खूप छान, विनोद घाटे गुरूजी आपला दृष्टिकोन चांगला आहे आपला व्यवसाय वृद्धिंगत होउ दे
@atharvahardikar25 күн бұрын
@@prasadjoshi1440 व्हिडिओ पाहून प्रतिक्रिया लिहिल्याबद्दल धन्यवाद ❤️ चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नये ✅
@satishlaghate2987Ай бұрын
धार्मिक कार्यांसाठी सर्व प्रकारचे साहित्य अल्प दरात उपलब्ध करणे हा स्तुत्य उपक्रम आहे. गुरूजी तुमचे मनापासून अभिनंदन व शुभेच्छा. 🙏
@atharvahardikarАй бұрын
विडिओ पाहून प्रतिक्रिया लिहिल्याबद्दल मनापासून धन्यवाद! चॅनल सबस्क्राईब करून विडिओ शेयर करावा ही नम्र विनंती 😊😊😊💐💐💐
@aratikaulgud4345Ай бұрын
मराठी उद्योजकांनी हिंदूंना लागणार्या गोष्टींचा उद्योग असेच सुरू करायला हवेत
@atharvahardikarАй бұрын
विडिओ पाहून आवर्जून प्रतिक्रिया लिहिल्याबद्दल मनापासून धन्यवाद 💐💐💐 चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका तसेच विडिओ शेयर करून आपल्या व्यावसायिकाला सहकार्य करावे ❤
@anitaathawale750922 күн бұрын
अगदी मनातले बोललात.❤
@atharvahardikar22 күн бұрын
@@anitaathawale7509 व्हिडिओ पाहून प्रतिक्रिया लिहिल्याबद्दल धन्यवाद ❤️ चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नये ✅
@chitrapandit597Ай бұрын
गुरुजी तुम्हाला अनेक शुभेच्छा आणि पुढील वाटचालीसाठी आशीर्वाद.असेच उत्तम काम तुमच्या कडून हाउदेत.व्हिडिओ फार सुंदर झालाय.
@atharvahardikarАй бұрын
विडिओ पाहून आवर्जून प्रतिक्रिया लिहिल्याबद्दल मनापासून धन्यवाद 💐💐💐 चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका तसेच विडिओ शेयर करून आपल्या व्यावसायिकाला सहकार्य करावे ❤
@narayanjayade3588Ай бұрын
खुप छान आपल्या मराठी व भिक्षुकि करणाऱ्या व्यक्तीने अशा व्यवसायात उतरून लोकांना अन्य कुठेही न जाता पूजा साहित्य उपलब्ध करून देत आहात व न पहिलेल्या वस्तू देत आहात आपल्याला मनापासून शुभेच्छा
@atharvahardikarАй бұрын
नमस्कार! चॅनल सबस्क्राइब करून वीडियो शेअर करावा ही मी आपणास सर्वप्रथम विनंती करतो. आपण वीडियो पाहून त्यावर सविस्तर प्रतिक्रिया लिहिली त्यासाठी मनापासून धन्यवाद ❤
@shridharkulkarni2560Ай бұрын
आपल्या व्यवसायास हार्दिक "शुभेच्छा " शुभं भवतु .
@atharvahardikarАй бұрын
मनापासून धन्यवाद 🥳 चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका तसेच विडिओ अवश्य शेयर करा ✅
@akshayaghate5142Ай бұрын
खूप छान, आणि अभिनंदन विनोद, तुझा अभिमान आहे मला.तुझी बायको असण्याचा.
@vinodghate2232Ай бұрын
❤
@vinodghate2232Ай бұрын
तुझ्या सक्रिय पाठिंब्यामुळे आजपर्यंत हे यश मिळत आहे.
@atharvahardikarАй бұрын
आपली भेट झाली नाही पण आपल्या सहकार्याशिवाय त्यांचा हा व्यावसायिक प्रवास शक्य देखील नाही हे सुद्धा तितकेच खरे ❤🎉 त्यामुळे आपले देखील विशेष अभिनंदन व मनापासून धन्यवाद या माध्यमातून व्यक्त झाल्याबद्दल 😊🎉
@GskmanjalkarАй бұрын
Hi khari pratikriya 👍👍👏
@atharvahardikarАй бұрын
@@Gskmanjalkar चॅनल सबस्क्राइब करुन वीडियो शेयआर करावा ही विनंती 🙏
@vijaydesai3700Ай бұрын
श्री. विनोद गुरूजी तुमचे हार्दिक अभिनंदन. आपण वेगळाच पण सर्वांना उपयोगी पडणारा असा व्यवसाय चालू केला आहे. आपल्या व्यवसायात आपणाला सुयश चिंतितो.
