Рет қаралды 183,673
भारतीय राज्यघटना
या व्हिडीओ मध्ये
राज्यघटना पार्श्वभूमी ,घटना समिती ,अधिवेशन, व घटनेबद्दल ची बेसिक माहिती,
दर रविवार आपण राज्यघटना भूगोल गणित
इतिहास ,पंचायत राज चालू घडामोडी शिकणार आहोत पुढच्या रविवारी आपण पाहू समित्या,भाग,परिशिष्ट, कलाम राज्य घटना वैशिष्ट्य,