भारतात ओरिजनल गोष्टी बनत नाहीत? | Dr. Raghunath Mashelkar | EP - 1/2 | Bhavishya Vedh

  Рет қаралды 45,480

Think Bank

Think Bank

Күн бұрын

Пікірлер: 108
@abhaybhosale5712
@abhaybhosale5712 8 ай бұрын
विनायक.... पूर्ण ऐकायच्या आधीच धन्यवाद..... अशी लोकं खरी सेलिब्रिटी आहेत........ उगाच खेळ आणि चित्रपट सृष्टी च्या लोकांना आपल्याकडे HERO समजलं जातं
@Quantum_innovations
@Quantum_innovations 8 ай бұрын
True
@hiralaljagtap6782
@hiralaljagtap6782 8 ай бұрын
Great mulakhat
@rajhanssarjepatil5666
@rajhanssarjepatil5666 9 ай бұрын
आठ तासात फक्त 5k+ प्रेक्षकांनी हा व्हिडिओ पाहिला आहे. म्हणजे महत्वाच्या विषयांबाबत देखील लोक किती उदासीन आहेत हे पाहून खरोखरच वाईट वाटतं. 😔
@uwuw88ijddsi
@uwuw88ijddsi 8 ай бұрын
KZbin asle chhan video viral karat nahee
@bk7407
@bk7407 8 ай бұрын
भारत हा सिने सृष्टीचा देश आहे, वास्तुस्तीतीचा नाही.
@tufan_bebhan
@tufan_bebhan 9 ай бұрын
आयला जबरदस्त डायरेक्ट रघुनाथ माशेलकर सर, कालच economic review 2024 मध्ये सरांचं नाव वाचलं आणि आज सरांचं विचार ऐकण्याची संधी
@ravindrajoshi7921
@ravindrajoshi7921 8 ай бұрын
ज्ञानाचा उपयोग सर्वासाठी हा विचार आवडला धन्यवाद
@milinds26
@milinds26 8 ай бұрын
सर उत्तम मार्गदर्शन , परंतु भारतात लोकांना धर्म जात पात राजकारण यातून वेळ मिळाल्यास काहीतरी संशोधनात्मक होऊ शकेल आजच्या घडीला .
@ShivrajShinde-t5y
@ShivrajShinde-t5y 4 ай бұрын
माशेलकरजी तुम्ही विज्ञानाच्या संशोधन कार्यात तनमनधन प्रगती शासनाला मोलाचे मार्गदर्शन विद्यार्थ्यांना समजावून सांगता धन्यवाद
@bk7407
@bk7407 8 ай бұрын
हे खरं रूप आणि खरी मानस खरी अर्थाने नियोजन कर्त्या पर्यंत पोहचणे जरुरी आहे.
@udaykadam7294
@udaykadam7294 8 ай бұрын
Thank you Vinayakji and the great Dr Mashelkar Sir
@Satish-ei5to
@Satish-ei5to 9 ай бұрын
इतके सुंदर विचार आमच्यासारख्या जनसामान्यांपर्यंत पोचवण्यासाठी organiser चे अभिनंदन!
@rupeshsarode4162
@rupeshsarode4162 9 ай бұрын
कृपया नाद्या पुनर्जीवन करण्यावर चर्चा सत्र करा. उदारहनार्थ मूठा नदी,राम नदी
@satasht
@satasht 4 ай бұрын
नद्याजोडणी पण. मुंबई,पुण्यात पाऊस लांबला की पाण्याची बोंब सुरू होते. लोकसंख्या वाढली की पाणीही जास्त लागते. आसामात ब्रम्हपुत्रा नदीला पूर येतो आणि इथे आमचे नळ कोरडेठाक असतात.
@rudranshparab2007
@rudranshparab2007 8 ай бұрын
When I was in germany Internet , washing machines are costly but Vegetable , Fruites etc are very cheap. Juice, salt, cooking oil , public transport is very cheap. Also my all dental expenses covered by Insurance Company ,
@dhanashreedhavale2916
@dhanashreedhavale2916 8 ай бұрын
मुलाखत उत्तमच! सरांनी सांगितलेली विविध साधने खूपच जादुई आहेत .जनतेपर्यंत पोचायला किती वेळ लागेल ?
