नर्मदे हर ,🙏🙏. खूप छान बोलता आणि लिहिता तुम्ही भारती ताई. आणि त्याहीपेक्षा जे काम तुम्ही करता आहात ते खरंच वाखाणण्याजोगे आहे.
@mangalaoak84524 жыл бұрын
भारती,तुला पाहून पुनर्भेटीचा आनंद झाला.डोळ्यांसमोर नर्मदा परिक्रमा परत पाहिली. फार छान बोललीस. अनेक शुभेच्छा !)
@supriyatawade8253 жыл бұрын
ई No.
@vinataranade9496 Жыл бұрын
फार छान....भारतीताई यांची परिक्रमा काही दिवसांपूर्वीच ऐकली... खूप बरं वाटलं... आता भारती ताईंना ऐकून नर्मदा परिक्रमा केल्या सारखे वाटले... धन्यवाद
@manishasathe21717 күн бұрын
भारतीताई नमस्कार 🙏 कोरोना काळात आपले नर्मदा परिक्रमा केल्याचे अनुभवांचे अभिवाचन ऐकले खूप छान वाटले. आज ही मुलाखत ऐकून तर तुम्ही भेटल्याचा आनंद झाला.तुम्ही ग्रेट आहात.तुम्हाला व तुमच्या कार्याला माझे त्रिवार वंदन 🙏🙏🙏
@bharatikulkarni50463 жыл бұрын
तुमचे पुस्तक वाचून प्रेरणा मिळाली आणि 2017 मार्च मध्ये गाडीने परिक्रमा केली. धन्यवाद खूप खूपखूप आनंद झाला. चालत करण्याची माई जवळ विनंती आहे. 🙏🙏🙏
@sheetalgore72822 жыл бұрын
भारती ताई नमस्कार तुला पाहून नर्मदा माई आठवते. खूप शुभेच्छा तुझ्या कार्याला सलाम. 🙏🙏⚘
@divakarpedgaonkar98132 жыл бұрын
वा. आनंदजी सर्वांना आनंद देवून आनंद मिळवणारे आनंदजी
@sunitakekre52302 жыл бұрын
फारच सुंदर भारती ताई तुम्हाला प्रणाम,असाच एक अनुभव पुण्या च्या चितळे दंपत्ति चा ऐकला होता भारती ताई तुम्हा ला भेटायला आवडेल 🙏
@AshManJoshi4 жыл бұрын
Wow... काय अप्रतिम वर्णन केलं भारती ताईंनी. आयुष्याचा स्टॉक taking..👍
@TheVrinda123 жыл бұрын
अप्रतिम... ग्रेट.. किती असामान्य व्यक्तिमत्व..भारती ताई तुम्हाला नमस्कार🙏
@pushpalataphadatare5826 Жыл бұрын
धन्यवाद ताई खूप प्रेरणादायी पुनः पुन्हा ऐकावी इतकी चिरतरुण
@poojapethe62132 жыл бұрын
Bharati tai tumhi kitti sunder bolalat, jase kahi Narmadamai tumachyashi tyanche manogat sangat asavyat! Jai Narmadamai!!🙏🙏🙏💐
@anantnimkar958 Жыл бұрын
आदरणीय भारती ताईस तुमच्या चरणी नम्रभावे नमस्कार.
@madhuraparicharak78133 жыл бұрын
आपलं पुस्तकही मी वाचलेय.अप्रतीम आहे.आज आपल्या पाहिलं ....खूप छान वाटलं .आपण आणि आपलं काम असामान्य आहे भारती ताई . कधीतरी भेटायलाही आवडेल .पाहू या कधी योग आला तर....
