वा सतिश बाळा तुझा गाव म्हणजे स्वर्गलोकच आहे जशी की स्वप्ननगरी आहे आजुबाजूचा परिसर लय भारी अप्रतिम सुंदर सुरेख अस तुझे गाव आहे एक नंबर अस वाटते तुझ्या गावी यावे पण वयानुसार मला कुठे जाता येत नाही फक्त पहाण्यात सुख समाधन मानते आणि तू सुंदर प्रकारे रानातील रान भाज्यांची माहिती देत होता खुप आवडलं बाळा अण्णा मेहुल सुध्दा उत्साहाने आवडीने पाण्याचे झरे बघण्यास तयार झाले मस्त वाटलं तुझी आई सुध्दा रूचकर स्वादिष्ट अस जेवण करते गवारी भाजीला गरम कोळशाची फोडणी देवून चविष्ट अशी भाजी बनवली खुप आवडलं लय भारी तुझ्या गावाचा नजरा आणि चुलीवरचे जेवण हे स्वर्गाहून सुंदर आहे खुप खुप आवडलं मस्त एक नंबर
@varadshree14452 жыл бұрын
सुंदर निसर्ग डोळ्यांचे पारणे फिटले. गवारीची भाजी आणि तांदळाची भाकरी, तोंडाला पाणी सुटले. गवारीचा लसूण, मिरची, दाण्यांचा कुट घालून ठेचा पण छान लागतो. ❤️❤️❤️
@sugandhajadhav29682 жыл бұрын
दादा मस्त गावाकडची पावसातील मजा एंजाॅय करताय आम्ही पण ईकडे घरबसलया तुमच्या विडीओ तुन गावचा पाऊस एंजाॅय करतोय पावसातील नजारा खुपच अप्रतीम धन्यवाद
@rahulgangawane28872 жыл бұрын
अंत्यत सुंदर ब्लॉग, मनाला प्रसन्न करणारा पावसाळा, निसर्गा मधे नटलेले तुझे गाव मनात घर करून जाते, खुप मस्त👍
@vilasvirkar93182 жыл бұрын
खूप खूप छान विडिओ आवडला कोकण खरंच खूप सुंदर आहे आणि कोकणी माणस सुद्धा खूप प्रेमळ आणि गोड स्वभावाची
@surajkamble47022 жыл бұрын
मुंबईकर दादा खूप खुश त्यांना सांग मी विचारलं म्हणून दादांचा स्वभाव खूप छान आहे
@sandipbaikar56832 жыл бұрын
काय ती झाडी, काय तो वहाळ, काय तो निसर्ग, एकदम ओके मंदी, 👍👌👌☺️😊☺️खुप छान👌👌👍
@s.s84962 жыл бұрын
Nice line
@vsksatara202 жыл бұрын
कोकणाला अप्रतिम निसर्गसौंदर्य लाभलेलं आहे... तसेच संपुर्ण कोकणातील बांधव मनमिळाऊ व एकमेकांना आधार देणारी.. सर्वांचं आदरतिथ्य करणारी आहेत. Salute 👍 कोकण आणि सर्व कोकणी बांधव.🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
@jayashripatil29242 жыл бұрын
खूप छान व्हिडीओ पावसाळ्यातील वातावरण भारी वाटते
@riahirlekar86902 жыл бұрын
Kokan mahnje swarga khup sundar mast video Dada
@ravirajbandopantchougale2 жыл бұрын
सतिश भाऊ तुमचे व्हिडिओ पाहिले की कोकण फिरून आलो असच फिल होतंय तसेच तुमचे गांव म्हणजे अप्रतिम खूपच सुंदर
@vibhakadam74242 жыл бұрын
Gavcha nisarga khup sundar ani aaichya hatcha jevan apratim, aaila 🙏,sagleyana best wishes.
@nehak61452 жыл бұрын
Asey nisargache saundarya baghayla bhagya lagte, khup mast, sunder gav
@ravindrakumargaurat87392 жыл бұрын
काय पाऊस,काय धबधबा काय ते बावचीच्या शेंगा सगळंच कोंकण आणि कोंकणी माणसं लय भारी हो
@Aaksach48722 жыл бұрын
काय भारी निसर्ग दर्शन.......असं सौंदर्य बघायला लोक टुर करतात...........👌👌👌😊😊
@vandanamhaske10972 жыл бұрын
एक नंबर गाव आहे दादा अस वाटत पाहतच राहाव विडीयो खरच खूप छान
@surajkamble47022 жыл бұрын
काय ती झाडी काय ते डोंगर सर्व कसं ओके मध्ये आहे तुझं गाव दादा कडक अजून व्हिडिओ बनवत जा
@sheetalpanchal79162 жыл бұрын
Nice Recipe👌👌👌 Khup Sundar Video 👌👌👌👌👌👍👍👍👍👍🙏
@rachanadhamapurkar95102 жыл бұрын
काय नजारा आहे तुमच्या गावचा, अप्रतिम आम्ही पण तुमच्या बरोबर त्याचा लाभ घेतला. तुम्ही सगळे जेव्हा पाण्यातुन जात होता ना असं वाटतं होतं कि मी पण पाण्यातुन चालते आहे. खुप छान आईने बनवलेली गवारीची वेगळी भाजी खुप छान.रेसीपी पुन्हा बघायला आवडेल. विडीओ खुप छान.
