Bharat Jadhav च्या नाराजीनंतर Avinash Jadhav यांचा शिवसेनेवर हल्लाबोल | Thane | Lokmat News

  Рет қаралды 2,216,305

Lokmat

Lokmat

Күн бұрын

Пікірлер: 608
@vijayjadhavandolan3973
@vijayjadhavandolan3973 2 жыл бұрын
माननीय मुख्यमंत्री साहेब महाराष्ट्र राज्य मी विजय भाऊ जाधव आंदोलक व सामाजिक कार्यकर्ता आपणास विनंती करतो की अलिबाग या ठिकाणी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर गेली 38 दिवस सिव्हिल हॉस्पिटलच्या परिचारिका आंदोलन करीत आहेत या परिचारिका त्यांच्या योग्य असणाऱ्या मागण्यांसाठी आंदोलन करीत आहेत मी स्वतः विजय भाऊ जाधव माननीय आरोग्य मंत्री राजेश टोपे साहेब माननीय आरोग्य मंत्री राजेंद्र यड्रावकर साहेब त्याचबरोबर उपमुख्यमंत्री अजित दादा पवार साहेब यांची भेट घेऊन वरील परिचारिका यांच्या मागण्या मान्य करण्याबाबत विनंती केली पण आरोग्य मंत्रालयातील काही वरिष्ठ सचिव जाणून बुजून या मागण्या मान्य करण्यास विरोध करीत आहेत मी आपणास विनंती करतो की या मागण्या योग्य आहेत आरोग्य परिचारिका यांच्या नियुक्त्या करण्यामध्ये सरकारच्या जीआर चा भंग करून गेल्या काही वर्षात मोठा भ्रष्टाचार करून करोडो रुपयांचा घोटाळा करण्यात आलेला आहे भ्रष्टाचार झालेला आहे असे असताना या परिचारिका परिचारिका यांना त्यांच्या मागण्या पासून सरकार लांब ठेवत आहे मी विजय भाऊ जाधव सरकारला इशारा देतो की एक मेपर्यंत जर यांच्या मागण्या मान्य नाही झाल्या तर मी संबंधित आरोग्यमंत्री व आरोग्य सचिव यांच्याविरोधात मोठा आंदोलन उभा करणार आहे विरोधी पक्षनेते तसेच अनेक लोकांना या भ्रष्टाचाराबाबत कल्पना देऊन कारवाई करण्यासाठी मी आंदोलन उभा करणार आहे धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र
@vidyapotdar
@vidyapotdar 4 жыл бұрын
भरत जाधव आपल्या कडून वास्तव समोर जाणे अपेक्षित आहे. तुम्हाला त्रास झाला तो तुम्ही व्यक्त केला. पण अजूनही पुढे येऊन आपण समजातल्या खटकण्याऱ्या गोष्टी पण समाजासमोर आणावे हेच आपल्या सारख्या कलांवतांकडुन अपेक्षित आहे.फक्त स्वतः पुरते जगु नका.
@rajajangam521
@rajajangam521 2 жыл бұрын
भरत जाधव साहेब तुमचं मत एकदम बरोबर आहे. मी एक साधा कलाकार आहे. नाट्यप्रेमी आहे. पण ज्या स्टार रस्त्यावरून आपण फिरतो, तिथे उन्हात काम करणारी माणसं, शेतात काम करणारी माणसं या उन्हाळ्यात दमून घरी जातात. आणि रात्री लोडशेडिंगमुळे पंखा पण नाही फिरत.. मच्छरांमुळे अंगणातही नाही झोपवत. त्यांची दखल कोण घेणार? असो आपण खूप प्रगतशील आणि आधुनिक आहोत. धन्यवाद!
@VinMan123
@VinMan123 Жыл бұрын
जिथे भरत जाधव सारख्या कलाकाराची दखल घेतली जात नाहीये तिथे सामान्य माणसाची काय किंमत!
@pravinparaskar1268
@pravinparaskar1268 Жыл бұрын
या राजकीय लोकांना शेतकरी फक्त मतदान करायाला दिसतात त्यांच्या वेदना नाही दिसत कारण शेतकरी कोण्या आमदार खासदार च्या मागे पुढे नाही करत ना
@SachuJadhav123
@SachuJadhav123 Жыл бұрын
बरोबर आहे तुमचं म्हणणं
@yogeshvedpathak7523
@yogeshvedpathak7523 2 жыл бұрын
अशी अनेक लोक आहेत भरतभाऊ . , ज्यांना काम करताना तुमच्यासारखा फॅन बंद पडल्यावर (एसी नव्हे ) खुप घाम येतो.... पण त्यांची दखल कुणीच घेत नाय राव..
@rajentertainment6689
@rajentertainment6689 4 жыл бұрын
जाधव साहेब तुम्ही खूप छान काम केले आहे
@SanayeFilms
@SanayeFilms 4 жыл бұрын
गब्बर इज बॅक ची खरी गरज आज आहे...या माजलेल्या अधिकाऱ्यांना उलटा टांगून मारल्याशिवाय कामे होणार नाही...किती वेळा आंदोलने करत राहणार आपण...त्यापेक्षा एका एकाला xxxx बरे..
@ramdasshisode743
@ramdasshisode743 Жыл бұрын
अविनाश जाधव साहेब, AC च्या बाहेर शेतकरी देशी हवामानाचा मार झेलतोय त्यासाठी काही करत नाही तुमची मनसे, इतक्या आसमानी व सुलतानी संकटात एकदा तरी तुम्ही शेतकऱ्यांच्या पाठीशी उभे राहीलात का? विचारा राज साहेबांना.
@horsehorse2461
@horsehorse2461 2 жыл бұрын
Don't worry Bharat Sir Avinash Sir will help you... Raj Sir Always Ak No....
