळशीची माळ गळ्यात पडली!! हे त्याचे फलित आहे!! खुप शुभेच्छा!!
@Donate_Blood_Save_Live
@Donate_Blood_Save_Live Жыл бұрын
खूप खूप धन्यवाद😊
@KrushnaKadam-dq9hb
@KrushnaKadam-dq9hb Жыл бұрын
संदीप दादा खुप छान मस्त शुभेच्छा आंपल्याला लय भांरी पंढरीची वारी मस्त भारी ...❤..माऊली..
@santoshkardel1623
@santoshkardel1623 Жыл бұрын
जय हरी माऊली
@pandurangsanap1264
@pandurangsanap1264 Жыл бұрын
चंद्रभागेचे दर्शन दाखवल्याबद्दल धन्यवाद माऊली आषाढी वारीच्या खूप खूप हार्दिक हार्दिक शुभेच्छा माऊली श्री क्षेत्र कानिफनाथ गड खडकवाडी बीड पांडुरंग सानप
@pramodjadhav6035
@pramodjadhav6035 Жыл бұрын
संदीप दादा पंढरीची वारी जगभर न्यारीच 🎉लय भारी.राम कृष्ण हरी 😊😊😊
@radhamote3164
@radhamote3164 Жыл бұрын
सुंदर वारी दर्शन घेतले.आपले व्हिडिओ आवडले,आपला बोलण्याचा ग्रामीण ढंग असाच कायम राहू द्या त्यामुळे वारकर्यांशी संवाद जिवंत वाटला ,त्यात अभिनिवेश नव्हता ,राम कृष्ण हरी विठ्ठल जय जय विठ्ठल
@vicky87828
@vicky87828 Жыл бұрын
Khup khup dhanywad aapn velo veli sagle episode patavle ,ani amch ghar baslya wari darshn ghadle ... Thanku Mahesh sir ani Sampurn team , tumhi aamche photo kadlele pan aatvnini send kele tya badal punha yekda dhanywad ❤
@marathibrain
@marathibrain Жыл бұрын
जयहरी माऊली 🥰😍
@vishnuraymale2199
@vishnuraymale2199 Жыл бұрын
राम कृष्णा हरी मा. श्री संदिप पाठक सर आणि सर्व टिप तुमच्या मुळे आम्हाला यु टुब च्या माध्यमातुन का होईना पण पंढरीची वारी अनुभवायला मिळाली . अप्रतिम खुप छान तुम्हा सर्वांचे खुप खुप आभार ! जगात भारी , पंढरीची वारी 🙏🙏☺️🚩
@dhananjaydeshmukh3222
@dhananjaydeshmukh3222 Жыл бұрын
*🚩🔔🔱🙏 जयजयरामकृष्णहरी जयजय भगवान श्री ज्ञानेश्वर विश्वमाऊली 👣🙌❤️🌹🌹🙏🙏* *भक्ती वाचून मुक्तीची मज जडली रे व्याधी भक्ती वाचून मुक्तीची मज जडली रे व्याधी विठ्ठल मीच खरा अपराधी❤️🙌👣🌹🌹🙏🙏 ||* ज्ञानेशाचे अमृत अनुभव, अनुकम्पेचे नेत्री आसव स्वप्न तरल ते नकळ शैषव, विले त्यांत कधी विठ्ठला || १ || *भक्ती वाचून मुक्तीची मज जडली रे व्याधी भक्ती वाचून मुक्तीची मज जडली रे व्याधी विठ्ठल मीच खरा अपराधी❤️🙌👣🌹🌹🙏🙏 ||* संत तुक्याची अभंगवाणी, इंद्रायणीचे निर्मळ पाणी मीच बुडविला दृष्ट यौवनी, करुणेचा हा निधी विठ्ठला || २ || *भक्ती वाचून मुक्तीची मज जडली रे व्याधी भक्ती वाचून मुक्तीची मज जडली रे व्याधी विठ्ठल मीच खरा अपराधी❤️🙌👣🌹🌹🙏🙏 ||* सरले शिश्नाव स्वच्छंदीपण, नुरले यौवन उरले मी पण परी न रंगले प्रमप्त हे मन, तुझ्या चिंतनी कधी विठ्ठला || ३ || *भक्ती वाचून मुक्तीची मज जडली रे व्याधी भक्ती वाचून मुक्तीची मज जडली रे व्याधी विठ्ठल मीच खरा अपराधी❤️🙌👣🌹🌹🙏🙏 ||*
