भाकरीची गोष्ट,6 August 2024

  Рет қаралды 14,640

आपली माती आपली माणसं

आपली माती आपली माणसं

Күн бұрын

Пікірлер: 72
@bhagyashreebivalkar1902
@bhagyashreebivalkar1902 2 ай бұрын
जेव्हा हे रसायनं आणि फवारे नव्हते तेव्हा आपल्या देशात लोकं जेवत होते की इतिहासाचा अभ्यास केला तर कळतं की तेव्हा आपली शेती गोप्रधान म्हणजे शेण आणि गोमूत्रावर होती... अनेक फॉरेच्या प्रवाशांनी हे ह लिहून ठेवलंय... जुन्या भारतात खूप सुबत्ता होती...जमिनी खूप सुपीक होत्या गोमातेच्या आशीर्वादाने.... त्याकाळात लोकं आई-वडील, अतिथी आणि गाय यांची सेवा करायचे आणि महत्वाचं म्हणजे नोकरीचा किडा कुठंच शिरलेला नव्हता... जातपात अजिबात नव्हती सर्व लोकं आपापल्या वर्णव्यवस्था नुसार कामं करायची आणि शेती तर प्रत्येकाकडे होती... सोन्याचा धूर निघायचा तो याच शेणखताच्या शेतीवर ..म्हणून तर ज्यांच्याकडे काही नव्हतं ते आले आपल्या देशाला लुटायला... आणि आपल्या पण देशाचा सत्यानाश केला आणि लोकांच्या अकलेचा ब्रेनवॉश
@gaubhumiorganicfarm...7150
@gaubhumiorganicfarm...7150 2 ай бұрын
लय भारी भाऊ भाऊ तुम्ही बरोबर बोललात धन्यवाद जय गोमाता 👌👌👌🙏🙏🙏🙏
@rajeshreephadatare
@rajeshreephadatare 2 ай бұрын
दादा सूचितालाही घरातील कामे शिकवा. आत्ताच्या परिस्थितीवरून हे समजते की वेळ सांगून येत नाही. त्यामुळे अभ्यासाबरोबर घरातील कामे सुचिता ला जमले पाहिजेत. आज आजी आहे म्हणून सगळं करतीये पण आजीलाही हाताखाली कोणीतरी पाहिजे आजी दिवसभर काम करून दमली. काम शिकलेले वायाला जात नाही .उलट आजीच्या हाताखाली चांगली तयार होईल घरातील कामांना.. अभ्यासातून दररोज एक तास घरातील कामांना वेळ काढायला शिकवा तिला. पुढे तिलाही कामाला येईल ते.🙏🙏 आणि दादा आणि वहिनी दोघांनीही एकमेकांच्या हातापायाची काळजी घ्या🍇🍎🍉🥕🍊🍏
@suvarnasable6728
@suvarnasable6728 2 ай бұрын
वहिनी बरोबर पहिलं आम्ही पण शाळेत जातांना फडक्यातून भाकरी घेऊन जायचे 😊😊 जुन्या आठवणींना उजाळा दिला खुप छान जुन्या गोष्टी आयकायला खुप छान वाटतात मनाला आनंद देऊन जातात 🙏🙏👍👍
@pradeeppawar5536
@pradeeppawar5536 2 ай бұрын
रील्याक्स झाले असतील तर दादा सांगा तुम्ही कुठे गेले होते 😊
@malinidhawade3268
@malinidhawade3268 2 ай бұрын
सूचिताला काय होते आजीला मदत करायला अशा वेळेलाच मुलीशिकतातआणी हूशार होतात तूमी मूलाचा खुप लाड करतापण वळण पण हवे
@ashagaikwad3875
@ashagaikwad3875 2 ай бұрын
आईच्या पद्धतीची ही रेसिपी च व्हिडिओ बनवा कस व काय काय टाकले ते सांगा
@malinidhawade3268
@malinidhawade3268 2 ай бұрын
आजीपण दमूण येतेघरुन येथे पण काम परत शेतातत पणकाम वय ना ही राग नका धर
@raufmujawar2367
@raufmujawar2367 2 ай бұрын
Kuthe hota te sanga
@kirtijadhav374
@kirtijadhav374 2 ай бұрын
Shree Swami samartha 🙏🌺🙏
@yatinkulkarni2239
@yatinkulkarni2239 2 ай бұрын
राम राम दादा आणि वहिनी !! अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त !! 🙏🙏
@Navya_Reacts
@Navya_Reacts 2 ай бұрын
. तुमच्या मागे साडेसाती लागलीय ' इतक इनकम सुरु आहे सोशल मिडायचे तर थोड स मोकळ्या हाताने गरजू व्यक्तीना दानधर्म करा ' मग बघा जीवन किती सुंदर आहे . ह्या वयात आई तात्या किती छान रहातात गावातील घरातील आवरून तुमच्या इथे सर्वांचा दोन टाइम स्वयंपाक नि शिवाय शेतातील तिकडच्या इकडच्या कामे करतात . आईतर नेहमी हसत खेळत असतात . आणि तुम्ही दोघे कसे सारखे धडपडाय लागलाय बर . बघा काय ते .