@aniljahagirdar6692
@aniljahagirdar6692 8 ай бұрын
अभिनंदन जहागिरदार परीवारकडून कोटी कोटी शुभेच्छा
@sureshgawade9129
@sureshgawade9129 8 ай бұрын
❤ सुरेख फारच छान,मुलाखत. तुमचे आभार 🙏आमची भेट मिशेलकर सरांशी घडवून आणली,खुप बरे वाटले, माशेलकर सरांन बद्ल अभिमान वाटतो 🙏
@alankarvaidya280
@alankarvaidya280 9 ай бұрын
अतिशय समर्पक मुलाखत....अश्याच महान लोकांच्या मुलाखती ऐकायला आवडतील...❤
@vr1908
@vr1908 9 ай бұрын
Affordable Excellence! खुप छान!!
@nareshkulkarni2725
@nareshkulkarni2725 8 ай бұрын
सर खुप छान माहिती दिलीत आपण आम्हाला सामान्य माणसांना काहीही माहिती नाही ५ रू मध्ये किती तरी चांगल्या टेस्ट होतायत.सर with due respect मला असे वाटते जी गोष्ट माझ्यापर्यंत पोहोचली नाही किंवा मला माहिती नाही ती सर्व सामान्यांपर्यंत पोहोचली नाही.तुम्ही म्हणता ५रू वाल्या टेस्ट भारतात आल्यात सर किती स्टेट मध्ये आणि किती गावात आहेत मोदी साहेबाना सांगा हे प्रत्येक गावात सरकारी दवाखान्यात हे मशीन द्या तुम्हाला बाहेरच्या देशात विकायची गरज पडणार नाही ५ वर्षासाठी तुमची फॅक्टरी capacity book होईल सरकार तर्फे.मोदी ची भेट घ्या सर लवकर तुम्हाला वेळ देतील ते . धन्यवाद
@ajitgoswami8443
@ajitgoswami8443 8 ай бұрын
मेडिकल टेक्नॉलॉजी मधील बदल भारतात वापरले जाते हे‌कुठे व कसे कळणार सामान्य जनतेला ज्यामुळे तेथील स्थानिक वैद्यकीय व्यावसायिक वापर करून सेवा स्वस्तात देवू शकतील
@satishpore1223
@satishpore1223 9 ай бұрын
Invention to innovetion is very very important concept to be introduced.
@rupeshsarode4162
@rupeshsarode4162 9 ай бұрын
इंटरनेट स्वस्त झाले पण त्याचा वापर कशा साठी हो तोय हे ही महत्वाचे आहे
@satishpore1223
@satishpore1223 9 ай бұрын
फारच छान व प्रेरणादायी मुलाखत सर.
@drmoreshwarsabnis8938
@drmoreshwarsabnis8938 8 ай бұрын
Invention ची गरज आहॆ 🎉🎉🎉🎉
@aniket115
@aniket115 8 ай бұрын
Congratulations to think bank Vinayak Pachlag sir . Affordable excellence as rightly said by Dr.Mashelkar Sir is required even while developing and designing the products..Thanks for bringing such a great personality in front of audience.Best wishes
@dg3717
@dg3717 8 ай бұрын
भारतात हे किती टक्के लोकांना माहीत आहे , भारतात फक्त अयोध्येत राम मंदिर व मोदींचे हातुन उदघाटन झाले आहे हे बऱ्याच लोकांना माहिती आहे ...आपण यावर बोललात तर आपणा वर ED IT ची कारवाई होईल
@sumedhasathe3526
@sumedhasathe3526 8 ай бұрын
नेहेमीप्रमाणेच खूप छान मुलाखत ,माशेलकर सरांना नमस्कार ,आणि विनायक तुम्हाला खूप शुभेच्छा
@ranjanjoshi3454
@ranjanjoshi3454 9 ай бұрын
सरांनी योग्य भारत व इंडिया फरक मांडला
@shripaddandekar
@shripaddandekar 9 ай бұрын
उत्कृष्ट कार्य व मार्गदर्शन
@satishpore1223
@satishpore1223 9 ай бұрын
India75 प्रचंड भरारी व भारत75 यातील फरक - मार्मिक.
