No video

भगवान गड दसरा मेळावाः महादेव जानकरांचं संपूर्ण भाषण

  Рет қаралды 686,788

ABP MAJHA

ABP MAJHA

7 жыл бұрын

Mahadev Jankar full speech at bhagvan gad dasara melava

Пікірлер: 202
@yuvrajneharkar4193
@yuvrajneharkar4193 6 жыл бұрын
एकच नंबर महादेव जानकर साहेब
@nawnathpatil2917
@nawnathpatil2917 4 жыл бұрын
मी आजपर्यंत हा व्हिडीयो बघितला नव्हता मला आता खुप हसु येतेय जानकर साहेब गर्वाचे घर नेहमी खाली असते ही भाषा बरोबर नाही दिवस प्रत्येकाचे बदलतात
@yujitmore3709
@yujitmore3709 3 жыл бұрын
महाराष्ट्राची मुलुख मैदानी तोफ, सर्व सामान्य माणसाचा बुलंद आवाज, नामदार धनंजय मुंडे साहेब, वारसा लोकनेत्याचा...✌️✌️✌️
@pavanpole3116
@pavanpole3116 4 жыл бұрын
एकच वाघ महादेव जानकर साहेब
@weddingvideos2291
@weddingvideos2291 6 жыл бұрын
वाघ तो वाघ च only jankar saheb
@arjunshinde7682
@arjunshinde7682 7 жыл бұрын
शब्दाला जागणारा माणुस, मुंडे साहेबांचा माणसपुञ. Only Jankar Saheb.
@pramodjagtap7954
@pramodjagtap7954 6 жыл бұрын
Arjun Shinde ghanta
@kishanbirolla3380
@kishanbirolla3380 7 жыл бұрын
समद्यात कणखर महादेव जानकर. धनगर समाजाचा ढाण्या वाघ ,निर्भीड वक्तृत्व , सगळ्याना पुरुन उरणारे जानकर साहेब
@vaibhavdevkate8355
@vaibhavdevkate8355 6 жыл бұрын
Only jankar saheb
@santoshwaghmode2528
@santoshwaghmode2528 5 жыл бұрын
King of Indian politics Mahadev jankar
@pavanpole3535
@pavanpole3535 6 жыл бұрын
एकच वाघ महादेव जानकर
@manojkale2487
@manojkale2487 6 жыл бұрын
raktachya natyapeksha changla BhauJankar saheb
@VilasThombare
@VilasThombare 7 жыл бұрын
बहुजन समाजाला स्वाभिमान शिकवणारा लोकनायक. नामदार श्री.महादेवराव जानकर साहेब. 👑👑👑👑👑👑👑👑👑👑 🐅🐅🐅🐅🐅🐅🐅🐅🐅🐅 👉बहुजन नायक - महाराष्ट्राच्या राजकारणातील बहुजन नेता, राज्याचे पशुसंवर्धन मंत्री,आदरणीय नामदार श्री.महादेवराव जानकर साहेब. भारतीय लोकशाहीतील एक अफलातून रसायन.गोरगरीबांचा ऊच्च शिक्षीत नेता.ज्याच्या जवळ झोपायला जागा नाही.की रहायला हक्काचे घर नाही.एवढेच काय तर कोणत्याही बँकेत स्वतःच्या नावचे बचत खाते नाही.डोळ्यात फक्त एकच स्वप्न आहे आणि ते म्हणजे महाराष्ट्रातील माझ्या तमाम बहुजन रयतेचे कल्याण.आज पर्यंत लोकशाहीच्या सत्तर वर्षांमध्ये या महाराष्ट्रात अनेक मोठ मोठे प्रस्थापीत नेते होऊन गेले.अनेकांनी स्वतःला बहुजनांचे नेते म्हणून स्वयंघोषीत केले.परंतु सत्तर वर्ष सत्तेचा मलिदा खाऊन बहुजन समाजाला कंगाल केले.बहुजन समाजाच्या जिवावर राजकारण करुन स्वतः एवढे मोठे झाले की, यांचा खजीना मोजायला स्वतः कुबेर देवाला सुध्दा बारा महिने लागतील.