मुंबई कुळवहिवाट अधिनियम|कलम 43|नजराणा रक्कम कधी आणि कोठे भरायची|LawTreasureMarathi

  Рет қаралды 63,665

Law Treasure Marathi

Law Treasure Marathi

Күн бұрын

Пікірлер: 83
@jaydevthakur5204
@jaydevthakur5204 3 жыл бұрын
खुप छान माहिती दिलीत त्याबद्दल धन्यवाद एकाच वेळी अनेक प्रकारची माहिती दिलीत चाळीस पट नजराणा यांची व इतर सर्व माहिती सोप्या पद्धतीने समजून सांगितले आहे साहेब आपण शेती विषयक मार्गदर्शन करता त्या बद्दल आम्ही सर्व शेतकरी आपले ऋणी आहोत खरोखर आपण ग्रेट आहात
@LawTreasureMarathi
@LawTreasureMarathi 3 жыл бұрын
तुम्हा सर्वांचा मोठेपणा आहे☺️ अशिर्वाद असावेत.😊
@balwantkakade5809
@balwantkakade5809 Жыл бұрын
सर फार उपयुक्त माहिती दिल्याबद्दल धन्यवाद.
@dashrathchavan9947
@dashrathchavan9947 Жыл бұрын
खूप छान माहिती दिली त्या बदल धन्यवाद gn
@aappartymulund9267
@aappartymulund9267 4 ай бұрын
Thank you bhai
@rinkupatil7189
@rinkupatil7189 Жыл бұрын
फारच उपयुक्त.. thank you sir 🙏
@kamalkishorkannake7320
@kamalkishorkannake7320 7 ай бұрын
thank u sir useful info
@PanditAswar
@PanditAswar 4 ай бұрын
Sir.kul sanad naselter juna ferfar cortat ģrahya dharala jato ka?
@gurunipane8284
@gurunipane8284 2 жыл бұрын
Khup chhan 🙏🙏
@LawTreasureMarathi
@LawTreasureMarathi 2 жыл бұрын
Thanx keep watching
@ranajitpatil3863
@ranajitpatil3863 5 ай бұрын
😊😊😊
@tryambakthakare5270
@tryambakthakare5270 Ай бұрын
Junya sathi kala 43 sathi Navin kayadyat savalat ahe ka
@Jambhala1671
@Jambhala1671 2 жыл бұрын
Very good
@pravinkamble6078
@pravinkamble6078 Жыл бұрын
महार वतन जमिनीवर कूळ कायदा लागू होतो का या विषयी माहिती द्यावी ही विनंती
@shivamingale498
@shivamingale498 Ай бұрын
वकील साहेब. जर जमिनीचा नजराणा आपल्या पूर्वजांनी जेव्हा जमीन भेटली तेव्हा भरला असेल तर पुन्हा भरावा लागतो का
@mansukhchordiya2044
@mansukhchordiya2044 2 жыл бұрын
Vinti Arjacha namuna foram milnes vinti araj vikretane karacha Or kharedidarane p po R ne kela tar chalel ka
@adityahendre6163
@adityahendre6163 7 ай бұрын
43 C Bombay tenancy act baddal sanga... specific relief under municipal corporation
@yogeshauti6665
@yogeshauti6665 4 ай бұрын
सर 32ग कुठून काढून भेटेल कोणत्या कार्यालयात भेटेल
@prasannametkari287
@prasannametkari287 2 жыл бұрын
कुळाच्या जमिनीच्या वर्ग दोनची वर्ग एक करण्यासाठी किती रक्कम भरावी लागते
@ravirajm943
@ravirajm943 10 ай бұрын
ready reckoner chya 15%, 25%, 50% depends on area & land
@askjfuture574
@askjfuture574 3 жыл бұрын
सर - जमीन कुळकायदा १९४८ प्राप्त आहे. - कलम ४३ पात्र शेरा आहे तो कमी करायचा आहे. - वर्ग २ चे वर्ग १ करायचे आहे. - ३२ म मिळाले पासून ७ वर्षे झालेली आहेत . - वर्ग २ चे वर्ग १ होत असेल तर अर्ज कोठे व कसा करायचा ? please सर help me...
