अज्ञानेश महारावांची चरबी उतरली!| Mahesh Vichare | Dnyanesh Maharao | Rajesh Shirwadkar |

  Рет қаралды 5,323

News Danka

News Danka

Күн бұрын

#maheshvichare #dnyaneshmaharao #sharadpawar
ज्ञानेश महाराव यांनी प्रभू रामचंद्र आणि स्वामी समर्थांचा अपमान करणारी वक्तव्ये केली. संभाजी ब्रिगेडच्या कार्यक्रमात त्यांनी महाराष्ट्रातील लाखो भक्तांचा अपमान केला. त्याबद्दल भाजपच्या राजेश शिरवडकर यांनी जाब विचारला आणि महाराव ताळ्यावर आले.
#rajeshshirwadkar #ajitpawar #mahavikasagadhi #uddhavthackeray #adityathackeray #mahayutisarkar #devendrafadnavis #shortsviral #uddhavthackeray #maharashtra #sharadpawar #congress #eaknathshinde #narendramodi
Follow us on X (Twitter ) at:
X.com/NewsDanka
Follow us on Facebook at:
/ newsdanka
Follow us on Instagram at:
...
Visit our Website for more content at:
www.newsdanka....

Пікірлер: 318
@sudhirogale1687
@sudhirogale1687 3 сағат бұрын
हिंदूंनीं असेच जागे होण्याची गरज आहे राजेश यांचे जाहीर अभिनंदन !!! आणि हो सर - तुमचे पण विशेष अभिनंदन हा व्हिडीओ आमच्या समोर आणल्याबद्दल
@mohan1795
@mohan1795 2 сағат бұрын
महाराव शेजारी जो थेरडा बसून ते वक्तव्य ऐकत होता, त्याचा ही निषेध!😡👊
@rajangurjar2183
@rajangurjar2183 2 сағат бұрын
आणि ते शाहू नवाच पण होत मंचावर. उगाचच शाहू फुले आंबेडकर यांची कर्तुत्व बदनाम.
@dipakaher3760
@dipakaher3760 Сағат бұрын
तो हिंदू असता तर बोलला असता. त्यालाच माहित आहे कि नाही देव जाणे.... तो कोण आहे?
@anilrasal4535
@anilrasal4535 Сағат бұрын
हा थेरडा किडे पडुन मरणार हे नक्की...
@bapukotule6328
@bapukotule6328 Сағат бұрын
देवान त्याच तोडं वाकड केल दगाबाज काका
@vidyapatil2023
@vidyapatil2023 Сағат бұрын
​@dipakaher3760वकड्याच्या आई चां हलाला झाला असेल
@rameshpotdar6889
@rameshpotdar6889 2 сағат бұрын
"आय बसली" वालीलाही काहीतरी धडा महिलांनी शिकवलाच पाहिजे. ....
@seelaumhel8768
@seelaumhel8768 2 сағат бұрын
Tila pan asach dhada shikvila pahije
@jayalotlekar7046
@jayalotlekar7046 Сағат бұрын
Tila aine aplya payashi anlai he kai kami ahe
@sanjayjoshi4260
@sanjayjoshi4260 52 минут бұрын
मस्तच! 'श्लेष्मा'अक्कालाही अक्कल शिकवा.
@MG-dd6xk
@MG-dd6xk 52 минут бұрын
नको. ती अंघोळ करत नाही महिनोन्महिने
@sujataamberkar
@sujataamberkar 33 минут бұрын
@@MG-dd6xk 😀😀😀
@swapnapandit478
@swapnapandit478 2 сағат бұрын
श्रीराम आणि श्री स्वामी समर्थ यांची टवाळकी करणा-या मविआ ला श्रीराम आणि स्वामी भक्तांनी मते देऊ नयेत
@anilrasal4535
@anilrasal4535 Сағат бұрын
हिंदू एकतेचा विजय असो...राजेश शिरवाडकरांचे मनापासुन अभिनंदन..🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩
@suryakantnipanikar1401
@suryakantnipanikar1401 2 сағат бұрын
हिंदू धर्माचा अपमान करणार्यावर कारवाइ केली पाहीजे असा कायदा सरकारने करावा
@BabajiTawade-rm1pl
@BabajiTawade-rm1pl 2 сағат бұрын
राजेश शिरवडकर साहेब तुमचे हार्दिक अभिनंदन.
