मराठी फक्त अस्मितेपुरतीच का? | Aikava Janacha Karava Manacha |

  Рет қаралды 25,463

Bharatiya Digital Party

Bharatiya Digital Party

Күн бұрын

Пікірлер: 125
@BhaDiPa
@BhaDiPa 5 ай бұрын
पितांबरीचे products विकत घेण्यासाठी इथे click करा: www.pitambari.com/shop/www.pitambari.com/
@sayliraut
@sayliraut 5 ай бұрын
सुंदर ❤ अनघा बाई आणि त्यांचं भाषेवरचं प्रभुत्व 🫡
@ameya_kuthe_kay_karto
@ameya_kuthe_kay_karto 5 ай бұрын
@मराठी.माणूस
@मराठी.माणूस 4 ай бұрын
खरंच. त्यांच्या सारखं मराठी सगळे बोलले तर किती छान वाटेल ऐकायला.
@juelimhatre7985
@juelimhatre7985 5 ай бұрын
संपूर्ण संभाषण अत्यंत छान होतं 😍 सुरुवातीला अनघा ma'am ऐकताना सवय नसल्याने थोडंसं विचित्र झालं पण अखेरीस ताई आलं. विद्यार्थ्यांच्या, रुपारेलच्या लाडक्या अनघा बाई, तुम्ही खरंच एवढं सुंदर बोलता की ऐकत रहावंसं वाटतं, महाविद्यालयात तुम्ही शिकवत असताना तास संपू नये वाटायचं नेमकं तेच प्रत्येक वेळी वाटतं. तुमची शब्दसंपदा, इंग्रजी शब्दांचे प्रतिशब्द ह्याला तोड नाही. "अनुcool" अगदी "जगात भारी" होतं ❤❤
@AbhivyaktiArt
@AbhivyaktiArt 5 ай бұрын
प्राध्यापक अनघा यांचं मराठी भाषेवरचं प्रभुत्व शब्दाशब्दांतून दिसून येतं. Lightly या शब्दाला हलकेच न म्हणता गमतीगमतीत असं त्या म्हणाल्या तेव्हा खूप आनंद झाला. बाकीच्यांच्या बोलण्यात मात्र खूपच इंग्रजी शब्द आहेत.
@DombivlikarInAmerica
@DombivlikarInAmerica 5 ай бұрын
अनघा ताई तुला शाळेनंतर पुन्हा रुपारेल मध्ये भेटून खूप आनंद व्हायचा आणि आज या मंचावर पाहून आपली भाषा जपणं किती महत्वपूर्ण आहे याची जाणीव देखील झाली. मी माझ्या मुलांशी मराठीतूनच संवाद साधतॆ ते पाहून एक अन्य भाषिक व्यक्ती अमेरिकेत "तुमचा खूप धन्यवाद" असं म्हटल्यावर किती आनंद झाला ताई काय सांगू..... मुलं तर आश्चर्यचकित झाली. अनु"कूल" तर कूल आहे.
@anjolly9102
@anjolly9102 5 ай бұрын
ताईंनी किती सहज शब्द वापरले .. सारंग म्हणाला तसे लिहून घेऊन बोलण्यात वापरणे सुरू करावे विद्यावाचस्पती phd 👌🏼
@varadkhalikar8984
@varadkhalikar8984 5 ай бұрын
खरंच खूप छान झाला हा संवाद. मराठी भाषेसाठी फार गरजेचा वाटला.मराठी भाषा जगभर पसरली पाहिजे... 👌👌👌
@Ad_iana_nt
@Ad_iana_nt 5 ай бұрын
अतिशय सुंदर आणि कौतुकास्पद विषय घेतला तुम्ही..आज प्रत्येक माणूस दिवसातले कमीत कमी 2-३ तास तरी मोबाईल पाहत असेल...या सगळ्या लोकांवर समाजमाध्यमांचा खूप खोलवर परिणाम होतो आहे..त्यामुळे आपण आपल्या भाषेला इतर अमराठी लोकांसमोर कसं दाखवतोय हे प्रत्येक मराठी influencers(माफ करा पण मला यासाठी मराठी शब्द सुचला नाही)ची नैतिक जबाबदारी आहे असं मला वाटतं ...शेवटी आपल्या घरात आपल्या आईचा मान राखणे आपल काम असत.. पाहुण्यांच नाही❤😊
@sanskrutpriyah
@sanskrutpriyah 5 ай бұрын
मी राजस्थानात नोकरी करतोय. आम्ही दहा जणं मराठी आहोत आमच्या चाळीस सहकार्यांमध्ये... खरंय, नेमकेपणा आणि चोखपणा मराठी व्यवहारात असतो. "चलता है" हा दृष्टिकोनच नाही आपल्या व्यवहारात...
