Dr. Sharada Bapat | Journey to Becoming a Doctor at 35 | Interviewed with Dr. Anand Nadkarni, IPH

  Рет қаралды 755,647

AVAHAN IPH

AVAHAN IPH

Күн бұрын

Пікірлер: 845
@ppriyankakarle2290
@ppriyankakarle2290 6 жыл бұрын
हा व्हीडीयो पाहून आपला खुप अभिमान वाटला शारदा ताई. शतशः नमन तुम्हाला 🙏 मी देखील माझ्या लग्नानंतर 18 वर्षांनी माझी लेक दहावीला असताना तिच्यासोबतच बोर्डाची दहावीची परीक्षा दिली आणि पास झाले. अनंत अनंत अडचणी आल्या पण ध्यास सोडला नाही. दोघीही पास झाल्याचं कळलं तेव्हा मायलेकी गळ्यात गळे घालून नाचलो. मी पुढेही शिक्षण घेतलं पण असं शिक्षण घेतलं ज्यामुळे मला चटकन स्वतःच्या पायावर ऊभे रहाता येईल, अर्थार्जन करता येईल. कारण घरात एकमेव कमावती व्यक्ती मीच होते. ज्ञान घेण्यासाठी वयाची अट नसते आणि आयुष्य संपल तरी शिक्षण संपत नाही. आज तुमचा व्हीडीओ पाहीला आणि माझा सगळा चित्रपट नजरेसमोर तरळून गेला.
@anilbharsakale8628
@anilbharsakale8628 6 жыл бұрын
Really great and motivational
@horshodg
@horshodg 6 жыл бұрын
Amazing! Tumcha khoop khoop abhinandan!
@chaitanyadhayafule66
@chaitanyadhayafule66 5 жыл бұрын
Yes very rightly said, life is a learning process.
@bhoopalijoshi8197
@bhoopalijoshi8197 5 жыл бұрын
अभिनंदन ताई.. तुमच्यासारख्या प्रेरणादायक व्यक्ती आमच्यासाठी खूप मोलाच्या असतात..
@60bharati
@60bharati 4 жыл бұрын
वा प्रियांका, सलाम
@pradnyamarathe3999
@pradnyamarathe3999 3 жыл бұрын
एवढ विविधांगी शिक्षण होऊनही अस्खलीत मराठी बोललात. सलाम तुम्हाला.
@kanchanwadekar22
@kanchanwadekar22 4 ай бұрын
ह्यांच्या व्यक्तिमहत्वाला पाहून मलापण काहीकरण्याचीइच्छा होते.. पण सगळ्याना साथ देणारे लोक मिळतीलचं असे नाही. पण मी प्रयत्न करेन.
@vikasmalkar6675
@vikasmalkar6675 4 жыл бұрын
डॉ शारदा बापट यांच्या मुलाखतीतून एक कळलं की माणसाने त्याच्या आवडीचा passion चा नेहमी शोध घेतं राहिलं पाहिजे, जिज्ञासे मागे जात राहिलं पाहिजे, भले तुमचं वय 25 असो 35 असो की 55. त्याने काही फरक पडत नाही. पण त्यासाठी प्रामाणिक प्रयत्न मात्र केला पाहिजे. तुम्हाला जीवनातला आनंद नक्की गवसेल. या व्हिडिओ ने आज मला एक नवी उभारी दिली. मनःपूर्वक धन्यवाद.
@ranjanaingale7041
@ranjanaingale7041 4 жыл бұрын
आगळेवेगळे व्यक्तीमत्व अत्यंत कष्टाने नि झपाटलेपणाने विद्या मिळवून बावनकशी सोने झळालेले व्यक्तीमत्व सलाम शारदाताई तुमच्त्रा जबरदस्त ज्ञानलालसेला आणि ते मिळविण्यासाठीच्या घेतलेल्या कष्टांना
@maeshh8027
@maeshh8027 Жыл бұрын
हे सगळं ऐकून माझा स्वतःचा "अहंकार" गळून पडला 😊
@ramakantjoshi6551
@ramakantjoshi6551 4 ай бұрын
मी आज पर्यन्त जेव्हढ्या मुलाखती... पाहिल्या ऐकल्या... त्यात ह्या मुलाखतीचे दोन्ही anchor मुलाखत घेणारे... ह्यांचा दर्जा व विषय व जीवन शैली बद्दलचा अभ्यास व दर्जा खूप मोठा आहे.... ते सुद्धा अभिनंदनास पात्र आहेत.... अनेक धन्यवाद 🙏🏼
@Prizmy
@Prizmy 4 жыл бұрын
You are a remarkable person. And the lady you mentioned who did her 12th again from Huzurpaga is my mother.