@shashikantchavan94574 жыл бұрын
शत शत प्रणाम..!!! आपले कार्य सर्वांना प्रेरणादायी आहे... आपल्याला उत्तम आरोग्य लाभावे ही नर्मदा मैयास विनवणी करतो...!!!!🙏🙏🙏🙏
@sangitaauti30394 ай бұрын
नर्मदमाईच खूपच सुंदर वर्णन, अप्रतिम 👌👌 नर्मदे हर मैया,🙏 आपल्या समाज कार्याला पण सलाम 🙏
@anjanaoak95913 жыл бұрын
भारती ठाकुर ह्यांचे विचार आणि अनुभव प्रेरणा दायक आहेत खूप छान
@varshajoshi57903 жыл бұрын
नर्मदे हर!!!!!!!भारती ताई मी तुमचे पुस्तकही वाचले आहे आज तुमौहाला बघितले भेटीचा योगही नक्की येईल मैय्याची ईच्छा नर्मदे हर!!!!
@shabdashree3933 жыл бұрын
Really inspiring... लगेचच निघावंस वाटतंय, या शाळेत जायला, भारतीताई. आनंद सर खूप धन्यवाद! 🙏
@krishnajagtap64932 ай бұрын
खूपच छान अनुभव आहे. नर्मदा परिक्रमा,एक अंर्तयात्रा. भारती ठाकूर. पुस्तक लेखन शैली मुळेच, मी सुद्धा परिक्रमा करावी असे वाटत आहे.धन्यवाद.
@arunakulkarni62356 ай бұрын
खूप सुंदर भारतीताई!!सरांचा आणि तुमचा संवाद ऐकतच रहावं असं वाटत होतं!तुमच्या सर्व संकल्पांसाठी,आव्हानांसाठी उदंड शुभेच्छा!!
@sunilsatardekar61994 ай бұрын
भारती ताई तुम्हाला प्रणाम,अगदी अचूक आणि उत्तम शब्दात परिक्रमे बद्दल व्यक्त झालात.डॉक्टर तुम्ही इतका सुंदर रित्या ताईंना बोलत केले आणि मुलाखत कशी घ्यावी आणि वक्त्याला compliment देत मुलाखत कशी श्रोत्यांना पोहचाती करावी याचा उत्तम नमुना पेश केला. दोघांचे मनःपूर्वक धन्यवाद
@varshakumthekar70393 жыл бұрын
ताई तुमची आनंद यात्रा ऐकता ऐकता मी पण आनंद यात्री होऊन गेले. तुमच्या नर्मदालय कार्याचे कौतुक करायला शब्द नाहीत. तुमच्या भेटीची कामना.
@ranjanbadve49164 жыл бұрын
खूपच उत्कृष्ट,भावपूर्ण,प्रेरणादायी.
@manoharinamdar77703 жыл бұрын
अत्यंत ओघवती,सोज्वळ,पावित्र्यपूर्ण,सात्विक,प्रेरणादायी व ऊर्जस्वल वाणी.आदरणीय भारतीताईंना शतशः सलाम🙏🙏🙏🙏
@nitinkarandikar55844 жыл бұрын
*🌹🙏🕉 🔱नर्मदे हर 🔱🕉🙏🌹* *🕉🙏नमो गुरवे यति वासुदेवाय🙏🕉* *🙏🌹🙏खुपच सुंदर व प्रसन्न 🙏🌹* *🙏🏻🌹🙏धन्यवाद🙏🏻🌹🙏*
@sumantchandwadkar15984 жыл бұрын
सुंदर, भावपूर्ण आणि प्रेरणादायी कथन. खूप दिवसांनी तुला बघतोय.. आनंद वाटला. 🙏
@sheelabhadsawle68485 жыл бұрын
🙏 नर्मदे हर. अप्रतिम बोलल्या भारतीताई.
@standuplife22764 жыл бұрын
I heared you mam in my school ! Nice personality and interaction ... Thank you Dr. Nadkarni sir 😊
@jaiprakashmahadik67542 жыл бұрын
भारती ताई नमस्कार मागे परिक्रमे आपल पुस्तक वाचनात आल .आता तुमची मुलाखत पाहीली.बर वाटल ,पुस्तक वाचनात नंतर एकदा परिक्रमेचा योग आला आता आपली मुलाखत ऐकताना परिक्रमे बाबत ठरतय सोबत पत्नीस नेतेय आपला आशिर्वाद असावा. नर्मदे हर.