@jaydipmalkar4329
@jaydipmalkar4329 2 жыл бұрын
Are 2 varsh. Zali aahet😂😂
@Chavan450
@Chavan450 2 жыл бұрын
🤣🤣🤣🤣🤣
@DhundMat
@DhundMat 2 жыл бұрын
@@jaydipmalkar4329 Aani Bjp supporters Andhbhakt aahet 😂
@paragdhande7294
@paragdhande7294 2 жыл бұрын
He doesn't need help he is awared citizen of Maharashtra
@amolsonawane6450
@amolsonawane6450 2 жыл бұрын
🤣
@nathkrupatransportahmednag2800
@nathkrupatransportahmednag2800 4 жыл бұрын
महाराष्ट्राची परिस्थिती अत्यंत वाईट होत चालली आहे. फक्त भ्रष्टाचार आणि खाउगिरी चालू आहे. इतर रज्यप्रमाने ही वाटचाल चालू आहे. थोडी तरी लाज वाटली पाहिजे.
@अमित-ड6घ
@अमित-ड6घ 2 жыл бұрын
तुम्ही AC सुरु नाही म्हणून भांडता... पण असल्या 45 डिग्री तापमानात सुद्धा शेतकरी कामं करत असतो त्याला कोणती सावली तर असते का भरत जाधव साहेब ..तुम्हाला साध उकडलेल पण चालत नाही... बाकी मनसेच काम एक नंबर आहे 🙏🏻🙏🏻
@sanjaygawade8079
@sanjaygawade8079 2 жыл бұрын
Bharat Sheti Nahi Karat Vadachi Sal Pimplala lavu naka Mahashay
@अमित-ड6घ
@अमित-ड6घ 2 жыл бұрын
@@sanjaygawade8079 मग करून बघु दे शेती...आणि माझं बोलण नाही समजलं अजून तुम्हाला
@akshaymeshram9546
@akshaymeshram9546 2 жыл бұрын
Issue is that when you are paying for it and not getting that facility. Also it is precarious, worse condition of auditorium and theatres in such huge budget municipal corporation area. Bharat Jadhav is just face of issue.
@100avinashrj
@100avinashrj 2 жыл бұрын
भाऊ त्यांनी पे केले आहे ... त्यांनी पे केले म्हणून ते मागणी करतात शेतीच काय सांगता येथे तुम्हाला काय वाटतंय भरत जाधव चे कुटुंब व त्यांची फॅमिली त्यांनी शेती केली नसेल... म्हणजे अन्याय होत असेल तर शांत बसायचं तुमच्या घरातील लाईट पाणी 24 तास बंद करा आम्ही पणं बोलू महाराष्ट्राचा शेतकरी तर विहरि नदी वरून पानी घेऊन येतो ... मशाल आणि दिवे पेतुवून रात्र काढतो ...चालेल का
@vishnuchaudharipatil5180
@vishnuchaudharipatil5180 4 жыл бұрын
काही असो पन मनसेचे पाऊल छान पडतात पन शेतकर्यांसाठीहि मनेसेने वीचार करावा शेतकऱ्यांना कोनीच नाही वो ना भाजप ना सेना काँग्रेस आहे पन तेहि शेतात खुप त्रास देते काँग्रेस घास म्हनतात त्याला
@ketsuna1
@ketsuna1 2 жыл бұрын
भरत जाधव यांनी सांगितले ते अतिशय वाईट आहे. नाट्यगृह हे चांगल्याप्रकारे ठेवलेच पाहिजे. पण प्रत्येक गोष्टीत राजकारण करत आहेत हे मनसे शहराध्यक्ष हे चुकीचे आहे. कोणी ही जाणूनबुजून असे करणार नाही पण वेळेत होणे आवश्यक आहे.
@rupeshghawali4130
@rupeshghawali4130 Жыл бұрын
इथे सर्वसामन्या माणसांना दररोज लोकल मधून प्रवास करताना जीव नकोसा वाटतो ..... आणी एका अभिनेत्याला एसी ची किती गरज आहे हे दाखविल्या बद्दल आभार....
@jiteshh4229
@jiteshh4229 Жыл бұрын
Ashach goshti mule KK ek chngla singer live concert off zala na bhava. Bhaad ghetl m tshi service pn dili pahije na
@fukcuselessbloggers
@fukcuselessbloggers Жыл бұрын
लोकल आणि ह्या विषयचा काय संबंद,, इथे कलाकाराकडुन आणि येणाऱ्या प्रेक्षाकाकडुन ac चे पैसे घेतात,,आणि तुमच्याकड़ून नॉन ac लोकल चे ,,आणि ac पण लोकल आहे त्याची तिकीट काढून आपण जाऊ शकतो ना..हे दोन्ही प्रश्न वेगळे आहेत
@ashwiniherkar1951
@ashwiniherkar1951 Жыл бұрын
Stupid pahila tyana kay mhanaychay te samjun ghya mh ashya comments dya . Sakal janamcha vichar karun tyani ek mudda mandlay. Bmc kiti kamchukar ahe. Tumchya potat ka dukhtay.
@nikitatoke8178
@nikitatoke8178 Жыл бұрын
@@jiteshh4229 o
@30secondenough58
@30secondenough58 Жыл бұрын
Bhawa AC local chalu zalya aahet .thode paise kharch kr. AC train ne travel kar. Train chi AC band asel tr complain kr
@शिवमुजरासमाजिकसेवासंस्था
@शिवमुजरासमाजिकसेवासंस्था 4 жыл бұрын
श्री अविनाश जाधव साहेब चांगलं काम केलं धन्यवाद
@rupeshthorat2353
@rupeshthorat2353 Жыл бұрын
ज्यांचं भरत जाधव सरांवर प्रेम आहे त्यांनी त्यांचे " सही रे सही " नावाचे नाटक जरूर पहावे, नक्कीच दुप्पट प्रेमात पडाल. कधीही आणि कितीही वेळा पहावे असे सही नाटक. भरत जाधव यांनी त्यात 4 भूमिका एकाच वेळी केल्या आहेत.