एवढी माया या प्रस्थापितांनी या देशाच्या बहुजन समाजाला फसवून कमावली आहे.कोणी मोठ मोठ्या शिक्षण संस्था काढून आपल्या शंभर पिढ्यांची सोय केली.तर कोणी साखर कारखाने, midc काढून आपल्या सहीत संपुर्ण पाहुणे रावळे अब्जोपती केले.परंतु बहुजन, दिनदलीत समाजाच्या हालअपेष्ठा कधीही या नेत्यांना दिसल्या नाहीत.याला म्हणतात राजकारण.आणि हेच नेते आदरणीय जानकर साहेबांच्या चारित्र्यावर शिंतोडे ऊडवण्याचा प्रयत्न करत आहेत. 👉बहुजनांना स्वाभिमान शिकवणारा लोकनेता - महाराष्ट्रातील तमाम बहुजनांना ताटमानेने जगायला शिकवणारे नेतृत्व म्हणजे आदरणीय जानकर साहेब. या नेत्याचा जन्म एका क्षत्रीय धनगर कुटुंबातील.कुटुंबाची आर्थिक परिस्थिती अगदीच बेताची.परंतु कुटुंबाचे संस्कार मात्र पुरोगामी.माळरानात राहून मेंढपाळी करणाऱ्या जानकर कुटुंबाला शिक्षण हे वाघीणीचं दूध आहे हे जणू आईसाहेब अहिल्यामातेनेच सांगीतले असावे. कारण पन्नास वर्षापूर्वी या जानकर कुटुंबाने आपल्या मुलांना ऊच्च शिक्षण दिले.एका मुलाला इंजीनियर केले.तर दुसऱ्याला वकील.विचार करा पन्नास वर्षापूर्वी शिक्षण म्हणजे काय ते लोकांना माहीत नव्हते.त्याकाळी जानकर साहेबांच्या आईवडीलांनी आपल्या मुलांना ऊच्च शिक्षीत केले होते.मग तुम्ही म्हणाल की या कुटुंबातील शिक्षीत तरुणांनी नक्कीच या कुटुंबाला खूपच धनवान केले असावे.आईवडीलांचं दारीद्रय कायमचे संपवले असेल.तर या प्रश्नाचे उत्तर आहे आजही हे कुटुंब दारिद्रय रेषेखाली आहे. 👉आदरणीय जानकर साहेबांचा गृहत्याग.- आईवडीलांनी ऊच्च शिक्षण दिले.परंतु त्या बरोबरच आपल्या मुलांना पुरोगामी विचारांची भलीमोठी शिदोरी बांधून द्यायला विसरले नाहीत.म्हणूनच आपल्या आईवडीलांच्या पुरोगामी विचारांचा वारसा घेऊन आदरणीय महादेवराव जानकर साहेब घराच्या बाहेर पडले ते कायमचेच.माझ्या देशातील गोरगरीबांचे, दिनदलीतांचे, दिनदुबळ्यांचे, बहुजनांचे दुःख दूर करुन त्यांच्या जीवणामध्ये बदल करण्यासाठी मी माझं संपुर्ण आयुष्य झिजवणार अशी शपथ घेतली.आणि कायमचेच घरदार, आईवडील, भाऊबहीण, पाहुणे रावळे यांचा त्याग केला.साहेब घराच्या बाहेर पडले त्यावेळी खिशामध्ये एक फुटका रुपया नव्हता.अंगावर एकच ड्रेस.पायात चप्पल नाही.फिरायला काही वाहन नाही.वाहन जाऊद्या साधी सायकल नाही.अशा अवस्थेत महादेवराव जानकर नावाचा बहुजनांचा खानदानी व्वाघ महाराष्ट्रातील प्रस्थापितांच्या वर्चस्वाला हादरे द्यायला निघालेला आहे.वाट दिसेल त्या गावामध्ये जावे.त्या गावातील तरुणांना एकत्र करावे आणि त्यांचे प्रबोधन करुन त्यांच्या मनामध्ये स्वाभिमान जागा करावा.होणाऱ्या अन्याय अत्याचाराची जाणीव करुन द्यावी.गाठीला लागतील तेवढे तरुण विचारांनी बांधावेत.