@AditiMayurJoshi
@AditiMayurJoshi 5 ай бұрын
Mi half Gujarati aani half marathi aahe. Tari majya donhi bhasha askhalit aahet. I am proud of my mothertongue which is marathi
@BhaDiPa
@BhaDiPa 5 ай бұрын
And we are proud of you❤
@pragatikaranjkar4371
@pragatikaranjkar4371 5 ай бұрын
आम्ही भोपाळहुन बघतोय.मला मराठीचा अभिमान आहे.मी घरात मराठीतच बोलण्याचा "हट्ट"ठेवला.त्यामुळे माझ्या मुलाला फार फायदा झाला.त्याला नौकरी मुळे पुण्यात जावं लागलं.त्याला काहिही अडचण नाही आली.पुण्यात तर ठिक आहे,पण भिगवण,इंदापूर ह्या भागात तर मराठीत च बोलायचे.आपलं सोडायचं नाही,असं धोरण ठेवलं तर सगळं "अनुकुलच" होईल.
@rohitar1
@rohitar1 5 ай бұрын
आम्हीही भोपाळावासी! तसे भिगवणचे(च)! प्रतिक्रिया पाहून छान वाटलं!
@Panksh
@Panksh 5 ай бұрын
चला.. मग चिलापी मासे खाऊ....
@Dnyaneshwar9887
@Dnyaneshwar9887 5 ай бұрын
मी तर फक्त घरातच नाही महाराष्ट्रात कुठे पण मराठीच बोलायचा हट्ट ठेवला आहे कारण महाराष्ट्रात फक्तं मराठीच
@kedarkoli4681
@kedarkoli4681 5 ай бұрын
अनघा बाईंना फक्त ऐकत राहावंसं वाटतं. किती सुंदर विचार आणि विचारांची मांडणी
@मराठी.माणूस
@मराठी.माणूस 4 ай бұрын
भाडकास्टच्या ह्या भागातील पाहुण्यांची व होस्टची मराठी ऐका आणि इतर भागातील मराठी ऐका. किती फरक आहे. हाच सुधार तुम्ही भविष्यातल्या सगळ्या भागांमध्ये पण आणला तर फार आवडेल.. प्रेक्षक पण अशी सुंदर आणि सोपी मराठी ऐकून प्रेरित होतील आणि एकून मराठीचा स्तर वाढेल..
