कोटी कोटी प्रणाम सद्गुरू जी 💐🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻अप्रतिम मार्गदर्शन धन्यवाद 🙏🏻🙏🏻👌🏻👌🏻👌🏻
@ishwariandfavorite160010 ай бұрын
He ishwara sarvanna changli budhhi de, aarogya de, sarvanna sukhat, aanandat, aishwaryaat thev, sarvancha bhala kar, kalyan kar, rakshan kar aani tuze goad naam mukhat akhanda raahu det.. 🙏
@laxmanrudre13034 жыл бұрын
🙏🙏🙏🙏🙏हेइश्रवरा सर्वाना. चागली बुद्धी दे आरोग्य दे सर्वाना सुखात आनंदात ऐश्वर्यात.ठेव सर्वांच भल कर कल्याण कर रक्षण कर आणी तुझे गोड नाम मूखात अखंड राहू दे जय जिवनविदया जयसदगुरू
@prakashdave39smita234 жыл бұрын
P
@rakshankartanews66434 жыл бұрын
Bharat Gadhire
@rahulkhandare78143 жыл бұрын
हे ईश्वरा सर्वांना चांगली बुद्धी दे आरोग्य दे सर्वांना सुखात आनंदात ऐश्वर्यात ठेव सर्वांचं भलं कर कल्याण कर रक्षण कर आणि तुझे गोड नाम मुखात अखंड राहू दे
@kundashendye27972 жыл бұрын
🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
@sushamanewalkar6370 Жыл бұрын
009
@anillad73549 ай бұрын
😊
@vidulanakti36933 ай бұрын
Akhand aashirvaad 🙏
@saujnyagamre19672 жыл бұрын
देवा सद्गुरू राया सर्वांचे भले करा सर्वांचे संसार सुखाचे करा 🙏🙏 सर्वांना सुखात आनंदात ऐश्वर्यात ठेवा माऊली 🙏🙏🙏🙏🙏 सद्गुरू माई दादा वहिनी यांच्या चरणी कोटी कोटी प्रणाम 🙏🙏🙏🙏🙏
@mandakinibomble96552 жыл бұрын
सद्गुरू माई दादा वहिनी यांना कोटी कोटी प्रणाम
@dattamisal32312 ай бұрын
जय सदगुरू जय जीवनविद्या, सदगुरू नाथ महाराज की जय... खूप खूप धन्यवाद
@saylikshirsagar97002 жыл бұрын
हे ईश्वरा सर्वांना चांगली बुध्दी दे,आरोग्य दे,सर्वांना सुखात,आनंदात, येश्र्वरात ठेव,सर्वांचं भलं कर कल्याण कर रक्षण कर आणि तुझे गोड नाम मुखात अखंड राहू दे🙏
@shantisomethingwonderfulde13982 жыл бұрын
Sadguruji lakh lakh n lakh bar pranam
@abhaykshirsagar17343 жыл бұрын
विचारांमधे खरेचच बदल घडून आले आहेत मी आपली खूप आभारी आहे.
@LokmatBhakti3 жыл бұрын
धन्यवाद. तुम्हाला आमचे नवनवीन व्हिडीओ आणि अध्यात्मिक गुरूजींचे मार्गदर्शन आवडत असतील तर, लोकमत भक्ती या आमच्या यूट्यूब चॅनलला LIKE करा, SHARE करा आणि SUBSRIBE करायला मात्र विसरू नका - kzbin.info/door/RPaDR9Y6tOH3Hgi9H23acw
@jostnajadhav2522 Жыл бұрын
सद्गुरू जीना प्रणाम 🙏🌹
@prabhayatam13564 жыл бұрын
कोटी कोटी प्रणाम सद्गुरू वामनराव पै
@girishkalav58042 жыл бұрын
Excellent guidence by satguru Shri Pai maharaj. Please listen carefully
@manjushadeshpande60228 ай бұрын