@rahuldhas6628
@rahuldhas6628 4 жыл бұрын
हा माणूस खरंच देवमाणूस आहे.....
@सत्यमेवजयते-भ7झ
@सत्यमेवजयते-भ7झ 3 жыл бұрын
ज्या व्यक्तींनी आशिया खंडातील सर्वात मोठ्या जिल्ह्यात शिवसेना उभारली भक्कम पाया भरणी केली त्याच नेतृत्वाच म्हणजेच गुरुवर्य स्वर्गीय दिघे साहेब असतील अथवा गुरुवर्य गणेशजी नाईक साहेब यांचं नेतृत्व ठाणे जिल्ह्यात सध्या नाही हीच एक मनाला खंत वाटते..
@sanketmahadik4493
@sanketmahadik4493 4 жыл бұрын
एकनाथ शिंदे ची मेहरबानी लोकडॉन शिवाय दुसरं सुचत नाही त्यांना
@Food0123yt
@Food0123yt Жыл бұрын
Yedya 3 varsha pathimagach ahe he
@Snehalwalunj
@Snehalwalunj Жыл бұрын
​@@Food0123yt bala tyanchi comment 2 year chi ahe😂
@balusarkate4592
@balusarkate4592 Жыл бұрын
साहेब मग तुम्हीच विचार करा हा गरीब शेतकरी कसं राहत असेल येवढ्या तापत्या उन्हामध्ये शेतात... माझी पण एक विनंती आहे शेतकऱ्याला पण एक एक AC सरकार ने द्यावी. पण लायकी नाही कुणाची हे करण्याची... जय हिंद जय महाराष्ट्र 🙏
@swapnilpathade9080
@swapnilpathade9080 4 жыл бұрын
मराठी माणसाला साथ दिलीच पाहिजे. .
@vaibhavghadage516
@vaibhavghadage516 2 жыл бұрын
अरे भरत जाधव 2 दिवस ac बंद झाला तरी तुझी हातभार फाटली,,,,तो अविनाश जाधव त्याची दखल घेतो,,,,,,,दोघहि एकदा शेतात या काम करायला मग कळेल कुठून आणि कसा कसा घाम निघतो ते
@manohartare2380
@manohartare2380 4 жыл бұрын
भरत जाधव आपण इतके मोठे कलाकार आहेत लेखी तक्रार केली असती तर बरं झालं असत आपण मूळ आमच्या ठाण्याचे नाही म्हणून सर्वाना पोसणारा ठाणे जिल्ह्याची लाज महाराष्ट्र मध्ये दाखवता आगोदर मुंबई ठाण्यात आले तेव्हा खूप पैसे घेऊन आलेलं का आपण
@surendrasawant7747
@surendrasawant7747 Жыл бұрын
ठाण्यात शिवसेना आहे ना अशीच परिस्थिती रत्नागिरीत आहे याला शिवसेनेचे नेते जबाबदार आहेत.यामध्ये टक्केवारी कारणीभूत आहे.नाट्यगृहाच्या बांधकाम आणि दुरुस्ती यावरच खर्च उत्पन्न काही नाही.
@sanjayjapa7570
@sanjayjapa7570 4 жыл бұрын
आपला महाराष्ट्र पण UP, बिहार च्या मार्गावर चालला आहे
@dattatraylad3173
@dattatraylad3173 4 жыл бұрын
अरे दादा होत चालला नाही, कधीच झालेला आहे पण आपण फक्त तोंडावर पांघरून घेतलेले आहे तेव्हढे जरा .........
@mahendrakekade5642
@mahendrakekade5642 4 жыл бұрын
@@dattatraylad3173 barobar
@kerbakalwale5948
@kerbakalwale5948 2 жыл бұрын
Jithe bjp nahi 😀
@mangeshpanchal3656
@mangeshpanchal3656 2 жыл бұрын
पण मनसे आहे तोपर्यंत शक्य नाही भाऊ 🙏🏻
@sureshkamath7153
@sureshkamath7153 2 жыл бұрын
Spent entire life in Mumbai. Feel bad abt todays maharashtra. Bala Saheb was a true leader....
@d.n.entertainmenthouse6706
@d.n.entertainmenthouse6706 4 жыл бұрын
मी पण कलाकार म्हणून मी याचा विरोध करतो आणि ठाणे महानगरपालिका लवकरच काम सुरू करावी
@ashishkulkarni2005
@ashishkulkarni2005 4 жыл бұрын
हो मी स्वतः नाट्यनिर्माता आहे. ही परिस्तिथी अगदी खरोखर आहे. म्हणून आम्ही ह्या नाट्यगृहात प्रयोग करत नाही फक्त पुण्यात करतो.
@rajendrakadam3274
@rajendrakadam3274 2 жыл бұрын
उध्दव ठाकरे यांनी राजीनामा देऊन, कायमचा राजकीय संन्यास घ्यावा असी परिस्थिती आहे.
@Luhar19
@Luhar19 4 жыл бұрын
आणी, snacks विकणारे भाय्ये आहेत . मराठीत बोलल्या वर हिंदी मे बोलो असे बोलतात, त्यावर माझा त्यांच्या शी वाध ही झाला आहे.