@avadhootkhoche4647
@avadhootkhoche4647 5 ай бұрын
अनघा ताईंचे भाषेवर असलेले प्रभुत्व लाजवाब... ऐकतच राहावं असं
@sanskrutpriyah
@sanskrutpriyah 5 ай бұрын
अनन्यविक्रेयमुद्दा, संदेशन कौशल्य...🤩 भारीच
@niteshshelar3914
@niteshshelar3914 4 ай бұрын
अगदी उत्तम कूल बनून मराठीला अनुकूल बनवुया ❤
@sandipjoshi4162
@sandipjoshi4162 5 ай бұрын
प्रेरणादायक चर्चा...❤
@shwetashirwadkar7291
@shwetashirwadkar7291 5 ай бұрын
योग्य विषय... योग्य व्यक्ती सोबत...अनघा बाई ना बघुन खुप छान वाटले
@BhaDiPa
@BhaDiPa 5 ай бұрын
धन्यवाद❤❤
@vaishalijoshi3467
@vaishalijoshi3467 5 ай бұрын
खूपच सुंदर, रंगतदार आणि उपयुक्त गप्पा ऐकायला मिळाल्या! सगळे वक्ते आपापल्या क्षेत्रातील मान्यवर आणि यशस्वी असल्यामुळे खूप नवीन संकल्पना, नवीन शब्द, नवीन कल्पना नव्याने ऐकायला मिळाल्या! मराठी असल्याचा अभिमान वाटतो आहे! 😇 इतक्या कठीण विषयावरील, इतक्या सोप्या भाषेत घडवून आणलेल्या गप्पांसाठी, सगळ्या भाडिपा कार्यकर्त्यांचे आभार आणि अभिनंदन! 🎉💖💐👏👏👏👍👍👍💐💖🙏🎉
@BhaDiPa
@BhaDiPa 5 ай бұрын
@@vaishalijoshi3467 तुमच्या भरभरून प्रेमासाठी खूप धन्यवाद ❤️
@ameya_kuthe_kay_karto
@ameya_kuthe_kay_karto 5 ай бұрын
खूप खूप बरं वाटलं तुमचा हा प्रतिसाद ऐकून ❤
@pc9520
@pc9520 5 ай бұрын
खूप छान विषय निवडत आहात तुम्ही आपल्या कार्यक्रमाकरिता.... स्तुत्य उपक्रम आहे आपला
@BhaDiPa
@BhaDiPa 5 ай бұрын
शतशः आभार ❤
@pallavisteachingideas5771
@pallavisteachingideas5771 5 ай бұрын
खूप सुंदर झालं संभाषण
@A-MuktaRawool
@A-MuktaRawool 5 ай бұрын
Anagha bai making us proud❤
@HRM_01
@HRM_01 5 ай бұрын
👑❤️मराठी माणूस 🙏🏻🚩
@TekaleRamdas
@TekaleRamdas 5 ай бұрын
जबरदस्त. कृपया ,मराठी creator ने हा podcast बघाच
@nehagharat5577
@nehagharat5577 5 ай бұрын
रुपारेल महाविद्यालय मध्ये असताना अनघा मांडवकर बाईंना भेटून मला खूप धन्य वाटले. मी रसायनशास्त्र शिकणारी विज्ञान शाखेची विद्यार्थीनी असूनही, जेव्हा मी त्यांच्याशी संपर्क साधला तेव्हा त्यांनी मला मराठी कवितांचा इतिहास आणि त्या वाचण्याचा दृष्टिकोन समजावून सांगितला. मला कविता लिहिण्याची अधिक आवड निर्माण झाली. त्यांचा साधेपणा, हसतमुख वर्तन, भाषेबद्दलचे प्रेम आणि तळमळ खूप प्रेरणादायी आहे.
@rupabhojane1485
@rupabhojane1485 5 ай бұрын
Khup chaan😊
@maharashtra1299
@maharashtra1299 5 ай бұрын
फक्त मराठीच ❤❤❤❤
@vikasshelar5096
@vikasshelar5096 5 ай бұрын
अनघा खूप अभिमान तुझा आपल्या शाळेचा किती फायदा झाला आपल्या या मराठी साठी
@shivanijoshi2652
@shivanijoshi2652 5 ай бұрын
शाळा कोणती?
@umasawant3015
@umasawant3015 5 ай бұрын
मराठीच्या विविध अंगाना समजावून घेणारा पॉडकास्ट. प्रत्येक विषयात डॉक्टर अनघा यांच्यासारख्या प्रतिभावान शिक्षक मिळणं ही आत्यंतिक गरज आहे. डॉक्टर विभा सुराणा यांच्या उपक्रमात माझी मुलगी डॉक्टर गिरीशा टिळक हिने महत्वाची धुरा संभाळली होती. मी या संपूर्ण प्रवासाची साक्षीदार आहे.