@atharvahardikarАй бұрын
वीडियो पाहून याठिकाणी आपला शुभेच्छा संदेश लिहिल्याबद्दल मनापासून धन्यवाद! आपला हा चॅनल सबस्क्राइब करायला विसरू नका 😍 त्याचप्रमाणे हा वीडियो शेयर करून आपल्या मराठी व्यावसायिकाला सहकार्य करावे 😊🙏
@mallukole7782Ай бұрын
खूप खूप अभिनंदन आणि हार्दिक शुभेच्छा. यशस्वी भव
@atharvahardikarАй бұрын
विडिओ पाहून याठिकाणी आपला शुभेच्छा संदेश लिहिल्याबद्दल मनापासून धन्यवाद ❤️ चॅनल सबस्क्राईब करावा ही मनापासून विनंती तसेच विडिओ शेयर करायला विसरू नका 🤩🙏
@anjubamane34522 күн бұрын
विनोद गुरूजी तुमचे खुप खुप अभिनंदन आणि शुभेच्छा 🙏🙏🙏🙏🌹
@atharvahardikar22 күн бұрын
आपले मत लिहिल्याबद्दल धन्यवाद ❤️🙏 चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका ✅
@mandardixit6173Ай бұрын
अत्यंत योग्य माहिती , खूप चांगली सोय-सुविधा तसेच मनमिळावू स्वभाव व सर्वतोपरी सहकार्य श्री घाटे गुरुजी यांचं आहे . खूप खूप धन्यवाद
@atharvahardikarАй бұрын
आपला अनुभव लिहिल्याबद्दल मनापासून धन्यवाद! यामुळे आम्ही योग्य व्यक्तीची दखल घेतली याची खातरजमा होते 👏🏻 व्हिडीओ पाहून प्रतिक्रिया लिहिल्याबद्दल मनापासून धन्यवाद! चॅनल सबस्क्राइब करावा ही विनंती ❤
@vinodghate2232Ай бұрын
धन्यवाद मित्रा
@nitink.anvikar582225 күн бұрын
विनोद गुरुजी खूप छान,, मला तुमच्या बद्द्ल अभिमान आहे , आपली प्रगती साठी शुभेच्छा जयश्रीराम
@atharvahardikar25 күн бұрын
प्रतिक्रिया लिहिल्याबद्दल धन्यवाद, चॅनल नक्की सबस्क्राईब करावा ही विनंती ❤️ तसेच विडिओ शेयर करायला विसरू नका ✅
@shashikantprabhudesai4471Ай бұрын
आपलं अभिनंदन !खूप मोठी सोय झाली .भेटीत सविस्तर!धन्यवाद!
@atharvahardikarАй бұрын
मनापासून धन्यवाद याठिकाणी आपली प्रतिक्रिया लिहिल्याबद्दल! आपला हा चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नये तसेच जास्तीतजास्त लोकांना हा व्हिडिओ पाठवावा ही विनंती 🙏🏼
@pacharya4116 күн бұрын
घाटे गुरूजी, राजापूर येथील तुमच्या पूजासाहित्याच्या व्यवसायाचे एकूण स्वरूप बघून खूप कौतुक वाटले. आपले मनापासून अभिनंदन. आपल्या या व्यवसायाच्या भरभराटीसाठी मनःपूर्वक शुभेच्छा.
@atharvahardikar13 күн бұрын
- प्रतिक्रिया लिहिल्याबद्दल धन्यवाद! - चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका! - व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करून शेयर करावा ही विनंती!
@narendraraje596Күн бұрын
विनोद जी, आपले खूप खूप अभिनंदन..... एक कोकणा मधला मराठी माणूस यशस्वी व्यावसायिक बनला आहे, हे पाहून खूप भारी वाटतं आहे... पुण्याला आपला व्यवसाय कुठे निगडित असेल तर जरूर कळवा... आम्ही तिथून नक्की खरेदी करु.....
@atharvahardikar10 сағат бұрын
विडिओ पाहून याठिकाणी प्रतिक्रिया लिहिल्याबद्दल मनापासुन धन्यवाद... सर्वप्रथम आपला हा चॅनल सबस्क्राईब करावा ही मी आपणास विनंती करीन त्याचप्रमाणे जास्तीजास्त लोकांना हा विडिओ शेयर करून आपल्या मराठी व्यावसायिकाला सहकार्य करावे 😊🙏 विनोदजी घाटे यांचा नंबर विडिओ मध्ये दिलाच आहे ज्याद्वारे आपण त्यांच्याकडून अधिक माहिती घेऊ शकता ❤️
@sanjaylagwankarАй бұрын
खूप छान. गुरुजींचे धाडसाला सलाम. स्तुत्य आणि प्रशंसनीय उपक्रमाला आपण देत असलेले प्रमोशन खरोखरच उल्लेखनीय आहे. 🙏👍
@atharvahardikarАй бұрын
मनापासून धन्यवाद ❤ आपल्या प्रतिक्रियेमुळे अशाच वीडियो बनविण्याची प्रेरणा मिळते. 🎉🎉😊😊
@madhuridani928116 күн бұрын
मनापासून अभिनंदन गुरुजी. आनंद वाटला असा व्यवसाय सुरू केला. तुम्हाला खूप शुभेच्छा. व्यवसायाची भरभराट होवो.
@atharvahardikar13 күн бұрын
- प्रतिक्रिया लिहिल्याबद्दल धन्यवाद! - चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका! - व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करून शेयर करावा ही विनंती!
