डॉ.नाडकर्णी व धनश्रीताई लेले हे सुसंस्कारीत आणि प्रयत्न व अभ्यासाने सिध्द झालेली व्यक्तीमत्व आहेत.सहजतेने कुठलीही आत्मप्रौढी न बाळगता विषय हाताळला व प्रासादीक केला आहे.Simply Great.
Those are all great people with great thought processes.. very difficult to digest.. विमोह त्यागून कर्मफलांचा सिद्ध होई पार्था कर्तव्याने घडतो माणूस जाणून पुरुषार्था रंगहीन मी या जगताच्या रंगाने रंगलो कौरवात मी पांडवात मी ,अणुरेणूत भरलो मीच घडवितो मीच मोडितो , उमज आता परमार्था .....
@arunanaik64719 ай бұрын
सुंदर विवेचन, उत्कृष्ट संयोजन व सार्थ प्रस्तुतिकरण ❤🎉सर्वांचेच अभिनंदन!👏🤝🙏🏻
@vidyabhope31299 ай бұрын
आसक्ती आणि विरक्ती ची उत्कृष्ट उकल.🙏
@nilimajoshi4589 ай бұрын
अप्रतिम. विवेचन 🙏🙏👌
@udayshevde6366Ай бұрын
आसक्ती आणि विरक्ती.....उत्तम आणि सोदाहरण विवेचन.
@bhaveshjadhav5484Ай бұрын
ताई आपण अप्रतिम विवेचन केले धन्यवाद
@nilimadeshpande69054 ай бұрын
आईवडिलांचे उत्तम संस्कार, त्यातून घडलेलं गोड अभ्यासक व्यक्तित्व याची ही साक्ष आहे.
@deepalikanvinde-tasteofkon37208 ай бұрын
दोघांचे विचार ऐकून प्रयत्न तर नक्की करायला हवेत खूप कठीण आहे पण दोघांनी छान हळूहळू कस त्यातून पुढे जायचे हे पण सांगितले खूप आभार तुम्हां दोघांचे 🙏
@VinayakGokhale-lx6jy8 ай бұрын
खुपचं छान व सर्वांना समजेल असे विवेचन केलं आहे
@anitadeshpande5989 ай бұрын
अप्रतिम, सुंदर
@samidhakothe629 ай бұрын
किती २अप्रतिम विवेचन
@shailajabhalerao7768Ай бұрын
अप्रतिम विवेचन 🙏
@damodarlele40142 ай бұрын
सुंदर चर्चा ऐकल्याचे समाधान मिळाले.
@veenaathavale59319 ай бұрын
शेवटची दहा मिनिटे ल जवाब डॉक्टर 🎉
@veenaathavale59319 ай бұрын
VA VA ताई शेवट करिसी गोड देरे हरी संतपदाची जोड🎉
@meerakalambe51942 ай бұрын
Mast apratim vivechan
@veenaathavale59319 ай бұрын
वा वा ताई शेवट करिसी गोड देरे हरी संतपदाची जोड
@vinayakkulkarni92828 ай бұрын
अप्रतिम विवेचन
@umarayate89496 ай бұрын
अप्रतिम सुसंस्कारित मनमोहक
@जान्हवीदेशमुख5 ай бұрын
अति उच्च वेदांत, सटीक विश्लेषण 🙏🙏🙏🙏
@kamlakargonjari6752Ай бұрын
Om 🎉
@rajeshthombare723 ай бұрын
अप्रतिम !!!!!!!;
@sushmakulkarni81719 ай бұрын
हा पहीलाच भाग आहे..
@veenaathavale59319 ай бұрын
खुप छान वाटतंय एकत्र ऐकायला तुकडे तुकडे मुद्दा कळतो पण मजा येत नाहीं.
@VinayakPadghan-d2m9 ай бұрын
thanks for the vedio
@arjunlad96309 ай бұрын
🙏🙏🙏
@suhasutpat34726 ай бұрын
सौ.धनश्री ताई लेले यांचा फोन नंबर कृपया पाठवा ही विनंती आहे.
@veenaathavale59319 ай бұрын
🎉
@suvarnapatil72629 ай бұрын
🙏
@sachinambre33272 күн бұрын
म्हणजे आपण consultation fees सोडली असे आता मान्य करावयास हरकत नाही...गांधी नि gul खजूर सोडल्या प्रमाणे..ऐकून फक्त मनोरंजन स्वप्नरंजन..what's end result
@workbook_sk9 ай бұрын
अहो तुम्ही सुद्धा ह्या एपिसोड च्या mohat padalat किती tukade कारण