A day-long Dhamma Parishad organised at Ulwe, Navi Mumbai. Dhamma Desana by Bhikkhu Sangh, Mumbai and Bhikkhuni Sangh, Nagpur. Inaugural speech by Dr. Bhimrao Y. Ambedkar. May the Dhamma spread in all directions.
Пікірлер: 112
@user-py9ol1nv5dАй бұрын
🙏 वंदामी भनंतेजी 🌷 साधु साधु साधु 👏 खुप छान सुंदर मधुर आवाजात धंमदेसना दिली आहे 🙏 तुम्हाला उदंड आयुष्य लाभो हीच भगवंताच्या चरनी प्रार्थना करते तुम्ही जे सांगितले आहे ते बरोबर आहे 🙏👏 तुमच्या मुळे आम्हाला नवीन जीवन जगण्याची प्रेरणा मीळते किती छान मधुर आवाज आहे आस वाटत आयकतच राहाव 🙏🌹 शेवटी बोधकथा समजावून सांगितले आई वडील आपल्या लेकरांना समजावून सागते त्याच प्रमाणे आपण सांगितले आहे 🙏🌷 तुमच्या बंदल मी मंगल मैत्री करते तुमच्या मुळे आमच्या कानी भगवंताची वानी आयकायला मीळते 🙏🪴 सर्व भिक्खु संघाला मी त्रिवार वंदन करते 🙏🌺 साधु 🌺 साधु साधु 👏👏👏🙏🪴🙏💐💐💐🌹🌷✨✨
@akashpathade5233Күн бұрын
🙏🌹🌹 नमो बुद्धाय 🌹🌹🙏 साधु साधु साधु
@mukundrote277125 күн бұрын
वांदमी भंते खूपच छान पद्धतीने आपण समजाऊन संगत आहात साधू साधू साधू