@MadhuriMahalunkarАй бұрын
अतिशय सुंदर व्ही डी ओ विनोदजी खूप खूप अभिनंदन आपल्या दुकानातील एकूण वस्तू त्याच्या किमती बघूनच अंदाज आला खूपच छान आहे पुढील वाटचालीसाठी मनःपूर्वक शुभेच्छा
@atharvahardikarАй бұрын
व्हिडीओ पाहून प्रतिक्रिया लिहिल्याबद्दल मनापासून धन्यवाद! व्हिडिओ शेअर करून चॅनल सबस्क्राइब करावा ही विनंती ❤
@mandarkajarekar8618Ай бұрын
खूपच छान व्हिडीयो आणि उद्बोधक माहिती . आपल्या व्हिडिओची स्पष्टतासुद्धा खूपच छान . धन्यवाद दादा .
@atharvahardikarАй бұрын
व्हिडीओ पाहून मनापासून कमेंट लिहिल्याबद्द धन्यवाद! चॅनल सबस्क्राइब करून व्हिडिओ शेअर करावा ही विनंती ❤
@arunganpule5600Ай бұрын
खुप छान माहिती मिळाली.तुमचे अभिनंदन.आपला उद्योग मोठा होउदे.गणपुले इचलकरंजी.
@atharvahardikarАй бұрын
मनापासून धन्यवाद याठिकाणी आपल्या शुभेच्छा व्यक्त केल्याबद्दल ❤ चॅनल सबस्क्राइब करावा ही विनंती 🎉 तसेच हा वीडियो शेयर करायला विसरू नका 😊
@anaghahardikar9739Ай бұрын
खूप छान, बारीक सारीक माहिती दिलीय विनोद दादा नी.त्यांनी स्वतः पौरोहित्य केलेले असल्याने त्यांना सर्व धार्मिक विधी व साहित्याची माहिती आहे. यातील काही गोष्टी आम्हांला पण नव्यानेच कळल्या. धन्यवाद विनोददादा आणि अथर्व. दुकान आणि व्हिडीओ पण खूप छान आहे.
@atharvahardikarАй бұрын
व्हिडीओ पाहून प्रतिक्रिया लिहिल्याबद्दल मनापासून धन्यवाद आई ❤ तुझा पाठिंबा व शुभेच्छा अशाच पाठीशी असूदेत!
@sandhyakavi1053Ай бұрын
गुरुजी स्तुत्य उपक्रम आहे. खूप छान व्हिडिओ. अभिनंदन आणि खूप शुभेच्छा. 🙏🙏
@atharvahardikarАй бұрын
नमस्कार! चॅनल सबस्क्राइब करून वीडियो शेअर करावा ही मी विनंती करतो. मनापासून धन्यवाद ❤
@niveditasahasrabhojane8967Ай бұрын
विनोद गुरुजी तुमचे खूप खूप अभिनंदन आणि मनापासून शुभेच्छा 💐💐
@atharvahardikarАй бұрын
वीडियो पाहून कमेंट लिहिल्याबद्दल मनापासून धन्यवाद! चॅनल सबस्क्राइब करून वीडियो शेयर करायला विसरू नका ☺️
@maheshshivalkar28 күн бұрын
अभिनंदन ..खूप खूप शुभेच्छा...!!
@atharvahardikar28 күн бұрын
विडिओ पाहून याठिकाणी प्रतिक्रिया लिहिल्याबद्दल मनापासून धन्यवाद ❤️ आपला हा चॅनल सबस्क्राईब करून विडिओ जास्तीतजास्त लोकांपर्यंत पोहचवावा ही नम्र विनंती 🙏
@sunitajoshi1150Ай бұрын
विनोद गुरुजी हार्दिक अभिनंदन.पुढील वाटचाली साठी खूप खूप शुभेच्छा.
@atharvahardikarАй бұрын
मनापासून धन्यवाद आपण वीडियो पाहून प्रतिक्रिया लिहिल्याबद्दल 😊❤ चॅनल नक्की सबस्क्राइब करावा तसेच हा वीडियो शेयर करायला विसरू नये ही विनंती 🎉
@sukhadadamle941Ай бұрын
खुप छान उपक्रम. मुख्य म्हणजे कोकणात राहुन तुम्ही व्यवसाय करताय. पुढील वाटचालीसाठी खुप शुभेच्छा
@atharvahardikarАй бұрын
व्हिडीओ पाहून कमेंट लिहिल्याबद्दल मनापासून धन्यवाद! चॅनल सबस्क्राइब करून व्हिडिओ शेअर करावा ही विनंती ❤
@TheNikhil1979Ай бұрын
अतिशय सुंदर कल्पना व्यवसाय सुरू करण्यासाठी तसेच हिंदूधर्म जनजाग्रुति होण्यासाठी.
@atharvahardikarАй бұрын
नमस्कार! चॅनल सबस्क्राइब करून वीडियो शेअर करावा ही मी आपणास सर्वप्रथम विनंती करतो. कमेंट लिहिल्याबद्दल मनापासून धन्यवाद ❤
@yogeshdesai59998 сағат бұрын
खुप छान. हरे कृष्ण ❤👍
@vst3426Ай бұрын
Atharva iPhone 16promax Very Nice beginning फार छान माहिती मराठी यशस्वी उद्योजकाची 🎉 शुभेच्छा आणि अभिनंदन 😊
@atharvahardikarАй бұрын
मनापासून धन्यवाद ❤ चॅनल सबस्क्राइब करायला विसरू नका 🎉 वीडियो नक्की शेयर करावा 😊😅
@Predeepkulkarni15Ай бұрын
विनोद भाऊ खूपच छान प्रामाणिक व्यापारी आहेत. माफक दरात साहित्य मिळते.