🎉🎉🎉हे ईश्वरा सर्वांनाचांगली बुध्दी दे आरोग्य दे सर्वांना सुखात आनंदात ठेव सर्वांच भल कर रक्षण कर आणी तुझेगोङ नाव मुखात अखंङ राहु दे 🎉🎉🎉
@NirmalaDevrukhkar-hw3qn11 ай бұрын
Koti koti pranam sadguru ji 🙏🙏🙏🙏🙏💐💐
@hemangigadkari48742 жыл бұрын
सुंदर विचार 🙏🙏
@nathuramjadhav29323 жыл бұрын
Kupach sundar Vitthal vittha
@LokmatBhakti3 жыл бұрын
धन्यवाद. तुम्हाला आमचे नवनवीन व्हिडीओ आणि अध्यात्मिक गुरूजींचे मार्गदर्शन आवडत असतील तर, लोकमत भक्ती या आमच्या यूट्यूब चॅनलला LIKE करा, SHARE करा आणि SUBSRIBE करायला मात्र विसरू नका - kzbin.info/door/RPaDR9Y6tOH3Hgi9H23acw
@VimalShirawale3 ай бұрын
Kiti mnapasun deva
@marotichintale8613 Жыл бұрын
छान विचार माऊली धन्यवाद जय हरी माऊली ह भ प मारोती महाराज खतगावकर यांचे उजळले भाग्य आता हे अध्यात्मिक निरंकारी किर्तन आणि सद्गुरूंचे ज्ञान हे अध्यात्मिक निरंकारी गित ऐका जी देवा 👃🌹
@mahadevlandge9334 Жыл бұрын
He deva srvana budhi de saglna sukhi thev
@jalindarpansare158 Жыл бұрын
Om Namo Shivy Har Har Mahedev
@swamiprakash-t3l10 ай бұрын
विचार ही विलक्षण शक्ती आहे. त्याच्या प्रचंड सामर्थ्य आहे. गुरू साक्षात परब्रम्ह ❤
@siddheshwarshende5304 жыл бұрын
खुप छान VDOआहे धन्यवाद देतो
@marutidharmadhikari1433 Жыл бұрын
सद्गुरू चरणी मनापासून प्रार्थना।। हे ईश्वरा सर्वांना चांगली बुद्धी दे, आरोग्य दे सर्वांना सुखात आनंदात ऐश्वर्यात ठेव, सर्वांचं भल कर कल्याण कर रक्षण कर,तुझे गोड नाम मुखात अखंड राहू दे.
@AdityaWaghmode-k6i9 ай бұрын
bolyala shabdach nahi❤❤🙏🙏🙏🙏
@sunitaradye77424 ай бұрын
अप्रतिम माउली विठ्ठल विठ्ठल
@madhusudananerao81024 жыл бұрын
सदगुरु ग्रेट, खूपच छान🙏🙏🙏
@ashokpisal45322 жыл бұрын
विश्व प्रार्थना म्हणाला लागला कि तुमची प्रगती होईल
@sunshine-jw3bi Жыл бұрын
Dada kahi tri tips dya
@BhagyashriGharat-q5e9 ай бұрын
हे ईश्वरा सर्वांचे भलं कर
@deepakkumbhar98626 ай бұрын
खूपच पॉझिटिव्ह एनर्जी मिळते. जीवन बदलून जाते. जय जीवनविद्या. जय सदगुरु.
@sunitadaundkar55183 жыл бұрын
Khup Chan sadgu anubhav sangitala Dhadvad sadgu
@sharadajadhav87333 жыл бұрын
जय सद्गुरु जय जीवन विद्याविठ्ठल विठ्ठल देवा माउली
@mandakiniwaman30212 жыл бұрын
Prathana alokik🙏🙏 nice margdarshan🙏🙏
@pratibhawankhade9063 Жыл бұрын
तूच आहे तुझ्या जीवनाचा शिल्पkar🙏🏻
@saritabhide88212 жыл бұрын
Ya vishwa prarthane mule tyache bhalech honar 🙏🙏
@sunshine-jw3bi Жыл бұрын
Anubhav sanga na tai
@ambadassamal Жыл бұрын
