"जयोस्तुते" व्याख्याते शरद पोंक्षे.

  Рет қаралды 249,304

Sharad Ponkshe RASHTRAY SWAHA

Sharad Ponkshe RASHTRAY SWAHA

Жыл бұрын

मनसे ठाणे तर्फे आयोजीत सावरकरांवरील आक्षेप व त्याला दिलेली ऊत्तरं ह्या वरील व्याख्यान.
हे मातृभूमी तुजला मन वाहियेले ।
वक्तृत्व वाग्विभवही तुज अर्पियेले ।
तु तेचि अर्पिली नवी कविता रसाला ।
लेखांप्रति विषय तूचि अनन्य झाला ।।
-- स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर
Link of the play 'He Ram... Nathuram'
www.ticketkhidakee.com/heramn... # Savarkar #hindutva #sharad #sharadponkshe

Пікірлер: 526
@balasosankpal4301
@balasosankpal4301 3 ай бұрын
खरोखरच सावरकर हे विश्वरत्न आहेत पोंक्षे साहेब तुमच्या वक्तृत्वाला सलाम🎉🎉🎉🎉
@purva4145
@purva4145 Жыл бұрын
सावरकरांच्या कार्याला तर सलामच आहे पण आपण सुद्धा टीकेकडे दुर्लक्ष करून सतत हा जो राष्ट्रासाठी यज्ञ चालवत आहात त्यालाही सलाम.🙏🇮🇳
@rajangurjar2183
@rajangurjar2183 Жыл бұрын
200 वर्षापूर्वी ब्रिटिशांनी डुकरची चरबी वापरुन बनवलेल्या बंदुकीच्या काडतूसाने स्वकियांच्या छातीत गोळ्या घालत होते ते सावरकरांवर टिका करणार. ओवेसीकडे युतीची भिक मागून निवडणूका लढवणारे बदनाम करणार भारतरत्न बाबासाहेबांना.
@ramgogte.8985
@ramgogte.8985 Жыл бұрын
Savarkar wss having the title Hinduhrudaysamrat.Butlate Balasaheb Thakre started using it which was illegal and immoral.Now even Udhhav Thakre has started using this title.This should be prohibited .In his talk Ponkshejee should highlight this fact also.and appeal to people to condemn such use of title Hinduhrudaya samrat by anybody else.Advo Ram Gogte Vandre Mumbai51.
@purva4145
@purva4145 Жыл бұрын
@@ramgogte.8985 खरय.
@tanmayvaidya765
@tanmayvaidya765 Жыл бұрын
@@ramgogte.8985 हिंदू हृदय सम्राट, कालजयी, मृत्युंजयी, स्वातंत्र्यावीर, महाकवी शब्दचं कमी आहेत आपल्या देशास त्यांच्या रूपात विश्व रत्न लाभलंय 🚩
@ujwalakulkarni3638
@ujwalakulkarni3638 Жыл бұрын
साहेब तुम्हाला निरोगी ,आणि उदंड आयुष्य मिळो , या देशाला तुमची गरज आहे 🙏🙏🙏🙏🌷🌷🌷
@satyamarco3202
@satyamarco3202 Жыл бұрын
अनेक फुले फुलती । फुलोनिया सुकोनी जाती । कोण तयांची महती गणती । ठेविली असे ।। परी जे गजेन्द्रशुंडेने उपटिले । श्रीहरीचरणी अर्पण केले । कमलपुष्प ते अमर ठेले । मोक्षदायी पावन ।। सवारकरांना कोटी कोटी प्रणाम. शरदजींना खूप खूप धन्यवाद 🙏🙏🙏🙏
@nikhiljoglekar365
@nikhiljoglekar365 Жыл бұрын
अप्रतिम व्याख्यान शरद सर... खूप च सुंदर कार्य करताय तुम्ही... एक दिवस नक्की सावरकरांचे विचार देश आमलात आणेल आणि तेव्हाच देश खऱ्या अर्थाने समृद्ध होईल🙏... या झोपेचं सोंग आणलेल्या सावरकर विरोधकांकडे ढुंकूनही बघू नका... हरलेले आणि अक्कल गहाण टाकलेले अडाणी लोक आहेत हे.. सगळे...