@atharvahardikarАй бұрын
प्रतिक्रिया लिहिल्याबद्दल धन्यवाद ☺️ चॅनल सबस्क्राइब करायला विसरू नका 🙏 तसेच वीडियो नक्की शेयर करावा 🙏
@ganpatshirke2638Ай бұрын
अथर्व,खुप छान व्हिडिओ👌👌👍
@atharvahardikarАй бұрын
व्हिडीओ पाहून प्रतिक्रिया लिहिल्याबद्दल मनापासून धन्यवाद सर ❤
@varshadhekne5524Ай бұрын
छान,गुरुजींना खूप शुभेच्छा 👌💐
@atharvahardikarАй бұрын
नमस्कार आत्ये ! वीडियो शेअर करावा ही मी विनंती करतो. मनापासून धन्यवाद ❤
@rageshriapte604516 күн бұрын
सगळ्या वस्तू खूप छान. आपलं खूप खूप अभिनंदनआणि शुभेच्छा.
@atharvahardikar13 күн бұрын
- प्रतिक्रिया लिहिल्याबद्दल धन्यवाद! - चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका! - व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करून शेयर करावा ही विनंती!
@ajithardikar5268Ай бұрын
विनोद घाटे माझा खास दोस्त 🥰विडिओ अप्रतिम झालाय... आणि विशेष तुझं कौतुक यासाठी की त्याला उत्तम बोलता केलायस👍🏻
@vinodghate2232Ай бұрын
धन्यवाद
@atharvahardikarАй бұрын
व्हिडीओ पाहून प्रतिक्रिया लिहिल्याबद्दल व वीडियो शेयर केल्याबद्दल मनापासून धन्यवाद!
@mrunalinikale298121 күн бұрын
विडिओ खूपच आवडला
@atharvaprabhudesai802411 күн бұрын
खरच खूप छान आहे तुझा प्रोजेक्ट.खुप खूप शुभेच्छा तुला.
@atharvahardikar11 күн бұрын
मनापासून धन्यवाद! चॅनल सबस्क्राईब करावा तसेच व्हिडिओ शेयर करायला विसरू नये 🙏
@sanjaymarathe6803Ай бұрын
अतिशय अभिनंदनासस्पद व अनेक शुभेच्छा 🌹🙏
@atharvahardikarАй бұрын
व्हिडीओ पाहून कमेंट लिहिल्याबद्दल मनापासून धन्यवाद! चॅनल सबस्क्राइब करून व्हिडिओ शेअर करावा ही विनंती ❤
@sanjaymarathe6803Ай бұрын
@@atharvahardikar असेच चाकोरी बाहेर video बनवत जा, सुंदर 👌👍 व शुभेच्छा 🌹
@madhaviranade884718 күн бұрын
खूपच छान.. कौतुकास्पद आहे खरंच.. शुभेच्छा आणि आशीर्वाद 👍💐
@atharvahardikar13 күн бұрын
- प्रतिक्रिया लिहिल्याबद्दल धन्यवाद! - चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका! - व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करून शेयर करावा ही विनंती!
@jyotibhat272117 күн бұрын
खूपच छान.अभिनंदन.उत्तरोत्तरआपलीप्रगती होवो.
@atharvahardikar13 күн бұрын
- प्रतिक्रिया लिहिल्याबद्दल धन्यवाद! - चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका! - व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करून शेयर करावा ही विनंती!
@dalvibrotherslanja2743Ай бұрын
योग्य अभ्यास पुर्वक व्यवसाय निवडला आहे❤🚩🚩🚩🚩🚩🚩🌹🙏
@atharvahardikarАй бұрын
विडिओ पाहून कमेंट लिहिल्याबद्दल मनापासून धन्यवाद! हा व्हिडिओ जास्तीतजास्त शेयर करावा ही नम्र विनंती 😊💐
@swapnajashembekar1208Ай бұрын
खुप छान. आपल्या पुढील वाटचालीस खुप शुभेच्छा 💐
@atharvahardikarАй бұрын
नमस्कार! चॅनल सबस्क्राइब करून वीडियो शेअर करावा ही विनंती 🙏🙏🙏 मनापासून धन्यवाद ❤🎉😊
@kedarshukla3742Ай бұрын
अभिनंदन,पुढील वाटचालीस अनेकोत्तम शुभेच्छा
@atharvahardikarАй бұрын
वीडियो पाहून शुभेच्छा व्यक्त केल्याबद्दल मनापासून धन्यवाद ❤ चॅनल सबस्क्राइब करावा ही विनंती 😊
@DrVijayRaybagkar20 күн бұрын
हार्दिक अभिनंदन आणि व्यवसाय - वृद्धीसाठी शुभेच्छा . आपण वर्षभरातील नियमित सणांच्या वेळच्या पूजा करताना लागणाऱ्या गोष्टींचे संचच उपलब्ध करून दिल्यास त्यांना प्रचंड प्रमाणात प्रतिसाद मिळेल . कोव्हिडच्या काळात मी असा या साहित्याचा गणपतीच्या छोट्या मुर्तीसह संच कर्नाटक राज्यातून मागवला होता .
