भगवा हातात घेताचं, राणे पिता-पूत्र पडले? शिंदेंना हसू आवरेना ! काय घडलं?Rane Party Entry Viral Video

  Рет қаралды 234,692

Marathi Adda

Marathi Adda

Күн бұрын

Пікірлер: 354
@dattasuryawanshi6966
@dattasuryawanshi6966 7 сағат бұрын
आम्ही सगळ्यांना घेऊन पडणार असा संदेश दिला , ,,, ,,
@ilbabambasilbabambas2556
@ilbabambasilbabambas2556 6 сағат бұрын
😂😂
@rushikale406
@rushikale406 4 сағат бұрын
😂😂
@sharadgholap9523
@sharadgholap9523 4 сағат бұрын
🤣😂👍
@sayyedadeeb1987
@sayyedadeeb1987 3 сағат бұрын
😂😂😂
@pravinkamble117
@pravinkamble117 2 сағат бұрын
Correct 😄😄😄😄
@umeshpalekar4604
@umeshpalekar4604 6 сағат бұрын
देवाने संकेत दिला स्टेज हलवून की ह्याला नक्की पडणार
@संजयपवार-ण5ह
@संजयपवार-ण5ह 7 сағат бұрын
शुभ संकेत मिळाले पडणार आहेत हा
@ilbabambasilbabambas2556
@ilbabambasilbabambas2556 6 сағат бұрын
😂😂
@sharadgholap9523
@sharadgholap9523 4 сағат бұрын
नक्कीच
@pravinsonawane9852
@pravinsonawane9852 6 сағат бұрын
वैभव नाईक दमदार डैशिग आमदार आहे आणि निवडून पण येणार
@vivekghag2217
@vivekghag2217 6 сағат бұрын
अजून किती नवरे आणि किती बाप करणार हे राणे पिता पुत्र
@a..1201
@a..1201 6 сағат бұрын
बेडकं आहेत ते 😅😅
@babajichoudhari4696
@babajichoudhari4696 2 сағат бұрын
😂😂😂
@suhasdeshmane906
@suhasdeshmane906 6 сағат бұрын
राजकारणात सुद्धा असेच ढासळणार आहेत
@anilmurkute6161
@anilmurkute6161 6 сағат бұрын
आरे तिकीटासाठी पक्ष प्रवेश केला आहे तिकीटासाठी किती पक्ष बदलतात हे राणे साहेब व त्यांचे मुल 😂😂
@ganeshparab-cd8ui
@ganeshparab-cd8ui 6 сағат бұрын
किती पण झाले तरी एकनाथ शिंदे चे सर्वे आमदार पडणार आहे जनतेची गॅरंटी आहे
@sbl111
@sbl111 6 сағат бұрын
भगव्याचा हिसका बसणार
@ganeshsarge6908
@ganeshsarge6908 6 сағат бұрын
भगवा कोणालापन झेपत नाही😂
@SantoshKadam-o6z
@SantoshKadam-o6z 6 сағат бұрын
बाबासाहेबांचा आशीर्वाद आहे हा हे पडणारच आहेत
@kp8633
@kp8633 6 сағат бұрын
अरे हा एकनाथच indirectly bjp मध्ये आहे 😂😂😂😂
@samitraut8553
@samitraut8553 5 сағат бұрын
देवाने कौल दिला की राणे 100% पडणार.
@vinayaksalunke6148
@vinayaksalunke6148 5 сағат бұрын
बाळासाहेब ठाकरे यांच्या आत्माने धक्का⚡⚡⚡दिला 😂😂😂लाचार
@ganeshdesai3187
@ganeshdesai3187 5 сағат бұрын
आम्ही कायम पडत आलो आहे तुम्हाला घेऊन आपन सगळे पडू असा संदेश दिला आहे फक्त ठाकरे🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩
@hemrajpatil1383
@hemrajpatil1383 6 сағат бұрын
बाळासाहेब 😂 यांचा श्याप लागला
@DevanadGavde
@DevanadGavde 4 сағат бұрын
ना शिंदे लां लाज ना राणे फॅमिली लां.... जय महाराष्ट्र
@dyaneshwarmore5358
@dyaneshwarmore5358 4 сағат бұрын
वैभव नाईक विजय सोपा झाला तुमचा
@liladharpawar4269
@liladharpawar4269 5 сағат бұрын
सत्ते साठी कोणाची चटायला तयार बाळासाहेब ठाकरे यांना शिव्या देऊन आमदारकी मिळवली, भाजप च्या राणे यांना निवडून देऊ नका महाराष्ट्र राज्य बरबात करतील
@shreepatpatil7644
@shreepatpatil7644 6 сағат бұрын
हा भगवा हातात झेपणार नाही असच दिसतय नाहीका??
