मुंबईच्या गणेश उत्सवाला खऱ्या अर्थाने आणि लालबाग च नाव पूर्ण भारतात पोचवणार मंडळ म्हणजे लालबाग सार्वजनिक उत्सव मंडळ गणेशगल्ली मुंबईचा राजा 🔥
@nikhil161119863 ай бұрын
हाच मुंबईच्या राजा इतिहास.. मुंबईच्या राजाचा विजय असो ❤❤❤❤❤❤
@siddheshchavan51103 ай бұрын
ओरिजनल आणि खरा खुरा राजा!!!
@engma75493 ай бұрын
खरंच रोहित पण किती लकी आहे की त्याला प्रेमाने लोक मुंबईचा राजा म्हणतात. हा मान मिळणे म्हणजे सौभाग्याचं. 🙏🙏
@onkarbedarkar56663 ай бұрын
बोल बोल बोल बोल २२ फूट वाले की जय ❤️😍🚩🚩😍❤️
@siddheshkorgaonkar46763 ай бұрын
खरा इतिहास सुंदर रीतीने मांडला आहे. भारतातील पहिली उंच गणेश मूर्ती आणि लालबाग मधील सर्वात जुने मंडळ 🩷
@ganeshpadave-28863 ай бұрын
चिंचपोकळीचा चिंतामणी १०५ वर्ष!! लालबाग मधील सर्वात जून उत्सव मंडळ!! *खरा इतिहास*
@advaitlad3 ай бұрын
@@ganeshpadave-2886 पण चिंचपोकळी लालबाग मध्ये सामील कधी झाल . दोन वेगवेगळे परिसर आहे ना .
@Sports.frenzy113 ай бұрын
22 फुटांचा राजा, गणेश गल्लीची शान ❤❤❤
@prasannaparkar72303 ай бұрын
जे मूळचे मुंबईकर आहेत किंवा पिढ्यानपिढ्या, वर्षानुवर्षे मुंबईत राहतात त्यांना माहीत आहे गणेश गल्लीचा गणपती, ते जाणतात आणि म्हणूनच भाविक सर्वप्रथम गणेश गल्लीत येऊन मुंबईचा राजाचे दर्शन घेतात. भाविकांनी 'मुंबईचा राजा' ही उपाधी उगाच नाही दिली. अतिशय योग्य आणि समर्पक अशी उपाधी आहे. मुंबईचा राजाय नमो नमः !!
@sagarpawar96693 ай бұрын
मुंबई मध्ये मनाचा गणपती म्हणजे मुंबई चा राजा आहे ❤️
@siddheshchavan51103 ай бұрын
हाच आहे ओरिजनल लालबाग आणि मुंबईचा राजा!!! गणेश-गल्लीने खरोखरच गणेश उत्सवाचे ओरिजनल हेतू साध्य केला.... तर; मार्केटवाल्यांनी तर गणेश उत्सवाचा धंदा बनवला!!!! . आमच्यासारखे ओरिजनल मुंबईकर ओरिजनल *"लालबाग सार्वजनिक गणेश उत्सव मंडळालाच"* मानाचे स्थान देतात..... गणेश गल्लीवाल्या "मुंबईच्या राजा" ला माझा मानाचा मुजरा!!!
@prashantmalgaonkar3 ай бұрын
माझ्या २२ फूट वाल्या बाप्पाचे विश्लेषण माझा मित्र शार्दूल कडून झाले ह्याचा अभिमान आहे. ❤️ बोल बोल २२ फुटवाले कि जय ❤️❤️❤️
@sudhirapte90193 ай бұрын
खुप छान माहिती दिली आहे हल्ली डी जे ने सगळ्या ऊत्सवां ची वाट लावली पूर्वी च लेझीम पथक टाळ पथक मिरवणूकीची शान होती भारूड भजन पण कुठे दिसत नाही
@Sports.frenzy113 ай бұрын
मुंबईचा राजा गणेशोत्सव मंडळाने उत्सवाचं जुणं स्वरूप आणि उद्देश जिवंत ठेवण्याचं काम केलं आहे, नाहीतर बाकी मंडळ फक्त स्पर्धेसाठी उत्सव साजरा करत आहेत.
