स्वतः च्या मेहनतीवर पद न मिळवता, घराणे शाही च्या जोरावर माज करनारयावर काय बोलावं... हीतेच त्यांची मानसिकता दिसते, दुर्दैव....
@vallabhanakat47753 жыл бұрын
Exactly. Sarpanch mhanun pn nivdun yenar nahi surname kadhle tar. वडिलांची पुण्याइ
@nareshadhe80823 жыл бұрын
अगदी बरोबर बोला भाऊ
@sagarex3 жыл бұрын
Khar aahe
@onlystudy40598 ай бұрын
jase Udhvast balasaheb thakrey ani Pawar gharane va gandhi gharane
@Ramesh-ws9jw6 ай бұрын
@@vallabhanakat4775भारती पवार यांची सरपंच होण्याची पण लायकी नव्हती हे आज सिद्ध झाले😂😂😂 लाळ चाटू लोकांना मंत्रिपद देण्याची सवय भाजपची आहेच पण तुमच्या सारख्या बेअक्कल जोकर बालवाडी नापास अंगुठा छाप गाढव बुध्दीच्या गुलाम लोकांना आज चांगला धडा मिळाला असेल😂😂😂 सासऱ्याच्या जीवावर निवडून येणाऱ्या लोकांच्या गुलामांनी घराणे शाई वर बोलून नसलेली अक्कल पाजळत बसू नये😂😂😂😂😂😂😂तुमची लायकी भारती पवार यांची घरगडी होण्याची पण नाही😂😂😂 त्या साठी मेहनत करावी लागेल😂😂😂 तुमच्या सारख्या लाळ चाटू बिनकामाच्या ऐतखाऊ लोकांना ते जमणार नाही😂😂😂😂
@anuradhashende15623 жыл бұрын
हसण्याची काहीच गरज नाही.खुप छान बोलाया ताई.मराठी माणसं मदत करण्या ऐवजी एकमेकांचे पाई खेचतात म्हणूनच मागे जातात.
@pradipuikey56453 жыл бұрын
मा.खासदार केंदीय मंत्री भारतीताई लोकसभेत आपल्या मातृभाषेत मराठीत शेतक-याच्या प्रश्नावर वाचा फोडण्यासाठी मराठीत बोलल्या तर ह्या मा.प्रितमताई व मा.रक्षाताई हसल्या हे अशोभनीय आहे आपनच आपल्या मायबोलीला हसलो पण मा. भारतीताई चे शब्द महाराष्ट्रातील तमाम शेतकरी बांधवांना समजले .दि ग्रेट आमची ताई भारतीताई चे हार्दिक अभिनंदन🌹
@nitinjagtap59503 жыл бұрын
त्या ताई बोलण्याच्या लायकीच्या आहे का एक गरीब बाई शेतकऱ्यांची बाजू मांडते आणि हया हसतात
@sagarika48153 жыл бұрын
भारती पवारांवर त्या मराठी बोलल्या म्हणून हसल्या नसाव्यात...त्या दोघींचा कदाचित दूसरा काही विषय असेल कारण स्वतः रक्षा खडसे यांनी कित्येकदा लोकसभेत मराठीत भाषण केले आहे .यु ट्यूब वर देखील त्यांच्या भाषणाचे वीडियो उपलब्ध आहेत .
@vidyajadhav59583 жыл бұрын
@@sagarika4815 दुसऱ्या विषयावर हसल्या असतील तर त्यांना आपण संसदेत कशासाठी बसलो आहोत ह्याचं गांभीर्य असायलाच पाहिजे होतं
@abhijeetkate6458 ай бұрын
@@sagarika4815 विषयी कुठला हीं असो पण महाराष्ट्र चा प्रनिधितव करत आहे त्या मग महाराष्ट्र मधील खासदार महिला प्रश्न मांडत असताना मागे दात काढायला कशाला पाहिजे
@AnkushDhainje-b5q8 ай бұрын
चांगल्या लोकाना हासल की देव आपलच सासु करतो याची प्रचिती त्या दोघीना आली असेल वक्त सबका आता है बसा आता हासत घरामधे दोघीपण
@relativethoughts94663 жыл бұрын
यांच्या वडिलांनी मोठे योगदान दिले आहे पण यांचे कर्तृत्व शून्य आहे म्हणूनच ही वेळ आली आहे ,बर वाटल
@tat44356 ай бұрын
माझ्या iteam la अस बोलतो का...