@WildlifeWithManishKadam
@WildlifeWithManishKadam 5 ай бұрын
वाइल्डलाइफमध्ये खूप कमी मराठी चॅनल्स आहेत म्हणून सुरू केलेल्या माझ्या चॅनेलला आता चांगले views यायला लागले आहेत, जर आपण चांगलं कंटेंट मराठीत दिलं तर मराठी माणसं आनंदाने बघतात आणि दाद देतात. अस्मितेपेक्षा मराठी वरच्या प्रेमाने भाषा वाढते, चांगलं कंटेंट द्या लोकं बघतात आणि प्रेम देतात ❤
@JagdishNarkar
@JagdishNarkar 5 ай бұрын
अनघा मांडवकर बाईंना मराठीत ऐकत असणे हेच एक गाणे ऐकण्यासराखे आहे. संगतीने सारंग देखील कित्येक मराठी शब्द वापरायला लागला. अनघा बाईचे मराठीवरील प्रभुत्व खरेच कमालीचे आहे. 🙏🙏🙏
@deepagosavi8183
@deepagosavi8183 5 ай бұрын
छान चर्चा! अनघाताईंचा आवाज आणि भाषा आकत रहावी असे वाटते. खुप मुद्दे विचार करायला भाग पाडणारे आहेत.
@amitanvay
@amitanvay 5 ай бұрын
Aamchi Angha..Kuph mast❤
@वाचनसावित्री
@वाचनसावित्री 5 ай бұрын
छान संवाद... पण या संवादात तरी सगळ्यांनी भरपूर - म-रा-ठी - वापरायची नाही का हो....... पुढे वापरणं चालू होईल अशी आशा.... अनघाताई, खूप छान जोडून घेतलंत सगळ्यांना ❤
@sudhirjadhav3906
@sudhirjadhav3906 5 ай бұрын
खूप छान 👍
@sagachandra
@sagachandra 5 ай бұрын
अनघा बाई ❤ मला शिकवायला होत्या महाविद्यालयामध्ये , अस्खलित मराठी म्हणजे काय ते या व्यक्ती ला माहितीये . अतिशय उत्तम इंग्रजी सोबत मराठी मध्ये हातखंडा असणं म्हणजे काय ते म्हणजे अनघा बाई 🔥🥹
@utkarshasatardekar5165
@utkarshasatardekar5165 5 ай бұрын
खूप सुंदर ♥️🙌🏻
@nutanpathak1159
@nutanpathak1159 5 ай бұрын
कूल वाटायचं =छान वाटायचं, स्टॅंडर्ड =विशिष्ट पातळी, मानक, चॉईस = आवड, मत,निवड,
@h_a-www
@h_a-www 5 ай бұрын
२५ वर्षांनी पुण्या मुंबईत... मराठी लिहू वाचू शकणारे इतके कमी असतील की परदेशातून बोलवायला लागतील .. मराठी येणारे गोरे लोक.. जसं संस्कृत चे झाले आहे.
@nutanpathak1159
@nutanpathak1159 5 ай бұрын
स्टार्टींग पासून =सुरवाती पासून, कन्सेप्ट = संकल्पना, use करतो =वापरतो anable होते शक्य होते, एन्जॉय करतोय = आनंद/ मजा लूटतोय,
@OmPise-w1y
@OmPise-w1y 5 ай бұрын
अनघाबाईंचा गनिमी कावा ओळखून एकूण संवाद संतुलित ठेवल्याबद्दल सारंग आणि कृणालचं अभिनंदन!!!
@gaurangrawool7580
@gaurangrawool7580 5 ай бұрын
सुंदर🙏❤️
@rutujamurkar7512
@rutujamurkar7512 5 ай бұрын
खूप छान, अनघा बाई ❤️
@manishahire8290
@manishahire8290 5 ай бұрын
#BhaDiPa Ekdum mast #पॉडकास्ट
@amitpatilamit
@amitpatilamit 5 ай бұрын
Bhadipa la vinanti... Anagha tainsobat apalya sagalya navya aani hotkaru lekhak, geetkaar (western waale suddha rappers, EDM vagaire) yancha saathi ek masterclass karaa. Shakya asel tar amha lokansaathi pan ek series karaa. Mhanaje apale sundar aani goad shabd punha chalanaat anataa yetil.
