एकच, रामबाण सत्य सांगतो, जरांगे पाटील दोन्ही आघाड्यां, यांना, पुरून उरणार, खतरनाक फॅक्टर चालणार आहे संपूर्ण महाराष्ट्रात, मराठा आणि कुणबी हे एकच आहेत, येत्या निवडणुकीच्या मतदानातून सर्वांना हे, कळून येणार🚩🚩🚩🚩💪💪💪💪✌️✌️✌️✌️✌️
@avadhutmane9506Күн бұрын
fkt marathwada bki kuthe ch khi nhi honr
@kirantupepatil425423 сағат бұрын
Kalel @@avadhutmane9506
@vikramveersalunkheКүн бұрын
लढेंगे और जितेंगे हम सब जरंगे🚩🚩
@saurabhdhapte4017Күн бұрын
आम्ही जरांगे पाटील सोबत...💯
@bhushansonar1098Күн бұрын
❤
@AnandAwate-y1vКүн бұрын
आता नाव दिल्याशिवाय पर्याय नाही एक नंबर काम केलं पाटलांनी कोणतीच बंडखोरी नाही पाटलांच्या पक्षामध्ये
@arnavpatil4096Күн бұрын
29 तारखेला बघू
@surykantjadhav2737Күн бұрын
मनोज जरांगे दादा गुगली टाकली आहे.
@DipakMagar-u4sКүн бұрын
Bjp चा सुपडा साफ होणारच 🙏
@SandipRaut-z7dКүн бұрын
ब्रमात आहे तू
@IndianFood-is8rdКүн бұрын
@@SandipRaut-z7dतू नशेत आहेस
@haribhauambhure3091Күн бұрын
@@SandipRaut-z7dनाही बघ तू
@KingQueen-z1eКүн бұрын
भ्रम लिहायला शिक आधी तू 🤣🤣🤣 ढोंगी जी ची degree fake आहे हे माहितेय त्यात तू महाशक्ती चा अशिक्षित wp युनिव्हर्सिटी चा कार्यकर्ता आहेस असं लगेच समजतंय...@@SandipRaut-z7d
@bhushansonar1098Күн бұрын
@@haribhauambhure3091 BJP chatur party aahe Maharashtrat motha game hoil
@swapnilg1621Күн бұрын
लोकांची नाराजी फडणवीस यांच्या बद्दल आहे. विद्यमान आमदारांना बद्दल नाही.
@dhanrajbiradar854Күн бұрын
लातुरात यावेळी सगळ्या जागा पाडणार मराठा समाज
@balasahebbidwe3079Күн бұрын
भाजपला.गाडल्याशिवाय.शेतकरी.सुखी.होणारच.नाही.
@rajarampatil3270Күн бұрын
एक मराठा कोटी मराठा. जय शिवराय.
@AkTashanКүн бұрын
हरियाणा पॅटर्न महाराष्ट्रात लागू होणार नाही कारण हरियाणात जाट 17% आहे महाराष्ट्रात मराठा 34% आहे , हरियाणात मुस्लिम 5% आहे महाराष्ट्रात 12% आहे
@bhushansonar1098Күн бұрын
Bjp kay karnar he pahnya sarkh asel
@jaikisan636759 минут бұрын
जाती जातीत भांडणे लावून फुट पाडुन सत्ता मिळवणे म्हणजे हरियाणा पॅटर्न....
@dnyaneshwarmerje7509Күн бұрын
भाजप चा कोणताच पॅटर्न चालणार नाही, एक शेतकरी,
@haribhauambhure3091Күн бұрын
शेतकरी प्रत्येक वेळेस गृहीत धरतात आता हा काही मराठा आंदोलन नाही?
@balajikakade8517Күн бұрын
मनोज जरांगे ❤️❤️❤️🚩🚩🚩🚩
@vishalsatpute3401Күн бұрын
फक्त जरांगे पाटिल ❤
@ShivajiDhage-jn5vzКүн бұрын
भाजपचा सुपडा साफ मनोज दादा जरागे पाटील यांच्या सोबत
@spstatuscreation5834Күн бұрын
Bjp चा सुफडा साफ करणार🚩✌
@tuljaramdeshmukh5543Күн бұрын
भोकरदन बदनापूर परतूर आजच सीट पडली समजा, कारण चुकीचे उमेदवार दिलीत.
