भोगवटादार वर्ग 2 चे वर्ग 1 मध्ये रूपांतर कसे होते | भोगावटा १ आणि भोगवाटा २ मधील फरक | 7/12 सात बारा

  Рет қаралды 41,251

Bhumi Gyan

Bhumi Gyan

Күн бұрын

Пікірлер: 76
@pradeepvichare8699
@pradeepvichare8699 2 жыл бұрын
👍भाऊ तुम्ही नेहमी उपयोगी माहिती देत आहात त्या मुळे आम्हा सर्वांना चांगली माहिती मिळते त्या बद्दल आपला खूप आभारी आहोत..सर माझ्या कडे सुध्दा वर्ग दोन ची जमीन आहे भिवंडीत वडिल सैन्यात होते..आता आईवडिल हयातीत नाहीत जमीन कब्जा मिळून 50 वर्षे झालीत जमीन विक्री करता ना सरकारी नजराणा खूपच आहे त्या मुळे कोणी ही विकत घेण्यास उत्सुक नाहीत..आमच्या आजूबाजू च्या जमीनी वर अतिक्रमण झाले आहेत..सरकार च्या नजराणा मुळे जमीनी विक्री होत नाहीत तर अतिक्रमण मात्र जोरांत सुरु झाली आहेत..साहेब सरकारी नजराणा माफी साठी काही उपाययोजना आहेत का...? किंवा कमीत कमी नजराणा भरून वर्ग एक मध्ये करून विकू शकतो....मेहेरबानी करून माहिती दिलीत तर बरे होईल..👏
@dostidosti3406
@dostidosti3406 Жыл бұрын
सर खरोखर वर्ग दोनचे असेल तर ती एक होऊ शकते आणि त्याच्यावरील अतिक्रम सुद्धा आपण हटवू शकतो तुम्हाला मी योग्य मार्गदर्शन करू शकतो तुम्ही इनबॉक्स मध्ये या
@achyutsutar9203
@achyutsutar9203 Жыл бұрын
आता राज्य सरकारचे अभय योजना आलेली आहे त्याचा पाठपुरावा करून बघा
@laxmanmandlik7909
@laxmanmandlik7909 Жыл бұрын
खुप,छान,माहिती,दिल,आहे
@Kapilshinde1997
@Kapilshinde1997 Жыл бұрын
जमिन एकत्रिकरण कायद्याने काही जमिनी नावावर होणार होते परंतु ते वेळेवर आम्ही करून घेतले नाहीत तर आता करता येईल का
@sagarudekar9104
@sagarudekar9104 2 жыл бұрын
Chaan mahiti aahe sir
@studygirl2374
@studygirl2374 Жыл бұрын
सर आपण माहिती खूप छान दिली परंतु नजराना भरल्यानंतर नोंद तलाठ्याकडे करावी का
@BhumiGyan
@BhumiGyan Жыл бұрын
Ho
@ganeshkhamankar4040
@ganeshkhamankar4040 Ай бұрын
Sir me jamin gaytli taba barobar hay pan map dusars gat dahkvaty
@harshalpatil4496
@harshalpatil4496 9 ай бұрын
Varg2 te varg 1 transfer sathi tahsildar office madhe paise magat ahet Kai karave
@achyutsutar9203
@achyutsutar9203 Жыл бұрын
एक-दोन गुंठ्यांचे वर्ग दोनची जागा खरेदी असेल तर तिचे वर्ग एक मध्ये कसे रूपांतर करता येईल होईल अगर कसे तेथे घर बांधता येईल का पुढे काही अडचणी येतील का
@PravinManjrekar-d5c
@PravinManjrekar-d5c Жыл бұрын
Hi., pot kharaba jamin vikat gheu shakto ka?
@magbulinamder1179
@magbulinamder1179 Жыл бұрын
कvrg ची जमीन आहे त्याची विक्री झाली आहे क १ मधे paper बनले आहेत म्हणजे ही जागा खाजगी ddakhvli आहे तरी ही जागा नेमकी कोणत्या प्रकारच्या आहेत हे कळेल का
@marutikadam1511
@marutikadam1511 Жыл бұрын
आमची जमीन भोगवटा 2 आहे.पण ते कोणत्या प्रकारचे वतन आहे हे कळत नाही. हे कसे शोधून काढायचे हे समजून सांगावे सांगावे.