@asmitagad950
@asmitagad950 3 ай бұрын
मराठीची अस्मिता प्रत्येक स्तरावर हवीच, मी अस्मिता
@मंदारराणे
@मंदारराणे 5 ай бұрын
अनघा बाईंचे मायबोलीवरील प्रभुत्व....वाखाणण्याजोगे. ✌🏻👌🏻🚩🚩 धन्यवाद भाडीपा. 🙏🏻
@bhagya2000
@bhagya2000 5 ай бұрын
बाई...❤️
@sagarsoman7209
@sagarsoman7209 5 ай бұрын
70 percent of North Goans read and watch Marathi .. being from Maharashtrian background..I'm proud of it 👍
@BhaDiPa
@BhaDiPa 5 ай бұрын
We are proud of you ❤
@sagarsoman7209
@sagarsoman7209 5 ай бұрын
@@BhaDiPa we speak Marathi at home settled in Goa since 1810 .. there are lot of families like us ..
@twelvesypermen2558
@twelvesypermen2558 5 ай бұрын
I speak 2 indian + 3 foreign Languages, currently learning 4th (Swahili). Out of 3 foreign language i speak 2 at nativ level. But the most easily understood by my brain is मराठी, ति माझी मायभाषा आहे and I realized in my brain it's most receptive at Marathi. By the way घरो घरी पितांबरी हे पण प्रसिद्ध होत I think.
@BhaDiPa
@BhaDiPa 5 ай бұрын
@@twelvesypermen2558 मातृभाषा बोलायलाच हवी!! आणि घरोघरी अंबारी आहे ते😂
@twelvesypermen2558
@twelvesypermen2558 5 ай бұрын
@@BhaDiPa हो का तीच्यला. :)
@AishwaryaGulati
@AishwaryaGulati 5 ай бұрын
Which are your Foreign languages ? मी मराठी आहे 73 वर्षाची ह्या वयात मी रशियन शिकत आहे
@twelvesypermen2558
@twelvesypermen2558 5 ай бұрын
​@@AishwaryaGulati Swedish, french and Spanish
@siddheshgate
@siddheshgate 5 ай бұрын
जय महाराष्ट्र ❤
@suruchiwagh2746
@suruchiwagh2746 4 ай бұрын
अनघा ताईंना भाडिपा वर 'मराठी' विषयी बोलताना ऐकलं आणि रूपारेलचे मराठी वाड़्मयाचे तास आठवले. आम्ही मराठी भाषेमध्ये बीए करत असताना त्या नुकत्याच मराठीच्या प्राध्यापिका म्हणून रुजू झाल्या आणि त्याबरोबरंच पीएचडी करत होत्या. विद्यावाचस्पती अनघा मांडवकर ताईंचं भाषेवरंच प्रभूत्व, जाण, शिक्षणक्षेत्रात राहून सर्वांगानं पुढच्या पिढीपर्यंत विद्यार्थ्यांमार्फत मराठी भाषा पोहचवणं, एखादी भाषा प्रवाही ठेवण्यामागे सहेतुक कार्यरत राहणं आणि त्याविषयी आत्मियता बाळगून एकूणातंच सर्वसमावेशक दृष्टीकोनातून वैचारिक चर्चा घडवणं हे स्पृहणीय, स्वागतार्हच आहे.
@shubhams.13
@shubhams.13 3 ай бұрын
👌👌👌
@dhananjaygangal
@dhananjaygangal 5 ай бұрын
Wah Wonderful
@rirox9196
@rirox9196 5 ай бұрын
🙏
@amitsuryavanshi1815
@amitsuryavanshi1815 5 ай бұрын
अप्रतिम
@ameya_kuthe_kay_karto
@ameya_kuthe_kay_karto 5 ай бұрын
धन्यवाद ❤
@nutanpathak1159
@nutanpathak1159 5 ай бұрын
लीडरशिप नेतागिरी, advantage मिळू शकेल = फायदा मिळू शकेल, प्रिन्सिपल तत्व, expand व्हायला विस्तार व्हायला. Sky is the limit चालेल
@parshu.9309
@parshu.9309 5 ай бұрын
👏🏽👏🏽👏🏽👏🏽👏🏽👏🏽👏🏽
@pradnyamane5194
@pradnyamane5194 5 ай бұрын
अनघा मांडवकर बाई... 🙏🏻🙏🏻🙏🏻
@red_devil723
@red_devil723 5 ай бұрын
Je krunal shevti mhanala ki Marathi bhasha pan cool banavlai pahije, atishay perfect bolala aahe. Kahich chuk nahi cool banavnyat aani marathi bhasha hi faqt asmite purti asli pahije ka hya parshanche agdi yogya uttar aahe
@kalpitagosavi1699
@kalpitagosavi1699 5 ай бұрын
Mala dahavit 50 paiki 50 gün Sanskrit madhe milale te kebal Anagha tai mule … khoop varshani tai tula pahil ikal khoop chan vatal 🎉🎉🎉
@NitanshuK2051
@NitanshuK2051 5 ай бұрын
अनघाबाईंना किती वर्षानी ऐकायला मिळालं✨️
@navnathshinde5061
@navnathshinde5061 5 ай бұрын
प्रेमाने आपण जगाला आपल्याकडे वळवू शकतो
@renukabenodekar7557
@renukabenodekar7557 5 ай бұрын
@manishshriram
@manishshriram 5 ай бұрын
Anagha bai❤❤❤
@AESTHETICXX2
@AESTHETICXX2 5 ай бұрын
Anaghatai bolat astana satat camera Amey Kadamvar ka?