@Navya_Reacts
@Navya_Reacts 2 ай бұрын
रेशन च्या तांदळाची इडली डोसे अप्पे बनवायचे . छान होतात . पुलाव मिक्स पण मस्त होतो
@ajitkhadke7010
@ajitkhadke7010 2 ай бұрын
दादा कुठे गेला होतास काही सांगितले नाही
@Sagitawahg
@Sagitawahg 2 ай бұрын
सर नमस्कार तुमचे गाव ता, जि,कोनचा, आहे सागा आणि मी अहमदनगर ची आहें,,,,,,
@yogitawable9599
@yogitawable9599 2 ай бұрын
श्री गुरुदेव दत्त , दादा ज्वारीच्या भाकरी ने वात वाढतो का?? आम्ही अमेरिकेत राहतो ईथे भाकरीचे पीठ तयार मिळते पण चव बिलकुल नाही 😮 आई चे मला खूप कौतुक वाटते शेतात काम करून परत घरातले सगळे काम करतात ह्या वयात सुद्धा ❤❤❤ वाहिनीचे एका हाताने का होईना मदत चालू आहे 😊 काय झालं गुडघ्याला दादा 😮
@Niranjan-w4y
@Niranjan-w4y 2 ай бұрын
आम्ही पाठवू तुम्हाला अमेरिकेत क***** रानच्या पांढऱ्या ज्वारीचे मऊसूत पीठ हवे असेल तर. कमेंट करून सांगा
@NISHANT-mx7ek
@NISHANT-mx7ek 2 ай бұрын
❤❤
@newarepriti2023
@newarepriti2023 2 ай бұрын
दादा तुम्ही उगाच दोघी सासू सूनेची छेड काढतात. दोघीही समजदार आहेत. बाकी छानच 👌🏼❤️🙏🏼
@rutujashinde564
@rutujashinde564 2 ай бұрын
भाकरी साठीच तर सगळा आटापिटा आहे. माझा मुलगा ऑफिसला जाताना रोज डब्यात ज्वारीची भाकरी च नेतो.आम्ही रविवारी व गुरुवारी फक्त चपात्या करतो .
@flowers5947
@flowers5947 2 ай бұрын
Kiti warshe aayana traas? Tyani swatacha sansaar kela aata mulancha pan sansaar. Tyana aata mukt karaa jababdari-madhun. Tyanche ayushya jagu dya tyana.
@sonpariimmates1400
@sonpariimmates1400 2 ай бұрын
तुम्ही नसताना आई इथे थांब ली नाही म्हणून शिक्षा दिली आता तरी थांब
@anitasalunke9403
@anitasalunke9403 2 ай бұрын
अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त 🙏🙏🙏🌹
@aartimore1782
@aartimore1782 2 ай бұрын
माझ्या पण सासरी मोडनिंब ला,, भाकरी खाल्ली का अस च बोलतात दादा.आम्ही पोलिस मध्ये असल्यामुळे सोलापूर मध्ये राहावं लागत.तुमचे व्हिडिओ बघून प्रसन्न वाटत.सासरची आठवण येते.
@ratnaprabhahegde8440
@ratnaprabhahegde8440 2 ай бұрын
Very nice video Dada vaini. Aai bhaji ek number.