@raginijanardanpuranik6198
@raginijanardanpuranik6198 4 жыл бұрын
एकाच जीवनातील इतक्या कमी वेळात अनेक सविस्तर जीवने प्राप्त केली आहेत. हे सगळं आश्चर्य करायलाही मर्यादा पडतात. शारदाताई तुम्हाला Guinness Book of World records मधे नाव नक्कीच व्हायला हवे. यासाठी माझ्या खूप आशा आहेत.👍🙏❤️
@truptidere1985
@truptidere1985 2 жыл бұрын
@@raginijanardanpuranik6198 ⁰0lĺp
@truptidere1985
@truptidere1985 2 жыл бұрын
AAAAA
@Maitreyi.Shital14
@Maitreyi.Shital14 4 жыл бұрын
मलाही वाटलं आज मी एकटी नाहीये. अनाथ होते. MSc microbiology केलं. पुण्यालाARI madhe project.. संसार. दोन मुली. डॉक्यूमेंट्री (on superstition), short film URJA (on feminism), Vyakt- Avyakt kavyasngrah, violin🎻 madhe madhyamachi pariksha det aahe,... Today I'm 36 year old...same msg i 've given in my film Urja...मलाही सगळे वेडी म्हणतात(infact 3yrs back psychytrist Dr. Barhale in Aurangabad had given me a shock treatment for that)...मी कायदेशीर मार्गाने स्वतः ची सुटका करुन घेतली. आणि आज कळलं no i don't have any psychological problem... I'm living happily today with my family, violin,poetry,film...if I'm not hurting anyone...why someone is opposing me हेच मला कळत नाही....thanks for video 🙏
@abhijittere3693
@abhijittere3693 6 жыл бұрын
एवढ सगळं करुनसुद्धा इतका साधेपणा ? अदभुत अनुभव होता.
@g.d.kulkarni9297
@g.d.kulkarni9297 6 жыл бұрын
अद्भुत कथा,limit of patience!
@unknownguy279
@unknownguy279 6 жыл бұрын
खरंच...खरे मोठे लोक खुप साधे सरळ असतात ....सतत शिकत असतात.....नतमस्तक
@devyanideshpande-pimpalkar9688
@devyanideshpande-pimpalkar9688 6 жыл бұрын
कित्ती सूंदर बोलण आणि साधेपणा आहे, सगळच येत यांना, amazing..
@shilpagokhale2704
@shilpagokhale2704 6 жыл бұрын
बा sssपsssरेsss!!!!काय अचाssssट बुद्धिमत्ता आणि त्याहून अचाट चिकाटी आणि आपल्यासारख्या देशातल्या (अ)व्यवस्थेशी जुळवून घेण्यासाठी लागणारी प्रचंड सहनशीलता,देवानी किती अद्भुत रसायन तयार केलंय!!ताईंचं नाव सुद्धा त्यांच्या व्यक्तिमत्वाला साजेसं आहे👌,शतशः प्रणाम🙏🙏🙏🙏🙏
@vpkhanolkar8277
@vpkhanolkar8277 6 жыл бұрын
Shilpa Gokhale
@Myworld29D5
@Myworld29D5 6 жыл бұрын
खुप छान वाटलं . प्रेरणादायी आहे. सलाम तुम्हाला ताई.🙏🙏🙏
@wrjpiyush7928
@wrjpiyush7928 6 жыл бұрын
Kharay
@sanjaykeswad9596
@sanjaykeswad9596 4 жыл бұрын
@@Myworld29D5 port sc
@pramodsawant4493
@pramodsawant4493 3 жыл бұрын
@@Myworld29D5 Madam farch Chan
@ujju196
@ujju196 6 жыл бұрын
🙏🙏🙏🙏to her husband and child ! As without their support her curiosity would have remained a curiosity and an unfulfilled ambition . She is blessed to have an understanding,loving and supportive husband .
@apoorvachavan931
@apoorvachavan931 6 жыл бұрын
Yes without there support,it would be difficult
@bhoopalijoshi8197
@bhoopalijoshi8197 5 жыл бұрын
खरोखर, घरच्यांच्या सहकार्याशिवाय काहीच शक्य नाही..
@spdpspdp9389
@spdpspdp9389 6 жыл бұрын
शारदाताई 10 लाखात 1 असे तुमचे व्यक्तिमत्व आहे। U R simply ग्रेट। वंदनीय personality
@kiranmmahajan5995
@kiranmmahajan5995 6 жыл бұрын
Absolutely correct she is like Sindhu tai Sakpal. ( Thinking)
@ranjanaugile4784
@ranjanaugile4784 6 жыл бұрын
Spdp Spdp ड
@waghdharepradnya
@waghdharepradnya 6 жыл бұрын
Salute to Dr . Shards mam .you r simply great.
@sunandachitale9144
@sunandachitale9144 6 ай бұрын
शारदाताई खरंच gr8 आहात तुम्ही.. 👍🏻 👍🏻🙏🏻.. Versatile पण..
@snehawable2989
@snehawable2989 6 жыл бұрын
शारदा.....नावातचं सर्वकाही.....आणि ते अथक परिश्रमाने साध्य.....या शारदेला माझे वंदन..
