Vinayak Raut यांचा ताफा Ratnagiri पोलिसांनी अडवला, Barsu Refinery सीमेवर संघर्ष| Ratnagiri News Live

  Рет қаралды 2,717,831

Mumbai Tak

Mumbai Tak

Күн бұрын

Пікірлер: 596
@pratapraodesai3690
@pratapraodesai3690 Жыл бұрын
किती छान दोघांच्या मध्ये संवाद झाला. त्या पोलिस अधिकारी, खासदार साहेब आणि आमदार साहेब सुद्धा खूप संयमी वागले.
@Ghadge
@Ghadge Жыл бұрын
👍👍👍👍👌👌👌
@maheshkale5640
@maheshkale5640 Жыл бұрын
Mam Cleard mpsc c sat
@user-sj2rz7md2s
@user-sj2rz7md2s Жыл бұрын
ही न्याय व्यवस्था काहीकांची रखेल झाली, ही संसद देखील हिजड्यांची हवेली झाली, मी माझ्या व्यथा मांडू कोणाकडे...! कारण इथली न्याय व्यवस्था भ्रष्टतेने रंगीन झाली..! - लोकशाहीर अण्णाभाऊ साठे
@s_v_h_creator
@s_v_h_creator Жыл бұрын
​@@maheshkale5640 upkar nai kele ..mpsc crack karun .. police ani paltu kutta kadhi bharoshyachya layak nai ..😅😅
@surajKamble-bm2uo
@surajKamble-bm2uo Жыл бұрын
राऊत साहेब एक कोकणी माणूस म्हणून तुम्हाला पाठिंबा आहे.....स्थानिक खासदार तुम्ही आलात तिथे हा प्रश्न संसदेत मांडा साहेब कोकणी माणसाचा आवाज कळूदे देशाला.... लावून धरा.... हा प्रश्न.... संसदेत..... 🇮🇳🇮🇳
@vilasdarade7941
@vilasdarade7941 Жыл бұрын
जय महाराष्ट्र साहेब आपला आपल्याला गर्व आहे तुमचा खूप छान काम केलं कोकण भूमी पुत्रांसाठी
@machhindratangal2974
@machhindratangal2974 Жыл бұрын
शिवसेनेतुन गल्ली छाप गेले व आता फक्त सुसंस्कृत व पदाचा मान ठेऊन वागणारे नेते व कार्यकर्ते राहिले .
@Ghadge
@Ghadge Жыл бұрын
👍👍👍👍👌👌👌
@user-sx6sy2pk4h
@user-sx6sy2pk4h Жыл бұрын
त्यातला तू एक
@hj55720
@hj55720 Жыл бұрын
Tech gallichap vapas yaychi thakare vat baghat ahe
@राजीवgand
@राजीवgand Жыл бұрын
एकेकाळी तुच त्या गल्लीछापांना पिताजी म्हणत होता,
@machhindratangal2974
@machhindratangal2974 Жыл бұрын
@@राजीवgand तूझेच बाप आहेत म्हणुन त्याची बाजु घेतोस ! जय भीम !
@candrakantjadhav7468
@candrakantjadhav7468 Жыл бұрын
सन्माननीय खा. विनायक राऊत साहेब आपण स्थानिक भुमीपुञासाठी लढत आहात याबद्दल साहेब तुम्हाला मानाचा जय महाराष्ट्र.
