सरकार कस आलय ते मुंडेना माहीत आहे . म्हणून अभय आहे .
@maheshbhosale402715 күн бұрын
मराठा समाज सर्व पहात आहे आणि योग्य वेळी दणका दिला की फडणवीस पासुन सर्व जण जाग्या वर येतील कितीही अन्याय झाला तरी गरजवंत मराठ्यानो मागे हटु नका
@amolkulkarni857914 күн бұрын
Hech aikun kaan kitle ata dakhwa baba ekdacha danaka😅😅😂😂😂😂
@jayhind128014 күн бұрын
@@amolkulkarni8579maratha samaj Hindu Hindu karit BJP sobat gela aata ghya na mhana Hindu dya na tyana mate 😂
@krish201114 күн бұрын
@@jayhind1280 बरोबर
@krish201114 күн бұрын
@@amolkulkarni8579 दणका देऊ शकत नाहीत कारण समाज हा खूप मोठा आहे म्हणूनच ते मुक मोर्चा हे नाव देतात कारण खुप मोठा समाज हा जर भडकला तर खूप मोठा अनर्थ होईल आणि त्याचा विचार न केलेला बरा...
@Narendra-z6p14 күн бұрын
निर्लज्जम सदा सुखी....यांना कर्माचे फळे भोगावे लागणारच
@shreefurnance757214 күн бұрын
Kahi bhognar nahi fakt heroine / streeya bhognar ahet te pn sukhat
@ashokshinde115 күн бұрын
गृहमंत्र्यांनी राजीनामा दिला पाहिजे
@kundaliknikam598715 күн бұрын
अजित पवार यांना सुध्दा धनंजय मुंडे व त्यांचे सहकारी कडुन हप्ते येत असणार असे दिसते
@amolkulkarni857914 күн бұрын
Jase Anil Deshmukh gola karun det hote tase😂😂😅😅
@jayhind128014 күн бұрын
Hapte tar jatat ch hyala maratha samaj dekhil karnibhut aahe Hindu Hindu karun tyani BJP yuti la sath dili nasati tar aaj chitra vegle aste
@RoyalShetkari121414 күн бұрын
@@jayhind1280sagle sarkhech aheth....lok aplya jivnat vyast astat. Avaj uthvat nahit mh as hot
@समाजकारण-ढ2झ10 күн бұрын
@@amolkulkarni8579शेवटी दादांचा आशिर्वाद असल्या शिवाय या गोष्टी शक्य होत नाही हे स्पष्ट दिसतंय
@1990Sclimate15 күн бұрын
काहीही होणार नाही, प्रकरण शांत करून मिटविण्यासाठी अजित पवार आणि देवेंद्र फडणविसने संपूर्ण फिल्डींग लावलीये
@dipakbeldar614514 күн бұрын
राजीनामा दिलाच पाहिजे
@vmb9022515 күн бұрын
Actual Video Start from 3:43
@toughgal14 күн бұрын
Thanku bhava
@AkasH-ly9bu13 күн бұрын
Thank you bhau 😂
@kiranpadgilwar601715 күн бұрын
अहो साहेब असल प्रकरण राजकीय आश्रय असल्याशिवाय शक्य आहे का
@astralchannal281715 күн бұрын
अजित पवार हाच मुळात मस्तवाल आहे हे ध्यानात घ्या.
@madhavrankhamb412415 күн бұрын
अजित पवार ची ताकत नाही त्या बहादराचा राजीनामा घेण्याची कारणं अजित पवार ला तर माहिती त्यांचे चेले कसे देतील
@kadubalkarpe637015 күн бұрын
हे खरे आहे का
@ruturajpatil539215 күн бұрын
Are kelya. Ashe 10 mundhe kishat gheun firto Ajit pawar. 🤣 Type karaicha pahele vichar karto ka nahi tu 😅
@ravishep76815 күн бұрын
@@ruturajpatil5392तुलाच माहित नाही मुंडे पवार ल वाकवतो भाऊ😂😂😂
नाही घेतला तर दादा संपले मनून सोडा.... सगळ्या लोकांना आता माहिती झालंय दादा त्याला सपोर्ट करत आहेत
@rkz234515 күн бұрын
गापा झवणे हो त्या जारंगेचा तोंडून वाफा निघू निघू तुम्ही मेले दादा chya seat ओबीसी भरोषवर निवडून आल्यात
@UddhavraoNimbalkar15 күн бұрын
पुढील 5 वर्ष कसे जातील?