Kup.chan.marg darshan.thanks.pai.mauli
@AnilJadhav-sl9hy3 жыл бұрын
Koti koti pranam🙏🙏
@LokmatBhakti3 жыл бұрын
धन्यवाद. तुम्हाला आमचे नवनवीन व्हिडीओ आणि अध्यात्मिक गुरूजींचे मार्गदर्शन आवडत असतील तर, लोकमत भक्ती या आमच्या यूट्यूब चॅनलला LIKE करा, SHARE करा आणि SUBSRIBE करायला मात्र विसरू नका - kzbin.info/door/RPaDR9Y6tOH3Hgi9H23acw
@sanjaykambli76612 жыл бұрын
"तूच आहेस तुझ्या जीवनाचा शिल्पकार"खूप सुंदर 🙏🙏🙏
@krishnakiratkar47524 жыл бұрын
छान आहे वामन राव पै यांचे प्रवचन
@mahadevbhosale12063 жыл бұрын
विचाराला विचार करावयास लावणारे सदगुरु पै माऊली
@LokmatBhakti3 жыл бұрын
धन्यवाद. तुम्हाला आमचे नवनवीन व्हिडीओ आणि अध्यात्मिक गुरूजींचे मार्गदर्शन आवडत असतील तर, लोकमत भक्ती या आमच्या यूट्यूब चॅनलला LIKE करा, SHARE करा आणि SUBSRIBE करायला मात्र विसरू नका - kzbin.info/door/RPaDR9Y6tOH3Hgi9H23acw
@anusayagawde71329 ай бұрын
विठ्ठल विठ्ठल देवा 🙏🙏🌹🌹
@prashantparkar30289 ай бұрын
Shri swami samarth jay jay swami samarth
@mangalyadav19759 ай бұрын
विठ्ठल विठ्ठल विठ्ठल जय सदगुरू 👏👏
@namratamasurkar40033 жыл бұрын
सदगुरु आपल्याला प्रणाम खुपच छान विचार ऐकायला मिळतात लोकजागृतीचा मार्ग
@LokmatBhakti3 жыл бұрын
धन्यवाद. तुम्हाला आमचे नवनवीन व्हिडीओ आणि अध्यात्मिक गुरूजींचे मार्गदर्शन आवडत असतील तर, लोकमत भक्ती या आमच्या यूट्यूब चॅनलला LIKE करा, SHARE करा आणि SUBSRIBE करायला मात्र विसरू नका - kzbin.info/door/RPaDR9Y6tOH3Hgi9H23acw
@RkNadaf8 ай бұрын
Action and Reaction both are equal and opposite. Gold mind with golden thoughts . कर्मकांडला थारा नाही. Love work ❤ .
@bk.er.dr.tulsiramzore74303 жыл бұрын
Jay JAY Hari Vithala Panduranga PandheriRaya!
@LokmatBhakti3 жыл бұрын
धन्यवाद. तुम्हाला आमचे नवनवीन व्हिडीओ आणि अध्यात्मिक गुरूजींचे मार्गदर्शन आवडत असतील तर, लोकमत भक्ती या आमच्या यूट्यूब चॅनलला LIKE करा, SHARE करा आणि SUBSRIBE करायला मात्र विसरू नका - kzbin.info/door/RPaDR9Y6tOH3Hgi9H23acw
@rk8156 Жыл бұрын
Hey eshwars sarvana changli budhi de health de aanad de sarvana sukhi rahnesati manstiti badlu de
@sousnehajawade70064 жыл бұрын
हे ईश्वरा सर्वांना चांगली बुध्दी दे आरोग्य दे सर्वांना सर्वांना सुखात आनंदात ऐश्वर्यात ठेव सर्वाचं भलं कर कल्याण कर रक्षण कर आणि तुझे गोड नाम मुखात अखंड राहू दे
@jyotisawant84694 жыл бұрын
Vishva prarthna
@sulabhashinde49774 жыл бұрын
Sadguru Bhavapurna Namskar. Sundar Pravachan.
