आज गुरूजी आपले खरे रूप पाहेयला भेटलै खुप आनंद झाला ओम चैतन्य दादा गुरू मच्छिंद्रनाथाय नम
@SvJadhav-j4t2 ай бұрын
जय जगदंब भाऊ सकाळ पासुन हा विडीओ सारखाच बघतोय.मन अगदी भरून येतय.आपला अतिशय रसाळ आवाज हृदयात उतरला.अक्षर.नअक्षर खर आहे.केवळ अवरणनिय.नमो नमः
@jagdambadevisansthan2 ай бұрын
धन्यवाद
@nathamaka55112 ай бұрын
गुरु माऊली तुम्ही बोलल्याप्रमाणे देवीने साशात साधना करताना पौर्णिमेला साधनेच्या 20व्या दिवशी दर्हन दिले आणि आता मला व्यसन ना करता झोप पण लागते खूप उपकार झाले तुमचे गुरु माऊली असाच आशीर्वाद रहुद्या माझावर गुरु माऊली तुमचा जय जगदंब जगदंब जय गुरुमाऊली ओम नमो आदेश जय मल्हार
@रेणुकामातागोंधळी2 ай бұрын
लय महाराज पाहिले पण खडानखडा माहिती सांगणारे तुम्ही एकमेव आहात गुरुजी
@jagdambadevisansthan2 ай бұрын
धन्यवाद जय जगदंब
@rushikeshsangar236911 күн бұрын
@@jagdambadevisansthan गुरुजी मी खूप अडचणीत आहे..मला तुमच्या मदतीची गरज आहे
@sandeshkarpe761714 күн бұрын
श्री गुरुदेव दत्त नर्मदे हर हर
@b.k.rautsir39192 ай бұрын
जय जगदंबा आपण खूप छान जनसेवा करत आहात. आपले खूप खूप अभिनंदन🌹🌹🙏
@jagdambadevisansthan2 ай бұрын
धन्यवाद जय जगदंब
@archanamekratwar75352 ай бұрын
जय जगदंब गुरुजी . सर्वांसारखेच आमच्याही समस्या सुट्याव्यात हिच जगदंबेच्या चरणी प्रार्थना.यासाठी आपले लवकरात लवकर दर्शन व्हावे हिच जगदंबेच्या चरणी प्रार्थना.
@UjwalaKumbhar-je4jt26 күн бұрын
ओम नमो आदेश गुरुजी 🙏🙏
@RanjanaSalave-d1rАй бұрын
जय जगदंब भाऊ 🙏🙏 चरणस्पर्श
@sangitabhandare41402 ай бұрын
जय जगदंब देवी नमस्कार गुरुजी खरोखर मला तुम्ही प्रतक्ष भेटला नाही पण आज मला माझे गुरु मिळाले असंच वाटायला लागलं मन अगदी प्रसन्न झाल
@dineshgurav19842 ай бұрын
जय जगदंब🙏 जय मल्हार गुरुजी🙏🙏 आपणास कोटी कोटी साष्टांग नमस्कार🙏🙏🙏🙏🙏
@SavitaGaikwad-go8bt2 ай бұрын
जय जगदंब भाऊ खूप बरं वाटलं बघून, 🙏🥰
@jagdambadevisansthan2 ай бұрын
धन्यवाद सविता जय जगदंब
@priyankaadmane24852 ай бұрын
सर आपण जगाच्या कल्याणा साठी खूप छान काम करत आहात 🙏🏻🌹 जय जगदंब 🌹🙏🏻
@NileshGhorpade-m1q2 ай бұрын
Paya padto bhau, khup chan vatatay tumhala baghun
@बाबुरावमनगटेАй бұрын
अवधुत को आदेश नवं नाथ को आदेश गुरु को आदेश बाजी बाबा को आदेश 🙇🙏🚩
@DilipRahinj2 ай бұрын
ओम नमो आदेश ओम जय जगदंब ओम जय जगदंब ओम जय जगदंब ओम जय जगदंब ओम जय जगदंब ओम जय जगदंब ओम जय जगदंब ओम नमो आदेश
@Nitin.m.andhale2 ай бұрын
जय जगदंब गुरुदेव,चरण स्पर्श
@anilmane37612 ай бұрын
आदिमाया आदिशक्ती करवीर निवासिनी महालक्ष्मी व वरखेड ची लखाबाई प्रसन्न श्रध्देय थोर गुरूवर्य प्राध्यापक आंधळे सर यांना सौभाग्यवती सुवर्णा अनिल माने हिचा साष्टांग दंडवत
@sagaringle9172 ай бұрын
जय जगदंब..नमो आदेश..गुरू माऊली...