@kanchanbhosale7304
@kanchanbhosale7304 2 сағат бұрын
महाराव याने शरद पवार च्या घरचे संडास साफ करायला राहावे, म्हणजे रोज शरद पवारांची कृपा दृष्टी राहील.
@laxmanchature3233
@laxmanchature3233 55 минут бұрын
Ha tyach likecha ahe
@Hindu-w8d
@Hindu-w8d 24 минут бұрын
कशाला? महारावने ओंजळ करून बसावे. शरद ओंजळीत हागेल. दिवसभर महाराव तो गू खात बसलं...😂😅
@swapnapandit478
@swapnapandit478 2 сағат бұрын
गणपती भक्तांनी पण मविआ ला मते देऊ नयेत
@sujataamberkar
@sujataamberkar 31 минут бұрын
@@swapnapandit478 मविआ मुक्त महाराष्ट्र व्हायलाच हवा . 🙏
@prakashvirkar4349
@prakashvirkar4349 51 минут бұрын
निर्लज्जपणे ऐकणार्या शरदुद्दीन खान आणि तथाकथित वारसदारांनाही जाब विचारला पाहिजे.
@bcachemistry5575
@bcachemistry5575 2 сағат бұрын
हिंदू एकता विजयी झाली
@subhashjadhav6276
@subhashjadhav6276 2 сағат бұрын
अपमान करणाऱ्या ज्ञानेश महाराव यानां माफ करु नये. 😊😊
@prabhakarjadhav4718
@prabhakarjadhav4718 2 сағат бұрын
पवार समोर यांना चरबी येते.
@omsairam8251
@omsairam8251 Сағат бұрын
तोच त्यांना चरबी देतो थेरडा
@sunilvakankar3648
@sunilvakankar3648 3 сағат бұрын
बारामतीचे सरदार ही होतेच की त्यांचे काय?
@laxmanchature3233
@laxmanchature3233 50 минут бұрын
Yache thobad wakde ahe punah wakde kele pahije
@sushamakulkarni5946
@sushamakulkarni5946 2 сағат бұрын
असा जाब शरद पवारांना विचारणार का
@sujataamberkar
@sujataamberkar Сағат бұрын
सय्यद खान पवार याला मतदान करणारे ख-या अर्थाने देशद्रोही आणि धर्मद्रोही आहेत . पवार खानदान सकट सगळे मतदान करणारे गद्दार नरकात कुजतील .
@damankatre6127
@damankatre6127 Сағат бұрын
विचारायलाच हवा. या गोष्टीचा संबंध डायरेक्ट विधानसभेच्या मतदानाशी जोडला जावा मतासाठी माफी काय काहीही मागतील.
@rajangurjar2183
@rajangurjar2183 3 сағат бұрын
महा(लघूशंका)राव यांच पादरट थोबाड बघण्यासारख झाल.बर झाल.
@sanjaygarud1949
@sanjaygarud1949 2 сағат бұрын
निदान वाकड झालय त्याचा तरी विचार व्हावा
@dnyanesh7007
@dnyanesh7007 2 сағат бұрын
पवार कधी मागणार माफी
@Hindu-w8d
@Hindu-w8d 20 минут бұрын
ते हालकट बेणं लै माजोरड, गेंड्याच्या कातडीच आणि निर्लज्ज आहे. औरंगाजेबाच्या कबरीवर डोकं टेकवतंय आनी हिकडं आमच्या रामाची बदनामी ऐकत बसतंय.
@rajendrasawant299
@rajendrasawant299 3 сағат бұрын
साहेबांच्या मर्जिखातर भविष्यातही अशा लाथा झाडु नाही म्हणुन प्रभूने त्यांना सुबुद्धी द्यावी हिच प्रभुचरणी प्रार्थना. हिंदु धर्म सहिष्णु असल्याचा हा सज्जड पुरावा आहे.