@mamtahiraskar81932 жыл бұрын
Khub Sundar
@VithalKakade-p1u7 ай бұрын
Jai Sathguru.❤
@SaraswatiMohite-h1j11 ай бұрын
माझ्या जिवनात आनंद झाला
@ravindralele5586 Жыл бұрын
Excellent 🚩🚩
@sanjaytotre66914 жыл бұрын
Aamche sadguru mauli
@ashwiniwaghmare67244 жыл бұрын
आपण सर्व जण मिळून विश्व प्रार्थना बोलुयात हे विठ्ठला सर्वांना चांगली बुद्धी दे आरोग्य दे सर्वांना सुखात आनंदात ऐश्वर्यात ठेव सर्वांचे भले कर कल्याण कर रक्षण कर आणि तुझे गोड नाम मुखात अखंड राहू दे अशी प्रार्थना धन्यवाद सदगुरू दिव्य मार्गदर्शन धन्यवाद 🙏🙏
@shakuntalapatil19094 жыл бұрын
हे ईश्वरा सर्वांना चांगली बुध्दी दे आरोग्य दे सर्वांना सुखात आनंदात ऐश्र्वर्यात ठेव सर्वांचे भले कर कल्याण कर रक्षण कर आणि तुझे गोड नाम मुखात अखंड राहू दे 🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏💐💐💐💐💐🌹🌹🌹🌹🌹🌹👍👍👍👍👍
@shakuntalapatil19094 жыл бұрын
खूपच छान वस्तुस्थितीवर वास्तव चित्रण समोर आणणारे विचार,प्रत्येक विचाराचे शरीर व मनाशी संबंधित दुवा जोडणारे विचार,प्रत्येक गोष्टीचा शास्त्रीय दृष्टिकोन दाखवून देणारे विचार तुझे आहे तुजपाशी पण जागा चुक्लाशी असे चुटकीसरशी दाखवून देतात असे आणि तूच आहेस तुझ्या जीवनाचा शिल्पकार हे अगदी खरं आणि अनुभव पूर्ण सांगतात खूपच थोर विचार गुरुदेव🙏🙏🙏💐💐💐👌👌👌🌹🌹🌹🌹👍👍👍
@shakuntalapatil19094 жыл бұрын
धन्यवाद सद्गुरू अनमोल मार्गदर्शन🙏🙏
@keshavjambhale3102.4 ай бұрын
Ram Krishna hari❤❤❤❤❤❤❤❤
@raosahebgaikwad34354 жыл бұрын
फारच सुंदर प्रवचन. ||जय सदगुरू जय जीवनविद्या||
@shashwatisawant18173 жыл бұрын
जय सदगुरू महाराज 🙏🙏 गुरुदेव दत्त नारायण महाराज की जय हो खूप खूप शुभेच्छा
@LokmatBhakti3 жыл бұрын
धन्यवाद. तुम्हाला आमचे नवनवीन व्हिडीओ आणि अध्यात्मिक गुरूजींचे मार्गदर्शन आवडत असतील तर, लोकमत भक्ती या आमच्या यूट्यूब चॅनलला LIKE करा, SHARE करा आणि SUBSRIBE करायला मात्र विसरू नका - kzbin.info/door/RPaDR9Y6tOH3Hgi9H23acw
@dipalinanaware74857 ай бұрын
शांत वाटत ऐकून
@arpitatalegaonkar83774 жыл бұрын
खुप छान समजवून सांगीतले आपण🙏🙏
@rajanivichare32323 жыл бұрын
खुपच छान सांगितले
@deepakkulkarni92063 жыл бұрын
Khupsunder
@LokmatBhakti3 жыл бұрын
धन्यवाद. तुम्हाला आमचे नवनवीन व्हिडीओ आणि अध्यात्मिक गुरूजींचे मार्गदर्शन आवडत असतील तर, लोकमत भक्ती या आमच्या यूट्यूब चॅनलला LIKE करा, SHARE करा आणि SUBSRIBE करायला मात्र विसरू नका - kzbin.info/door/RPaDR9Y6tOH3Hgi9H23acw
@nilimabawkar90354 жыл бұрын
Vitthal Vitthal Satguru mauli
@kubernirmale23633 жыл бұрын
हि पुस्तके मला हवी आहेत
@kubernirmale23633 жыл бұрын
पुस्तके मिळतील का
@pranallimatakar-qu7os8 ай бұрын
खूप सुंदर💐💐💐 यु
@rasikaurankar1393 Жыл бұрын
Khup Chan Sadhguru me daily prathana bolte tyachi prachiti manje tension Kami zalay
@rajendraband746110 ай бұрын
खूप छान..👌👌👌
@sadhanalokhandelokhande7554 Жыл бұрын
He ishwara sarvana changli buddhi de arogya de,sarvana sukhat aanandat aishwaryat thev ,sarvanch bhal kr kalyan kr ,rakshan kr,ani tuze god naam mukhat akhand rahu de 🙏🙏
@balikapatil37392 жыл бұрын
जसा विचार तसा जीवनाला आकार अप्रतीम मार्गदर्शन 🙏🙏thank you so much सद्गुरू 🙏🙏
@maheshpandhare20354 жыл бұрын
jai sadgru jai pai mauli... jevnat alysarkh sarthka zal.. tumchy sprshane
हे परमेश्वरा सर्वाना सुखी ठेव..सर्वांना आरोग्य दे..जे जे हवे ते ते सर्वांना दे... असाच सत्संग मला लाभो हिच इच्छा💐💐💐
@Dinesh-js9es4 жыл бұрын
Sadguru great ahat aapan
@sudarshankamuni87834 жыл бұрын
Vitthal Vitthal. Satguru We are Very Grateful to you. Satguru bless All.