मिळेल ती चटणी भाकरी खावी, थंडी वार्याची तमा न बाळगाता रात्र होईल तिथेच झोपावे.पुन्हा सकाळी ऊठून नवीन दिशेने वाटचाल करावी.मनामध्ये अफाट ऊर्जा, ऊर्मी, जिद्द, चिकाटी साठवून पुन्हा दुसरे गाव गाठावे. 👉दुर्दंम्य इच्छाशक्तीचे फळ - पंचवीस वर्षाच्या खडतर राजकीय प्रवासाचे फळ म्हणजेच आजचे कँबीनेट मंत्री नामदार महादेवराव जानकर साहेब. जात पात, धर्म, न मानणारा जानता लोकनेता.पुरोगामी विचारांची लढाई लढून महाराष्ट्राच्या मंत्रीमंडळातील एक वजनदार नेतृत्व.पुरोगामीत्वाचा बुरखा पांघरलेल्या प्रस्थापीत लांडग्यांना त्यांची अवकात दाखवणारा धाडशी नेता.भल्याभल्यांना घाम फोडणारा बहुजन नायक.सर्व समाजाला एकत्र करुन बहुजनांची मजबूत फळी तयार करणारे नेतृत्व.आणि म्हणूनच प्रस्थापितांच्या डोळ्यात सलणारा जाणता राजा. 👉जानकर साहेबांचे भगवान गडावरील भाषण म्हणजे जणू काही गोरगरीब बहुजनांच्या च भावना होत्या.जानकर साहेब हे पुरोगामी विचाराचे असले तरी आक्रमक वक्ता म्हणून त्यांची संपूर्ण भारत देशाला ओळख आहे.आणि अगदी त्याच आक्रमक शैलीमध्ये साहेबांनी विरोधकांचा समाचार घेतला.साहेबांच्या भाषणामुळे महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे वादळ ऊठले.साहेबांच्या विरोधात सर्व पक्षीय विरोधक एकवटले.साहेबांची बदनामी करण्यासाठी अगदी मिडीयाला सुध्दा विकत घेतले गेले.महाराष्ट्रभर निदर्शने चालू झाली.अनेकांनी नको नको त्या खालच्या भाषेत साहेबांवर टिका केली.परंतु महाराष्ट्रातील तमाम बहुजनांनी, दिनदलीतांनी साहेबांच्या बोलण्यातील नेमका मथीतार्थ अचूकपणे घेतलेला आहे.साहेब जे बोलले त्या संदर्भात अनेक नेत्यांनी साहेबांना संस्कृती शिकवली.परंतु साहेब हे या देशातील मूळ संस्कृतीचे ऊपासक आहेत हे साहेबांच्या टिकाकारांना कदाचीत ठाऊक नसावे.आणि म्हणूनच नवे जुने वाद ऊकरुन काढून बहुजनांच्या या लोकनेत्याला संपवण्याचे कुटील कारस्थान या महाराष्ट्राच्या राजकारणात सध्या दिसून येत आहे. 👉व्वाघांचा व्वाघ म्हणजे जानकर साहेब.- मित्रांनो, साहेबांना संपवण्याचे जोरदार प्रयत्न सध्या चालू झालेले दिसत आहेत.बहुजनांनो हा कुटील डाव ऊधळून लावा.कारण थोड्याच दिवसात zp, नगरपालिका निवडणूका येत आहेत.जानकर साहेबांचा रासप हा पक्ष प्रस्थापितांची राजकीय गणिते बिघडवणार आहे हे नक्की.महाराष्ट्रातील प्रस्थापितांना त्यांची जागा दाखवणारा या महाराष्ट्रात एकच व्वाघ आहे.आणि तो म्हणजे रासप चे राष्ट्रीय अध्यक्ष आदरणीय जानकर साहेब.म्हणूनच साहेबांच्या पक्षाला बदनाम करण्याचे जोरदार प्रयत्न चालू आहेत. 👉कणखर नेतृत्व. - नामदार जानकर साहेब हे अतिशय धाडशी नेतृत्व आहे.भगवान गडासारखी कितीही संकटं आली तरी साहेब अशा संकटांना भीक घालणारे नाहीत.जो माणूस शून्यातून विश्व निर्माण करतो, त्याला हरण्याची कधीही भिती नसते.