हसत खेळत राजकारण करणारे त्या वेळचे हे महान नेते आणि कुठे आजचे नेते जातिजातित भांडण लावणारे.पुन्हा जन्माला या .आजच्या नेत्यांना मार्गदर्शन करणेची गरज आहे. कै.मुंढेसाहेब,देशमुख साहेब, पाटील साहेब पुन्हा जन्माला या.
@priyekavite277 Жыл бұрын
मुंडे साहेब दिलदार नेते होते.गोरगरीब जनतेच्या काळजात त्यांना देवत्व होते.मुडेसाहेबासारखे प्रेम महाराष्ट्रात कुठल्याही नेत्यांच्या वाट्याला आले नाही.
@bahusahebshirsat2947 Жыл бұрын
मुंडे अत्यंत गरज होती तुमची महाराष्ट्र
@nimeshnaik68772 жыл бұрын
दिवंगत दिग्गज मातब्बर सन्माननीय नेते श्री गोपीनाथ मुंडे साहेबांचे राजकारण स्वच्छ व शुद्ध मनाचे होते सर्वांसमोर दिलखुलास संवाद हा त्यांचा स्वभाव होता असे लोकनेते आपल्याला लाभले हे आपलं भाग्य आहे 🙏🙏🙏
@viki523m52 жыл бұрын
नेता कसा असावा राजकारण कस असावं आणि टीका कशी करावी याच उत्तम उदाहरण म्हणजे स्व.लोकनेते मुंडे साहेब,देशमुख साहेब, आबा साहेब मिस u saheb
@rameshnagrea61494 ай бұрын
मुंडे साहेब खूपच दिलदार आणि हुशार व्यक्तिमत्व होतं
@SPR1911 Жыл бұрын
महाराष्ट्राचे तीन ही सुपुत्र यांना अभिवादन
@bhaskarjaybhate4566 Жыл бұрын
असा नेता पुन्हा होणार नाही जय भगवान जय गोपीनाथ मुंडे 🙏🙏🙏🙏🙏
@badrinathjaybhaye6676 ай бұрын
मुन्ढे साहेब तुम्ही असता तर राजकारण एवढं गलिच्छ झालं नसतं, प्रणाम तुमच्या कार्याला, "झाले बहू होतील बहू परि या सम हा"
@bhutarenitin014 жыл бұрын
गोपिनाथ मुंडे साहेबांना विनम्र अभिवादन
@tukaramwaghmode68063 жыл бұрын
.
@SAHADEVKENDRE7-124 жыл бұрын
असा नेता पुन्हा होणार नाही.
@mokatebk8806 Жыл бұрын
माननीय बाळासाहेब ठाकरे,विलासराव देशमुख, आर आर पाटील, गोपीनाथ मुंडे आणि प्रमोद महाजन ही लोकनेते आज असते तर महाराष्ट्राची अशी वाताहात झाली नसती हे प्रकर्षाने जाणवते. आज महारष्ट्र विधानसभेत जी नेते मंडळी वावरत आहेत ते किती अनुभवहीन आणि नासमज आहेत याचा प्रत्यय रोज येतोय, अधिवेशन सुरू असताना फक्त जनतेच्या प्रश्नाचाच विचार होण्याची गरज आहे पण तसे होत नाही. पूर्वीही आरोप प्रत्यारोप चालायचे पण ते जनतेच्या हिताचे असायचे, व्यक्तिगत नसायचे हा मोठा फरक आहे.
@pramodnathani3473 жыл бұрын
Great leader who will be never forgeted for his ground and bold work.
