Рет қаралды 412
शेतकरी बंधू भगिनींनो नमस्कार 🙏🏻
कृषि विभाग महाराष्ट्र शासनातर्फे
आयोजित वेबिनार मालिका ” हवामानाचा अंदाज आणि कृषि तज्ञांचा सल्ला २०२४ ”
★ भाग - ९८
★ शुक्रवार दि. १७/०५/२०२४
★ सहभाग
1) श्रीमती. प्रीती अभंग,
हवामानशास्त्रज्ञ,
कृषी हवामानशास्त्र विभाग, पुणे
2) डॉ. कैलास कामाजी डाखोरे
कृषि हवामानतज्ञ
अ.भा.स.कृ.ह.सं.प्र. योजना
व.ना.म.कृ.वि., परभणी
👉🏻 • भाग ९८ #हवामानाचा_अंदा...
वर क्लिक करून पाहता येईल. राज्यातील सर्व शेतकरी बांधवांनी याचा लाभ घ्यावा.
कृपया या कार्यक्रमांची युट्युब लिंक जास्तीत जास्त शेतकऱ्यांच्या पर्यंत पोहोचवावी.🙏🏻
#हवामाचा_अंदाज
#कृषि_विभाग_महाराष्ट्र_शासन
#weathernews
#weatherupdate
#शेतकरी