आणि जानकर साहेब हे त्याच तोडीतील नेतृत्व आहे.या माणसाला भिती हा शब्द माहीत नाही.आणि हा माणूस खानदानी क्षत्रीय औलादीचा आहे.म्हणूनच महादेवराव जानकर नावाचा व्वाघ कोणाच्याही धमक्यांना भीक घालत नाही. प्रस्थापितांनी मात्र जानकर साहेब नावाच्या व्वाघा पासून चार हात लांबच रहावे.नाही तर तुमचे दिवसा ढवळ्या वाटोळं झाल्या शिवाय राहणार नाही. 🐅🐅🐅🐅🐅🐅🐅🐅🐅🐅🐅🐅🐅🐅🐅🐅🐅🐅🐅🐅 टीप - (सदर लेख हा कोणाच्याही भावना दुखावण्याच्या ऊद्देशाने लिहीलेला नाही.) 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
@KunalJankarVlogs
@KunalJankarVlogs 6 жыл бұрын
Mast
@nawnathpatil2917
@nawnathpatil2917 4 жыл бұрын
मी आतापर्यंत हा व्हिडीयो बघीतला नव्हता मी याच्या भाषणावर बराच वेळ हसत होतो अरे मला याची कीव येतेय आता कुठ असेल
@dnyaneshwarbade3413
@dnyaneshwarbade3413 7 жыл бұрын
1 ch no jankar saheb
@sachiningle3156
@sachiningle3156 5 жыл бұрын
तुझ्या सात पिढ्या जातील तरी पवार कुटुंबाचे विटोळे होनार ‌नाही जानकर
@vikaswagh6956
@vikaswagh6956 3 жыл бұрын
👌👌👌
@GhanashamDeokate
@GhanashamDeokate 3 жыл бұрын
बरोबर जानकर साहेब नाही करू शकत, पण नातू करू शकतो
@laxmanbhalekar5113
@laxmanbhalekar5113 6 жыл бұрын
Lai bhari jankar Saheb
@prashantravikarravikar7931
@prashantravikarravikar7931 6 жыл бұрын
Jya lokanna mahadev jankar chya bolnya mule tras hoto tya lokani kanat ghalun ghya . Jay malhar jay malhar jay malhar
@yashwantagroservices3752
@yashwantagroservices3752 7 жыл бұрын
खुपच भारी जानकर साहेब फुल्ल डॅशींग
@user-dv6kc2pt3p
@user-dv6kc2pt3p 7 жыл бұрын
B
@vilasthore6767
@vilasthore6767 6 жыл бұрын
Sachin Topale कुठेतरी
@nandunikam8665
@nandunikam8665 7 жыл бұрын
1नंबर जानकर साहेब
@rajaramsanap8242
@rajaramsanap8242 6 жыл бұрын
1नंबर भाषण
@vijaykshirsagar7472
@vijaykshirsagar7472 6 жыл бұрын
PanjaTai s
@baliramchhadidar5586
@baliramchhadidar5586 7 жыл бұрын
१ कच नंबर झकास दादा रा सा प
@ganeshmohankarad8773
@ganeshmohankarad8773 7 жыл бұрын
बहुजनांचा बुलंद आवाज जानकर साहेब
@kishanbirolla3380
@kishanbirolla3380 7 жыл бұрын
हर हर महादेव घर घर महादेव . जय रासप ,जय मल्हार
@gamingrushikesh1935
@gamingrushikesh1935 6 жыл бұрын
no. 1
@vishalshendage4557
@vishalshendage4557 6 жыл бұрын
jankar saheb jay ho only rsp jay malhar
@yashwantniceiloveyoubhanda8851
@yashwantniceiloveyoubhanda8851 6 жыл бұрын
saheb
@thombareakshay425
@thombareakshay425 6 жыл бұрын
jankar saheb 1 no..
