भारतातील पहिले पोळीभाजी केंद्र ते फक्त लाडू विक्रीची दुकानं; कानिटकरांचा ४० वर्षांचा प्रवास

  Рет қаралды 244,044

Loksatta

Loksatta

Күн бұрын

कानिटकर यांनी १९७८ साली भारतातील पहिले पोळीभाजी केंद्र सुरु केले. त्या काळात पोळीभाजी केंद्र ही संकल्पनाच मुळात अस्तित्वात नव्हती. ज्या काळात मराठी माणूस स्वतःच्या अस्तित्वासाठी संघर्ष करत होता त्यावेळी कानिटकर यांनी स्वतःचा व्यवसाय सुरु केला आणि बघता बघता त्यांचे पोळीभाजी केंद्र हे डोंबिवलीची ओळख बनली. आता त्यांनी फक्त लाडवांचे दुकान सुरु केले असून इथे २६ प्रकारचे लाडू विकले जातात. त्यांच्या लाडूंचे वैशिष्ट्य म्हणजे हे लाडू पारंपरिक असून कोणतीही भेसळ न करता तयार केले जातात. सध्या त्यांच्या ४ शाखा असून फक्त लाडू विकणारे दुकान ही एक वेगळी ओळख त्यांनी तयार केली आहे.
#Kanitkars #GoshtAsamanyanchi #गोष्टअसामान्यांची
Subscribe to Loksatta Live: bit.ly/2WIaOV8
Loksatta has stood by its belief of being a forum and voice of democracy in Maharashtra. Loksatta is one of the most widely read Marathi dailies in Maharashtra today. Subscribe to our channel for all the latest Marathi News.
#MarathiNews #MaharashtraNews #Loksatta #LoksattaLive #Marathi
Connect with us:
Facebook: / loksattalive
Twitter: / loksattalive
Instagram: / loksattalive
Website: www.loksatta.com/

Пікірлер: 188
버블티로 부자 구별하는법4
00:11
진영민yeongmin
Рет қаралды 19 МЛН
MY HEIGHT vs MrBEAST CREW 🙈📏
00:22
Celine Dept
Рет қаралды 35 МЛН
DID A VAMPIRE BECOME A DOG FOR A HUMAN? 😳😳😳
00:56
버블티로 부자 구별하는법4
00:11
진영민yeongmin
Рет қаралды 19 МЛН