@piyushpardeshi3538
@piyushpardeshi3538 Жыл бұрын
काहीपण 😂
@PEDNEKAR669
@PEDNEKAR669 Жыл бұрын
Kay रुबाब साहेबांचा. कोण दगड फेक करील .त्यामुळे 4 /5 जन जावा फक्त.. आज आला मुंबई हून गावाकडे
@vivek5841
@vivek5841 Жыл бұрын
विन्या ची शेवटची टर्म आहे म्हणून हिंडतोय... परत मोदींच्या नावाने मतं मिळणार नाहीत nav
@DeepakYedge-ig9ln
@DeepakYedge-ig9ln Жыл бұрын
Jatta ladtoy,kalyala commisihon naay bhetnar mhnun aalay
@kishorgaikwad19841
@kishorgaikwad19841 Жыл бұрын
Bhai barsu'chi zameen त्याचा साहेबांनी सांगितलं आहे😂😂
@shivajishelode4647
@shivajishelode4647 Жыл бұрын
वा विनायक साहेब छान शैलीचा वापर मार्ग मोकळा झाला
@ajimramdul9400
@ajimramdul9400 Жыл бұрын
स्वतःला कोकण चे भाग्यविधते समजणारे राणे कुठंब घाबरले वाटतंय तिकडे जायला
@pravinmhapankar6109
@pravinmhapankar6109 Жыл бұрын
लपून बसले असतील.
@prakashbowalekar4781
@prakashbowalekar4781 Жыл бұрын
Beduk aaj ek de udya tikade
@mohanm6818
@mohanm6818 Жыл бұрын
असे संवाद नेहमी झाला पाहिजे अधिकारी आणि खासदार ,आमदार मध्ये झाला।पाहिजे
@akshaypangerkar2814
@akshaypangerkar2814 Жыл бұрын
आमदार हाय कुठे
@prakashdalvi5551
@prakashdalvi5551 Жыл бұрын
राणो खय गेलो व्हाळात गेलो काय.तळगावचे सुपुत्र विनायक राऊत साहेबांचा आमाला अभिमान आहे.
@prakashbowalekar4781
@prakashbowalekar4781 Жыл бұрын
Panauti time did futya nusta bombalayala bin kamacha
@user-tt6xs9in5f
@user-tt6xs9in5f 6 ай бұрын
Nice😊
@abhijitchavan7493
@abhijitchavan7493 6 ай бұрын
एक सच्चा शिवसेनिक
@vithobashelar5917
@vithobashelar5917 Жыл бұрын
आमचो खासदार एक नंबर विनायक राऊत साहेब आगे बढो हम तुम्हारे साथ है.
@sharadgholap9523
@sharadgholap9523 Жыл бұрын
खासदार यांच्या मध्ये हिंमत आहे त्यांनी जाऊन विचारपूस केली
@InayataliSayyed-ng5wm
@InayataliSayyed-ng5wm Жыл бұрын
खरा वाघ आहे बाळा साहेबाचा वाघ 🔥💯💯💯🔥💯🔥💯🔥💯🔥
@subhashmore6949
@subhashmore6949 Жыл бұрын
🐧
@InayataliSayyed-ng5wm
@InayataliSayyed-ng5wm Жыл бұрын
@@subhashmore6949 😁😁😁🔥
@SiddhantShah-hc5hn
@SiddhantShah-hc5hn Жыл бұрын
Balasaheb aste tar yanchi aghadi zalich nasti
@maheshjadhav8701
@maheshjadhav8701 Жыл бұрын
खासदार विनायक राऊत साहेब तुमचा अभिमान वाटतो तुम्ही ग्रामस्थांची विचार पूस करायला गेलात त्या लोकांना तुमचा आधार वाटत आहे
@jayantdinde7787
@jayantdinde7787 Жыл бұрын
खा विनायकजी राऊत साहेब आगे बढो तुम्ही कोकणाच्या न्याय हक्कासाठी लढत आहात
@sagarthorat7686
@sagarthorat7686 Жыл бұрын
Kel
@dagduchavan1973.
@dagduchavan1973. Жыл бұрын
विनायक राऊत साहेब तूम आगे बढो हम तुम्हारे साथ है .जय भवानी जय शिवराय जय महाराष्ट्र 🚩🚩🚩🚩🚩🚩
@anantajoshi566
@anantajoshi566 Жыл бұрын
लेडी सिंघम, जबरदस्त maddam सलाम तुम्हाला 🙏🙏
@sandandekar5661
@sandandekar5661 Жыл бұрын
GREAT
@dineshkhale4046
@dineshkhale4046 Жыл бұрын
या सरकारचे दिवस भरले आहेत. लवकरच सरकार पडणार आहे. आणि हे सत्ताधारी यांना जनता घरीच बसवणार आहे.