@ganeshwanve4406
@ganeshwanve4406 6 жыл бұрын
जानकर साहेब कि जय
@uniqueamar4170
@uniqueamar4170 2 жыл бұрын
Tuza bap aahe ka to
@bhagwangaikwad4505
@bhagwangaikwad4505 6 жыл бұрын
फक्त जानकर साहेब
@pratikshayele1470
@pratikshayele1470 4 жыл бұрын
Jay malhar saheb
@madhavwadgave2823
@madhavwadgave2823 4 жыл бұрын
जानकर पवार साहेबांच्या नादी लागु नकोस ......नाहीतर तुझी दाडी करायला पैसे भेटनार नाहीत बेटया ...... समाजा बद्दल काही तरी बोला
@adityaprakash1696
@adityaprakash1696 7 жыл бұрын
JANKAR SAAB IS FAMOUS IN MAHARASTRA , KARNATAKA, GUJRAT, ALSO FAMOUS IN UTTAR PRADESH....
@ChopadeSir
@ChopadeSir 7 жыл бұрын
I am a not comander I am a dimander............jay malhar jay RSP
@thelopashow7142
@thelopashow7142 7 жыл бұрын
bajirao chopade 😂😂😂
@ajitvarat2298
@ajitvarat2298 6 жыл бұрын
महादु....सोन्या..लई आले रे तुझ्या सारखे...
@babasahebtarwate3363
@babasahebtarwate3363 7 жыл бұрын
पंकजा ताईचा भाऊ जानकर साहेब आगे बढो हम तुम्रे साथ है!!
@aakashjadhav5966
@aakashjadhav5966 7 жыл бұрын
yfjdxj e wxjedjw
@pole2571
@pole2571 7 жыл бұрын
kk
@baliramkhandagale6722
@baliramkhandagale6722 7 жыл бұрын
jankar saheb tum aage bdo ham tumare sat he
@prashantravikarravikar7931
@prashantravikarravikar7931 6 жыл бұрын
Jay malhar
@user-qq8pe2be4i
@user-qq8pe2be4i 8 ай бұрын
शिवमंल्हार 💛💛🙏 महादेव जानकर साहेब जय हो
@sayasphad6005
@sayasphad6005 7 жыл бұрын
vah
@krushnabhonde4713
@krushnabhonde4713 6 жыл бұрын
साहेब
@arvinddoiphode
@arvinddoiphode 7 жыл бұрын
suprrrr Jankar Saheb....