@atharvahardikar19 күн бұрын
प्रतिक्रिया लिहिल्याबद्दल धन्यवाद! चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका ⭕️ तसेच विडिओ जरूर शेयर करावा ही विनंती ✅
@DrVijayRaybagkar19 күн бұрын
@@atharvahardikar जरूर करेन.
@shaileshshevde2337Ай бұрын
खूप छान आणि शुभेच्छा!!!💐
@atharvahardikarАй бұрын
वीडियो शेअर करावा ही विनंती 🎉🎉🎉 मनापासून धन्यवाद ❤
@sachinkulkarni84007 күн бұрын
हार्दिक अभिनंदन व शुभेच्छा गुरुजी शुभेच्छुक नमस्वी भावबंध वधुवर सुचक मंडळ कोपरगाव जिल्हा अहिल्यानगर
@atharvahardikar7 күн бұрын
प्रतिक्रिया लिहिल्याबद्दल व चॅनल सबस्क्राईब केल्याबद्दल मनापासून धन्यवाद ❤️🙏 विडिओ ना विसरता शेयर करावा ही विनंती 😍
@sanjaynatu490920 күн бұрын
Good work Vinod ji. Keel it up. 👑⛑👒🎩 Hats off to you.
@atharvahardikar19 күн бұрын
प्रतिक्रिया लिहिल्याबद्दल धन्यवाद! चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका ⭕️ तसेच विडिओ जरूर शेयर करावा ही विनंती ✅
@Shridharsjangam8727 күн бұрын
खूप छान गुरुजी आनंद आहे
@atharvahardikar27 күн бұрын
मनापासून धन्यवाद आपली भावना याठिकाणी मांडल्याबद्दल ✅ चॅनल सबस्क्राईब करुन विडिओ शेयर करावा ही विनंती ✅
@vilasgore2974Ай бұрын
छान लेख व माहिती विलास गोरे खरवते
@atharvahardikarАй бұрын
विडिओ पाहून प्रतिक्रिया लिहिल्याबद्दल मनापासून धन्यवाद गुरुजी! विडिओ शेयर करावा ही नम्र विनंती 🙏🏼
@satishsupekar243917 күн бұрын
आपल्या व्यवसायास हार्दिक शुभेच्छा व अभिनंदन ⚘️🙏🏻
@arunapatil587119 күн бұрын
अभिनंदन, गुरूजी...अरूणा 4:58 (पटवर्धन)पाटील.
@atharvahardikar19 күн бұрын
प्रतिक्रिया लिहिल्याबद्दल धन्यवाद! चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका ⭕️ तसेच विडिओ शेयर करायला विसरू नका ✅
@gunduraodeo151525 күн бұрын
Ekdam uttam kam.
@atharvahardikar25 күн бұрын
प्रतिक्रिया लिहिल्याबद्दल धन्यवाद! विडिओ शेयर करून चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका ❤️ 🙏
@bydixitdixit1965Ай бұрын
श्री राम जय राम जय जय राम💐 जानकी जीवन स्मरण जय जय राम💐 सुख आणि शांती🙏🙏
@atharvahardikarАй бұрын
विडिओ पाहून आवर्जून प्रतिक्रिया लिहिल्याबद्दल मनापासून धन्यवाद 💐💐💐 चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका तसेच विडिओ शेयर करून आपल्या व्यावसायिकाला सहकार्य करावे ❤
@narayankulkarni264617 күн бұрын
वा छान.. उतम प्रगती....आशीच घोडदौड राहू दे....शुभेच्छा
@atharvahardikar13 күн бұрын
- प्रतिक्रिया लिहिल्याबद्दल धन्यवाद! - चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका! - व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करून शेयर करावा ही विनंती!
@premanandsinkar4576Ай бұрын
खूप छान. अभिनंदन काका
@atharvahardikarАй бұрын
व्हिडीओ पाहून कमेंट लिहिल्याबद्दल मनापासून धन्यवाद! चॅनल सबस्क्राइब करून व्हिडिओ शेअर करावा ही विनंती ❤
@DurgajankiАй бұрын
अभिनंदन व शुभेच्छा बंधू
@atharvahardikarАй бұрын
खूप खूप धन्यवाद याठिकाणी आपल्या शुभेच्छा लिहिल्याबद्दल ❤ आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका 😊🎉😅 तसेच हा विनोदजींचा प्रवास नक्की शेयर करावा ❤
@sunitaumajibhangare368Ай бұрын
खूप खूप अभिनंदन विनोद आणि अक्षया 💐💐💐💐
@atharvahardikarАй бұрын
विडिओ पाहून प्रतिक्रिया लिहिल्याबद्दल मनापासून धन्यवाद! चॅनल सबस्क्राईब करून विडिओ शेयर करावा ही नम्र विनंती 🙏🏼
@anujabal4797Ай бұрын
स्तुत्य उपक्रम राबविला जात आहे खूप शुभेच्छा
@atharvahardikarАй бұрын
व्हिडीओ पाहून कमेंट लिहिल्याबद्दल मनापासून धन्यवाद! चॅनल सबस्क्राइब करून व्हिडिओ शेअर करावा ही विनंती ❤
@vastushastra9120Ай бұрын
खूपच छान वस्तू आहेत तुमच्याकडे आम्ही नक्की मागवू
@atharvahardikarАй бұрын
वीडियो पाहून प्रतिक्रिया लिहिल्याबद्दल मनापासून धन्यवाद! चॅनल सबस्क्राइब करावा ही विनंती ❤
@jayantdeshmukh416717 күн бұрын
खूप छान व्यवसाय. प्रगती होवो हिच शुभेच्या
@atharvahardikar13 күн бұрын
- प्रतिक्रिया लिहिल्याबद्दल धन्यवाद! - चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका! - व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करून शेयर करावा ही विनंती!