@mahadevbhosale12063 жыл бұрын
ओम नमो भगवते वासुदेवाय सदगुरुपै नाथा
@LokmatBhakti3 жыл бұрын
धन्यवाद. तुम्हाला आमचे नवनवीन व्हिडीओ आणि अध्यात्मिक गुरूजींचे मार्गदर्शन आवडत असतील तर, लोकमत भक्ती या आमच्या यूट्यूब चॅनलला LIKE करा, SHARE करा आणि SUBSRIBE करायला मात्र विसरू नका - kzbin.info/door/RPaDR9Y6tOH3Hgi9H23acw
@self.d.journey32052 жыл бұрын
धन्यवाद सदगुरू 🙏
@pravintayade2024 Жыл бұрын
हे ईश्वरा, सर्वाना चांगली बुध्दी दे, आरोग्य दे. सर्वाना सुखात, आनंदात, ऐश्वर्यात ठेव, सर्वाचे भलं कर, कल्याण कर, रक्षण कर, आणि तुझे गोड नाम मुखात अखंड राहू दे "
@prameybhaidkar42964 жыл бұрын
Chhan sadguru shree wamanroi pai koti koti pranam aaplyala.
@jagannathmane17222 жыл бұрын
👍🏻👍🏻🙏🏻🙏🏻जय सदगुरू
@anandraokumbhar1088 Жыл бұрын
Jai sadguru sai
@saiartlab849811 ай бұрын
विठ्ठल विठ्ठल ❤
@reetagovekar5584 жыл бұрын
Khupp sunder pravachan 💐🙏🙏🙏🙏 koti koti pranam
@RajeshMohod-py6ll Жыл бұрын
Swami om🙏🙏
@nitya22763 жыл бұрын
Khari gosht ahe mansthiti badalali ki paristhiti badalatech. Sadguru Pai che pratyek vichar,shabd,goshti khup sundar ahet. 🙏🏻💐❤️🌞🧡😀👏🏻
@eknathmahajan71723 жыл бұрын
जय जगदगुरु जीं सत्य वचन जय हरी विठ्ठल
@LokmatBhakti3 жыл бұрын
धन्यवाद. तुम्हाला आमचे नवनवीन व्हिडीओ आणि अध्यात्मिक गुरूजींचे मार्गदर्शन आवडत असतील तर, लोकमत भक्ती या आमच्या यूट्यूब चॅनलला LIKE करा, SHARE करा आणि SUBSRIBE करायला मात्र विसरू नका - kzbin.info/door/RPaDR9Y6tOH3Hgi9H23acw
@shamal0594 жыл бұрын
Khoop sunder
@manishaupasani44003 жыл бұрын
खूप छान . सद्गुरु खूप तळमळीने बोलतात. खरचं आपण विश्व प्रार्थना म्हणू या व आपलं जीवन सुखी करू या. Thank you for uploading this video.god bless you .
@LokmatBhakti3 жыл бұрын
धन्यवाद. तुम्हाला आमचे नवनवीन व्हिडीओ आणि अध्यात्मिक गुरूजींचे मार्गदर्शन आवडत असतील तर, लोकमत भक्ती या आमच्या यूट्यूब चॅनलला LIKE करा, SHARE करा आणि SUBSRIBE करायला मात्र विसरू नका - kzbin.info/door/RPaDR9Y6tOH3Hgi9H23acw
@laddhasun62973 жыл бұрын
खूप खूप बरं वाटल.
@LokmatBhakti3 жыл бұрын
धन्यवाद. तुम्हाला आमचे नवनवीन व्हिडीओ आणि अध्यात्मिक गुरूजींचे मार्गदर्शन आवडत असतील तर, लोकमत भक्ती या आमच्या यूट्यूब चॅनलला LIKE करा, SHARE करा आणि SUBSRIBE करायला मात्र विसरू नका - kzbin.info/door/RPaDR9Y6tOH3Hgi9H23acw
@jyotinene92562 жыл бұрын
मला पण खूप हि प्रार्थना आवडते मी रोज रात्री झोपण्यापूर्वी न विसरता म्हणते खुप छान वाटतं