RSS साठी आयुष्य वाहिलेल्या राम चौधरीनी BJP ला का केला राम राम? | MaxMaharashtra

  Рет қаралды 89,485

Max Maharashtra

Max Maharashtra

Күн бұрын

Пікірлер: 343
@bhaskarballal6614
@bhaskarballal6614 Ай бұрын
परखड आणि वस्तुस्थितीवर आधारीत विचार श्री राम चौधरी यांनी व्यक्त केले आहेत सध्याच्या BJP/RSSच्या नेत्यांची सत्य परीस्थिती कथन केली आहे. नैतिकता राहिली नाही. अटलजींचे जे उदाहरण दिले आहे ते 100%खर आहे.माझा राम चौधरी यांना सलाम
@Sudhakar-zo3iy
@Sudhakar-zo3iy Ай бұрын
राम चौधरी साहेब , आपलं सर्व प्रथम अभिनंदन,कारण सत्तेच्या प्रवाहा विरोधात आपण परखड विचार मांडले, आर एस एस चा स्वयंसेवक हा विचारचा व तत्वाचा असतो, त्यासाठी स्वयंसेवकानी आपल्या जिवनाची आहुती दिली.आर एस एस व भाजपा पुर्वी नाही, म्हणून आपण सुद्धा पुर्वी चे राहले नाही,परतु आपणं आपल कुटुंब सुध्दा आपल्या या तत्वांच्या वेडापायी, कुटूंबातील व्यक्ती ला मुकले,ही फार मोठी शहादत आहे,तरी पण आपल्या सारख्या सच्चा कार्यकर्त्यांला डावलले ही फार मोठी शोकांतिका आहे, आपणं छातीवर दगड ठेवून जो निर्णय घेतला तो , संपूर्ण महाराष्ट्रासाठी प्रेरणादायी आहे, संघर्ष करणाऱ्या ला यश मिळेल.....
@bhimajigawade8106
@bhimajigawade8106 Ай бұрын
आपल्या विचारांचा मी आदर करतो.आपण वंदनीय आहात.
@laxmanmore7651
@laxmanmore7651 Ай бұрын
राम चौधरीजी तुम्ही ब्राह्मण असता तर बिजेपी मधे ईतकी सेवा केल्यानंतर राष्ट्रीय नेते झाले असते.तुमची राष्ट्रीय स्तरवरचे नेते व्हायची पात्रता निश्चीतच आहे.
@subhashshinde6380
@subhashshinde6380 Ай бұрын
सन्माननीय राम चौधरीजी कापूस उत्पादक पणन महासंघात उमरी येथे सबझोनल मॅनेजर असताना आपल्याशी संपर्कात आलो.एक सज्जन माणूस म्हणून आपली प्रतिमा माझ्या मनाला भावली. देरसे का होईना आपण दुरुस्त निर्णय घेतलात हे फार योग्य झाले असे वाटते. आपल्या भावी वाटचालीस मनापासून हार्दिक शुभेच्छा❤❤❤🎉
@yogeshsalve9521
@yogeshsalve9521 Ай бұрын
तुम्ही वाचले बरं झालं , भावी आयुष्यासाठी शुभेच्छा
@nitinkate4836
@nitinkate4836 Ай бұрын
योग्य निर्णय
@sreyashkhedkar1887
@sreyashkhedkar1887 Ай бұрын
मा.चौधरी साहेब रोखठोक प्रश्न व ऊत्तर निर्भिड आपले मत हेंच जनतेच्या मताशी सहमत आहे. धन्यवाद आपले हार्दिक अभिनंदन
@digutumwad1272
@digutumwad1272 Ай бұрын
चोधरी साहेब,परखड मुलाखत आवडली.
@ADKale
@ADKale Ай бұрын
राम चौधरी जी, आपल्यासारखा नेता होणे नाही. मी नांदेडला एसडीओ असताना आपले काम समक्ष पाहिले आहे. अभिनंदन!