@kiranjagtap3541
@kiranjagtap3541 Жыл бұрын
तुझ्या बापाचा बाप उद्धव जरी आला तरी सरकार बीजेपी शिवसेनेचेच राहील
@shreeenterprises5614
@shreeenterprises5614 Жыл бұрын
Tujha baap jari ala na tari kay hou shkt nahi लवंद्या
@dattatraykulkarni9311
@dattatraykulkarni9311 Жыл бұрын
जेव्हा पोलीस विनंती करतात तेव्हा ह्यांचा काय हा माजोरी पणा एकतर गाडीतून खाली उतरत नाही आणि हे उपरे समाज सेवक
@jeevanjagdale4596
@jeevanjagdale4596 Жыл бұрын
Aray bhava tyna jantane nivdun dila ahe
@Wireless_199
@Wireless_199 11 ай бұрын
​@@jeevanjagdale4596chorya marya krayla
@vikasbhosale3766
@vikasbhosale3766 7 ай бұрын
असेच आहे मग पोलिसानी कसे काय काम करणार
@jaymaharashtra9920
@jaymaharashtra9920 Жыл бұрын
महाराष्ट्र पोलीस जिंदाबाद
@sujatawanjarkhedkar122
@sujatawanjarkhedkar122 Жыл бұрын
कोणत्याही प्रकल्पाचं राजकारण करायचं स्वतः ची पोळी भाजून घ्यायची हे च 75 वर्षा पासून सुरू आहे
@ganeshapkare4987
@ganeshapkare4987 Жыл бұрын
King vinayak sir Shivsenecha wagh
@shankarphuke4072
@shankarphuke4072 Жыл бұрын
काय. करणार. बिचारे. पोलिस. त्यांना. वरून आदेश. असेल. .तसे. वागावे. लागणार. तरीही राऊत. साहेब. सुधा. खूप. समजदार. असल्यामुळे. सवा द. चांगला. झाला
@ravirajyaswantrao8186
@ravirajyaswantrao8186 Жыл бұрын
जय महाराष्ट्र विनायक राऊत साहेब आणि वैभव नाईक साहेब
@allpossiblework.....1488
@allpossiblework.....1488 Жыл бұрын
पोलिस नेता बरोबर कसे बोलता,,,, आनी 2 ते 3 दिवसापूर्वी आदिवासी लोक कपड़े पोलिसानी फ़ाड़ले का ते गरीब होते म्हणून,,,,, नाय सर्वाना सारखा हवा 🙏🙏🙏
@nayangabhale3698
@nayangabhale3698 Жыл бұрын
१४ आदिवासी आमदार आहेत... एकही काय बोलला नाही
@Ghadge
@Ghadge Жыл бұрын
@@nayangabhale3698 👌👌👌👍👍👍
@RaJaMaNuS2212
@RaJaMaNuS2212 Жыл бұрын
सगळी विकली आहेत.