@rameshdesai7955
@rameshdesai7955 2 ай бұрын
Aai bharpur kam karte tiche aram karaiche divas ahet
@vinasawant5418
@vinasawant5418 2 ай бұрын
श्री स्वामी समर्थ श्री गुरुदेवदत🌹♥️🙏🙏♥️🌹
@sanjaybhosle6272
@sanjaybhosle6272 2 ай бұрын
राम राम दादा वहिनी Il श्री सिद्धनाथच चागभल ll II श्री गुरुदेव दत्त ll
@sanjaykachare8820
@sanjaykachare8820 2 ай бұрын
कुरबूर किंवा कोरङु चा बिमोड करण्यासाठी बोटा एवढी असतानाच उपटून काढावी व बांधा बाहेर टाकावे किवा जमिनीत. पुरावे
@ranjanapawar9416
@ranjanapawar9416 2 ай бұрын
Sangat nahit
@deepmalashinde3332
@deepmalashinde3332 2 ай бұрын
🙏dada vahini. Tumhi sarv kalaji ghya kaam kartana. Amchya gavala ajunahi vichartat bhakar khalli ka? 😊
@SuwarnaLodha
@SuwarnaLodha 2 ай бұрын
दादा तुमची आई किती काम करतात त्यांच वयोमानाप्रमाने शेतात पण आम्ही पण भाकरी खातो राजी च्या जेवणात
@GeetaPhadke
@GeetaPhadke 2 ай бұрын
फोरेन ला गेले होते का...भावा कडे... कळतं नाही.पण आता आले आहेत ना.. सुखरूप परत.. उगीच च‌‌‌ चर्चा न केलेली बरी नाही का... श्री गुरुदेव दत्त
@rameshwarkharate7626
@rameshwarkharate7626 2 ай бұрын
संदीप ते दिवस चागंल होती फडके फाडुन भाकरी व भाजी, आणि सरकीची पिसवी तात पुस्तक, जुनी आठ वन झाली, तनुजा चांगली आहे, तब्बेत कशी आहे, आई भाजी चांगली करते नमस्कार आईना 🙏🙏ज्योति पाटील नागपुर
@aathvanvlog7491
@aathvanvlog7491 2 ай бұрын
Shree Gurudev datta 🌺🌹🙏
@smitagaikwad1613
@smitagaikwad1613 2 ай бұрын
Jawaricha kay bhav ahe
@vidyagodse1191
@vidyagodse1191 2 ай бұрын
तुम्ही म्हणालात प्रत्येकाने 2 एकर तरी शेती घेतली पाहिजे. ज्यांच्याकडे आहे त्यांची शेती करायला कोणी नसल्यामुळे पडीक आहे. परत शासनाचे कुटुंब नियोजन धोरण असल्यामुळे घरात माणसं आहेत कुठे शेती करायला.
@priyadarshinithakar2103
@priyadarshinithakar2103 2 ай бұрын
M. P. च्या सिहोर गव्हाचे काय आहे, सांगा. त्यात chemical चा वापर कसा असतो ? तुमच्याकडून पंजाब गव्हाचे समजले. म्हणून विचारते.
@shubhadaabhyankar6880
@shubhadaabhyankar6880 2 ай бұрын
Duniyebharchya goshti sangta. Je sankat aale hote te matra sangat nahi. Germany Yogesh dadanchya ghari kahi kahi viprit ghadle ka. Asa savshy yeto. Tumhi mhnta mansthi thik nahi. Baki sarv goshti rojchya pramane chalu aahet. Tevhdhi ekach gosht, tumchyavar prem karanarya lokan pasun lapvun thevali aahe. Sanguch naka aabhari aahot.
@anserupalikanse1373
@anserupalikanse1373 2 ай бұрын
Bhau majhe वडील अजून हि फोन केला की पाहिलं विचारतात भाकरी खल्या का 😊
@riahirlekar8690
@riahirlekar8690 2 ай бұрын
Dada aai aani vahini chya bhakrya baghun mi pan bhakri karayela lagli halka vatata jevaan potala aani vajan pan niyantranat rahta aai chi mugachi bajji mast dada vahini kajji ghya shree gurudev Datta 🙏🙏🌺
@rajivchorghe840
@rajivchorghe840 2 ай бұрын
Tumchya gavache nav Kay?
@jayshreedani9914
@jayshreedani9914 2 ай бұрын
सारखा काय रे भूक भूक करत असतो लहान मूलां सारखा दलीद्री असते
@rajeshreephadatare
@rajeshreephadatare 2 ай бұрын
कारण ते दिवसातून दोनच वेळा जेवण करतात. आणि दिवसभर कष्ट करतात. मेहनती शरीराला भूक जास्त लागते.