@SFORSATISH2 жыл бұрын
Thank you
@sonaldange28092 жыл бұрын
Mast 1 no kupach sundar
@ravijadhav69832 жыл бұрын
काय झाडी काय रस्ते त्यामध्ये धबधबे सुंदरसा गाव स्वर्गसुख अनुभवल्याचा फिलिंग.
@nirmalapatil57272 жыл бұрын
खुपच सुंदर .मंदिर तर खुप छान .आणि आईच्या हातचे जेवण .खुप मजा असते गावी. मुंबईत गँलेरि मधुन पाऊस बघायचा.
@sujaymore50202 жыл бұрын
Khup chan najara hota dada Chan watl video bagun😊
@laxmandisale88602 жыл бұрын
Khup mast video 👍👍👌👌🙏
@aaplimansa2 жыл бұрын
sarvikade musaldhar paus aani gavakadil nisargaramya vatavaran agadi man sukhavun jata..satish bhau mast video.. ek number..
@SFORSATISH2 жыл бұрын
Thnx
@sangitamhatre55822 жыл бұрын
गावचा नजरा खूप छान वाटला मन अगदी प्रसन्न झालं सर्व गाव ते गाव आहे तिथे सगळं विश्व आहे असं वाटतंय आपल्या गाव म्हणजे स्वर्ग तुम्ही आमच्या गावी गेले बघितलंस आमचा आलिबाग किती सुंदर आहे ते तसं तुमचं हे गाव खुप सुंदर आहे खूप छान वाटलं बघून व्हिडिओ खूप छान होता
What an extraordinary view. I loved eye catching forest trail. Awesome
@varshadudwadkar44112 жыл бұрын
सुंदर धबधबा😍💓 पाऊस💦 मस्त🎉🎊
@surekhadesai64492 жыл бұрын
गावचा पावसातील नजारा अवर्णनीय आहे. तुमच्या आईच्या हातची गवारीच्या भाजीची रेसिपी पुन्हा एकदा दाखवू शकाल का
@SFORSATISH2 жыл бұрын
Hoy nakki
@mehul.chiplunkar2 жыл бұрын
Gav ek number aahe, mast video.
@ganeshthakur75562 жыл бұрын
दादा एक नंबर तुमचं गाव 👌👌 पूर्ण गावाभोवती काय तो निसर्ग अप्रतिम 👌👌 आईच्या जेवण खूप छान 👌👌🥰🥰
@sagarkhandagale_0072 жыл бұрын
खूप छान 😍❤️
@arunamore73882 жыл бұрын
Lai bhari gavcha nesarga dada mast
@yogitajadhavar70192 жыл бұрын
मला तुमच्या गावचं मंदिर खूप खूप आवडतं 🙏
@amarsatim65382 жыл бұрын
Ek no dada video hota ..tuzi video bgun amchya gaonchi athavn ali ...
@ritacornelio66062 жыл бұрын
Lovely Village water fall n fields enjoy
@nirmaladcruz99542 жыл бұрын
Very nice no words to express miss kids and varsha I remember my child hood it was in a village near goa broad castle Rock same as ur Village me enjoying with this video 👌👌👌👌👌🥰
@aniketremje51292 жыл бұрын
Waterfall gavcha khup chan ahe dada ani video Pan khup Chan ahe ❤️🔥🎉🙏👍
@pramodmhapuskar81432 жыл бұрын
मस्त दादा हिरवगार वातावरण झालं खुप भारी वाटत...खुप छान विडीयो
@neelampowale14312 жыл бұрын
हॅलो सतिष दाद तुमचं गाव मला खुप आवडते तुमचे प्रत्येक व्हिडिओ माझी आई आणि मी बगते तुझे व्हिडिओ बगितलयानी आई ला तीते आसलयासारख वाटत खुप आनंद होतो तुमच्या गावी येऊन वर्षा ला तुमच्या आई ना भेटण्याची ईछा आहे.
@k.g.gamare2 жыл бұрын
Khup chan dada tumcha video bghun gavachi aathvan ali, love from ghosale (mandangad)
@minalkhedekar7962 жыл бұрын
Khupchan dada chan prassan vatale gavachi MAJJA enjoy kele khup majja ali pausali climate khupchan 🙏👌👍
@shrutijoshi5532 жыл бұрын
Ek number video assa dada.. Thank you
@muktanandkoli48812 жыл бұрын
लय भारी दादा
@baalah72 жыл бұрын
लई भारी दिसत 🙌🏽 लई भीती पण वाटत 😇
@sureshshigwan76322 жыл бұрын
khup Chhan👍
@sanjaykelshikar78322 жыл бұрын
खुप सुंदर व्हिडिओ 👍👍🙏🙏
@swapnatate85972 жыл бұрын
Step by step of urs village is awesome . Small small water fall frm steps are awesome and very good envirnoment of village . Enjoying monsoon season . Be safe be careful . We are missing urs family water fall are refreshing our minds .positiveness.