काय आवाज आहे सर तुमचा खुपच सुंदर मनाला लागणारे गीत गायले सर।।।। जय भिम नंमो बुद्धाय।। मला चिड येत नाही हाच गुन्हा
@dipakmarkal4298Ай бұрын
मला चीड येत नाही...हाच माझा गुन्हा..👌👌👌👍👍🙏🙏 खूप छान गाणं आहे..👍.खूप अप्रतिम आवाज..
@chayyashinde171111 ай бұрын
दादा मनाला लागणारे गाणे गाता खुप अभिमानाने छाती भरून येते पण कुठे तरी मनाला दुख;वाटते त्याचे कारण तुम्ही आंबेडकर घराण्याशी दुराचार करता तुम्हाला श्रध्यय बाळासाहेब तथा प्रकाश आंबेडकर दिसत नाही का तुम्ही दुसऱ्याच्या वळचणीला का जाता 🙏🙏🙏स्वाभिमानी जयभीम🎉🎊🎉🎊🎉🎊 नमो बुद्धाय
@digvijaygawali8881 Жыл бұрын
अंगावर काटा आला भाऊ गाण्यामुळे क्रांतिकारी जय भीम पण दादा एक विनंती आहे तुम्ही वंचित बहुजन आघाडी ला support करा
@ashishgadpayle89922 жыл бұрын
तुम्हाला तरी कोठे चीड येते वनकर साहेब समाजाला यथास्थितिवादी ठेवण्यास तुमचा ही तेवढाच आहे...
@pankajtayde99194 жыл бұрын
खैरलांजी जवखेडा त्याकांडात जीव गमावलेल्या भोतमांगे कुटुंबीयांना या गीताच्या माध्यमातून आदरांजली वाहण्याचा छोटासा पण प्रामाणिक प्रयत्न! जय भिम बनकर दादा!
@sunilpagare35394 жыл бұрын
एक दिवशी बाळासाहेब आंबेडकर मुख्यमंत्री होतील जयभीम
@chayyashinde171111 ай бұрын
मी वंचित बहुजन महिला आघाडी तालुका अध्यक्ष छाया शिंदे 🎉🎉🎉
@archanachandanshive49942 жыл бұрын
खूप छान क्रांतिकारी गीत आहेत धन्यवाद सर जय भीम जय मूलनिवासी
@sonalibhosale68683 жыл бұрын
खरंच आजची परिस्थिती निर्माण झाली आहे
@DigamberPawade-zh6ev2 ай бұрын
जन सेवा हीच ईश्वर सेवा
@dipakkodape8791 Жыл бұрын
साहेब, तुम्ही असेच मुक्त गात राहा. कोणाच्या बंधनात राहू नका . बाबासाहेबांचं काम जनमानसापर्यंत पोहचवत राहा. जय भीम.
@sanjaymathe20953 жыл бұрын
हृदय स्पर्शी गीत आहे अगदी मनाला झोंबणारी शब्द रचना वामन दादा कर्डक यांनी रचलेली आहे मनापासुन आभार शब्द बद्ध केले आहे अनीरुद्ध वनकर दादा धन्यवाद.
@vaibhavborkar37843 жыл бұрын
El
@vidhyadharkadam5862 Жыл бұрын
परत परत गाणी ऐकतच राहावीशी वाटतात कारण पेटवून उठवण्यासाठी लाभलेला भारदस्त आवाज आहे गायक कलाकार शाहिर अनिरुद्ध वणकर यांचा. हृदयाला भिडणारी गाणी गातात.
@hemantkedar1683 Жыл бұрын
अनिरुद्धजी बौद्ध समाज हा कुणावरही अन्याय अत्याचार झाला की रस्त्यावर उतरतो. पण बौद्धांवर अन्याय अत्याचार झाला की कुठलाही समाज रस्त्यावर उतरत नाही. हे सत्य आहे
@VijayJadhav-kf3yt10 ай бұрын
हे गाणे ज्या हि कविने लिहिले आहे त्या कवीला मनाचा मुजरा जय भीम
हा .गन मला अतिशय सुंदर आहे मनापासून आवडतो हयय गीता बद्दल आपणांस धन्यवाद साहेब जय भीम
@ravisonkamble8546 жыл бұрын
सल्युट आणी क्रांतिकारी जयभीम दादा तुझ्या पहाडी आवाजाला....!