@kanchanbhosale7304
@kanchanbhosale7304 2 сағат бұрын
उत्तम जानकर कडे पण बघा जरा
@Kathasar19
@Kathasar19 2 сағат бұрын
त्याला मतदानातून दाखवून द्यायचे
@bcachemistry5575
@bcachemistry5575 2 сағат бұрын
छान केलं भावांनी तुमचं मनस्वी अभिनंदन
@jaiwantgaikwad7784
@jaiwantgaikwad7784 42 минут бұрын
याच्या बोलवित्या धन्याची आधी चरबी उतरायला हवी .....
@Mkjaihind
@Mkjaihind 3 сағат бұрын
सुकून... अंतरात्मा सुखावला.. धन्यवाद
@yashwantbhalekar6550
@yashwantbhalekar6550 2 сағат бұрын
आपल्या चॅनेलचे कौतुक करावं तेवढं कमीच खुप छान कार्य
@udaymohite5636
@udaymohite5636 Сағат бұрын
कोणी कोल्हापूरच्या राज्यांना ही जाब विचारा मुसलमानांसमोर कान धरणारे स्वामींचा रामाचा अपमान होत असताना हसत होते लाज वाटली पाहिजे राज्यांना
@damankatre6127
@damankatre6127 Сағат бұрын
शालीकडे दुर्लक्ष करून विरोधी पक्ष नेत्यांनी त्यांचा सत्कार केलेलाच आहे स्टेजवर.
@miilindparade5072
@miilindparade5072 53 минут бұрын
कोण राजा?
@ArunaKhopade-w6g
@ArunaKhopade-w6g 2 минут бұрын
हे कसले राजे ? मुसलमानांच्या समोर कान धरून उठाबशा काढायचे शिल्लक राहिले .याना राजे म्हणू नका .
@MAU9820.
@MAU9820. Минут бұрын
Kasla useless raja😮
@Be_honest_man
@Be_honest_man Сағат бұрын
स्वामींच्या भक्तांनी फक्त निवडणूकी वेळी शरद पवारांच्या पक्षाचे निवडणूक चिन्ह लक्षात ठेवावे
@nirmaljoshi9570
@nirmaljoshi9570 Сағат бұрын
संभाजी ब्रिगेड ही पवारांची अतेरेकी संघटना आहे
@subhashjadhav6276
@subhashjadhav6276 2 сағат бұрын
ऐकणारे हजर होते त्त्याना देखील माफी मागावी.
@rajendrakshirsagar5530
@rajendrakshirsagar5530 Сағат бұрын
संयमीत आणी सभ्यपणे कानऊघाडणी करून माफी मागायला लावली आपले मनापासून अभिनंदन व धन्यवाद.
@laxmanchature3233
@laxmanchature3233 52 минут бұрын
Yache thobad fodle pahije
@manasigokhale2880
@manasigokhale2880 2 сағат бұрын
शाब्बास शिरवाडकर साहेब. हयांना असाच धडा शिकवणे अपेक्षित होते. देव, साधू, संत काही बघत नाहीत उचलली जीभ लावली टाळ्याला. यापुढे अस खपवून घेतल जाणार नाही याची नोंद घ्यावी.
@sunilbhalerao6210
@sunilbhalerao6210 2 сағат бұрын
मोठा माणूस (?) बाजूला होता त्याचे काय ?
@ranjitlalpardeshi7835
@ranjitlalpardeshi7835 38 минут бұрын
आपल्या डोक्यावर स्वयं घोषित जाणता राजा याचा वरदहस्त असल्यावर कोणी आपली झाट सुद्धा वाकडी करणार नाही असा गोड गैरसमज या महारा वाने करून तर घेतला नाही ना?
@gajananjawalkar3171
@gajananjawalkar3171 2 сағат бұрын
हि माफी जाहीर रित्या मागावी पेपर मध्ये छापून यावी
@seelaumhel8768
@seelaumhel8768 2 сағат бұрын
Yes correct
@sachinagharkar2347
@sachinagharkar2347 16 минут бұрын
बरोबर लेखी माफीच हवी.