@fantasyguru5925
@fantasyguru5925 2 жыл бұрын
Sir itah hakk mdhe vane aaslelli jamjn ch rupantar bhogvatadar ek mdhe hou shkte ka saga plz
@nitinchavan7783
@nitinchavan7783 Жыл бұрын
सर नमस्ते माझी महार वतन जमीन आहे भोगवटा न 2 मला त्यात शॉप बांधायचे आहे परवानगी घ्यावी लागेल का मार्गदर्शन करावे,
@sunilpatil8430
@sunilpatil8430 Жыл бұрын
@kamleshshende530
@kamleshshende530 Жыл бұрын
आमची जमीन पुर्वी पासुन मालकी ची आहे. परंतु ते वर्ग 2मधे आहे तर वर्ग 1मधे कशी करता येईल. आम्हाला माहिती दया.
@ravindrajoshi5613
@ravindrajoshi5613 Жыл бұрын
सर माझ्या आईच्या नावावर वाडा आहे पण भोगवाटा म्हणून माझ नाव लागत नाही किंवा नावावर पण होत नाही सहा वाटणी दार आहेत ते सही करत नाही तर काय कराव
@devamahajan2810
@devamahajan2810 2 жыл бұрын
सिलिंग जमीन वर्ग 1 होईल का? अकृषिक एने झाली तर नजराणा भरून 🙏 कृपया मार्गदर्शन करावे विनंती 🙏
@PavanRaut-ky8tn
@PavanRaut-ky8tn Жыл бұрын
सर, माझ्या जमीनीवर दुसरा माणूस शेती करतो, आणी त्या माणसाची (दुसऱ्या) शेती मी करतो. गट नंबर बदललेले आहेत, क्षेत्र सारखेच आहेत, काय करावे लागेल
@SAMYAKARTS
@SAMYAKARTS 2 жыл бұрын
Tukadebandi kayadyvirudha vyavhar kelyavar ...kharedipatra kase karave
@rajeshpawar8699
@rajeshpawar8699 2 жыл бұрын
mi ek mazi sainik aahe mala sealing madhe jamin milali hoti ti vikri karnyasati collector sahebanchi parvangi ghetli aahe parantu ti varg 1 kashi karta yeil marg darshan kara sir pl
@sambhakalbande6706
@sambhakalbande6706 Жыл бұрын
Gruhnirman sansastha jamiin bat sangane
@tukaramavhad3354
@tukaramavhad3354 Жыл бұрын
जमीन एकत्रीकरण कायदयाने काही क्षेत्र कमी झाले आहे.परत आपलया 7/12 वर मिळवता येईल का.?
@rekhaargula9481
@rekhaargula9481 2 жыл бұрын
Dada Namaskar 🙏 Freedom fighters ka zameen beech sakte kya...krupaya maloom kariye.
@netajiwaghmare8395
@netajiwaghmare8395 Жыл бұрын
भोगवटदार 1 आहे पण जमीन इनाम विकता येते का?