@shekharkadam4055
@shekharkadam4055 5 сағат бұрын
स्व .बाळासाहेबा अपमान करणार्यांचा नायनाट होईल...असा संकेत आहे हा
@RajaramPatil-jv7wp
@RajaramPatil-jv7wp 6 сағат бұрын
पडणार म्हणुन पडलेत
@abhijeethande5398
@abhijeethande5398 5 сағат бұрын
कोंबडी पकडायला पळाले आणि पडले😂
@nitingangnaik9097
@nitingangnaik9097 4 сағат бұрын
गुंडगिरी व अफाट पैसे वाटून पण हा दीड दमडी चा पक्ष बदलू निवडून येऊच शकत नाही
@pratibhajoshi6432
@pratibhajoshi6432 5 сағат бұрын
याना बालासाहेब कधीच माफ करणार नाहीत
@manojnarvrkar4133
@manojnarvrkar4133 4 сағат бұрын
भगवा सर्वानाच झेलणार नाही
@yashwantnakashe6735
@yashwantnakashe6735 5 сағат бұрын
आता हा सर्वांसह पडणार,जिथे राणे तिथे सत्यानाश ठरलेला आहे,अरे राण्या किती बिळ बदलशील रे,साला आज इथे तर परवा भलतीकडे,राजकारणा शिवाय जगता येत नाही,स्वतःच मात्र भल करून घेतलं,सिंधुदुर्गात तू काय काय खरेदी केलंस,यादीच बनवायला दोन दिवस लागतील,जनतेसाठी काय काय केलंस,ते जरा आम्हाला सांग
@panditchandurkar5723
@panditchandurkar5723 4 сағат бұрын
यांना माफ कर देवी. हे फक्त खुर्ची अन् सत्तेचे भुकेले. कपडे बदलल्या सारख पक्ष आणि झेंडे बदलतात.
@anilmhatre1105
@anilmhatre1105 5 сағат бұрын
पोरं पक्ष बदलतना बाप हजार, उद्या
@chandrakantjagtap7475
@chandrakantjagtap7475 6 сағат бұрын
सगळ्यांना घेऊन पडणार
@graminmaharastra
@graminmaharastra 4 сағат бұрын
निवडून यावं नियतीच्या मनात नाही वाटत म्हणून पडले असतील
@Ramshisode
@Ramshisode 5 сағат бұрын
ह्या महाराष्ट्रात सामान्य जनता केंव्हा हुशार होईल, निवडणूकीसाठी हे कुठेही जातात आपण सामान्य माणसे दुसऱ्यांना सोडून यांनाच निवडून देतो, सारे प्रस्तापित पाडा तेंव्हा OBC मराठा वाद संपेल, तेंव्हा SCधनगर वाद संपेल, तेव्हां आदिवासी ST वाद संपेल, नाहीतर तुम्ही भांडा आपआपसात ते लुटतायेत तुम्हाला
@ratnakarjangam9831
@ratnakarjangam9831 5 сағат бұрын
पेश्याचा खेळ मराठी हिंदु चा काहीही संबंध नाही
@prakashsurve3800
@prakashsurve3800 5 сағат бұрын
नियतीने निर्णय दिला आह़े. कोकणवासीयांनी बोध घ्यावा.
@shrisawant8609
@shrisawant8609 6 сағат бұрын
घ़ेऊन टाईट
@ilbabambasilbabambas2556
@ilbabambasilbabambas2556 6 сағат бұрын
बाळकाकांनी धक्का दिला असावा😂😂
@संतोषपवार-न4ठ
@संतोषपवार-न4ठ 5 сағат бұрын
जनता कशी मतदान करणे लोकांना ज्यांनी बाळासाहेबाला तरास दिला जनता कधी विसरणार नाही
@sanjayshelar344
@sanjayshelar344 6 сағат бұрын
पडणार जनता जनार्दन जागा दाखवणार
@arti5444
@arti5444 4 сағат бұрын
बाळासाहेब ठाकरे यांना यांचा प्रवेश मान्य नाही,आताच पराभव😂😂😂
@ShivamShinde-d5x
@ShivamShinde-d5x 4 сағат бұрын
100% जनतेला चुना लावणारे 😂😂😂😂
@SurakhaBhujbal
@SurakhaBhujbal 6 сағат бұрын
सुक्ष्म जिव पडतात तरी कसे? ते काय चिल्लर आहे काय पडायला? लागली
@sanjaykusumbe.2913
@sanjaykusumbe.2913 3 сағат бұрын
भगवा यांना पेलणार नाही
@Gavranicooking
@Gavranicooking 4 сағат бұрын
कोकणातील लोकांनी मतदान करु नका याना
@dipakmardane
@dipakmardane 4 сағат бұрын