@samadhansule6334
@samadhansule6334 Жыл бұрын
मस्त साहेब
@ravideokar2564
@ravideokar2564 Жыл бұрын
सर्व एपिसोड पाहिले, आजचा एपिसोड खूप भावनिक आणि भक्तिमय होता
@amolpohare3922
@amolpohare3922 Жыл бұрын
संदिप सर खुप खुप धन्यवाद
@bhupeshbhala3463
@bhupeshbhala3463 Жыл бұрын
​राम कृष्ण हरी
@shantilalkalel1136
@shantilalkalel1136 Жыл бұрын
रामकृष्ण माऊली ! प्रतश्य वारकारी अनुभवता आली....सुरवातीपासून ते विठ्ठल रुख्मनी दर्शनापर्यंत.....मनपूर्वक शुभेच्छा आपणा सर्वांना.....@सन्दिप दादा#
@yashinathgaikawad1889
@yashinathgaikawad1889 Жыл бұрын
खूपच सुंदर अभिनंदन जय हरी माऊली,
@meenakamble8615
@meenakamble8615 Жыл бұрын
South Indian hote annadadan phone no. Dya
@महादेवखबालेभाटनिमगाव
@महादेवखबालेभाटनिमगाव Жыл бұрын
संदीप दादा तुला आषाढी एकादशीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा
@vishnudasbiradar9849
@vishnudasbiradar9849 Жыл бұрын
संदीप दादा खूप छान व्हिडिओ दाखवला .🎉खूप खूप शुभेच्छा 🎉
@sanjayrandive7692
@sanjayrandive7692 Жыл бұрын
खूप खूप आभारी आहे दादा ❤️ आपल्यामुळे आम्हाला घरबसल्या संपूर्ण वरीच दर्शन घेता आले... पुढच्या वर्षी आम्हालाही आपल्यासोबत यायला नक्की आवडेल ❤️🔥💐🙏🏻
@CookieRoblox1
@CookieRoblox1 Жыл бұрын
🙏 संदिप भाऊ, खूप खूप धन्यवाद 🙏🚩 जगात भारी, पंढरीची वारी 🚩🙏 जय जय राम कृष्ण हरी 🙏🚩
@anandmardikar1697
@anandmardikar1697 Жыл бұрын
संदीप सर तुमचे काम खरचं खुप छान आहे आम्ही घरी बसून पंढरपूर ची वारी अनुभवली तुमचे मनापासून आभार.... पांडुरंग हरी वासुदेव हरी
@shitalmane7674
@shitalmane7674 Жыл бұрын
राम कृष्ण हरी वासुदेव हरी
@sagarpawar6860
@sagarpawar6860 Жыл бұрын
राम कृष्ण हरी.. 🚩🚩
@aforairplane
@aforairplane Жыл бұрын
कृपया करून भाविकांनी कचरा करु नये ही नम्र विनंती आहे जय हरी विठ्ठल ❤❤❤❤
@vaibhav99u
@vaibhav99u Жыл бұрын
जय हरी
@samadhansule6334
@samadhansule6334 Жыл бұрын
@sarikadeshpanderisbud4056
@sarikadeshpanderisbud4056 Жыл бұрын
4:00 most overwhelming moments Sandeep ji !!!!👏🏼👏🏼🙏🏼🙏🏼💐💐
@laxmanpatil9622
@laxmanpatil9622 Жыл бұрын
राम कृष्ण हरी पांडुरंग हरी जय श्री विठ्ठल माऊली❤❤
@shankarlanke8224
@shankarlanke8224 Жыл бұрын
Ram Krishna Hari
@dnyaneshwarsakore5144
@dnyaneshwarsakore5144 Жыл бұрын
Very very nice 👌👌👌
@yuvrajirkar4289
@yuvrajirkar4289 Жыл бұрын
संदीप भाऊ मी तुमच्या इमारतीत राहणाऱ्या हनुमंत सुळे ह्यांचा बालमित्र युवराज इरकर, संपूर्ण वारी दर्शन घडवल्याबद्दल तुमचे मनःपूर्वक आभार
@sunitashanku6213
@sunitashanku6213 Жыл бұрын
Vittal Vittal 🙏🙏🙏
@pandurangsanap1264