@kishorraut4044
@kishorraut4044 Жыл бұрын
सीलिंग वर्ग 2 जमीन वर्ग १ होनार का किती परसेंट वैल्यूएशन भरावे लागनार 🙏
@shankarrondhe9926
@shankarrondhe9926 Жыл бұрын
वर्ग 2 ची जमीन वर्ग 1 झाल्यावर त्या मालकाला जमीन विकण्यासाठी शासनाची पूर्व परवानगी घ्यावी लागेल का
@BhumiGyan
@BhumiGyan Жыл бұрын
Nahi
@shankarrondhe9926
@shankarrondhe9926 Жыл бұрын
@@BhumiGyan मी ती जमीन विकत घेतल्यावर भविष्यात काही अडचण येईल का
@shankarbhangare1094
@shankarbhangare1094 2 жыл бұрын
सर हद्दी वरुन रस्ता काढण्यासाठी फक्त दोन सर्वेनंबर ची गरजे पुरती हद्द मोजता येते का
@पंढरीनाथपवारपंढरीनाथपवार
@पंढरीनाथपवारपंढरीनाथपवार Жыл бұрын
सर माझे वडिलोपारजित ईनाम वतन जमिन वर्ग 2 महार कामगार हे नाव कमी करू वर्ग 1करून माझे नाव लावण्यात यावे ही नम्र विनंती आहे तर सात बारा वर नि अ श असे आहे तर सर माझे नाव लावण्यात यावे तर काय करावे लागेल सरजी मला तुम्ही न्याय सल्ला सेवा द्यावे ही नम्र विनंती आहे सरजी धन्यवाद मी तुम्च्या सल्ला सेवा ची आतुरतेनं वाट पहात आहे सरजी धन्यवाद 🌹🌹🙏🙏
@tajraoghate1571
@tajraoghate1571 Жыл бұрын
सर मी वर्ग 2 मिलिटरी सिलिंग ची जमिन 2006 ला एस.डी.ओ कडुन परवानगी घेऊन .50% रक्कम भरून विकत घेतली परंतु ती वर्ग 1 झाली नाही काय करावे .क्रुपया मार्गदर्शन करा
@santoshdevde6105
@santoshdevde6105 2 жыл бұрын
शर्मा जी आज चा नावाने 18 घंटे जमीन आहे आणि आजीचा ताबेत पन्नास गुंठा जमीन आहे टती पन्नास गुंठे माझा नावाने करायचे आहे तर ती होत नाही या साठी काय करावे लागेल ऐसी नंबर विनती
@PavanKhare-ts5tz
@PavanKhare-ts5tz 10 ай бұрын
सर माझी जमीन भोगवतदर 1 आहे पण ती जमीन पहिली आदिवासी ची आहे ती जते का
@satishranawade5010
@satishranawade5010 Жыл бұрын
June index ll pahije alys kase milatil
@PavanRaut-ky8tn
@PavanRaut-ky8tn Жыл бұрын
जमीन मालक, भोगवटदार 1मधे असतो की भोगवटदार 2मधेअसतो.
@ramkrishnawakurle1074
@ramkrishnawakurle1074 Жыл бұрын
Hi
@newseveryday1829
@newseveryday1829 2 жыл бұрын
टेबल मोजणी वर व्हिडिओ बनवा.
@Subhashjamdade2
@Subhashjamdade2 Жыл бұрын
9:24
@mansukhchordiya2044
@mansukhchordiya2044 2 жыл бұрын
Varg२chivarg१ karnes👏👏 arj copy me valagnare kagad patar yadi milnes vinati
@sarjeraorathod1401
@sarjeraorathod1401 Жыл бұрын
सर,मी दा दा साहेब गायकवाड या योजना मध्य जमिन शासनास विकली आहे व जमिन गावातील sc यांना मिळाली आहे ,व शासन बोजा 50000 रु. आहे माणूस परत देत आहे काय करावे लागेल सध्या वर्ग 2 आहे.
@SantoshMane-uj6nf
@SantoshMane-uj6nf Жыл бұрын
ईनामी जमिण नावावर करायची असेल तर काय करावे लागेल
@gorakhghadge182
@gorakhghadge182 2 жыл бұрын
जर आपण 2मधील जमिन 1मध्ये झाल्यावर ती जमीन घेतली तर शासन वापस घेते का
@maheshrajput0924
@maheshrajput0924 Жыл бұрын
दादा कलम 43 कसा काढायचा उतर्यावरन
@SujitGawand0001
@SujitGawand0001 Жыл бұрын
नमस्कार सर, मी एक जागा खरेदी करत आहे, ती जागा बिनशेती भोगवटादार वर्ग २ प्रकरा मध्ये आहे. आणि त्या जागेवर दुमजली इमारत आहे, जी बांधण्याकरिता कलेक्टर परवानगी घेतली गेली नव्हती, परंतू प्लॅन हा आर्किटे्ट ने केलेला आहे. सध्याचा मालक ग्रामपंचायतीला दंड सुद्धा भरत आहे. तर मला काय सल्ला द्याल, मी ही प्रॉपर्टी खरेदी करावी की नको आणि घेतल्यावर माझ्या वर सरकारी कारवाई होवू शकते का? आणि मी ह्या प्रॉपर्टी ला कलेक्टर ला दंड भरून अधिकृत करू शकतो का? तसेच नजराणा या समंधी मार्गदर्शन करू शकता का?