@BabasoEkshinge2 ай бұрын
जय जगदंबे गूरूजी तूमच्या चर्नी माझा नमस्कार गूरूजी तूमचे, अंगातले वारं बघून मला साक्षात परब्रह्म चे, दर्शन मिळाले मी तू च्या कडून दिक्षा घेण्याचा प्रयत्न करत आहे, पण माझी, परिस्थीत नाही पण मी तूम्हाला भेटायला तेव्हाचा,पेरतात, आहे जय गूरूदेव दत्त जय स्वामी समर्थ जय जगदंबे गूरूजी
@sandyjaan36772 ай бұрын
खरच खूप छान माहिती सांगता दादा तुम्ही
@aniketthakur14347 күн бұрын
Asha ovya ajun aikayala avdtil
@sarangmaharaj5322Ай бұрын
Aadesh guruji🌺🌺🌹🌹🙏🙏🙏
@AshokDhone-x8h2 ай бұрын
Jai jagamb bhau me tumchi lek ganga tumchya javayla baherchi badha zaliy me khup prytn kele tumhi sangitlya prmane pn aata kahi mazya kdun upchar hot nai aahe me kai kru tumhi sanga kdhi geun yeu tumchya kde mla nighun ja mhantat mulala pn ❤❤plz aashirvad dyava guru aai
@VidhyaThorat-ht8kf2 ай бұрын
जय जगदंब भाऊ
@BhagwatMadake-pz7xi2 ай бұрын
❤❤❤❤❤❤,,,,, आदेश..... गुरुजी
@dnyaneshwaradsare28502 ай бұрын
जय गुरूदेव नमो आदेश
@nathamaka55112 ай бұрын
गुरु माऊली काल मला देवीने दृष्टांत दिला साधना करत असताना रेणुका मतें साशत दर्शन दिले जय रेणुका माता
@sujatapatil50352 ай бұрын
Jay jagdabm 🙏 namo aadesh guruji namskar 🙏🙏
@kkanchanmule11802 ай бұрын
भाऊ..चरण स्पर्श.....🙏
@suneelwagh30372 ай бұрын
जय। गुरु देव। आदेश
@jagdambadevisansthan2 ай бұрын
नमो आदेश
@anitasalunke9403Ай бұрын
जगदंब जगदंब 🙏🙏🌹
@balajishinde8182 ай бұрын
जय जगदंब 🙏नमो आदेश 🙏🙏
@SangitaShinde-jd2ly2 ай бұрын
जय जगदंब भाऊ,बडे बाबा,बाजी बाबा नमो आदेश
@AnilMalekar-p4e2 ай бұрын
जय जगदंब सर शतशः प्रणाम
@madhumatimore6571Ай бұрын
Jai jai jagdamb 🙏🙏
@smitajadhav34542 ай бұрын
जय जगदंब जय माता दी ओम नमो आदेश गूरूजी 🎉🎉🎉
@sarikabelokar5280Ай бұрын
Jay jagdamb jay guru maharaj
@neetakadam91792 ай бұрын
जय जगदंब गुरुजी
@vinayakjadhav69352 ай бұрын
Jay jagadam namo Adesh goo Adesh guru Adesh 🙏 ♥️
@omkaringale775Ай бұрын
जय जगदंब भाऊ 🥺🙏🏻
@rekhagosavi56472 ай бұрын
जय जगदंब, शतशत नमन गुरुजींना 🙏🙏🙏🙏🙏🙏
@suvarnakhandare7046Ай бұрын
जय जगदंब गुरुजी नमो आदेश
@RahulAgarkar-ge1im2 ай бұрын
जय जगदंब गुरुजी 🙏🙏🙏🙏🌺🌺🌺🌺🌺🌺
@Jaymalhar16062 ай бұрын
आदेश🙏🙏🙏
@SantoshPosture-g1h2 ай бұрын
जय जगदंब नमो आदेश 🙏🙏
@shubhamkalokhe31552 ай бұрын
जय जगदंब सर खूप बरं वाटलं बघून😊🙏
@geetasinnarkar46832 ай бұрын
जय जगदंब जगदंब जगदंब.