@vishnupendharkar3832
@vishnupendharkar3832 Ай бұрын
भाजपा बद्दल आपले मत बरोबर असले तरी पवारा बद्दल ची मते मात्र व्यवहारी आहे
@sreyashkhedkar1887
@sreyashkhedkar1887 Ай бұрын
धन्यवाद आनंदच आहे मा. चौधरी साहेब आपणच निबर ठोकला भाजपाचे कार्यकर्ते जयहिदं जय शिवाजी जय भिम एक मराठा लाखमराठा
@krishnasawant372
@krishnasawant372 Ай бұрын
धन्यवाद साहेब आपल्या मत योग्य आहे
@nandutalkar59
@nandutalkar59 Ай бұрын
अप्रतिम मुलाखत चौधरी साहेब सलाम तुमच्या परखड विचारांना
@dadaraoborse2433
@dadaraoborse2433 Ай бұрын
बरोबर विचार सांगितला.
@nilkanthpatil2544
@nilkanthpatil2544 Ай бұрын
खरं आहे राम चौधरी सर, सत्तेसाठी भ्रष्टाचारी आयारामांच्या सतरंज्या उचलणे हेच काम निष्ठावान भाजप कार्यकर्त्यां कडे उरले आहे.
@shribaji536
@shribaji536 Ай бұрын
तुम्हाला कोणी जात विचारलं...तुम्ही नक्की कोणत्या rss मध्ये होता...म्हणजे काही मलिदा hawa होता का... कोणतीही अपेक्षा n ठेवता फक्त देश आणि धर्म यासाठी गेला असता तर rss कळला नाही असे म्हणावे लागेल
@Gar391
@Gar391 Ай бұрын
बापरे! 😳 या साहेबांनी RSS सोडली .. आता काही खरे नाही शंभर वर्षांची परंपरा असलेल्या आरएसएस संघटनेचे. RSS ने त्वरित आपल्या सर्व शाखा बंद करून भूकंपग्रस्त, पूरग्रस्त यांना मदत करणे, तरुणांत राष्ट्रभक्ती रुजविणे थांबवावे आणि बांगला देशात पलायन करावे. 😂😂
@sharadpatkar7917
@sharadpatkar7917 Ай бұрын
बीजेपी आता संपली हे खरे आहे
@SuhasNalawde-u6v
@SuhasNalawde-u6v Ай бұрын
Best Analysis.
@sreyashkhedkar1887
@sreyashkhedkar1887 Ай бұрын
मा.चौधरी साहेब आपले वयाच्या मानाने मा.पवार साहेब चे वयाने हा मोठा दोस्तांना आहे अभिनंदन काका आपले धन्यवाद आनंदच आहे
@hitendrapawar3389
@hitendrapawar3389 29 күн бұрын
साहेब खर बोललात
@SunilKeer-f7b
@SunilKeer-f7b Ай бұрын
बहुजनांचा आरएसएस मध्ये फक्त वापर केला जातो. तुम्हाला खुपच ऊशीरा कळलं.
@shribaji536
@shribaji536 Ай бұрын
तुम्हाला कोणी जात विचारलं...तुम्ही नक्की कोणत्या rss मध्ये होता...म्हणजे काही मलिदा hawa होता का... कोणतीही अपेक्षा n ठेवता फक्त देश आणि धर्म यासाठी गेला असता तर rss कळला नाही असे म्हणावे लागेल
@SandeepKambli-z1w
@SandeepKambli-z1w Ай бұрын
RSS is very discipline organisation . Thats why all politicians don't want RSS. Politician made money , car and power . RSS people work without money 🙏🙏
@laxmanmore7651
@laxmanmore7651 Ай бұрын
आरएसएस ला हिंदुत्वाच्या आडुन पेशवाई आणायची आहे. कपटी कारस्थानी दगाबाज जातीयवादी टरबुज्याला महाराष्ट्रावर आरएसएस ने लादले आहे.रामदास स्वामी व दादो कोंडदेव यांना शिवाजी महाराजांचे गुरू म्हणुन प्रस्थापितकरु पहाणाऱ्या निच प्रवृत्तीचे जातियवादी लोक आरएसएस मधे जास्त आहेत.