@sachinbhoir6333
@sachinbhoir6333 2 жыл бұрын
सामाईक जागेची खाते फोड करायची आहे ..पण दुसरी व्यक्ती खाते फोड करायला तयार नाही...काय करायला लागेल उपाय सांगा
@BhumiGyan
@BhumiGyan 2 жыл бұрын
कोर्ट वाटप
@dadasahebyadavverygoodlove2078
@dadasahebyadavverygoodlove2078 2 жыл бұрын
Jagecha satbara ani citysrve utara doni astil tar konta khra thrto
@atulaarjun2725
@atulaarjun2725 Жыл бұрын
वर्ग 2 जमीन कुल मुख्तार पत्र करून घेता येते का आणि केली तर त्यावर अधिकार कोणाचा राहतो
@prakashmanohare4648
@prakashmanohare4648 2 жыл бұрын
नमस्कार, माझी जमीन भोग 2 मधुन 1 मध्ये करण्याकरिता महसूल खात्याकडे अर्ज केला तेंव्हा ते सांगतात GR फक्त काही विशिष्ट भागाकरिता आहे, सरसकट जमिनी करिता नाही असे उत्तर मिळते. तेंव्हा असा ठोस पुरावा द्या की माझी जमीन 1 मध्ये रुपांतरीत होईल ....Prakash
@rushikeshadsule6361
@rushikeshadsule6361 2 жыл бұрын
Ky process ahe yachi varg 2 madhun vrg 1 karnyachi
@gulshanbhagat6393
@gulshanbhagat6393 Жыл бұрын
Mazya 2 jamini varga-2 madhe ahet,,murud taluka madhe walake hya gavaat ahet,,,konala jamin ghychi asel tr tumcha mobile no sodha me contact karel.thank you.
@विजयाबोबडे
@विजयाबोबडे Жыл бұрын
सर, नमस्कार मी एक शेत घेतले ते भोगवतदार वर्ग -2 आहे ती शासनाचे परवानगीने अनर्जित रक्कम भरून,अकृषिक करून घेतली आणि ती निवासी उपयोगात आणली त्यात plots पाडले व सातबारा सुध्दा घेतला, पण ऑनलाइन 7/12 दिसत नाही, तलाठ्याला विचारले तर तो म्हणतो तुमची जमीन वाटपात मिळाली आहे म्हणून 7/12 दिसत नाही, जमीन अजूनही भोगवतदर वर्ग -2 आहे, हे शक्य आहे काय ? Unearned amount भरला, collector साहेबांनी आदेश दिला, SDO साहेबांच्या आदेशांवरून जमीन अकृषिक झाली नंतर plots padle तरी आता ७/१३ ऑनलाइन ना दिसण्याचे काय कारण असू शकते ,कृपया कायद्याचे दृष्टिकोनातून मार्गदर्शन करावे?
@vikaskakade2748
@vikaskakade2748 Жыл бұрын
भोगवटदार वर्ग दोनची जमीन वारस नोंद कसी करता येल
@krishnasadar9136
@krishnasadar9136 Жыл бұрын
माजी सैनिकांची जमीन वारसाहक्काने कोणाला मिळते? आणि कधी प्रयन्त?
@BhumiGyan
@BhumiGyan Жыл бұрын
जे वारस असतील त्या सगळ्यांना
@kishorbhojne2972
@kishorbhojne2972 2 жыл бұрын
ते अर्ज कोणत्या कलमाखाली कराचा वा नजराना कसा भारचा पदत काय ते सांगा
@arunsonawane7355
@arunsonawane7355 Жыл бұрын
सर भोगवटा वर्ग 2 ह्या जमीनिचा दस्त होऊ शकतो का व इनामी जमीनीचा दस्त होऊ शकतो का
@satishnaik8441
@satishnaik8441 Жыл бұрын
साहेब, मी ४० गुंठे जमीन खरेदी करताना बाजार मूल्याच्या ५०% रक्कम भरून वर्ग 2 ची १ केली आहे, परंतु एकुण ७/१२ मध्ये उर्वरित १६ गुंठे आणि पोटखराबा ४५ गुंठे आहे ही वर्ग 2 आहे, तरी मला भविष्यात काही त्रास होणार नाही ना? मला वर्ग १ चा अलग 7/12 मिळु शकेल काय? परंतु
@vaishnavicoachingclasses5304
@vaishnavicoachingclasses5304 Жыл бұрын
Mobile number bhetel ka?