@kaustubhsangale9027
@kaustubhsangale9027 Жыл бұрын
@@nayangabhale3698 आमदार आपले खिशे भरतात
@umakantpatki8028
@umakantpatki8028 Жыл бұрын
2वर्षा त. काय दिवे लावलेत. आता भटकत आहेत
@laxmankshirsagar7188
@laxmankshirsagar7188 Жыл бұрын
महिला पोलिस ना का पुढे करतात शिवसैनिक शांत संयमी आहे हे लक्षात येते की
@maxmontero8647
@maxmontero8647 Жыл бұрын
Jasa gharkombdya baykana pudha kashala karto andolnat mag radya
@Kiran10193
@Kiran10193 13 күн бұрын
​@@maxmontero8647भाषा नीट वापर बाळा नाहीतर शिवसैनिक काय करू शकतात दाखवतो
@Abee175
@Abee175 Жыл бұрын
Respect for Police officers 💯🙌
@Tabeldar
@Tabeldar Жыл бұрын
मी पोलीस भरती झालो होतो ह्यांनीच काढलं मला 😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢
@Tabeldar
@Tabeldar Жыл бұрын
😢😢😢😢
@sapnabandagale3515
@sapnabandagale3515 Жыл бұрын
शिवसेना जिंदाबाद उद्धव बाळासाहेब ठाकरे 🚩🚩🚩🚩
@sdpatil1330
@sdpatil1330 Жыл бұрын
जय महाराष्ट्र साहेब अभिनंदन
@shekharkakade8002
@shekharkakade8002 Жыл бұрын
फडतूस Vedanta सहज उचलून नेला, मग रिफायनरी न्या की गुजरातला बरोबर बोललेले
@dnyaneshwarmerje7509
@dnyaneshwarmerje7509 Жыл бұрын
काय अन्याय आहे, हे कोणतं राजकारण आहे हे,हि हुकुमशाही नाही तर काय हे,
@rajendrasonar5057
@rajendrasonar5057 Жыл бұрын
खासदार आहे असे सांगत आहेत की सगळ्या देशाचे मालक हायेत
@rajubhalerao3674
@rajubhalerao3674 Жыл бұрын
जय महाराष्ट्र साहेब 🔥🔥🔥
@ravindrapatil6873
@ravindrapatil6873 Жыл бұрын
विनायक राऊत 👌👌🚩🚩
@VinodYadav-hy4rw
@VinodYadav-hy4rw Жыл бұрын
👍👍👍👍👍
@jobjob6232
@jobjob6232 Жыл бұрын
Jay Maharashtra 🙏 only shiv sena 🚩
@Bahire123
@Bahire123 Жыл бұрын
अधिकारी पण त्यांची ड्युटी करत आहे ते त्यांच्या जाग्यावर बरोबर आहेत
@sunilshelar6545
@sunilshelar6545 Жыл бұрын
राऊत साहेब i.p.s यांचा आदर करा कसली घमेंड एम पी. महणून लेव्हल संमझा जय महाराष्ट्र साहेब बिन डोकं
@deepakshelar9299
@deepakshelar9299 Жыл бұрын
Are mitra te adrane bole ahet narya kiva tyacha porga ksa bola asta bagh
@deepakshelar9299
@deepakshelar9299 Жыл бұрын
अरे मित्रा राउत् खरतर आदराने बोलले आहेत
@pravingaje9251
@pravingaje9251 Жыл бұрын
जय महाराष्ट्र जय शिवराय राऊत साहेब
@ramjankutwade8809
@ramjankutwade8809 Жыл бұрын
Sp साहेब तुमचा बरोबर आहे रत्नगिरि पुलिस जय हिंद
@msd-ub8sz
@msd-ub8sz Жыл бұрын
उद्धव ठाकरे ने जागा ठरवली तवा कूट होता तू आला राजकारण करायला आला
@jackjackal9512
@jackjackal9512 Жыл бұрын
Gadhava…..Hukumshahi ne jaga tharavata…..NOC Kuthe Aahe……Ardhvat Shikshit Aahes …..Andhbhkat
@dipakrakhonde.
@dipakrakhonde. 7 ай бұрын
मराठा योध्दा श्री मनोज दादा जरांगे पाटील तुम आगे बढो हम तुम्हारे साथ
@mohitetushshar3716
@mohitetushshar3716 6 ай бұрын
Jay hind medam
@sudyaa
@sudyaa Жыл бұрын
मी इथला हरवलेला खासदार आहे पाया पडतो माफी मागतो पन माज काळ तोंड दाखऊ द्या जनतेला 😂😂😂😂😂
@Kiran10193
@Kiran10193 13 күн бұрын
नारायण ना माहिती आहे रे
@sukhadeowaghole6044
@sukhadeowaghole6044 Жыл бұрын
खुपच छान विचार राऊत साहेब खुपच सामंजस्य पूर्ण भेट व सरकार प्रशासकीय पोलिसदल हुकूम शााही पातळीवर दबावात काम करीत आहेत
@akhtarpirjade8685
@akhtarpirjade8685 Жыл бұрын
Bande me dum है...विनायक राऊत ❤
@santoshsapte9588
@santoshsapte9588 Жыл бұрын
Jay Maharashtra saheb
@Mast_Joke_mara_re4846
@Mast_Joke_mara_re4846 Жыл бұрын
हे लोक प्रत्येक प्रकल्पाला विरोध करतात मग महाराष्ट्रात रोजगार कसे येणार हे वीरोध करणारे स्वतःच्या स्वार्था साठी फक्त विरोधच राजकारण करतात
@akshaykhedekar2021
@akshaykhedekar2021 Жыл бұрын
चागले प्रकल्प गुजरात ला गेले तेव्हा कुठे होते तू???