@roopadambal464
@roopadambal464 Жыл бұрын
शरदजी धन्यवाद. आपली व कुटुंबाची काळजी घ्या. देव तुमचे सदैव भले करो.जनजागृती करीत रहा. आभार हा खूप लहान शब्द आहे.
@Svikas1857
@Svikas1857 Жыл бұрын
पोंक्षे साहेब तुमचा अभ्यास अप्रतिम आहे, आज खूप काही शिकायला मिळालं तुमच्याकडून, धर्मनिरपेक्षता हा देशाला लागलेला शाप आहे.
@ajayjadhav4625
@ajayjadhav4625 Жыл бұрын
नुसतं व्यख्यान नाही तर एक एक शब्द फोडून जिवंत दृश्य सांगितली अप्रतिम👌👌🙏🙏
@MaharajanchaMaawla
@MaharajanchaMaawla Жыл бұрын
हिंदूंनी, मराठी माणसांनी आपले महापुरुष अभ्यासणं आणि आपल्या पुढच्या पिढीला लहानपणापासून शिकवणं हे आपलं कर्तव्य आहे. हे व्याख्यान आयोजित केल्याबद्दल महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे आभार! 🚩🔥🙏
@aratikulkarni4655
@aratikulkarni4655 3 ай бұрын
Vishwratan veer Savarkar yanna koti koti koti pranam.... Shard pokshe he Savarkaranche pratibimb aahet... Savarkaranche karya sarvdur pohchvnyache dhura yogyapne krt aahet ... Tyanna dirghayush lobho... Keep it up .. ham tumhare sath he... Kuch bhi hojaye.. jay Hind
@snehashewalkar1833
@snehashewalkar1833 Жыл бұрын
खूप दिवसांपासून पाहिलेले अंदमानात जाण्याचे स्वप्न 2 महिन्यांखाली पूर्ण झाले आणि खरेच स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या कोठडीत गेल्यावर जीवनाचे सार्थक झाल्यासारखे वाटले..धन्य ते स्वातंत्र्यवीर 💐💐 धन्य आपण ...जे समाजाला जागवण्याचे काम करताहात.
@smitabhuskute1310
@smitabhuskute1310 Жыл бұрын
खरोखर तुम्हाला म्हणूनच देवानी पुनर्जन्म दिला दीर्घायुष्यी व्हा
@mrunalinikulkarni8023
@mrunalinikulkarni8023 Жыл бұрын
आम्ही गेलो होतो अंदमान ल बघून डोळे खरंच भरून आले ,विचारच करू शकत नाही कसे राहिले असतील स्वातंत्रवीर सावरकर तिथे.विचार करून अंगावर काटा आला. धन्य ते वीर सावरकर 🙏🏼🙏🏼
@manjushadeshmukh2391
@manjushadeshmukh2391 Жыл бұрын
आपण एवढे अभ्यास करून व्याख्यान करता खरोखरच आपल्याला सलाम . समाजप्रबोधनाचे फार मोठे कार्य आपण करत आहात कारण आपल्यासारख्या माणसांची गरज आपल्या देशाला आहे . मला आपला खूप अभिमान वाटतो . 🙏🙏
@anandgolwalkar3561
@anandgolwalkar3561 Жыл бұрын
अतिशय उत्तम व महत्वपूर्ण. धन्यवाद महाराष्ट्र नवनिर्माण सेना.👌👌
@madhuragurav6685
@madhuragurav6685 Жыл бұрын
100% agree... खरं झोपलेल्याला जागं करता येतं... झोपेचं सोंग घेतलेल्याला कधीच जागं करता येत नाही.. खूप प्रेरणादायी आणि हेलावून सोडणारी माहिती.... शरद पोंक्षे यांचं कार्य खूप अतुलनीय... सर्वसामान्य माणसांपर्यंत क्रांतिकारी खऱ्या अर्थाने पोचवण्याचं... 🙏🙏🙏
@aartimore8513
@aartimore8513 Жыл бұрын
हृदय पिळवटून गेले.... स्वतंत्र भारतातही savrkranchyvatyala अव हेलना आली हे आयेकुन..आणीती ज्यांनी केली त्यांच्या बद्दल अतिशय संताप.... समाज जागृती चे भाषण ऐकून खूप खूप भरून आले.... शरद पोंक्षे ना खूप शुभेच्छा धन्यवाद