@sandeepupasani1004Ай бұрын
गुरुजी पुढिल वाटचाली साठी शुभेच्छा
@atharvahardikarАй бұрын
नमस्कार! चॅनल सबस्क्राइब करून वीडियो शेअर करावा ही मी विनंती करतो. मनापासून धन्यवाद ❤
@pv858416 күн бұрын
चॅनल सोबत श्री घाटे गुरुजी यांना शुभेच्छा 💐
@atharvahardikar13 күн бұрын
- प्रतिक्रिया लिहिल्याबद्दल धन्यवाद! - चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका! - व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करून शेयर करावा ही विनंती!
@jaimineerajhans989724 күн бұрын
Tumhi bramhanansathi adarsh ahat
@atharvahardikar23 күн бұрын
नमस्कार! विडिओ पाहून प्रतिक्रिया लिहिल्याबद्दल मनापासून धन्यवाद ✅ चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका 🙏 तसेच विडिओ नक्की शेयर करा 🙏
@dhundirajremaneАй бұрын
@विनोद घाटे अभिनंदन
@atharvahardikarАй бұрын
विडिओ पाहून याठिकाणी आपल्या शुभेच्छा लिहिल्याबद्दल मनापासून धन्यवाद! चॅनल सबस्क्राईब करून विडिओ शेयर करायला विसरू नये 🧡🙏🏼
@ameyaalawani231Ай бұрын
Apratim video 🎉Vinod proud of u.tuzyakadachi chumuk powder me Netherland madhye vapartey .apratim aahe ....pudhil vatchalisathi khuuuup shubheccha
@atharvahardikarАй бұрын
नमस्कार! चॅनल सबस्क्राइब करून वीडियो शेअर करावा ही विनंती! आपण लिहिलेली प्रतिक्रिया योग्य व्यक्तीची दखल घेतल्याचे समाधान देते तसेच नवनवीन वीडियो बनवायची प्रेरणा 🎉 मनापासून धन्यवाद ❤
@ameyaalawani231Ай бұрын
@@atharvahardikar video Ani tumhi ghetleli mulakhat pan khuup chan
@atharvahardikarАй бұрын
@@ameyaalawani231 मनापासून धन्यवाद 🙏
@omprabhu9609Ай бұрын
Congratulations! All the best mama🎉
@vinodghate2232Ай бұрын
थँक्यू ओमकार
@atharvahardikarАй бұрын
नमस्कार! चॅनल सबस्क्राइब करून वीडियो शेअर करावा ही मी आपणास विनंती करतो. या माध्यमातून आपल्या शुभेच्छा व्यक्त केल्याबद्दल खूप खूप धन्यवाद ❤
@seemabahutule927214 күн бұрын
अभिनंदन 🌹... पुढील वाटचालीस शुभेच्छा 🌹
@atharvahardikar13 күн бұрын
- प्रतिक्रिया लिहिल्याबद्दल धन्यवाद! - चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका! - व्हिडिओ आवडला असल्यास शेयर करावा ही विनंती!
@ganeshsapre3728Ай бұрын
खुप मस्त तुमच्याकडे मिळणारी चमक पावडर खूपच छान आहे.
@atharvahardikarАй бұрын
मनापासून धन्यवाद 😊 चॅनल सबस्क्राईब करावा ही नम्र विनंती 💐 तसेच हा व्हिडिओ शेयर करायला विसरू नये 🙏🏼
@sharadbhalerao6568Ай бұрын
खुपच छान आपला धर्म टाकलाच पाहिजे
@atharvahardikarАй бұрын
नमस्कार! चॅनल सबस्क्राइब करून वीडियो शेअर करावा ही विनंती! मनापासून धन्यवाद ❤
@geetaparanjape5248Ай бұрын
खूप खूप छान शुभेच्छा,अंभीनंदन,पेण
@atharvahardikarАй бұрын
प्रतिक्रिया लिहिल्याबद्दल धन्यवाद ☺️ चॅनल सबस्क्राइब करायला विसरू नका 🙏
@SumedhaKunteАй бұрын
Very nice, good working,Ashrwad
@atharvahardikarАй бұрын
नमस्कार! चॅनल सबस्क्राइब करून वीडियो शेअर करावा ही मी आपणास विनंती करतो. मनापासून धन्यवाद ❤🎉❤🎉
@sanatantalekar2294Ай бұрын
अभिनंदन विनोद, खुप छान
@atharvahardikarАй бұрын
नमस्कार! चॅनल सबस्क्राइब करून वीडियो शेअर करावा ही विनंती! मनापासून धन्यवाद ❤
@artinalwade42047 күн бұрын
Shree Swami Samarth khupch chan. 👍
@atharvahardikar5 күн бұрын
आपल्या शुभेच्छा याठिकाणी व्यक्त केल्याबद्दल धन्यवाद. विडिओमध्ये अमेयजी परचुरे यांचा नंबर दिला आहे जेणेकरून संबंधित विषयाची अधिक माहिती आपण त्यांच्याकडून घेऊ शकता! विडिओ जास्तीतजास्त लोकांना पाठवून आपल्या मराठी व्यावसायिकाला साथ द्यावी व आपला हा चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका ❤️
@swaradanargolkar988419 күн бұрын
खूप छान व्यवसाय करताय अनेक शुभेच्छा. कोकणातील एकमेव दालन असं म्हणू नये, असे व्यावसायिक आणखीन नक्की असतील.