@gulnaazandparvezlove993
@gulnaazandparvezlove993 4 жыл бұрын
नमस्कार शारदा mam , तुम्हाला सर्व प्रथम खूप खूप शुभेच्छा ,मी साधारण एक आठवडा आधी तुमचा interview पाहिलं यूट्यूब वरती , खरंच आयुष्यात खूप काही शिकायला मिळालं तुमच्या कडून , मला तुमचा निरागस चेहेरा आणि त्यावरचा निरागस निर्मळ हसरा चेहेरा जणू एखाद छोटस बाळ ,असाच दिसतो , तुमच्यात मला माझी आई दिसते , माझी आई सुद्धा नेहमी तुच्या सारखी हसत हसत बोलते .. तुम्ही माझे प्रेरणा स्रोत आहेत , आयुष्यात एकदा मी नक्की येईल तुम्हाला भेटायला पुण्याला ,नेहमी असेच हसत राहा , ईश्वरचरणी हीच प्रार्थना . शुभेच्छुक : परवेज खान गाव- (पांढरकवडा ) जिल्हा - यवतमाळ महाराष्ट्र
@siddharthdumbre
@siddharthdumbre 6 жыл бұрын
शारदा ताई, या अफाट आणि अचाट इच्छाशक्ती ..... साधी रहाणी आणि उच्च विचार सरणी .... आणि कुतूहलासाठी तुम्हाला मानाचा मुजरा । स्वतःचा शोध घ्या 👌👌
@gjoshi4986
@gjoshi4986 4 жыл бұрын
I loved every second of this interview. Hats off to Dr Sharada Bapat. Dr Nadkarni has perfectly summed up. I feel she is truly successful as she had weaved all her learning & experiences in application of knowledge so seamlessly. The serenity of that seamless life is visible in her demeanour & smile .
@KishorKumar-sx5vb
@KishorKumar-sx5vb 6 жыл бұрын
एका अद्भुत व्यक्तिमत्वाचे दर्शन झाले. जीवन असंही जागता येवू शकतं पाहून कितीतरी आनंद झाला. कौतुक आणि आदर शारदाताईं बद्दल मनात निर्माण झाला.
@madhurikaulgud1367
@madhurikaulgud1367 5 ай бұрын
खऱ्या अर्थाने ह्या ' शास्दा " आहेत खूप सुंदर मुलाखत. त्यांना संपूर्ण साथ देणारा नवरा हा प्रत्येक पुरूषाचा आदर्श ठरला तर बऱ्याच बायका त्यांची स्वतःची स्वप्नं पूर्ण करू शकतील . सर्वार्थाने प्रेरणादायी मुलाखत ! यासाठी सर्वांचे अभिनंदन ! खूप खूप धन्यवाद❤!
@udayagnihotri2702
@udayagnihotri2702 Ай бұрын
अ..चा..ट! दुर्दम्य ईच्छाशक्ती आणि प्रचंड बुद्धिमत्ता. साक्षात 'शारदा'च. ताई, आदरयुक्त नमस्कार.
@kavitawaghmare3601
@kavitawaghmare3601 12 күн бұрын
खूप प्रेरणादायी आहात तुम्ही.ग्रेट mam मी ही लग्नानंतर 12 वि ,नंतर पदवीधर नंतर Ll.b आणि त्यानंतर ll.m असं शिक्षण घेतले व मुलांना शिकवत शिकवत स्वतः शिक्षण घेतले आता कोर्टात प्रॅक्टिस करत आहे.
@shitalkanitkar5995
@shitalkanitkar5995 6 жыл бұрын
What an amazing personality. This interview must definitely be heard by children to get a path to live life well. Truly a hero
@kishorpatwardhan3219
@kishorpatwardhan3219 4 жыл бұрын
माझे वय आता 55 वर्षे आहे आणि मला इंग्लिश बोलण्याची खूप इच्छा आहे त्यासाठी तुम्ही काही सल्ला देऊ शकाल का. मी इंग्लिश पेपर रोज वाचतो पण मला त्याचे भाषांतर काही करता येत नाही व त्या प्रत्येक वाक्याचा अर्थ काही समजत नाही आणि समोरच्या माणसाशी बोलता येत नाही त्यासाठी तुमचा सल्ला हवा आहे कारण तुम्ही युट्युब वर इंग्लिश मध्ये कमेंट व तुमचे मत कळवले आहे म्हणून मी तुम्हाला विचारलं. आपली मराठी माणसे सुद्धा उत्तम प्रकारे इंग्लिश बोलू शकतात याचा मला कधी कधी खूप अभिमान वाटतो नाहीतर जास्त करून पंजाबी बंगाली गुजराती, तामिळनाडू, केरळा चे लोक जास्त इंग्लिश उत्तम प्रकारे बोलतात पण मला शेवटच्या काही वर्षात इंग्लिश उत्तम प्रकारे बोलता आले पाहिजे त्यासाठी मी काय करू तुम्ही सल्ला द्या. कारण मी मराठी मिडीयम मध्ये शिक्षण घेतलेले आहे ते सुद्धा फक्त दहावीपर्यंतच,
@jyotsnakshirsagar3803
@jyotsnakshirsagar3803 4 жыл бұрын
Simply Great
@jyotsnakshirsagar3803
@jyotsnakshirsagar3803 4 жыл бұрын
Sundar
@prakashbhagwat9578
@prakashbhagwat9578 4 жыл бұрын
Simply great Amazing personality. Hats off to you.
@binukhanna5761
@binukhanna5761 4 жыл бұрын
@@kishorpatwardhan3219 P08I9
@deepakulkarni5950
@deepakulkarni5950 6 жыл бұрын
डॉक्टर शारदा बापट, झपाटलेपण ते जाणतेपणाचे अद्भुत उदाहरण. आपल्याला आणि आपल्या ज्ञानलालसेला सलाम 🙏
@priyamenon46
@priyamenon46 4 жыл бұрын
Dr Sharadha Bapat such a talented, academically sharp and powerful lady, I had never heard about anyone like her.