@sangitaudawant63932 ай бұрын
jay jagdamba bhau
@rahuldnyandevtawale48012 ай бұрын
अलख निरंजन, आदेश 🚩👍
@bapuwagh51942 ай бұрын
💐🙏जय जगदंब जय मल्हार 🙏
@PushpaGawade-g7m2 ай бұрын
जय गुरुदेव दत्त
@rupeshgoregaonkar13512 ай бұрын
जय जगदंब गुरुदेव
@SapanaRevelli2 ай бұрын
Jay jagdamba guruji🙏🙏🙏🙏
@nathamaka55112 ай бұрын
जय जगदंब जय गुरुमाऊली ओम नमो आदेश
@ganeshkashte20002 ай бұрын
Om namo adesh guruji 🙏 ✨️
@RekhaBhosale-j3c2 ай бұрын
जय जगदंब
@khushivaje4319Ай бұрын
❤जय जगदंब गुरूजी ❤
@vijaybhosale31502 ай бұрын
Jai Jagdamb Sir❤
@SrikanthPandit-xd1sj2 ай бұрын
Jay Jagdamba namo aadesh
@rameshchavan1801Ай бұрын
जय जगदंब जय मल्हार भाऊ 🎉🎉
@balajipatil22132 ай бұрын
जय जगदंब भाऊ
@swatisawant47992 ай бұрын
जय जगदंब खुप सुंदर❤
@shahinathwalke1526Ай бұрын
मला पण तुम्हालाच गुरू करायचे आहे 🙏🙏🙏🙏🙏
@machhindratakpire59162 ай бұрын
आदेश
@jagdambadevisansthan2 ай бұрын
अलख निरंजन आदेश
@Vijaygagare02 ай бұрын
Namo aadesh guruji
@Nandkishor_Lande_Landewadi2 ай бұрын
नमो सद्गुरू जय जगदंब
@Iamtheboss11112 ай бұрын
Jay jagdamb
@Supriya-zk7dp2 ай бұрын
Jy jagdamb bhau Miss u bhau
@harischandramali66852 ай бұрын
जय जगदंब जय मल्हार भाऊ
@MaheshDhole-g6kАй бұрын
जय जगदंब गुरूजी. दि१०/११/२०२४.. रविवारला मी आलो होतो.. तुम्हाला भेटण्यासाठी.. तुमचा नेमका पत्ता माहिती नव्हता... मी देऊळगाव राजा. येथे आलो होतो... मी चिखली येथुन आलो होतो... माझी बाईक तीन महिने झाले चोरीला गेली आहे. गुरुजी मार्ग सुचवा🙏 श्री स्वामी समर्थ
@tejaszambare8912 ай бұрын
जय गुरुदेव जय जगदंब सादर चरणस्पर्श
@SanataniiG2 ай бұрын
Jadagambbe evdh clear kadhi koni aikal nasel koni sangitlel nasel , maze gurudev jase spasht vakta tasech dev pn tasech ekdam spasht , kay mait kay punya kele je maze guru tumhi Aahat 😢 🙏 :- Shubham
@shraddhamadhikar-k8s2 ай бұрын
Sir aple khup abhinandan, Sundar sewa detay apan, mi pn bhetu ichhite tumhala, hya padhatine guidance milel ka mala, kuthe bhetawe
@रेणुकामातागोंधळी2 ай бұрын
आज डोळे तृप्त झाले भाऊ
@Sunil-q5h6u2 ай бұрын
Aadesh
@dadasaheblokhande443Ай бұрын
आदेश गूरूजी आदेश
@haridaspande3729Ай бұрын
🙏🙏
@shivaaypatole42772 ай бұрын
जय जगदंब सर
@varsharaut26802 ай бұрын
🙏🙏🌹
@somnathbhosale58092 ай бұрын
व्हा गुरुजी मानलं तुमाला तुमच्या चार्नाला साधं र नमस्कार परत कधी कोढी घेणार आहे मी आपल्या पाहषी कधी अव्हू
@deepalislife5965Ай бұрын
आदेश अलक निरंजन
@vinodparakh38042 ай бұрын
Jay jagdam namo aadesh guruji maji khup ichha ahe tumche darshan ghenyachi but paristhiti nahi ahe tashi 😢😢😢 tumchi tithunch ashirvad dyava plzz😢
@dnyaneshwarshirsath96252 ай бұрын
गुरुजी, पायातील बेडी बद्दल काही माहिती सांगाल का?
@anandsalunke9145Ай бұрын
बाजीबाबा ब्रम्हज्ञानी होते. आपण ब्रम्हज्ञान/ आत्मसाक्षात्कार/भगवद्प्राप्ती म्हणजे काय? तो प्राप्त झाल्यानंतर नक्की काय अनुभव येतो. तो प्राप्त कसा करायचा. सगळं ब्रम्हरूप आहे हे कसे ओळखायचे. आत्मारामाची परमात्माशी गाठ कशी करून द्यायची. ह्यावर सखोल विडिओ बनवू शकलात तर नक्की बनवा.