@ujjwalashende4238
@ujjwalashende4238 2 ай бұрын
दादा आम्ही पण तुमच्या सारख बिना केमिकल पिकवतो आणि खातो तुमच्या सारख
@lalitarathod1146
@lalitarathod1146 2 ай бұрын
दादा भाजी कळली नाही कशी केली जरा नीट समजावून सांगितलं असतं तर बरं झालं असतं
@flowers5947
@flowers5947 2 ай бұрын
Bhakari-madhye samadhan-cha dev asato ase umhala waatate. Pratyekalach waatel asel nahi. Kahina bhatat te milate, kahina poli-madhye, kahina non-veg-madhye, kahina salad madhye. Mhanajech te samadhan tatpurate aahe. Tyala samadhan nahi tar upabhogacha kshaneek sukh mhanataat. Samadhan te purn aste. Te kashawar awalambun nasate. Samadhanee asu tar vyawahaarik ichchha hoat nahit. JE asel tyaat aanand milato. Shewati sharilala indhan purawayache asate, mhanaje shari ani mann yogya vivekane kaame karatil.
@SPNIMKARDEVLOGS3067
@SPNIMKARDEVLOGS3067 2 ай бұрын
Very very nice video dada
@surekhagode5351
@surekhagode5351 2 ай бұрын
दादा तुमचे युट्यूब बटन आले का
@palavibhogale6846
@palavibhogale6846 2 ай бұрын
श्री स्वामी समर्थ🙏😊
@Ganeshraut5263
@Ganeshraut5263 2 ай бұрын
राम राम संदीप भाऊ
@anusayakarhale8633
@anusayakarhale8633 2 ай бұрын
दादा सुचीता आणि क्षितीज कीतवीला आहेत
@priyapatole4147
@priyapatole4147 2 ай бұрын
Khup chchan video
@Niranjan-w4y
@Niranjan-w4y 2 ай бұрын
माझा मुलगा आठवीला आहे आज मी त्याला डब्यात भाकरी दिली आहे.
@ashokabhang9654
@ashokabhang9654 2 ай бұрын
Jawarichi ani BAJRICHI bhakari aahmi aajhi khato. Chhaanch video. Jara kuldevata jaun ya. God bless you all.
@babasahebkedar5754
@babasahebkedar5754 2 ай бұрын
🙏👍👍🙏
@GaneshVagare-x7p
@GaneshVagare-x7p 2 ай бұрын
हानमा कुटय
@ranjanprakash2521
@ranjanprakash2521 2 ай бұрын
🌹🙏 जय गुरुदेव दत्त ! 🙏🌹
@aparnaamriite8155
@aparnaamriite8155 2 ай бұрын
Shri swami samarth.
@Your_peace763
@Your_peace763 2 ай бұрын
आम्ही पण हिंग रोज जेवणात वापरतो😊
@vimalingle21
@vimalingle21 2 ай бұрын
तुम्हाला यू ट्यूब चं पेमेंट मिळतं म्हणून तुम्ही रासायनिक खते वापरत नाही
@swapnilpatil5103
@swapnilpatil5103 2 ай бұрын
10000% खर
@shivampatil6853
@shivampatil6853 2 ай бұрын
बरोबर
@Niranjan-w4y
@Niranjan-w4y 2 ай бұрын
डब्याला भाकरी? असं कोणी नाही म्हणत दर बुधवारी मुलांना डब्यात भाकरीच द्यायची
@arjunshelake1948
@arjunshelake1948 2 ай бұрын
तुम्ही काय सांगत नाही कुटे होते तुम्ही
@vaishalijawale6474
@vaishalijawale6474 2 ай бұрын
Te baki srw sangel.pan he sanganar nahi.sanganya sarakha nasel mhanun chal dhakal karat aahe .
@AMBILWADE1
@AMBILWADE1 2 ай бұрын
🙏🏻
@ragini9663
@ragini9663 2 ай бұрын
❤❤
Сюрприз для Златы на день рождения
00:10
Victoria Portfolio
Рет қаралды 2,4 МЛН
Sigma baby, you've conquered soap! 😲😮‍💨 LeoNata family #shorts
00:37
Cool Parenting Gadget Against Mosquitos! 🦟👶 #gen
00:21
TheSoul Music Family
Рет қаралды 32 МЛН
버블티로 부자 구별하는법4
00:11
진영민yeongmin
Рет қаралды 24 МЛН
सूर्यफूल आणि हुरड्याची ज्वारीची पेरणी
19:30
आपली माती आपली माणसं
Рет қаралды 8 М.
Generational Wealth MASTERCLASS ft. @NeerajArora
3:44:33
Dostcast
Рет қаралды 3,6 МЛН
Surah Mulk - سورة الملك Recitation For Inner Peace & Restfulness | NOOR
3:53:10
Сюрприз для Златы на день рождения
00:10
Victoria Portfolio
Рет қаралды 2,4 МЛН