@satvikmuradeofficial
@satvikmuradeofficial Жыл бұрын
कट्टर हिंदुत्ववादी नेते स्वातंत्र्यवीर सावरकरांस कोटी कोटी नमन 🙏🚩
@vinayakshindikar4688
@vinayakshindikar4688 Жыл бұрын
Sir आपल्याला सुदृढ व आरोग्यदायी आयुष्य लाभो,आपले विचार व्यक्त करण्याची. लकब स्पृहणीय आहे,त्रिवार वंदन
@poonamdeshmukh7801
@poonamdeshmukh7801 Жыл бұрын
स्वातंत्र्यवीर सावरकरांचे हे विचार जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचेल पाहिजेत हे कार्य तुम्ही करता आहात म्हणून तुमचे आभार आणि वंदन 🙏🙏
@raghuvirdeshpande4137
@raghuvirdeshpande4137 Жыл бұрын
साहेब, आपल्यामुळे स्वातंत्र्यवीर सावरकर यांचे दुरदृष्टीचे आम्हाला समजत आहे. देशाला आजही सावरकरांचे ज्वलंत विचार उपयोगी आहे. मी कालच आपणास विशेष मेल पाठविला आहे. आपल्या कार्याला शुभेच्छा. 🇮🇳🙏🙏🌹🌹
@sunilkad7807
@sunilkad7807 Жыл бұрын
साहेब तुम्ही फार उत्तम वक्ते,अभिनेते अहात ,मी तुमचा चाहता सुद्धा आहे. सावरकरांचे शिवाजी महाराजांविषयी लिखाण आहे ते 'काक तालियायोग'हे महाराष्ट्राला उलगडून सांगणार का?
@user-bd1vp5rk9q
@user-bd1vp5rk9q Жыл бұрын
kzbin.info/www/bejne/roqofmihl5p4iMk
@user-bd1vp5rk9q
@user-bd1vp5rk9q Жыл бұрын
kzbin.info/www/bejne/rJ-xd5hmfZ6JZ9E
@spicifykitchen2599
@spicifykitchen2599 Жыл бұрын
नमस्कार शरद जी नमस्ते सदा वत्सले मातृभूमे संघटित हिंदू सशक्त सुसंस्कृत सुशिक्षित सुरक्षित हिंदू मनापासून आभार आणि धन्यवादही
@wandu1961
@wandu1961 Жыл бұрын
Great Great and great सावरकर शरद पोंक्षे hats off.tumche कार्य अलौकिक आहे
@balkrishnajoshi7740
@balkrishnajoshi7740 Жыл бұрын
खराखरा सावरकर तुम्ही आमच्या समोर उभा केलात त्याबद्दल खूप खूप धन्यवाद, एक चेतना निर्माण झाली.
@shashankgavande6382
@shashankgavande6382 Жыл бұрын
सावरकर एक विचार आहेत ते कधीच संपणार नाहीत.. ♥️
@rv5486
@rv5486 Жыл бұрын
Tumchyasarkhe bindok lok aslyavar asach honar.
@gauravd1982
@gauravd1982 9 ай бұрын
​@@rv5486तू बिनडोक आहेस येडभोक
@ramgogte.8985
@ramgogte.8985 Жыл бұрын
Lecture of Ponkshe on Savarkar takes through your body a wave of valor and emotions. Each young student should listen to him.Advo Ram Gogte Vandre Mumbai51.
@sitarampatkulkar1204
@sitarampatkulkar1204 Жыл бұрын
In
@pramilagaikwad65
@pramilagaikwad65 Жыл бұрын
very good ponkshe sir
@user-rh6dy5hr2d
@user-rh6dy5hr2d Жыл бұрын
​@@pramilagaikwad65the
@radhikakulkarni7621
@radhikakulkarni7621 Жыл бұрын
सावरकरांना त्रिवार वंदन! 🙏🏻🙏🏻🙏🏻 शरद पोंक्षे, सावरकर समाजापर्यंत पोहोचवण्याचे तुमचे कार्य खूपच महत्त्वाचे आहे! 🙏🏻
@sudhanshb
@sudhanshb Жыл бұрын
साहेब आपली प्रकृती बरी झाली बघून छान वाटले . हे राष्ट्रीय कार्य असेच सुरु रहावे या साठी आपण दीर्घ आयुष्यी होवो हीच प्रार्थना.