@रेणुकामातागोंधळी2 ай бұрын
खुपचं छान भाऊ
@jagdambadevisansthan2 ай бұрын
धन्यवाद जय जगदंब
@chabughuge12832 ай бұрын
❤
@ashashigvan82382 ай бұрын
Tulja bhavani mate ki jai, Namskar dada, Kuber devata chi murti devgharat kogagiri pornima te margashirsha mahine paryant thevu shakato ka? Mi ase eikale haye ki kuber chi murti devgharat kogagiri te margashirsha paryenta tevthat margadarshan karave 🙏
@RameshGadhave-hv1rbАй бұрын
नमो जगदंबा तुळजाभवानी प्रसन्न
@RamchandraKhuleАй бұрын
खरंय हे आमच्या तिकडे पण असेच होते ते त्यांचा पण अंगात बजिबाबाच च वारे येत होते आणि ते जे काही सांगायचे सगळ खर असायचे
@AaryaSontakke-j9eАй бұрын
Tumcha no.ky ahe sir
@MangalBurute2 ай бұрын
नमो आदेश गुरूजी. जगदंब जगदंब.गुरूजी 5महिने झाले मी आपणास युटूब वर पहात आहे ..माझे पती स्वर्ग वाशी होऊन 6 वर्ष झाली. 4वर्षे झाली झाली माझी तब्येत बरी नाही .डिसेंबर2023पासून माझ्या मुलाची ही तंब्बेत नाही . तुमचा आजचा व्हिडीओ पाहिला. आपण एवढे स्पष्टपणे कोंडी सोडवता हे बघुन आधार आला. आणि खूप छान वाटले. माझा आपणास श्री साषटां नमस्कार असेच मार्गदर्शन करताना करत रहा .बरे वाटते.
@jagdambadevisansthan2 ай бұрын
धन्यवाद
@amold426152 ай бұрын
नमो आदेश गुरुजी मी तुमचे बरेचसे व्हिडिओ पाहिले आहेत तुम्ही लोकांचे प्रश्न सोडवता खूप आनंद आहे परंतु महाराज याला काही महिने वर्ष पासून माझ्या कुटुंबावर व माझ्यावर अनेक संकटांचा मारा होत आहे खूप काही गोष्टी केल्या आपण कोणत्याही गोष्टीचा फरक पडला नाही तुम्ही फक्त एकच सांगा माझ्यामध्ये कोणती दैवशक्ती आहे का आत्ताच माझा कुटुंब खूप मोठा फटका बसला आहे माझ्या आईला अटॅक येऊन गेला आहे तुझी तब्येत ठीक नाही माझ्या सात वर्षे झाले माझ्या नोकरी नाही अनेक अडचणी आहेत. काही उपाय असेल तर सांगा.
@suvarnakhandare7046Ай бұрын
जय जगदंब गुरुजी नमो आदेश गुरुजी मी तुम्हाला व्हाट्सअप ला फोटो टाकले आहे तेवढे बघाना गुरुजी प्लीज मी कधीचे फोटो टाकतेय पन तुम्ही बघत नाही गुरुजी तेवढे बघा
@jagdambadevisansthanАй бұрын
अहो ताई तो मोबाईल नंबर माझ्याकडे नसतो होनमाने सरांकडे असतो त्यावर कॉल करून 4 ते 5 मिस कॉल देऊन सोडा होनमाने सर रिटर्न कॉल नक्की करतील
@suvarnakhandare7046Ай бұрын
@@jagdambadevisansthan ठिक आहे सर मला यायचं आहे गुरुजी तुमच्या दर्शनाला आता कधी याव लागेल तारीख सांगा गुरुजी
@jagdambadevisansthanАй бұрын
@@suvarnakhandare7046 तुम्ही संस्थांच्या त्याच मोबाईल नंबर वरती दुपारी कॉल करून तारीख घेऊन शिबिराला या म्हणजे शिबीर व पर्सनल भेट दोन्ही एकाच दिवशी शक्य करता येईल
@chitrakunjir2109Ай бұрын
आम्ही या दुखः ला वैतागून गेलो आहे बाबा तुम्ही नंबर देऊ शकता का
@AlpanaIghe2 ай бұрын
Grah pravas var video taka
@jayshrimali4752 ай бұрын
Tumhi khote ahe gav konte please sanga
@NileshGhorpade-m1q2 ай бұрын
Me Datta gurunch karto bhau, margdarshan kara na mala.
@ashwinirathod5516Ай бұрын
Kontya diwshi pahtat guruji?
@prafullJagtap.Satara2 ай бұрын
कोणत्या वारी असतो दरबार ? माला पण यायचे आहे
@sarangmaharaj5322Ай бұрын
Guruji mla aapnas bhetnyachi praglbh echa hot ahe krupya mo no ani patta milel ka om nmo aadesh jay jagadamb
@sundarbhutkar8741Ай бұрын
जय जगदंब येडेश्वरीचा उदो उदो लक्ष्मी आईचं चांगभल प्राध्यापक मुकुंद सर तुमच्या चरणी नमस्कार 🙏🏻🙏🏻🙏🏻