@chandrashekhargalgale5840
@chandrashekhargalgale5840 5 ай бұрын
राम राम ❤️🌹
@sarveshshyam1707
@sarveshshyam1707 5 ай бұрын
Aamchya Ruparel madhlya Anagha bai🥹🔥💕
@veena7880
@veena7880 5 күн бұрын
"मराठी वाजलाच पाहिजे" हे करत असताना आपण मराठी भाषा आणि इतकी सुंदर जी मराठी गाणी आहेत त्यांचीच तर वाजवत नाही आहोत ना.. हे वेळोवेळी आवर्जून पहा
@kalpitagosavi1699
@kalpitagosavi1699 5 ай бұрын
Anagha tai ani DJ chya marathit kiti farak aahe 😂😄😄😄😄
@rohanraverkar8265
@rohanraverkar8265 5 ай бұрын
एकंदरीत भाषेबद्दल असणारी अनास्था या व्हिडीओ ला मिळालेल्या प्रतिसादा वरून दिसतेच!
@demya3464
@demya3464 5 ай бұрын
@1:17:54. मला वाटतं आपण जाती जातीत विभागली आहोत ब्राम्हण मराठा ओबीसी sc st बाकी सर्व.. मराठी माणसाला जे जात दाखवून मूर्ख बनावट राहिले त्या सर्व समाजात असलेल्या नालायक लोकांना माझा नमस्कार 😢😢. ह्या लोकांमुळे आपली संस्कृती
@devangmapuskar
@devangmapuskar 5 ай бұрын
Mala konala offend nahi karaiche pan mala ase vatte hya podcast sathi Amey la ajun thoda abhyas karun yayla hava hota, but I believe pudchya veles he will do better... Dr. Anagha bainni khup shikavle, dhanyawaad🙏🏼 Khup changla mudda hya madhun shikaila milala toh mhanje Marathi bhasha hi laadhu naka ti aaplishi kara aani tichi kimmat vadva, mhanje loke swata yetil Marathi kadhe, Marathi la kona kadhe jaichi garaj nahi... Baki tumche je pitleche pahune aahe te kahi mala chamakle nahi ...
@sudhirk8566
@sudhirk8566 3 ай бұрын
मी हा कार्यक्रम बघीतला खूप आनंद झाला पण तुमच्या संभाषणात बहुतेक वाक्यात इंग्रजी शब्द येत होता तो टाळता येऊ शकला असता
@gargeejadhav8876
@gargeejadhav8876 5 ай бұрын
Kuthe milel ha Marathi learning course? Mazya navaryala Marathi shikwanya sathi...to American ahhe. Krupaya suchawa.
@kiranpalande6580
@kiranpalande6580 3 ай бұрын
Marathi only in Mumbai
@sanketmaindarkar3055
@sanketmaindarkar3055 5 ай бұрын
या बाईंना परत बोलवा
@veena7880
@veena7880 5 күн бұрын
अमेय कदम.. अधून मधून मराठी पुस्तकं वाचत जा, चांगलं ऐकत जा.. मराठी भाषा खूप सुंदर आहे.. तू मराठी भाषा आणि ह्या भाषेतून content सादर करतोयस ह्याचा विसर पडू लागलाय का रे?