@user-ev1uw6rc8p
@user-ev1uw6rc8p Жыл бұрын
सर तुम्ही एक चांगले कलाकार आहात तर सावरकर या चरित्रावर एक मालिका काढा ना,,, विस्कळीत कुटुंबाच्या मालिका पाहण्यापेक्षा अशा चरित्रांची मालिका पहावी
@prashantphaldessai7872
@prashantphaldessai7872 Жыл бұрын
🙏
@sumitrachande4340
@sumitrachande4340 Жыл бұрын
,,,,
@vaidaibhende7003
@vaidaibhende7003 Жыл бұрын
sunder
@anilgaopande3794
@anilgaopande3794 Жыл бұрын
​@@vaidaibhende7003 sx n ❤ b.aa.p❤
@ashoksale996
@ashoksale996 Жыл бұрын
हे व्याख्यान संपूच नये ऐकतच रहाव अस वाटत
@pravinchavan5915
@pravinchavan5915 Жыл бұрын
🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏 Shatasha Naman Hats off to Sharadji
@ShantilalRaysoni-bt9je
@ShantilalRaysoni-bt9je 8 ай бұрын
अहिंसा रक्षणार्थ तलवारी हातात धारणकरणे हाच खरा धर्म आहे हे समजले जाते पोंक्षे साहेब आपणास दिर्घ आयुरारोग्य लाभो हीच ईश्वरचरणी प्रार्थना गितेचे सार आपण सांगीतले
@maheshchaudhari716
@maheshchaudhari716 Жыл бұрын
ह्या देशात जी रत्न जन्माला आली,त्या पैकीच आपण एक आहात."आयुष्मान भव |"
@ujjwalanawathe6537
@ujjwalanawathe6537 Жыл бұрын
अतिशय सुंदर व प्रभावी व्याख्यान. आदरणीय श्री सावरकर यांचे विचार नविन पिढीला समजणे आवश्यक आहे. भौतिक सुखाला सर्वस्व मानणाऱ्या समाजा समोर हा स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी प्रयत्न केलेल्यांचा इतिहास मांडणे खरंच खूप खूप गरजेचे आहे. धन्यवाद
@yogeshmahadik5526
@yogeshmahadik5526 Жыл бұрын
जीवेत 'शरद:' शतम् शतम्. सर सावरकर इतक्या पोटतिडकीने आणि शास्त्रशुद्ध पद्धतीने दाखवल्याबद्दल आपले शतशः धन्यवाद. आणि पुढील वाटचालीसाठी अनंत अनंत शुभेच्छा 🙏🙏
@balarampatil7399
@balarampatil7399 Жыл бұрын
Thankyou sir from bottom of my heart for giving such an inspirational speech.
@jaydeepjamdhade4594
@jaydeepjamdhade4594 10 ай бұрын
जर एका माणसाने दुसऱ्या माणसासोबत प्रेमाने वागणे म्हणजे 'हिंदू' होय तर, चातुर्वर्ण्य व्यवस्था का निर्माण करण्यात आली?
@anujabal4797
@anujabal4797 Жыл бұрын
व्याख्यान सुंदर माननीय शरद पोंक्षे सर तुम्ही जे सांगत आहात ते नुसते ऐकताना डोळ्यात अश्रू उभे राहतात शुभेछ्या
@nilangekar1
@nilangekar1 Жыл бұрын
Great and effective speech on Veer Savarkar , my salute to you 🙏🙏🙏
@ganeshmulye293
@ganeshmulye293 2 ай бұрын
पोंक्षेसाहेब आपण झोपेलेल्यांना जागं करताय. आपले व्याख्यान खूप गरजेचे आहे.
