नेने सर नमस्कार, आजचा विषय खुप छान मांडला आहे, नवीन माहिती मिळाली.धन्यवाद.
@jyotsnagore236411 ай бұрын
ग्रीक विषयी कुतूहल निर्माण झाले ❗छान माहिती दिलीत 👌👌👌
@rajoturkar86311 ай бұрын
ग्रीक व भारत यांचे मैत्रीचे संबंध चांगलेच होईल याबद्दल शुभेच्छा,
@devdattbandekar388111 ай бұрын
नेने सर खूप चांगली माहिती देता जी वर्तमानपत्रात वाचायला मिळत नाही. आभार.
@manideodhar11 ай бұрын
नेने सर खरंच तुमचा अभ्यास आणि सांगण्याची पद्धत hats off to you
@dilipkhanvilkar611211 ай бұрын
अतिशय सुंदर माहिती दिलीत त्याबद्दल आपले आभार. वंदे मातरम्, जय मोदीजी.
@PrahariUT11 ай бұрын
आजचा विषय आवडला. कारण आम्ही ग्रीस ला भेट द्यायचा विचार करतो आहोत.
@meghajoshi345911 ай бұрын
धन्यवाद नेने सर.आपण नेहमीच आंतरराष्ट्रीय विषयावर उपयुक्त माहिती देत असता.
@shirishgune51835 ай бұрын
चंद्रशेखरजी आपण नेहमी एक नवा देश व आपल्या भारतासंबंधी त्या देशाचे महत्व सांगता. नवीन माहिती मिळते. आनंद वाटतो.
@sanjayagarwal628111 ай бұрын
वंदे मातरम जय हिंद जय भारत 🇮🇳🚩🙏
@vidyadhamankar758411 ай бұрын
नेहमीसारखीच तुमची विश्लेषणाची पद्धत खूप छान !
@sanjayagarwal628111 ай бұрын
जय सिया राम 🙏
@mahendrachavan198411 ай бұрын
नेने सर ... आपण अतीशय महत्वाचा आणि योग्य तो विषय घेतला . धन्यवाद .
@satishshimpi82411 ай бұрын
Jai Sanatan
@nalinmajhu768611 ай бұрын
जय हिन्दू राष्ट्र
@dgovindpathak11 ай бұрын
नेहमी प्रमाणेच विश्लेषण/प्रतिपादन अतीशय उत्तम आहे.
@sanjayagarwal628111 ай бұрын
Very valuable information good analysis 👍
@smitabarve937913 күн бұрын
आपले विश्लेषण अतिशय छान आहे सर. 👌👌🙏🙏
@narendragongale894511 ай бұрын
Nene sir Greece ya desha baddal cha mahitipurna vedio khupach aavadla
@nalinmajhu768611 ай бұрын
सनातनी हिन्दूनी, हिन्दू राष्ट्राची मागणी करावी
@vs73405 ай бұрын
कोण करणार काही गद्दार हिंदू पूर्वी पासून शिवरायांना त्रासदायक हिंदू राजांना त्रासदायक आहेत ते अजूनही तसेच आहेत
@mahendrachavan198411 ай бұрын
General knowledge साठी अतिशय योग्य विश्लेषण केलं .
@DrSakharamGawhane11 ай бұрын
उत्कृष्ट विवेचन.
@SusonTadakhe11 ай бұрын
दोघेही देश मिळुन भ्रष्टाचार करू.🇬🇷 हा देश कृषीप्रधान आहे.पुरातण आहे. त्याच बरोबर भ्रष्टाचार सुद्धा खूप आहे.ह्या देशात जाऊन आम्ही आलोय. आभारी आहोत. धन्यवाद सर.💐🙏
@prakashkulkarni374011 ай бұрын
Khup Chan mahiti dilit
@ankoorkulkarni516011 ай бұрын
नेने सर सहज म्हणून विचारतो....😊 तुम्ही नक्की किती देश फिरला आहात ? प्रत्येक व्हिडिओ मध्ये एखाद्या देशाचा उल्लेख आला की तुम्ही सांगता मी तिथे जाऊन आलोय, भौगोलिक परिस्थिती अशी आहे, लोक अशी आहेत..........
@ChandraNene11 ай бұрын
मला वाटते मी सुमारे चाळीस हून जास्त देशात फिरलो आहे 😊🙏
@sadashivsardesai7008Ай бұрын
नवीन माहिती मिळाली धन्यवाद.
@rashmisawant341311 ай бұрын
खूपच छान माहिती दिली
@ravindrajoshi792111 ай бұрын
खूप छान माहिती धन्यवाद
@vijaymendjoge6455Ай бұрын
फारच सुंदर नेंने साहेब अभ्यास पुर्ण विश्लेषण.
@vivekjoshi300411 ай бұрын
खूप छान विश्लेषण.
@madhavinamdar870311 ай бұрын
पोलंड आणि भारत ह्यांचे संबंध कसे आहेत, असे ऐकीवात आहे की पोलंड नी refugies ला आपल्या देशात एन्ट्री बंद केली आहे
@girishranade614611 ай бұрын
Nice video❤ Dil mango more..
@sunitatakawale561511 ай бұрын
ग्रीक आणि रोमन प्राचीन संस्कृती
@gunwantpimple988411 ай бұрын
Useful information sir
@pendsenarendra11 ай бұрын
छान माहिती
@vinodtalmale8011 ай бұрын
Very nice information
@suhaschindarkar516911 ай бұрын
👍👍👍👍👍👍👍
@vasantphadke469411 ай бұрын
too good.