मायीची लवकर कृपा व्हावी आनी माझी पन परिक्रमा लवकर व्हावी हिच अपेक्षा नमावि देवी नर्मदे हर हर हर
@manjushalagoo69375 жыл бұрын
नर्मदे हर! ह्यांच्या दोन मुलांना मी भेटलेय पिंपळदला त्यापैकी एक गोलू व दुसऱ्याच नाव आठवत नाही. त्यांच्या वागण्या बोलण्यातून त्यांच वेगळेपण जाणवत होतं. तुम्हाला खूप खूप शुभेच्छा !
@VijayMane-p1qАй бұрын
छान माहिती अवश्य ऐका मॉं नर्मदेची सविस्तर माहिती
@vihangmate14644 жыл бұрын
excellent interview and salute to Bharti tai
@pratibhashastri77203 жыл бұрын
Khup chhan varnan and tumch avirat Kary namskar narmade har
@Appel123-si7qt6 ай бұрын
ताई आपल्याला आलेला अनुभव नर्मदा माईचा परिक्रमा प्रवास अप्रतिम आपल्याला मनापासून धन्यवाद जय नर्मदा हर हर महादेव 🙏
भारतीताईंचं परिक्रमेवरचं पुस्तकही मी वाचलेलं आहे फार सुंदर आहे .
@reshmasnrutyangansanstha3 жыл бұрын
Khup sunder 🙏🙏
@shilpadeshmukh20923 жыл бұрын
I like ur speech in ved ,u having very good knowledge. God bless u.
@charukulkarni21145 жыл бұрын
Khup sunder..Narmade Har
@pratibhakulkarni513 жыл бұрын
फारच छान.... अप्रतिम....👍👍🙏🙏
@pradnyaphadnis3146 Жыл бұрын
Khup chaan kami velat khup kahi dila Madam tumhi .Dr.saheb thank you very much for documenting all these great personalities thoughts and experiences i in the form of interviews. You Deserve Bharat Ratna Dr.Anand Nadkarniji
@vishrantipatkar45343 жыл бұрын
Sunder नर्मदे हर 🙏
@kundamavlankar66874 жыл бұрын
अप्रतिम, अप्रतिम...
@yashwantthakur52234 жыл бұрын
Sat sat Naman
@alkarokade42023 жыл бұрын
🙏 नर्मदे हर हर 🙏 तुम्हाला दंडवत 🙏
@vidyakhare43712 жыл бұрын
भारतीताई खूप छान वाटले तुमचे अनुभव तुमच्या कार्याला शतशः प्रणाम,
@mangalayadwadkar1058 Жыл бұрын
खूप सुंदर👌👌🙏🙏
@varshakale69073 жыл бұрын
Inspiring! 👌
@MuMuXuOfficial3 жыл бұрын
🙏नर्मदे हर🙏हर हर शंकर🙏
@JyotiDeshpande-q2o5 ай бұрын
मी तुमचं पुस्तक वाचलय भारती ताई , बघण्याचा व ऐकण्याचा योग आत्ता आला❤
@rupalikadam35515 жыл бұрын
Khupach sundar mulaakhat 👌👌👌
@kavitanehete7304 жыл бұрын
Khupch chan anubhav kathan.. Inspiring...
@sadanandmhatre45016 ай бұрын
धन्यवाद भारतीताई,हैट्स आठ टू यू,आपले कार्य व कार्यक्षेत्र खूपच मोठे आहे,हे येड्या गाळ्यांचे काम नाही, अत्यंत उत्तुंग अशी आपली ध्येयासक्ती आहे, आपल्या कार्याला खुप खुप शुभेच्छा तर आहेतच पण आपण कधीही आपले ध्येय सोडू नका, खूप खूप शुभेच्छा... सदानंद म्हात्रे, पनवेल,न.मुंबई...😢😮😅😊😂❤❤
@shrikantmali58155 ай бұрын
भारतीताई, आपल्या अनुभवांना प्रेरणादायी कर्तृत्वाची जोड असल्याने अधिक भावले. सादर अभिवादन.