@umeshjoshi7894
@umeshjoshi7894 8 ай бұрын
प्रेग्नसी मध्ये वापर करण्याचा बेल्ट जो सरांनी सांगितला त्याचे नवं काय? कुठे मिळेल. माशेलकर सरांना TIFR मध्ये असताना त्यांना प्रत्यक्ष ऐकण्याची संधी मिळाली.
@kavishwarmokal124
@kavishwarmokal124 8 ай бұрын
19:30 pardeshat innovation patkan accept kartat karan te lok open minded aahet aani vichar purvak goshti angikaratat, bhartat lok aakhadu (stubborn, obstinate) aahet je junta vicharanach chikatun basatat, aani navin gostinkade sanshayane baghatat.
@RajendraMehendale
@RajendraMehendale 8 ай бұрын
अभिनंदन टीम थिंक बॅंक-उत्तम मुलाखत
@NitishvijayPawale
@NitishvijayPawale 8 ай бұрын
Shri raghunath mashelkar sir bhartala turmeric cha patent milune dila
@pallavikulkarni106
@pallavikulkarni106 6 ай бұрын
Our best Marathi content in Think Bank, Think Tank should be translated in other languages as well.
@udayohale
@udayohale 8 ай бұрын
अप्रतिम सुंदर
@Ramesh.7GP
@Ramesh.7GP 8 ай бұрын
5 yrs Congratulations.
@udayjagtap7851
@udayjagtap7851 8 ай бұрын
🙏🙏🙏🙏खूप खूप छान माहिती
@janardandandge
@janardandandge 8 ай бұрын
Sir ! आपणास कोटी कोटी प्रणाम करतो.🌷🌷👃👃🌷🌷
@BK-cv6sq
@BK-cv6sq 9 ай бұрын
Thanx Think bank.... and thnx vinayak sir...
@mohanmhaske4683
@mohanmhaske4683 9 ай бұрын
Very Nice Vinayakji, Thanks🙏
@HanmantSartape
@HanmantSartape 8 ай бұрын
Sir you are great
@padmakardeshpande3338
@padmakardeshpande3338 9 ай бұрын
खूप छान सकारात्मक... 🙏👍🌹👌❤️
@anilkubal9237
@anilkubal9237 8 ай бұрын
Great
@rbh3100
@rbh3100 8 ай бұрын
Good one. Thanks a lot
@suchitakrishnaprasad281
@suchitakrishnaprasad281 9 ай бұрын
very inspiring
@AvinashTankhiwale
@AvinashTankhiwale 9 ай бұрын
Realy knowledgeable Interview of Great Indian personality
@onesmallvoice674
@onesmallvoice674 8 ай бұрын
जय हिन्द सर
@Ramesh.7GP
@Ramesh.7GP 8 ай бұрын
आम्हाला innovations ची गरज आहे का? कारण पाच हजार वर्षां पूर्वी आपल्या कडे सर्व गोष्टी होत्या.
@vasudhadamle4293
@vasudhadamle4293 8 ай бұрын
विनायक,तुमचा आवाज फार घुमतोय,कृपया सुधारणा करा.
@sadashivjagtap3246
@sadashivjagtap3246 8 ай бұрын
Thanks khup çhhan 🥦🥦❤🥦🥦
@akshaydeshmukh760
@akshaydeshmukh760 8 ай бұрын
आपला देश अंतर्गत स्थलांतरामुळे महागाईशी लढतोय. सहस्रावधी लोकांना शहरात स्थलांतरित करण्यापेक्षा उद्योग व्यवसाय ग्रामीण भागात उभे राहावेत.
@akshaydeshmukh760
@akshaydeshmukh760 8 ай бұрын
वेगवान जलसिंचन केलं तरच कृषी क्षेत्र वाचेल.