@jayhind128014 күн бұрын
Kara na ajun Hindu Hindu dya hyana mate ghya aata shekun
@ramesh801514 күн бұрын
जनतेने कोयते ला धार लावली पाहिजे mhanj स्वतःचे संरक्षण सरकारवर अवलंबन न राहता स्वतः कसे करता येईल हे पहावे लागेल.
@shubham_bhade15 күн бұрын
1500 कोटी संपती आहे ऐकला; कराड बाहेर असेल जानेवारी संपेपर्यंत, दादा अमित शहा ना भेटले आज 🥲
@pritic745615 күн бұрын
Kiti lajirwani gosht ahe. Gunda ani khuni lokanna pathishi ghalat ahet
@digambarbhandurge91715 күн бұрын
अजितदादा व धनंजय मुंडे एकत्रित राजीनामा देणार
@devkateraja54014 күн бұрын
धनंजय मुंडेंवर कारवाई होत नसेल तर.....गृहमंत्री यांनी राजीनामा द्यावा....!!!
@kisanshelake773814 күн бұрын
अजित पवारांनी सामान्य माणसाचे मुडदे पाडायचे ठरवलंय का
@krushnagamingyt508814 күн бұрын
राजीनामा देत नसतो पुरावे सादर करा राजीनामा देऊ
@SAS-uq2ry15 күн бұрын
घेतील घेतील थोडी काळ काढा 😂
@UddhavraoNimbalkar15 күн бұрын
निस्तेज झाला तेजस्वी सूर्य. लोकहो विचार करा पुढील निवडणुकीत कोणाला मत द्यायचं ते!
@Liberalindia724314 күн бұрын
धन्या चा हा खासपना दादा ला घेवून डुबणार,,, दादा तुला मतदान करून आम्ही चुकलोच
@nawnathbodhale441515 күн бұрын
अजित पवार यांच्या पक्षाची प्रतीमा यामुळे ़खुप खराब होत आहे
@gopalpatil859615 күн бұрын
वाल्मीक कराड देव आहे.... त्यांच्या नावानं गड उभा करा....जसे भगवान बाबा यांच्या नावावर भगवान गड आहे तसे वाल्मीक गड आम्हाला करून द्यावा....धनंजय मुंडे साहेब यांचा विजय असो....लावा ताकद
@KingQueen-z1e15 күн бұрын
थोडी कळ काढ... आका आणि आकाचा आका दोघ पण जेल मध्ये दिसतील
@SscSc-vp5bz15 күн бұрын
अरे कुत्र आल हाड हाड आर हाड😂😂 बांडगुळ कुठले
@Factboy000315 күн бұрын
❤dya akkal he ky nhi Tula 😂
@PK-lh3ch10 күн бұрын
जसं नारायण गड आहे तसा जरांग्या गड करा 😂😂
@DattatrayKhandeshe12 күн бұрын
दादाचे काही तरी व्हिडिओ मुंडे कडे नक्कीच असणार धन्यवाद दादा
@upendrapanchi249715 күн бұрын
राजरोसपणे दोन बायका असणार्या धनंजय मुंडे आणि वाल्मिक कराढवर कायदेशीर कारवाई का होत नाही?
@tpsprogamer14 күн бұрын
दोन बायका असताना निवडणूक कशी लढवली?
@shlok284011 күн бұрын
Dhas pan mhanale mala pan don bayka aahet
@bapusahebdeshmukh972814 күн бұрын
Thanks for good news and correct analysis, there is big deal in A P and D M??