@nikhilgurav25573 ай бұрын
बोल बोल बोल...२२ फूट वाले की जय ❤
@onkarpotadartalks3 ай бұрын
दादा बाराव्या सेकंदाला जे गणपतीचे फोटो दाखवले आहेत त्यातील कोल्हापूरच्या छत्रपती शिवाजी महाराज चौकातला महागणपती चा फोटो आहे.
@shubhamdpatil34653 ай бұрын
Brobr bhawa
@mr2sh3 ай бұрын
छत्रपती शिवाजी महाराज चौक
@onkarpotadartalks3 ай бұрын
@@mr2sh होय
@swaraaj_3 ай бұрын
बर
@onkarpotadartalks2 ай бұрын
@@swaraaj_ काय बर 😡
@TirupatiTreat3 ай бұрын
💟🚩🌺🐁🕉️श्रीगणेशगल्ली राजाय नमः🐀🌺🚩💟
@Makarand__173 ай бұрын
मुंबईतील बाकीच्या पण प्रसिद्ध गणेश मंडळांची पण माहिती द्या अजून असे व्हिडिओज बनवा Great work keep it up 👍❤️💯
@nandkumartawde99603 ай бұрын
मुंबईचा राजा देव माझा
@manoharghogle50563 ай бұрын
स्वर्गात पण ते सुख मिळणार नाही ते तुझ्या चरणाशी २२ फुट वाले की ………….
@mandarbhosle14963 ай бұрын
मुंबईच्या राजाचा विजय असो ❤️🙏🌺🔥 २२ फूट वाले की जय 🔥🙏🌺
आता कुटे कीर्तने भारूड भजने या गोष्टी होतात 🙂 या गोष्टी जुन्या लोकंनी जपून ठेवल्या होत्या पण आता देवाच्या नावात खिशे भरतात लोका
@prerna843 ай бұрын
खूप छान माहिती दिली ☺😍
@ashutoshdwivedi93082 ай бұрын
Ganpati Bappa Morya 🙏🕉️🚩🚩🔱🚩🔱🚩🔱🚩🔱
@MH29_Yavatmal_vlogger23 ай бұрын
Ganpati Bappa Morya 🙏🏻🚩🧡🔱🕉️ Mumbai Chya Raja cha Vijay Aso 🙏🏻🚩
@siddheshtamanekar3183 ай бұрын
Mumbaichya Rajacha Vijay Aso.....🎉❤
@ArjunDalvi-pq3eo3 ай бұрын
बोल बोल बोल २२ फूट वाले की जय ❤
@vidyanirulkar95203 ай бұрын
धन्यवाद दादा
@शक्तिश्री3 ай бұрын
गणपती बाप्पा मोरया 🙏
@vinayakpatil81553 ай бұрын
बोल बोल बोल २२ फुट वाले की ❤❤
@vijaybhalekar3 ай бұрын
बोल बोल २२ फुट वाले की जय मुंबई चा राजाचा विजय असो ❤❤
@pranilbagwe26813 ай бұрын
मुंबईच्या राजा विजय असो २२ फूट वाले की जय❤❤❤❤
@SmitaJadhav-vu7yd3 ай бұрын
Khup chan mahiti
@AshwiniWaghmare-qs1io3 ай бұрын
Ganpati bappa morya 😊
@Makarand__173 ай бұрын
गणपती बाप्पा मोरया मंगलमूर्ती मोरया🌺❤️🙏
@rohitdalavi31043 ай бұрын
कोल्हापूरचा महागणपती दाखवला तूम्ही त्यात .
@rajendrajadhav88763 ай бұрын
22 फूट वाले की जय 🙏.... !! मुंबईच्या राजाचा विजय असो !!
@sangvielectricaldept46763 ай бұрын
हैदराबाद मध्ये खैरताबाद येथे भारतातला सगळ्यात मोठा गणपती बसतो
@apnakalburgi32593 ай бұрын
#hindurastra🚩🚩🚩 from #kalaburagicity KA32❤❤
@siddhirajwadekar61343 ай бұрын
Purvi murti sundar asaychi❤
@PriyaB-j2w3 ай бұрын
Kal gelo amhi darshanala mast murthy ahe
@DSP70853 ай бұрын
मुंबईच्या राजाचा विजय असो ❤
@MrTejasrane2 ай бұрын
Lalbaug madhil sarvaat old mandal … Completing 100 years soon 🎉 #2027 #3yearstogo
@vijayswami32423 ай бұрын
मोरया
@kundanmahadeshwar27513 ай бұрын
मुंबईचा गणेशोत्सवाला जगाच्या नकाशावर आणणारे एकमेव गणेशोत्सव मंडळ म्हणजेच लालबाग सार्वजनिक उत्सव मंडळ, गणेश गल्ली "मुंबईचा राजा"
@kiranlandge15223 ай бұрын
जय शिवराय
@rohitkadam7413 ай бұрын
Attach darshan gheun aloy ❤😊
@JaydeepPatil-d5p3 ай бұрын
गणपती गणपती असतो, मग तो घरातील, लालबागचा, किंवा गणेश गल्ली चा, किंवा मंदिरातील असो.
