सुंदर!!!❤️👌👌 अगदी गंगालहरी ऐकल्या सारखाच अनुभव आहे... सुंदर वर्णन केलंय 👌👌 आनंद झाला ऐकून ❤️🙏🙏
@devashreemarathe83514 күн бұрын
धनश्री ताई 🎉 अप्रतिम वैखरी, सादरीकरणाचे कौशल्य!!!! सरस्वतीचा वरदहस्त तुझ्या वाणीवर आणि तल्लख बुद्धीवर आहे. मलय शब्दावरून आठवले की, वंदे मातरम् म्हणताना सुद्धा हा शब्द येतो. सुजलाम्, सुफलाम्, मलयज शीतलाम्, सस्यश्यामलाम्, मातरम्! वंदे मातरम्! म्हणजे चंदनासारखे शीतल हा अर्थ आज लागला.
@sharvarikargutkar47862 ай бұрын
वाह, ताई, सारं जग असं व्हावं बंधुत्वाने नांदावं, हीच प्रार्थना ❤
@svr4632 ай бұрын
चंदना प्रमाणे आपल्या ज्ञानाचा सुगंध कायमच आमच्यासाठी दरवळत असतो.आज मला नवीन शब्द ऐकायला मिळाले मस्त वाटल. धन्यवाद ताई.
@asavarijoshi99122 ай бұрын
साक्षात सरस्वतीचा वरदहस्त लाभला आहे धनश्रीताई तुम्हाला .आम्ही सतत तुमच्याकडुन काहीतरी नविन ऐकायला मीळेल याची वाट पाहात असतो
@vaishaliwajpe24002 ай бұрын
किती मस्त,असं वाटतं ऐकतच रहावं ,एपिसोड संपुच नए
@reshmavkargutkar27512 ай бұрын
माणसाच्या मनामध्ये चांगले विचार रुजवण्याचं काम तुम्ही करत आहात... तुम्हाला मनापासून धन्यवाद 🙏
@jyotivaidya56262 ай бұрын
असेच आम्हाला बोधाम्रुत पाजत जावे.उदंड आयुष्य लाभो हीच ईश्वरचरणी प्रार्थना.
@anujakalamkar16382 ай бұрын
अप्रतिम. खूप सुंदर विश्लेषण केले. धन्य ती प्रतिभा नमस्कार धनश्री ताई👏👏
@swatichaudhari61612 ай бұрын
जगन्नाथ पंडीतांना कोटी कोटी दंडवत.. सौ.धनश्री ताईंना खूप खूप धन्यवाद... तुकारामांच्या अभंगाचाची आठवण येते...चंदनाचे हात पायही चंदन... खूप खूप छान निरूपण केले आहे.🙏🙏
@aparnajoshi54812 ай бұрын
मलयज शीतलाम चा पण आज अर्थ कळला 😊😊 खूप सुंदर ,सामान्य माणसांना पण कळेल अशी समजून सांगण्याची हातोटी सात्विक ,सुंदर शब्द उच्चारण !!! 💐💐🙏🙏
@MangalBhide2 ай бұрын
अप्रतिम मी दुसऱ्या भागाची वाटच पहात होते. तुमचे गोड शब्द कानावर पडले कीं खूप छान वाटतं, मन तृप्त होत.
@sulekhakelkar61582 ай бұрын
खूपच छान सतत ऐकत रहव Negative विचार आले कि लगेच तुमचा कुठला ही episode लावला की लगेच स्फूर्ती येते धन्यवाद ताई
@vidyakulkarni68992 ай бұрын
अप्रतिम!👏👏
@meetapurohit9792 ай бұрын
फारफार सुंदर सुभाषिते आणि त्यांचे विवेचन...धनश्री ताई मन: पूर्वक नमस्कार...🙏🙏🌹🌹
@TheDHemant10 күн бұрын
अति परिचयात् avadnyaa मधे मलय हा शब्द येतो
@TheDHemant10 күн бұрын
Kharach सांगतो, @2.08 baghay च्या आधी comment post keli aahe
@vivekanandghate95432 ай бұрын
किती सोपं आणि सुटसुटीत करून सांगितलंत धनश्री मॅडम, वाह! धन्यवाद!! मध्यंतरी वाचनात आलेलं एक इंग्रजी वाक्य मी मराठीत आणि मग संस्कृतमध्ये भावानुवादित केलं होतं ते आठवलं... मुद्दाम इथे पाठवतो... "Relation with nice people is like ice cubes. You break, crush, squeeze, beat and grind them... Still they chill your life..." बर्फ फोडला, चुरला तरीही कुठल्याही परिस्थितीत सर्वांना थंडावाच देतो तशीच सज्जनांची नाती आयुष्यात गारवाच निर्माण करतात... "भञ्जने खण्डने चैव पेषणेऽपि च ताडने। निष्पीडने हिमः शीतः तद्वत् खलु सुसंगतिः।।" - विवेकानन्द घाटे
@leledhanashree2 ай бұрын
खूप छान
@sandhyabade20502 ай бұрын
फारच सुंदर.🙏🙏
@latadighraskar73242 ай бұрын
अप्रतिम च 🙏🙏
@madhurasardesai45592 ай бұрын
अप्रतिम 👌👍🙏🙏
@DilipAdivarekarАй бұрын
खूपच सुंदर विवेचन.