@JaywantChavan-wp4fz15 күн бұрын
सगळे नेते धुतल्या तांदळासारखे आहेत तुम्ही काहीतरी आरोप करू नका
@InvisibleInvestors15 күн бұрын
😂😂😂
@sumit06lad14 күн бұрын
एकाच माळेचे हे दोन मनी आहेत! यांना निवडून देणार्यांचे आभार... 🙏🥲
@manishthorat133315 күн бұрын
समाजाने कायद्या पेक्षा खुनी लोकांना सम्पवून टाकणे हाच उपाय
@pmo521614 күн бұрын
भाऊ मंत्रिपद फुकटात नाही ना मिळत त्यासाठी सुध्दा पैसे मोजावे लागतात 150 ते 200 cr.
@moreshwarkale879115 күн бұрын
Aho ajit dada la pn tyatun kahi khandani jat asel😂
@vijaydhanorkar503014 күн бұрын
खास कारण...भागीदारी....5 वर्षातील..राख कमाई...कुठे गेली??
@Ashishrahinj42010 күн бұрын
ज्यांना स्वतःच्या पक्षाचे आमदार निवडून आणता आले नाही त्यांनी दुसऱ्यांचा राजीनामा माघन कितपत योग्य आहे
@chandrakantpande364515 күн бұрын
हेसगळेथोतांड आहे सहाराष्टाला धनंजय मुढेचा राजीनामा व बुलडोझरवावा पाहीजे .नेभळट माणस नकोत
@Wolf2997715 күн бұрын
Bulldozer baba UTTARPRADESH madhe Ji Japanese company 10 varshaan purvi annar hota ti aanli nahi. BOLLYWOOD suru karnaar hota te kele nahi.
@surajpatil091815 күн бұрын
ज्या प्रकारे Cm aani DCm ka पाठीशी घालतात.. काही ना काही यांच्या मध्ये अडकलाय ..
@Dhinchaakdhickaak15 күн бұрын
मुंडे साहेब लवकरच राजीनामा देणार.. २३ किंवा २४ तारखेला ..
@abdeveliers1715 күн бұрын
Ghe kel
@pravinmutake458314 күн бұрын
दादा पाठीमागचे निर्णय पाहून निर्णय घ्यावा
@mahadulashkare380215 күн бұрын
आता संपूर्ण महाराष्ट्र ची जनतेचा लक्ष आहे, जर आपल्या आपल्या पक्ष ने जनतेचा मनातले ओळखु शकत नाही तर पुढच्या निवडणुकीवेळी जनता नक्की पक्षाच्या मनातील ओळखून मत देतील,, सावध
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात धनंजय मुंडे चे दुसऱ्या स्थानावर आहेत म्हणून
@rajendraaphale708915 күн бұрын
पंताचा Support असल्यावर दादा राजीनामा कसा घेणार? दादांवर चाप ठेवायला तर हे सगळं चालू आहे. धनंजय मुंडे आणि पंत जूने मित्र आहेत, हे तुम्ही सांगितले आहेच. 😂😂 राजीनामा होत नाही, कोणाला शिक्षा होईल असे ही वाटत नाही.
@DattatrayKhandeshe12 күн бұрын
मंत्री पद घ्यायला २००कोटी दिलेले मागे कोणी द्यायचे भाऊ कसा काय राजीनामा देता येईल आता वसूली सुरू करायची होती तर हे लफडे ऊभे राहिले भावांनो ह्या चोराच्या औलादी न्याय नाही देणार भावांनो
@kantilalranpise200514 күн бұрын
पैसा निवडणूकीला मिळाला असणार
@RajendraJadhav-j6k11 күн бұрын
आका तर महाचोर त्याच्या उजव्या डाव्या आका कडून जनतेने काय अपेक्षा करणार
@sureshdwadashiwar164714 күн бұрын
Why do you not talk about the real man who looks and ignores this horrible crime? And who is he but the CM. ?
@sureshdwadashiwar164714 күн бұрын
Why everyone is trying to save the PM and CM ?
@ACP_Tiwari14 күн бұрын
प्रश्न हा आहे की फडणवीस यांनी मुंडे यांचा राजीनामा का घेतला नाही हा आहे.
