भाजपाचा विजय उबाठाचे ढोलताशे… | Dinesh Kanji | Sanjay Raut | Priyanka Chaturvedi | Congress | BJP

  Рет қаралды 5,945

News Danka

News Danka

Күн бұрын

#dineshkanji #haryanaelection2024 #bjp
हरीयाणा आणि जम्मू काश्मीरचे निकाल जाहीर झाल्यानंतर अनेकांचे लक्ष
महाराष्ट्रातील मविआ नेत्यांच्या विशेषत: उबाठा शिवसेना नेत्यांच्या प्रतिक्रीयांकडे
होते. संध्याकाळच्या सुमारास खासदार प्रियांका चतुर्वेदी यांची प्रतिक्रीया आली.
अनेकांना वाटले होते की बाई ईव्हीएमच्या मुद्द्यावरून भाजपावर टीका करतील.
प्रत्यक्षात त्यांनी भाजपाचे अभिनंदन केले आणि काँग्रेसवर टीका केली. संजय
राऊतांनीही तेच केले. दुसऱ्या दिवशी सामनामध्ये अग्रलेख प्रसिद्ध झाला त्यातही
काँग्रेसची खरडपट्टी काढण्यात आली आहे. एका बाजूला काँग्रेस नेत्यांनी ईव्हीएमचे
तुणतुणे वाजवायला सुरूवात केलेली असताना उबाठा शिवसेनेचे नेते त्यांच्या सुरात
सूर न मिसळता वेगळीच तान छेडतायत असे चित्र पाहायला मिळाले.
#sanjayraut #priyankachaturvedi #bjp #congress #rahulgandhi #mahayutisarkar #eknathshinde #devendrafadnavis #ajitpawar #mahavikasagadhi #uddhavthackeray #adityathackeray #sanjayraut
Follow us on X (Twitter ) at:
X.com/NewsDanka
Follow us on Facebook at:
/ newsdanka
Follow us on Instagram at:
...
Visit our Website for more content at:
www.newsdanka....

