जय जगदंब,नमो आदेश,गुरुवर्य सरांना चरण स्पर्श,साष्टांग दंडवत,तीन वेळा भेट झाली आहे,शिबिर पण तिघांचे झाले आहे,पत्नीची गणमाळ करून गुरू मंत्र घ्यायचा आहे,पण नऊ महिने झाले शिबिर करून पण जमत नाही,आर्थिक अडचण येते ,दुर्गेश भाऊन शी कॉन्टॅक्ट असतो,वेळी वेळी आपण पत्नी साठी प्रथना करून व्हायब्रेशन देऊन उपाय केला आहात त्या बद्दल आभार मानन्या साठी शब्द नाही मी तुमच्या ऋणी आहोत,धन्यवाद,आपली लवकरात लवकर भेट व्हावी ,ही आई जगदंबे चरणी प्रार्थना
@poojabhojane579518 күн бұрын
जय जगदंब भाऊ चरण स्पर्श 🙏🙏भाऊ तुम्हाला लोकांच्या अडचणी सोडवताना पाहील की मला फार गर्व होतो की तुम्ही माझे गुरु आहात 💐💐
@SavitaBhosale-tn3dq17 күн бұрын
जय जगदंब गुरुजी गुरुजींना चरणस्पर्श ओम श्री गुरुदेव दत्त
@Swargnagarikokan-m4u16 күн бұрын
जय जगदंब नमो आदेश गुरुदेव 🙏🚩
@prakashshinde862918 күн бұрын
जय जगदंब ॐ नमो आदेश शिव शरणात गुरुजी
@nileshghadi14718 күн бұрын
जय जगदंब! गुरुदेव ॐ श्री गुरुदेव शरणं ॐ श्री गुरुदेव दत्त शरणं ॐ श्री आई जगदंबा तुळजाभवानी माता शरणं ॐ श्री स्वामी समर्थ महाराज शरणं हर हर महादेव जय जगदंब जगदंब जगदंब जगदंब
@sunilgondhalle84859 күн бұрын
नमो आदेश गुरुजी तुमच्या विडिओ मुळे आमच्या ज्ञानात खूप भर पडली धन्यवाद गुरुजी आपण "ब्राम्हपाश, " म्हणजे काय तसेच अनेक प्रकारचे देवी देवतांचे "कवच "यांन बद्दल पण इखादा विडिओ बनवा अशी विनंती 🙏 नमो आदेश 🙏
@dineshgurav198418 күн бұрын
जय जगदंब🙏 जय मल्हार गुरुजी🙏🙏 आपणास कोटी कोटी चरणस्पर्श. खुप छान मार्गदर्शन करीत आहेत भक्तांचे
@Vijaygagare018 күн бұрын
Jai jagdamb, namo adesh guruji💞
@sunilsaudalkar449218 күн бұрын
जय जगदंब भाऊ नमो आदेश विडिओ पाहून खूप छान वाटले
@SuvarnaBidwe18 күн бұрын
चरण स्पर्श भाऊ जय जगदंब जय जगदंब जगदंबेच्या कृपादृष्टी चासमाजाच्या कल्याणासाठी योग्य उपयोग केला हे माझे भाऊच करू शकतात चरण स्पर्श भाऊ जय जगदंब
@archanamekratwar753518 күн бұрын
जय जगदंब गुरुजी आई जगदंबा आणि आपल्या चरणी कोटी कोटी प्रणाम.
@shashisatpute261018 күн бұрын
सत्य आहे. सर खूप छान मार्गदर्शन करतात. जय जगदंबे..
@Karpemangesh325518 күн бұрын
जय जगदंब, नमो आदेश,चरण स्पर्श 🙏🏼🙏🏼🙏🏼
@marathishow826018 күн бұрын
सदा नंदाचा येळकोट जय मल्हार 💛 निमगाव च्या राजाचा चांगभले 🙏
@bharatwagh328618 күн бұрын
गुरुजी तुमच्याकडे येणे शक्य होणार नाही म्हणून तुमचा आशीर्वाद माझ्यावर राहू द्या जय जगदंब गुरुजी
@pragatipatil61782 күн бұрын
Guruji tumchya kade yete shakya honar nahi Tari tumcha aashirvad rahu dya maze problem dur kara.maze ani mazya family cha rakshan kara.