@akshayshinde613711 күн бұрын
EVM घोटाळा केलाय हे अजित (आता दादा बोलायची पण लाज वाटते) व मुंडे सांगणार म्हणून तर फडणवीस घाबरत नाहीत ना😠😠
@thinkingJoker15 күн бұрын
Paise ka chakkar babu bhaiya...
@UddhavraoNimbalkar15 күн бұрын
Money and muscle power are more powerful in the world.
@krushnagamingyt508814 күн бұрын
धस रात्री बोलत आणि सकाळी दिलगिरी व्यक्त करत 😂😂😂😂😂😂😅😅
@ashfakdeshmukh248614 күн бұрын
राजिनाम्या ची अपेक्षा करणे हे मुळात चुकीचे आहे, कॉग्रेस, शिवसेना, राष्ट्रवादी, इतर सगळ्या पक्षातले भ्रष्टाचारी आमदार भाजपा सोबत जाऊन हे सरकार बनलेले आहे. या सरकार कडुन काही अपेक्षा करु नये.
@S.Ram_stgamer14 күн бұрын
तिकड केस च काय होईल माहीत नाही पण या हत्येमुळ विशय भारी ला खूप content भेटलाय
@balajisakarge37708 күн бұрын
मुंढे पवार यांनी केलेले लफडे बाहेर काढतील म्हणून भीती वाटते.
@pravinmore276114 күн бұрын
दादाचा पैसा धनंजय मुंडेकडे आणि मुंडेचा वाल्मिक कराडकडे....! आत्ता वाल्मिक ची प्रॉपर्टी सील होनार हे निश्चित.....! मग राजीनामा कशाला घेणार... अरे पक्के निर्लज्ज आहेत....
@mahadevshinde190110 күн бұрын
तर देवेंद्र राजीनामा द्यायला पाहिजे
@sandipgharat204315 күн бұрын
ED मार्फत inquiry झाली पाहिजे.
@iindia1814 күн бұрын
ह्यांची प्राजू तर त्यांचेही असे असंख्य प्रकार आहेत हे सगळं जगजाहीर आहे... 😂😂😂
@NijappaBansode15 күн бұрын
मुंढेनी खुन केलाय का .राजीनामा द्यायला 😂😂
@RajaKambale-c4z15 күн бұрын
Nahi
@pl987714 күн бұрын
दादा मतांचा लाचार आहे, काही मतांच नुकसान होईल म्हणून राजीनामा घेत नाही.
@sanjaytayade710713 күн бұрын
अहो सगळेच नालायक आहे.... काहीं घेणं देणं नाही यांना जनतेशी..... सत्ता, पैसा अन् मस्ती याचा खेळ महाराष्ट्रात चालू आहे..... न्याय व्यवस्था कोणा साठी काम करतात.... हे सगळ्यांनाच माहिती आहे... फक्त वेळ काढून न्यायचा...
@manishthorat133315 күн бұрын
मराठा समाजाला आता कळेल युती ला मतदान का केले
@amitpandit01214 күн бұрын
Need to be subjective as per news title
@ACP_Tiwari14 күн бұрын
गुन्हेगारांना कसली आहे जात पात? तुम्ही मुंडे यांचा उदो उदो करीत आहत.
@gopaljoshi254114 күн бұрын
जे सर्व माहिती आपण सांगता जी अगोदरच जग जाहीर झली आहे. आपण मीडिया म्हणून साधी शंका ही उपस्तित करत नाहीत. मग काय आपल्या माहितीचा
@kakasahebchavan26759 күн бұрын
दादा नुसते नावाचे दादा आहेत, हे त्यांनी स्वतः सिद्ध केलं आहे... दादावर इतका दबाव काय आहे... आम्हाला दादा तुमच्या कडून असली अपेक्षा अजिबात नव्हती... आम्ही तुम्हाला हिंमत्वान गडी म्हणत होतो पण आपण मात्र...
