Bharat Gogawle Vs Aditi Tatkare । ज्यांच्यामुळे ठाकरेंची साथ सोडली, त्याच पुन्हा बॉस झाल्या

  Рет қаралды 38,277

Maharashtra Times । महाराष्ट्र टाइम्स

Maharashtra Times । महाराष्ट्र टाइम्स

Күн бұрын

#BharatGogawle #AditiTatkare #MaharashtraTimes
कोकण... शिवसेना आणि राष्ट्रवादीतल्या नेत्यांमधला कलगीतुरा इथे जोरात चालतो. अगदी राणे-तटकरे, भास्कर जाधव आणि नारायण राणे- दीपक केसरकर अशा नेत्यांमधली भांडणं सगळ्या महाराष्ट्राने पाहिली. २०१९ ला मविआ सरकार स्थापन झालं आणि राजकारणाची गणितं बदलली. सख्खे मित्र पक्के वैरी झाले आणि वैरी जीवलग मित्र झाले पण मनातली धुसपूस मात्र कायम राहिली. अशीच स्टोरी आहे सेना नेते भरत गोगावले आणि तटकरे कुटुंबाची... गोगावले मंत्रिपदासाठी गुडघ्याला बाशिंग लावून बसले पण इकडे आदिती तटकरे अजितदादांच्या सोबतीने मंत्रिपदाची शपथ घेऊन मोकळ्या झाल्या. त्यामुळे गोगावलेंची गोची झालीये. छाती बडवून मंत्री होणार असं वर्षभर गोगावले सांगत राहिले पण मागून येऊन आदिती तटकरेंनी बाजी मारली. एक भाकरी खायची होती, त्यांना अर्धी पण भाकरी मिळाली नाही. गोगावले प्रचंड नाराज आहेत. गोगावले-तटकरेंच्या संघर्षाचा इतिहास काय आहे? आणि आगामी काळातलं त्यांचं राजकारण कसं असेल? तेच या व्हिडीओत पाहू...
Social Media Links
Facebook: / maharashtrat. .
Twitter: / mataonline
Google+ : plus.google.co....
About Channel :
आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी सबस्क्राइब करा: Subscribe to the 'Maharashtra Times' channel here: goo.gl/KmyUnf
Social Media Links
Website : maharashtratim...
Facebook: / maharashtratimesonline
Twitter: / mataonline
Google News : news.google.co...
About Channel :
Maharashtra Times is Marathi's No.1 website & KZbin channel and a unit of Times Internet Limited. The channel has strong backing from the Maharashtra Times Daily Newspaper and holds pride in its editorial values. The channel covers Maharashtra News, Mumbai, Nagpur, Pune and news from all other cities of Maharashtra, National News and International News in Marathi 24x7. Popularly known as मटा; the channel delivers Marathi Business News, Petrol price in Maharashtra, Gold price in Maharashtra, Latest Sports News in Marathi and also covers off-beat sections like Movie Gossips, DIY Videos, Beauty Tips in Marathi, Health Tips in Marathi, Recipe Videos, Daily Horoscope, Astrology, Tech Reviews etc.

Пікірлер: 30
СИНИЙ ИНЕЙ УЖЕ ВЫШЕЛ!❄️
01:01
DO$HIK
Рет қаралды 3,3 МЛН
小丑教训坏蛋 #小丑 #天使 #shorts
00:49
好人小丑
Рет қаралды 54 МЛН
Sigma Kid Mistake #funny #sigma
00:17
CRAZY GREAPA
Рет қаралды 30 МЛН
It works #beatbox #tiktok
00:34
BeatboxJCOP
Рет қаралды 41 МЛН
СИНИЙ ИНЕЙ УЖЕ ВЫШЕЛ!❄️
01:01
DO$HIK
Рет қаралды 3,3 МЛН