भाग २ - केवळ १५ मिनिटे वेळ काढा ! संख्या विरुद्ध सांख्य -डॉ. संजय उपाध्ये

  Рет қаралды 5,621

Sanjay Upadhye

Sanjay Upadhye

Күн бұрын

संघशक्ती कलौयुगे !
कलियुगात ज्याची संख्या जास्त तो जिंकणार !
सांखयांनो सावध व्हा!

Пікірлер: 24
@shailakale4778
@shailakale4778 3 ай бұрын
अत्यंत महत्वाच्या विषयावर आपण बोलत आहात . धन्यवाद .
@anilparanjape7051
@anilparanjape7051 3 ай бұрын
खूप छान मांडणी विचार करण्याची खरोखरच वेळ आली आहे 🙏
@AjitBhat-sh5fq
@AjitBhat-sh5fq 3 ай бұрын
जागतिक राजकीय उलथापालथीच्या निर्णायक टप्प्यावर हा विषय ऐरणीवर आणल्याबद्दल आभार. "सांख्य विरुद्ध संख्या" हे शिर्षक चपखल.
@udayd.vyawahare2269
@udayd.vyawahare2269 3 ай бұрын
खूप छान विश्लेषण....श्री विष्णूने अवतार घेण्याची वेळ आली आहे....
@sushmakulkarni8171
@sushmakulkarni8171 3 ай бұрын
आपला धर्म खुप सात्विक आहे पण आता तलवार हातात घ्यायची वेळ आलीय....संख्ये पूढे नमते घेवुन कसे चालेल
@manojpotdar9355
@manojpotdar9355 3 ай бұрын
Apan sarv jati pati madhye adaklo ahe tyamule eter dharmache favate ahe. Jo paryant ek hot nahi hindu mhanun to paryant awghad ahe.
@sushmakulkarni8171
@sushmakulkarni8171 3 ай бұрын
@@manojpotdar9355 पर धर्मियांची जोरदार तयारी सुरु आहे फक्त उघड्या डोळ्यांनी बघत रहाव लागत आहे सगळ हिरव होत चाललय
@makranddeshpande1157
@makranddeshpande1157 3 ай бұрын
Itihas sakshi ahe..hindu kadhihi ek hou shaklela nahi ani honarahi nahi. Lok fakta aplya jaticha vichar karnar. Mhanun tar parkiyani shekdo varsh rajya kela aplyavar.
@ayucareayurvedadr.hemantja7600
@ayucareayurvedadr.hemantja7600 3 ай бұрын
आयुर्वेद वाचत असताना हिंदू धर्म आम्हाला जास्त चांगला कळत आहे 🙏🏻
@archanatarde4865
@archanatarde4865 3 ай бұрын
गुरुजी एवढ्या निर्भीड आणि परखड शब्दात जी कळवळ तुम्ही तुम्ही दाखवत आहात याबद्दल तुमचे अभिनंदन करावे तेवढे थोडेच Hats of to you
@RAVIMANKAIRI
@RAVIMANKAIRI 3 ай бұрын
जय हिंद
@ajitgodbole5510
@ajitgodbole5510 2 ай бұрын
खूपच छान विचार आहेत.सोप्या भाषेत सांगत आहेत.उदाहरण पण खूप छान आहेत.आपले आभारी आहोत.
@deepakgaikawad6136
@deepakgaikawad6136 2 ай бұрын
आमचा देव एक नाही त्याची कारणा मीमांसा झाली पाहिजे, कारण आमच्यात अनेक जाती, धर्म आहेत, त्यामुळे माणसाने आपापला देव निवडला आणि त्यांची पूजाअर्चा करायला लागले, ज्याला जो देव भावला त्याचा तो झाला, त्यामुळे एक देश एक देव एक धर्म असी जर संकल्पना रुजवायची असेल तर प्रत्येकाला प्रथम माणसाप्रमाणे वागवले पाहिजे, नाही तर अजून वेगवेगळे धर्म उदयास येतील असे मला वाटते.
@NarendraPrabhu
@NarendraPrabhu 3 ай бұрын
खुपच उद्बोधक विचार मांडलेत सर. आभारी आहे.
@suniljogdeo8345
@suniljogdeo8345 2 ай бұрын
kruti kay ? netrutv kon karnaar?
@suvi0suvidha
@suvi0suvidha 3 ай бұрын
आपले विचार व प्रवचन चान्गले आहेतच....पण हिन्दू ची एक शाखा म्हणा वा स्वतंत्र रस्ता म्हणा गौतम बुद्धान्चे विचार जीवन कसे जगावे हा छान रस्ता दाखवतात...कोणताही विचार अथवा गोष्ट स्वतःच्या बुद्धीवर घासूनपुसून घ्या आणी मगच निर्णय घ्या असं सान्गणं मानवासाठी जास्त उपयुक्त आहे असं वाटतं...
@SanjayUpadhye
@SanjayUpadhye 3 ай бұрын
मान्य! माझी गौतम बुद्धांचे वर्णन करणारी कविता आहे. पुढच्या भागात घेईन.
@suvi0suvidha
@suvi0suvidha 3 ай бұрын
@@SanjayUpadhye सुप्रभात....कविते ची आतुरतेनं वाट पहात आहे.
@rajanivise5475
@rajanivise5475 3 ай бұрын
अर्थपूर्ण विवेचन अंमलात आणणं अतिशय आवश्यक आहे 👌🙏👌🙏👌
@medhadeshpande2295
@medhadeshpande2295 3 ай бұрын
Very important sabajet
@2095kj
@2095kj 3 ай бұрын
उत्तम 👌🏻👌🏻
GAPPASHTAK SANJAY UPADHYE - Part I - Ep.09
29:03
Doordarshan Sahyadri
Рет қаралды 114 М.
Which One Is The Best - From Small To Giant #katebrush #shorts
00:17
Help Me Celebrate! 😍🙏
00:35
Alan Chikin Chow
Рет қаралды 58 МЛН
小天使和小丑太会演了!#小丑#天使#家庭#搞笑
00:25
家庭搞笑日记
Рет қаралды 35 МЛН
Which One Is The Best - From Small To Giant #katebrush #shorts
00:17