@Ganeshchaudahri114 күн бұрын
ONLY PM BOSS AND DM BOSS ❤️✌🏻🙇🏻💪🏻💐
@avinashpawar237014 күн бұрын
मग ती तीन 😃करोड ची dil 🙄व दोन करोड मध्ये फायनल ती सीक्रेट मिटिंग त्याचे काय 😄गंम्मत जम्मत 😃काय राजकारण
@sunilghadge433815 күн бұрын
Highest party fund given by dhananjay munde using extortion and illegal activities hence he is not afraid to anyone, even PM modi scared of him now😂
@shivajikhule821214 күн бұрын
मला असं म्हणायचंय अख्ख सरकारच धनंजय मुंडे चालवतात त्यांच्याशिवाय सरकार स्थापन झालेलं नाही दहा ते पंधरा वर्षांमध्ये म्हणून वाल्मीक कराड हे धनंजय मुंडे यांचे मित्र आहेत मग आपल्या मित्राने कितीही माणसं निर्गुण पणे मारायचे असं एकदाच ठरवा आणि धनंजय मुंडे यांना काहीच करू नका त्यांना उलट फडवणीस आणि अजितदादांनी अजून काहीतरी द्या महाराष्ट्र अख्खा मेला तरी चालेल परंतु लाडका नेता जगला पाहिजे
@dipakkangne564014 күн бұрын
किती वेळेस एकच विषयावर व्हिडिओ टाकता दुसरे पण चांगले विषय आहेत त्याच्यावर पण व्हिडिओ बनवा खूप अडचणी आहे महाराष्ट्रात फक्त मीडिया ट्रायल वाले व्हिडिओ टाकू नका
@swapnildeshmukh564815 күн бұрын
आका सरकार से बडा
@tpsprogamer14 күн бұрын
आका कोण?
@pdc21911 күн бұрын
पहिले अजित पवारांची यात वर्णी लावली पाहिजे.
@HemantBorhade13 күн бұрын
सत्तेसाठी लाचार सरकार काहीच करणार नाही. निष्क्रिय गृहमंत्री महाराष्ट्राचेच दुर्दैव
@ashokmagdum696214 күн бұрын
NAITIKATA YA LOKANCHYA SATHI KAY ASATE?
@stormshiva461915 күн бұрын
Saglech barbatalele aahet , kunakadun kay apeksha thevavi?
@sagarkhopade635115 күн бұрын
Evm haking king astil parali kar
@ChetanJekate14 күн бұрын
Rajkarni sagale aaka aheyt vatat
@DattatrayKhandeshe12 күн бұрын
अजित पवारांनी राजीनामा द्यावा मग
@drakengarddrake181614 күн бұрын
Dada kayam pada
@makarandwalvekar671914 күн бұрын
A dada will also doomed if he continues to support DM
@rajeshbadgujar715215 күн бұрын
Ajit pavar himself having curruption allegations how he is capable to giVejustice individual?
@sureshyadav-ml3uc14 күн бұрын
Gundagiri karanaryabarobar javalache sambandha he karan yevadhe mothe aahe ki ya karanasathi mantripadacha rajinama naitik CM/DCM yani ghene uchit vatate. Shevati vaidhanik adhikar tyancha aahe.
@jayhind128014 күн бұрын
Sone denar kombdi to kashi kapnar samjl na
@deepakware803114 күн бұрын
Ya varun samjat rajkarn kiti nich ahe te
@sunildeshmukh628110 күн бұрын
अहंकार and Maj rashtvadi la aala aahe
@jayBharatiraanga642515 күн бұрын
Don't Resign Dhanu Munday 🤠 Not Required 😅
@VASANTRAOJADHAV-k2x14 күн бұрын
Khare tar ajit pawarani rajinama devayala pahije
@the...devil..15 күн бұрын
Paise collect karun deto to tyana mhanun baki kahi nahi
@eknathkale48314 күн бұрын
Apawar hi tasach aahe tymile tyla taschih Manas hatakhali pahijet
@KumudBatwar15 күн бұрын
Sagale karadeche dost DF DM AP PM...ase mattabaar ekamaleche mani