@deepakd.4115
@deepakd.4115 10 ай бұрын
आमचा कब्जा शेत जमिनीत 1920 पासून आहे. जागा टिलर्स फाय पासून नगरपालिका हद्दीत आहे. वतनदार यांनी रेग्रांत ची रक्कम 1975 सली भरली.पण तेव्हा पासून ते मिळून येत नाही किंवा कुठे आहेत हे आज पर्यंत माहीत नाही...आम्हाला मालक कसे होता येईल ?
@ashabai824
@ashabai824 3 жыл бұрын
Khup chan mahit dili Sarkari hafis madhe kon mahit dat nahi nust palwtet sagla
@LawTreasureMarathi
@LawTreasureMarathi 3 жыл бұрын
आभारी आहे
@vidyadharjadhav8264
@vidyadharjadhav8264 3 ай бұрын
Nagar पालिका shetramadhil jamin kulana ३२ g प्रमाणे मालकी हक्काने hot नाही.ya babat मार्गदर्शन करणे.
@askjfuture574
@askjfuture574 3 жыл бұрын
सर - जमीन कुळकायदा १९४८ प्राप्त आहे. - कलम ४३ पात्र शेरा आहे तो कमी करायचा आहे. - वर्ग २ चे वर्ग १ करायचे आहे. - ३२ म मिळाले पासून ७ वर्षे झालेली आहेत . - वर्ग २ चे वर्ग १ होत असेल तर अर्ज कोठे व कसा करायचा ?
@bhaskarraosawdadkar4744
@bhaskarraosawdadkar4744 2 жыл бұрын
सर,40 पट नजराणा भरल्यावर कुळाची वर्ग 2 ची जमीन वर्ग 1 होऊल का
@pankajpatil1686
@pankajpatil1686 10 ай бұрын
साहेब आमची जमीन या महिन्यात नावावर झाली आहे 32 ग खाली तर आम्हला ती बँक कडे तारण देता येईल का?
@ganeshkharade4944
@ganeshkharade4944 3 жыл бұрын
Mrutupatra karayala najarana bharayacha lagato
@LawTreasureMarathi
@LawTreasureMarathi 3 жыл бұрын
हो हस्तांतरणामध्ये सर्वच दस्त येतात
@prasannametkari287
@prasannametkari287 2 жыл бұрын
कुळाची जमीन वर्ग दोनची वर्ग 1 करणे काय प्रोसिजर आहे
@sharadpuralkar9396
@sharadpuralkar9396 3 жыл бұрын
Najrana bharun jamin 1 chi hote ka?
@gajananmali7494
@gajananmali7494 2 жыл бұрын
सर मी जमीन खरेदी केली आहे पण त्याला साधे कुळ लागले असून सदर माणूस मयत आहे ,खरेदी पत्र करते वेळी त्याचा वारसांनी मान्यता दिली आहे तरी पुढे काही धोका नाही ना
@sanjaydudhal7916
@sanjaydudhal7916 3 жыл бұрын
कुळाला देऊन शिल्लक राहिलेली जमीन खरेदी निरर्थक ठरवली गेली त्याच जमिनीवर कुळाला दिलेल्या मूळ मालकांच्या मुलाचा 70 वर्षापासून कब्जा आहे तरी ती जमीन कब्जे धारक यांना मिळेल का 🙏🏻
@LawTreasureMarathi
@LawTreasureMarathi 3 жыл бұрын
खरेदी कोणत्या कारणाने निरर्थक ठरवली गेली आणि कब्जे धारक कोण आहेत मालक कि कूळ किंवा त्रयस्थ इसम?
@deepakdubal536
@deepakdubal536 3 жыл бұрын
कुळकायद्यात मूळ मालकाला भूमिहीन करता येत नाही अशीही तरतूद आहे
@akashsargar8100
@akashsargar8100 2 жыл бұрын
Sir mi 2005 sali parvana kadun jamin kharidi keli ahe paravana certicate pan ahe tar mala kalam 43 la kauns mhanje kadun takaiche ahe tyasathi kay karave lagel???