@chandrakantchikane1265
@chandrakantchikane1265 6 жыл бұрын
ARVIND DOIPHODE
@RajeshKumar-sg5zm
@RajeshKumar-sg5zm 2 жыл бұрын
Majhi hich vinanti ahe ki pratek netyani savindhanachya jankache nav visaru naye Baba saheb Bhimrao Ambedkar
@gajanankayande6910
@gajanankayande6910 7 жыл бұрын
Jay.gopinath
@birubhaubhure5657
@birubhaubhure5657 6 жыл бұрын
मी बिरु भाऊ भुरे ताजपुरकर राष्ट्रीय समाज पक्ष लातूर आम्ही पण तुमच्या पाठीशी आहे
@somnathkarad290
@somnathkarad290 7 жыл бұрын
good jankar saheb
@sagarholkar7838
@sagarholkar7838 6 жыл бұрын
भावा कुणाच्याही नादी लाग पण पवार साहेबांच्या नादी स्वप्नात ही लागू नका
@pbj5770
@pbj5770 5 жыл бұрын
Sagar Holkar पवार ची गवार कशी करायची ती नगर ,बीडच्या लोकांना माहितेय
@dattunagare3672
@dattunagare3672 Жыл бұрын
धनगर कवर चारायच्या आम्ही मेंढ्या रानावनात झुंज द्यायची मत घेतलं आमचं किंमत नाही पयची आम्ही लावले आमच्या पोरांनी लावावे वाडे धनगर मी बोल केले खडे कव्हर देतील शेतकरी मेढ्यना आमच्या पात ये महादेवा पाहाय उद्याची वात
@vinoddombale.7
@vinoddombale.7 7 жыл бұрын
जानकर साहेब ग्रेट
@Vijaymadane
@Vijaymadane 4 жыл бұрын
महाद्या आत्ता परळी आली धनंजय मुंडे कडे ...पंकजा ताई गेल्या आत्ता तुझी वेळ आहे....बारामती च वाटोळं करायची सुपारी घेतली ना.. देवाच्या ठिकाणी येऊन असाल घाणेरडं बोलणं शोभत का...हेच भगवान बाबा तुम्हाला नक्की बघून घेतली..देवाच्या दारात तरी नीट बोलावं माणसाने ...
@Classic448
@Classic448 Жыл бұрын
Nit bol
@changdevdahiphale4637
@changdevdahiphale4637 7 жыл бұрын
jankar saheb lay bhari
@bhagwatjaybhay
@bhagwatjaybhay 7 жыл бұрын
लई भारी
@kittukitech1012
@kittukitech1012 7 жыл бұрын
BHAGWAT JAYBHAY bf
@sskdeshmukh
@sskdeshmukh 7 жыл бұрын
सत्तेचा माज !! जानकर स्वतः ताई चा चमचा ! गडावरुन खाली आलात की समजेल कुणाची वाट लागेल ते !!
@prashantware5347
@prashantware5347 3 жыл бұрын
Ky karnar tumhi upper caste wale tumhi kahich ukhadu shakat nahi karan ata obc, dalit ek jhale ahet.
@sachinkalyankar7768
@sachinkalyankar7768 3 жыл бұрын
@@prashantware5347 BJP chya khali
@prashantware5347
@prashantware5347 3 жыл бұрын
@@sachinkalyankar7768 Ky kalal nahi
@yogeshhande249
@yogeshhande249 6 жыл бұрын
Lay bhari
@khaparehanuman2497
@khaparehanuman2497 7 жыл бұрын
rasap total member equal to the rastrwadi corporator
@ajeysarvde4311
@ajeysarvde4311 7 жыл бұрын
Khapare Hanuman
@ankushgadade8372
@ankushgadade8372 7 жыл бұрын
जय मल्हार
@gajanannarhare6986
@gajanannarhare6986 7 жыл бұрын
jabardast
@devakkaljire1197
@devakkaljire1197 7 жыл бұрын
Jankar la virot aahe amcha
@bhagwatkarad242
@bhagwatkarad242 11 ай бұрын
वा र पट्या
@hanumantnagargoje779
@hanumantnagargoje779 7 жыл бұрын
एकच नंबर
@somnathkarad290
@somnathkarad290 7 жыл бұрын
jankar Saheb good
@setnetexaminformationchane1611
@setnetexaminformationchane1611 6 жыл бұрын
आगे बढो असे बोल्याशिवाय माणसाला कळत नाय
@nitingore2261
@nitingore2261 6 жыл бұрын
Very nice jankar saheb ncp manje gund party
@kishanbirolla3380
@kishanbirolla3380 7 жыл бұрын
जानकर साहेबाची , ए तो खुद झाकी है और बहुत कुछ बाकी है.