@apalve
@apalve 5 ай бұрын
Video pip mode vr disto, wahh.
@nutanpathak1159
@nutanpathak1159 5 ай бұрын
मग काय पॉईंट आहे =मग काय मुद्दा आहे
@eshwari2115
@eshwari2115 5 ай бұрын
Ani ho Sarang la rk sangavse watate ki Bhadipachi pahilya 100 ratil mi ek subscriber asel … darjedar Marathi content asnar he agDi pahilya episode madhunch samjle hote
@St-zg7gr
@St-zg7gr 5 ай бұрын
Ho bagha na. Tumchya channel chya navatli 2 letters english aahet. Aani maze comments suddha english madhe typed aahet
@nutanpathak1159
@nutanpathak1159 5 ай бұрын
Even? Cultivate? किती english शब्द! DNA चालेल अशा समावेसाने भाषा समृध होते.
@gargeejadhav8876
@gargeejadhav8876 5 ай бұрын
Mazda Navera American ahhe Ani tyala shikayla ekahi changla video nahi..Ani bola😂
@धनंजयजोशी-न1ठ
@धनंजयजोशी-न1ठ 4 ай бұрын
अनघा बाईसाहेब वगळता एकानेही शुध्द मराठी भाषेचा उच्चारण केलं नाही ही कीव येणारी बाब आहे,कित्येक इंग्रजी शब्द असे वापरले गेले की त्यांचे मराठी भाषेत शब्द आहेत पण ते शब्द कोणी का वापरले नाहीत?
@SidhTubes
@SidhTubes 5 ай бұрын
I always get irritated while having Marathi conversation ..."Kya bat hain"...😡
@agrophile2095
@agrophile2095 5 ай бұрын
Pitambari vale saheb evdhe articulated nahiyet... Thod irritating hot tyanch 😅
@amitpatilamit
@amitpatilamit 5 ай бұрын
Are te ekate asahityik vyakti hote. Baaki sagale sahitya aani kaleshi sambandhit lok aahet. Tyamule aahe te. Tyanchi thodi chukali Asa Mala vatata. Tyanna aani itar marathi vyavasaik lokanna gheun vegala podcast karayala havaa hota.
@eshwari2115
@eshwari2115 5 ай бұрын
Anagha bainch bhasewerch dolas prem ani talmal ani approch farch aawadla
@purushottamapte6768
@purushottamapte6768 5 ай бұрын
मराठी बोलताना इंग्रजी शब्दांचा वापर का करावा लागतो
@amitpatilamit
@amitpatilamit 5 ай бұрын
English madhe barech marathi aani Bharatiya shabd aahet. Marathimadhe barech farsi, kannada, telugu, bengali, aani tasech English pan shabd aahet. Marathi hi ek sundar nadi aahe, dabke naahi.
@rohitar1
@rohitar1 5 ай бұрын
सध्या सरसकट मराठीला अनुकुल प्रतिक्रिया व्यक्त केल्या की तुमचं गुगल खात्याचं नाव मराठीत का नाही असं, उगाचंच, कमीपणा दाखवायला विचारलं जातं. हे ध्यानात तर घ्यावं की गुगलनं अगदी काही वर्षांपूर्वी खात्यांच्या नावावर देवनागरी टंकलेखनाला सुरूवात करून दिली. त्यापूर्वी लॅटीनमध्येच लिहिणं भाग होतं! दुसरं असं की मला बरीच माणसं माहितीयेत की जी परप्रांत/परदेश-स्थित आहेत किंवा त्यांच्या गुगल खात्याचा वापर केवळ वैयक्तिक नाही तर व्यवसायिक कामांकरिताही करतात. त्यामुळे तिथे खात्याचं नाव लॅटीनमध्ये असणं/ठेवणं स्वाभाविक आहे!
@nileshgadgil4119
@nileshgadgil4119 5 ай бұрын
पितांबरीवालाच इतके इंग्लिश शब्द वापरतो आहे, काय कपाळ अस्मितेविषयी बोलतोय.