@sunilkatkade8190Ай бұрын
धन्य ते नेते धन्य त्यांचे संस्कार धन्य त्यांचे राजकारण वाहत होते विकासाचा भार
@ganeshaghav23394 жыл бұрын
Thanks Lokmat Miss you munde saheb
@Raj1006-j7v29 күн бұрын
Uttam nete.... Gopinath Munde saheb ✌️✌️
@sunildeshmukh98593 жыл бұрын
मुंडे साहेब आजच्या भाजपाच्या नेत्यांनसारखे हूजरे गिरी करणारे नव्हते ते जनतेचे नेते होते मोडेल पण वाकनार नाही असा त्यांचा बाना होता
@spstatuscreation58342 ай бұрын
हा काळ पुन्हा येने नाही.किती सुंदर विरोधी लोक व सरकार चे व्यवहार होते.Miss you आबा,मुंडे साहेब,विलासराव,मेटे साहेब🫀🙌
@arunjaybhaye81244 жыл бұрын
Miss u साहेब 🚩
@marutiambure4243 Жыл бұрын
आठवण येतेय साहेब गोपीनाथ 👏
@ganeshaghav23394 жыл бұрын
फडणीस यांनी बघावं मुंडे साहेब कसे विरोधकांना पण आपले करून पक्ष वाढवला आणि फडणीस ला आपलेच सहकारी सांभाळता येत नाही
@dinkarkuwar64993 жыл бұрын
Exactly
@krishnamurtadak44063 жыл бұрын
👍👍👍
@rohitkulkarni20203 жыл бұрын
मुंडे ५० आमदार ,मोदी १२२
@shanaya8877 Жыл бұрын
गोडा लावा फडणीस ला जय भगवान🙏🙏🙏🙏🙏
@kishorbelkar9090 Жыл бұрын
@@rohitkulkarni202050 nishthawan hote ata 80 baherche n 40 bjp che
@dwaitastroguru51874 жыл бұрын
सर्व आयुष्य भाजपा साठी खर्च केलं पण मुख्यमंत्री बनु शकले नाही। हे दुर्दैवच म्हनावे लागेल।
@pratikduduskar74684 жыл бұрын
Munde saheb ny zale CM. Pn Pankaja tai CM nakki honar
@krishnamurtadak44063 жыл бұрын
2014 चा मान त्यांचाच होता जो टरबूज्या ला मिळाला.
@shreelande78772 жыл бұрын
@@krishnamurtadak4406 te centre madhe frontline leader hote te sodun state madhe ka yaycha?
@mpscmainexam2077 Жыл бұрын
आयुष्यात हि खंत कायम राहिल!
@viveknagargoje90905 ай бұрын
परतणे शक्य नाही तरीही आस क्षणोक्षणी नाथा तुमचाच भास आहे. मन कुठे रमते या मातीत तुम्हीच नाहीत इथे तर हा जन्म नाही वनवास आहे 🥺💔🙏👑
@kuldipdarade77724 жыл бұрын
Saheb miss you
@shivajiomapujari81744 жыл бұрын
आठवणीतले मुंडे साहेब
@baburaokayande3511Ай бұрын
साहेब म्हणजे साहेबच....
@dnyaneshwarthombare44623 жыл бұрын
Saheb always Excellent.
@marutiambure4243 Жыл бұрын
गोपीनाथ साहेब कसे मेले अजून कोणी नाही सांगितले 💐💐💐💐💐💐
@avishirsath94474 жыл бұрын
मुंडेचा गणपती दुध पितो .हा साधारण मनुष्य नाही.
@p.a.d.43794 жыл бұрын
असे नेते पुन्हा होणार नाही
@DeelipMundhe-zm4znАй бұрын
खुप हासमुख नेते परतेकाला आपलेसे वाटत
@narayanguthe1013 Жыл бұрын
Jai bhgwan jai gopinath 🙏🙏🙏🙏🙏💐💐💐💐💐
@vishnu.munde..2 жыл бұрын
Great munde saheb
@meghrajpuri78534 жыл бұрын
Thnx lokmat
@prakashshinde26414 жыл бұрын
Evergreen speech.... sir 13 june 2013 date wrong aahe
@Entertainment-dn7to Жыл бұрын
Great Saheb 🙏🌹🙏
@RahulPatil-fs7bc3 жыл бұрын
मुंडे साहेब मुख्यमंत्री व्हायचे स्वप्न धनंजय मुंडे पूर्ण करतील
@Bagayatdar1604 жыл бұрын
Miss you saheb
@nageshghuge58054 жыл бұрын
Miss you munde saheb
@popatgite7227 Жыл бұрын
Miss you saheb🙏🙏
@lakshmanwaghmare62014 жыл бұрын
AABASASAHEB & MUNDHE SAHEB GOOD RELATION I SOCIAL WORK , ASE NETE PUNHA HONE NAHI , TRIBUTE TO AABASAHEB & MUNDHE SAHEB ,,,
@vilashowal9482 Жыл бұрын
. गोपीनाथ मुंडे . उकृष्ट वक्ते
@krushnanagre637 Жыл бұрын
दिलखुलास नेतृत्व
@mukulpade4358 Жыл бұрын
असा नेता पुन्हा होणे नाही
@statusguru4472 Жыл бұрын
साहेब 🙏🙏
@anilpakhare43312 жыл бұрын
👑साहेब 👑
@sahilkedar5 Жыл бұрын
😢😢😢
@vaibhavsanap1096 Жыл бұрын
Miss you साहेब 😢
@nitinmarkad2943 Жыл бұрын
Saheb Jay hind
@jayamalathombre5931 Жыл бұрын
साहेब खुप खुप खुपच आठवण येते
@chouredadahari6644 Жыл бұрын
स्वतःचे तत्व न विसरणार व्यक्तिमत्त्व हया सर्वांचे, हसून खेळून वागणारे होते ते, सद्या काय चालंय हे सामान्य माणसांना कळत नाही.