आता निलेश राणे पडले डिपॉझिट जप्त होतंय
@nitinmane4590
@nitinmane4590 3 сағат бұрын
असंच ते पडणार आहेत निवडणुकीमध्ये
@riteshpatil78278
@riteshpatil78278 3 сағат бұрын
भगवा हातात निष्ठावंत वाघ असायला हवा सतरा घरं फिरून आलेलं कूत्रं नको 😊😊😊😊
@SainathIdhate
@SainathIdhate 6 сағат бұрын
नियतीचा देखील मान्य नाही हा खेळ
@chandusakhare3988
@chandusakhare3988 5 сағат бұрын
दारू जास्त झाली असेल
@BajiraoPatil-h6w
@BajiraoPatil-h6w 3 сағат бұрын
बाळासाहेबांनी हे दाखवून दिले आहे गदाराना साहेब वरून बघत आहेत वीच्यार करा आता तूमच काहिच खर निहि
@shaileshyelmame3110
@shaileshyelmame3110 2 сағат бұрын
कोप झाला म्हणजे नक्की हा पडणार
@rajendrashelke1686
@rajendrashelke1686 4 сағат бұрын
बाप लेक पडले वाचवा त्यांना
@mv9818
@mv9818 6 сағат бұрын
आठाने चाराणे पडले का?? 😂😂
@SubhashPatil-d8b
@SubhashPatil-d8b 4 сағат бұрын
असगाशी सघ वाटच लागणार
@pralhadsagar8358
@pralhadsagar8358 4 сағат бұрын
फक्त वैभव नाईक 🚩🚩🚩🚩🚩
@umeshchougule5974
@umeshchougule5974 4 сағат бұрын
सगळा पक्ष बुडणार 😂
@abhiabhi1057
@abhiabhi1057 3 сағат бұрын
सर्व सामान्य जनतेचा विश्वासू व निष्ठावंत आमदार वैभव नाईक साहेब ❤❤❤👑💪💯💪🚩🚩🚩💯💪💯💯🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩
@seemababar6529
@seemababar6529 3 сағат бұрын
पडणार अशुभ घडणार
@lostboy5160
@lostboy5160 3 сағат бұрын
सुपाडा साप चे संकेत ⛳⛳⛳
@MaheshJikamde-x2d
@MaheshJikamde-x2d 4 сағат бұрын
हे राणे शिंदे ना पडणार
@AmolNikalje-re9lo
@AmolNikalje-re9lo 3 сағат бұрын
भगवा पेलायला निष्ठेचा बळ लागतं
@SantoshKadam-o6z
@SantoshKadam-o6z 6 сағат бұрын
बाळासाहेबांचा आणि हे पडणारच
@bhagawanpatil2509
@bhagawanpatil2509 3 сағат бұрын
हीच खरी नांदी आहे.कारण फक्त स्वार्थासाठीच शिवसेनेत प्रवेश घेतला .बाळासाहेबाना आवडले नाही म्हणूनच तिथे भुकंप झाला.
@navnathingawale2311
@navnathingawale2311 5 сағат бұрын
पडायचे संकेत
@bhagvanjamghare-yd7ox
@bhagvanjamghare-yd7ox 3 сағат бұрын
लायकी आहे का शिवधनुष्य पेलण्याची हे सगले पडणार
@jeendrapatil7836
@jeendrapatil7836 5 сағат бұрын
निवडणूकच्या पहीलैच डमगले आता गडगडणार
@rajendramankar806
@rajendramankar806 5 сағат бұрын
हि तर पहिली झलक आहे
@dattagaikwad6537
@dattagaikwad6537 5 сағат бұрын
राणे मेला आता🤣🙏🤣
@7200amitmane
@7200amitmane 4 сағат бұрын
भगवा पेलला नाही
@umeshtanpure1065
@umeshtanpure1065 5 сағат бұрын
राजकारणात असेच ढासलनार
@somawandhekar4614
@somawandhekar4614 3 сағат бұрын
जनता पण तुम्हाला असंच पाडणारं आहे 😂😂
@santoshsurve4287
@santoshsurve4287 4 сағат бұрын
माझ्या सारख्या अनेक मूर्ख आणी बेवड्या लोकांसाठी एवढेच ते आनंदाचे क्षण. नाहीतर सगळीकडे आमच्या उद्दोदींचे आणी.कंपावडर चे वाभाडे काढले जातात.
@ashishnalawade1383
@ashishnalawade1383 5 сағат бұрын
शिंदेला घेऊन पडणार
@deoraosurushe1589
@deoraosurushe1589 4 сағат бұрын
नारायण राणे व मुलगा निलेश राणे निवडणूक जिंकणार नाहीत.