अजुन मोठे नेते फुटु नये म्हणून थोडाफार बदल जुनीच यादी जाहीर केली आहे
@vyankatpatil9291Күн бұрын
भोकर विधानसभा मध्ये जरांगे फॅक्टर चालणार 100% , .... सोयाबिन, आरक्षण , SC,ST sub category , महागाई मुद्दे गाजणार
@ErKindledasКүн бұрын
महंगाई? तुम्ही चांगले कमावत नाही याचा अर्थ असा नाही की तुम्ही त्यावर रडत आहात आधीच सरकार भरपूर मोफत देत आहे जे चांगले नाही त्यांनी नोकऱ्या देण्यावर काम करावे यावर मी ठाम असहमत आहे. तरुणांना कौशल्य पण ते विकसनशील राष्ट्र आहे विकसित राष्ट्र नाही
@avadhutmane9506Күн бұрын
chavan ynr nivdun tithe pn
@balajijadhav2253Күн бұрын
Mi bhokar cha ahe mi patil je sagtil tyala vote karnar maza gav 90% maratha ahe bjp la vote kelo gavatun baher kadtil mala ek maratha lakh maratha ❤❤❤
@venkatesh869Күн бұрын
💯 shrijaya chavan yenar
@avadhutmane9506Күн бұрын
@@balajijadhav2253 tu khihi mhnla tri lok chavan family kde bghun vote krnr 100% evdhya yr ch kam asty lok visrt nhit
@madhavkadam1100Күн бұрын
फक्त पाटील म्हणतील तस
@janardhanbhawar9687Күн бұрын
जरांगे फॅक्टर ऑल महाराष्ट्र 🙏🚩
@digvijayshinde1110Күн бұрын
कुलकर्णी साहेब तुम्हाला अंदाज आलाय का नाही आम्हाला माहीत नाही ,पण जरांगे पैटर्न संपूर्ण राज्यात chalel
@BhagwatBhokare-u2tКүн бұрын
आम्ही गरजवंत सगळे समाज कायम जरांगे पाटलासोबत 🚩🚩🚩🙏
@bapusahebkhedekar2992Күн бұрын
एक मराठा लाख मराठा
@abc-fl3rtКүн бұрын
Only जरांगे पाटील
@pawarsunil8920Күн бұрын
Only Patil
@kiranthorat7560Күн бұрын
आम्ही पाटलांन सोबत❤
@hanudeokar7756Күн бұрын
शेतकऱ्यांना शेतमालाला निर्यात बंदी उद्योग गुजरातला मतदान फक्त महाविकास आघाडीलाच
@kunalahire7705Күн бұрын
याच्यातले 50% तरी आमदार पडणार म्हणजे पडणार लिहून घ्या आणि काल्या दगडावरची पांढरी रेघ पण सर तुम्ही सुंदर विश्लेषण करता
@adigavhane5221Күн бұрын
Amhi nashik vale jarange sobat
@bhaskarkapse193Күн бұрын
😢 भाजपने तिकीट कोणालाही देऊ द्या लोक बीजेपीला घरी पाठवणार महाराष्ट्राचे ठरले
@anilkumarkarande5033Күн бұрын
सोलापूर, शहर उत्तर मध्ये bjp ला लोकसभेला 34 हजार लीड आहे. कसा उमेदवार बदलणार.
@akshaykhandagalepatil8754Күн бұрын
जारंगे पॅटर्न ओन्ली ❤❤❤❤
@Smdhes1432Күн бұрын
हरियाणा पॅटर्न नाही पण मराठ्यांना कस हरवता येईल असा पॅटर्न...उगाच झोपेचे सोंग घेऊ नये .
@jaikisan6367Сағат бұрын
महाराष्ट्राचे पानिपत (हरियाणा) होऊ देणार नाही हे मतदारांनी ठरवले आहे...