@arunakulkarni7966
@arunakulkarni7966 10 ай бұрын
डॉ शारदा बापट यांच्या शैक्षणिक कारकीर्दीला व निरनिराळ्या गोष्टी शिकण्याची, आत्मसात करून सदुपयोग करण्याच्या प्रयत्नांना सलाम, अशा व्यक्तीमत्वाला महिला दिनानिमित्त सन्मानीत करण्यात यावं व जास्तीत जास्त प्रसिद्धी दिली जावी
@rujutadeshmukh9924
@rujutadeshmukh9924 6 жыл бұрын
*जीवन वाट जरी असली. खडतर* *चालावीस तू नित्य निरंतर* *जरी संकटे येता मणभर* *मागे हटू नको तू कणभर* *करूनी यत्नांचा वार निरंतर* *धाड संकटे मागे मैलभर* *मानावेस तू प्रयत्नांना ईश्वर* *लाभेल सदा विजयाचे प्रत्यंतर* *प्रयत्नात पडू न देता अंतर* *जा पुढे मानवा, तू नित्य निरंतर* या कवितेच्या ओळी तुम्हाला सार्थ आहेत डॉक्टर शारदाताई. तुमचे साधेपण, निगर्वी स्वभाव, जिद्द, बुद्धीमत्ता यांना मनापासून सलाम.🙏🙏🙏🙏🙏🙏
@supriyapatil8920
@supriyapatil8920 6 жыл бұрын
Amazing personality...they shd hv called her support system..Her husband and kid...They were her driving force...Hats off to such supportive andO understanding husband and kid.
@swatipatil7337
@swatipatil7337 6 жыл бұрын
सुशिक्षित व सुसंस्कृत पणाचा अद्भुत आणि दुर्मिळ संगम ... म्हणजे डॉ. शारदा बापट ... Hats off to her...!!!👍
@premapawar8382
@premapawar8382 6 жыл бұрын
त्यांच्या नावातच साक्षात सरस्वती आहे !
@rainadany483
@rainadany483 6 жыл бұрын
Punyachya ahet tya 😆
@drjayshreegupte5476
@drjayshreegupte5476 Жыл бұрын
Hats off... So inspiring and dedicated personality with loving and caring family.... unbelievable and seems to be fairy tale..... God bless you 💗🙏🎉
@SandipPatil-fq1mh
@SandipPatil-fq1mh 7 ай бұрын
कूछ हासील करने के लिये.. कूछ मुश्किले आती ही हैं.... आप हमारे लिये hope of life... हो...❤
@sunilkotasthane4748
@sunilkotasthane4748 6 жыл бұрын
जय शारदे वागेश्वरी विधिकन्यके विद्याधरी ! इतका साधेपणा आणि विनाम्रापणा ! Hats off.
@anjalipanchakshari6082
@anjalipanchakshari6082 4 жыл бұрын
शारदा ताईंच्या व्यक्तिमत्त्वापुढे शतशः नतमस्तक...... Great Personality...
@rajashrim14
@rajashrim14 4 жыл бұрын
मॅडम खुपचं काही घेण्यासारख आहे तुमच्याकडून , तुम्ही जे त्या वयात करून दाखवल त्याला तोड नाही , तुमच्या प्रवासावरून हेच सिद्ध झालंय की काही नवीन शिकण्याची मनापासुन इच्छा असेल तर तिथे त्या व्यक्तीचे वय अथवा समाज कोणी त्याला आडवू शकत नाही.... Young generation साठी हे खुप उपयुक्त आहे.. Thank you Mam
@manishachaudhari6897
@manishachaudhari6897 2 жыл бұрын
Excellent...मुलाखत 🌹🙏 God bless you ताई अष्टपैलू व्यक्तिमत्व 💐💐💐
@Mukta_chhand
@Mukta_chhand 4 жыл бұрын
शारदा ताई अप्रतिम व्यक्तिमत्व... प्रत्येकानी आवर्जून ऐकावं... आणि आयुष्यात आपलं झपाटलेपण(passion) चा पाठलाग करावा..
@pradnyadeshpande8398
@pradnyadeshpande8398 10 ай бұрын
अलौकिक बहुरंगी,बहुढगी,अतिशय प्रेरणादायी व्यक्तिमत्त्व.. शारदाताई, तुम्हाला त्रिवार सलाम आहे...
@balasahebk611
@balasahebk611 4 жыл бұрын
Sharda Madam Shat Shat Pranam Really Great, Unique and Amezing Personality. Totally Fearless and Flaourless Journey .
@vishalmahajan9762
@vishalmahajan9762 4 жыл бұрын
इतकं सगळं करूनही त्यांच्यातील कुतूहल आणि नम्रपणा जिवंत आहे. अतिशय प्रेरणादायी. मनःपूर्वक धन्यवाद या व्हिडिओसाठी.
@pranjalishah2870
@pranjalishah2870 6 жыл бұрын
चिकाटी आणि हुशारीचा अतिशय अद्भुत संगम आहे तुमच्यात. Really very inspirational speech for every learner no age limit for learning great... Hat's off to you mam!!!!! You proved it!!! Age is just a number!!!