@lotan5akhade9376 жыл бұрын
Jaybhim
@surykntkasbe18005 жыл бұрын
Bahut Bhari,Dada
@gopinathkamble32485 жыл бұрын
In p
@durgesh6815 жыл бұрын
Khupch chan..
@manojambadasshirsat53785 жыл бұрын
Ravi sonkamble Jay bhim
@rajudabhade25945 жыл бұрын
साहेब गीत खुप छान आहे 2019 भारतीय राज्य घटनेचे शिल्पकार डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचा नातू म्हणून आपण यांना सतेत निवडणूकीत मतदान करून बाळासाहेब आंबेडकर यांना पचंड मतदानि विजय करावे अशी विनंती जय भिम जय लहुजी जय आणा जय भारत
@dhanrajgawai26365 жыл бұрын
Jay bhim
@milindmane5085 жыл бұрын
Jay bhim
@bhimashankarwaghamare7852 Жыл бұрын
Ati chan suchana
@swedits318511 ай бұрын
2019 nahi tr nahi 2024 tri
@milindingle747210 ай бұрын
@shrihariadmane6507 Жыл бұрын
Heart touching bhim geet jaibhim vankar saheb and waman dada saheb
@sagargaikwad35845 жыл бұрын
खिशाला दोन दोन पेन बाई मावा बाई मावा पोरगा साहेब झाला आहे बाबासाहेबांचं देणं हे गीत पाहिजे
@sahildambhare78575 жыл бұрын
Hiii
@milindshinde22932 жыл бұрын
अनिरुद्ध सर तुम्ही जे हे बोलत आहे हे शब्द हे विचार तुम्ही विसरले कि सत्तेसाठी विकले गेले आमदार झाले की व्हायचे आहे जय भिम
बरोबर सर..आता फक्त बाळासाहेब आंबेडकर...जय भीम Mission 2019
@pradiplokhande43056 жыл бұрын
लई जोरदार गीत,प्रबोधना सह घ्या जयभीम,घ्या!
@vilastelang4004 Жыл бұрын
तुम्ही सुद्धा निष्ठा जगा.नाहीतर लोकं फक्त तुमचं गाणं ऐकलं तुम्हाला नाही.
@vickygajbhiye66136 жыл бұрын
Jay bhim Namo Buddhay
@balasaheblandge89823 жыл бұрын
असे गायक रोड वर गली बोळात गावात फिरताना भेटतात पण खरच आहे की जे बाबासाहेब यांचे जे विचार घरा घरात पोहोचतात ते मी ही गायक पहिले पण तुमच्या सारखे खूप पाहिले दल बदलू
@radhajadhav27824 жыл бұрын
#Atta kunalach dosh deu nkaaa, #je zaleee te zale ataaa......But,Ata aapan servvannich Krupaya🙏 Ektr euya...... *Bhuddhache, pradhynyasurya che vichar aghikarun Aaplya bharat deshsla...#PRABHUDDHH BHARAT BHANUYA#🙏✒️🇮🇳
@dilipkirtishahi9602 жыл бұрын
वनकर दादा दादा दादा जय भीम जय भीम खरे हुशार
@sushilbhagat85263 жыл бұрын
खूप छान
@ganeshshinge9015 жыл бұрын
आता फक्त वंचित बहुजनआघाडी सरकार
@rajeshkadam52614 жыл бұрын
Sar Jay bhim kup chan kharch mast
@gajanankamble56475 жыл бұрын
वंचित बहूजन आ. jay bhim
@khushabdongare83505 жыл бұрын
Very nice dada
@ajayzalke10413 жыл бұрын
Jordar
@aniljadhav44054 жыл бұрын
माननीय आयु अनिरुद्ध बनकर साहेब महाराष्ट्राच्या विधान परिषदेत हाच आवाज आता घुमू दे आणि वंचित बहूजनांच्या वंचितपणाच्या वेदनांची सोडवणूक करा ..... जय भीम !जय शिवराय ! जय वंचितच !
@akashgaikwad84776 жыл бұрын
जय भिम साहेब
@alamwadrajesh72535 жыл бұрын
वनकर साहेब तुम्ही नांदेड महानगरपालिका निवडणूक मध्ये काँग्रेस चा प्रचार केल्या होत्या आठवण आहे. का आता सुधारणा करावी. जय भिम...