@prasadpawar17953 жыл бұрын
अजून यांना वाटत आहे की आपण कॉलेज मधेच आहोत ...
@Banti-ft1eh9 ай бұрын
लोक वेडे आहेत कोणाला निवडून द्यावे हे समजतं नाही
@AmolDahifale-xu6ec7 ай бұрын
खर😂😂आहे
@KaranDadjs6 ай бұрын
घराणेशाही ल निवडून देल्यावर असचा होणार. जस ह्या तस सुप्रिया सुळे,पंकजा मुंडे,आदित्य ठाकरे,रोहित पवार,श्रीकांत शिंदे आणि अजून भरपूर घराणेशाही आहेत.
@sumitbauchkar22566 ай бұрын
@@KaranDadjsJay shaha
@KaranDadjs6 ай бұрын
@@sumitbauchkar2256 हो जय शहा पण त्यातलाच आहे. पण मी महाराष्ट्रातले मनत अहो.
@bharattupe21563 жыл бұрын
वडील व सासरच्या आशिर्वादाने खासदार झालेल्याना संसदे मध्ये कसे वागावे हे कळत नाही त्यांना मंत्री होण्याची स्वप्न पडत आहेत मतदार यांना जागा दाखवून देतील
@vinaykulkarni9313 жыл бұрын
त्यांना काय अक्कल आहे की नाही आपण कुठ बसून हसतोय काय चालू आहे याचं गांभिर्य आहे की नाही कसं काय अशी लोक निवडून येतात काय माहीत.
@sanop80953 жыл бұрын
Paishacha Jorawar
@vidyajadhav59583 жыл бұрын
बापाच्या जीवावर
@Sree214Ram3 жыл бұрын
🤣हासनारयांचे दात दिसतात 👉🏼हि म्हण खरी ठरली 🤔
@newmobileguru57399 ай бұрын
बापाच्या आणि सासऱ्याच्या जीवावर मोठे झाले 😢😢😢
@aniketaher46913 жыл бұрын
दोघीही तिथे बसण्यास लायक नाही.
@DeepakYedge-ig9ln Жыл бұрын
💯
@Ramesh-ws9jw6 ай бұрын
भारती पवार हीची सरपंच होण्याची पण लायकी नाही हे सिद्ध झाले😂😂😂😂 आता तूझ्या सारख्या मेंदूची वाढ न झालेल्या बालवाडी नापास अंगुठा छाप गाढव बुध्दीच्या लाळ चाटू गुलामाला दुःख झाले असेल तर वढ पाचची😂😂😂😂😂
@siddhantbachkar23526 ай бұрын
ह्यांना मुळात तिकीट कोन देत राव... ह्यांना नवऱ्याच्या घरी पाठवा
@Ramesh-ws9jw6 ай бұрын
@@siddhantbachkar2352म्हणून तर भारती पवारला घरी बसवले 😂😂😂😂 लाळ चाटू गिरी करून आणि सासरेंच्या जीवावर मंत्रीझाली होती😂😂😂 ग्रामपंचायत सदस्य होण्याची लायकी नव्हती भारती पवारची😂😂😂 पण लाळ चाटू गुलाम बालवाडी नापास अंगुठा छाप गाढव बुद्धीचे लोक उगाच भुंकत बसणार घरणेशही वर 😂😂😂😂😂
@sumitsolanki17859 ай бұрын
बर झाल २०२४ प्रीतम मुंढेच तिकीट कापल आता रक्षा खडसे पडणार मग बसा हासत
@vinayakwasnik99218 ай бұрын
अजून रावेर लोकसभा मतदार संघाचा प्रतिस्पर्धी अधिकृत घोषित झालेला नाही रक्षाताई खडसे यांना हसू द्या अजून
@AshokLandge-t9j8 ай бұрын
यात मतदारांची चुक आहे... मतदारांना देशाचे संसदभवन म्हणजे काय हे बहुधा समजू दिलं गेलं नाही... त्यामुळे भारतीय संसदेचा आणि महाराष्ट्र राज्य चा अपमान होईल असे वर्तन संसद सदस्य करताना दिसत आहेत... त्यांना खात्री आहे... आपला मतदार.... आहे आपण त्यांना.... बनवून परत या ठिकाणी येणार.... त्यामुळे सन्माननीय सदस्य कसे ही वागू शकतात... त्यांच कोणीच काही ..... करु शकत नाही....