@gopichandganvir356
@gopichandganvir356 4 жыл бұрын
Ani var aaplech lok mhantat aapan aadhi Bhartiya aahot Are pn te aaplyala Bhartiya mantat ka re bhadyanno? Maharashtra madhech Marathi mansala naukri nahi midat ani aaplech lok tyaanchi baaju ghetat Faar vaait vatta re Mitra Marathi bhashecha Kay honar kunach thauk
@nsk1066
@nsk1066 2 жыл бұрын
@@gopichandganvir356 kai nahi hot Marathi Bhashela jagat 10 vya kramankavvr ahe Marathi bhasha ase nirash honyapeksha Maharshtrat Marathich bola Ani apan Hindi bhasha Bollywood chya pravabha mule bolto Tyamule Marathi Chitrapatala jast pradhanya dya Ani ugach vyrth chinta karnya peksha Marathi tach bola 🚩
@nsk1066
@nsk1066 2 жыл бұрын
Thode fatake dyayche mg tyana barobar Marathi bolata mg Nahi tr Manase office la takrar kara
@gk_wing8692
@gk_wing8692 2 жыл бұрын
हिंदीत बोलायला सांगितल्यावर अजिबात बोलायचं नाही हिंदीत, मराठीत बोलायचं तर बोला आणि येत नाही तर शिकून घ्या.
@ajinathmankape1234
@ajinathmankape1234 2 жыл бұрын
आता शिवसेना म्हणन्याची‌ पण लाज वाटत आहे म्ह... आता‌ फशीवसेना नको‌‌ तर‌ मनसेची सत्ता यायला हवी तेव्हाच महाराष्ट्राचा पुरेपुर विकास होईल
@shivratnashindalakar5083
@shivratnashindalakar5083 Жыл бұрын
Bharat Jadhav आशिष सेलिब्रिटी म्हणले की त्यांचं करून शेतकऱ्यांच्या लक्ष द्या ते कसं राहतात बगा
@kadamhemant14
@kadamhemant14 Жыл бұрын
मनसे चे कार्यकर्तेच फक्त काम करतात आणि राजा आराम.. ज्या दिवशी राजा देखील लोकांच्या कामासाठी रस्त्यावर उतरेल तेव्हा मनसे ला कोणीच रोखू शकणार नाही विजया कडे जाण्यापासून..
@nikhilsatam7564
@nikhilsatam7564 4 жыл бұрын
जर शिवसेना अँड भाजपा एकत्र नसते निवडणुकीत तर ठाणे अविनाश जाधव oneside जिंकले असते.
@kerbakalwale5948
@kerbakalwale5948 2 жыл бұрын
Mg atha kay ?
@hareshpatil6692
@hareshpatil6692 2 жыл бұрын
😂😂😂😂
@anujamohite1684
@anujamohite1684 2 жыл бұрын
जाधव जाधव. डाल मे काला फेक न्युज
@manish_khare
@manish_khare 2 жыл бұрын
शेतकरी, यांनी कस राहावं, उन्हात राब राबतो आणि अन्न पुरवतो
@rahulmore1913
@rahulmore1913 4 жыл бұрын
Bharat Jadhav Sarakha super star la asi treatment, shame
@akashhkechkar6848
@akashhkechkar6848 Жыл бұрын
कुणाचं काय तर कुणाचं काय, इथे लोकांना 2 वेळेचा जेवणासाठी जीवाच रान करावं लागत, शेतकरी, ट्रॅफिक पोलिस, रोजंदारी ने काम करणारे हे चळचळत्या उन्हात दिवसभर राबतात त्याची दखल घेईल का शासन.
@vijaykolekar1146
@vijaykolekar1146 Жыл бұрын
पाच,सहा कलाकारांनी आत्महत्या करण्यासारखा मोठा प्रश्न आहे तो. अरे इकडं आमचा शेतकरी दिवसभर घामानं भिजतो आणि रात्रपाळीचा लाईट असल्यामुळे रात्री शेतात झिजतोय तुम्हाला त्याच नाही काही वाटत.
@Music.Movies
@Music.Movies 4 жыл бұрын
शिवसेनेचा गलथान कारभार.....
@kailaskasar9697
@kailaskasar9697 Жыл бұрын
सर आम्ही रात्री पाणी भरतो शेतात रात्रीच लयीट देतात त्यावर कोणीच बोलायला नाही भरत जाधव आम्ही तुमच्या दुःखत सहभागी आहोत
@ganeshdalvi2156
@ganeshdalvi2156 Жыл бұрын
आम्हाला माहीतच नाही AC चालू असला कि काय होत आणि बंद असला कि काय होत... एकढंच माहित आहे AC लावला तर बिल जास्त येतं... बाकी दोन्ही जाधव साहेब आपण छान काम करताय
@manishathange3110
@manishathange3110 2 жыл бұрын
किती टिका चालू आहे शिवसेनेवर,भाजपा वाल्यांचे मविआ सरकार आल्यापासून भाजपवाले मनसेला ,आता शरद जाधव पण असे कितीतरी नटनटयांना हाताशी धरून थयथयाट चालवला आहे , ‌😀😀😀😀🙏🙏 बस करा मनसे , किती कामं केलीत तुम्ही तरी, स्वखर्चाने करा सुधारणा, भरत जाधवला त्याच्या घरांत पण ए सी बसला, ही जाहिरात छान केली भरत जाधवने ,बरेच पैसे भेटले असतील भरत जाधवला ‌😀😀
@santoshkhandare7850
@santoshkhandare7850 Жыл бұрын
