माझं भाग्य, स्वारगेट ला अचानक सरांची भेट झाली होती,तो क्षण मला आजही आठवतो.तुम्ही देहाने गेला असाल पण आम्हा शिवभक्तांच्या मनामनात व नसानसात कायम आहोत सर, जय शिवराय जय महाराष्ट्र 🚩🚩
@sharadgadgil6792 ай бұрын
बेडेकर सरांना भेटायचि खूप इच्छा आहे. त्यांची इतिसाबद्दलची माहीती अफाटच आहे. खूप नविननविन गोष्टी त्यांच्या कडून ऐकायला मिळतात. खूप आनंद वाटतो ऐकताना.
@lovesonwdekar-vo5px4 ай бұрын
बाळासाहेब ठाकरे साहेबांसारखा आवाज आहे सरांचं. खूप छान माहिती दिली.
@shrivaydande52724 ай бұрын
आज याच गोष्ठीची खंत आहे, आज वयाची 34 वर्ष झाली मी पुण्यात राहतो, पण एकदाही सरांना ऐकण्याचा किव्हा प्रत्यक्ष भेटण्याचा योग्य नाही आला, खूप मोठ्या सुखाला मुकलो याचा खूप त्रास होतोय
@RevivingSanatan4 ай бұрын
मिले तो छत्रपति शिवाजी महाराज से भी नहीं पर उनके चरित्र स्मरण कर के कैसे गौरवन्वित होते है हम उसी प्रकार हमे बस व्यक्ति को नहीं उनके विचार उनके आदर्श को ले के आगे बढ़ना है। वैसे मैं स्वयं को भाग्यशाली समझता हूँ पिछले वर्ष मुझे संभाजी भिड़े गुरुजी से भेंट करने का अवसर प्राप्त हुआ। जय भवानी जय शिवाजी🧡🧡🧡
@nitinbolt4 ай бұрын
Same here... 😢🙏
@Omiee5374 ай бұрын
खरय
@DevdattaPendke-in8sj4 ай бұрын
आज सर आपल्यात नाहीत.
@krushnakoratkar90773 ай бұрын
हे सर आता नाहीत आपल्या मध्ये
@paurnimabhosale2391Ай бұрын
आपल्या राजांची कीर्ती किती मोठी आहे 🚩🚩🚩
@akshay12may21 күн бұрын
यांच्यासारखे अभ्यासक होणे नाही, यांच्यासारखे व्याख्याते होणे नाही!
@baburaoj63962 ай бұрын
आवाजाने आदरणीय बाळासाहेबांची आठवण झाली.इतके वर्ष सरांना कस ऐकायला नाही मिळाल.
@kishorpatil70544 ай бұрын
हे व्याख्यान मी पाहिले आहे, वाई मध्ये द्रविड हायस्कूल येथे झाले होते 🙏
@historic_yatri4 ай бұрын
आपल भाग्य होते दादा
@kishorpatil70544 ай бұрын
मोहीमेत होतो मी वैराटगड ते सप्तर्षी गड
@abhishekkolape3165Ай бұрын
Amchi wai😊😊
@vinayakkanjar166Ай бұрын
प्रत्येक मराठी माणसाने महाराजांच्या प्रेमात कर्तृत्वात वेडं झाल पाहिजे ❤❤🔥🙏
@aditilotlikar4799Ай бұрын
Khupach sundar mahitipurn vyakhyan hota.🙏
@niteshsharma72014 ай бұрын
आपणास खुप मनःपूर्वक धन्यवाद कारण मी खुप दिवसांपासून ह्या पुर्ण व्याख्यानाची वाट बघत होतो
@ramtal11252 ай бұрын
Zabardast ❤🔥👌👏🙏🏻💪
@vijayshinde79124 ай бұрын
किती वेड आहे महाराजांन विषई छान. ❤
@sangitaphalke2334 ай бұрын
मी कोराईगड ते रायगड 🚩श्री शिवप्रतिषठान हिंदुस्थान सातारा रोड मोहीम मध्ये यांच भाषणे ऐकलित 🚩🚩❤🚩🚩🙏
@moreshwarkhaladkar34933 ай бұрын
मी भेटलो, बोललो,त्यांच्या घरी चहा प्यायलो. बुद्धिमान आणि अमोघ वक्तृत्व.