@nathamaka551118 күн бұрын
🙏चरण स्पर्श गुरुमाऊली
@राजेंद्रढाकणे18 күн бұрын
गुरुजी नमस्कार मी राजेंद्र माझी इच्छा आहे की आपण माझे गुरु व्हावे मला संचार वगैरे नाही पण साधी आपली रुद्राक्षाची माळ घालून गुरुकृपा आसवे
@reenahonkamble589118 күн бұрын
Jai jagadamba Guruji 🙏🏻🙏🏻
@BalshiramKhengale17 күн бұрын
ओम काळेश्वरी नमः
@vijayamane316117 күн бұрын
जय जगदंब भाऊ साष्टांग दंडवत तुमची नविन शिस्य
@nathamaka551118 күн бұрын
जय जगदंब भाऊ गुरुमाऊली ओम नमो आदेश 🙏
@ajitdolare48718 күн бұрын
जय जगदंब गुरुदेव आदेश 🙏🏻🙏🏻
@tejaszambare89118 күн бұрын
गुरू देव चरणस्पर्श
@BhagwanGarad-dz5rv17 күн бұрын
भाऊ 22 डिसेंबरला मी शिबिर अटेंड केला आपले दर्शन झाले मी धन्य झालो
@YariProduction18 күн бұрын
जय जगदंब भाऊ मी स्वप्निल, आपल्या व जगदंबेच्या आशीर्वादाने lucknow येथे Internship साठी जात आहे. आपल्याला प्रत्यक्ष भेटून आशीर्वाद घेता आला नाही. संवादाचे दुसरे साधन वापरून आपल्याशी हितगुज साधण्याचा प्रयत्न केला आहे आपल्या सदिच्छा व आशीर्वाद सोबत असावेत 🙏
@Jyotish_Shastra.18 күн бұрын
जय जगदंब सर तुम्हाला कस भेटायच आणि कोणत्या वारी कोड पाहता .
@RahulAgarkar-ge1im18 күн бұрын
जय जगदंब गुरुजी 🙏🙏🙏🙏
@balajishinde81818 күн бұрын
जय जगदंब 🙏नमो आदेश 🙏
@rajurepal948218 күн бұрын
जय जगदंब भाऊ मी सांगली हुन माझे प्रॉडक्ट (सवळे, उपरणं )आपण स्वीकारलं धन्यवाद माझी खूप इछया होती आपण हे परिधान करावं आणी ती ईछया आज आपण पूर्ण केली धन्यवाद कृपा असावी जय जगदंब भाऊ 🙏🙏🙏
@virendrapatange393618 күн бұрын
Sangli pasun lab ahe ka sirch gav
@rajurepal948218 күн бұрын
देऊळगाव राजा जि. बुलढाणा
@VaijinathKale-t8l6 күн бұрын
जय जगदंब
@pratikkadam119118 күн бұрын
🙏🙏जय जगदंब 🙏🙏
@akshayugade362618 күн бұрын
अस वाटतय की हा व्हिडिओ संपूच नये, सरांची लीला अशीच पाहत राहावी.
@shalinijadhav767517 күн бұрын
जय जगदंब 🙏🏻🙏🏻
@JyotiPawar-j5h18 күн бұрын
Jay Jagdamba guruji
@yougeshagarkar390718 күн бұрын
जय जगदंबा जय माता दी
@RasikaGaikwad12318 күн бұрын
जय जगदंब भाऊ🙏
@ratnavelchettiar306414 күн бұрын
Jai malhar guruji namaste
@ramnathfunde214 күн бұрын
जय माँ काली.