@santoshdarade24224 жыл бұрын
लोकनेते मुंडेसाहेब
@manojkale12554 жыл бұрын
लोकनेता होणे नाही आता
@santoshmahake65254 жыл бұрын
Latur....💪💪💪
@amoldhakne9730 Жыл бұрын
Daivat munde saheb 😢
@SPR1911 Жыл бұрын
मेटे साहेब
@sumitbhorde55022 жыл бұрын
Great political leader munde saheb
@narayanjadhav33094 жыл бұрын
लोकनेते होणार नाही असा
@rohitdhayagude20838 ай бұрын
मुंडे साहेबांनी राजकारणाची पातळी सांभाळली होती...पण आता शिवसेना आणि भाजपच्या लोकांनीं राजकारणाची पातळी पर खालच्या चौकात नेली आहे
असं निर्भिड व मनमोकळ बोलणं, खळखळून हसणं कुठे लोप झाले , कळत नाही . कुण्या बुजगावण्याची नजर लागली असेल बर !
@surajgamer2041 Жыл бұрын
Miss you saheb 😭😭
@AkshayKumar-oq1ft4 жыл бұрын
Vilasrao saheb gele 14 August 2012.. hya video madhli date ahe 13 june 2013 ....he kase kay ???
@rcmbusinessvikasshinde27103 жыл бұрын
विलासराव चा 14/8/2012 रोजी शेवट झाला... यावर 13/6/2013 तारीख कुठून आली
@kartiksangle234229 күн бұрын
2012
@ManishaSanap-lo7yeАй бұрын
मिस यु साहेब
@vijayjoshi83453 жыл бұрын
आठवणी ठूऊन गेले
@shanaya8877 Жыл бұрын
एकच नारा भाजप ला खड्डा तया््् घाला जय गोपीनाथ मुंडे😢😢😢😢😢
@saffronarmy1578 Жыл бұрын
Munde saheb sarkha swabhimani neta mh ne kdich pahila nai kdi lachari keli nai aajkal loka kapde badlpeksha jast padasati paksh badalatat what a leader he was
@mpscmainexam2077 Жыл бұрын
miss you saheb ! baki ky bolu !
@shishirsakhare2231 Жыл бұрын
तुम्ही तारीख चुकीची सांगत आहात कारण विलासराव देशमुख साहेबांचे निधन १४ ऑगस्ट २०१२ ला झाले होते आणि तुम्ही तारीख १३ जुन २०१३ ची सांगताहेत
@मनोजसावंत-ह7ज4 жыл бұрын
राम कदम पण आहे ना.
@raj8dera6884 жыл бұрын
Saheb hote manun bjp hote ata bjp la spport sampla🙏
@CrickwithSS2 жыл бұрын
2023 ko dekh raha jitna bhi dekhu utanahi Kam lagata hai
@kishorpanchal337 Жыл бұрын
Date चुकीची आहे कारण 14/8/2012 रोजी विलासराव देशमुख साहेब यांचा निधन झालं
@Donkey92 Жыл бұрын
Dev manus
@maheshbidave3 ай бұрын
😊0 😊😊
@pratikduduskar74684 жыл бұрын
Munde saheb. R R aba yanchya sarkha neta punha shaky nahi
@mahadevnarwade52504 жыл бұрын
मराठी व्यवस्थित लिहीत नाहीत तुम्ही हसवणार ऐवजी तुम्ही हकवणार असा उल्लेख केला आहे.