@bhoopalijoshi8197
@bhoopalijoshi8197 5 жыл бұрын
अतिशय प्रेरणादायक आणि प्रामाणिक प्रवास आहे शारदाताई तुमचा.. ह्यातून मला अनेक महत्त्वाच्या गोष्टी शिकायला मिळाल्या.. वेळेचं नियोजन, हार न मानणे-निराश न होणे आणि सगळ्यात महत्त्वाचं- अंतःस्फूर्तीला प्रतिसाद देणे, ती पुढे नेणे.. ह्या मुलाखतीसाठी डॉ. नाडकर्णी व डॉ. शिरोडकर यांचे मनःपूर्वक आभार..
@jyotijoshi6804
@jyotijoshi6804 Ай бұрын
खूप बोध घेण्या सारखं आहे. माझं पण थोड असच सुरू आहे सध्या ...मी डिप्लोमा इन इलेक्ट्रिकल engg करून 23 वर्ष जॉब केला आता 56 पूर्ण झाल्या वर मी Bsc in Information technology करते आहे. 2 वर्ष पूर्ण होत झाले आता. पुढच लास्ट year आहे. पुढे 60 वर्ष होण्या पर्यंत MSc in IT पूर्ण करायचा विचार आहे. Baghu..किती साध्य होतय ते.actually कॉलेज la जाते आहे. Lectures attend करते, प्रॅक्टिकल्स करते..मजा येते young generation सोबत शिकताना.
@jyotijoshi6804
@jyotijoshi6804 Ай бұрын
Thanks
@rajshivekar
@rajshivekar Ай бұрын
Eternally beautiful, lively and graceful!!! She's all of it.
@bhaktikota
@bhaktikota 6 жыл бұрын
Dr. Sharada is convincingly proving that will power can yield anything irrespective of age. Everyone has dreams but the courage, determination required to achieve those dreams are not found in everyone. Such a down to earth person with such a great stature. Hats off!! On one side there are people crying midlife crisis in mid-thirties and then there is Dr. Sharada..who is finding ways to gain knowledge than instant information due to lack of patience (which has become cult in today’s society) definitely deserves to hold her name “Sharada”…the name of Goddess Saraswati. 🙏🏻🙏🏻
@sandhyapandit5102
@sandhyapandit5102 6 жыл бұрын
Jay Sharade Vageshwari, Karyeshwari, Nadbramheshwari, Gaganeshwari, Widhikanyake vidyadhari🙏
@madsadgod
@madsadgod 7 ай бұрын
20:30 ह्या साठी इंग्रजी मधे 1 म्हण आहे. Fortune favours the brave! 🙏🏻🙏🏻🙏🏻 इच्छा तिथे मार्ग च ज्वलंत उदाहरण. Madam धान्य आहेत तुम्ही.
@pravinvengurlekar5638
@pravinvengurlekar5638 6 жыл бұрын
डॉ. शारदा बापट यांनी देवाने दिलेल्या बुद्धिचा पुर्ण वापर करून दाखविला. जगात काहीच अशक्य नसते हे सिद्ध करुन दाखवले. जेवढे अविश्सनीय तेवढेच खरे. त्यांच्या सकट त्यांच्या संपुर्ण कुटूंबियांना शतशः प्रणाम
@poonampethe521
@poonampethe521 6 жыл бұрын
Dr. शारदा बापट खरोखरच अदभुत आहात शतशः प्रणाम तुम्हला. कौटुंबिक जबाबदाऱ्या सांभाळून तुम्ही सगळं शिक्षण केलंत आणि तेही या वयात. 👌ग्रेट. मी ही माझी सरकारी कोर्टातील नोकरी सांभाळून 42 व्या वर्षी law केलं आहे किती अडचणी येतात किती सगळ्यांना सांभाळव लागत अनेक ठिकाणी लांब बदल्या झाल्या. तुम्हला सलाम
@drprashantshinde
@drprashantshinde 2 жыл бұрын
What a PERTINACITY!! I had also done 12 th Science after 12 th Commerce (With Distinction) to become Doctor!! And Did it. Inspirational vdo by Dr Nadkarni Sir. Regards 🙏🙏
@vishakhagulvankar1358
@vishakhagulvankar1358 Жыл бұрын
You also repeated 12 science again ?
@drprashantshinde
@drprashantshinde Жыл бұрын
@@vishakhagulvankar1358 ji yes 11th science and 12th science.
@vishakhagulvankar1358
@vishakhagulvankar1358 Жыл бұрын
@@drprashantshinde majha pn ek doubt age mla pn 12 repeat krycha pn majha graduation jhala...jar repeat 12 kela tr mla majhe previous 12 marksheet deyla lgtil board la parat??
@narayankarhritik1587
@narayankarhritik1587 2 жыл бұрын
Intriguing personality... Highest paid respect from this side... Sharda Ma'am you gonna be a topic on my dinner table today with my family....
@samn3334
@samn3334 11 ай бұрын
अतिशय प्रेरणादायी मुलाखत!आपल्या पुढील कार्यासाठी हार्दिक शुभेच्छा!
@vedabhave2931
@vedabhave2931 Жыл бұрын
GREAT, अद्भुत ! शतशः प्रणाम! भारावून गेले आहे...