@dipakbhise7043
@dipakbhise7043 2 жыл бұрын
Konata taluka ahe
@dnyaneshwarkadam8117
@dnyaneshwarkadam8117 2 жыл бұрын
सर, मि, जमीन, घेउन, 20वष्,झाली,तीला,कूळ,आहे,ती,जमीन,कूळ,मालकाला,जाईल,का
@chetanakhedekar7371
@chetanakhedekar7371 3 жыл бұрын
Sir namaskar
@daulatgangurde2883
@daulatgangurde2883 2 жыл бұрын
G R कोणत्या वेबसाईटवर मिळतील
@somnathtodkar288
@somnathtodkar288 2 жыл бұрын
माझी 10 ऐकर जमीन आहे आणी 9 गुंठ्या वर कुळ कायदा 43 श्रेञ असे आहे आणी सातबारा भोगटदार 2 आहे 200 रुपये बोजा दाखवत आहे या साठी काय करता येईल
@shaharukhpathan2656
@shaharukhpathan2656 3 жыл бұрын
Sir devsthan inam jamin (wakf) jaminichi mahiti dya please sir. Wakf board chya jaminivishayak mahiti.
@LawTreasureMarathi
@LawTreasureMarathi 3 жыл бұрын
हो नक्की देऊ
@swapnilmane6788
@swapnilmane6788 2 жыл бұрын
32 ग होउन 29वर्ष झालेले आहेत.. तर जमिनीची विक्री करता येईल का???
@yogeshauti6665
@yogeshauti6665 4 ай бұрын
तुम्ही कुठून काढून घेतला हा 32ग मला माहिती द्या थोडी
@chetanakhedekar7371
@chetanakhedekar7371 3 жыл бұрын
Sir paripatrak description madhe nahi ahe
@shiddhukarande4150
@shiddhukarande4150 2 жыл бұрын
32g che pramanpatra tahsil dar karylayat denyas talatal karat ahe
@sikandarlande5525
@sikandarlande5525 2 жыл бұрын
Hello Sir kul kayda class 2 chi jameen stone cresher karita bhadyane deta yete ka? ?
@foryourscenter150
@foryourscenter150 3 жыл бұрын
गायरान अतिक्रमण बाबत अधिक माहीती दया
@LawTreasureMarathi
@LawTreasureMarathi 3 жыл бұрын
हो नक्की गायरान अतिक्रमनावर विडिओ येणार आहे
@amrishbadade9673
@amrishbadade9673 2 жыл бұрын
कुळ डीफोल्डर झाले असेल तर काय करावे
@bhushandingore3427
@bhushandingore3427 Ай бұрын
कु.का.क.43 नि.सा.प्र कुळ आणि खंड ‌ जर दुसऱ्याच्या सातबारा मध्ये कुळात नाव असेल तर ती जागा 53.54.55 पर्यंत आपला नाव असेल तर 1986 स*** ती जमी ऐनेकेली असेल तर त्या कुळाचे नाव1986 नाव उडवला असेल तर आपल्याला काय करायला लागेल आपल्याला त्या जमिनीवर आपला अधिकार असेल का नाही
@balukarlag3893
@balukarlag3893 2 жыл бұрын
हे सर्व खरे आहे परंतू कुल कायदा कलम 43 प्रमाण शर्त शिथील करून घ्यावे लागते त्यासाठी तहसीलदार ऑफिस मध्ये एकरी एक लाख रूपये लाच म्हणून दिल्या शिवाय परवानगी मिळत नाही तरी याबाबत शासन कडून काहीतरी उपाय करावा
@rosex9080
@rosex9080 2 жыл бұрын
Barobar ahe, mala ha anubhav ala ahe
@dr.siddharthapakhare475
@dr.siddharthapakhare475 Жыл бұрын
नजराणा रक्कम कशी काढतात
@kailaspatil2787
@kailaspatil2787 3 жыл бұрын
साहेब जमीन कु का 43प्रमाणे नियमित सता प्रकार यात येते जमिनी विकायची आहे तहसिलदार याचा कडे नजराणा भरनासाठी अजॅ केला तर ते 32एम आणा तरच विकली जाईल 32एम मिळाली नाही रेकाड रूमला सापडत नाही काय करायचं साहेब
@prakashjadhav5917
@prakashjadhav5917 11 ай бұрын
Saheb .malasudhha 32 m milat nahi .mala vikaychi nahi pn varg 1 karaychi aahe.