@nitinkulkarni716
@nitinkulkarni716 Сағат бұрын
ज्यांनी त्या ठिकाणी जाऊन जाब विचारला त्या सर्वांना मनापासून आभार
@ArunKagbatte
@ArunKagbatte 32 минут бұрын
लै माजला होता, खुप छान कार्य केले. भिगी बिल्ली महाराव
@ravindraadavade-hv5ou
@ravindraadavade-hv5ou 49 минут бұрын
स्वामी भक्तांनो चुकीला माफी नाही या हिशोबाने जाब विचारने अपेक्षीत आहे
@pramodkandale-dm8yw
@pramodkandale-dm8yw Сағат бұрын
अभिनंदन 🎉🎉🎉 🌹🌹 श्री स्वामी समर्थ 🌹🌹 गणपती दारू प्यायला असे विधान करणाऱ्या विरुद्ध कारवाई करायला हवी.
@sharadjoshi3489
@sharadjoshi3489 2 сағат бұрын
गालात मारायची आणि नंतर माफी वीर व्हायचे ही नेहमीची पद्धत. पण हा व्हिडिओ दाखवून खूप छान झाले. महार व ह्याने माफी मागितली हे ठीक आहे .इतरांना थोडी जरब बसेल.
@shantaramtale1694
@shantaramtale1694 2 сағат бұрын
गरम दमापेक्षा थंडा दम लयभारी!
@panjabraodeshmukh594
@panjabraodeshmukh594 34 минут бұрын
आधी जाणुनबुजून शेण खायचं,मग इंगा दाखविला की माफी मागायची,
@Dhumketu164
@Dhumketu164 2 сағат бұрын
सबको छोडो फवार को पकडो. फवार पार्टीला त्यांची जागा इलेक्शन मधे दाखवून द्या. माफी नाही.
@raghunathlohar5895
@raghunathlohar5895 2 сағат бұрын
अतिशहाणा त्याचा मेंदू रीकामा
@vishwaschitare-o1k
@vishwaschitare-o1k Сағат бұрын
जो पर्यंत तुडविले जाणार नाही तोपर्यंत हे सुरुच राहणार,,,,
@anitaathawale7509
@anitaathawale7509 2 сағат бұрын
महरावंचा लघुराव झाला का .या लोकांना नरकात पण कोणी घेणार नाही.
@damankatre6127
@damankatre6127 Сағат бұрын
लघुशंका राव झाला😂😂
@nivaspawar2600
@nivaspawar2600 2 сағат бұрын
व्यासपिठावर दोन व्यक्ती होत्या त्यांच्याविषयी जनतेने वेगळे विचार केले.मनातून व दृष्टीतून उतरले आहेत.
@Kathasar19
@Kathasar19 2 сағат бұрын
प्रत्येक स्वामी भक्तांनी मतदानातून त्यांची जागा दाखवून द्या
@varshamhaskar3290
@varshamhaskar3290 2 сағат бұрын
राजेश शिरवाडकर यांचे अभिनंदन. अजून बरेच जण तिथं होते त्यांना पण बघून घ्यायला पाहिजे खर तर.
@siddhidhaigude5936
@siddhidhaigude5936 2 сағат бұрын
पुरोगामी यांच राजकरण च भाजप ने संपवल ते ज्या प्रश्ना वर राजकाण करत होते ते त्यांच सगळ उघड केले त्यामुळे त्यांचा काळा चेहरा बाहेर काढला .
@bapuwaghmare1495
@bapuwaghmare1495 Сағат бұрын
मुस्लिम लीगची च शरद पवार ची तुतारी आहे. हिंदु, सनातन ,मराठा विरोधीआहे हे महाराष्ट्रातील सुज्ञ जनतेने समजावे.जय श्री राम 🚩.
@sukhadawategaonkar16
@sukhadawategaonkar16 2 сағат бұрын
खूप छान. आनंद वाटला
@Hindu-w8d
@Hindu-w8d 2 сағат бұрын
खूप मस्त झालं. पण महारावाला आणि शरद्याला चांगला थोबडायला पाहिजे होता...
@sunitabelkar6583
@sunitabelkar6583 Сағат бұрын
सर्व भक्त मंडळी ना नम्र विनंती शरद पव गटातील उमेदवार यांना मतदान करू नये...