@Hmmmummm-p5x
@Hmmmummm-p5x Ай бұрын
​@@shribaji536tyana problem ahe ki rss che pramukh brahman ka astat. Baki Kai nai disat😂😂
@mia19622
@mia19622 Ай бұрын
​@@SandeepKambli-z1w RSS is organization of only Bramhin , whose first and last aim is to establish Peshwai
@bajarangkokane4629
@bajarangkokane4629 Ай бұрын
Good decision
@jalandarsahane7079
@jalandarsahane7079 Ай бұрын
करोना काळात स्वतःच शेत विकुन लोकांना मदत केली, शतशः प्रणाम!
@prof.babanpawar2227
@prof.babanpawar2227 Ай бұрын
खोटं बोलतो हा भात!
@macchindranathdoiphode4590
@macchindranathdoiphode4590 Ай бұрын
अगदी बरोबर आहे
@nitinkulkarni92
@nitinkulkarni92 Ай бұрын
फक्त ते लोक आपली काम करून घेतात पण सामान्य कधीही सुधारत नाही
@habibansari2244
@habibansari2244 Ай бұрын
Sir all the best .
@siddharamshendage5933
@siddharamshendage5933 Ай бұрын
महाराष्ट्रातील सर्व जनतेनी राम चौधरी सरांचे भाजपकडून मिळालेली वागणूक आणि त्यांची निती मता काय आहे हे सगळेच सांगून टाकले आहे तरी जनतेनी याचा विचार करावा
@njcreatingawareness
@njcreatingawareness Ай бұрын
एक respect होता RSS ला... त्यानी अंधभक्त ची सेना बनवली आणि BJP ला FAKE IT cell ने मोठे केले😂😂😂
@vishvnathu.4086
@vishvnathu.4086 Ай бұрын
👌
@shribaji536
@shribaji536 Ай бұрын
तुम्हाला कोणी जात विचारलं...तुम्ही नक्की कोणत्या rss मध्ये होता...म्हणजे काही मलिदा hawa होता का... कोणतीही अपेक्षा n ठेवता फक्त देश आणि धर्म यासाठी गेला असता तर rss कळला नाही असे म्हणावे लागेल
@dadasahebpatil9419
@dadasahebpatil9419 Ай бұрын
चौधरी नक्कीच पंत नसतील त्यामुळे पंतोत्तर लोकांना काम करणे जड आहे का ?????
@satishsawant5409
@satishsawant5409 Ай бұрын
एकदम सत्य बोल आहेत....😂
@drarundawle3049
@drarundawle3049 Ай бұрын
@@dadasahebpatil9419. चौधरीचे 'ब्रेन वॉश 'झाले होते आता त्याना उमजले.
@smitasuhas7981
@smitasuhas7981 Ай бұрын
चौधरी pant आहेत
@jibhaupatil7289
@jibhaupatil7289 Ай бұрын
101% बरोबर आहे ,मीही त्याच वेळचा कार्यकर्ता म्हणुन होतो ,पण आताची स्वार्थी भाजप झाली आहे ,🎉😂
@raheemraza9419
@raheemraza9419 28 күн бұрын
योग्य निर्णय. सर्व धर्माचा आदर करणारा कार्यकर्ता.
@प्रशांतमुंदाफळे
@प्रशांतमुंदाफळे Ай бұрын
RSS हे BJP ला छुपी मदत करते, पण जबादारीपासून दूर राहते,
@Mr_Sorus
@Mr_Sorus Ай бұрын
Openly….