@cricksFansclub
@cricksFansclub 7 күн бұрын
Support sp madam ❤️❤️❤️
@yashwantsalunke608
@yashwantsalunke608 Жыл бұрын
या पोलिस मॅडम ची आपलीं सत्ता आल्यानंतर गडचिरोलीला पाठवा.
@shrirambapat7763
@shrirambapat7763 Жыл бұрын
हेच करत बसा. कामाच्या नावाने शून्य
@sushilchavan2546
@sushilchavan2546 Жыл бұрын
अगदी बरोबर आणी कोकणाला वृधाश्रम बणवा.सध्या. कोकणात 60 %घर बंद आहेत आणी जी चालू आहेत त्यामधे वृध लोक आहेत.
@kshirsagarheena
@kshirsagarheena Жыл бұрын
Madam tyachi duty karat ahe madam as bolnyacha konalahi kahich adhikar nahi ....
@vikasbhosale3766
@vikasbhosale3766 7 ай бұрын
हेच करा असे केल्याने कर्तुत्ववान सिद्ध होत नाही काळ बदलला आहे आता सर्वाना सर्व काही समजत आहे
@bandudevkate9432
@bandudevkate9432 6 ай бұрын
ज्यांचे ज्यांचे जिल्यातील मुलांना कंपनीत कामाला लागले तर मराठवाड्यातील मुलांनी काय करायचं इकडे
@user-fi7ed2yu6d
@user-fi7ed2yu6d Жыл бұрын
अडीच वर्षे घराबाहेर न पडणारे‌आता २४तास बाहेर‌असतात
@Maharashtra1437
@Maharashtra1437 Жыл бұрын
Tumhi kay kele ase
@amitchipkar6469
@amitchipkar6469 Жыл бұрын
Tumhala koni adavale hote kam karayala..ani sattet asun kay kam kele te sanga na?? Sindhudurga che bolato mi
@amitchipkar6469
@amitchipkar6469 Жыл бұрын
Kara na tumhi...
@rajadhonde
@rajadhonde Жыл бұрын
कोरोना मडे तुम्ही घराबाहेरच होते वाटतें 24 तास तुमचा मोदीच बोलत होता घराबाहेर पडायचं नाही
@bandumore487
@bandumore487 Жыл бұрын
Stant baji sagli hyana samanya lokshi kahi ghen den nahi he satta gelyapasusun baher alet 😮😮
@sanjujadhav7464
@sanjujadhav7464 21 күн бұрын
लईच माझ दाखवत होते वाटतं, पोलीस पण आपल्यातील माणसं आहेत, असं बोलण, म्हणूनच जनतेनं पाडलं वाटत.