@kapilrules
@kapilrules 11 ай бұрын
या जन्मावर या जगण्यावर शतदा प्रेम करावे . भरभरून जगणे काय असते ते आज समजलं 🙏🙏🙏
@sushamajoshi9897
@sushamajoshi9897 2 жыл бұрын
अगदिं अप्रतिम आणि प्रेरणात्मक प्रवास.!!🙏
@vaishalideshpande1985
@vaishalideshpande1985 2 жыл бұрын
विलक्षण जीवन प्रवास शारदाताई ,तुमच्या चिकाटी आणि जिद्दीला सलाम 🙇‍♀️ अप्रतिम मुलाखतीसाठी धन्यवाद नाडकर्णी सर आणि ज्योती मॅडम
@madhukantsawant4605
@madhukantsawant4605 6 жыл бұрын
Aai shared this beautiful video in morning and I must say I haven't heard such inspiring story before ! The lady #sharadabapat at the age of 35 , with the vision to help her Mom decides to pursue the stream of medical science and become a doctor at the age of 42. She faces lot of hurdles and her stepping stone begins from appearing in 12th science , her Mom meets with an unfortunate death and subsequently she does her clinical practise in Phillipins staying away from her husband and beautiful son of 9 years old . During her stay abroad ,she passionately becomes Pilot attending the classes in weekend ! She is sound in computers , the musician , the doctor and the one who is not afraid to fail. And one thing ,she has an infectious smile ☺️
@appasurve3249
@appasurve3249 Жыл бұрын
खरोखरच आपल्या चिकाटी ला प्रेमळपणे सलाम धन्यवाद
@jyotiagashe4378
@jyotiagashe4378 4 жыл бұрын
हरहुन्नरी शारदा ताईंना मनाचा मुजरा. मन अभिमानानं भरून आलं.
@sheilaireland3961
@sheilaireland3961 4 күн бұрын
Hats off to you, Dr. Sharda tumhala!! Just wow!!!🙏💕💕💕
@nanasstudymaths9575
@nanasstudymaths9575 4 жыл бұрын
God of knowledge is Sharadadevi.नावासारख्याच अहात.Lot of thanks.
@manjushalagoo6937
@manjushalagoo6937 6 жыл бұрын
बहुरंगी व्यक्तिमत्वाची ओळख फारच प्रेरणादायक ! विद्या विनयेन शोभते = डाॅ शारदा बापट!
@vasantdhupkar6633
@vasantdhupkar6633 6 жыл бұрын
केवळ अविश्वसनीय .
@sandhyakapadi4112
@sandhyakapadi4112 6 жыл бұрын
अद्भूत अद्भूत अद्भूत डाॅ शारदा बापट. थँक्यू आयपीएच आणि डाॅ नाडकर्णी 🙏🏻
@ajayrakshale2896
@ajayrakshale2896 2 жыл бұрын
What an inspiring personality. Dr Sharda, you are a role model for all who have a desire to do different things irrespective of their age.
@anilsawarkar5737
@anilsawarkar5737 4 жыл бұрын
सलाम शारदाताई, हे सर्व फारच अद्भुत आहे, प्रचंड इच्छाशक्तीच्या जोरावर माणूस काय करू शकतो याचे आपण उत्तम उदाहरण आहात, आम्हास आपला खूप अभिमान आहे डॉ अनिल सावरकर
@diptimangrule809
@diptimangrule809 4 жыл бұрын
😇शारदा ताई खरच खूप मस्त वाटले, मझे जे काही आवड आहे ते मी वेळ काढेन,आणि शारदा ताई तुमच्या मुळे आणि आनंद दादांनी जे बहुरंगी व्यक्तीमत्व सागितले त्या मला खुप प्रेरणा मिळाली, खरच तुम्हा सगळ्यांनचे खुप खुप धन्यवाद 🙏💐
@shreedharbapat4341
@shreedharbapat4341 4 жыл бұрын
Learnt a lot on how one can express satisfaction on one's own achievement at the same time don't show arrogance of a achievements. It was good experience to hear melodiously. Definitely inspiring.
@ektap09
@ektap09 3 ай бұрын
So much intelligence, talent and hardwork yet so much of humbleness and simplicity. Respect ❤️ Very Inspiring Story 👏🏽
@preetiathavale7059
@preetiathavale7059 4 жыл бұрын
मंत्रमुग्ध होऊन मुलाखत ऐकली. डॉ शारदा मॅडम चा निश्चय, चिकाटी एकामेवाद्वितिय . डॉक्टर नाडकरणींच त्यावरचं भाष्य तर लाजवाब.
@manjukadam
@manjukadam 2 жыл бұрын
Very inspiring.....Salute to her spirit ...and congrats to the family supporters....
@samruddhikadam2038
@samruddhikadam2038 7 ай бұрын
❤🎉😊 inspiring story Hat's off Sharda Tai ❤ Tremendous motivation 🙏🙏
@artisardesai3782
@artisardesai3782 6 жыл бұрын
निःशब्द...काय लिहायचं कळत नाहीये...अद्भुत, प्रेरणादायी व्यक्तिमत्व आहे....आणि भाषा पण शुद्ध जास्तं इंग्रजी शब्द न वापरता बोलतात. शतशः प्रणाम!!!
@sangeetathakur4999
@sangeetathakur4999 4 жыл бұрын
सलाम, सलाम, सलाम! शारदाताईंच्या या अनुभवांना मला पुन्हा जागे केले आहे. मी तत्वज्ञान आणि मानसशास्त्राची विद्यार्थिनी, विवेकानंद केंद्राची कार्यकर्ती आणि आता नोकरीत बांधली गेलेली तरीही वेगळं काही करू पाहणारी या मुलाखतीमुळे प्रेरीत झाले आहे. खूप खूप धन्यवाद. 🙏😊🙏
@sangeetathakur4999
@sangeetathakur4999 4 жыл бұрын
Who is that someone who liked my comment?