@SandeepKambli-z1w
@SandeepKambli-z1w Ай бұрын
RSS is very discipline organisation . Thats why all politicians don't want RSS. Politician made money , car and power . RSS people work without money 🙏🙏
@SandeepKambli-z1w
@SandeepKambli-z1w Ай бұрын
RSS is very discipline organisation . Thats why all politicians don't want RSS. Politician made money , car and power . RSS people work without money 🙏🙏
@Gar391
@Gar391 Ай бұрын
बापरे! 😳 या साहेबांनी RSS सोडली .. आता काही खरे नाही शंभर वर्षांची परंपरा असलेल्या आरएसएस संघटनेचे. RSS ने त्वरित आपल्या सर्व शाखा बंद करून भूकंपग्रस्त, पूरग्रस्त यांना मदत करणे, तरुणांत राष्ट्रभक्ती रुजविणे थांबवावे आणि बांगला देशात पलायन करावे. 😂😂
@satishtamhane7760
@satishtamhane7760 Ай бұрын
सत्ता नसल्याने जिथे जनसंघ प्रभाव होता तिथे विकास पूर्णपणे खुंटला.उदा.डोंबिवली😅😅 आयुष्य फुकट गेले.ना स्वार्थ ना परार्थ😅😅
@sunetramarathe-xh5vl
@sunetramarathe-xh5vl Ай бұрын
राम चौधरींनी मन:पूर्वक शुभेच्छा!
@vijayshilimkar945
@vijayshilimkar945 Ай бұрын
स्पष्ट विश्लेषण
@bhaskar-62
@bhaskar-62 Ай бұрын
चौधरी साहेब जे पेरल तेच उगवेल ना!
@kisanraojadhav7870
@kisanraojadhav7870 Ай бұрын
यांनी RSS मध्ये जाण्याआधी मणूस्मृती वाचली नसले म्हणून यांना भाजप /RSS म्हणजे काय हे समजले नसेल.
@drarundawle3049
@drarundawle3049 Ай бұрын
ज्या प्रमाणे जनसंघाला लोक गावातून हकलून देत तेच आता काही दिवसांनी परत घडणार आहे.
@shribaji536
@shribaji536 Ай бұрын
तुम्हाला कोणी जात विचारलं...तुम्ही नक्की कोणत्या rss मध्ये होता...म्हणजे काही मलिदा hawa होता का... कोणतीही अपेक्षा n ठेवता फक्त देश आणि धर्म यासाठी गेला असता तर rss कळला नाही असे म्हणावे लागेल
@drarundawle3049
@drarundawle3049 Ай бұрын
@@shribaji536 कळण्याचं काही कारण नाही विषाची परीक्षा पिऊन घ्यायांची नसते. एवढी आर एस एस चंगली असेल तर दलिताला संघ प्रमुख नेमा.
@shribaji536
@shribaji536 Ай бұрын
@@drarundawle3049 तुम्ही आधी समर्पण तर दाखवा... आधी च तुम्हाला प्रमुख कोण करणार, ही काय राजनैतिक पार्टी आहे का
@ToufikMakandar-pv5sf
@ToufikMakandar-pv5sf Ай бұрын
​@@shribaji536😂😂
@ulgulanbharat6072
@ulgulanbharat6072 Ай бұрын
RSS परिवार चे डॉ कुरुलकर पाकिस्तान ला भारताची गुप्त माहिती देताना पकडले तरीही BJP RSS सरकार त्या देशद्रोही कुरुलकर वर देशद्रोहाचा खटला भरत नाही. त्यामुळे देश, राष्ट्रप्रेम, धर्म ही सारी ढोंगी भाषा असते. राहिला प्रश्न संस्काराचा... तर प्रमोद महाजन यांना त्यांच्या भावाने का गोळ्या घातल्या यातून RSS चे संस्कार काय ते सिद्ध होते..
@SanjayShinde-hp4tr
@SanjayShinde-hp4tr Ай бұрын
घेणाऱ्याला अन् येणाऱ्यांना,दोघानाही लाज नाही
@parmanand-ym1ex
@parmanand-ym1ex Ай бұрын
Ushira ka hoina guruji ni changla decision ghetla aahe..