@eKapte
@eKapte 8 ай бұрын
खूप छान मुलाखत
@godofliberty3664
@godofliberty3664 4 ай бұрын
आजिबात नको. उरल्यासुरल्या खेडेगाव व शेती, निसर्गाची वाट लागेल.
@wisdomtutorskolhapur
@wisdomtutorskolhapur 8 ай бұрын
Best
@rajeshmodi1992
@rajeshmodi1992 8 ай бұрын
Nice interview
@AdvaitIT
@AdvaitIT 8 ай бұрын
यांचा परिचय देताना पुरस्कार सोडून काहीच सांगत नाही असे का ?
@mahadevjogalekar7597
@mahadevjogalekar7597 8 ай бұрын
५ वर्षांची वाटचाल खुपचं छान ! अभिनंदन! खूप खूप शुभेच्छा!😊
@RameshPatil-qd6bi
@RameshPatil-qd6bi 8 ай бұрын
माशेलकर सर तुम्ही सांगितलेल्या प्राॅडक्टस मध्ये भारतीय संशोधन काय आहे? तुम्ही जी कोविडची लस सांगितला त्याच इंग्लंड मध्ये संशोधन झाले आणि फारम्युला तयार झाल्यावर प्राॅडक्शन साठी भारतात पाठविले
@hichcock7364
@hichcock7364 8 ай бұрын
माशेलकर गोल गोल उत्तरे देत आहेत 😂
@rameshingale9395
@rameshingale9395 8 ай бұрын
Nice
@Navatkay77
@Navatkay77 8 ай бұрын
❤ohh
@satasht
@satasht 4 ай бұрын
जास्तीत जास्त लोकांनी विशेषत: तरूणांनी असे interview पाहिले पाहिजेत.
@shankerpai5052
@shankerpai5052 8 ай бұрын
F C Kohli - computer based computer literacy - knock down literacy = FUNCTIONAL LITERACY ,.....application .......Pani paryavaran ....
@abhivalunj513
@abhivalunj513 8 ай бұрын
sir ni sangital tya saglya goshti khup user friendly ani affordable vatatayet pn aplan jya healthcare ani education made jya news vachato tya varun hai gov. serious ghetayet as nakkich disat nahia
@geetanjaligarud9579
@geetanjaligarud9579 8 ай бұрын
जे अन्य धान्य खाऊन माणूस जगतो आहे त्या शेतकऱ्यांचं काय? मोदींच्या अमृत काळाच्या विकासात शेतकऱ्यांना जागाच नाही।
@varshanimbalkar6289
@varshanimbalkar6289 8 ай бұрын
Where can we get the products mentioned in this episode from ?
@varshaarole9182
@varshaarole9182 8 ай бұрын
Dusra bhag kadhi yenar
@Rohit-n9s5c
@Rohit-n9s5c 8 ай бұрын
INDIA VS BHARAT je difference kela toch indicate krto tumchi thinking. Bharat yala tumhi virodh krtay and India la tumhi support karatay
@shantanujoshi1682
@shantanujoshi1682 8 ай бұрын
१६ आण्यात मणभर तांदूळ मिळत होते. १२ रूपयांच्या पगारात ७ मुलांचे कुटुंबाला सकस आहार मिळत होता. केवळ सर्दी ताप या शिवाय कोणतेही आजार नव्हते. हे सर्व भुतकाळात जमा करून सध्या आपण रोगराई वर innovation करतो आहोत. खरोखर आपण प्रगतीपथावर आहोत का?
@RameshPatil-qd6bi
@RameshPatil-qd6bi 8 ай бұрын
माशेलकर हे फॅंटीसी सांगताहेत, त्यांनी स्वतः चा एकही संशोधन केलेलं नाही
@drakengarddrake1816
@drakengarddrake1816 8 ай бұрын
He ecg machin kuthe milate aamchya nashik aani ajubajuchya jilhyat nahi
@vilaasbappat7635
@vilaasbappat7635 8 ай бұрын
पुण्यातील एच ए, अनेकवर्ष बंद आहे आणि पेनिसिलीन आपण आयात करतो. जरा चालू कराना, इथे तर तंत्रज्ञान तयार होतं.