अरे भाऊ तुला जर अपमान वाटत असेल ना एखाद्या गरीबाच्या घरात जाऊन बघ तिच्या घरी एक टाईम चा फॅन पण नाही आहे फॅन आणि तुला काय रे चा भरत जाधव जी पडली एखाद्या गरीबाच्या घरात जाऊन रहा बरं मग तुला कळते अरे ते तो एक दोन दिवसच झाले ना त्याला एसी नाहीभेटत फॅन चालू कर म्हणाव फॅन असेल ना तिथं अरे एखाद्या शेतकऱ्याच्या घरात जाऊन बघ तू थोडं एखाद्या फिल्मस्टारला जराशी जर तब्लिक झाली तर तुम्ही लगेच उठता रे एखाद्या शेतकऱ्याला जर तब्लिक होत असेल तर तुम्ही काही ऑब्जेक्शन घेत ना त्याच्यावर एखाद्या फिल्मस्टारला तर प्लीज झाली तर तुम्ही लगेच माझं कोणाच्या भावना दुखवायचं मन नाही भाऊ पण कसं माहिती आहे का एखांदा शेतकरी व त्याच्या घरात फॅन पण नाही आहे एखाद्या गरीबाच्या घरात जाऊन बघ थोडं त्याचे एसीसाठी भानगड चालू आहे रे भाऊ एखाद्या गरीबाच्या घरात त्याची खायची सोय नाहीी लागत रे अरे एवढी मोठी नैसर्गिक देणारे भाऊ गरिबाला माहिती नाही रे भाऊ एसी काय राहते ते
@nishantraut4084
@nishantraut4084 Жыл бұрын
ह्याला नालायक राजकारणी लोक जबाबदार आहेत ज्यांना वाटत की मराठी नाटक बंद व्हावीत म्हणून हे जाणून बुजून अस बंद करणं म्हणजे प्रेक्षक पाठ फिरवत राहतील अस हे एक षडयंत्र आहे
@jdagiwale1704
@jdagiwale1704 Жыл бұрын
अविनाश जाधव जबरदस्त काम करत आहेत
@bhatuchaudhari7
@bhatuchaudhari7 2 жыл бұрын
भरत जाधव सर आमच्या धुळ्यात पण असेच बोलले होते आणि इतर लोक नाटक करीत नाहीत का
@amolghule1986
@amolghule1986 Жыл бұрын
शिवसेनेची सत्ता आहे वर्षानुवर्षे. CM साहेब अवघड आहे हो सगळे
@vaibhavmoholkar6031
@vaibhavmoholkar6031 2 жыл бұрын
साहेब खेड्यात लोडशेडिंग चालु झालय.शेतकरी ला मुबलक वीज पुरवठा नाही. फेसबुक मंत्री तर "बारामती " शिवाय एकत नाहीत. तर मग शेतकऱ्यांनी करायच काय. काहीही करा. पण साहेब एक विनंती आहे. "फडणवीस " साहेबांना परत मुख्यमंत्री करा
@JuberKhan_haroli
@JuberKhan_haroli 2 жыл бұрын
आणि ह्याना AC आठवतय 😂
@vasudesai123
@vasudesai123 Жыл бұрын
ठाण्यातील महानगरपालिका असो किंवा मुंबईची हे फार मेहणती असतात पाकीट भरलं तरी ठोसुन भरतात बिचारे .कुठलही काम असुद्या एका दिवसात पूर्ण करतात लोकांना दररोज फेरफटका मारायची गरजच वाटत नाही.आणि दहा जणांच्या सह्यांची पण गरच नाही.ईतकी ईमानदार आहे महानगरपालिका आणी तुम्ही काहीही बोलता सर
@bunty1527
@bunty1527 Жыл бұрын
Bharat jadhav is my Most Favourite Marathi Actor ❤️❤️
@abhi739
@abhi739 Жыл бұрын
Isi, lye hindu har jagah marr kha rhe. Hindu sena TV pe acting mn busy mn
@amolmatepatil5604
@amolmatepatil5604 3 жыл бұрын
Ac नाही म्हणून एवढा गदारोळ आणि राजकारण...😣😓 शेतात येऊन फक्त एक तास काम (शेती) करा मग कळेल AC वाले माणस आणि शेतकरी माणस....
@100avinashrj
@100avinashrj 2 жыл бұрын
भाऊ त्यांनी पे केले आहे ... त्यांनी पे केले म्हणून ते मागणी करतात शेतीच काय सांगता येथे तुम्हाला काय वाटतंय भरत जाधव चे कुटुंब व त्यांची फॅमिली त्यांनी शेती केली नसेल... म्हणजे अन्याय होत असेल तर शांत बसायचं तुमच्या घरातील लाईट पाणी 24 तास बंद करा आम्ही पणं बोलू महाराष्ट्राचा शेतकरी तर विहरि नदी वरून पानी घेऊन येतो ... मशाल आणि दिवे पेतुवून रात्र काढतो ...चालेल का
@sanketkashid9117
@sanketkashid9117 Жыл бұрын
Veda ahe ka re saglya goshti same nastat chatu pana kami kara jara, marathi sanskruti pan tevdhich imp asti, apanch aplya lokanchi mara
@amarsingbundele2608
@amarsingbundele2608 Жыл бұрын
भाड़े भरले आहे आहे तर सुविधा मिळणे हा तुमचा हक्क आहे आणि तो मिळालाच पाहिजे पण उद्या जर दोन एकर नागरणी ला जुपले तर उष्मघात च होईल तुझा
@ganeshkamble2030
@ganeshkamble2030 2 жыл бұрын
भरत जाधव कष्ट करून भिजला असशील फुकट पाहिजे सगळ्यांना
@prempatil118
@prempatil118 2 жыл бұрын
डेरींगबज अविनाश साहेब
@oneplus6511
@oneplus6511 Жыл бұрын
बंद करा मराठी चाले अविनाश साहेब तुमच्या भागात गुजरात गॅस बोर्ड लागला तरी काही नाही बोलत तुमी त्याच बघा काहीतरी करा
@annadatabaliraja2753
@annadatabaliraja2753 Жыл бұрын
मनसे च्या हाती खरंच एकदा सत्ता दिली पाहिजे.......
@ocshubham2144
@ocshubham2144 4 жыл бұрын
भरत जाधव साहेब नमस्कार !! तुम्ही 2 तासाच्या नाटका साठी इतका वैतगलात हे बघून वाईट वाटलं, तुम्ही AC ची मागणी केली ती ही पूर्ण केली जाईल, AC तर घरी पण असलंच !! ☺️ टीप : चुकीचा अर्थ काढू नये !!