@tpankushrao3023
@tpankushrao3023 Ай бұрын
EVM हैं ना BAN EVM SAVE NATION
@tirupatikalam5787
@tirupatikalam5787 Ай бұрын
चौधरी साहेब बरोबर सांगितले आहेत 👏
@sudarshanboga1927
@sudarshanboga1927 Ай бұрын
बहुत बहुत सुंदरव्याख्यान
@anantmhaskar9686
@anantmhaskar9686 Ай бұрын
साहेब तुम्ही हे सर्व सत्य बोलत आहेत
@ajitkatariya4673
@ajitkatariya4673 Ай бұрын
Unbelievable seminar series on Sangh terror and Failures of Justice by Niranjan Takle, S M Mushrif, justice Kolse Patil etc etc etc on utube
@kalyankelkarsanjivanikelka3876
@kalyankelkarsanjivanikelka3876 Ай бұрын
मी राम चौधरी साहेब यांना १९८० पासून ओळखतो, अत्यंत प्रामाणिक,निष्ठावंत सक्रिय नेते होते.त्यावेळी जनसंघात मुदखेड चे नगराध्यक्ष राम चौधरी आणि ऍड. नांदेडकर हेच जनसंघात नांदेड जिल्ह्यात सक्रिय होते. हाडामासाचा जनसंघाचा दुर्लक्षीत कार्यकर्ता आहे. असे जुने जाणते जनसंघ, जनता पक्ष, भाजपमध्ये आयुष्य खर्ची घातलेले नेते आडगणीला पडले आहे.
@eknathgawade6466
@eknathgawade6466 Ай бұрын
हार्दिक अभिनंदन राम चौधरी साहेब
@sandeepsingasane1684
@sandeepsingasane1684 Ай бұрын
यांना मनुवादी RSS ने वापरल आहे हे नक्कीच. पण यांचा मनुवादी RSS आणि CONSTITUTION चा अभ्यास कमी असल्याने IDEOLOGY बाबतीत गोंधळलेले दिसतात.
@RavindraNeware-m5y
@RavindraNeware-m5y Ай бұрын
Pratyekala Manuvaadi mhan ney yogya aahe kaa
@PRADEEPKIMMATKAR
@PRADEEPKIMMATKAR Ай бұрын
TYANCHE. VECHAR SARNE MULE. MANU VADE
@jaikisan6367
@jaikisan6367 Ай бұрын
कै.दिनकरराव जवळकर यांनी सन 1925 मध्ये देशाचे दुश्मन ही पुस्तिका लिहीली होती त्या काळापासून पुढे अनेक वर्षे महाराष्ट्रातील गावागावातुन या संघटनेला दुर ठेवण्यात आले होते .
@Maksudshaikh941
@Maksudshaikh941 Ай бұрын
रामजी आपले मत योग्य आहे आपण समय सूचकता दाखवली आणि त्यामुळे निश्चितच आगामी विधानसभेत आपला विजय होणार हे क***** दगडावरची पांढरी रेघ आहे त्यामुळे आपल्या भावी वाटचालीस माझ्या हार्दिक शुभेच्छा❤❤❤
@ratansuradkar7698
@ratansuradkar7698 Ай бұрын
राम चौधरी अजून संगीय विचारसरणीतून पूर्णतः बाहेर पडलेले नाहीत!
@bbgajbhare4018
@bbgajbhare4018 Ай бұрын
राम चौधरी यांनी आरएसएस चे विचार सोडले आहेत का....? भाजप सोडली असेल....विचार सोडले नसतील...
@prakashdevgaonkarPatil
@prakashdevgaonkarPatil Ай бұрын
धन्यवाद राम चौधरी जी,
@prabhakarbhadke6193
@prabhakarbhadke6193 Ай бұрын
साहेब !!! भाजपा कांग्रेसमय नाही होवु शकत !!! कारण कांग्रेस मध्ये शिर्ष नेतृत्वा जवळ आज ही नितिमत्ता आहे !!! भाजपा किंवा आर एस एस जवळ कोणतीच नितिमत्ता व इमानदारी राहिलेली नाही !!!