@dnyaneshwarmauli999
@dnyaneshwarmauli999 4 сағат бұрын
काही नाही....सगळ्यांना घेवून पडणार.... असा संकेत मिळाला आहे
@BalkrushnaKHEDKAR-r6p
@BalkrushnaKHEDKAR-r6p 2 сағат бұрын
लोकांना हे वेड्यात काढतात, सगळं आमच्ाबरोबर, पडले तुम्ही,
@sharadgholap9523
@sharadgholap9523 4 сағат бұрын
ते आत्ताच पडले 100%
@sanjayshinde9177
@sanjayshinde9177 4 сағат бұрын
बाळासाहेबांनीच हादरा दिला असावा.यांना दोघेच कसे लटपटले😮
@Junnarkar-z1o
@Junnarkar-z1o 4 сағат бұрын
ते तसेच पडणार😂
@abhijeetbhandare1691
@abhijeetbhandare1691 5 сағат бұрын
प्रवेश मान्य नाही..
@rupeshmore6783
@rupeshmore6783 3 сағат бұрын
राणे हसत का नाहीत
@aniketsawant3112
@aniketsawant3112 5 сағат бұрын
खरच 7 च्या बातम्या बऱ्या 😂
@dilipkarpe4699
@dilipkarpe4699 2 сағат бұрын
कोण पडो अथवा ना पडो पण याला मात्र नक्की पाडा याला कोणाला कसं बोलावं काय बोलावं कायच कळत नाही कायपण बरळत आसतो
@ShaileshNagul
@ShaileshNagul 4 сағат бұрын
किरकोळ घटना घडली, त्याचं एवढे काय?
@rajb2511
@rajb2511 6 сағат бұрын
बाबा भाजप च्या प
@sachinsandhe766
@sachinsandhe766 5 сағат бұрын
सर्व हितून खायाचा 😂
@abhiabhi1057
@abhiabhi1057 3 сағат бұрын
फक्त उद्धव बाळासाहेब ठाकरे साहेब 👑💪💯💯💯🚩🚩🚩👑💯🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩
@nchandra300
@nchandra300 4 сағат бұрын
सेना, काँगेस, भाजप व पुन्हा सेना
@shubashjathar2818
@shubashjathar2818 3 сағат бұрын
कुठे काय झाल काहीही हेडलाईन द्यायची आणि व्हिडीओ बनवायचा, दिवसाढवळ्या भांग वगैरे घेता काय तुम्ही
@sachinraut4008
@sachinraut4008 3 сағат бұрын
Only thakare
@appasahebpatil4468
@appasahebpatil4468 3 сағат бұрын
सुरवातच अशी....
@rajeshbhoir7788
@rajeshbhoir7788 5 сағат бұрын
जो होता है ओ अच्छे के लिये होता है 😂😂😂
@rakeshbabu-xw6zf
@rakeshbabu-xw6zf 2 сағат бұрын
Only udhav thakrey❤
@ryadav116
@ryadav116 6 сағат бұрын
पडणार
@prakashkenjale
@prakashkenjale 5 сағат бұрын
Yalach mhnaychn aadesh guruvaryn alakh niranjan saheb
@RatnadeepKambale-op7tr
@RatnadeepKambale-op7tr 6 сағат бұрын
बेशरम शिंदे राणे
@kashinaths790
@kashinaths790 3 сағат бұрын
अशा व्यक्तीचा प्रवेश बाळासाहेबांना देखील आवडले नसेल म्हणून हे असं झालं कदाचित बाळासाहेब इथेच असतील 🙏🙏🚩🚩🚩
@rajarambhusalverygood7381
@rajarambhusalverygood7381 3 сағат бұрын
कस चाललय महाराष्ट्र मध्ये राजकारण यातुन गरीब जनतेने बोथ घ्यावा
@sarthakhedulkar2102
@sarthakhedulkar2102 7 сағат бұрын
Stage varunach kalate ranechi dhanushaban ghenyachi liyaki nahi 😂😂😂
@crhealthandacademicchannel2556
@crhealthandacademicchannel2556 2 сағат бұрын
राणी साहेबांनी संदेश दिला की भगवा किती वजनदार असतो..... उचलणारा मजबूत असावा..... राणे साहेब जिंदाबाद🙏💪
@ramdasbhokare74
@ramdasbhokare74 2 сағат бұрын
गद्दारांच्या हातात भगवा आणि धनुष्यबाण शोभतं नाही, गद्दानाथा कुठे गेले बाळासाहेबांचे विचार?
Seja Gentil com os Pequenos Animais 😿
00:20
Los Wagners
Рет қаралды 49 МЛН
What's in the clown's bag? #clown #angel #bunnypolice
00:19
超人夫妇
Рет қаралды 28 МЛН
When Royal Guards Fight Back!
8:08
Fighting Spirit
Рет қаралды 7 МЛН
1921 - Charlie Chaplin "The Kid"  Episode in colors. 4K 60fps
4:54
AI Colouring
Рет қаралды 10 МЛН