@satishpachange3014
@satishpachange3014 Жыл бұрын
विनायक राऊत साहेब चागलं काम केलं
@rushikesh4781
@rushikesh4781 Жыл бұрын
घंटा 😂
@rushikesh4781
@rushikesh4781 Жыл бұрын
तो राजन साळवी रिफायनरी समेथक कुठे आहे
@mkalpeshh
@mkalpeshh Жыл бұрын
Hya raut chi baiko mazya kade kamwali ahe🤣🤣🤣🤣🤣🤣
@makrandchavan4473
@makrandchavan4473 Жыл бұрын
@@mkalpeshh ho ka ani Tujhi aai Raut sahebankade jate ka
@mkalpeshh
@mkalpeshh Жыл бұрын
@@makrandchavan4473 chavan tuza baap namard Mich tuza baap tuzya aaich foda Mich Roz tuza aaicha foda zavto ah ah chavn aunty rand wali🖕🖕🖕🖕🖕
@tiwariri
@tiwariri Жыл бұрын
Great job by Police officer specially lady ACP
@rodriguefernandes8859
@rodriguefernandes8859 3 ай бұрын
😂 she's asp not acp
@Abhishekgaikwad-1167
@Abhishekgaikwad-1167 4 ай бұрын
amhi local rahivasi mhanun tumhala pathimba aahe dhanywad
@pradipbadhe6710
@pradipbadhe6710 Жыл бұрын
ही कसली लोकशाही??? इथे तर लोकप्रतिनिधींना पण वाव मिळत नाही तर सर्वसामाण्याचं काय??? ही तर हुकूमशाहीच्या दिशेने वाटचाल आहे🥕🍉🥕🍉🚩🚩🚩
@umesh6541
@umesh6541 Жыл бұрын
समृध्दी महामार्ग पेक्षा जास्त मोबदला मिळेल पण कोण समजावेल याणला, goverment la गरज आहे या project chi
@umeshpathare7517
@umeshpathare7517 Жыл бұрын
पण कोकणाला प्रदूषणकारी प्रकल्प ची गरज नाही
@maheshg3055
@maheshg3055 Жыл бұрын
शिल्लक सेना 😂😂😂
@vickypatil4756
@vickypatil4756 Жыл бұрын
मिडियाला पण जाऊ देत नाहित😮😮😮हुकुमशाहि
@sanket9647
@sanket9647 Жыл бұрын
@@umesh6541 सरकार ला वेदांत फॉक्सन आणि अजून 2 प्रकल्प जे महाराष्ट्र बाहेर गेले यांची गरज नव्हती का
@a..p8754
@a..p8754 Жыл бұрын
खासदार आणी आमदार यांनाच अडवतात तर सामान्य नागरिक यांच काय होणार किती हुकूमशाही करणार फडणवीस
@rameshrathod9600
@rameshrathod9600 3 ай бұрын
रतनागिरीचा टायगर बाळासाहेब ठाकरे चे निष्ठावंत सेनिक जय महाराषटरा
@GautamPhodkar
@GautamPhodkar 4 ай бұрын
कोकणाच्या विकासाला विनायक राऊत यांच्या सारखा नेता काळाची गरज आहे
@rajunighot2571
@rajunighot2571 Жыл бұрын
असा खासदार भेटणे नाही परत साहेबांना निवडून द्या
@narayanraokarle5318
@narayanraokarle5318 Жыл бұрын
Very good
@rajaniwalawalkar5988
@rajaniwalawalkar5988 Жыл бұрын
बारसू हा चीन व्याप्त प्रदेश आहे असे सरकार ने घोषित केले आहे का. एवढा पोलिस बंदोबस्त कशाला. ह्या सरकार च्या मनात आहे तरी काय ? प्रकल्प ग्रस्तांना एक, एकट गाठू न त्यांना उद्ध्वस्त करून प्रकल्प उभारायचा आहे का? अशी बळजबरी होत असेल तर कोकण वासियानो जागे व्हा, एकजुट व्हा आणि संघर्ष करा.
@umesh6541
@umesh6541 Жыл бұрын
समृध्दी महामार्ग पेक्षा जास्त मोबदला मिळेल पण कोण समजावेल याणला, goverment la गरज आहे या project chi
@rajaniwalawalkar5988
@rajaniwalawalkar5988 Жыл бұрын
@@umesh6541 पैसा किती दिवस पुरणार. आणि असा किती सा मिळणार. प्रदुषण कायमचे.
