आम्हाला त्याचे विचार पुठे पोचवायला पाहिजे ते. जर एव्हडी मेहनत घेतात तर आपला हातभार लागला पाहिजे नुसते वाहवा करून चालणार नाही पेटून उठलो पाहिजे वेळ कोणाला माफ करत नाही हजारो शरदजी तयार झाले पाहिजे
@sujeetkumarpatil2 жыл бұрын
The Great speaker n motivator
@sunharesongswithkamal2872 Жыл бұрын
Khupach Chan Sharad bala
@chitrashete13272 жыл бұрын
तुम्ही मृत्युच्या दारातून परत आलात म्हणून तुम्हाला जीवनाचा खरा अर्थ कळला.
@lalitajoglekar77082 жыл бұрын
खुप छान सर
@mh11aa1428 Жыл бұрын
तुकारामाचे अभंग बुडवले, त्यांना संपविले आणि आता त्यांचे गुणगान करताय.
@pramodlasure53282 жыл бұрын
खुप खुप छान आपला मी खुप खुप आभारी आहे सुंदर माहीती व मार्ग दर्शन
@coherent56052 жыл бұрын
खूप छान लोकहो जास्तीत जास्त लोकांबरोबर हे तुम्ही शेअर करा श्रीकृष्ण ने काहा मेरा भरोसा करो ये नही कहा मेरे भरोसे रहो
@malojibhosale51432 жыл бұрын
शरद सर मी व्याख्यान रोज ऐकतो. भारतरत्न सावरकरांबद्दल आपण सांगत असलेली माहिती मनाला पटणारी आहे
@anujabal47972 жыл бұрын
हे भाषण मी प्रत्यक्ष ऐकले आहे खूपच छान भाषण झाले होते कायम स्मरणात राहील खूप.खूप धन्यवाद शरद पोंक्षे यांचे आणि खूप खूप धन्यवाद श्रीराम मंदिर ब्राम्हण समाज महाड यांचे
@kamlakarlad97392 жыл бұрын
@
@kamlakarlad97392 жыл бұрын
A
@sukahadavaishampayan67052 жыл бұрын
खूप छान धन्यवाद ऊदयजी
@sujatakarve21252 жыл бұрын
केवळ अप्रतिम ! 👍 मनापासून धन्यवाद !
@mh11aa1428 Жыл бұрын
हिंदू धर्मातील विषमता आम्हाला मान्य नाही असे आतातरी जाहीर करा.
@sanjaymaindargi83132 жыл бұрын
शरद जी 🙏 उत्तम प्रत्यक्ष ऐकण्याचा योग लवकरात लवकर योवो.
@mh11aa1428 Жыл бұрын
एक जात दुसऱ्या जातीला स्पर्श करु शकत नाही. मंदिरात प्रवेश दिला नाही. आणि आता हा म्हणतो वसुधैव कुटुंबकम.
@vidyadharaujkar93219 ай бұрын
छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज, शाहू, फुले व आंबेडकर शिकवले पाहीजे का ते पण सांगा
@anitaathawale75092 жыл бұрын
हे असे बोधपर भाषण सर्वांनी प्रेमाने ऐकले पाहिजे.शाळांमध्ये पोंक्षे सरांना बोलावले पाहिजे.
@nandabhatt65312 жыл бұрын
🙏🙏
@mh11aa1428 Жыл бұрын
स्वतः च्या धर्मातील लोकांना मंदिरात प्रवेश नाकारणारा धर्म चांगला कसा असेल?
@premanandshinde72632 жыл бұрын
खुप सुंदर आणि सटिक बोलत होत आपण 🙏🏻
@ravindrashirodkar4202 жыл бұрын
खूपच सुंदर व प्रेरणादायी भाषण👍
@vijaykumaryadav56932 жыл бұрын
वंदे मातरम्
@smadam42432 жыл бұрын
खूप छान भाषण झाले. 🙏🏽
@manoharkhairnar22472 жыл бұрын
अप्रतिम 👌
@dattatrayasathe14992 жыл бұрын
अप्रतिम अत्यंत प्रेरणादायी. धन्यवाद व आभार
@JaiShivajiJaiBhavani62 жыл бұрын
Sir , Khup Chan ,Aamhi Bharata baher hey aiktoy ani aamchi naal parat bharat mate shi jodali jatiye
@maniiyer13912 жыл бұрын
Jai hind sir
@bapujoshi2 жыл бұрын
हे भाषण म्हणजे जाज्वल्य देशप्रेम व हिन्दु संस्कृती . ते प्रत्येक शाळेत दाखवले गेले पाहिजे. मग आपली पुढची पिढी आपल्या देशाला विश्वगुरू बनवेल.
@mh11aa1428 Жыл бұрын
तुम्हाला मनुस्मृती राज्य पाहिजे.
@ManinisKitchen2 жыл бұрын
खुप छान 👌👍🙏🙏
@mh11aa1428 Жыл бұрын
एकलव्याचा अंगठा का मागितला हे पण सांगा.
@mh11aa1428 Жыл бұрын
मनुस्मृती मान्य नाही असे जाहीर सांगा.
@meenakshisagdeo66782 жыл бұрын
Hats off to you sir!
@mh11aa1428 Жыл бұрын
बॅरिस्टर एकटे सावरकर झाले नाहीत. गांधी, नेहरू, पटेल हे सुद्धा बॅरिस्टर झाले आहेत.
@laxmandeore6702 жыл бұрын
Vande Mataram sir
@mh11aa1428 Жыл бұрын
कर्मकांड खोटे आहे असे आतातरी जाहीर करा.
@girishdeore80532 жыл бұрын
🇮🇳 जय हिंद सर 🇮🇳
@mh11aa1428 Жыл бұрын
हिंदूने हिंदूला मंदिर प्रवेश दिला नाही तरी हिंदु धर्म चांगला कसा?
@mh11aa1428 Жыл бұрын
चवदार तळे यावर बोला.
@mh11aa1428 Жыл бұрын
हजारो मुस्लिम हिंदू धर्मात यायला तयार आहेत तुम्ही त्यांना कोणत्या जातीत घेणार? ब्राम्हण जातीत घेणार का ?
@sanket1807 Жыл бұрын
Ho 100%
@DhavalDatarcomedian2 жыл бұрын
the deeper you look into history, the farther you look into the future. those who dont understand history are doomed to repeat it.
@mh11aa1428 Жыл бұрын
जानवे, शेंडी, मनुस्मृति चे महत्त्व वाढवू नये.
@mh11aa1428 Жыл бұрын
छ. शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकाला विरोध का केला? काशिहून ब्राह्मण आणला.
@JaiShivajiJaiBhavani62 жыл бұрын
अमराठी हिंदू ना ह्या पासुन वांचित ठेवले जाते ,तुमच्या एका कलाकारा kadun khup अपेक्षा कारण बाकी किती उत्तम वक्ते आनी कलाकार असले तरी कोणी असा व्याख्यान करत नाही