@anandkmanjrekar4451
@anandkmanjrekar4451 42 минут бұрын
सगळे स्वामी भक्त आणी साई भक्त फक्त हिंदु ची पताका फडकवणाऱ्या पक्षाला मतदान करा
@sureshmarje5128
@sureshmarje5128 Сағат бұрын
महाराव यांनी मागितलेली माफी सर्व वर्तमानपत्रामध्ये यायली हवी.
@suyogmahajan8715
@suyogmahajan8715 2 сағат бұрын
सगळेजण हेच करतात पहिल्यांदी वक्तव्य करायचं शेण खायचं आणि मग माफी मागायची म्हणजे आम्ही काहीही करू आणि माफी मागून मोकळे सुटू हिंदू स्वभावाने शांत असल्यामुळे या गोष्टीचा गैरफायदा असे विचित्र लोक घेतात
@birbalsuryawanshi9454
@birbalsuryawanshi9454 Сағат бұрын
शिरवाडकर साहेब, सर्व हिंदू ना आवाज दया, पवार, जानकर यांना माफी मागावी लागेल
@devendrachuri3929
@devendrachuri3929 2 сағат бұрын
सलाम त्या योद्ध्यांना.
@datarmilind6500
@datarmilind6500 2 сағат бұрын
करेक्ट कार्यक्रम.....निवडणुकीत यांना पराभूत करा ही स्वामी भक्तानां विनंती.
@Kathasar19
@Kathasar19 2 сағат бұрын
सर्व स्वामी भक्तांनी एक होउन दाखवून द्या
@PatrioticIndianpbn
@PatrioticIndianpbn 3 сағат бұрын
Good job
@maheshkulkarni5769
@maheshkulkarni5769 Сағат бұрын
राजेश शिरवाडकर आपले मनःपूर्वक अभिनंदन
@balkrushnapore9585
@balkrushnapore9585 2 сағат бұрын
मा.राजेशजींचे.मनापासून धन्यवाद .राजेशजी. आपणास मानाचा मुजरा आणी .आपले पण .मनापासून. आभिनंदन
@rasamhemlata3490
@rasamhemlata3490 2 сағат бұрын
अगदी बरोब्बर
@eknathpakhale4569
@eknathpakhale4569 Сағат бұрын
आई बसली म्हणनारीला पण जरा जाब विचारायला पाहिजे फारच जोर वाढला
@vinayaksuryaji9576
@vinayaksuryaji9576 3 сағат бұрын
Very very very good news.jai Hind jai bhole nath.
@suhaswalimbe5126
@suhaswalimbe5126 2 сағат бұрын
काका नमस्कार
@omsairam8251
@omsairam8251 Сағат бұрын
त्याच थोबाड फोडा साहेब पहिले व त्याचा जवळ असणारे च पण
@Nation_first1
@Nation_first1 Сағат бұрын
राजेश साहेब,खूपच उत्तम काम केले आहे आपण.तेथे बसलेले मोठ्ठे साहेब शांत कसे?हेच अन्य धर्मीयांचा बद्दल साहेबांनी बोलू दिले असते काय?किती लाचारी आहे साहेब.किती द्वेष हा देव देवतांचा.
@narendrawalvade9926
@narendrawalvade9926 2 сағат бұрын
हा निर्लज्जपणाने नंतर म्हणेल की, "मी भीती पोटी आणि दबावाखाली माफी मागितली"
@vinayakbhatawdekar1751
@vinayakbhatawdekar1751 Сағат бұрын
अशा लोकांची अडीच जिरवली पाहीजे.तसंच महाराव यांच भाषण ऐकणारयांचीही जिरली आहे.
@shivajipawar8042
@shivajipawar8042 47 минут бұрын
अत्यंत चांगली बातमी कळली.chukil mafi nakoch amchya shradha sthanavar apmanaspad tika Manya nahi.
@hemantghag9373
@hemantghag9373 2 сағат бұрын
ही लाचारी पुढे मागे शरदचंद्रा कडून एखाद्या तुकडा मिळवण्यासाठी..