@neelamdhimdhime774618 күн бұрын
Charan sparsh Gurumauli 🙏🙏🙏🙏🌹🌹
@RajuThakur2118 күн бұрын
नमस्कार गुरूजी धन्यवाद
@rashmimokadam123113 күн бұрын
Bhau tumchya darshnachi khup odh lagli aahe mala vishvas aahe tumche darshan mala lavkar hoil
@janardhanlokhande282318 күн бұрын
जय जगदंब
@gajanandeo82409 күн бұрын
मला मागील एक वर्षापासून फार च त्रास आहे,माझा राशी रत्नाचा होलसेल व चिल्लर रत्न विक्री चा व्यवसाय पुर्ण पणे ठप्प झाला आहे, मी ज्योतिष्य व वास्तुशास्त्र पण बघतो, सध्या खाण्याची ही सोय नाही. खुप त्रस्त आहे.मार्ग दाखवावा ही नम्र विनंती
@BhagwanGarad-dz5rv17 күн бұрын
जय जगदंब गुरुजी नमो आदेश
@vinodparakh380418 күн бұрын
Namo adesh guruji
@samadhanmusale327918 күн бұрын
❤❤❤❤❤❤🙏🙏🙏aai raja udo udo 😍😍🙏🙏🙏🙏
@Nandkishor_Lande_Landewadi18 күн бұрын
नमो सद्गुरू जय जगदंब
@SagarMandale-q7n12 күн бұрын
🙏🙏
@vinayakdeo5437Күн бұрын
जय जगदंब गुरुदेव आपला पत्ता कसा मिळेल
@sandipnagre579018 күн бұрын
जय जगदंब भाऊ
@jalindarpalaskar19508 күн бұрын
गुरुजी
@harischandramali668518 күн бұрын
जय जगदंब जय मल्हार गुरुभाऊ
@fostergeming806817 күн бұрын
गुरुजी मला तुमच्या मदतीची खूप गरज आहे 🙏🏻कुठे भेटाह्य ला येहायच
@bapuwagh519418 күн бұрын
दर्शन घेतो सर 🙏जय जगदंब जय मल्हार 🙏
@shobhanathe302816 күн бұрын
Om namo आदेश कृपा kijiye
@AshokDhone-x8h18 күн бұрын
Jai jagdamb bhau❤ chrn shprsh bhau
@sopanlonkar668817 күн бұрын
जय जगदंब गुरुजी नमो आदेश
@raosahebshinde121818 күн бұрын
जय जगदंबे, सप्तश्रुंगी मातेचा उदो उदो,जय मल्हार सदानंदाचा येळकोट, येळकोट येळकोट जय मल्हार माऊली दावडी निमगावचा खंडोबा
@harshakhete703018 күн бұрын
Jai jagdamb Bhau 🙏🙏🙏
@balajipatil221318 күн бұрын
जय जगदंब भाऊ नमो आदेश
@vijaybhosale315018 күн бұрын
Jai Jagadamb Sir❤
@swatisawant479918 күн бұрын
जय जगदंब मावुलीई। ❤
@reshmasonawane337516 күн бұрын
नमस्ते गुरुजी
@abhishekanilchate399318 күн бұрын
जय jagdamba dada
@RajaniWaghole7 күн бұрын
मला उपासना शिबीर करायचे आहे प्लीज माझे बुकिंग करून घ्या
@jaym871718 күн бұрын
जय गुरुदेव जय जगदंब🙏💐
@AnjanaKurade14 күн бұрын
नमस्कार गुरुजी
@sangitaudawant639318 күн бұрын
jay jagdamba bhau
@UmeshShinde-oj6ey18 күн бұрын
नमस्कार भाऊ जय जगदंब जय मार्तंड भैरव
@RajendraWankhede-s6i8 күн бұрын
नमस्कार गुरुजी कृपया समस्या निवारण कोणत्या दिवशि असते ते कळवा
@SonalMail18 күн бұрын
जय जगदंब गुरूजी नमो आदेश
@bharatwagh328618 күн бұрын
नमस्कार गुरुजी
@urmilachavan566815 күн бұрын
जय जगदंबे जय गूरु माझे प्रश्न सोडविण्यासाठी मला मार्गदर्शन कराल का
@Darkenss-Fx5 күн бұрын
गुरुजी माझा डोक दिवसे दिवस काही ही काम करत नाही आहे मी सरकारी नोकरी ला आहे माला नक्की वाटते की माला तुमच्या कडे यावे. पण कसे यावे कसा नुंबर मिळेल plz माला सांगा .......
@geetasinnarkar468318 күн бұрын
जय जगदंब जगदंब जगदंब.