@pandurangsanap1264 Жыл бұрын
माऊली तुम्ही उद्या गावाकडे गेल्यानंतर तुमच्या जीवाला हुरहूर वाटणार करमायचं नाही श्री क्षेत्र कानिफनाथ गड खडकवाडी बीड पांडुरंग सनम जय हरी माऊली
@rajendrashisatkar7627
@rajendrashisatkar7627 Жыл бұрын
सगळे एपिसोड पहिले , तुमच्या मुळे घरी बसून वारी बघता आली , अनुभवता आली , साक्षात माऊलीचा हार गळ्यात पडणे या सारखं पुण्य नाही , भाग्यवान आहात तुम्ही रामकृष्ण हरी
@manishajoshi9333
@manishajoshi9333 Жыл бұрын
खूप खूप आभारी आभारी आहे आम्हाला घर बसल्या पंढरपूर दर्शन मिळाले तुम्ही जे बोलता ते मनाला भावते राम कृष्ण हरी तुमचा मला फोन न पाहिजे
@ganeshphapal559
@ganeshphapal559 Жыл бұрын
जगात भारी पंढरीची वारी राम कृष्णा हरी ❤❤
@chandrashekharswami4929
@chandrashekharswami4929 Жыл бұрын
खूप भारी वाटले संदीप,
@vaishalidandekar5490
@vaishalidandekar5490 Жыл бұрын
संदिपदादा,खरच तुम्ही भाग्यवान आहात अन् आम्हीपण हे सर्व बघुन भरून पावलो.
@rajugore330
@rajugore330 Жыл бұрын
जय हरी विठ्ठल
@rajkumardeshmane7928
@rajkumardeshmane7928 Жыл бұрын
संदीप दादा आजच्या दिवशी तुमच्या चेहऱ्यावर वरचा परमानंद सर्व काही सांगून जातोय.राम कृष्ण हरी माऊली 🙏🚩🚩
@deepakpatil9019
@deepakpatil9019 Жыл бұрын
❤❤❤❤
@archanarawal3777
@archanarawal3777 Жыл бұрын
आज खुप दिवसानंतर पंढरपूरचे दर्शन घडले...🙇🙏🙏🙏
@manmedevlogs7441
@manmedevlogs7441 Жыл бұрын
राम कुष्ण हारी
@SudeepDaudmani
@SudeepDaudmani Жыл бұрын
नाव भारी आहे 🚩🚩🌍
@महादेवखबालेभाटनिमगाव
@महादेवखबालेभाटनिमगाव Жыл бұрын
संदीप दादा तुझा नंबर तेवढा पाठव
@pritilakhpati1892
@pritilakhpati1892 Жыл бұрын
👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼♥♥♥♥♥♥♥♥♥♥♥♥♥♥🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩
@raosahebpatil3810
@raosahebpatil3810 Жыл бұрын
संदीप दादा तुमच्यामुळे पंढरीची वारी घडली
@khelmatitla
@khelmatitla Жыл бұрын
तुम्हाला बंडी शेगावला bgitlo shkaryavar ओरडताना बहुतेक फोटो व्हिडीओ त्याला नीट जमल नसावं पडद्यावर एक पडद्यामागे एक
@Donate_Blood_Save_Live
@Donate_Blood_Save_Live Жыл бұрын
❤❤❤⛳
@shahajigodage304
@shahajigodage304 Жыл бұрын
जय हरी विट्ठल
@umeshchache2841
@umeshchache2841 Жыл бұрын
Who’s the Real Dad Doll Squid? Can You Guess in 60 Seconds? | Roblox 3D
00:34
小丑家的感情危机!#小丑#天使#家庭
00:15
家庭搞笑日记
Рет қаралды 20 МЛН
The selfish The Joker was taught a lesson by Officer Rabbit. #funny #supersiblings
00:12
Funny superhero siblings
Рет қаралды 10 МЛН
Who’s the Real Dad Doll Squid? Can You Guess in 60 Seconds? | Roblox 3D
00:34