@aadarshjadhav8795
@aadarshjadhav8795 Жыл бұрын
भारत माता की जय 🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳
@udayringanekar8130
@udayringanekar8130 Жыл бұрын
यदा यदा ही धर्मस्य ......... फक्त आणि फक्त भारतच कारण जगात आम्ही कुठेही जातो तिथं तिथं आम्हाला भारतीय म्हणून ओळखतात... आपले नेते मंडळीसुद्धा भारतात येणाऱ्या परकीय राष्ट्र अध्यक्ष यांना बुद्धमुर्ती देतात व परदेशात जाऊन आम्ही बुद्धांच्या देशातून आल्याचे सांगतात साहेब हा आतापर्यंतचा इतिहास आहे
@rohitsharma45_fans41
@rohitsharma45_fans41 Жыл бұрын
धन्य ते छत्रपती धन्य ते टिळक आणि धन्य ते सावरकर 🙏🙏
@anaghagodse8910
@anaghagodse8910 Жыл бұрын
खूप छान!
@anaghagodse8910
@anaghagodse8910 Жыл бұрын
🙏🙏🇮🇳🇮🇳🙏🙏
@nilimajoshi458
@nilimajoshi458 Жыл бұрын
आज लोकांना जागे करणे महत्त्वाचे आहे छान भाषण
@deepakkalangutkar9259
@deepakkalangutkar9259 4 ай бұрын
Hats off to you, Sir . We are proud of you.
@gajananpimple7391
@gajananpimple7391 3 ай бұрын
Adarniya SwatantraVeer Sawarkar ki jay ho.
@shrutih19
@shrutih19 Жыл бұрын
Veer Sawarkarana koti koti vandan...sharad bhau you are a great orator...you are a great soul...salute to you...
@shyamnagarmat6678
@shyamnagarmat6678 Жыл бұрын
I studied in English medium, born & brought in Bombay 4 years after Independence , worked in a British Process Engg. Consultancy Co. on the Veer Savarkar Road, at Prabhadevi . I regret having studied in English medium, now, because I cannot read Devanagari Script fast. I have, yet to read more about Veer Savarkar. I am interested in Hindustani Classical Music & like to listen the lyrics of our great leader & the Music composed by the Mangeshkar family. Sanskrit, is an ancient, which is highly scientific & even appreciated by NASA 🇺🇸🚀 . There should be more research to promote Sanskrit in Bharat & it should start from Maharashtra. The future generations the benefits of Sanskrit , if we make a new beginning here onwards. Jai Maharashtra, Jai Hind
@ramgogte.8985
@ramgogte.8985 Жыл бұрын
Ponkshe has devoted his whole life for spreading thoughts of Savarkar and he will be very successful in his crusade.Advo Ram Gogte Vandre Mumbai51.
@ushajoshi9596
@ushajoshi9596 Жыл бұрын
अप्रतिम सर अप्रतिम सगळा इतिहास चित्रपटप्रमाणे सरकला खूप छान
@kundamodak9307
@kundamodak9307 3 ай бұрын
खरच सर तुम्हाला आरोग्य व आयुष्य खूप चांगले व भरपूर मिळो हिच इश्वर चरणी प्रार्थना. तुमच्यामुळे तरुणांना प्रेरणा मिळो. 😊
@ramgogte.8985
@ramgogte.8985 Жыл бұрын
Ponkshe has devoted his life for canvassing the thoughts of Savarkar to the whole India.He has studied his life from a new angle.He has an excellent oratory and Carrie's audience with him.He should be encouraged and appreciated.Advo Ram Gogte Vandre Mumbai51.
@bisanchandagarwal5656
@bisanchandagarwal5656 Жыл бұрын
AseAnekShardPokaxnseNirmanZaleTarchSavrkarVirodhakBhunkaycheBan
@reetasansetwar2270
@reetasansetwar2270 Жыл бұрын
WA Kay Mast speach ❤👍👌 Sharadji dhanyawad 😊
@gopalpatil2283
@gopalpatil2283 Жыл бұрын
मन सुन्न झाले अप्रतिम छत्रपती च्या तलवार जशी कापते तसे
@gaurangtatkare3460
@gaurangtatkare3460 Жыл бұрын
अप्रतिम व्याख्यान 🙏 अप्रतिम माहिती 🕉️
@nitinsarpalenitinsarpale7059
@nitinsarpalenitinsarpale7059 Жыл бұрын
हिन्दू‌ राष्ट्र बनायलाच पाहिजे सरकारला साथ देणेसाठि सावरकर विचार रक्तात‌ उतरणे गरजेचे आहे असेच आपण कार्य करा सर हि भारत‌भूमी तुम्हास सामर्थ्य देवो ...