@dhirajmohite932
@dhirajmohite932 4 жыл бұрын
भाऊ नाटकासाठी किती energy lagte याची जाणीव नसेल तुला त्यामुळे तू अस बोलतोयस पण जेव्हा तू रंगमंचावर जाशील तेव्हा किती pressure aste te tula samjel aani bharat jadhav सरांच्या सही रे सही बद्दल तू तर विचारच करू नको ते खूप challenging natak aahe Mitra...त्यामुळे स्टेजवर जाण्याआधी थोड relax asav as vttal tr kay vaait aahe?
@ashokkachare6886
@ashokkachare6886 Жыл бұрын
भरत जाधव तुम्ही त्या सर्व राजकारणा पासून दूर राहा,
@suhagavhane7070
@suhagavhane7070 Жыл бұрын
पैसे कमवायचे म्हटल्यानंतर तेवढा घाम येणारच ac पाहिजे तर मग it park ला Kam करायचं ना आधीच पाणचट पिक्चर काडता त्यामुळे आम्हाला घाम येतो
@adhyayancoachingclasseslat3564
@adhyayancoachingclasseslat3564 4 жыл бұрын
तुम्ही समोर येऊन तुमची अडचन हामाला सांगितली त्याबद्दल तुमच धन्यवाद सर....कारण हामाला पण कळेल कोणाच सरकार किती पाण्यात आहे ते.....
@sahilvavekar5659
@sahilvavekar5659 Жыл бұрын
आपन या वर उद्धव साहेब, आदित्य साहेब, संजय राऊत याना प्रश्न करा...
@rameshmore9352
@rameshmore9352 Жыл бұрын
आरे बाबाआनी असेच शेतकरी ,महागाई ,बेरोजगारीवर बोला.नको ते राजकारण करत बसू नका.महाराष्ट्र तुम्हाला माफ करणार नाही ....
@BalajiNipanikar
@BalajiNipanikar 2 жыл бұрын
पुरेसे भाड्याचे पैसे घेतात ना तुम्ही मग सुविधा का देत नाहीत कलाकारांना त्यांनी पैसे मोजले आहेत फुकट मागत नाहीत तुम्हाला ते
@vijaykamble4237
@vijaykamble4237 2 жыл бұрын
हा सर्व सामान्य जनतेचा प्रश्न नाही पेट्रोल डिझेल ग्यास महागाई मनसे बोल
@nandkishoruikey6891
@nandkishoruikey6891 4 жыл бұрын
भरत जाधव जी प्रोग्रेस डोळ्याला खळत असेल
@satishbabar8040
@satishbabar8040 2 жыл бұрын
भरतजी सारखे अनेक कलाकारांनी आनलाईन येऊन समस्या मांडाव्यात. व तेथील जबाबदारा घरी बसण्यास सहकार्य करावे.
@rpknewmusicmovies1200
@rpknewmusicmovies1200 2 жыл бұрын
अ. दादा , भ. जाधव सर ❤️❤️🌹🌹
@virajbhosale5076
@virajbhosale5076 4 жыл бұрын
अरे भावानो शेतकरी आणि हातावर पोट असणारा मजूर हे उन्हात मध्ये शेतामध्ये राबतो त्यांचा कधी घाम या कलाकारांना दिसला नाही आणि राजकारनी नेत्यांना पण दिसत नाही
@sadhanabudhkar8905
@sadhanabudhkar8905 4 жыл бұрын
शेतकरी शेतीच काम करतो कलाकार त्याँच काम करतात प्रत्येकाची काम करण्याची पद्धत वेगळी आपण करमणूक म्हणून त्यांच्या नाटक सिनेमाला जातोच न?
@gurunathkulkarni9902
@gurunathkulkarni9902 4 жыл бұрын
Sattet nahit toparyent boltat awaj uthavtat satta alu ki sagale visartat dusaryache vabhade kadhat tika karayachi dusaryakade ek bot dakhavato apan tevha ek bot aplyakade aste he lakshat thevayache pratyekane sattesathi sagale chalale ahe BJP la ata satta nakoy karan koronacha prasar ahe na to kon ghalavnar swarthi ahet
@sandhyas-tw6sb
@sandhyas-tw6sb 4 жыл бұрын
काही लोकांना देवाने नैसर्गिक एसी दिलाय पण त्याची कदर नाही पण शहरातल्या लोकांशी तुलना करत असतो. यांना असे वाटते शहरातला माणूस कामधंदा न करताच मजा मारतो. प्रत्येक जण पोटासाठी काम करतात शेतात होते ते काम आणि शहरात होते ती मौज . ही मानसिकता कधी बदलणार काय माहीत. मराठी माणूस मराठी माणसावर जळतो . परप्रांतीय याचाच फायदा घेतात.