@shubhadarudrakar9812
@shubhadarudrakar9812 Ай бұрын
खर आहे
@ashokpawar8182
@ashokpawar8182 Ай бұрын
😂😂😂😂
@balajimalipatil8682
@balajimalipatil8682 Ай бұрын
खुप छान मुलाखत राम दादा चौधरी यांनी दिली वयोवृध्द असताना ही आज पर्यंत बोलन जशास तसे आहे दादांनी दिलेली मुलाखत योग्य आहे भावी आयुष्यात सुखसमृद्धी लाभो हीच सदिच्छा बालाजी मांजरमकर
@ashokrajaramkelkar8891
@ashokrajaramkelkar8891 Ай бұрын
Ý
@ashabagwe7607
@ashabagwe7607 Ай бұрын
गडकरींनी पण बाहेर पडले पाहिजे
@shribaji536
@shribaji536 Ай бұрын
फक्त media समोर लोकानी आपल्याला पहावे असे वाटते , दुसर्‍या pakshat जायची दारे पाहता बहुतेक...हा एक प्रकार अवलंबाता दुसर्‍या शिव्या दिल्या की विरोधी वहावा करतो असे वाटले का
@GovardhanIngale-q7q
@GovardhanIngale-q7q Ай бұрын
या विचाराचे लोक पाहिजे तो कुठल्याही जातीचा असो आपले सहमत आहे
@ranjitnatekar2612
@ranjitnatekar2612 22 күн бұрын
👍👍👍
@jayantkulkarni1636
@jayantkulkarni1636 Ай бұрын
नमस्कार आपण अतिशय वस्तूस्थिवर आधारित परीस्थितीच वर्णन केले आहे. खुन कोणी केला राजकारण की खाजगी कारण सांगितले पाहिजे. नैतिकता नाही पण जिथे जाणार तिथे नैतिकता भ्रष्टाचार पाडापाडी लबाडी सर्वच आहै. मग आपली बाजू योग्य? पण नैतिकता कुठे आहे?
@GovardhanIngale-q7q
@GovardhanIngale-q7q Ай бұрын
खूप शान विचार
@mohanpatilsirsat806
@mohanpatilsirsat806 Ай бұрын
खूप छान अभिनंदन धन्यावाद बोले तैसा चाले त्यांची वंदावे पाउले ईमानदार नितीमान राम चौधरी साहेब सर्व समाजाचे समर्थन करतोय
@girmajipagde2121
@girmajipagde2121 Ай бұрын
आपल्या सारखे अनेक कार्यकर्ते संघ bjp सोडत आहेत्. म्हणून bjp भविष्यात सपुन जाईल साहेब पण साहेब आपण जय पक्ष्याचा विचार करता ते पण खूप जातीयवादी अहत.पण आपल्या विचारानुसार तसेच आपली मेहनत घेण्याची जिद्द ह्या सर्वबाबी पहिल्या असता आपण यासस्वी ह्वाल पण तुम्हाला तिथे पण मेहनत घ्यावी लागणार साहेब मी लाहन कार्य करता काही चुकून शब्द गेला असेल तर कसमस्व आपल्या पुदजी कार्यास मनापासून शुभेच्छा आपण मोठ हा .आपल्या आज पर्यंतच्या karkirdis सलाम .जेल मध्ये जाणारे आज बाहेर अहत हे पण bjp नी केलं आणि तुम्ही त्याच bjp साठी आयुष्य घालवलं .आपल्या कष्टाला जोड नाही शब्द नाही साहेब
@b.j.nirmalsir8024
@b.j.nirmalsir8024 Ай бұрын
अहो चौधरी साहेब, तुम्हाला , नॉन ब्राह्मणांना वापरतात, आयुष्याची गोळाबेरीज करत रहा.