@arunkumarrajhans10
@arunkumarrajhans10 Жыл бұрын
शरद पोंक्षे साहेब आपणांस माझा मनापासून नमस्कार आपले विचार ऐकून फार बरे वाटले मला अंदमान निकोबार द्वीपसमूह सहल आपल्या ग्रुपमधल्या सर्वासह करण्याची अंतःकरणापासून इच्छा आहे.
@satyasheelgaikwad875
@satyasheelgaikwad875 Жыл бұрын
Topmost oration to the core How true Word by word jio vande Mataram
@sushamwagh5360
@sushamwagh5360 Жыл бұрын
सावरकर हा विचार अत्यंत बारकाईने आणि प्रभावीपणे मांडणारे फक्त तुम्हीच. आम्ही भारावलेले राहतो
@sulabhaagashe4636
@sulabhaagashe4636 Жыл бұрын
Waa utram. Speechless no words to explain. Sharad Ponkshe apan 100 years Jaga. Aple vichar navya pidhila aiku det .🙏🌹👌🙂
@sureshpatil8101
@sureshpatil8101 Жыл бұрын
सर फार चांगले विचार स्वातंत्र्य वीर सावरकराबदल मांडलेत.
@ramgogte.8985
@ramgogte.8985 11 ай бұрын
ponkshe has devoted himself for spresding the thoughts of veer savarkar .Advo Ram Gogte Vandre Mumbai51.
@sanjayjadhav7450
@sanjayjadhav7450 Жыл бұрын
फार छान जय जिजाऊ जय शिवराय जय शंभूराजे जय सदगुरू
@sanjayjadhav7450
@sanjayjadhav7450 Жыл бұрын
जय हिंदुराष्ट्र जय महाराष्ट्र जय कल्याण
@rajendrabadve5289
@rajendrabadve5289 Жыл бұрын
जय हिंदुराष्ट्र जय स्वातंत्र्य विर सावरकर
@madhavibhagwat9858
@madhavibhagwat9858 Жыл бұрын
Asech anek video aamhala eikayla aavadtil Tumhala aamha sarvankadun shubbhechha
@bharatkiaawaj3938
@bharatkiaawaj3938 Жыл бұрын
भारताच्या स्वातंत्र्यासाठी सर्वाधिक त्याग करून व सर्वाधिक वेदना सहन करून देखील सर्वात दुर्लक्षित राहिलेले क्रांतिकारक म्हणजे राष्ट्रपुरुष सावरकर.!!
@jyotiraje9150
@jyotiraje9150 Жыл бұрын
Shri. Sharad ponkshe you are really great
@jyotikalekar6513
@jyotikalekar6513 Жыл бұрын
खरंच सावरकरांवर मालिका निघाली पाहिजे. सावरकांवर मालिका म्हणजे मोठंच आव्हान असेल.
@manasikulkarni1838
@manasikulkarni1838 Жыл бұрын
Sunder vyakhyan, Shri Swatantra senani Savarkar ji na shatkoti Naman.🙏🙏🥰🙏🙏🌹
@sk.music-1811
@sk.music-1811 Жыл бұрын
खूप छान सर, एका नटा ने तात्याराव एवढे समजून संगणे हे एक विशेष लक्षण तुम्ही आज दाखून डिलिट
@madhavibhagwat9858
@madhavibhagwat9858 Жыл бұрын
Tumcha ha sampurna video manje anjan aahe Angavar kata aala Tumcha ha atishay stuttya upakaran aahe Tumhala shatashaha dhannyavad
@ajitnarsale2165
@ajitnarsale2165 Жыл бұрын
खूप छान मार्गदर्शन केले आहे सर. तूमच्या मार्गदर्शनाची समाजाला गरज आहे.