@vedaswarmusic3 жыл бұрын
How inspiring!!! Hats off to you 👏
@latachousalkar97785 ай бұрын
भारती ताईंचे नाव खूप वर्षांपासून त्यांनी नर्मदा काठी केलेल्या कामामुळे ऐकले होते, आज त्यांना प्रत्यक्ष ऐकण्याचा योग आला, त्यांना माझा त्रिवार नमस्कार .
@suchitakulkarni64675 жыл бұрын
Bhartitai.... खुप छान ओघवतं बोलणे संपू नये असे वाटले.... .. धन्यवाद नर्मदे हर 🙏
@varshakhedekar454 жыл бұрын
Narmade har 🙏🙏
@kalpanarakshe27084 жыл бұрын
भारती ताई शतता प्रनाम नर्मदे हर
@nishakalway32812 жыл бұрын
🙏🙏🌹नर्मदे हर🌹🙏🙏
@hemantkulkarni78004 жыл бұрын
किती किती सुंदर आनंद यात्रा
@shubhashlingade60183 жыл бұрын
Congratulations to your eager and hard work madam
@shubhashlingade60183 жыл бұрын
Salute to you madam
@ashvinikulkarni85584 жыл бұрын
🙏 Narmade har 🙏🏵️🏵️🌺🌺
@ushadhage86703 жыл бұрын
खूप चांगला परिसंवाद..
@jyotibaal13313 жыл бұрын
Kiti sunder bolalya ahet.... narmade har...
@ramdasmedge8279 Жыл бұрын
खूप छान
@somans48435 жыл бұрын
नरमादे हर . फार छान सुंदर.
@shubhadachandvale35805 ай бұрын
खूप छान प्रेरणा देणारी मुलाखत...
@snehasali86505 жыл бұрын
Bharati Tai khup sunder mulakhat Salute tumhala tumchya sahasala ani karayla
@vinayakulkarni69203 жыл бұрын
Bharti Ntmada prikrma mahiti pahili👌👌 a ni tula pahun khup bre watle
@nayanatantak46155 ай бұрын
खुप छान भारती ताई, ग्रेट work u are doing
@kpjevlikar78846 ай бұрын
असामान्य व्यक्तिमत्व, प्रणाम.
@tusharnagare65583 жыл бұрын
Khup chan mahiti dili...bharati tai
@santoshjamble39036 ай бұрын
ताई खूपच छान वाटला तूझा अनूभव.❤
@dilipsarode76413 жыл бұрын
नर्मदे हर!🙏🙏🙏💐💐💐
@sakshikhadkikar145929 күн бұрын
दंडवत माऊली
@sunitagholap82013 жыл бұрын
खूप सुंदर चित्र उभे करता ताई तुम्ही
@kasturithatte82192 жыл бұрын
फारच सुरेख संवाद साधला
@samsong32474 жыл бұрын
खूपच छान माहिती नर्मदे हर
@saeesatam45595 ай бұрын
भारती ताई यांचे पुस्तक वाचले आहे हर हर नर्मदे
@madhurikulkarni95394 ай бұрын
नर्मदे हर 🙏 मैय्या माझी एक परिक्रमा मैय्याने पूर्ण करून घेतली.तेव्हा आपल्या लेपा याठिकाणी यायचे होते पण आपण तेव्हा नाशिक येथे होता.पण तुम्हाला भेटायला यावेसे वाटते आहे बघूया मैय्या परत कधी बोलावते ते.यावर्षी परत परिक्रमा करण्याची खूप इच्छा आहे.अर्थात शेवटी मैय्याची इच्छा महत्त्वाची.नर्मदे हर 🙏🙏
@vijayakakade98634 жыл бұрын
Narmade har 🙏🚩 Tai khup chhan 🙏🙏🙏🙏🚩
@suchetamane47075 ай бұрын
खूप छान माहिती. नर्मदे हर
@pramod68983 жыл бұрын
Great
@malini76395 жыл бұрын
किती छान वर्णन अगदी व्हिडीओ ऐकतच रहावे अजून व्हिडीओ नाही सापडले तुमचे पुस्तक वाचले नर्मदा माईने मला दर्शन ला बोलवावे