@umesh6541
@umesh6541 Жыл бұрын
@@rajaniwalawalkar5988 baba haun ja mg
@dattadhage3958
@dattadhage3958 Жыл бұрын
🚩🔥🔥💐🙏🧡
@harishkalsulkar704
@harishkalsulkar704 Жыл бұрын
विनायक राऊत याना कुठल्या आधारे याना सोडता यांनीच हे वातावरण बिघडवले आहे एकदा म्हणायचे आम्ही तुम्हाला सफोट करतो आता म्हणतात आम्ही सफोत करत नाही वैभव विनायक राऊत यांनी कोकणात काय काम केली आहेत ते सांगावे फुकटचा पगार जनतेच्या पैशाचा घेत आहेत
@rajeshmawale2274
@rajeshmawale2274 Жыл бұрын
लोकप्रतिनिधी आहेत त्यांना जाऊ द्या।
@rajendragarud3753
@rajendragarud3753 Жыл бұрын
जेव्हा प्रकल्प होणार होता त्याच्या अगोदर राऊत साहेबांनी विचारले पाहिजे होते म्हणजे हि वेळ आली नस्ती
@yogeshfartade3522
@yogeshfartade3522 Жыл бұрын
जो पर्यंत हे चोर आमदार खासदार सुधारणार नाहित..... या देशाचं काही होऊ शकत नाही...... भगवान भारोसे देश सुरूय...... जनता यांना निवडून देणार..... नंतर हेच जनतेला लुटणार..... आणि वाईट वेळ आली की ही अशी नाटक करणार
@Suyogkarlekar
@Suyogkarlekar Жыл бұрын
आणि गावातल्या लोकांनी छान स्वागत केले....
@dayanandbhosle7145
@dayanandbhosle7145 Жыл бұрын
साहेब एवढा धाक दाखवून नका ते परीक्षा उत्तीर्ण होवून अधिकारी झालेत.तुम्ही थोडं बोलाय शिखा राऊत साहेब
@dilipraogarje7895
@dilipraogarje7895 Жыл бұрын
फडतूस सरकार मुडदूस परस्थिती
@UttamChauhan-be2uo
@UttamChauhan-be2uo 2 ай бұрын
खूप छान राऊत साहेब
@kashidbabasaheb237
@kashidbabasaheb237 Жыл бұрын
प्रकल्प पण येणार आणि 2024 ला मोदी पण पुन्हा येणार ठाकरे गट म्हणजे दिशाहीन झालेला गट आहे यांना देशाच आणि राज्याच हीत समजत नाही यांना परीवाराच हीत पाहीजे.
@VijayChavan-ld3ij
@VijayChavan-ld3ij Жыл бұрын
Very good saheb
@abhimanyupohare1468
@abhimanyupohare1468 Жыл бұрын
हि टोमणायांची वसुली टोळी यांचं येथे काय काय. आधी संमती , नंतर पलटू.
@vandanakhedekar5179
@vandanakhedekar5179 Жыл бұрын
आता भा,ज, पा,(टरबुज गैग) अंत जवळ आहे२०२४जवळ आहे😅😅
@Fact_head_of_decision
@Fact_head_of_decision Жыл бұрын
ek number saheb
@ashishdeshpande5424
@ashishdeshpande5424 6 ай бұрын
Lai shinning marto
@sharadjoshi3489
@sharadjoshi3489 Жыл бұрын
कशाला आगीत तेल ओतायला जातात आहे. स्टंट बाजी करायला.
@jackjackal9512
@jackjackal9512 Жыл бұрын
Ho Bhata…..BeAkkal Manasa…..Andhbhkat…..Chatugiri Karat Bas…..Bhadvya Vishay Kay Aahe Mahit Tari Aahe Ka…..
@MukeshKavathkar
@MukeshKavathkar 5 ай бұрын
राऊत साहेब जिंदाबाद
@AJIMShaikh-rb5xx
@AJIMShaikh-rb5xx 6 ай бұрын
Good job SAR
@sandeshprindavanekar6624
@sandeshprindavanekar6624 Жыл бұрын
प्रतिनिला जर जाऊ देत नसेल तर सामान्य माणसाचं काय जिल्हात किव्हा तालुक्यात कशाला आमदार आणि खासदार निवडून द्यायचे सर्वे केंद्र सरकार किंवा महाराष्ट्र सरकार घेत आसेल तर सामान्य माणसाला काय कशाला निडून लोक प्रतिनिधी द्यायचा असा सामान्य माणसाला पंढलेला विचार राऊत साहेब तुमीतर खूप छान काम करत आहेत जय महाराष्ट्र
@SureshPatil-ec1gw
@SureshPatil-ec1gw 4 ай бұрын
विनायक राऊत साहेब
@laptopman8260
@laptopman8260 Жыл бұрын
No need of Outdated = Petrochemicals / Refinery / Nuclear Plants / Coal Mining Projects in Maharashtra.. But Bring in = Electric Cars / E Bikes & Cycles / window Fans / Folding Homes / solar plants / Solar Roofs / E Battery / Smokeless Stove Etc Future Projects ASAP in Maharashtra
@pramoddesale1846
@pramoddesale1846 Жыл бұрын
जय महाराष्ट्र...