@varunvarma-im2lq
@varunvarma-im2lq Ай бұрын
😂😂
@krushnadasdesale1075
@krushnadasdesale1075 Ай бұрын
आज ही तेच चालु आहे स्व गोपीनाथ मुंडे ,एकनाथ खडसेचे काय झाले असे अनेकांचे झाले
@nareshsapra9767
@nareshsapra9767 Ай бұрын
Oh 😮😮
@BomJimmy
@BomJimmy Ай бұрын
as a teenager I understood the murder of Din Dayal by Advani-Atal Bihari, but his own supporters took 48 more years to understand BJP.
@roshanpatil786
@roshanpatil786 Ай бұрын
अगदी बरोबर बोलले राम चौधरी साहेब....
@prakashvengurlekar7239
@prakashvengurlekar7239 Ай бұрын
Sahi
@prabhakarbhadke6193
@prabhakarbhadke6193 Ай бұрын
दोन मतप्रवाह नाही झाले साहेब !!! कोणतिही नितिमत्ता , इमानदारी , भ्रष्टाचारी व नैतिकता नसलेला झुंडशाही प्रवृत्तीचा पक्ष म्हणजे भाजपा आहे !!! हा पक्ष संपणे ही काळाची गरज आहे !!! आता भाजपा मुक्त भारत हवा आहे !!!😢😢😢😢
@vijaypatil55707
@vijaypatil55707 29 күн бұрын
खरे आहे चौधरी साहेब 👍
@DhanrajDhanvij
@DhanrajDhanvij Ай бұрын
डॉ बाबासाहेब आंबेडकर ह्यांना वाचा ब्रेणवाश होईलि
@mohanbrathod5447
@mohanbrathod5447 Ай бұрын
संघ विहिंप बंजरंदल भाजप चे खाणे और दिखाणे दात अलग है ईनकी करणी और कथणी मे फरक है 😅😅😅
@Mharattha96k
@Mharattha96k Ай бұрын
जय महाराष्ट्रधर्म
@bhikankarankale4124
@bhikankarankale4124 29 күн бұрын
श्री. राम चौधरी सारखे बरेच कार्यकर्ते भाजपा पासून दूर गेलेले आहेत.
@SandipArgade-zw4wz
@SandipArgade-zw4wz Ай бұрын
जीकडे घुगऱ्या तिकडे ऊदोऊदो😂🙏
@nagoraobamne5977
@nagoraobamne5977 Ай бұрын
Very correct dialog
@avimango46
@avimango46 Ай бұрын
टिकिट कापलं 😢
@riddhisiddhitextiles331
@riddhisiddhitextiles331 Ай бұрын
Chaan vichar Ram bhau
@anandpatnawar7492
@anandpatnawar7492 Ай бұрын
Chaan decision bjp attachi corrupted party
@shankarkhutale303
@shankarkhutale303 Ай бұрын
Nice
@amitkhaire4415
@amitkhaire4415 Ай бұрын
एकदम सही bole sahyeb, विरोधी पार्टी च्या मंत्र्यवर ब्रस्त्राचार चा आरोप कारचा आणि आपल्याच पार्टी मद्दे त्या नेत्याला ग्याचा
@DhanrajDhanvij
@DhanrajDhanvij Ай бұрын
अहो राष्ट्रीय भावना पहीलेही नव्हती असती तर स्वातंत्र्याचा इतिहास पहा
@apoorvaneghe1059
@apoorvaneghe1059 Ай бұрын
अगदी बरोबर
@dr.jeevandevidasraojoshima4910
@dr.jeevandevidasraojoshima4910 Ай бұрын
शरद पवार साहेबांची राष्ट्रवादी आपल्याला उमेदवारी देईल ही अपेक्षा खूप भाबडी वाटते . आपण वयाने व मानाने खूप मोठे आहात आपला मनस्वी आदर कायमस्वरूपी आहे. पण आपण भाजपा सोडणे म्हणजे भाजपाचे तर आहेच पण आपले देखील खूप नुकसान आहे..🙏🙏
@premkanojiya3499