@atharvahardikar19 күн бұрын
प्रतिक्रिया लिहिल्याबद्दल धन्यवाद! चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका ⭕️ तसेच विडिओ जरूर शेयर करा ✅
@ajayvelankar6585Ай бұрын
छान उपक्रम.... शुभेच्छा !
@atharvahardikarАй бұрын
नमस्कार! चॅनल सबस्क्राइब करून वीडियो शेअर करावा ही मी आपणास सर्वप्रथम विनंती करतो. वीडियो पाहून कमेंट लिहिल्याबद्दल मनापासून धन्यवाद ❤
@ravindrajoshi8749Ай бұрын
खूप छान वाटचालीस शुभेच्छा
@atharvahardikarАй бұрын
@@ravindrajoshi8749 विडिओ पाहून याठिकाणी आपला शुभेच्छा संदेश लिहिल्याबद्दल मनापासून धन्यवाद ❤️ चॅनल सबस्क्राईब करावा ही मनापासून विनंती तसेच विडिओ शेयर करायला विसरू नका 🤩🙏
@dipakdesai8183Күн бұрын
Really amazing bussiness idea ,great ,its need of the day .. All the best
@atharvahardikar10 сағат бұрын
विडिओ पाहून याठिकाणी प्रतिक्रिया लिहिल्याबद्दल मनापासुन धन्यवाद... सर्वप्रथम आपला हा चॅनल सबस्क्राईब करावा ही मी आपणास विनंती करीन त्याचप्रमाणे जास्तीजास्त लोकांना हा विडिओ शेयर करून आपल्या मराठी व्यावसायिकाला सहकार्य करावे 😊🙏 विनोदजी घाटे यांचा नंबर विडिओ मध्ये दिलाच आहे ज्याद्वारे आपण त्यांच्याकडून अधिक माहिती घेऊ शकता ❤️
@subhashekande356021 күн бұрын
पढील वाटचालीस खूप खूप शुभेच्छा
@atharvahardikar21 күн бұрын
प्रतिक्रिया लिहिल्याबद्दल धन्यवाद! चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका ❤️ 🙏
@mynac1618 күн бұрын
Atishay uttam.. Hardik shubhechcha.
@atharvahardikar13 күн бұрын
- प्रतिक्रिया लिहिल्याबद्दल धन्यवाद! - चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका! - व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करून शेयर करावा ही विनंती!
@pradipkumarbendkhale5842Ай бұрын
खूप छान चांगला व्हिडिओ अत्यंत सुंदर अशी माहिती पब्जी काकांनी दिलेलीच आहे राजापूर मध्ये जावळी जाना घडेल त्या वेळेला जरूरच मी या दुकानाला भेट देईल कारण मीदेखील यांच्या 50% काम धार्मिक वस्तू विकणे दुकाने करत असतो पुन्हा एकदा धन्यवाद
@atharvahardikarАй бұрын
व्हिडीओ पाहून प्रतिक्रिया लिहिल्याबद्दल मनापासून धन्यवाद! व्हिडीओ शेअर करावा ही विनंती 🙏
@varadakavatkar997727 күн бұрын
Khup chhan
@atharvahardikar27 күн бұрын
चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका ✅ 🙏
@sanjayjoshi7736Ай бұрын
छान पुढील वाटचालीस शुभेच्छा 👍
@atharvahardikarАй бұрын
मनापासून धन्यवाद! चॅनल सबस्क्राईब करून विडिओ शेयर करायला विसरू नये ही विनंती 🧡🙏🏼
@v.k.41195 сағат бұрын
Guruji tumhi tarun lokansathi prerana aahat 🙏🙏
@RupaliJoshi-j9g15 күн бұрын
Hartley congratulations guruji
@atharvahardikar13 күн бұрын
- प्रतिक्रिया लिहिल्याबद्दल धन्यवाद! - चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका! - व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करून शेयर करावा ही विनंती!