Пікірлер: 52
@subhashpawar2507
@subhashpawar2507 Сағат бұрын
आपण जिंकलो की एव्हिएम चांगले आणि हरलो तर EVM चुकीचे असे सांगितले जाते .. काही पक्ष आणि नेते यांनी चौकस आणि वैज्ञानिक दृष्टिकोन ठेवणे आवश्यक आहे.
@narendragongale8945
@narendragongale8945 Сағат бұрын
हरियाणा मध्ये बीजेपी विजय हा पुढील महाराष्ट्र चा विधानसभा निवडणुकी साठी शुभ shakun आहे
@ganeshandurkar5912
@ganeshandurkar5912 Сағат бұрын
केजरीवाल यांना नोटआपेक्षा कमी मते मिळाली . खलिस्तानी, मुस्लिम लीग अजेंडा ध्वस्त झालाय.
@gajananjoshi7566
@gajananjoshi7566 Сағат бұрын
आता परत खंजिर,कोथळा पलटूराम बनणार आहे उधोद्दिन,पण आता घरातच बसा.जे काही खा खा खाल्ल आहे,ते पण बाहेर पडणार आहे. मविआ ला पण बूडवणार आहे 😂
@swapnapandit478
@swapnapandit478 37 минут бұрын
तथास्तु
@rasamhemlata3490
@rasamhemlata3490 Сағат бұрын
मनासारखं झालं नाही की हे असेच गरळ ओकत असतात.
@ushajoshi4339
@ushajoshi4339 Сағат бұрын
लोकसभेतील यशाने हवेत गेलेले कॉंग्रेस नेते कदाचित जमीनीवर येण्याची शक्यता.
@mukundjoshi4948
@mukundjoshi4948 2 сағат бұрын
केजरीवाल यांच्या मुळे काही ही परिणाम झाला नाही, 88 पैकी 87 ठिकाणी देपोजित गेले , तीन चार ठिकाणी 1000-2000 मते , एके ठिकाणी 12000 मते व बाकी ठिकाणी फक्त 100-500 मते आहेत.
@mayurvora5197
@mayurvora5197 Сағат бұрын
1:08 1:08 1:08 1:08 1:09 1:09 1:09 1:10
@subhashbhise1986
@subhashbhise1986 2 сағат бұрын
संज्याची बायको पप्पू घेऊन जाईल अशी घोषणा आहे पप्पू ची
@madhukarborade2557
@madhukarborade2557 2 сағат бұрын
व्हिडिओ खूप आवडला. धन्यवाद.
@pradeeppuranik886
@pradeeppuranik886 Сағат бұрын
😂😂 मागील दाराने खासदार होणार कधी ही निवडणूक लढवणार नाहीत 😢फक्त कमेंट 😢
@krishnanabar46
@krishnanabar46 Сағат бұрын
त्यासाठी guts लागतात आणि guts कुठे असतात ठाऊक आहे ना?
@P-hb3hp
@P-hb3hp 2 сағат бұрын
3 idiot चित्रपटाचा डायलॉग येथे चपकल बसतो "दोस्त fail हो गया तो दुःख होता है, मगर पहिला आया तो ज्यादा दुःख होता है" म्हणुन आता ते खुश अहेत. 😅😅😅😅
@sudhirshirodkar3674
@sudhirshirodkar3674 15 минут бұрын
अगदी चपखल ओळखलेत. अचूक सांगितलेत. 👍👍👍👌👌👌
@SatishJadhav-vx5mf
@SatishJadhav-vx5mf 2 сағат бұрын
💯
@rasamhemlata3490
@rasamhemlata3490 2 сағат бұрын
अप्रतिम विश्लेषण
@nishikanttambe6974
@nishikanttambe6974 Сағат бұрын
काॅंग्रेसच्या आणि एनसीपीच्या काही लोकांनी लोकसभेत शिवसेनेला मत दिली नाहीत. पण शिवसेनेच्या लोकांनी तसे केले नाही.
@shivrambhosure8903
@shivrambhosure8903 55 минут бұрын
👌👌🙏🙏
@rdkrdk2038
@rdkrdk2038 2 сағат бұрын
उबाठाच्या ह्या प्रतिक्रिया पाहता काही वेगळेच संकेत दिसत आहेत
@aniruddhakarpe9256
@aniruddhakarpe9256 Сағат бұрын
यांनी आतल्या बाजूने BJP shi sandhan बांधले असणार फक्त योग्य वेळेची वाट पाहायची
@rdkrdk2038
@rdkrdk2038 Сағат бұрын
@@aniruddhakarpe9256 मलाही तसंच वाटतंय, पण भाजप ने स्पष्ट नकार द्यावा.
@devendrachuri3929
@devendrachuri3929 34 минут бұрын
शिवसेना उबाठा कधी आत्मचिंतन करणार.
@shrishailligade4232
@shrishailligade4232 16 минут бұрын
धन्यवाद सर आपण खूप छान माहिती दिलात
@sandeshjagtap6273
@sandeshjagtap6273 28 минут бұрын
कांजी साहेब आज महाराष्ट्रात आज पाऊस पडला आणी पडणार आणी महाविकास आघाडी पण पडणार हे या हिंदू ऐकते वरून दिसत आहे
@dipakmuthale7654
@dipakmuthale7654 50 минут бұрын
🎉🎉🎉🎉🎉
@vivekananddagare2543
@vivekananddagare2543 Сағат бұрын
Batege to katege paapu khan bharat deshachi baher jawun badanami karatat congress ne deshache khup nuksan kele 😮 jai hind vande mataram jai bharat ❤
@ashokshinde3939
@ashokshinde3939 33 минут бұрын
विरोधी पक्षनेते कोण?? काँग्रेस आमदारच ना?? मग नवीन मुख्य मंत्री कोणाचा?? 😂😂😂 साधं सोपं गणित आहे 😢😢😢😢 म्हणजे लढाई आता आपसात??? असो अभिनंदन 🎉🎉🎉🎉😅😅😅 ....
@mangalkamble6454
@mangalkamble6454 Сағат бұрын
Sanjay raut yani २५ july roji j. P. Naddha yanchi ghetleli bhet, ani devendra fadanvis yani uddhao thakare yanchi ६ august roji ghetleli bhet, yavarun thakare ani raut bjp sobat jatil janteni savadh rahave
@swapnapandit478
@swapnapandit478 39 минут бұрын
फडणवीस मातोश्रीवर कधीही जाणार नाहीत
@jaisingthakur-ui1oj
@jaisingthakur-ui1oj Сағат бұрын
आता तरी हिंदू धर्म आणि सनातन संस्कृति साठी उद्धव ठाकरे यांनी भाजपा बरोबर जुडवुन घ्याव़े। जयहिंद जय भारत वंदेमातरम।
@gajananjoshi7566
@gajananjoshi7566 Сағат бұрын
अमान्य आहे,आता भाजप बरोबर नकोच, मुस्लिम समाज मधेच जाऊन,नाव उधोदिन 😅
@pranit241
@pranit241 Сағат бұрын
त्यापेक्षा स्वतःला मर्द समजणाऱ्यांनी स्वबळावर निवडणूक लढून दाखवावी. 😄.
@rajeshbhutkar409
@rajeshbhutkar409 53 минут бұрын
To nalayak bjp sobat nakoch
@nileshchavan2789
@nileshchavan2789 39 минут бұрын
Sir, please try to do more videos by your own. Others are not that much impactful.
@ganrajsarawade2421
@ganrajsarawade2421 Сағат бұрын
Bhajap che matadar kuthe hi janar nahi😂😂
@SatishJadhav-vx5mf
@SatishJadhav-vx5mf 2 сағат бұрын
U ba ta he ky aahe
Epic Reflex Game vs MrBeast Crew 🙈😱
00:32
Celine Dept
Рет қаралды 13 МЛН
Крутой фокус + секрет! #shorts
00:10
Роман Magic
Рет қаралды 32 МЛН
Life hack 😂 Watermelon magic box! #shorts by Leisi Crazy
00:17
Leisi Crazy
Рет қаралды 76 МЛН
Watermelon magic box! #shorts by Leisi Crazy
00:20
Leisi Crazy
Рет қаралды 93 МЛН
Epic Reflex Game vs MrBeast Crew 🙈😱
00:32
Celine Dept
Рет қаралды 13 МЛН