@pratibhakarambelkar3097
@pratibhakarambelkar3097 Жыл бұрын
शरदजी आपल्या ला उदंड आयुष्य लाभो ही जगदंबे चरणी प्रार्थना
@mahadeokatekar342
@mahadeokatekar342 Жыл бұрын
Sharadrao sir , ur lecture was great knowledeble ,history flash back on Veer Savarkar . most of our great freedom fighters, our heroes their history was not taught to the generation and kept away from public domain. we learnt history of cruel Auranjeb , all invaders came from afghanisthan , outsiders etc. A true history reveals truth. this generation should listen and read history books n enrich their knowledge . This is now hours requirement. thanks
@ramgogte.8985
@ramgogte.8985 10 ай бұрын
we understand Savarkar clearly because of Ponkshe.advo ram Gogte Vandre Mumbai51.
@DineshThite-bc4om
@DineshThite-bc4om Ай бұрын
अतिशय सुंदर 👌👌👌🚩🚩🚩
@system10109
@system10109 Жыл бұрын
Excellent speech , Sharad sir.
@pawanpaithane9802
@pawanpaithane9802 Жыл бұрын
.......छत्रपति शिवाजी महाराज, महात्मा फुले, शाहू महाराज, डॉ. बाबा साहेब अम्बेडकर!!!
@tanmayvaidya765
@tanmayvaidya765 Жыл бұрын
जाती्यवाद
@NachiketBhat1818
@NachiketBhat1818 Жыл бұрын
Lokmanya Tilak anee Savarkarancha naav visaru naka...
@tanmayvaidya765
@tanmayvaidya765 Жыл бұрын
@@NachiketBhat1818 te visarnarch bhimtyanna ambedkaranpudhe koni dista ka?
@medhadeshpande3795
@medhadeshpande3795 10 ай бұрын
सर तुमची सावरकरांवरील सर्वच व्याख्यान खरंच खूप अभ्यासपूर्ण तर आहेच पण श्रोत्यांना ते अतिशय प्रभावीपणे तुम्ही पटवून सांगता. सावरकरांच्या कार्याला तर सलामच आहे. पण आजच्या पिढीला सावरकरांच्या कार्याची ओळख करून देण्याच्या आपल्या राष्ट्रकार्याला नमन
@ramgogte.8985
@ramgogte.8985 Жыл бұрын
No other freedom fighter has sufferredcthe harsh cruelties in cellular jail as sufferred by late Veer Savarkar. Advo Ram Gogte Vandre Mumbai51.
@abhijeetkapshikar6353
@abhijeetkapshikar6353 Жыл бұрын
नेहमी प्रमाणे स्फूर्तिदायक...👍🚩
@ajitnarsale2165
@ajitnarsale2165 Жыл бұрын
सावरकर म्हणजे शौर्य सावरकर म्हणजे पराक्रम सावरकर म्हणजे तप सावरकर म्हणजे करारीपणा सावरकर म्हणजे सहनशीलता सावरकर म्हणजे तिखटपणा सावरकर म्हणजे स्वाभिमान सावरकर म्हणजे देशभक्ती सावरकरांचा विचार म्हणजे देशाच भविष्य "सागरास प्राण तळमळला"
@ramgogte.8985
@ramgogte.8985 Жыл бұрын
Rahul Gandhi should be once made to hear Sharad Ponkshe on Savarkar sothat he may realize the greatness of Savarkar.Advo Ram Gogte Vandre Mumbai51.
@NachiketBhat1818
@NachiketBhat1818 Жыл бұрын
Kahi garaz nahi....gadhva pudhe geeta vachlya sarkha hoil....
@deepkakkinikar3794
@deepkakkinikar3794 Жыл бұрын
सावरकर यांना कोटी कोटी प्रणाम मी 13 ते 24 पर्यन्त पोर्ट ब्लयेयर ला होतो तेथे सेल्युलर जैलमध्ये kaidiyana किती छळ करत होत होते याचे ज्वलंत चित्रण प पाहून जीव हेलावून जातो. किती यातना ते वीर सेनानि देशाच्या स्वातंत्र्या साठी सहन करत होते हे पाहवत नाही. खूपच छान व्यवस्था/स्वच्छता जैलची ठवलेली आहे.💐💐💐💐💐💐💐💐💐💐प्रणाम 💐
@yashodarao4921
@yashodarao4921 Жыл бұрын
Ponkshe APRATIM VYAKYAN.I was moved to tears and the Cellular Jail audio visual show came in full face b4 my eyes. Sir,proud of ur understanding of the Mahaprurush Veer Savarkar.🙏🙏👌👌
@parmeshwarsolanke986
@parmeshwarsolanke986 Жыл бұрын
सावरकरांच्या कविता विचार लोकांना पोहचवण्यासाठी सुप्रसिद्ध व्याख्याता डॉ टकले हे खुप छान बोलतात.आपण सगळ्या लोकांनी ऐकावे.