@jagannathvichare751325 күн бұрын
अभिनंदन गुरुजी
@atharvahardikar25 күн бұрын
प्रतिक्रिया लिहिल्याबद्दल धन्यवाद! विडिओ शेयर करून चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका ❤️ 🙏
@sharduljoshi631327 күн бұрын
अभिनंदन गुरुजी 💐💐
@atharvahardikar27 күн бұрын
विडिओ पाहून प्रतिक्रिया लिहिल्याबद्दल धन्यवाद. विडिओ शेयर करावा ही विनंती तसेच चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका ✅
@DurgadasBairagi-o7kАй бұрын
जय सिताराम
@atharvahardikarАй бұрын
❤
@I_am_amrutaАй бұрын
खूप छान माहिती👌
@atharvahardikarАй бұрын
मनापासून धन्यवाद अमृता 🎉 ❤
@sanjaycharudatta872Ай бұрын
❤ खास आकर्षण आहे
@atharvahardikarАй бұрын
व्हिडीओ पाहून प्रतिक्रिया लिहिल्याबद्दल मनापासून धन्यवाद! शेअर करा आपल्या समूहात ❤
@bhaidhupkar1787Ай бұрын
हार्दिक शुभेच्छा
@atharvahardikarАй бұрын
व्हिडीओ पाहून प्रतिक्रिया लिहिल्याबद्दल मनापासून धन्यवाद! चॅनल सबस्क्राइब करावा तसेच वीडियो शेयर करावा ही विनंती ❤
@shriganeshstationery4125Ай бұрын
Mr, Hardikar Very useful & nice presentation seen on your channel
@atharvahardikarАй бұрын
Thank you so much for watching video and appriciating here 🙏 Pls subscribe to our channel and don't forget to share this video with your friends and family 🤩
@sharadkonkar38973 күн бұрын
अभिनंदन!!! प्रत्यक्ष भेट द्यायला आवडेल!!!
@atharvahardikar2 күн бұрын
मनापासून धन्यवाद ✅ विडिओ मध्ये पत्ता व संपर्क क्रमांक दिला आहे 🙏 आपण संपर्क साधू शकता 💕 विडिओ आवडलाच आहे तर नक्की शेयर करावा ही विनंती ❤️
@thevinayak186616 күн бұрын
मला महाराष्ट्रातील उद्योगपती विरोधी मानसिकता अजिबात आवडत नाही महाराष्ट्राला बिहार बनवत आहे ही मानसिकता,गुजरातींवर जळत बसन्या एवजी आपण त्यांच्या कडून शिकले पाहिजे एक उद्योजक कीमान काही घरांना तरी रोजगार देतो पण एक राजकारणी उद्योगपतीं विरोधी विष कालवून स्वताची तुंबडी भरतो. कामगार बनून मरन्या पेक्षा व्यावसायिक माईंडसेट ठेवून लहान तरी उद्योग निर्माण करून देश समाज आणि स्वतःच्या पीढीला पुढे न्या. मला मरताना महाराष्ट्रात गुजरातहून अधिक उद्योजक महाराष्ट्रात झालेले बघून मरायचेय. जय हिंद, जय महाराष्ट्र
@atharvahardikar13 күн бұрын
- प्रतिक्रिया लिहिल्याबद्दल धन्यवाद! - चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका! - व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करून शेयर करावा ही विनंती!
@aratikaulgud4345Ай бұрын
अंतरपाट खूपच सुंदर आहे
@atharvahardikarАй бұрын
विडिओ पाहून आवर्जून प्रतिक्रिया लिहिल्याबद्दल मनापासून धन्यवाद 💐💐💐 चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका तसेच विडिओ शेयर करून आपल्या व्यावसायिकाला सहकार्य करावे ❤
@bashirahmedmaroof1326Ай бұрын
Uttam Anubhav
@atharvahardikarАй бұрын
नमस्कार! चॅनल सबस्क्राइब करून वीडियो शेअर करावा ही विनंती! मनापासून धन्यवाद ❤🎉❤🎉
@jayantathalye5525Ай бұрын
खुप खुप शुभेच्छा गुरूजी.
@atharvahardikarАй бұрын
वीडियो पाहिल्याबद्दल मनापासून धन्यवाद 😊 चॅनल सबस्क्राइब करायला विसरु नये 😍
@Vijaykadam11Ай бұрын
सुंदर
@atharvahardikarАй бұрын
मनापासून धन्यवाद 😊 चॅनल सबस्क्राइब करावा व वीडियो शेयर करायला विसरू नये ❤
@SangitaDolare-fp8if19 күн бұрын
Congratulations. Keep it up.
@atharvahardikar19 күн бұрын
प्रतिक्रिया लिहिल्याबद्दल धन्यवाद! चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका ⭕️ तसेच विडिओ जरूर शेयर करावा ही विनंती ✅
@AnkitaDhondyeАй бұрын
खूप छान आहे
@atharvahardikarАй бұрын
मनापासून धन्यवाद आई ❤🙏
@mahendratendulkar4505Ай бұрын
खूप छान!🙏🙏
@atharvahardikarАй бұрын
व्हिडीओ पाहून प्रतिक्रिया लिहिल्याबद्दल मनापासून धन्यवाद! चॅनल सबस्क्राइब करायला विसरू नका!
@milindYjoshiАй бұрын
व्वाह.. सुरेख
@atharvahardikarАй бұрын
व्हिडीओ पाहून प्रतिक्रिया लिहिल्याबद्दल मनापासून धन्यवाद! चॅनल सबस्क्राइब करावा ही विनंती ❤
@suvarnavelankar7357Ай бұрын
छान माहिती.
@atharvahardikarАй бұрын
विडिओ पाहून प्रतिक्रिया लिहिल्याबद्दल मनापासून धन्यवाद! चॅनल सबस्क्राईब करून विडिओ शेयर करावा ही नम्र विनंती 🙏🏼