खूप दिवसांनी पहिली रेसिपी...नेहमीप्रमाणे सोपी ...सुंदर!
@deepalidatar14954 ай бұрын
आले, लसूण व मिरची वापरल्याने भजी अतिशय सुंदर लागतात. 👌👍🙏
@deepalidatar14954 ай бұрын
घरातील ज्येष्ठ माणसांना सोडा नको असतो .तर काय करावे ?🙏
@cookwithmayura4 ай бұрын
So nako asel tar saral skip kara
@poonamupadhye80323 ай бұрын
Halad ani soda yach reaction houn, batter madge red spot yet nahi ka
@cookwithmayura3 ай бұрын
@@poonamupadhye8032 nahi
@jayashrisawant19314 ай бұрын
Mast😊
@smitabhamale11504 ай бұрын
मुसळधार पावसात मस्त गरमा गरम भजी करणार आणि मी बाल्कनीत बसून ही भजी खाणार
@cookwithmayura4 ай бұрын
Ho chalel....nakki kara aani kalava 😊
@pranali25104 ай бұрын
Apratim .
@deepakdevkar54374 ай бұрын
पाऊस आणि भजी यांचे नातेच काही वेगळे, भजी सोबत व्हरांड्यातही गरम चहाचा आनंद मग कळे.... मयुरानं केलेल्या मेथीभजीनं तोंडाला सुटलं पाणी, निमित्त कशाला हवायं मग मनीच गुणगुणा पाऊसगाणी.... (मयुरा, मेथीभजी फारच सुंदर केलीस...कल्याणमस्तु....)
@cookwithmayura4 ай бұрын
Tumachya kavita ne ya bhajjichi chav aankhin dwigunit keli aahe.....Thank you Thank you so much Kaka 😊
@deepakdevkar54374 ай бұрын
@@cookwithmayura काय बी......😃
@cookwithmayura4 ай бұрын
@@deepakdevkar5437 🤣
@ushadesai7382 ай бұрын
मयुरा...तुझ्या काकांच्या कविता तुझ्या रेसीपी इतक्याच सुरेख असतात.मी रेसीपी पाहू. झाली की कविता शोधत असते😊