@varshamhaskar3290
@varshamhaskar3290 2 сағат бұрын
व्हिडिओ पाहून खरच समाधान वाटल
@birbalsuryawanshi9454
@birbalsuryawanshi9454 Сағат бұрын
पवार साहेब व ठाकरे ना मतदान हिंदू नी करू नये
@trimbkeshwar
@trimbkeshwar Сағат бұрын
घाणेश महाराव यांनी ज्या संभाजी ब्रिगेडच्या स्टेजवरून हे वक्तव्य केलं, त्याला संभाजी ब्रिगेड ही जातीयवादी संघटना जबाबदार नाही का? पुरुषोत्तम खेडेकर यांनी संत ज्ञानेश्वर माऊली, शांतिब्रह्म एकनाथ महाराज, माऊलींची बहीण मुक्ताबाई, भगवान महादेव, शिवभक्त हेमाद्री पंडित, यांच्या बाबतीत जे आक्षेपाचे लिखाण केले आहे, त्याला जाब कोण विचारणार? परमपूज्य मोरे दादा यांनी स्वामी समर्थ केंद्रामार्फत लाखो हिंदू नवतरुणांना योग्य मार्ग दाखवला, व्यसनाधीन झालेल्या तरुणांना मुख्य मार्गात आणले, तसेच अक्कलकोट संस्थानचे राजे राजेभोसले साहेब यांनी स्वामींचे माध्यमातून अखंड अन्नदान,तसेच स्वामी भक्तांची निवास व्यवस्था, या माध्यमातून सेवा देत आहे, त्यांना शत शत नमन,जे हिंदू धर्म विरोधी आहेत त्यांच्यात धाक निर्माण झाला पाहिजे, एवढा हिंदू प्रबळ पाहिजे, जय शिवराय,हर हर महादेव,,,,,
@DEEPAKVAIDYA-l3b
@DEEPAKVAIDYA-l3b Сағат бұрын
आपण असल्या लोकांना सोडून देतो ही फार मोठी चूक करतो. अतिसभ्यपणा हा सुद्धा एक दुर्गुणच आहे आणि त्यामुळेच आपल्या हिंदू समाजाचे फार मोठे नुकसान झाले.
@birbalsuryawanshi9454
@birbalsuryawanshi9454 Сағат бұрын
अशा वेळी सर्व हिंदू ना एकत्र बोलवा शिरवाडकर साहेब, मग बघू अशा लोकांना
@bapuraokulkarni1129
@bapuraokulkarni1129 Сағат бұрын
श्री स्वामी समर्थ 🚩🚩🚩
@sudhirkumbhar2426
@sudhirkumbhar2426 3 сағат бұрын
Rajesh 🎉🎉🎉🎉🎉
@kalpanasaindane5953
@kalpanasaindane5953 Сағат бұрын
वाकड्यात सुद्धा माफी मागायला पाहिजे
@gajananjawalkar3171
@gajananjawalkar3171 2 сағат бұрын
अहो त्यांना काय बोलताहेत पैशाची धनी येताना पाकीट पोचलेली असतील म्हणून ते बोलले आहेत
@weoneuser1917
@weoneuser1917 2 сағат бұрын
🙏सर धन्यवाद अपण सत्य बाहेर आणलं आणि महा राव चा लघु राव केलेल्या शिरवळकराचं ही अभिनंदन आणि धन्यवाद 🙏हिंदु जागा होतोय हळु हळु 🙏जय सत्य सनातन धर्म की 🙏
@PatrioticIndianpbn
@PatrioticIndianpbn 3 сағат бұрын
Hanaych hota pn.. tevda rahila
@anadraoraut4856
@anadraoraut4856 Сағат бұрын
ज्ञानेश्वर महाराजांचे जाऊ द्याच पण त्या समारंभात हजर असणाऱ्या हिंदू मराठ्यांचे काय त्यांना थोडीफार ही शरम कशी वाटली नाही
@DecodingAgendas
@DecodingAgendas Сағат бұрын
Dyaneshar maharaj nahi dyanesh maharao...chukiche nav taku naka
@rajenpitkar5731
@rajenpitkar5731 2 сағат бұрын
उष्टी हडके खायला हपापलेल्या अश्या 🦮श्वानांचे चांगले काम झाले
@nandkumarbarde-ho7tf
@nandkumarbarde-ho7tf 2 сағат бұрын
हे ह्यांच्या जन्म दात्या आई बापाचे झाले नाहीत हे समाज सुधारणे साठी प्रबोधन करतात.