@premkanojiya3499 Ай бұрын
Rss का बच्चा कभी ना बोले सच्चा
@laxmanbhosle4336
@laxmanbhosle4336 Ай бұрын
नगराध्यक्ष होते तोपर्यंत RSS चांगली होती... 2 वेळा निवडणुकीची तिकीट मिळाली तोपर्यंत RSS चांगली होती 😂😂 आता कदाचित तिकीट मिळणार नाही असे सांगितले असेल तेव्हा... RSS वाईट वाटतेय का...??? 🤣🤣
@ganeshshejul5563
@ganeshshejul5563 Ай бұрын
जय शिवराय जय भीम जय संविधान
@VivekSawant-mv4cb
@VivekSawant-mv4cb Ай бұрын
हा किती स्वार्थी असेल... या वयात पन त्याला निवडणुकी चा खेल खेळायचा आहे.... विधार्थी वर काही चांगले संस्कार करा.. देश सेवा करा
@joshnamonde4642
@joshnamonde4642 Ай бұрын
भोकर मतदारसंघात / 🎉 स्वागतार्ह
@dattvijaysatam2503
@dattvijaysatam2503 Ай бұрын
गुरुजी खूप सत्य बोलतात
@yonusshekh6830
@yonusshekh6830 Ай бұрын
दादा ने शरद पवार गटात प्रवेश केला, या बदल भी राम चोधरी साहेब चे अभी नंदन,
@sureshbhadange4276
@sureshbhadange4276 Ай бұрын
शिक्षक असून हे संकुचित विचारसरणीच्या पक्षात व संघटनेत काम करत होते आता काही मिळत नाही म्हणून बोंब मारतात .
@jahindrachavhan6011
@jahindrachavhan6011 11 күн бұрын
ब्राहमनवाद हावी होत आहे.
@prabhurajgadkar1453
@prabhurajgadkar1453 Ай бұрын
राम चौधरी महाराष्ट्रातील बलराज मधोक वाटतात.
@ajitkatariya4673
@ajitkatariya4673 Ай бұрын
It's too late 😂😂 This was not expected from the so called teacher Better late than never
@shrirangbarve457
@shrirangbarve457 Ай бұрын
*तेच तेच प्रश्न विचारलेत.*
@रेड्डी-47
@रेड्डी-47 Ай бұрын
मनुष्य आहे .... कधी कधी जयचंद होत असतो ....
@OP-rp4hc
@OP-rp4hc Ай бұрын
तरी लवकरच सोडली....
@mia19622
@mia19622 Ай бұрын
जनसंघ , आरएसएस,भाजप काहीही नावे बदलू द्या , मूळ उद्देश पेशवाई पुन्हा प्रस्थापित करणे हा आहे.
@DhanrajDhanvij
@DhanrajDhanvij Ай бұрын
आरयसयस चे खाण्याचे दात वेगळे आणि दाखवायचे दात वेगळे असतात
@prabhurajgadkar1453
@prabhurajgadkar1453 Ай бұрын
एंकर साहेब माणूस साप्ताहिकाचा निवडणुकीवरील जुना अंक शोधा.मुखपृष्ठावर जनसंघ सायकलवर विरूध्द तत्कालीन सत्ताधारी गाड्यांवर असे दाखवले होते.
@Arpitdalal8797
@Arpitdalal8797 Ай бұрын
पहेलेची काँग्रेस आजची भाजप.आजचा संघ पाहेलेची भाजप .पहेलेचा संघ आजची काँग्रेस
Молодой боец приземлил легенду!
01:02
МИНУС БАЛЛ
Рет қаралды 2,1 МЛН
How to Fight a Gross Man 😡
00:19
Alan Chikin Chow
Рет қаралды 16 МЛН
Long Nails 💅🏻 #shorts
00:50
Mr DegrEE
Рет қаралды 16 МЛН
When Cucumbers Meet PVC Pipe The Results Are Wild! 🤭
00:44
Crafty Buddy
Рет қаралды 59 МЛН
Молодой боец приземлил легенду!
01:02
МИНУС БАЛЛ
Рет қаралды 2,1 МЛН