@ravindrarajadhyaksha8558
@ravindrarajadhyaksha8558 Жыл бұрын
खूप छान परिस्थिती हाताळली पोलीस अधिकार्‍यांनी.नुसती गुंडगिरी आणि राजकीय विरोध करुन जनतेला त्रास द्यायचा.
@nitinmhadse4588
@nitinmhadse4588 Жыл бұрын
तुम्हाला दक्षिण बरोबर मिळतंय
@dattaparse2439
@dattaparse2439 Жыл бұрын
जय महाराष्ट्र
@MiKokaniSantosh1974
@MiKokaniSantosh1974 Жыл бұрын
हेच नेते मंडळी पहिले घाव करतात व नंतर मीठ चोळायला येतात
@सखारामबुचाले
@सखारामबुचाले Жыл бұрын
हा खर शिवशेनीक अभिमान वाटला खाजदार सहेब
@shrirambapat7763
@shrirambapat7763 Жыл бұрын
काय माज आल्यासारखा बोलतोय हा मच्छर
@jayeshhaldankar7205
@jayeshhaldankar7205 Жыл бұрын
हा व्हिडिओ वरून एक सिध्द झाले की खासदार pexa पोलिस officerla जास्त डिमांड आहे खासदार अमी आमदार हा पोलिसांची निवड वगैरे करतात पण कुटे काय जायचं असेल तर पोलिसांची परमिशन ची गरज लागते काय आपले कायदे आहेत बगा
@hygienedsouza553
@hygienedsouza553 Жыл бұрын
Madam please explain. Will Kirit Somaya will be allowed.
@laptopman8260
@laptopman8260 Жыл бұрын
Excellent A1, Raut Saheb
@pramoddandale5089
@pramoddandale5089 Жыл бұрын
हा सत्तेचा दुरुपयोग आहे. आदिवासी हा शेतकरी गरीब आहे. ही हुकम शाही झाली.
@pravinzanpure9750
@pravinzanpure9750 4 ай бұрын
जनता ही मुजोरी पहात आहे
@onlyrakshak0640
@onlyrakshak0640 Жыл бұрын
तुम्हीच प्रोजेक्ट ना मंजूरी दिली आहे आणि आता तुम्ही च सत्ता गेल्यावर विरोध करताय
@KishorTalokar-rq4jd
@KishorTalokar-rq4jd 5 ай бұрын
Great saheb Jay Maharashtra Thakare Saheb Jay Maharashtra India UBT
@rohitpawar7212
@rohitpawar7212 Жыл бұрын
मतदारसंघात आत्तापर्यंत काम तर केल नाहीये म्हणून निवडून येण्यासाठी धडपड चालू आहे यांची...
@sumitshinde160
@sumitshinde160 Жыл бұрын
Great politician
Новый уровень твоей сосиски
00:33
Кушать Хочу
Рет қаралды 2,7 МЛН
Just Give me my Money!
00:18
GL Show Russian
Рет қаралды 1,2 МЛН
The FASTEST way to PASS SNACKS! #shorts #mingweirocks
00:36
mingweirocks
Рет қаралды 15 МЛН
小丑在游泳池做什么#short #angel #clown
00:13
Super Beauty team
Рет қаралды 34 МЛН
Новый уровень твоей сосиски
00:33
Кушать Хочу
Рет қаралды 2,7 МЛН