अतीशय व अप्रतिम आवाजात गायले आहे मन प्रसन्न झाले जय श्री गुरुदेव दत्त प्रसन्न श्रीपाद राजे शरणं प्रपद्ये 🙏🙏🌹🌹🙏🙏♥️♥️🙏🙏
@avinashvidhate13383 жыл бұрын
अतिशय सुंदर अप्रतिम आहे
@meerabaigholap9823 Жыл бұрын
जय गुरुदेव दत्त माझा सर्व संकटात दूर कर संकट जय गुरुदेव
@ganeshnavale74233 ай бұрын
तुमच्या मुळे मी खूप मोठ्या प्रॉब्लेम मधून बहेर पडतं आहे असं वाटतय महाराजाणा अलवीत आहोत आणि त आपल्याला धीर देतायत आणि मार्ग दाखव तायत सांकटातून कस बहेर पडायचं खूप छान आहे तुम्ही म्हणतायत मी सकाळी उठले कि सुरवात या पासूनच करतें जय दत्तगुरु 🙏 जय गिरीनारी 🙏
@arunaswami2632Ай бұрын
गाणे खूप सुंदर आहे आवाज छान आहे समाधान वाटते👌👌🍀🙏🌼🍀🙏🌼🍀🙏🌼🍀🙏🌼
@JaydipDeshmukh-j9j10 ай бұрын
अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त 🙏🌸🙏
@kalpanakulkarni1800 Жыл бұрын
खूप म्हणजे खूपच छान आवाज आहे तुमचा. मी दररोज एकदा का होइना हे आवर्जून ऐकत असते.
@prakashsohani3932Ай бұрын
जय गुरदेव दत्त माझ्या मुलीच्या आयुष्यातील सर्व संकट दुःख दुर करुन टाका
@omkarradye1160 Жыл бұрын
❤खरच खुप सुंदर आवाज आहे ❤❤ऐकून मन प्रसन्न झाले🙏🙏🙏🙇♂️🙇♂️🙇♂️🙇♂️🌼🌻🌺🌸🌺🌸🌸🌞
@JaydipDeshmukh-j9j11 ай бұрын
एकत रहावसे। वाटते श्री स्वामी समर्थ 😊🙏🙏🌹🌹
@urmiladalvi68297 ай бұрын
हे दत्त दिगंबरा माझ्या दोन्ही मुलांना सुखात आनंदाचे 🌹🌹🙏🙏 दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा अवधूतचिंतन श्री गुरुदेव दत्त 🙏🙏🌹
@VishwasGarad-z4i9 ай бұрын
खुप सुंदर आहे,🙏 श्री गुरु देव दत्त 🙏
@JaydipDeshmukh-j9j11 ай бұрын
खुप छान आवाज आहे ऐकताना प्रसन्न वाटते. अवधूत चिंतन गुरुदेव दत्त 🙏🙏🙏🌺🌺
@madhujagore2220 Жыл бұрын
अतिशय भक्तिरस युक्त आवाज अतिशय सुमधुर आवाज खरच ऐकून मन शांत होतय
@anuradhamulay36913 жыл бұрын
अतिशय सुंदर आवाजात म्हणाला तू आवडते धन्यवाद 👍🙏🙏🌹🌹 मन तृप्त झाले उत्तम धन्यवाद
@suchigoikane1852 жыл бұрын
Khup chan aahai tumcha aavaj man agdi shant hote roj khup tensions aste pn tumche hai bhajan aikun man shant hote 🙏🌹😊thanks
@sushiladeore8648 Жыл бұрын
नमस्कार,मी ही देवाला केलेली विनंती प्रत्यक्षात नरसोबाच्या वाडीला अनुभवली. खूप छान
@urmiladalvi68297 ай бұрын
अवधूतचिंतन श्री गुरुदेव दत्त दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा 🌹🌹🙏🙏
@dilipkulkarni3876 Жыл бұрын
अतिशय आर्ततेने माउलीला घातलेली हाक ! 👌👌👌
@jayshreewalunj6447 Жыл бұрын
काय आवाज आहे अगदी आर्त साद दत्त महाराजां ना घातली आहे.खुप शांत वाटत ऐकून खुप सुंदर 😊
@somnathkalunge85453 жыл бұрын
तुमचा आवाज खुप छान आहे करूनात्रिपदी ऐकून मनाला शांती मिळते ऐकून डोळ्यात पाणी येते खुप छान 👌 धन्यवाद