@virajbhosale5076
@virajbhosale5076 4 жыл бұрын
@@sandhyas-tw6sb अरे वा नैसर्गिक .A.c एवढॎाच आवडतो तर शेतामध्ये कष्ट करण्यासाठी या मग समजेल अहो शेतकरी आहे म्हणून देश जगतोय हे विसरू नका madam आणि आज तूम्ही आम्ही जे अन्न खातोय एखाद्या शेती मधील खातोय हे विसरू नका बहुतेक तुम्हाला माहिती नाही वाटत धान्य कुठून येतात ते तुमचा तर काय दोष म्हणा बहुतेक 12 महिने pizza bargar khanre आहेत वाटत शेती जो करतो आणि जे नुसते मजूरी करुन पोट भरणारे आहेत त्यांचे कष्ट काय माहिती असतात A.c मध्ये बसणॎरे जे आसतात त्यांना
@sandhyas-tw6sb
@sandhyas-tw6sb 4 жыл бұрын
Shaharat yeun virar te charchgate pravas ek diwas karoon bagha mag kalel shahratle dusryanvar jalat Nahi Paristity ahe tyat samadhani asatat . Dusaryala madat karayla Tayar asatat , rahila gavat yeun Kam karnyacha, mehanati Lok kuthehi asot aplya Kamala dev mantatt dusaryavar jalat rahnyapeksha he ahe tyat samadhani Asana nakkich changle asate. Khara bolala ki mirachi jhomtey. Sorry....ha dada
@sagarw4197
@sagarw4197 2 жыл бұрын
शेतकरी राजा ..तुला हवा का AC...तुझा AC देव लावतो...नोव्हेंबर ते फेब्रुवारी
@sandipbhekare8291
@sandipbhekare8291 4 жыл бұрын
मराठी माणसा कधी जागा होणार मनसे शिवाय पर्याय नाही हो
@matmatanter3479
@matmatanter3479 2 жыл бұрын
खाऊ द्या ना भाऊ आपलेच मराठी नेते खातात ना राव थोडा आला घाम तर बंडी काढून सुकवा नाही तर वडापाव खाऊन जय महाराष्ट्र म्हणा
@sahilvavekar5659
@sahilvavekar5659 Жыл бұрын
महाराष्ट्र नवनिर्माण सेना शिवाय कोण तुमची मदत नाही करणार
@जयशुक्राचार्य
@जयशुक्राचार्य Жыл бұрын
140 कोटी झालोय आपण ऐसी लावुन किती दिवस गार करणार मनाला. झाडे तोडली परत लावली नाही. पाण्याचे तळे अतिक्रमण करुन संपवले.
@हास्ययात्राग्रूपखळे
@हास्ययात्राग्रूपखळे 2 жыл бұрын
त्या भरत जाधव ला म्हणावं नाटक बगुन पोट भरत नाही शेतकरी उन्हात शेती करतो त्याच्या जीवावर तुम्हीच पोट भरता त्याने काय करायचं
@devpujari1
@devpujari1 2 жыл бұрын
संपूर्ण राज्यात हा प्रकार आहे. नाट्यगृह अतिशय वाईट अवस्थेत आहेत. नाट्यकला, साहित्य हे मराठी आणि बंगाली माणसाची जगात ओळख आहे. मराठी माणूस नाटकासाठी अतिशय संवेदनशील असतो. पण खेदाची बाब म्हणजे याबाबतीत सरकार अतिशय उदासीन आहे मग ते कोणत्याही पक्षाचे असो. अत्यंत खेदजनक. 😔🙏
@ashok.salunkhe
@ashok.salunkhe Жыл бұрын
हे असे सगळीकडे मराठी माणसाबद्दल का होते, कारण आपण सर्व सहन करतो म्हणून आपण एकत्र येऊन याचा विरोध केला पाहिजे
@sainathmule4896
@sainathmule4896 Жыл бұрын
शेतकरी आयुष्य भर घामाने भिजत असतो पण ती बातमी कोणी दाखवत नाही
@IX9JAXNIL
@IX9JAXNIL Жыл бұрын
Bharat jadhav is legend of Marathi film industry, please don't act very disrespectful to him 🤷
@katre1486
@katre1486 Жыл бұрын
आयुक्त अतिरिक्त आयुक्त कधीच जागेवर नसतात .. नक्की हे असतात कुठे हा संशो धन करण्याचा विषय आहे..
@kiranmohan9049
@kiranmohan9049 Жыл бұрын
You guys are doing wonderful job some people understand this language only Jai Maharashtra 👍
@JuberKhan_haroli
@JuberKhan_haroli 2 жыл бұрын
भरत जाधव उन्हाळा सुरु आहे लोड शेडींग चालू आहे क्षमस्व
@knowledge012
@knowledge012 Жыл бұрын
साहेब शेतकरी ,कामगार ,गरीब लोक दिवसभर उन्हातान्हाच काम करतात . अक्षरशः ते ते पूर्ण घामा गार होतात . रात्री थकून घरी गेले तरी सादा फॅन पण नसतो, हे तर कधी तक्रार करत नाहीत,आणि त्यांची दखल पण कोणी घेत नाही.😢
@udaykhonde1045
@udaykhonde1045 2 жыл бұрын
दादा. सत्ता पुन्हा येईल काही सांगता येत नाही.. त्या मुळे खाऊन घ्या.. पुढच्या सात पिढ्या ..
@rahulsadale4796
@rahulsadale4796 2 жыл бұрын
ओन्ली शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे साहेब सांगा मार्ग कडतील ते
@devendrajoshi6910
@devendrajoshi6910 2 жыл бұрын
चांगल्या सुविधा उपलब्ध करून द्यायला हव्यात. महापालिकेने त्वरित लक्ष द्यावे. भरत जाधव ह्यांची ही अवस्था तर इतर कलाकारांचे काय हाल होत असतील
@kiransawant2251
@kiransawant2251 2 жыл бұрын
साध्य हनुमानला वेठीस धरलाय रामाला सोडला हनुमानला पकडला स्वस्वार्थासाठी कुठल्याही देवाचा बळी देतील हे लोकं.विकृती वाढलीय.
@mrinalinikhandkar6087
@mrinalinikhandkar6087 2 жыл бұрын
मराठी शाळा बंद करण्याचा जसा जाणीवपूर्वक प्रयत्न होतोय तसंच काहीतरी हे असू शकतं.
@akshatvlogs4072
@akshatvlogs4072 2 жыл бұрын
छान भरतराव ए सी चालू नसेल तर किती मोठ्या समस्या तयार होतात.... यापेक्षा पाकिस्तान मध्ये एसी चालू आहेत
@sachinvitekar5572
@sachinvitekar5572 Жыл бұрын
बरोबर. परवा आमचा ही singing show होता. उकडल खूप. बॅक रूम ला ही फॅन नाही AC नाही
@Sarthak_Sanas
@Sarthak_Sanas Жыл бұрын
ठाणेकर दया अजून संजय केळकर ला मतदान उमेदवार ओळखता येत नाही😏😌 2000 पुरले ला का 5 वर्ष
@Everything-bo5ie
@Everything-bo5ie 2 жыл бұрын
भरत जाधव शेतकरी दीसत आहेत.... आताच कुळव जुंपून आले असावेत.