@manohartare2380
@manohartare2380 Жыл бұрын
ग्रेट सर .....जय वि दा सावरकर स्वतंत्रवीर सावरकर
@deepaksamrat4587
@deepaksamrat4587 Жыл бұрын
हिंदु धर्म हा शान्ति चा आणि जगाला मार्ग दाखवनारा पण आता त्याच हिन्दू धर्माला सावरकर विचार शरद पोक्षे यानी हिन्दू धर्माला जागृत करीत आहे धन्यवाद साहेब
@maheshchandrakavthekar
@maheshchandrakavthekar Жыл бұрын
अभिमान वटावा असाएकमेव शरद शरद पोंक्षे
@dineshsalunke1052
@dineshsalunke1052 Жыл бұрын
अप्रतिम व्याख्यान... Salute तुम्हाला... आम्हा सर्वांना जागे केल्याबद्दल....
@kabir5788
@kabir5788 Жыл бұрын
म.गांधींवर टिका केल्याशिवाय तुमचं हि चालत नाही! गंमतच आहे! एकांगी मांडणी करत आहेत
@kabir5788
@kabir5788 Жыл бұрын
शिक्षकांच्या जुन्या पेन्शन च बोला ना शरद भाऊ.
@anjalidiwan2510
@anjalidiwan2510 6 ай бұрын
Namaskar Ponkshe Guruji Adore ypu from heart
@arunpatil3949
@arunpatil3949 8 ай бұрын
Savarkarji 🙏🙏🙏
@user-ev1uw6rc8p
@user-ev1uw6rc8p Жыл бұрын
सर खुपच सुंदर,,,आज गरज आहे अशा निर्भिड विचारांची
@anuradhamadkholkar3600
@anuradhamadkholkar3600 Жыл бұрын
खरच त्या काळात गेल्यासारखे वाटतं तुमचं व्याख्यान ऐकून
@MIKEY53742
@MIKEY53742 Жыл бұрын
नवीन पिढीला,सावरकरांची, उपयुक्त, माहिती दिली तछान, प्रबोधन
@vikramsonawane431
@vikramsonawane431 Жыл бұрын
संपूर्ण व्याख्यान ऐकत असताना स्वातंत्रवीर, छत्रपती यांचे जे दाखले आपण देत होता, माझ्या डोळ्यासमोर फक्त राजसाहेब येत होते 🙏 माझ्या राजाला साथ दया 🙏
@mohanshinde8724
@mohanshinde8724 5 ай бұрын
Good speech Jay Hind 👏
@sunilnirantar1627
@sunilnirantar1627 Жыл бұрын
Great speach🎉
@shubhangidighe8147
@shubhangidighe8147 Жыл бұрын
अतिशय सुंदर व्याख्यान ऐकताना दीड तास कसा संपला ते कळलं नाही 🙏
@ramgogte.8985
@ramgogte.8985 Жыл бұрын
Ponkshe describes the life of Savarkar in the cellular jail of Andaman so well that one feels it is not necessary to actually go to Andaman.Advo Ram Gogte Vandre and.
@ShriganeshUmbarkar
@ShriganeshUmbarkar Жыл бұрын
Sharad ji, tumche vyakhyan ekun kharocharach rakt usalate. Dusarya rajyat rahun aamhi marathi honyacha Amhala abhiman vatato
@shree5718
@shree5718 Жыл бұрын
Bahot badhiya 🌹👏🎈💐
Playing hide and seek with my dog 🐶
00:25
Zach King
Рет қаралды 35 МЛН
ЧУТЬ НЕ УТОНУЛ #shorts
00:27
Паша Осадчий
Рет қаралды 10 МЛН
Playing hide and seek with my dog 🐶
00:25
Zach King
Рет қаралды 35 МЛН