@allin1-x6n8 ай бұрын
Raksha khadse padtch nahi 😁leva patil an leva gurjar voting mdhich Yeun jaatat tai dusryanch kaam b nahiye😁
@HemantChaudhari-ru2sw7 ай бұрын
Raver Madhe Maratha Dominating ahe...leva biva nahi😂....bjp mude Maratha tyana vote kart hota...pan Ata ShriRam patil yenar ahe..💪@@allin1-x6n
@Jarvo69_Sagar6 ай бұрын
Pdlya pdlya😂😂
@Mahi7770k9 ай бұрын
म्हणूनच2024 ला उमेदवारी मिळाली नाही प्रीतम ताई मुंडे ना
@सत्यमेवजयते-भ7झ Жыл бұрын
डॉ भारतीताई पवार यांच्या सारख्याच मंत्र्यांची देशाला गरज आहे. जय हिंद🇮🇳🙏
@pratikpatil88116 ай бұрын
Padli😂😂
@lalitsaitwal30603 жыл бұрын
रक्षा खडसे आणि प्रीतम मुंडे यांना चांगला धडा शिकवला मोदीजी नी भारती ताई ना अभिनंदन मंत्री झाल्या बद्दल 🙏
@Rocky-Bhai-123456 ай бұрын
खडसे मंत्री आहे रे 😂
@जयश्रीराम-व3द3 жыл бұрын
प्रीतम मुंडे आणि रक्षा खडसे यांची लायकी नाही विधानसभेत बसायचे दात काढायचे असतील तर घरीच बसायचं
@rajendraparkar88873 жыл бұрын
Loksabha aahe bhau . 🤣
@anilbudhawant16643 жыл бұрын
Are bhau tula loksabha ani vidhansabha yatla farak mahit nahi ani tu tyanchi layki kadhtoy tuzi layki kay aahe te ithach kalali
@relativethoughts94663 жыл бұрын
रक्षा खडसे भविष्यात निवडून येऊ नये
@diveshpatil70753 жыл бұрын
Tu ubha rahun ja mag 😂😂😂
@prasadkshirsagar403 жыл бұрын
Dusra candidate naahi...Ulhas patil la kutra pan hungat nahi
@atharvamukkawar446 ай бұрын
Alya kadhichyach
@sanatanimaratha17248 ай бұрын
भारती ताई महाराष्ट्रातील शेतकऱ्यांच्या समस्या लोकसभेत मांडल्या बद्दल धन्यवाद.
@pravinwankhede42103 жыл бұрын
कोणा वर हसणे चागले नाही,हे जर असे हसत असतील तर हे लोकांचे काय भले करणार
@surendramahale85993 жыл бұрын
भारती पवार योग्य निवड
@ShreeTarodekar9 ай бұрын
मुंडे साहेब व एकनाथ खडसेच्या जीवावर या संसदेमध्ये खासदार मिळाल्या पण त्यांच्या आमच्या नावाला लागेल असे कृती करणाऱ्या या दोन्हीला आपलीच बहीण मराठी मध्ये महाराष्ट्राची मराठीमध्ये बोलत आहे हे मराठीचा अभिमान आहे जय हिंद जय महाराष्ट्र
@satywanpatil17573 жыл бұрын
त्या वेळी त्या हसल्या पण आता त्याचे वर रडायची पाळी आली आहे
@Aniketp296 ай бұрын
Mantri hote aahe Raksha
@Rocky-Bhai-123456 ай бұрын
बर 😂
@ranganathdagale82528 ай бұрын
एकच नंबर भारतीताई आपण 2024 ला पुन्हा लोकसभेत जाणार यात अजिबात शंकाच नाही भारतीताई झिंदाबाद झिंदाबाद झिंदाबाद झिंदाबाद
@deshmukhranjana84123 жыл бұрын
आपण हसे दुसर्याला आणि शेंबूड आपल्या नाकाला
@yashpalakade20633 жыл бұрын
बरोबर आहे त्यांचं हसणं त्या का हसल्या देवेंद्र फडवणीस ने म्हणे शेतकऱ्यांचे कर्ज माफ केले 😂😂😂
@anupriya43763 жыл бұрын
त्या दोघी भारती पवार यांच्यावर हसत आहेत अस वाटत नाही,त्यांचा विषय वेगळा आहे अस वाटत आहे मात्र आपण कुठं बसलोय आणि कस वागतोय हे मात्र त्यांना शिकवलं पाहिजे.यांना हसायला मतं देत नाही जनता