@jyoti8681
@jyoti8681 2 жыл бұрын
मला खुप आवडलं.... आणि खुप भावुक झाले... 🙏🏻🙏🏻अत्यन्त विनम्र... Dr sharda mam
@ashishtalokar3842
@ashishtalokar3842 4 жыл бұрын
बहुरंगी बुद्धिमत्ता, वा मॅडम फारच छान, आम्ही एक काम केले आणि त्यातच गुरफटून पडलोय, करून पाहू ही गोष्ट खरच प्रेरणा देणारी आहे, सलाम तुमच्या जिद्देला,
@vasudhakelkar3262
@vasudhakelkar3262 4 жыл бұрын
अशा बहुरंगी बहुढंगी व्यक्तिमत्त्वा बद्दल जाणून फार आनंद झाला अत्यंत अभिमानाची बाब आहे तुमच्या यशस्वी प्रवसासाठी खूप शुभेच्छा
@shrikantgore9925
@shrikantgore9925 2 жыл бұрын
शारदाताई आपले कौतुक व अभिनंदन व अभिमान Great Britain and everything,
@prernakatkade906
@prernakatkade906 4 жыл бұрын
Really superb and hats of to dr.sharda Tai...really inspiring lady for India ....and Dr.Nadkarni is also very ideal person .
@sunitasane6551
@sunitasane6551 Ай бұрын
अफाट बाई! कमालच आहेत. धन्य धन्य! 🙏🌹
@mandakinisawant2002
@mandakinisawant2002 6 жыл бұрын
खुप सुंदर... तुमच्याकडून खूप काही शिकायला मिळाले. एवढे सर्व काही शिकून घेतलं पण सरळ साध व्यक्तिमत्त्व... खर तर मला शब्द सुचत नाहीत तुमच्या बद्दल लिहायला.🙏
@artisardesai3782
@artisardesai3782 6 жыл бұрын
डाॅ. आनंद नाडकर्णी हे पण अतिशय आदरणीय आहेत. त्यांचेही विचार उच्च आहेत.
@efforts2EXCELLENCE
@efforts2EXCELLENCE 3 жыл бұрын
Truly lady Late. Dr. Adv. Prof. Shrikant Jichkar. Hats off 👏👏🙏🙏 Education and tranquility has no-age barrier.
@hemangikulkarni7435
@hemangikulkarni7435 Жыл бұрын
सलाम,शारदाताईंमधील शारदेला. अफलातून आणि अफाट व्यक्तिमत्त्व.
@apurvajoshi6281
@apurvajoshi6281 4 жыл бұрын
Tumacha navacha sarthak kelat tumhi. Khupach preranadayi prawas ahe ha!
@meenalk7793
@meenalk7793 4 жыл бұрын
What a soul and energy, truly inspirational 🙏
@vijaya1303
@vijaya1303 6 жыл бұрын
डाँ शारदा बापट मँडम मी आज खुप inspire zale Amazing madam Aaj tumhala pahun aani aaykun mazyat Navchetna jagrut zali khup khup Dhanyawad Madam
@vaijayantivelankar1186
@vaijayantivelankar1186 2 ай бұрын
खूपच श्रवणीय . आजच्या आधुनिक काळातील नवदुर्गा जणू.
@manasichivate
@manasichivate 2 жыл бұрын
अमाप आवडलेला प्रोग्राम आहे हा! असे रोल मॅाडेल्स हवेत आजच्या पिढीला. What an inspiring real story 👏🏻👏🏻
@dhb702
@dhb702 4 жыл бұрын
Intelligent interview of a great intelligent,motivating, unique personality. शारदा ताईंचा प्रवास अदभुत च आहे. चांगले प्रश्न विचारुन त्यांचा जीवनप्रवास प्रेक्षकांसमोर आणला. Many thanks to Dr. Nadkarni & Madam. अविस्मरणीय अनुभव!
@vandanapatil8948
@vandanapatil8948 4 жыл бұрын
Hats of Dr.Sharda,shabdach apurna ahe tumcha kautuka sathi,gr8
@ashikashaikh8543
@ashikashaikh8543 4 жыл бұрын
ऐकून उत्साह वाढला. तुमच्या सारखी हुशार माणसाच्या सानिध्यात नक्कीच आवडेल राहायला. परिसर नेहमी चागलं असावं, वेळ ही चांगली असावी त्या गोष्टीच आपण सोनं केल त्याचा प्रकाश आज सगळ्यांना दिसतोय. मनापासून अभिनंदन.