@girishbuchade72934 ай бұрын
आज खंत एकाच गोष्टीची वाटत आहे कि, मी जेव्हा व्याख्यान प्रत्यक्ष पहिले तेव्हा या माणसाबद्दल मला काहीच जास्त माहिती नव्हती, 2015 ची ती माझी पहिलीच मोहीम होती.... पण आज जवळपास 9-10 वर्षानंतर.... मला या महान असामी बद्दल थोर इतिहासकाराबद्दल, आता खूप काही समजतं आहे,... मी खूप भाग्यवान समजतो स्वतःला कि निनाद बेडेकर सरांना खूप जवळून पाहायची, ऐकायची संधी मिळाली 😊
@sharadsohoni4 ай бұрын
आजच्याच राज्यकर्त्यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या केवळ घोषणा देऊन चालणार नाही. तर त्यांनी महाराजां सारखा राज्य कारभार करून दाखवावा.
@aditya.18004 ай бұрын
Jarangya ch paha n maharajanchi murti mage thevto an jativaad krto kutraa
@Sukhimanasa4 ай бұрын
जय शिवराय ❤
@babajipawar96044 ай бұрын
❤जय जगदंब ❤जय महाराष्ट्र जय शिवराय हर हर महादेव ❤ आई भवानीचा जप करत जगदंब जगदंब नामस्मरण करत हर हर महादेव गर्जना करत इंग्रज डच पोर्तुगीज आदिलशाही निजामशाही यांना पळवून लावण्याचे काम करत प्रतेक किल्यावर शिव मंदीर बांधून भक्ती करत रयतेचा राज्य केलं. आज काही लोक देवी देवतांच नसतात आस सांगतात
निनाद सर यांचे पुस्तके कोठे मिळतील कृपया कोणी तरी सांगा
@hrushiphalke8634Ай бұрын
🚩🚩🙏🏻🙏🏻
@annasahebshinde4123 ай бұрын
Thank you sir ji
@shrikantjogdand80953 ай бұрын
So Great 👌👌
@rajendranagapurkar20962 ай бұрын
Absolutely brilliant🙏
@ashitoshmirgane79044 ай бұрын
निनाद बेडेकर सर
@vishnugodse94704 ай бұрын
Jay shivray ❤
@nareshshirke16082 ай бұрын
Dear Friend Rayat Ji How Are You Doing Today Your All Post Are Very Nice Changbhala Shivbanaresh Vande Jijau Ma Taram Dirgha Aausha Jagach Yuge yuge ..................Eshwar SHIVBANARESH allways 🧡 LOVE YOU 🧡 forevermore
@dnyaneshwarjadhav30313 ай бұрын
Agadi barobar aahe madhye Chatrapati Shivaji maharajancha nusta jayjaykar hote pan kruti karat nahit.
@santoshigaonkar8749Ай бұрын
यातला कंटेन्ट स्पीच मध्ये वापरला तर चालेल का ????
@sandeepsalvi49003 ай бұрын
👌
@rajpatil37542 ай бұрын
🚩
@shrikantborbande16072 ай бұрын
🙏🙏🙏🌹🌹🌹
@pinkudi3 ай бұрын
🙏🏻🙏🏻🙏🏻
@PrepComp-e7h3 ай бұрын
Itihas sangava to ninad bedekaranich....💯
@gorakhnathlokhande87093 ай бұрын
सरांना रेडिओ वर एकल होत मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष झाले तेव्हा आणि आत्ता प्रा.शिवाजीराव भोसले यांची आठवण झाली.सुखावलो
@1st_cypher3 ай бұрын
🙏😊
@niteshsharma72014 ай бұрын
पुर्ण व्हिडिओ टाका
@Pranav-y3c4 ай бұрын
❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤
@umeshraul54814 ай бұрын
❤❤
@mahendrayadav12344 ай бұрын
तुम्ही अजूनकाही वर्ष जगायला हवं होता.
@suhaskarkare78883 ай бұрын
शरद पवार जगलेत आणि हे गेले.