@Revatipokharkardb87148 ай бұрын
Nahi nit paha tya bharti pawR ya var hastyat
@Rocky-Bhai-123456 ай бұрын
हसायला वेळ काळ नसावी 😂
@mininathdandwate77743 жыл бұрын
लोकसभेत गांभीर्याने कामकाजlत सहभागी होणे आवश्यक असताना हसी मजाक शोभा देत नाही
@जयमहाराष्ट्र8 ай бұрын
दोघीना सहजच मिळालं आहे खासदार पद म्हणून सिरीयस नाहीत, पण हयावेळेस मतदार दोघींचा चांगलाच विचार करतील
@SomnathGawade-iv7zc6 ай бұрын
प्रीतम मुंडे, रक्ष्या खडसे तुम्हाला मराठी भाषेचा हसू यत काय तुमचा कार्यक्रम महाराष्ट्रातली जनता तुमची जागा दाखवणार
@navnathtodkar64153 жыл бұрын
You are great. I m proud of u. In future u definitely represent at higher level. Jai hind jai maharashtra
@pawmah6023 жыл бұрын
चांगला निर्णय
@shivratnagaikwad40078 ай бұрын
Pritam munde हसलात परंतु लोक तुमच्यावर हासत आहे कारण तुम्ही 1 रुपया निधी खर्च केला नाही
@mallikarjunmali48847 ай бұрын
त्या दोघी कुणाकडे बघून हसत आहेत याची SIT चौकशी करून मला माहिती मिळावी
@kashinathyelonde-od6mf6 ай бұрын
मागे बसून दात काढणाऱ्या दोघीही बापाच्या जीवावर सभागृहात बसल्यात. अती हुशार समजत आहेत स्वतःला.
@maheshjagdale15959 ай бұрын
खरंच भारती ताई या खऱ्या महाराष्ट्र कन्या आहेत.❤
@pravinbhadange73983 жыл бұрын
फुकट भेटले कि असेच असते. त्याची किंमत यांना थोडी असणार
@onkardesai303 жыл бұрын
ह्यांना समाजाचे प्रश्न कधीच समजणार नाहीत. आता लोक हसतायेत तुमच्यावर. सीट नाही मिळाली म्हणून बसा बोंबलत.
@Liberalindia72439 ай бұрын
यमुळे च तिकिट गेलय बीड लोकसभेच
@Aryan-zd6zb3 жыл бұрын
माज...आहे माज..जे जास्त काळ टिकत नाही
@aryanshah29253 жыл бұрын
Hasle te fasle 😂😂😂
@yogeshdesai54733 жыл бұрын
यांचे च्या ऐवजी यांनी हा शब्द वापरायला हवा होता म्हणन त्या हसल्या. तेव्हाच लायकी दिसली म्हणून आज पदं मिळाली नाही दोघींना. 😂 😂
@gulabraomagar72806 ай бұрын
दोघींची बसण्याची लायकी नाही 🔥
@balasahebpatil54159 ай бұрын
म्हणून प्रीतमच तिकीट कापले!
@maasahebprerana247 ай бұрын
भारती ताई साधी राहणी उच्च विचारसरणी बेस्ट लक
@Kumar-nx5ly3 жыл бұрын
जे काहीही न करता, निव्वळ बाप दादांच्या जीवावर मोठ्या पदावर जातात त्यांना त्या पदाचे महत्व, गरीमा, सन्मान काहीही माहीत नसते. ते मग कुठलेही field असो
@kiranjagdale53089 ай бұрын
यांची घरानेशाही ची खासदारकी जनतेने यंदा काडून घयावी हीच विनंती
@sureshthok96026 ай бұрын
ह्या दोघीही संसदेत बसण्याच्या लायकीचे नाही ओ भारती ताई खुप छान बोललात , तुमच्या विचारांना सलाम
@Rocky-Bhai-123456 ай бұрын
Typical Backbenchers 😂 काय केमिस्ट्री आहे दोघींची 😂 ❤
@ulkaloke84019 ай бұрын
खर तर ही घराणेशाही संपायला हवी आहे..आणि त्या खुप चांगल्या बोलल्या. ह्या मुलींना हसायला काय जाते.