@sumitjagdale93863 ай бұрын
Punyacha ahes ka tu
@sachinbawne94743 ай бұрын
Mast
@suhasjadhav71883 ай бұрын
Dada aajch darshan ghevun aalo ahe mi
@kumarrikibe29673 ай бұрын
🎉❤🎉
@Sandipbhamare113 ай бұрын
चिन्मय दादा सध्या व्हिडिओ मध्ये दिसत नाहीत?
@ManojHire-b4v3 ай бұрын
का तर श्री पार्वते आहे
@spop123343 ай бұрын
Please Bol bhidu make video on elections in Kashmir
@MANOJ.G.K3 ай бұрын
❤🙏
@babajimankar99763 ай бұрын
मुबई च राजा आहे
@rishabhsingh18433 ай бұрын
Bol bol bol bol bol bavis foot waale ki ...........jay
@pratikmorajkar79473 ай бұрын
22 ft vale ki jay Mumbai chya raja cha vijay aso...
@kiranpanchal9933 ай бұрын
70 फीट खैराताबाद हैदराबादचा गणपती
@mayurchaudhari91433 ай бұрын
Pratek ghari ganpati basavan yapeksha mandlannach parvanahi dyavi jyane karun viaarjana veli murtyanchi vatahat hote ti thambalo pahije
@miteshrajput23133 ай бұрын
Bolo bolo 22bfoot wale ki❤
@ivaibhavdalvi3 ай бұрын
❤
@hummanpschology64363 ай бұрын
😮😮
@harshalgarde40193 ай бұрын
गणपती बाप्पा मोरया मंगलमूर्ती मोरया
@harishbhamare3 ай бұрын
एकदा नंदुरबार मधील गणपती पाहा...
@virajtendolkar74403 ай бұрын
खरी माहिती टाकावी.. पहिली उंच मूर्ती 1977 नवे तर 1964 लाच झालं होते... ते पण वी शांताराम यांचा गणपती अक्खा मुंबई ने पाहिला फक्त लाईक्स साठी विडिओ करून चुकीची माहिती देण्या पेक्षा. माहिती घेऊन व्हिडिओ करा..
@shubhamdpatil34653 ай бұрын
Bhawa kolhapur mdhil sanyukta juna budhwar talim cha pn video banav to pn 185+ juna mandal ahe ani tyanche miravnukitle dekhave pn a pratim astat kolhapur cha samrat sanyukta juna budhwar talim mandal
@swappymane7163 ай бұрын
Pan aata sagli kade pass suvidha chalu zhale aahet he patle ka sarvana
@abhichavan2383 ай бұрын
Pune Ganesh utsav🗿 Mumbai ganesh utsav🤡
@maharashtragamersvedantcha83302 ай бұрын
Ye kadhi tari Mumbai madhe mag kalel😂
@Harsh-qi2qd3 ай бұрын
Dada baki sagal thik ahe pan aata mumbaichya rajyach visarajn baghital 2024 khoop wait watal🥹💔 tya baddal kahi bola aasata tar bar zal aasat jara
@balajiparab25467 күн бұрын
Mitra Tu mumbai chya maharaja cha visarjan baghitala ashil te vait zala hota Mumbai chya raja cha visarjan he bharpur aat madhe samudrat hota ani murti purna pane panyat visarjan hote
@Rohi0333 ай бұрын
स्पर्धा उंचीची नसावी तर समाज उपयोगी प्रकल्प आसावी. अता देवाचा पण खेळ करुण ठेवला आहे.
@satishpingle62923 ай бұрын
उंच उंच मूर्ती करू नये, तो काय खेळ आहे का ? 7 फुटा पेक्षा जास्त उंची असू नये....