@prashantsheth8166Ай бұрын
खरच सगळेच ब्रिगेडी ढुंगणाला पाय लाऊन पळाले आसते ईतिहासाच विकृतीकरण करणारे लोक सैरभैर झालेत त्यांना चोख प्रत्युत्तर हा माणूस देऊ शकत होता
@vijayupadhye9604 ай бұрын
🙏🙏🚩🇮🇳
@ShesheravGore4 ай бұрын
Ninad is great
@amolkulkarni8624 ай бұрын
Please, Pudhcha bhag upload kara!
@Aakash_S_Tathe2 ай бұрын
Assam chi rajdhani Guwahati nahi tr Dispur ahe
@gopaljadhav70384 ай бұрын
सरांनी लिहिलेले साहित्य कोठे उपलब्ध असल्यास त्याबाबत कोठे व कुणाला संपर्क साधता येईल ते सांगावे, ही विनंती.
@historic_yatri4 ай бұрын
लवकरच त्यावर एक पूर्ण विडियो बनवू
@MrNavnath163 ай бұрын
श्री कृष्ण भगवत गीता मध्ये अध्यय ७ मध्ये ते स्वतः परमेश्वर आहेत हे सांगितले आहे
@amolwarande25844 ай бұрын
❤
@chandrashekharjadhav39514 ай бұрын
19:05 महादजी शिंदेंच वाक्य😂
@vinodjape39642 ай бұрын
नसानसात शिवभक्ती ओसंडून वाहत होती त्यांचे व्याख्यान प्रत्यक्ष ऐकता आले नाही ह्याची खंत नेहमी वाटत राहील.
@rameshpingale-u4jАй бұрын
छत्रपती संभाजी महाराज वरील व्याख्यान आहे का बेडेकर सरांचे
@historic_yatri6 сағат бұрын
नाहीये .. कुणी जेष्ठ इतिहास अभ्यासक मंडळी कडे उपलब्ध झाले तर नक्की टाकू
@AshwinJoshi11114 ай бұрын
🪷🪷🪷🙏
@pramodupase83243 ай бұрын
Sambhaji. Bhide. Kan. Deun. Aeika
@rupeshteli30114 ай бұрын
किती थोर वाचन आहे सरांचं नतमस्तक आहे त्यांच्या पुढे
@kashifkkvlog83423 ай бұрын
Too much exaggerated
@madhusudanphatak57634 ай бұрын
मोदीजी मानतात श्रीकृष्ण व श्रीशिवराया ना...
@ksengineeringgorde71274 ай бұрын
नाही सर ते मानत नाही ते फक्त राजकारण करतात महाराजाची सर कोणालाही येऊ शकत नाही
@sangram3614 ай бұрын
हो ना म्हणून पुतळा बनवला तोही एकदम सर्वसामान्य...घर बांधायचं म्हणाल तरी अनुभवी इंजिनियर ल देतो आपण..आणि इथे आपटे नुकताच pass out ढ पोराला दिला बांधायला..भारी शिल्पकार असूनही भारतात..पडला तोही 8 महिन्यात..चेहऱ्यावर जखम दाखवली..मुद्दाम..भरपूर पैसा दिला होता बांधायला ..आणि मोदी भक्त म्हणे..@@ksengineeringgorde7127
@rajumane74614 ай бұрын
खरं आहे.माझ्या महाराजांची सर कोणालाही येऊं शकतच नाही.पणं मोदींजी शूर छत्रपती शिवाजी महाराज यांचे अपूर्ण राहिलेले कार्य पुढे चालू ठेवले आहे ❤
@vishalsuryavanshi15354 ай бұрын
एकेरी उल्लेख करू नका छत्रपती शिवाजी महाराज असा उल्लेख करा
@The_Bharati3 ай бұрын
तू ऐकू नको.. तू पिवळी पुस्तके वाच, ब्रिगेडीची
@kiranbonde2382 ай бұрын
Ram. Krishna cha pan ekeri ulkekha karne mhanje apman nahi.
@master_goku5650Ай бұрын
आता काय राहीलय छत्रपती शिवरायांच महाराष्ट्रात bjp rss च्या नादाला लागून राम राम राम हिंदु मुस्लिम हिंदु हिंदु करून नाव कमी झालय याच काय करायचय गुजरात ची मानस ठरवतात महाराष्ट्रात काय करायचय लाज वाटली पाहीजे महाराष्ट्रीयन जनतेला महाराष्ट्र up mp सारखा झालाय