@uttamkurne386611 ай бұрын
Very informative blog as always. 👏👏
@ArvindKadu-gw5xo11 ай бұрын
धन्यवाद खूप सारी माहिती
@swapnalibhosale826711 ай бұрын
Nice explanation sir
@santoshnirdhar368711 ай бұрын
नेने सर खूप छान माहिती दिली पण खालीस्तान पंजाब वीषयी माहित सांगा शेतकरी खरच खालीस्तानी आहेत का
@matureindian842211 ай бұрын
ग्रीस सोबत शेजारी असलेल्या राष्ट्रा शी संबंध मधुर असेल तर फारच छान.
@sulabhakelkar186911 ай бұрын
सर आपण फार भरभर बोलता . वेळेचे बंधन नसेल तर थोडे सावकाश बोलावे ही नम्र विनंती
@eddycurrentsolutions60711 ай бұрын
Very good info.
@yashwantpangarkar953911 ай бұрын
New logistics corridor will touch Greece from Haifa port. Greece will be opening gate for exports to Europe. This friendship must develop well
@prasadrk197511 ай бұрын
नेने काका, भारत हीच लोकशाहीची जननी आहे....ग्रीस नव्हे.
@prakashdeshpande726811 ай бұрын
👍Proper analysis af righf time.Previous history regardjng ties with Gress is not kniwn to many person's. Bedides thus tha wsy in which explajned is very fine.Everyone though not interested jn jnternational politics :also listebs carefully because manner of explabstion is very perfect.❤
@neelakulkarni669711 ай бұрын
नेने सर जयशंकर याना जयशंकर सुब्रमण्यम का म्हणत नाही त्यांना कोणी तरी तसे करण्यास सांगावे आम्हाला तमिळ ब्राह्माण बद्ध ल खूप आस्था आहे शिवाय ते केव्हा आयएएस झाले हे कळवावे
@sunilpatil904711 ай бұрын
जवळपास 40 ते 50 वर्षा पूर्वी महिंद्रा अँड महिंद्रा ची छोटीशी असेंबली लाईन ग्रीसमध्ये होती. कांदिवलीच्या प्लांट मधून स्पेअर पार्ट (CKD) ग्रीस मध्ये नेऊन काही आर्मीच्या जिप्स् असेंबल करून आजूबाजूच्या लहान लहान देशात एक्सपोर्ट केल्या जायच्या. काही ऑफिसर नियमित ग्रीस मध्ये जात असत.
@mukundlk11 ай бұрын
माझ्या माहिती प्रमाणे जर्मनी च्या dis armament program प्रमाणे १९४४-४५, म्हणजे महायुद्ध नंतर केल्याने जर्मनी चा संरक्षण खर्च अमेरिका करत आहे
@ashwini200911 ай бұрын
Hello, On 24th , Ukraine Russia war will complete 2 years. Are you making any video? Russia has aquired new city in Ukraine. Is Europe will face food crisis? Why Europe is not facing so much inflation, even after houthie rebels fight in red sea? Please share your thoughts on this. Chaitanya upadhye
@adnyat11 ай бұрын
एक छोटीशी दुरुस्ती.. लोकशाहीचा जन्म भारतात झाला, ग्रीसमध्ये नाही. भारतात वैदिक काळापासून 'जनपद' अस्तित्वात होते.
@gajanandeo91344 ай бұрын
नेने साहेब ग्रीक आपल्या कडून लष्करी साहित्य किंवा साहाय्य घेईल का.
@narendragongale894511 ай бұрын
Greece aani bharat maitri zindabad
@mayureshponkshe932511 ай бұрын
ग्रीस पेंशनरांचा देश होऊ घातलाय. पाच सहा वर्ष पूर्वी. ग्रीसला जागतिक बँकेकडून बेलआऊट मिळालाय. भारताला अजून पंचवीसेक वर्ष आहेत पेन्शनर व्हायला.
@nitink1511 ай бұрын
यवनी क्षत्रप
@VijayManjrekar-xs9fe6 ай бұрын
ग्रिस मधे एक मार्बल मिळतं. त्या मार्बल चे नाव "मराठी मार्बल." कां पडलं असेलअसे नाव ?
@omkarborhade645111 ай бұрын
Unsc madhe permanent membership kadhi betel tumhi tya ks kas pahta..
@sanjaybhore988811 ай бұрын
आपण pok घेण्याची भाषा करतो भविष्यात आपण तो घेवूही परंतु चीनने आपला बराच भूभाग बळकवलेलेला आहे आपण तो घेवू शकतो का
@shreecopiers5272 күн бұрын
कारण ग्रीस लावल्या सर्व वस्तू नीट चालतात
@aniketgotake67511 ай бұрын
Suez canal releated two nation war On information
@bhagwanhume985411 ай бұрын
अभ्यास सक...!
@shekhar032911 ай бұрын
ग्रीस शिवाय गाडी कशी चालणार. चाक जाम होतील म्हणून ग्रीस महत्त्वाचं आहे😂😂😂
@ashokpatwardhan357211 ай бұрын
भारतीय जातात का?हिन्दू इतके बाहेर गेले तर काय होइल।
@adnyat11 ай бұрын
जगभरात हिंदूंचा प्रभाव वाढेल 🚩
@nageshtendolkar458811 ай бұрын
Greece and India can make both countries prosperous and peace.jai hind