@kiranthorat7560Күн бұрын
कोणताही पेंटर्न राबवा सुपडा साफ होणार ,तरबुजचा
@Pravinjadhav55Күн бұрын
जरांगे पाटील साहेब -- शिंदे साहेबांना आतून सपोर्ट करतात असं दिसतंय, भाजप ने सोशल इंजिनीरींग केलंय... ओबीसी 80% फक्त महायुती च्या मागे राहील.. ओबीसींना आता एकीचे महत्व समजले आहे
@bhaskarkapse193Күн бұрын
जरांगे यांनी उमेदवार देऊ नयेत ही अख्ख्या मराठा समाजाची इच्छा आहे कारण एवढी मोठी आंदोलन राजकारणाच्या दावणीला बांधू नये बीजेपीला पराभूत करून शक्ती दाखवा
@arvindbhosale9926Күн бұрын
सहमत
@bhaskarkapse193Күн бұрын
केंद्रातील भाजप राज्यातील महायुती दोघांबद्दल लोकांचा भ्रमनिरास झाला आहे ही वस्तुस्थिती राहुल जी आपणाला तर लक्षात येत असेल भाजपला असेच हवेत राहू द्या
Sarkar mahayutich year lihun guys ship dil modi sahebani 🎉
@sandipsolanke8964Күн бұрын
Rahul Sir.. Good to see you ... May I ask your opinion.. कुणाची हावा आहे...??
@santoshchonde5296Күн бұрын
OBC 64% लोकसंख्या आहे असे obc नेत्यांचे म्हणणे आहे..त्यानुसार obc उमेदवार कमी देऊन भाजपने obc वर अन्याय केला आहे असे वाटत नाही का??ह्यावर एकदा विश्लेषण करा..
@ashishmarathe1401Күн бұрын
64% obc 17 % muslim 10% sc 10%etc Bakiche Kay Pakistanat gele ki kay😂😂😂
@gauravpaigude9000Күн бұрын
Bhava obc fakt 30% cha aas pas aahet
@ashishmarathe1401Күн бұрын
@@gauravpaigude9000 obc 22 takke ahe
@AkTashanКүн бұрын
2011 ला जनगणना झाली होती त्यात तुम्हाला एससी, एसटी,मुस्लिम,जैन ,सिख,आणि बाकी आकडेवारी भेटेल ,हीच लोकसंख्या 38% होती त्यात ओबीसी 64% आणले कुठून काही तरी लॉजिक लावत जा राव
@dattatraydahale4663Күн бұрын
ओबीसी ६० नाहीत पण ५०% प्लस नक्कीच आहेत कारण त्यात मुस्लिम मधील 54 जाती येतात आणि मोठा घटक मराठा कुणबी देखील ते सर्व धरून 50+ ओबीसी ची लोकसंख्या आहे.......
@shahajimisal9405Күн бұрын
Only Mahavikas aghadi jindabad jindabad
@RamPatane-x8eКүн бұрын
Rahul do you think the Hariyana pattern can be repeated in Maharashtra. Do you think BJP can consolidate OBC SC ST votes against Marathas if election becomes Marathas vs others. How many seats went to OBC?
@deepakchavan7331Күн бұрын
अजितदादा पवार मुख्यमंत्री होणार किंगमेकर
@parmeshwarramraomore7888Күн бұрын
😂😂😂
@gauravpaigude9000Күн бұрын
अजित पवार स्वतः निवडून येतील का😂
@KingQueen-z1eКүн бұрын
आरर्रर्रर्र पण तुझा नेता उभा राहायलाच घाबरतोय 🤣🤣🤣त्याच काय 🤪
@Rajakumar-y1dКүн бұрын
Every election is viewed and analysed differently. Never extrapolate decisions from 1 election to predict another.
@Bhima712Күн бұрын
Saheb tumi khara bola hi apexa
@saffronarmy1578Күн бұрын
Aikach sangto rahul sir jarangyani jo jatiwad pasrvla ani jo muslim pulka lavalay yacha fayda bjp la honar obc totally sc st majorly bjp la vote Krnar hindu pattern rabvla janar lihun ghya
@SandeepDandage-mc6jsКүн бұрын
Mahayuti शिवाय dusarya कोणत्याही पक्षाला मत देण्या पेक्षा ओवैसी च्या पक्षास मत दिलेले बरे
@jayashripuranik-yd6klКүн бұрын
Very ordinary analysis
@sachinlanjekarkokanyoutube647Күн бұрын
कोकणात फक्त राणे पॅटर्न
@dilippatilroha6903Күн бұрын
Bali rajya yewo
@rajendrakapadani5862 сағат бұрын
काय राहुल किती खोके मिळाले
@Ibpo-r7nКүн бұрын
Obc bjp⛳⛳⛳
@JitendraDeuskarКүн бұрын
All round development would be the only agenda.. no scope for cast based, dynastic, self centered, opportunistic, politics..