@yemuljayant16 күн бұрын
🎉🎉🎉
@sadashivaiwale544018 күн бұрын
जय जगदंब सर मी सदाशिव आटपाडी जिल्हा सागली
@ajaypatil780518 күн бұрын
जय जगदंब .. नमो आदेश ..
@manoharghag158318 күн бұрын
महाराज.❤आफला.पतां.दिला.तर.बर.हो
@archanamekratwar753518 күн бұрын
गुरुजी आपला आशिर्वाद माझ्या कुटुंबावर असु द्या.
@sumangadge78768 күн бұрын
जय जगदंब गुरुजी, मला आपल्या दर्शनासाठी यायचे आहे. प्रश्न आहे कृपा करावी
@atulkapale896118 күн бұрын
जय जगदंब गुरूजी
@ashokkarkhele728618 күн бұрын
भाऊ कोड सोडवण्याचा दिवस कोणता आहे.मला यायचे आहे तिकडे कधी यावे कळावे. प्लीज.भाऊ मी खूप दुखी आहे.खुप टेंशन मधे आहे भाऊ मी.
@AnjanaKurade14 күн бұрын
आमचे गाव तुमचे गावापासून खूप लांब आहे कस बीट होणार गुरुजी अशिर्वा द असूद्या
@atulkamble866818 күн бұрын
जय जगदंब नमो आदेश
@rameshchavan180118 күн бұрын
जय जगदंब जय मल्हार भाऊ 🎉🎉
@gurudevdattanatobatekdi73518 күн бұрын
जय जगदंब गुरुजी मला तुम्हाला भेटायची खूप इच्चा आहे गुरू करायचे आहे कारण मला आज पर्यंत कुणीच तुमच्या सारखा मार्गदर्शक भेटला नाही मला काही वार येत नाही पण मला कोणाच्या अंगात बाधा असेल तर समजते मी काही दिवस समस्या घेत होतो पण गुरुदेव देवाच्या कामात काही जणांनी अडचणी आणल्या त्यामुळे माझ्या व्यवहारात अडचणी येत आहे तुम्हाला कधी भेटता येते सांगावे गुरुजी जय जगदंब
@Omkar_201318 күн бұрын
Jay jagdhamb gueuji
@mangalrajput474318 күн бұрын
कर्ज निवारण साठी काही उपाय सांगा गुरुजी 🎂🎂💐
@VaishnaviShinde-17 күн бұрын
Sir खूप call केले कोणीच call घेत नाहीत आपल्याला कस भेटायचं मार्गदर्शन करा 🙏प्लिज आम्ही खूप जास्तच अडचणीत आहोत 🙏🙏
@jagdambadevisansthan17 күн бұрын
कालच गुरुदीक्षा कार्यक्रम पार पडला आहे होनमाणे सर पूर्ण रात्रभर जागी होते त्यांची झोप पूर्ण झाली की रिटर्न कॉल करतील
@VaishaliAvachat18 күн бұрын
जय जगदंब गुरुजी मला तुम्हाला भेटायचं आहे आपण पुण्यात येतात का आणि येत असल्यास कधी येता प्लीज रिप्लाय गुरुजी
@yogeshgaikar5917 күн бұрын
कधी असतो दरबार कुठल्या ऐरियात आहे बाबानजीची दक्षिणा किती आहे
@at519713 күн бұрын
Sangli madhe kdi yeta maharaj
@narayanhambir554018 күн бұрын
🌹👌👌🌹
@shankarsase99585 күн бұрын
सर मला तुमच्याकडे यायचे आहे कोणत्या दिवशी बसता
@jagdambadevisansthan5 күн бұрын
7385867468 ह्या मोबाईल नंबर वरती बुकिंग करून ठेवावी पुढील 04 महिने बुकिंग फुल्ल आहे
@adinathkumkar610918 күн бұрын
जय जगदंब सर, कृपया दक्षिणेश्वरी काली ची भक्ती उपासना कशी करावी यावर मार्गदर्शन करा प्लीज़ 🙏🏻 खूप महिन्यांपासून इच्छा आहे तुम्ही दिलेली माहिती खूप एक्यूरेट असते प्लीज़ 🙏🏻🙏🏻