Рет қаралды 424,507
भोपळ्याचे घारगे : आईच्या हातचे १० मिनिटांत होणारे | घारगे | Bhopalyache Gharge | Vaishali Deshpande
घारगे | भोपळ्याचे घारगे | bhopalyache gharge | लाल भोपळ्याचे घारगे | pumpkin puri |
चॅनल वरील बाकीचे व्हिडिओज बघण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा.
/ vaishalideshpande
Please subscribe to our channel for more videos
भोपळ्याचे घारगे साहित्य :
१ वाटी किसलेला लाल भोपळा
१/२ कप तांदूळ पीठ
३ टेबलस्पून रवा
१/२ वाटी गव्हाचे पीठ
१/२ वाटी गूळ
२ टेबलस्पून साखर
१ टीस्पून तेल
१ चिमूट मीठ
घारगे तळायला तेल
#vaishalideshpande #घारगे #भोपळ्याचेघारगे #gharge #jaggeryrecipe