@dilippatel5253
@dilippatel5253 2 жыл бұрын
नमस्कार आता शासना कडून रोव्हर मशीन ने मोजमाप होत आहेत त्या वर विडिओ बनवा ही विनंती रोव्हर चे एप असेल तर लिंक द्यावी ही विनंती आपले सर्व विडिओ उत्तम आहेत आपले आभार आणि धन्यवाद
@pradipsalave9625
@pradipsalave9625 2 жыл бұрын
सर्व u tube वाले डोक्यावर पडला काय? आहों,प्रत्यक्ष अर्ज आणि त्याचा नमुना सांगा.परत २ ची १ करताना जमिनीचा बाजार भाव कुठे पाहायचा? नंतर ,तो नजराणा कुठे भरायचा?नंतर आधार कार्ड सारखे आणि काय आणि कागदपत्र लागणार? ते घेऊन कुठे जायचे?
@nggiri879
@nggiri879 2 жыл бұрын
चुकुन दोन नंबर झाली असून काय करावे ‌व कोणती कागद पत्रे लागतात
@manojtalmale7324
@manojtalmale7324 2 жыл бұрын
सर 16/11/2022 गुंठेवारी निर्णयाबाबत व्हिडिओ बनवा
@vishnumutkule3875
@vishnumutkule3875 2 жыл бұрын
सिकमीदार मंजकाय
@Motivational_baba_1505
@Motivational_baba_1505 7 ай бұрын
Sir tumcha number hava hota
@BhumiGyan
@BhumiGyan 7 ай бұрын
Subscribe च्या बाजुला जो join बटण आहे तिथे दाबा आणि तो video बघा माझा नंबर तिथे मिळेल
@kanifnathmahadik3615
@kanifnathmahadik3615 2 жыл бұрын
🙏 सर, दावा जर सामंजस्य तडजोडी (Comprmise) चा असेल व तो लोक न्यायालयात मांडून जमिनीच्या दोन गट नंबर च्या चतु : सिमा मध्ये अदलाबदल करावयाची असेल, तर ते शक्य आहे का?
@waihills
@waihills 2 жыл бұрын
आपला फोन नंबर मिळू शकेल का साहेब ?
@BhumiGyan
@BhumiGyan 2 жыл бұрын
Subscribe च्या बाजुला जो join बटण आहे तिथे दाबा आणि तो video बघा माझा नंबर तिथे मिळेल
@bodybuilder_7777
@bodybuilder_7777 Жыл бұрын
Sar tumcha mobail nmbar milel ka
@rajgaphurbagwan9176
@rajgaphurbagwan9176 2 жыл бұрын
16 नोव्हेंबर ला तुकडा खरेदी कोर्ट निकाल काय झाला ?
Гениальное изобретение из обычного стаканчика!
00:31
Лютая физика | Олимпиадная физика
Рет қаралды 4,8 МЛН
BAYGUYSTAN | 1 СЕРИЯ | bayGUYS
36:55
bayGUYS
Рет қаралды 1,9 МЛН
人是不能做到吗?#火影忍者 #家人  #佐助
00:20
火影忍者一家
Рет қаралды 20 МЛН
小丑教训坏蛋 #小丑 #天使 #shorts
00:49
好人小丑
Рет қаралды 54 МЛН
जमीन विषयक माहीती - 7/12 वाचन
17:47
Advocate Ajay Patil
Рет қаралды 304 М.
Гениальное изобретение из обычного стаканчика!
00:31
Лютая физика | Олимпиадная физика
Рет қаралды 4,8 МЛН