@dhananjaymulepatil1191Күн бұрын
BJP satar parcharka Kulkarni sir
@omnamahshivay25Күн бұрын
निवडणूक म्हणजे राहुल कुलकर्णी
@krishnakantingle3513Күн бұрын
🎉🎉
@FluffytintinКүн бұрын
BJP candidate che deposit japt hoel ya election madhe
@ganeshmandlik7501Күн бұрын
राहुल सर संध्याकाळचा व्हिडिओ जरा जास्त वेळ करत जावा कमीत कमी एक तासाचा तरी असावा
@sahebraomule7107Күн бұрын
आता तुम्ही परत बाजू सावरून घ्या. परवा आपण जे बोललात तस काहीच नाही घडलं
@devendraraddi979Күн бұрын
No one knows how modi/shah plays politics in election. All just keep on guessing
Only jarange patil👑👑👑👑👑👑👑👑👑👑👑👑👑👑👑👑👑👑👑👑👑👑👑👑👑👑👑👑👑👑🧡🧡🧡🧡🧡🧡🧡🧡🧡🧡🧡🧡🧡🧡🧡
@JalindarjaywntraoPohnera-jg5vrКүн бұрын
Mrathyna virodhat BJP aani fadnvis yani je katkarsthan kele te aata parynt tynchych aanglt aale aata hariyana pyarn pan aanglt yenar
@dhananjaymulepatil1191Күн бұрын
Garbi kay ahe he Kulkarni ani jain marwadi yana kalanar nai sir tumi parchar banda kara ha atttachar ahe amcha samajabar eak maratha lack maratha
@SomnathBhargande-ld2wkКүн бұрын
Ladaki Bahin 😂😂😂Boomrang honar 😂😂What is wealth creation of ladaki Bahin?
@navnathmane-i5nКүн бұрын
परत महायुती चं येणार❤
@dhananjaymulepatil1191Күн бұрын
Apana taime hotah hi sir
@saffronarmy1578Күн бұрын
Jarange mulecg bjp ynar
@NamdevKamble-b7tКүн бұрын
Jarange patil mukhya mantri zale Tari aarakshan milanar nahi
@Indian-hq7noКүн бұрын
Br 😂
@prafulldeshmukh5940Күн бұрын
BJP only BJP only BJP only ❤❤🎉🎉
@santoshchonde5296Күн бұрын
तुम्ही तर अमुक होईल तमुक होईल असे भविष्य सांगत होतात की??
@hiteshmanore1621Күн бұрын
Savkare SC aahet
@dhananjaymulepatil1191Күн бұрын
Nirtiv Marathi madi aratha sag
@laxmanshelake266Күн бұрын
Only bjp
@Sunilj12345Күн бұрын
उरलेल्या ५०/६० जागा बदल करण्यासाठीच ठेवल्या आहेत, अर्ज मागे घेईपर्यंत उमेदवार बदलाबदली चालू राहील, आणि निवडणुकीनंतर पक्ष फुटाफुटी
@prakashgadekar2564Күн бұрын
झुंड शाहीने लक्षयात घ्यावे तुम्ही मराठ्यांच्या ऱ्हासाला सुरवात केली आहे
@devil-tb9zwКүн бұрын
😂 असं aurangzeb ला पण वाटले
@Manojdada7Күн бұрын
खेड आळंदी मध्ये जरांगे फॅक्टर चांगल्या चांगल्याला घरी बसवणार
@maratharb6552Күн бұрын
उत्तर महाराष्ट्र खान्देश जरंगे पाटील सोबत आहेत
@bhushansonar1098Күн бұрын
दादा मी पण खान्देश आहे, आणि तुम्ही लोक सभा इलेक्शन बघितलं तर तुम्हाला पण एक लक्षात येइल खान्देशांत फक्त हिंदुत्व चालत म्हणून 2सीट 2.75 लाख ने निवडून आले, आणि खान्देश मध्ये 75%+ मराठा समाज हा OBC मध्ये already आहे सो, मला असं वाटतं कि जरागे साहेब चांगल काम करू शकतील पण खकदेशात इतका प्रभाव राहणार नहीं, 1/2 सीट वागडता (जळगांव ग्रामीण, पाचोरा व अंमळनेर )
@raje3403Күн бұрын
Shatt kahi hi nar obc totally against janar atta hee umedwarichi yaadi pahilyavr