@abhijeetkarbhari2 жыл бұрын
मी खूप उशिरा ही कॉमेंट करत असेल पण माझा सांगण्याचा उद्देश असा आहे की लोकांच्या समस्या मांडण्यासाठी कोणत्याही नाय त्या गोष्टीवर बोल्यंत वेळ न घालवता साध्या आणि सोप्या भाषेत पण मत मांडून आपण समोर येऊ शकतो 🙏😇❤️
@mazakonkan65783 жыл бұрын
ही दोघही लोकप्रतिनिधी लायक नाहीत
@RohanKadam948 ай бұрын
पवार मॅडम खरेच योग्य ठिकाणी आहेत 👌👌👌
@samrudhiclasses80439 ай бұрын
हसणाऱ्या दोघींना घरी पाठवा. त्या संसदेत बसण्यासाठी लायक नाहीत
@tilakmandaogade86219 ай бұрын
घराणेशाही च्या भरवशवर माजल्या ह्या, एका सामान्य कुटुंबातील मुलगी समोर येते हे त्यांना बघवत नाही.
@YouTubeshorts-du2zf9 ай бұрын
2024 कर्म का फल मील ही गाय
@-yh3wg9 ай бұрын
त्यामुळेच त्यांचे 2024 लोकसभा निवडणुकीत तिकीट काढून घेतले ..
@hanumantbankar65333 жыл бұрын
ते त्यावेळी हसल्या आणि आता त्या रडतात. पवार मॅडम यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आभार मानले पाहिजेत.
@lalasomore92976 ай бұрын
या दोघी त्या पदाच्या लाईक नाही म्हणून हसत आहे हे लक्षात येते
@yogeshpatil26359 ай бұрын
हा बालीशपणा शाळा कॉलेजात चालतो, हि संसद आहे.
@suniljadhav69553 жыл бұрын
आंतरराष्ट्रीय मंचावर मा.मोदीजी,सुषमा स्वराज यांनी आपले मनोगत हिंदीत मांडले तर भारती ताईंनी मराठीत मांडल्याने कुठे बिघडले.
@gajanankadam18296 ай бұрын
दोन्ही जास्त शाहान्या स्वाताल जास्त गर्विष्ठ समजतात
@somnathjankar62566 ай бұрын
भारती पवार निवडून यायला पाहिजे होत्या आणि रक्षा खडसे पडायला पाहिजे होती ती
@umeshsawant15253 жыл бұрын
Gavchi sarppanch banaychi tari layki disat nay var hastat
@swanandpatil98316 ай бұрын
यांना खासदार व्हायला पण एक परीक्षा असायला पाहिजे
@rahulkanase82578 ай бұрын
भारती ताई १ नंबर . बाकी दोघी घराणेशाही मुळे बावळट
@Laturkar5557 ай бұрын
Bharati pawar madam🙏🙏 Raksha khadse and pritam munde yana ghari basvave
@dnyanesh51268 ай бұрын
जेव्हा कोणतीही गोष्ट फुकट मिळते तेव्हा हे असच होत, कर्तुत्व शून्य बायका.
@dhananjayshisode60429 ай бұрын
छान भारती ताई 👌👌👌
@Maharashtra314. Жыл бұрын
Dr. Bharti pawar 👍
@satyawandatkhile39093 жыл бұрын
यालाच म्हणतात नारी सन्मान खासदार आहेत आपण मोठ्या बड्या नेत्यांचे संस्कार आहेत ताई आपण वर योग्य नाही विनंती झाला ना फैसला धन्यवाद.
@vish57188 ай бұрын
हो ,,प्रीतम आणि रक्षा च जनता आता हसू करणार पण प्रीतम च नशीब चांगलाl,l यांना काय घेणे नाही गोर गरीब जनतेचे रक्षा चा नवरा या जगात नाही पण प्रत्यक्षात तिला किती आनंद आहे दिसतोय ,,फक्त सहानभूती वर निवडून येतात ,यावेळी पडणार
@mangeshdhaj98469 ай бұрын
आत्ता तर प्रीतम मुंडे यांना तिकीटही नाही.