@rajndravyawahare8779
@rajndravyawahare8779 2 жыл бұрын
देवस्थान जमीनीवर कूळ कायदा लागू होतो काय कुळ वाले जमीन विकू शकतो काय
@nileshsule935
@nileshsule935 Жыл бұрын
वतन इनाम जमिनीला कुळ लागतो का?
@nileshsule935
@nileshsule935 Жыл бұрын
साधे कुळ लागलेले शेतकरी जमीन विक्री करू शकतात का?
@pradeepkhanvilkar7229
@pradeepkhanvilkar7229 2 жыл бұрын
आपला सेल नंबर मिळु शकेल का? मार्गदर्शन हवे आहे.
@LawTreasureMarathi
@LawTreasureMarathi 2 жыл бұрын
7219 375 274
@nileshkadam4256
@nileshkadam4256 2 жыл бұрын
32 ग च्या जमिनीवर शेतकऱ्याला ग्रामपंचायत परवानगी ने घर बांधता येईल काय ?
@LawTreasureMarathi
@LawTreasureMarathi 2 жыл бұрын
जमिन आता कोनाच्या नवे आहे
@nileshkadam4256
@nileshkadam4256 2 жыл бұрын
@@LawTreasureMarathi कुळाच्या नावावर आहे, भोगवटादार 2 मध्ये
@LawTreasureMarathi
@LawTreasureMarathi 2 жыл бұрын
Permission gheun
@RameshwarNavghare
@RameshwarNavghare Жыл бұрын
नंबर द्या सर तुमचा काम आहे थोड
@ganeshbawaskar7852
@ganeshbawaskar7852 3 жыл бұрын
32 ग होऊन 10 वर्ष पूर्ण नसल्यास अशी शेतजमीन कुळ विक्री करू शकत नाही का?
@LawTreasureMarathi
@LawTreasureMarathi 3 жыл бұрын
करू शकता परंतु कलम 43 च्या तरतुदी लागू होत नाहीत
@sarthakdhikale5740
@sarthakdhikale5740 3 жыл бұрын
32 प मिळालेली जमीन खरेदी विक्री करता येते का
@ganeshbawaskar7852
@ganeshbawaskar7852 3 жыл бұрын
@@LawTreasureMarathi धन्यवाद साहेब....32 ग होऊन 10 वर्ष पूर्ण नसल्यास शेत विक्रीसाठी नजराणा भरणे पुढील प्रक्रिया काय असेल .म्हणजे कुळा ला जमीन विक्रीसाठी अडचण येणार नाही
@LawTreasureMarathi
@LawTreasureMarathi 3 жыл бұрын
अडचण अशी नाही येणार फक्त हे कलम लागू होणार नाही,तुम्ही त्यासाठी परवानगी काढली कि होऊन जाईल विक्री
@LawTreasureMarathi
@LawTreasureMarathi 3 жыл бұрын
प्रथम कोणत्या कोणाकडे होती जमीन
@NavnathSanap-jt5im
@NavnathSanap-jt5im Жыл бұрын
Khadi kramank badalne
@NavnathSanap-jt5im
@NavnathSanap-jt5im Жыл бұрын
Khate kramank badlas koi acchi jameen part batteka
@mohmmadbilalmajidkhan5639
@mohmmadbilalmajidkhan5639 3 жыл бұрын
talathi full currupt asto .
@bhushanmasal952
@bhushanmasal952 2 жыл бұрын
सर आपला संपर्क नंबर द्या
@LawTreasureMarathi
@LawTreasureMarathi 2 жыл бұрын
7219 375 274 Whatsapp msg kara
She wanted to set me up #shorts by Tsuriki Show
0:56
Tsuriki Show
Рет қаралды 8 МЛН
УЛИЧНЫЕ МУЗЫКАНТЫ В СОЧИ 🤘🏻
0:33
РОК ЗАВОД
Рет қаралды 7 МЛН
She wanted to set me up #shorts by Tsuriki Show
0:56
Tsuriki Show
Рет қаралды 8 МЛН