@talekarshainath5609
@talekarshainath5609 2 жыл бұрын
Bin lajaano garaneshahi soda mazaa ha mazii ti mazaa to
@rangnathbankar2208
@rangnathbankar2208 7 жыл бұрын
ha veda golya velevar ghet nahi vatat
@vishwjeetsonavane8057
@vishwjeetsonavane8057 3 жыл бұрын
nice
@yogeshjagadale7385
@yogeshjagadale7385 7 жыл бұрын
kaay bhasha aahe jankaranchi laaj watu dya aapan minister aahat
@chaitanyakhade3379
@chaitanyakhade3379 7 жыл бұрын
bangar manus aahe ha jankar
@gorkhnathbuhavat1023
@gorkhnathbuhavat1023 6 жыл бұрын
हर हर महादेव घर घर महादेव जानकर
@shubhamjaybhaye7285
@shubhamjaybhaye7285 6 жыл бұрын
Tai
@yashwantniceiloveyoubhanda8851
@yashwantniceiloveyoubhanda8851 6 жыл бұрын
Jay ahilya jay mhalar
@user-rz7ob6jy8y
@user-rz7ob6jy8y 3 жыл бұрын
साहेब मुंडे साहेब चा मुलाच्या पक्षात आम्ही आता
@user-es1yf3ws8r
@user-es1yf3ws8r Жыл бұрын
आज पंकजा मुंडे आणि जानकर कुठे आहेत.
@kashinathshekade8756
@kashinathshekade8756 7 жыл бұрын
Online news
@sunilransing6643
@sunilransing6643 7 жыл бұрын
मेंढरु
@sagarmetkari6279
@sagarmetkari6279 7 жыл бұрын
laybhari
@nitinsul6771
@nitinsul6771 5 ай бұрын
जय RSP
@vyankatchate7519
@vyankatchate7519 5 жыл бұрын
धन्नोची लायकी दाखवली
@sunilraojogdand6481
@sunilraojogdand6481 7 жыл бұрын
Maharashrala aasa mantri aani bogus samrthak labhale kevadhe he ahobhagya...
@vinodkharde5949
@vinodkharde5949 5 жыл бұрын
भडव्या गप
@bharatghobale7182
@bharatghobale7182 3 жыл бұрын
साहेब तुम्ही मेड्या संभाळा पवार साहेबांना सपवनं मेड्या राखन्या इतके सोपे नाही
@Classic448
@Classic448 Жыл бұрын
Gap
@brandegicindia6226
@brandegicindia6226 7 жыл бұрын
Are ata tr sahebanchi suravat ahe Aage aage dekho hota hai kya
@rameshk2908
@rameshk2908 7 жыл бұрын
याला म्हणतात, शब्दाला जागणे..!!!
@lendaveranjit7814
@lendaveranjit7814 5 жыл бұрын
Ramesh Khedkar .
@deepakwankhede4232
@deepakwankhede4232 6 жыл бұрын
तुझी वाट लागले बारामती ची काय वाट लावते
@changdevdahiphale4637
@changdevdahiphale4637 7 жыл бұрын
alare ala sahebancha vagh ala
@shreekrushnapinjan4436
@shreekrushnapinjan4436 4 жыл бұрын
घाम फुटला भाषण करताना पवारांवर टिका करताना
@hychat8883
@hychat8883 6 жыл бұрын
भाषण करतोय की आरोळया देतोय ........!