@gentleman4317
@gentleman4317 2 жыл бұрын
म्हणुन तर चित्रपट काढला, सहानभुती तुन मत घेण्यासाठी.
@mandarpandit1072
@mandarpandit1072 4 жыл бұрын
सोनिया सेना कोवीड सेंटर लुट रस्त्यावर खड्डे नियम फक्त सामान्य माणसाला कारण त्याला पोट नसतं .
@dattabele4269
@dattabele4269 4 жыл бұрын
Andhbhakt n Soniya Sena mdhe kahich frk nahi
@eknathpatil4099
@eknathpatil4099 4 жыл бұрын
चमचे नि अंधभक्त दोन्ही पार्टी चोरच़ मिळून पब्लिक ला उल्लू बनवत आहेत पर्याय फक्त मनसे जाब विचारत आहे बाकी लोक फंड मधून किती हिस्सा मिलेल यात व्यस्त आहेत आता पब्लिक ने नीट विचार करावा कोरोना लॉकडाऊन मराठी लोकाना का फक्त up.बिहारी येवून लागले कामाला तर मग मग कायदे मराठी लोकांना की काय फक्त
@kirandabholkar9117
@kirandabholkar9117 4 жыл бұрын
अविनाश दादा तुम्हाला मानाचा मुजरा. 🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩
@sadashivdesai5578
@sadashivdesai5578 2 жыл бұрын
खरच फार लाजीरवाण सत्य
@yuvrajsinhgaikwad9229
@yuvrajsinhgaikwad9229 2 жыл бұрын
ज्या CM ला कलेची आवड़च नाही त्याला तुम्हीं आम्ही काय करावे ...!
@sagarmonde21294
@sagarmonde21294 2 жыл бұрын
खरा... ठाणे कर अविनाश साहेब
@sangramdeshmukh3768
@sangramdeshmukh3768 2 жыл бұрын
मराठी मराठी म्हणताना मग सहन करा मुंबई आणि राज्याला बदनाम करू नका सहन करा फक्त सहन करावा अरे आवाज कुणाचा
@prakashthakare2559
@prakashthakare2559 2 жыл бұрын
सेलिब्रिटी पण् Bharpur पैसा kamvatat थोडा हाथ भार् लावला पाहिजे😂😂
@dilippradhan1105
@dilippradhan1105 Жыл бұрын
तिथले ध़डाडीचे आमदार व इतर शूर नेतेमंडळी काय करते आहे. फक्त मोठाल्या थापाच मारतात का ?
@vijayjadhavandolan3973
@vijayjadhavandolan3973 2 жыл бұрын
माननीय मुख्यमंत्री साहेब महाराष्ट्र राज्य मी विजय भाऊ जाधव आंदोलक व सामाजिक कार्यकर्ता आपणास विनंती करतो की अलिबाग या ठिकाणी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर गेली 38 दिवस सिव्हिल हॉस्पिटलच्या परिचारिका आंदोलन करीत आहेत या परिचारिका त्यांच्या योग्य असणाऱ्या मागण्यांसाठी आंदोलन करीत आहेत मी स्वतः विजय भाऊ जाधव माननीय आरोग्य मंत्री राजेश टोपे साहेब माननीय आरोग्य मंत्री राजेंद्र यड्रावकर साहेब त्याचबरोबर उपमुख्यमंत्री अजित दादा पवार साहेब यांची भेट घेऊन वरील परिचारिका यांच्या मागण्या मान्य करण्याबाबत विनंती केली पण आरोग्य मंत्रालयातील काही वरिष्ठ सचिव जाणून बुजून या मागण्या मान्य करण्यास विरोध करीत आहेत मी आपणास विनंती करतो की या मागण्या योग्य आहेत आरोग्य परिचारिका यांच्या नियुक्त्या करण्यामध्ये सरकारच्या जीआर चा भंग करून गेल्या काही वर्षात मोठा भ्रष्टाचार करून करोडो रुपयांचा घोटाळा करण्यात आलेला आहे भ्रष्टाचार झालेला आहे असे असताना या परिचारिका परिचारिका यांना त्यांच्या मागण्या पासून सरकार लांब ठेवत आहे मी विजय भाऊ जाधव सरकारला इशारा देतो की एक मेपर्यंत जर यांच्या मागण्या मान्य नाही झाल्या तर मी संबंधित आरोग्यमंत्री व आरोग्य सचिव यांच्याविरोधात मोठा आंदोलन उभा करणार आहे विरोधी पक्षनेते तसेच अनेक लोकांना या भ्रष्टाचाराबाबत कल्पना देऊन कारवाई करण्यासाठी मी आंदोलन उभा करणार आहे धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र
@yogeshwankhade2000
@yogeshwankhade2000 4 жыл бұрын
हो तुम्हला AC पाहिजे आणी इकडे एक पंखा सुद्धा नाही वा राजनीती....
@satyawanlad2024
@satyawanlad2024 4 жыл бұрын
लवड्याच्या गांडीत बर्फ भरला पाहीजे ,साले AC पाहीजे सामन्य माणूस कसा जगतोय मग?
coco在求救? #小丑 #天使 #shorts
00:29
好人小丑
Рет қаралды 120 МЛН
Гениальное изобретение из обычного стаканчика!
00:31
Лютая физика | Олимпиадная физика
Рет қаралды 4,8 МЛН
coco在求救? #小丑 #天使 #shorts
00:29
好人小丑
Рет қаралды 120 МЛН