@poojapatankar6070
@poojapatankar6070 4 жыл бұрын
उत्तम .....मनाला भारून टाकणारा प्रवास...... खूप छान वाटलं. मी एक 26 वर्षाची तरुणी भविष्यात शिक्षकी पेशा स्वीकारायचा असे ठरवून प्रवास करणारी पण तुमच्या प्रवासाने माझ्या मध्ये असलेल्या काही नवीन गुणांचे पुन्हा एकदा जोपासना करायला हवी असं वाटून गेलं. लहान असताना मी उत्तम गाणं गात होते पुढे महाविद्यालयात बऱ्यापैकी नृत्य सुद्धा केलं पण छंद म्हणून जोपासलेल्या गोष्टी पुढे जाऊन शिकायला हव्या असं कुठेतरी आज वाटतंय. प्राध्यापिका म्हणून स्वतःला पुढील आयुष्यात पाहत असताना इतरही चार गोष्टी अनुभव म्हणून शिकायला हव्यात असं वाटायला लागले. तुमचा प्रवास खरंच प्रेरणादायी आहे आणि माझ्यासारख्या तरुणींसाठी साठी तर आदर्श आहे .पुढील वाटचालीस खूप खूप शुभेच्छा
@dattaprasadsinkar6861
@dattaprasadsinkar6861 6 жыл бұрын
अद्भूत आहे हे सगळं..आपण आपली चौकट आखून घेतो आणि मग त्यातून बाहेर पडायचं म्हणजे निव्वळ अशक्य..एवढं विविधांगी जगणं सोपं नाहीये.Age is just a number वगैरे वाक्य आपण अनेकदा ऐकतोच पण शारदा मॅडम हे त्याचं मूर्तिमंत उदाहरण आहे.
@ujwalakawade5228
@ujwalakawade5228 6 жыл бұрын
So impressed !! Really.. mala vattay maze hi M Phil purn hoeel... rather mala te karavech lagel... Thanks mam🌹 Nakki Bhetuyat
@kalpanamistari9183
@kalpanamistari9183 4 жыл бұрын
शारदा मॅडम yanna मानाचा मुजरा .तुम्मी इतक्या जिद्दीने आणि शांतपणे शिकत गेलात. आमच्यासाठी पण तुम्म्ही खुप मोठ्या रोल मॉडेल आहात. शिकण्या साठी वयाचे बंधन नसतं ते दाखऊन दिले. congratulations mam and thank you.
@dilipmankame529
@dilipmankame529 6 жыл бұрын
एका आयुष्यात एवढं सरळ करणे, जमणे एक दुर्लभ योग आहे. शारदा ताई खरचं म्हणावंसं वाटतं ' तुमसा नही देखा..!'. तुमच्या अघाद बुद्धिमत्तेला, चिकाटीला सलाम.. तुमचे व्यक्तिमत्व खूप प्रेरणादायी आहे...!!!
@arjuns6547
@arjuns6547 4 жыл бұрын
All this can happen,only if you have finance.She is well off,so she could study.There are many ladies,who wish to study further but due to lack of finance,they cannot pursue it.She is fortunate to get such supportive husband and abundant finance.God Bless You.
@prajaktakulkarni979
@prajaktakulkarni979 6 ай бұрын
शारदा ताई तुम्हाला शतशः प्रणाम 🙏🙏केवढं ते कर्तृत्व ऐकताना सुद्धा जीव दडपून गेला तुमच्या आई वडीलांनी तुमचं नाव सुद्धा समर्पक ठेवलं आहे... शारदा 🙏🙏
@vijayaahirrao9943
@vijayaahirrao9943 Ай бұрын
Great dedication with ease
@umabalkrishnadeshpande2974
@umabalkrishnadeshpande2974 4 жыл бұрын
Aatishay spruhaneey ashaa SHARDA TAYEENCHYA Kautuka karita shabdanchi shaktee mala kamee watate.Tari suddha tyanchya ekunach vyaktimatwala Satshahaa PRANAAM.Simply Great.
@hanmanttatale6334
@hanmanttatale6334 4 жыл бұрын
Hon Dr Bapat madam you are simply Great,also as a handbook to be referred by all who have desire to do different things irrespective of age.
@shailendraranade1168
@shailendraranade1168 7 ай бұрын
शारदा, तूला अनेक वर्षांनी बधून आणि तूझी अत्यन्त प्रेरणादायक मुलाखत ऐकून फार छान वाटल. शैलेन्द्र रानडे... .
@jayamathekar880
@jayamathekar880 4 жыл бұрын
वावावा शारदा ताई तुम्हला शतशः नमन. खरंच शारदा देवीचे तुम्हला भरपूर आशिर्वाद लाभले आहेत. शिकण्याची जिद्द , अन् तेही संसार सांभाळून..,hats off to you . आजच्या नव्या पिढीला एक चांगले उदाहरण व inspiration तुम्ही दिले आहे. मला वाटतं तुमच्या जीवनाची आजपर्यंत ची वाटचाल, आपले अनुभव सगळं काही तुम्ही लिहून पुस्तक प्रकाशित करा व हे पुस्तक विद्यापीठात व शालेय शिक्षणातून विद्यार्थ्यांना जरूर वाचायला मिळेल अशी व्यवस्था करावी. पुन्हा एकदा तुम्हाला शतशः नमन
@viveksathaye9680
@viveksathaye9680 6 ай бұрын
I have hardly heard of any more inspiring at the same time down to earth person's story!!! Simply great! Please do write an autobiography when you find time, it will guide many many people!!!
Quando eu quero Sushi (sem desperdiçar) 🍣
00:26
Los Wagners
Рет қаралды 15 МЛН
Мясо вегана? 🧐 @Whatthefshow
01:01
История одного вокалиста
Рет қаралды 7 МЛН
Quando eu quero Sushi (sem desperdiçar) 🍣
00:26
Los Wagners
Рет қаралды 15 МЛН