@rameshkulkarni8074
@rameshkulkarni8074 2 сағат бұрын
खरच खूप छान झाले. असल्या महाराव😅अंची उतरवली च पाहिजे 😅 त्या अंधारे बाईचा पण असाच पण उतारा करायला😅a हवा
@seelaumhel8768
@seelaumhel8768 2 сағат бұрын
Ho ticha pan msj utaravayla ch pahije paper madhe news dili tar khup chan
@bhaskarkharat2232
@bhaskarkharat2232 2 сағат бұрын
पवार शरदचंद्र जी पणं मागायला पाहिजे उत्तम जानकार कडे पणं जा साहेब
@dattashinde7775
@dattashinde7775 2 сағат бұрын
संयम पाळला....🎉
@shirishkumarmendhe3842
@shirishkumarmendhe3842 2 сағат бұрын
जय श्रीराम मतदानातु अकल घडवा
@sunilbhalerao6210
@sunilbhalerao6210 2 сағат бұрын
मनसे च हवेत लवकर सर्वाना समजेल व मोठे लोक (?) होते ते पण फार पुरोगामी आहोत ह्याचे प्रदर्शन थांबेल . स्वागत साहेब.
@SatishJadhav-vx5mf
@SatishJadhav-vx5mf Сағат бұрын
Aadare bai 1 aahe
@sunitabelkar6583
@sunitabelkar6583 Сағат бұрын
संभाजी ब्रिगेड गप्प का❓याचा बोलविता धनी बाजूलाच होता...
@milindkumarjawalgekar5641
@milindkumarjawalgekar5641 44 минут бұрын
"सर तन से जुदा" ही आपली संस्कृती नाही पण काहीच न करण्यापेक्षा हिंदूनी आक्रमक होणे आवश्यक. हे विधान करणार्‍या साक्षीदार लोकानी/ संस्था यांनी देखील माफी मागितली पाहिजे. अन्यथा निवडणूक मध्ये यांना मत देऊ नये. शिरवडकर व तुमचे शतशः आभार 🙏
@drrajuranjitsinhchandel972
@drrajuranjitsinhchandel972 2 сағат бұрын
बरगले महाराव... वय वाढलं अक्कल गेली... देव व संत यांची निंदा nalsti करणे गैर आहे..देव तुम्हाला पृथ्वीवर असे पर्यंत सु्बुद्धी देवो हिच ईश्वरांकडे प्रार्थना करतो.
@SatishJadhav-vx5mf
@SatishJadhav-vx5mf Сағат бұрын
Berobr aahe sir
@1978abhi
@1978abhi Сағат бұрын
शाप नक्की लागणार त्यांना निवडणूक जवळ आहेच कळेल आपोआप
@bcachemistry5575
@bcachemistry5575 2 сағат бұрын
ह्याच्या थोबा डा त दोन हनायचे असते
@seelaumhel8768
@seelaumhel8768 2 сағат бұрын
Thanks shirvadksr sir. Thanks
@madhavoak6261
@madhavoak6261 Сағат бұрын
श्री राजेश जी आपल्याला मनापासून धन्यवाद🙏🙏🙏
@popatbabuadak8112
@popatbabuadak8112 17 минут бұрын
असाच पुढाकार सुषमा आणि उत्तम यांच्यबाबत घ्यावा.
@abhijitrane7578
@abhijitrane7578 2 сағат бұрын
डांग फाटली 😂
РОДИТЕЛИ НА ШКОЛЬНОМ ПРАЗДНИКЕ
01:00
SIDELNIKOVVV
Рет қаралды 3,5 МЛН
Bike Vs Tricycle Fast Challenge
00:43
Russo
Рет қаралды 111 МЛН
РОДИТЕЛИ НА ШКОЛЬНОМ ПРАЗДНИКЕ
01:00
SIDELNIKOVVV
Рет қаралды 3,5 МЛН