@jyotirmayeekamat6462 ай бұрын
अप्रतिम.
@hpundle2 ай бұрын
अप्रतिम, ऐकत राहावेसे वाटते. धन्यवाद धनश्रीताई .
@sudhirbhatkhande11272 ай бұрын
अप्रतिम
@rudranipurohita59622 ай бұрын
अप्रतिम शब्द प्रभा
@sandhyasawargaonkar65582 ай бұрын
खूप छान.पुढच्या सगळ्या भागाची उत्सुकतेने वाट पहात आहे 🙏
@aparnachindhade57582 ай бұрын
खूप छान ताई.....शब्दांचं ज्ञान वाढतंय ऐकताना.🙏
@srshukla24072 ай бұрын
शब्दांचे ज्ञान वाढते आहे. पाटीर हा शब्द माहिती नव्हता. खूप धन्यवाद ताई
@nayanavadhavkar2 ай бұрын
समाजावण्याची कला अप्रतिम
@pratimaprabhu32242 ай бұрын
Khoop chhan. Sunder explanation of words👍🙏🙏
@arohidiwakar81752 ай бұрын
वंदे मातरम... मधलं मलयज शितालाम च विवेचन करावं ही विनंती
@vaishalideshpande46522 ай бұрын
नमस्कार धनश्रीताई तुम्ही आमच्या संत साहित्य तर्फे आयोजित कार्यक्रमात राम रक्षा वर केलेल्या विवेचना पासून तुमच प्रत्येक व्याख्यान मी नचूकता ऐकते औरंगाबाद ला पुन्हा निमंत्रित करू ताई वाचस्पती आहात तुम्ही
@bapuraomahajan36082 ай бұрын
अतिशय सुंदर विवेचन ताई. धन्यवाद.
@MayuriDharaskar2 ай бұрын
Khup chan
@yogitamarathe77742 ай бұрын
छानच ..😊
@charupatwardhan96862 ай бұрын
वा वा! धनश्री ताई, श्र्लोक वाचता येतोय, हे छान झालं! बाकी तुम्ही जे आणि जसं सांगता,बोलता त्याबद्दल आम्ही काय बरं बोलावं? मनापासून फक्त 🙏🌹
@RASHMIRAJESHRANE2 ай бұрын
फारच सुंदर आहे धन्यवाद
@sujatalimaye68142 ай бұрын
अप्रतीम
@vinayakjadhav53962 ай бұрын
अपेक्षित पूर्तता, मनोवान्छिता
@klbrohit53052 ай бұрын
अप्रतिम ताई 👏👏🙏💐💐
@sukahadavaishampayan67052 ай бұрын
खुप छान धन्यवाद ताई
@latavinod60732 ай бұрын
khup chaan sandesh! Aacharanaat aanane kathin pan prayatna karu shakato n?
@ramsarode97182 ай бұрын
खूपच सुंदर 👌💐💐🙏
@smitaunhelkar95962 ай бұрын
नमस्कार, पुढचे ऐकण्या साठी मनापासुन वाट बघत आहोत।
@smitashardul53772 ай бұрын
खूपच छान विवेचन 👌💐🙏🙏
@mr.blackwastemanagementfou54022 ай бұрын
ग्रेट
@jyotijoshi20672 ай бұрын
खूप छान समजून सांगता आपण अंतर मन अगदी स्वच्छ होत माझी खुप इच्छा आहे आपल्याला भेटायची ताई
@jyotsnagore23642 ай бұрын
तुमच्यामुळेच पाटीर शब्द कळला संस्कृत मधील भाषा विलास तुम्हीच सांगावा इतके मधुर कथन आहे 👌🏻👌🏻👌🏻
@vinayakranade462 ай бұрын
खुप छान
@diptishailesh2 ай бұрын
खूप छान!
@ujjwalamehta33782 ай бұрын
खूप छान
@neelamkarmalkar71582 ай бұрын
कित्ती सुंदर
@vaishalipatelmixpoetry2024Ай бұрын
Chhan
@jayantinighoskar89052 ай бұрын
🙏🏻🙏🏻🌹
@sunandashukla16242 ай бұрын
🙏🙏🙏
@vijayabakrekanhere77992 ай бұрын
Vishay kathin ahe pan tarihi tumcha awaj ani Wani roj aikayla awadta
@varshakhanolkar71992 ай бұрын
चंदनाचे महानत्व पटवून देताना पंडित राजांनी अन्योक्तीचा विलास ताईंची शब्द प्रभा मोहवून गेली
@vasavdattamodak832 ай бұрын
Mazi sakal sugangha ghevun aali.Tai suprabhat
@indirabadgujar58712 ай бұрын
खूप छान समजून सांगतात ताई. मला पण भेटण्याची इच्छा आहे