@umeshpawar5462
@umeshpawar5462 8 ай бұрын
👍🇮🇳👌💐
@dadasahevgavali3800
@dadasahevgavali3800 8 ай бұрын
भारत सुधारणांसाठी तुमचं स्वतःचं काय योगदान आहे का फक्त मापच काढायची
@parashramdhole3535
@parashramdhole3535 9 ай бұрын
हे product आपल्या कडे दिसत नाहीत
@harishkulkarni4u
@harishkulkarni4u 8 ай бұрын
Vinayak you should strive to interview such people who are constantly working for the betterment of the people...stop calling useless psueso secular, librandu political analysts and chai biscuit patrakars on this channel
@vijayjoshi8345
@vijayjoshi8345 9 ай бұрын
pl y r absulate plyoung is beter than what is yr dirct contribution
@sanjay15alone75
@sanjay15alone75 9 ай бұрын
👌👍🙏
@vijayshinde9844
@vijayshinde9844 8 ай бұрын
👌👌👌🙏🙏🙏🌹🌹🌹
@bk7407
@bk7407 8 ай бұрын
We made great innovation only in coruption
@bhanudasbelurkar628
@bhanudasbelurkar628 8 ай бұрын
what he did in incl.only sanction casual leave of employee.nothing.
@sankkham
@sankkham 9 ай бұрын
Zopadpattya madhe lokanna rahayche ahe karan tithe rent kami aste. And 83% population who lives in Mumbai slums don't have voting rights. Means they are not from that state or don't have any leagal house or didn't born in Mumbai. And last yr fakt 2 unicorn zale. 80% unicorn start-ups were nothing bt overvalued start-ups
@uttamagale9079
@uttamagale9079 8 ай бұрын
भारतात पाणी अन्न तरी शुद्ध राहीले ?मुठभर लोकांचा विकास चालू आहे बारटर
@pravinkadam8325
@pravinkadam8325 6 ай бұрын
सहा पैकी २ झोपडपट्टीत आहे.
@nareshkulkarni2725
@nareshkulkarni2725 8 ай бұрын
विनायक भावा पुण्याचे काम करतोय.आपले मुख्यमंत्री शिंदे साहेबांना ऐकव हे.काही तरी करतील.
@RameshPatil-qd6bi
@RameshPatil-qd6bi 8 ай бұрын
ब्रेस्ट कॅन्सर संशोधन आणि त्यावर साधी उपकरणे ही गेली दहा वर्षं मार्केट मध्ये आहेत, माशेलकर खोटं किती सांगणार
@sagarpatil7071
@sagarpatil7071 8 ай бұрын
थोडं थांबा, मोदीं हैं तो सब मुमकिन हैं
@dg3717
@dg3717 8 ай бұрын
मंदिराचा फोबिया संपला का
@chill2245
@chill2245 9 ай бұрын
Gramin corruption
@drakengarddrake1816
@drakengarddrake1816 8 ай бұрын
Vedatun kahitari shodha kahi vidyan milat ka😂
@dg3717
@dg3717 8 ай бұрын
हे सर्व ठीक आहे , धर्मांध मोदी सरकारला आपण वठणीवर आणण्यासाठी काय प्रयत्न करीत आहात , कफही तरी मोदींना सुनवणार का ???
Хасанның өзі эфирге шықты! “Қылмыстық топқа қатысым жоқ” дейді. Талғарда не болды? Халық сене ме?
09:25
Демократиялы Қазақстан / Демократический Казахстан
Рет қаралды 356 М.
龟兔赛跑:好可爱的小乌龟#short #angel #clown
01:00
Super Beauty team
Рет қаралды 88 МЛН
Бенчик, пора купаться! 🛁 #бенчик #арти #симбочка
00:34
Симбочка Пимпочка
Рет қаралды 4 МЛН
Ouch.. 🤕⚽️
00:25
Celine Dept
Рет қаралды 28 МЛН
Хасанның өзі эфирге шықты! “Қылмыстық топқа қатысым жоқ” дейді. Талғарда не болды? Халық сене ме?
09:25
Демократиялы Қазақстан / Демократический Казахстан
Рет қаралды 356 М.