@harshadsuryawanshi14716 ай бұрын
कॉलेज आहे ते आपल्या मत च काही उपयोग नाही
@prabhakaradagale19916 ай бұрын
किती नाटकी आहेत दोघी पण
@sgkantak18533 жыл бұрын
Changlish payri dakhwun dili modinni
@bharatimishra456 ай бұрын
🎉 Khoob Khoob Abhinandan Bharati Pawar la❤
@ganeshkadam25548 ай бұрын
महाराष्ट्राच्या विकासासाठी दोन महिला खासदार महाराष्ट्र मधून दिल्लीमध्ये पाठवले आहेत..... विकासाचा मुद्दा न उचलता संसद भवन मध्ये गप्पागोष्टी करण्यासाठी.....2024.. मध्ये यांना धडा शिकवा
@Kailashpatil19966 ай бұрын
घराणे शाहीचां माज प्रीतम, खडसे 😂😂😂😂😂
@lmanny19063 жыл бұрын
Atta magcha pritam ani raksha doka aptun radat astil..... Khup dusrany war hasun ghetla.... Well done Bharati Madam.... Shevti dedicated kaam jhinkala...
@abrarsayyed4111 Жыл бұрын
Moodiji pirtm mondi oj garud danjayi ij garyad ❤❤
@rohanmedicobuddy49776 ай бұрын
Raksha khadsencha navra Melay tri pn khush ahe😢
@opensky18619 ай бұрын
भारती ताई.. अभ्यासू व्यक्तिमत्व आहेत...
@Vcksagar Жыл бұрын
लाज वाटते मला मी प्रीतम मंडेला लोकसभेसाठी मतदान केल्याची, मोदी कड बघून मतदान केले
@UdayPatil-tw8jz9 ай бұрын
दोन महिला खासदार एका महिला खासदाराला असेंब्लीत मातृभाषेतून भाषण करताना पाहून हसल्या दुर्दैवाची गोष्ट आहे महिलांनी महिलेचा आदर करायचं सोडून कुचेष्टेने हसतात एकीला त्याचे फळ मिळाले आहेच
@keshavjadhav67998 ай бұрын
वा रे खासदार! आपल्याच सहकारी महिला खासदाराचा एवढा दु:स्वास?
@ahemadshaha11896 ай бұрын
भारती ताई शेतकरयासाठी ईतके चागंले मुद्दे माडंत आस्ताना यांना हसु कशा पाई येत आसेल
@YOGESHTHAKARE-k3n9 ай бұрын
मागचे हसतात कारण लायकी नसताना खासदार झाल्या ह्या काय विकास करणार लाजा वाटल्या पाहिजे आपण कोणत्या सभागृहात बसलो याच भान नाही.
@sachindhumale4818 ай бұрын
मराठी बोलण्याची परवानगी लागते ही शोकांतिका आहे.
@sudhakarghule-i7k6 ай бұрын
यांना काही गांभीर्य नाही दोघींना
@sjb-mx8ly8 ай бұрын
मोदी ने प्रीतमचे तिकीट कापून अर्धे काम केले. आता उर्वरित अर्धे काम जनतेने करावे.
@aryanshah29253 жыл бұрын
Ramdas athwale asta tar gosta vegli .......Bharti Pawar hya Dr aahet aani MD surgeon
@Aniketp299 ай бұрын
MD surgeon asel tar kontya tari medical conference madhye bolav. Ugach kahi tari bhashan karun hasu karun ghevu naye.
@pash278 ай бұрын
लाजा वाटल्या पाहिजे दात काढणाऱ्यांना, दोघी आगामी संसदेत दिसणार याची सर्वांना खात्री आहे
@geetabadhe18643 жыл бұрын
Good speech Dr.bharti.
@prakashsalunke92496 ай бұрын
रक्षा ताई मंत्री हो गइ 🎉
@Favadyabandrekar8 ай бұрын
भारती पवार, तिचे व्यवसायिक भागीदार, PA, 10 टक्के कमीशन घेते बाई पडली पाहिजे
@maasahebprerana247 ай бұрын
बघा बीड करांने संसदेत आनंद लुटला आणि बीड चा खासदार फंड वापस पाठवला गर्विष्ठपणाचं प्रदर्शन.विकास फंडाचं काय करायचे कळले नाही आणि ईतरांना हसायला लाज वाटत नव्हते
@sagarchaudhari62308 ай бұрын
Khup hastay.. लोकांचा जीवावर बसले तिथं
@nitishharkare4149 ай бұрын
एक तर घरी बसली, दुसरी ला खैरात म्हणून सीट भेटली २०२४ ला..
@pohft8 ай бұрын
बालिश बुद्धीच्या पोरी यांना लोक कसे निवडून देतात को राव😂😂