@Jo_Sara
@Jo_Sara 4 ай бұрын
अनघा बाईंना पुन्हा बोलवा. त्या बोलत होत्या तेव्हां ऐकत राहावंसं वाटतं. मी अनेकदा वेगवेगळ्या मराठी podcasts च्या कमेंट बॉक्स मधे हे लिहीत असते की इंग्रजी भाषेतला SO ह्या शब्दाने मराठीतले शब्द खाऊन टाकले आहेत. मराठी लोकं सतत so...so ..so...so...so बोलतांना वापरतात.
@red_devil723
@red_devil723 5 ай бұрын
Anagha mam yana criticize karaycha nahiye pan maza mat aahe ki kathin marathi shabd vaparane mhanje marathi bhasha zopasane nahi. Dyaneshwarani dyanenshwari lihinyache karan hech hote ki sarvasamanya lokana tyanchya bhashet geeta available hou det. Mag hya kalaat lokana marathi madhey godi nirman karaychi asel tar bhasha sopi karna garajecha aahe. Marathi bhaseche gatekeeper banun chalnaar nahi ki faqt hech shabha or hich boli barobar aahe.
@anjalijoshi6773
@anjalijoshi6773 5 ай бұрын
अनघा ताईंचे गोड बोलणे नेहमीप्रमाणेच ऐकत रहावेसे वाटले. त्यांनी सुचवलेले मुद्दे पण योग्यच आहेत. आपण सुद्धा बोलताना निष्कारण इंग्रजी, हिंदी शब्द वापरणे बंद केले पाहिजे,हे प्रकर्षाने जाणवले!
@red_devil723
@red_devil723 5 ай бұрын
@@anjalijoshi6773 hech tar badlaychi garaj aahe. Boltana konte shabda yavet bhashet kinva kahi vishishta shabda vaparale ki bhasha jopasata yete he barobar nahi. Marathi bhashechi suddha kiti tari rupa aahet, malvani, varhadi, kolhapuri. Mhanun tyana chuk nahi mhanta yenar. Tyamule koni eka mansane kinva samuhane bhasevar niyam ghalne barobar nahi. Ashyane bhasha kadhi vikas karu shaknar nahi.
@282arnavchavan
@282arnavchavan 2 ай бұрын
​@@red_devil723 अगदी बरोबर भाषा मोकळी ढाकळी हवी, पण मग तुम्ही पर्यायी मराठी शब्द वापरा, तुमच्या घरात तयार करा, स्वयंपाकगृह म्हणा असं थोडीच आहे. पाकखाना ही चालेल, तुमच्या बोलीने तुम्ही वापरा की! आणि भाषेचे गेटकिपर व्हायची गरज नाहींच मुळी, पण इंग्रजीची उसनवारी किती करावी? तसं सगळं मराठी टंकीत (typed) केलेलं असतं तर अजून बरं वाटलं असतं.
Should We Buy or Rent a House? | Aikava Janacha Karava Manacha | #BhaDiPa
1:24:52
Bharatiya Digital Party
Рет қаралды 144 М.
Война Семей - ВСЕ СЕРИИ, 1 сезон (серии 1-20)
7:40:31
Семейные Сериалы
Рет қаралды 1,6 МЛН
Caleb Pressley Shows TSA How It’s Done
0:28
Barstool Sports
Рет қаралды 60 МЛН
#behindthescenes @CrissaJackson
0:11
Happy Kelli
Рет қаралды 27 МЛН
Agent Vinod Ep-1 | Maid for Each Other | @Cofsils | Marathi Webseries | #BhaDiPa
18:10
Panipat  1761 (with English subtitles) : Oration by Shri. Ninad Bedekar
3:44:16
Maratha History
Рет қаралды 4,7 МЛН
Should We Have Children? | Aikava Janacha Karava Manacha | #BhaDiPa
1:28:35
Bharatiya Digital Party
Рет қаралды 156 М.
Война Семей - ВСЕ СЕРИИ, 1 сезон (серии 1-20)
7:40:31
Семейные Сериалы
Рет қаралды 1,6 МЛН