@rupalidalvi7491
@rupalidalvi7491 4 жыл бұрын
Mahadev rao baramati chya nadala lagu naka pankaja tai aata ghari ghari basliya, tumhala tar sanyas ghyava legal,
@DEVYASH952
@DEVYASH952 2 жыл бұрын
Pm tai only one p m tai
@vijaymagar7824
@vijaymagar7824 7 жыл бұрын
jankar jankar....kidhar gaya tu bhagkar....Aare murkha,.. Munde Saheb Marathi neta Delhi hun part ka aalay nahi....kharu kar supari ge jar tu Marathi manus asil tar aani sood gujarati-marwadenchi chate giri...Munde sher hote tu bore aahes..... shapat Maharashtra la pude nenayachi ge.. Modi & Phadnis Saheb jaam jodtil tula aase kele tar
@bandamane724
@bandamane724 4 жыл бұрын
महादा आंघोळ करून आलायस कारं
@vinodchavan1330
@vinodchavan1330 4 жыл бұрын
बारा वाजल्या शिवाय ह्याच याड जात नाही
@bhagwangaikwad4505
@bhagwangaikwad4505 6 жыл бұрын
Only Rsp
@sunilransing6643
@sunilransing6643 7 жыл бұрын
वाट लावायला मंञी झाले का...गरिबांचे प्रश्न सोडवाय.....
@sopandapkekar687
@sopandapkekar687 7 жыл бұрын
sopan SUNIL RANSING
@sunilraojogdand6481
@sunilraojogdand6481 7 жыл бұрын
Bogus yana mantri kuni kelre tadi piun aalay kay he?? Gopinath Munde chya accident ch kay zal...
@sunilransing6643
@sunilransing6643 7 жыл бұрын
काणात सांगतात ते साहेब कोण......चमच्यांणा घेऊण चमचेगिरी करतोय.....मेढरू...महाराष्ट्रात अनेक प्रश्न आ वासूण आहेत ते यांना दिसत नाहीत का भाषणाबाची बंद करा ....नाहीतर जनताच तुम्हाला संपवेल... भिकारी करेल... लक्षात ठेवा गरिब जणतेचा शाप वाईट असतो....
@sunilmali766
@sunilmali766 7 жыл бұрын
SUNIL RANSING i
@user-qv5si2cp3v
@user-qv5si2cp3v 6 жыл бұрын
हे पण खरंच
@namratasatpute1962
@namratasatpute1962 6 жыл бұрын
मेंढरू बोलु नको
@bandabhaumane8366
@bandabhaumane8366 4 жыл бұрын
काय हुडकून हुडकून मंत्री केली होते सदा महादा
@ramprsadshimde3598
@ramprsadshimde3598 6 жыл бұрын
daru piun aalya hotya kay
@sambhajijangle8193
@sambhajijangle8193 7 жыл бұрын
ajit dada che tumhi kahi vakd karu shakt nahi
@balajidevakatte255
@balajidevakatte255 7 жыл бұрын
To ka hamcha sheth upadto ka
@Bagayatdar160
@Bagayatdar160 3 жыл бұрын
Yekach number saheb
@sachinbobade1591
@sachinbobade1591 4 жыл бұрын
Jankar saheb tumachi layki kay tumhi bolta kona badhl he tari bhan theva..... Aplya laykhi yevdech bolaych....?
@rahulrongepatil248
@rahulrongepatil248 7 жыл бұрын
makadachya hatat kakadi shevati jat dakhavali
@badbunny1589
@badbunny1589 2 жыл бұрын
Baramati Maratha reservation Ka Det Nahi???
@krishnayadav3340
@krishnayadav3340 7 жыл бұрын
Nav phkta janakar pan kahich jan nahi. Hopeless bhasan
Secret Experiment Toothpaste Pt.4 😱 #shorts
00:35
Mr DegrEE
Рет қаралды 42 МЛН
黑天使遇到什么了?#short #angel #clown
00:34
Super Beauty team
Рет қаралды 37 МЛН
Zee24Taas | Gopinath Munde All Rally Moments
16:33
Zee 24 Taas
Рет қаралды 230 М.
Secret Experiment Toothpaste Pt.4 😱 #shorts
00:35
Mr DegrEE
Рет қаралды 42 МЛН